#वी अजित कुमार
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 15 July 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १५ जूलै २०२३ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यासाठी, आज अबुधाबी इथं पोहोचले. युएईचे शासक, शेख खालिद बिन मोहम्मद बिन जायेद अल नाह्यान, यांनी पंतप्रधानांचं विमानतळावर स्वागत केलं. या दौऱ्यात उभय नेते, संरक्षण, ऊर्जा, शिक्षण, आरोग्य सुविधा, अन्न सुरक्षा, आर्थिक संबंध, आदि विषयांवर विस्तृत चर्चा करणार आहेत.
***
दिल्ली, गुरुग्राम आणि फरीदाबादच्या वेगवेगळ्या ठिकाणी, आजपासून टोमॅटोची सवलतीच्या दरात विक्री केली जात आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी, ट्विट संदेशाद्वारे ही माहिती दिली. सर्वाधिक मागणी असलेल्या राज्यांमध्ये टोमॅटोचा पुरवठा सुरळीत करणं, आणि परवडणाऱ्या दरात तो उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशानं, केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधून, टोमॅटोची खरेदी, थेट खरेदी केंद्रांवर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
***
सध्या सरु असलेल्या श्री अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची १३ वी तुकडी आज सकाळी, जम्मूतल्या आधार शिबिरातून, बालटाल आणि पहलगामकडे रवाना झाली. यात जवळपास सात हजार भाविकांचा समावेश आहे. आतापर्यंत एक लाख ८७ हजार ११४ भाविकांनी, श्री अमरनाथ इथल्या पवित्र शिवलिंगाचं दर्शन घेतलं आहे.
दरम्यान, श्री अमरनाथ मंदिर समितीनं भाविकांच्या सुलभ दर्शनाच्या सोयीसाठी, मोबाईल ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे. यात्रेसंदर्भातल्या मह��्वाच्या माहितीसह, भाविकांचं स्थान, वातावरण बदल, आणि आपत्ती��ाळात संपर्क साधण्यासाठी, या ॲप्लिकेशनचा वापर होणार आहे.
***
राज्याच्या विकासासाठी आपण सरकारमध्ये सामील झालो असून, परिवार म्हणून काम करत आहोत, त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारशी समन्वय साधून, राज्यातले प्रश्न सोडवता येणार असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. शासन आपल्या दारी ही कल्याणकारी योजना असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत, लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचं, पवार यांनी यावेळी सांगितलं. अजित पवार वंदे भारत एक्सप्रेसनं नाशिक इथं पोहोचले, त्यानंतर त्यांनी शक्तिप्रदर्शन केलं.
दरम्यान, नाशिक इथं आज होत असलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्राथमिक स्वरुपात, लाभार्थ्यांना त्यांचे लाभही देण्यात येणार आहेत.
***
राज्यभरातल्या सगळ्या परिवहन कार्यालयांतून, ‘वायुवेग’ पथकांमार्फत, १४ हजार १६१ खाजगी बसेसची तपासणी करण्यात आली. यामध्ये, चार हजार दोनशे सत्त्याहत्तर बस, नियम मोडत असल्याचं निदर्शनाला आल्यानं कारवाई करत, परिवहन विभागानं, एक कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांचा दंड वसूल केला. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा, या दृष्टीकोनातून, परिवहन विभागानं ही मोहीम राबवली.
***
हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक भागात आज सकाळी भूकंपाचा धक्का जाणवला. सकाळी सात वाजून चार मिनिटांनी, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ या तालुक्यांमधल्या, २५ ते ३० गावांमध्ये हे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता, तीन पूर्णांक सहा रिश्टर स्केल इतकी होती. भूगर्भातून आलेल्या गुढ आवाजामुळे, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. तर प्रशासनानं नागरीकांना, न घाबरण्याचं आवाहन केलं आहे.
***
औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातल्या सुदामवाडी इथल्या जिल्हा परिषद प्रशालेत, अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेचं आज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू, डॉक्टर प्रमोद येवले यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. विद्यापीठाला राज्य शासनानं दिलेल्या पन्नास लाख रुपयांच्या निधीतून, ग्रामीण भागात संगणक साक्षरता प्रशिक्षणाचं का�� करण्यात येत आहे.
***
औरंगाबाद इथं रेशन दुकानदार महासंघ आणि पुरवठा विभागाची काल बैठक झाली. आधार सिडींगमध्ये येणाऱ्या अडचणी, रेशन दुकानदार यांचं थकबाकी कमिशन, अन्नधान्य वितरणात येणाऱ्या समस्या, आदी मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली.
***
राज्यात मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि धुळे इथं, पुढील पाच दिवस, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात मुंबई, रायगड आणि रत्नागिरीमध्ये, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
***
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० जुलैला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
//************//
0 notes
parichaytimes · 3 years ago
Text
जयपुर पिंक पैंथर्स: पीकेएल: अजीत, अभिषेक की चमक यू मुंबा ने जयपुर पिंक पैंथर्स को 37-28 से हराया | प्रो-कबड्डी-लीग समाचार - टाइम्स ऑफ इंडिया
जयपुर पिंक पैंथर्स: पीकेएल: अजीत, अभिषेक की चमक यू मुंबा ने जयपुर पिंक पैंथर्स को 37-28 से हराया | प्रो-कबड्डी-लीग समाचार – टाइम्स ऑफ इंडिया
बेंगलुरु: यंग रेडर वी अजित कुमार तथा अभिषेक सिंह शॉट्स को शैली में कहा जाता है यू मुंबई भाप से लुढ़का हुआ अतीत जयपुर पिंक पैंथर्स 37-28 उनके . में प्रो कबड्डी लीग गुरुवार को मैच। जबकि कुमार के 14 रेड से 11 अंक थे, सिंह ने 22 रेड से 10 अंक हासिल किए क्योंकि यू मुंबा ने सीजन की अपनी दूसरी जीत दर्ज की। जयपुर पिंक पैंथर्स के लिए, अर्जुन देशवाल एकमात्र चमकता सितारा था क्योंकि उसने 14 अंक बटोरे थे,…
View On WordPress
0 notes
trendingwatch · 2 years ago
Text
यू मुंबा बनाम जयपुर पिंक पैंथर्स लाइव स्कोर, प्रो कबड्डी 2022: जयपुर ने अंतिम क्षणों में वापसी की; लीड 41-36
यू मुंबा बनाम जयपुर पिंक पैंथर्स लाइव स्कोर, प्रो कबड्डी 2022: जयपुर ने अंतिम क्षणों में वापसी की; लीड 41-36
नमस्ते और यू मुंबा बनाम जयपुर पिंक पैंथर्स गेम के स्पोर्टस्टार के लाइव कवरेज में आप��ा स्वागत है। स्कोर के रूप में पढ़ा जाएगा मुंबई बनाम जयपुर: 37-41 प्रणय राणे केवल तीन सेकंड में एक टचपॉइंट प्राप्त करने के लिए कूद पड़ते हैं। 41 सेकंड बाकी! समय समाप्त! 36-41 छापे में जय भगवान और मुंबा धीरे-धीरे इस प्रतियोगिता में लुप्त होती जा रही है, वी अजित कुमार उससे निपटते हैं। 36-40 छापे में आशीष, वह धीमा…
View On WordPress
0 notes
abhay121996-blog · 4 years ago
Text
इलाहाबाद उच्च न्यायालय ने की यूपी सरकार की तारीफ Divya Sandesh
#Divyasandesh
इलाहाबाद उच्च न्यायालय ने की यूपी सरकार की तारीफ
लखनऊ। अभी कुछ दिन पहले कोरोना के इलाज को लेकर उत्तर प्रदेश सरकार पर प्रतिकूल टिप्पणी करने के बाद गुरुवार को इलाहाबाद उच्च न्यायालय ने स्वास्थ्य सुविधाओं के लिए योगी सरकार की जमकर प्रशंसा की।
जस्टिस सिद्धार्थ वर्मा एवं जस्टिस अजित कुमार की बेंच ने प्रदेश में कोरोना के इलाज के लिए स्वास्थ्य सुविधाओं को लेकर दायर एक जनहित याचिका पर सुनवाई के दौरान कोविड प्रबंधन के लिए प्रदेश सरकार को सराहा है। अदालत ने प्रदेश सरकार के ओर से दी गयी रिपोर्ट को रिकॉर्ड पर लेते हुए हालांकि कोई आदेश पारित नहीं किया और सुनवाई के लिए जून के दूसरे सप्ताह में कोई तारीख तय करने का निर्देश दिया।
यह खबर भी पढ़ें: एक दुल्हन से शादी रचाने के लिए बारात लेकर पहुंचे दो दूल्हे, फिर हुआ कुछ ऐसा… 
उल्लेखनीय है कि इलाहाबाद उच्च न्यायालय की इसी बेंच ने कुछ दिन पहले उत्तर प्रदेश सरकार पर प्रतिकूल टिप्पणी करते हुए स्वास्थ्य सेवाओं पर सवाल उठाए थे।
अदालत ने राज्य सरकार द्वारा बहराइच, श्रावस्ती , बिजनौर, बाराबंकी और जौनपुर जिले में उपलब्ध मेडिकल सुविधाओं के संबंध में दाखिल रिपोर्ट का संज्ञान लिया और कहा योगी सरकार की स्वास्थ्य सुविधाओं के बारे में उठाये गए कुछ कदम प्रशंसा के योग्य हैं। अदालत ने सुनवाई की अगली तारीख पर पांच और जिलों भदोही, गाजीपुर, बलिया, देवरिया और शामली की मेडिकल सुविधाओं के बारे में प्रगति रिपोर्ट दाखिल करने को कहा।
यह खबर भी पढ़ें: जमाइयों के नाम से मशहूर हैं ये गांव, यहां पर नहीं होती दुल्हन की विदाई
इलाहाबाद उच्च न्यायालय ने आरटीपीसीआर, एंटीजन और सीटी स्कैन की दरें निर्धारित किये जाने की सरकार की पहल पर विशेष तौर पर संतुष्टि जाहिर की। ज्ञातव्य है कि कुछ निजी अस्पतालों और नसिर्ंग होम द्वारा डायग्नोस्टिक टेस्ट के लिए अनाप शनाप पैसे वसूलने के सम्बन्ध में कतिपय शिकायतों का मुख्यमंत्री योगी ने स्वयं संज्ञान लिया था और सरकार की ओर से सभी टेस्ट की दरें निर्धारित कर दी थीं, जिसका आम जनता ने बेहद स्वागत किया था। इस सम्बन्ध में अदालत ने सकारात्मक संज्ञान लिया कि सरकार की ओर से आरटीपीसीआर की दर 500 रूपए से 900 रूपए के बीच, एंटीजन टेस्ट 200 रुपए, ट्रूनेट टेस्ट 1200 रूपए और सीटी स्कैन 2000 रूपए से 2500 रूपए के बीच निर्धारित की गयी हैं।
सुनवाई के दौरान स्वर्गीय जस्टिस वी के श्रीवास्तव के इलाज की जांच के लिए गठित समिति की रिपोर्ट भी अदालत में पेश की गयी।
–आईएएनएस
Download app: अपने शहर की तरो ताज़ा खबरें पढ़ने के लिए डाउनलोड करें संजीवनी टुडे ऐप
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१४ एप्रिल २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती आज उत्साहात साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ आंबेडकर यांनी दिलेला : शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र आजही समर्पक असल्याचं, राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
राष्ट्रपती मुर्मू यांच्यासह उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन परिसरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यात्रा भारत गौरव प्रवासी रेल्वे आजपासून सुरू होणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, सामाजिक न्याय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार आणि सांस्कृतिक कार्य मंत्री जी. किशन रेड्डी, नवी दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून या रेल्वेला रवाना करणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचं स्मरण केलं असून, जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या भडकलगेट परिसरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सर्व पक्ष संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात येत आहे.  
***
राजस्थानात जयपूर इथं जी-20 अंतर्गत आयोजित वुमन 20 बैठकीत काल पहिल्या दिवशी लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणाशी संबंधित मुद्दांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत जी-20चे भारताचे शेर्पा अमिताभ कांत यांच्या उपस्थितीत मिशन डिजिटल महिला हा उपक्रम सुरू करण्यात आला.
***
आशिया व्हिडिओ इंडस्ट्री असोसिएशनच्या काल मुंबईत झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी मार्गदर्शन केलं.  माध्यमांमधल्या भारतीय मजकुरांचं तसंच दृकश्राव्य साहित्याचं आंतरराष्ट्रीय भाषांमधे डबिंग झाल्यामुळे तसंच ओटीटी व्यासपीठ उपलब्ध झाल्यामुळे त्याच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचं, ते म्हणाले.
***
राज्यात काल कोरोना विषाणूचे नवे एक हजार ८६ रुग्ण आढळले, एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर ८०६ रुग्ण बरे झाले. राज्यात सध्या पाच हजार ७०० रुग्णांवर ��पचार सुरु आहेत.
//*************//
0 notes
trendingwatch · 2 years ago
Text
पुनेरी पलटन बनाम जयपुर पिंक पैंथर्स, लाइव स्कोर, प्रो कबड्डी 2022: फ़ज़ल एंड कंपनी। राहुल चौधरी के उत्साह का सामना करें जयपुर
पुनेरी पलटन बनाम जयपुर पिंक पैंथर्स, लाइव स्कोर, प्रो कबड्डी 2022: फ़ज़ल एंड कंपनी। राहुल चौधरी के उत्साह का सामना करें जयपुर
मंगलवार को बेंगलुरु के श्री कांतीरवा स्टेडियम में पुनेरी पलटन और जयपुर पिंक पैंथर्स के बीच प्रो कबड्डी लीग 2022 के 25 अक्टूबर के पहले मैच के लाइव कवरेज में आपका स्वागत है। 7:10 PM IST: लाइनअप पुनेरी पलटन: मोहम्मद नबीबख्श, राकेश राम, संकेत सावंत, असलम इनामदार, मोहित गोयत, सोमबीर, फ़ज़ल अतरचली जयपुर पिंक पैंथर्स: अर्जुन देशवाल, सुनील कुमार, अभिषेक केएस, राहुल चौधरी, वी अजित कुमार, साहुल कुमार,…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 03 October 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०३ ऑक्टोबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
औरंगाबाद आणि जालना रेल्वे स्थानकात आज केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पीटलाईनचं भुमिपूजन
सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी घरांच्या किंमती परवडणाऱ्या ठेवण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना देशभरात आदरांजली, राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याच्या समारोप
खाद्य तेलांवरील आयात शुल्क सवलतीत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढ
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड कुमार शिराळकर यांचं निधन
अहमदाबाद इथं सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकांची लयलूट
आणि
दुसऱ्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ���६ धावांनी विजय
****
औरंगाबाद आणि जालना रेल्वे स्थानकात प्रस्तावित कोच देखभाल सुविधांच्या विकासासाठी पीटलाईनचं भुमिपूजन आज केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते होणार आहे. या पीटलाईनसाठी २९ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. औरंगाबाद रेल्वे स्थानकावर सकाळी साडे नऊ वाजता तर जालना रेल्वे स्थानकावर सकाळी साडे अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यावेळी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठीचं आवश्यक नियोजन रेल्वे विभागाकडून करण्यात येत आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत स्‍वच्‍छ सर्वेक्षण ग्रामीण २०२२ आणि जल जीवन अभियान कामगिरी मूल्यमापन पुरस्कार प्रदान करण्यात आले. छोटे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात अंदमान आणि निकोबारला प्रथम पुरस्कार मिळाला आहे. दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार दादरा नगर हवेली आणि दीव दमणला प्राप्त झाला असून, सिक्कीम राज्याला तिसरा पुरस्कार मिळाला आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरातलया तीन लाख गावांमध्ये, घन आणि द्रव कचरा व्यवस्थापनाचं काम सुरू असल्याचं, राष्ट्रपती मुर्मू यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, स्वच्छ भारत मिशनच्या ग्रामीण विभागाच्या दुसऱ्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याने पश्चिम भारतात दुसरा तर राज्यात पहिला क्रमांक पटकवला आहे. काल दिल्लीत विज्ञान भवनात केंद्रीय ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री गिरिराज सिंग यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
****
सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी घरांच्या किंमती परवडणाऱ्या ठेवण्याचं आवाहन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मुंबईत ‘नारेडेको’ - नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलच्या, प्रॉपर्टी एक्स्पो, या प्रदर्शनाचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. विकासकांनी गृहप्रकल्पांमध्ये सामाजिक बांधीलकी म्हणून पोलिसांना घरे द्यावीत, असंही ते म्हणाले. पोलिसांसाठी घरांना प्राधान्य देण्याकरता योजना तयार करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बांधकाम क्षेत्र हे कृषी क्षेत्रानंतर रोजगार निर्मिती करणारं दुसऱ्या क्रमांकाचं क्षेत्र  म्हनूण ओळखलं जातं, या क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाची सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना धमक्या येत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असल्याचं ठाण्याचे सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी सांगितलं. सुरक्षा यंत्रणेत कोणतीही कुचराई न करण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५३ वी जयंती तर देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची ११८ वी जयंती काल विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली.
नवी दिल्लीत राजघाट या गांधीजींच्या समाधी स्थळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा घेण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसंच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं.
****
राज्यातही गांधीजी आणि शास्त्रीजींच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन इथं गांधीजी आणि शास्त्रीजींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या दोन्ही महान नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****
सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्य लढ्याशी जोडून बापूजींनी तो लढा खऱ्या अर्थाने एका मोठ्या जनांदोलनात परावर्तित केला असल्याचं मत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल वर्धा इथं, राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याच्या समारोप प्रसंगी बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, ७५ नद्यांची परिक्रमा, तसंच हॅलोऐवजी वंदे मातरम् अभियानाचा प्रारंभ देखील यावेळी करण्यात आला.
दरम्यान, महात्मा गांधीजींच्या स्वप्नातला भारत साकार करण्यासाठी देश स्वावलंबी करणं गरजेचं असून, यासाठी औद्योगिकीकरणाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काल वर्धा इथं, महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्थेच्या सेवाग्राम औद्योगिक क्षेत्र महोत्सव, या प्रदर्शन आणि कार्यशाळेचं उद्घाटन काल राणे तांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. औद्योगिक क्षेत्राचं आधुनिकीकरण ���रण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयानं एक समिती स्थापन केली असून, येत्या अडीच वर्षात या औद्योगिक क्षेत्राला आधुनिकतेचं स्वरूप दिलं जाईल, अशी घोषणा राणे यांनी केली.
****
औरंगाबाद इथं महानगरपालिकेच्या वतीने शहागंज इथं महात्मा गांधी यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर मनपा मुख्यालयात शास्त्रीजींच्या प्रतिमेस आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
महात्मा गांधी अभिमत विद्यापीठाच्या वतीनं स्वच्छता अभियान, संगीत आणि स्वदेशी वसन महोत्सव, रक्तदान शिबीर, तसंच तंत्रज्ञान आणि कल्पक प्रकल्पांच्या माध्यमातून गांधीजी, आणि शास्त्रीजींना यांना आदरांजली वाहण्यात आली.
औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरिया, मराठवाडा ट्रेड अँड चेंबरचे, सचिव जगन्नाथ काळे, यांच्यासह व्यापारी संघटनांच्या वतीने गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या वतीनं आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचं वितरणही काल करण्यात आलं.
****
परभणी इथं महात्मा गांधी जयंती निमित्त "फिट इंडिया फ्रीडम रन" घेण्यात आली. जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी हिरवा झेंडा दाखवून या दौडची सुरुवात केली.नागरिक मोठ्या संख्येनं या दौडमध्ये सहभागी झाले होते.
****
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने खाद्य तेलांवरील आयात शुल्काची सवलत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढवली आहे. देशांतर्गत तेलाचा पुरवठा वाढवणं आणि किंमती नियंत्रणात ठेवणं, हा या निर्णयामागचा उद्देश आहे. खाद्यतेलाचे जागतिक स्तरावरील घसरलेले दर आणि कमी आयात शुल्क यामुळे भारतातही खाद्यतेलाच्या किरकोळ किंमतीतही मोठी घसरण झाली आहे.
****
वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनासाठी परवाना बंधनकारक करण्यात आला आहे. यापूर्वी ३७ वैद्यकीय उपकरणांचं नियमन केलं जात होतं, आता नव्या कादयानुसार सुमारे दोन हजार ३४७ वैद्यकीय उपकरणांचं नियमन केलं जाणार आहे. वैद्यकीय उपकरणे अधिनियम २०१७ नुसार एक ऑक्टोबर पासून वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनासाठी परवाना बंधनकारक करण्यात आल्याचं अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ३७९ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८१ लाख २२ हजार २५२ झाली आहे. काल या संसर्गानं एका रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार ३४४ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८५ शतांश टक्के आहे. काल ४९६ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ७० हजार ९८९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक १३ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या दोन हजार ९१६ रुग्णांवर ��पचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ४० कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या १८, औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी नऊ, तर जालना आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे.
****
शासकीय रुग्णालयांच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवण्याचं काम आरोग्य यंत्रणेनं कराव, असं आवाहन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानांतर्गत, काल मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन, दानवे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. शासनामार्फत आरोग्य सेवांवर मोठा निधी खर्च करण्यात येतो. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातल्या प्रत्येक रुग्णांवर उपचार करून त्यांना चांगल्या सेवा देणं आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं कर्तव्य असल्याचं दानवे यावेळी म्हणाले.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळेला काल श्री तुळजाभावानी देवीची भवानी तलवार अलंकार पूजा मांडण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना तुळजाभवानी मातेने प्रसन्न होऊन धर्म रक्षणासाठी भवानी तलवार देऊन आशीर्वाद दिला असं मानलं जातं, या घटनेची आठवण म्हणून ही पूजा मांडण्यात येते.
नवरात्रोत्सवातल्या सातव्या माळेनिमित्त काल जालना जिल्ह्यात अंबड इथल्या मत्स्योदरी देवी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
****
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड कुमार शिराळकर यांचं काल नाशिक इथं कर्करोगानं निधन झालं, ते ८१ वर्षांचे होते. शिराळकर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य आणि अखिल भारतीय शेतमजूर युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम केलं आहे. उच्चशिक्षित असलेल्या शिराळकर यांनी तरुण वयातच तत्कालीन धुळे जिल्ह्यातल्या शहादा- तळोदा भागात आदिवासींचे नेते अम्बरसिंग महाराज यांच्या श्रमिक संघटनेच्या माध्यमातून कार्याला सुरुवात केली. अखिल भारतीय शेतमजूर युनियनच्या माध्यमातून त्यांनी नंदुरबार जिल्ह्यासह राज्यात संघटनेचं काम उभं केलं होतं. त्यांच्या पार्थिवावर आज नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदे इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
नांदेड इथल्या संत पाचलेगावकर महाराज यांच्या मानस कन्या गयाबाई लांजे यांचं काल रात्री उशिरा नांदेड इथं निधन झालं, त्या ८० वर्षांच्या होत्या. मुक्तेश्वर आश्रम स्थापन करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. गयाबाई लांजे या रक्तदान, आरोग्य शिबिर, भूकंपग्रस्तांना मदत अशी अनेक सामाजिक कार्य राबवत ह���त्या. त्यांच्या पार्थिवावर आज नांदेडच्या मुक्तिधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
अहमदाबाद इथं सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी काल पदकांची लयलूट केली.
स्केटिंगमधे महाराष्ट्राच्या संघानं सांघिक रिले स्पर्धेत ��ुवर्णपदक जिंकलं. रोइंग क्रीडा प्रकारात विपुल घरटे आणि ओंकार मस्के या खेळाडूंनी महाराष्ट्र संघाला रौप्य पदक मिळवून दिलं.
आर्य जुवेकर याने एक हजार मीटर्स रेसमध्ये रौप्यपदक जिंकलं. कुस्तीमध्ये वेताळ शेळकेनं रौप्य पदक, तर नरसिंग यादव, सोनाली मंडलिक आणि स्वाती शिंदे यांनी कांस्य पदक पटकावलं.
राजकोट इथं राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतल्या जलतरण शर्यतींना काल प्रारंभ झाला. महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी चार बाय शंभर मीटर्स फ्री स्टाईल रिले शर्यतीत रौप्य पदक जिंकलं.
ॲथलेटिक्समधे तिहेरी उडीत पूर्वा सावंतनं १२ पूर्णांक ७६ शतांश मीटर्स पर्यंत उडी मारत कांस्य पदक पटकावलं. जिम्नॅस्टिकमधे इशिता रेवाळेनं, तर भारोत्तोलनात कोल्हापूरच्या अभिषेक निपाणेनं कांस्यपदक मिळवलं.
तिरंदाजीत महाराष्ट्राचे आदिती स्वामी आणि ओजस देवतळे कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदकाच्या लढतीसाठी पात्र ठरले आहेत.
खोखो स्पर्धेत राज्याचे पुरुष आणि महिला संघ उपांत्य फेरीत पोहचले आहेत. आज सकाळी नऊ वाजता खोखोचे सामने सुरु होणार आहेत. स्क्वॉश स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष दोन्ही संघांनी विजयी आगेकूच केली आहे.
****
क्रिकेट
गुवाहाटी इथं काल झालेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर १६ धावांनी विजय मिळवला. याबरोबरच भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे. काल झालेल्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात तीन बाद २३७ धावा केल्या. यात सलामीवीर सूर्यकुमार यादव ६१, के एल राहुल ५७, विराट कोहली ४९ तर कर्णधार रोहित शर्मानं ४३ धावा केल्या. सूर्यकुमारनं १८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं, सर्वात जलद अर्धशतक करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ निर्धारित षटकात २२१ धावाच करु शकला. के एल राहुल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना उद्या इंदूर इथं खेळला जाणार आहे.
****
महात्मा गांधी जयंतीनिमित्त औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या वतीनं संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाला कालपासून सुरुवात झाली. मागील वर्षात ज्या ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी या अभियानात उत्कृष्ट काम केलं, त्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना आणि मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं.
****
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त उस्मानाबाद शहरातल्या समता नगर इथं विरंगुळा केंद्राचं भूमिपूजन काल ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आलं. आमदार कैला�� पाटील यांच्या स्थानिक आमदार विकास निधीअंतर्गत या विरंगुळा केंद्रासाठी  निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या तळे हिप्परगाव जवळ दुचाकी आणि वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्परच्या भीषण अपघातात दुचाकीवरच्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. काल संध्याकाळी हा अपघात झाला. रवींद्र अलशेट्टी आणि व्यंकटसाई कत्ती अशी मृतांची नावं असून, ते तुळजापूरहून देवीचं दर्शन घेऊन परत जात असताना हा अपघात झाला.
****
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Text-आकाशवाणी औरंगाबाद दिनांक - 14.04.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 April 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ एप्रिल २०२२ सायंकाळी ६.१०
****
·      भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा देशभर मोठा उत्साह.
·      विविधतेनं नटलेल्या आपल्या देशाला राज्यघटनेमध्ये गुंफून एकसंघ ठेवण्याची किमया बाबासाहेबांनी साधली - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
·      भगवान महावीर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी.
आणि
·      भारतीय लोकशाहीचं वैशिष्ट्य हे की यामध्ये सतत बदल होत आले- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन.
****
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती आज देशभर मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. नवी दिल्लीमध्ये संसद भवन परिसरात बाबासाहेबांच्या तैलचित्रावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सोनिया गांधी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी पुष्पांजली वाहिली. बाबासाहेबांनी भारताच्या प्रगतीत अमिट योगदान दिलं आहे. राष्ट्रासाठी त्यांची स्वप्नं पूर्ण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्याचा हा दिवस आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या अभिवादन संदेशात म्हटलं आहे.  
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनात बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं. मुंबईतच चैत्यभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली. डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जगातली सर्वोत्तम अशी राज्यघटना दिली आहे. या सशक्त राज्यघटनेच्या माध्यमातूनच आपण प्रजासत्ताक आणि बलशाली राष्ट्र म्हणून वाटचाल करत आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. विविधतेनं नटलेल्या आपल्या देशाला राज्यघटनेमध्ये गुंफून एकसंघ ठेवण्याची किमया त्यांनी साधली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना त्यांच्या या योगदानासाठी आपल्याला कृतज्ञच राहावं लागेल. बाबासाहेबांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आपल्याला राज्य आणि देशाबद्दलची बांधिलकी जाणीवपूर्वक जपावी लागेल. त्यांच्या समता-बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता या सूत्रांविषयी जागरूक राहावं लागेल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातल्या गरीब, वंचित, दुर्बल, उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क आणि स्वाभिमानासाठी लढण्याचं बळ दिलं. नागरिकांना एका मताचा समान अधिकार, सर्वांना स्वाभिमानानं जगण्याची, विकासाची समान संधी उपलब्ध करुन देणारे बाबासाहेब हे युगपुरुष होते, असं उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटलं आहे. विधानभवनाच्या प्रांगणात असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मंत्रालया�� बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपूर इथं दीक्षाभूमीवर अभिवादन केलं.
****
२४ वे जैन तिर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सत्य, अहिंसा आणि सत्प्रवृत्ती याबाबत पंचशील तत्वांची शिकवण त्यांनी दिली. भगवान महावीर यांचा मानवकल्याणाचा विचार आजही जगासाठी प्रेरणादायी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं महावीर जयंती निमित्त जैन समाजातर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली. पैठणगेट - गुलमंडी -सिटी चौक -शहागंज मार्गे राजाबाजार इथल्या जैन मंदिरात या मिरवणुकीचा समारोप झाला. शहरात जैन सायकलिस्ट क्लब` तर्फे आज सकाळी जैन मंदिर राजाबाजार ते सेव्हनहिल इथला तरुण सागर चौक ते महावीर स्तंभ या मार्गावर सायकल फेरी काढण्यात आली.
****
मराठवाड्यातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.  
औरंगाबादमध्ये भडकल गेट इथं बाबासाहेबांच्या पुतळ्याला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी अभिवादन केलं. आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, आमदार सतीश चव्हाण तसंच महापालिकेचे प्रशासक अस्तिक कुमार पांडेय आणि पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी यावेळी आदरांजली वाहिली. रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आज जन्माला आलेल्या बाळांच्या पालकांना घटनेची प्रत देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. बाबासाहेबांच्या जयंतीदिनी त्यांच्या विचारांचा जागर करत प्रत्येकानं स्वत:च्या कार्याप्रती प्रामाणिक राहून जनसेवेचं काम करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातल्या अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. विवेकानंद महाविद्यालयामध्ये उपप्राचार्य डॉ. राजेंद्र शेजुळ यांचं `घटना समितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर` या विषयावर व्याख्यान झालं.
****
जालना इथं पालकमंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल यांनी मस्त गड इथं बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं. उस्मानाबाद इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं शहरातल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. लातूर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शाहू चौक ते आंबेडकर उद्यान पथसंचलन करुन जयंती साजरी करण्यात आली. नांदेड इथं शासकीय जिल्हा ग्रंथालय कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. या प्रदर्शनाचं उद्घाटन साहित्यिक डॉ. जगदीश कदम यांच्या हस्ते करण्यात आलं. नांदेड जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त डिजिटल जात वैधता प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं. या विशेष मोहिमेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन जिल्हा डिजीटल जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे ��ध्यक्ष प्रकाश खपले यांनी केलं आहे.
****
भारत देश हा लोकशाहीची जननी असून या लोकशाहीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे की यामध्ये सतत बदल होत आले आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीमध्ये `प्रधानमंत्री` संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. देशाच्या विकासात योगदान दिलेल्या सर्व १४ माजी पंतप्रधानांच्या जीवन आणि कार्याविषयीचा सन्मान या संग्रहालयाच्या रुपानं करण्यात आला आहे. या संग्रहालयात प्रत्येक पंतप्रधानाच्या संघर्षाची कहाणी बघायला आणि वाचायला मिळेल. भारतातल्या प्रत्येक नागरिकानं एकदा तरी या संग्रहालयाला भेट द्यावी, असं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं.
****
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा १९ मे पासून सुरू होणार आहेत. या परीक्षा दोन टप्प्यात घेतल्या जाणार असून पहिला टप्पा हा पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाचा असल्याची माहिती परीक्षा नियंत्रकांनी दिली आहे. परीक्षांचं वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी आंदोलन प्रकरणी मुंबई पोलिसांनी नागपूरमधून अटक केलेल्या संदीप गोडबोले याला न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गोडबोलेच्या अटकेनंतर आतापर्यंत आंदोलन प्रकरणी ११६ जणांना अटक करण्यात आली आहे.
****
0 notes