#विजेती
Explore tagged Tumblr posts
manoasha · 3 months ago
Text
"प्रत्येक स्त्री ही जन्मतः विजेती असते"
Women’s quality… प्रत्येक गृहिणी ही विजेती असते, कारण ती तिचं काम निःस्वार्थपणे आणि समर्पणाने करते. प्रत्येक स्त्री ही विजेती आणि यशस्वी असतेच प्रत्येक स्त्रीमध्ये एक विजेती आणि यशस्वी व्यक्तिमत्त्व असतं, कारण ती आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक जबाबदारी मोठ्या विश्वासाने आणि समर्पणाने पार पाडते. तिचं जीवन हे केवळ एका भूमिकेत बांधलेलं नाही; ती एक आई, पत्नी, मुलगी, बहिण, कामकाजी स्त्री, आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 13 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते बिहारमधल्या बारा हजार एकशे कोटी रुपयांच्या पंचवीस विकास प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण तसंच पायाभरणी करण्यात आली. यामध्ये रस्ते, रेल्वे आणि ऊर्जा क्षेत्रातल्या विविध योजनांचा समावेश आहे. दरभंगा इथल्या नियोजित, ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्सची कोनशीलाही पंतप्रधानांच्या हस्ते बसवण्यात आली. बिहारमधल्या विविध रेल्वेस्थानकांबरोबरच देशातल्या १८ रेल्वेस्थानकांवरील जनऔषधी केंद्रांचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं. आपलं सरकार जनतेच्या सेवेसाठी प्रतिबद्ध असल्याचं प्रतिपादन करत, भारत विकसित होण्याच्या दिशेनं वेगानं प्रगति करत असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.
****
नागरिकांची संपत्ती उध्वस्त करून त्यांच्यावरचे आरोप ठरवण्याचा अधिकार प्रशासनाला नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. आरोपी व्यक्तींविरोधात होणा-या बुलडोझर कारवाईविरोधात दाखल झालेल्या याचिकांच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की नोटिस न बजावता होणा-या अशा प्रकारच्या कार्यवाहीला मनमानीपणा समजलं जाईल. देशभरातल्या अशा प्रकारच्या संपत्तींच्या अनधिकृत वि��्वंसाला रोखण्यासाठी न्यायालयानं मार्गदर्शक सूचनाही ज��री केल्या आहेत.
****
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा ठळक उल्लेख करण्याबाबत अजित पवार गटाला न्यायालयानं गेल्या आठवड्यात सूचना केल्या आहेत.
****
झारखंड राज्य विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ४३ जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी २९ पूर्णांक ३१ टक्के मतदान झाल्याचं, निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.
केरळमध्ये वायनाड लोकसभा मतदार संघ आणि १० राज्यातल्या विधानसभांच्या काही जागांसाठी आज पोटनिवडणूक होत आहे. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या वेळेआधीच नागरिकांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
पश्चिम बंगालमध्येही विधानसभेच्या सहा जागांसाठी पोटनिवडणुकीचं मतदान सुरळीत सुरु आहे. सर्व मतदानकेंद्रावर वेबकास्टींग करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघात आजपासून गृहमतदानाला सुरुवात झाली आहे. १५ नोव्हेंबर पर्यंत गृह मतदान पथक कार्यरत रा��णार आहे. ४२५ मतदार गृहमतदान सुविधेच्या माध्यमातून मतदान करणार आहेत. यात ७७ दिव्यांग आणि उर्वरीत ८५ पेक्षा जास्त वयाचे मतदार आहे.
जळगाव जिल्ह्यातही सर्व ११ मतदार संघात आज गृहमतदान सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारानं वेग घेतला आहे. भाजपनेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दोंडाईचा इथं सभा सुरु आहे. त्यानंतर शहा यांची जळगाव आणि परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं सभा होणार आहे.
भाजपनेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या चंद्रपूर आणि नागपूर इथं सभा होत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री भाजपनेते योगी आदित्यनाथ वाशिम आणि ठाणे इथं प्रचारसभा घेणार आहेत.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची आज लातूर इथं सभा होणार आहे. तर, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात सभा होणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.
****
रत्नागिरी जिल्ह्यात अवैध रीतीनं राहणाऱ्या तेरा बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. नाखरे काळाकोंड तालुक्यात चिरेखानी भागात गेल्या सहा महिन्यांपासून राहणा-या या घुसखोरांना दहशतवाद विरोधी पथकानं काल ताब्यात घेतलं. या तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या राघवपुरम ते रामगुंडम मार्गावर मालवाहू रेल्वे रुळावरुन  घसरली आहे. त्यामुळं या मार्गावरील बहुतांश रेल्वे आज रद्द करण्यात आल्या आहेत. सिकंदराबाद-तिरुपती, तिरुपती-सिकंदराबाद, अदिलाबाद-परळी, अकोला -पूर्णा, अदिलाबाद-नांदेड या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
****
पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात राष्ट्रीय पॅरा नेमबाजी स्पर्धेच्या मुख्य फेऱ्यांना आजपासून प्रारंभ होत आहे.  यामध्ये पॅरिस पॅरा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेती अवनी लेकरा हिचा दहा मीटर एअर रायफल आणि दहा मीटर मिश्र एअर रायफल या प्रकारातील खेळ पाहायला मिळणार आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज सेंच्युरियन इथं खेळवला जाणार आहे. मालिकेत दोन्हीही संघ एकेक सामना जिंकून बरोबरीत आहेत.
****
जपानमध्ये सुरु असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेतील एकेरीच्या सामन्यात पी व्ही सिंधूनं राऊंड सिक्सटीमध्ये प्रवेश केला आहे. तिनं थायलंडच्या खेळाडूवर  अवघ्या 38 मिनिटांत 21-12, 21-8 असा विजय मिळवला. आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात लक्ष्य सेनचा मुकाबला मलेशियाच्या खेळाडूशी होणार आहे.
****
0 notes
sharpbharat · 2 years ago
Text
Jamshedpur rural bahragora pata nach : बहरागोड़ा के कोसाफलिया गांव में पाता नाच प्रतियोगिता आयोजित, विधायक समीर महंती ने विजेती टीम को किया पुरस्कृत
बहरागोड़ा : बहरागोड़ा प्रखंड की चिंगड़ा पंचायत के कोसाफलिया गांव में शिव चतुर्दशी क्लब सह मेला कमेटी के तत्वावधान में एक दिवसीय पाता नाच प्रतियोगिता का आयोजन किया गया. प्रतियोगिता में विधायक समीर महंती मुख्य अतिथि के रूप में शामिल हुए. (नीचे भी पढ़ें)  मौके पर आयोजित पुरस्कार वितरण समारोह को संबोधित करते हुए श्री महंती ने कहा कि हमारी संस्कृति ही हमारी पहचान है. मेला कमेटी ने पाता नाच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
चहा विक्रेत्याची मुलगी बनली आंतरराष्ट्रीय वेटलेफ्टर विजेती
चहा विक्रेत्याची मुलगी बनली आंतरराष्ट्रीय वेटलेफ्टर विजेती
चहा विक्रेत्याची मुलगी बनली आंतरराष्ट्रीय वेटलेफ्टर विजेती कुरुंदवाड : मनात जिद्द असली की अवकाशात भरारी मारता येते. मग कितीही अडथळे येऊ देत यशापर्यंत पोहचाचं असा ठाम निश्चय करून कुरुंदवाड येथील तेरवाड गावची कन्या निकिता सुनील कमलाकर हिने वेटलिफ्टिंग स्पर्धेत रोप्य पदक पटकावलं.घरची परिस्थिती बेताची. वडिल एका … कुरुंदवाड : मनात जिद्द असली की अवकाशात भरारी मारता येते. मग कितीही अडथळे येऊ देत…
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
खतरों के खिलाडी 12 निक्की तांबोळीने एका मुलाखतीत विजेत्याचे नाव उघड केले.
खतरों के खिलाडी 12 निक्की तांबोळीने एका मुलाखतीत विजेत्याचे नाव उघड केले.
खतरों के खिलाडी 12: कलर्स टीव्ही शो ‘खतरों के खिलाडी 12’ च्या 12व्या सीझनला लोकांमध्ये चांगलीच पसंती मिळत आहे. टीआरपीच्या यादीतही हा शो चांगलाच कमाई करत आहे. रोहित शेट्टीच्या या स्टंटवर आधारित शोमध्ये सर्वच स्पर्धक उत्तम कामगिरी करत आहेत. अलीकडे एरिका पॅकार्ड शोमधून बाहेर पडली आहे. अशा परिस्थितीत शो जिंकण्याचे दडपण स्पर्धकांवर सतत निर्माण होत आहे. दरम्यान, बिग बॉस फेम निक्की तांबोळीने ‘खतरों के…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
बिग बॉस 15 विजेता: तेजस्वी प्रकाश विजेती ठरली, 40 लाखांचे बक्षीस आणि ट्रॉफी मिळाली
बिग बॉस 15 विजेता: तेजस्वी प्रकाश विजेती ठरली, 40 लाखांचे बक्षीस आणि ट्रॉफी मिळाली
बिग बॉस 15 चा विजेता तेजस्वी प्रकाश: बिग बॉस 15 च्या विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रतीक सहजपाल, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्यापैकी तेजस्वी प्रकाश विजेते आहेत. करण कुंद्रा किंवा शमिता शेट्टी यापैकी कोणीतरी विजेता होईल असे सर्वांना वाटत असले तरी तसे झाले नाही. आणि तेजस्वी प्रकाशने सामना जिंकला. त्याचवेळी प्रतीक सेहजपाल फर्स्ट रनर अप होता, तर करण कुंद्रा त्याच्यासोबत टॉप 3 मध्ये…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Text
ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकला कारणे दाखवा नोटीस
ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकला कारणे दाखवा नोटीस
ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकला कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) परवानगी न घेता राष्ट्रीय शिबिर सोडल्याबद्दल कारणे दाखवा नोटी स बजावली आहे. लखनऊ येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रात सुरू असलेल्या शिबिरातील ४५ पैकी २५ महिला कुस्तीपटूंनी कोणतीही परवानगी न घेता शिबिरातून बाहेर पडल्या आहेत.
शिबिरातून २५ खेळाडूंची हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे या खेळाडूंमध्ये ऑलिम्पिक पदकविजेती साक्षी…
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years ago
Text
भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत मृणाल सावंत प्रथम
भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत मृणाल सावंत प्रथम
नवहर्ष युवक कला-क्रीडा मंडळ, शिरवल बाग (दोडामार्ग) यांचे आयोजन दोडामार्ग : नवहर्ष युवक कला- क्रीडा मंडळ शिरवल बाग (ता. दोडामार्ग) आयोजित दिपावली शो टाईम २०२२ च्या (वर्ष ९) भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत मोठ्या गटात मृणाल सावंत (पिंगुळी-कुडाळ) तरलहान गटात भक्ती सावंत (वेंगुर्ला) विजेती ठरलीनवहर्ष युवक कला-क्रीडा मंडळ शिरवल बाग (ता. दोडामार्ग) आयोजित दिपावली शो टाईम २०२२ अंतर्गत विविध…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
इंग्लंड विरुद्ध भारत, पहिली एकदिवसीय: स्मृती मानधना, हरमनप्रीत कौरने पाठलाग करत भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली | क्रिकेट बातम्या
इंग्लंड विरुद्ध भारत, पहिली एकदिवसीय: स्मृती मानधना, हरमनप्रीत कौरने पाठलाग करत भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली | क्रिकेट बातम्या
डौलदार स्मृती मानधना रविवारी येथे पहिल्या WODI मध्ये इंग्लंडचा सात विकेट्सनी पराभव करणाऱ्या आकर्षक 91 धावांसह भारताची सर्वात मोठी सामना विजेती म्हणून पुन्हा एकदा तिची प्रतिष्ठा वाढवली. हरमनप्रीत कौर एक चांगला नाणेफेक जिंकला आणि अनुभवी भारताचा वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी तिच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी एका सामन्यात 42 डॉट बॉल्ससह अचूकता दर्शविली गेली कारण इंग्लंडने 7 बाद 227 धावा…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेता संकेत सरगरला राज्य शासनाकडून ३० लाखांचे पारितोषिक जाहीर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुरस्काराची घोषणा
कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेता संकेत सरगरला राज्य शासनाकडून ३० लाखांचे पारितोषिक जाहीर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुरस्काराची घोषणा
औरंगाबाद दि.31, (विमाका) :- बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये  रौप्यपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सांगली येथील संकेत सरगर या वेटलिफ्टरला राज्य शासनाकडून तीस लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज औरंगाबाद येथे केली. कॉमनवेल्थ स्पर्धेत देशासह महाराष्ट्राच्या नावावर रौप्य पदकाची मोहोर उमटविणाऱ्या सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेता संकेत सरगरला राज्य शासनाकडून ३० लाखांचे पारितोषिक जाहीर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुरस्काराची घोषणा
कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेता संकेत सरगरला राज्य शासनाकडून ३० लाखांचे पारितोषिक जाहीर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुरस्काराची घोषणा
औरंगाबाद दि.31, (विमाका) :- बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये  रौप्यपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सांगली येथील संकेत सरगर या वेटलिफ्टरला राज्य शासनाकडून तीस लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज औरंगाबाद येथे केली. कॉमनवेल्थ स्पर्धेत देशासह महाराष्ट्राच्या नावावर रौप्य पदकाची मोहोर उमटविणाऱ्या सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगाट हिला अंतिम लढतीस अपात्र ठरवल्याबद्दल भारतीय ऑलिम्पिक संघाकडून तीव्र निषेध;सर्व शक्यतांची पडताळणी करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश
कृषीपूरक व्यवसायांसाठी कमी व्याजदरात कमी मुदतीची कर्ज उपलब्ध करून देण्याची रिझर्व्ह बँकेची इतर बँकांना सूचना
राज्यातल्या जलप्रकल्पांची क्षमतावाढ करण्याची गरज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून व्यक्त
आणि
ति��ऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचं भारतासमोर विजयासाठी २४९ धावांचं आव्हान
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिला अपात्र ठरवल्याबद्दल भारतीय ऑलिम्पिक संघाने आंतरराष्ट्रीय कुस्तीसंघाकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. केंद्रीय क्रीडामंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत याबाबत केलेल्या निवेदनात ही माहिती दिली. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष पी टी उषा यांना योग्य कार्यवाही करण्याचे तसंच सर्व शक्यता पडताळून पाहण्याचे निर्देश दिले असल्याचं, मांडवीय यांनी सांगितलं. विनेश फोगाट यांना या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कुस्ती प्रशिक्षण तसंच इतर व्यवस्थापनाकरता केंद्र सरकारकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या आर्थिक मदतीचं विवरणही क्रीडामंत्र्यांनी सदनासमोर सादर केलं.
या मुद्यावरुन आज लोकसभेत विरोधकांनी गदारोळ केला. यासंदर्भात क्रीडामंत्र्यांनी जबाब देण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती.
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनेश प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रपतींनी या स्पर्धेत विनेशच्या आतापर्यंतच्या कामगिरीचं कौतुक करत, भावी विश्वविजेत्यांसाठी ती प्रेरणा ठरेल, सध्याच्या प्रसंगात सगळा देश तिच्यासोबत असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधानांनी ट्वीटरवरच्या संदेशातून विनेशला धीर देत, ती विजेत्यांमधली विजेती असल्याचं म्हटलं आहे. या परिस्थितीवर मात करून विनेश दमदार पुनरागमन करेल, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.
ऑलिम्पिकच्या कुस्ती प्रकारात ५० किलो वजनी गटात विनेश फोगाट आज रात्री सुवर्णपदकासाठीची कुस्ती खेळणार होती. मात्र आज सकाळी तिचं वजन काही ग्रॅम जास्त भरल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आलं.
दरम्यान कुस्तीच्या ५३ किलो वजन गटात आज भारताच्या अंतिम पंगालचं आव्हान संपुष्टात आलं. महिलांच्या सांघिक टेबल टेनिस स्पर्धेत आज मनिका बत्रा, श्रीजा अकुला आणि अर्चना कामत यांच्या संघाचा उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीच्या संघाने पराभव केला.
****
ॲथलेटिक्स मध्ये उंच उडी, ट्रिपल जंप या प्रकारातल्या पहिल्या फेरीत भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. तर तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीच्या अंतिम फेरीत अविनाश साबळे सहभागी होणार आहे. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री दीड वाजेनंतर ही शर्यत होईल. भारोत्तोलनात महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाई चानू सहभागी होणार आहे.
****
दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत दोन कांस्य पदकं जिंकणारी नेमबाज मनु भाकर आणि एक कांस्यपदक पटकावणारा महाराष्ट्राचा स्वप्नील कुसाळे आज ��्वदेशी परतले. आज सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर युवा आणि क्रीडा मंत्रालयाचे अधिकारी आणि क्रीडा चाहत्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं.
****
गेल्या दशकभरात कर संरचनेत मोठे बदल करण्यात आल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज लोकसभेत वित्त विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देत होत्या. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाला तसंच, छोट्या व्यावसायिकांनाही मोठा फायदा झाल्याचं अर्थमंत्र्यांनी नमूद केलं. विरोधकांनी केलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले.
****
वायनाड भूस्खलन दुर्घटनेतल्या पीडितांसाठी केंद्र सरकारनं पुनर्वसन निधी द्यावा, अशी मागणी लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज सदनात केली. या दुर्घटनेला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावं, अशी मागणीही त्यांनी केली. या दुर्घटनेच्या बचाव आणि मदत कार्यात उत्तम काम केल्याबद्दल राहुल गांधी यांनी केंद्र आणि राज्य सरकार, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, नौदल, तटरक्षक दल, अग्निशमन विभाग तसंच केरळलगतच्या राज्यांची प्रशंसा केली.
****
भारतीय रिझर्व्ह बँक -आरबीआयनं, विविध कृषी पूरक व्यवसायांसाठी कमी व्याजदरात अल्पावधीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत. यानुसार, शेतकऱ्यांना ७ टक्के व्याजदरानं ३ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जाईल. विहित मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजात अतिरिक्त ३ टक्क्यांची सूट दिली जाणार आहे. हे अल्प मुदतीचं कर्ज मिळवण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक असल्याचं आरबीआयनं म्हटलं आहे.
****
राज्यातल्या जनतेला पिण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसं पाणी उपलब्ध होण्यासाठी सध्याच्या जलप्रकल्पांची क्षमतावाढ करणं गरजेचं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. हिंगोली, बीड, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतल्या जलसंपदा विभागाशी संबंधित प्रलंबित योजनांच्या संदर्भात आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करून एका प्रकल्पातलं अतिरिक्त पाणी दुसऱ्या प्रकल्पात नेण्याचं नियोजन करावं, असे निर्देश त्यांनी दिले. या जिल्ह्यांत आवश्यक त्या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचं रूपांतर बॅरेजेसमध्ये करून पाणी साठवण क्षमतेत वाढ करण्याची कार्यवाही गतीनं करण्याची सूचनाही पवार यांनी केली आहे.
****
राज्य सरकार येत्या ९ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबवणार असून, अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकवण्यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन योजना राबवून पावणे चार लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासह वैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्पालाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली.
आदिवासी विभागातल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ, विना परवानगी झाड तोडण्यासाठीच्या दंडाची रक्कम पन्नास हजार रुपये, लहान शहरांतल्या पायाभूत सुविधांना वेग देणं, इत्यादी निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेनं भारताला २४९ धावांचं लक्ष्य दिलं आहे. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत सात बाद २४८ धावा केल्या आहेत. भारताच्या रियान परागनं सर्वाधिक तीन बळी घेतले. श्रीलंका या मालिकेत शून्य एकने आघाडीवर आहे.
****
बीड जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसायिक आढळल्यास कडक कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीची जिल्हास्तरीय बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. नागरिकांना बोगस डॉक्टर आढळल्यास त्यांनी ती माहिती प्रशासनाला द्यावी, असं आवाहनही या बैठकीतून करण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या, क्षयरोगमुक्त असलेल्या शहाऐंशी ग्रामपंचायतींचा आज गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी यावेळी, संपूर्ण जिल्हा क्षयरोगमुक्त करण्याच्या दृष्टीनं जिल्ह्यातल्या आरोग्य संस्थांना मार्गदर्शन केलं.
****
जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त परभणी इथे स्तनपान जागरूकता सप्ताह राबवण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातलं सामुदायिक विज्ञान महाविद्यालय आणि परभणीचं जिल्हा रुग्णालय यांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबवला. यावेळी महाविद्यालयातल्या विद्यार्थिनींनी विविध कार्यक्रमांमधून स्तन्यदा मातांना स्तनपानाचं महत्व सांगितलं.
****
सुधारित फौजदारी कायद्यांविषयी माहिती देणाऱ्या मल्टीमिडिया चित्र प्रदर्शनाचं आज नांदेड जिल्हा आणि सत्र न्यायालयात उद्घाटन झालं. नांदेड इथला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा केंद्रीय संचार ब्यूरो, जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय आणि नांदेडचं जिल्हा माहिती कार्यालय, यांनी संयुक्तपणे हे प्रदर्शन आयोजित केलं आहे. सो��्या भाषेत साकारण्यात आलेलं हे प्रदर्शन उद्यासुद्धा सकाळी १० पासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं असणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज कोविडचे तीन नवे रुग्ण आढळले, सध्या शहरात कोविडचे १३ सक्रीय रुग्ण असल्याचं, महानगरपालिकेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या आठ तालुक्यातल्या सातशे वीस गावात घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासह स्वच्छतेची विविध कामं पूर्ण झाली आहेत.
****
0 notes
swetamarathinews · 3 years ago
Text
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
‘माझ्या हत्येचा कट रचला जातोय…’, सारेगमप विजेती वैशाली भैसनेचा धक्कादायक खुलासा
‘माझ्या हत्येचा कट रचला जातोय…’, सारेगमप विजेती वैशाली भैसनेचा धक्कादायक खुलासा
‘माझ्या हत्येचा कट रचला जातोय…’, सारेगमप विजेती वैशाली भैसनेचा धक्कादायक खुलासा गायिका वैशाली भैसने ही महाराष्ट्रातील लोकप्रिय गायिकांपैकी एक आहे. वैशाली सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. पण वैशालीची एक पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. ही पोस्ट शेअर करत वैशालीने तिच्या जिवाला धोका असल्याचे सांगितले…
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
शोच्या लीड तेजस्वी प्रकाशपेक्षा रश्मी देसाईला जास्त मानधन?
शोच्या लीड तेजस्वी प्रकाशपेक्षा रश्मी देसाईला जास्त मानधन?
रश्मी देसाई तेजस्वी प्रकाश पेक्षा जास्त पैसे घेतात. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने बातम्या येत आहेत की, टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई लवकरच एकता कपूरचा शो ‘नागिन 6’ प्रवेश करणार आहे. ‘नागिन 6’मध्ये तेजस्वी प्रकाश आणि सिंबा नागपाल महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. दुसरीकडे, एकता कपूरने बिग बॉस 15 ची माजी स्पर्धक रश्मी देसाई हिला शोमध्ये मुख्य भूमिकेची ऑफर दिली आहे. इतकेच नाही तर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
पीव्ही सिंधूची शानदार कामगिरी, तुनजुंगचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
पीव्ही सिंधूची शानदार कामगिरी, तुनजुंगचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
पीव्ही सिंधू ग्रेगोरिया मारिस्का इंडोनेशिया मास्टर्स 2022: दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि जागतिक चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन यांनी गुरुवारी आपापले सामने जिंकून इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. बँकॉकमधील थॉमस चषक स्पर्धेत ऐतिहासिक विजेतेपदाच्या वेळी भारतीय संघाचा भाग असलेल्या अल्मोराच्या 20 वर्षीय लक्ष्यने जागतिक क्रमवारीत…
View On WordPress
0 notes