#विजयाचा
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 12 October 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १२ ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्पती जगदीप धनखड यांनी देशवासीयांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दुर्गा माता आणि प्रभू श्री राम यांच्या आशीर्वादाने लोक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विजय मिळवतील, अशी भावना पंतप्रधानांनी समाजमाध्यमावर व्यक्त केली तर हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा संदेश देतो, सर्व दुष्कृत्यांचा नाश करण्याची प्रतिज्ञा सर्वांनी घेण्याचं आवाहन उपराष्ट्रपतींनी केलं आहे.
****
��ागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या उपस्थितीत आज साजरा झाला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर के. राधाकृष्णन या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तंत्रज्ञानाने शैक्षणिक संस्थांमध्ये बदल घडवून आणला असून नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, भारताला एका समृद्ध अशा ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेमध्ये रूपांतरित करेल, असा विश्वास डॉ. राधाकृष्णन यांनी यावेळी व्यक्त केला. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्ष लवकरच पूर्ण होत असून भारतीय धर्म आणि संस्कृतीचं रक्षण राष्ट्रीय स्वयंसेवक करत असल्याचं सरसंघचालक भागवत यावेळी म्हणाले. या सोहळ्यापूर्वी आज सकाळी स्वयंसेवकांचं पथसंचलन झालं, नागरिकांनी या संचलनाचं स्वागत केलं.
****नवीन आणि नवीकरणीय उर्जा मंत्रालयानं प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत अभिनव प्रकल्प लागू करण्यासाठीचे मार्गदर्शक तत्व जारी केले आहेत. या योजनेअंतर्गत, छतावर सौर पॅनल, व्यावसायिक प्रतिमान आणि एकीकृत तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी ५०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या योजने अंतर्गत छतांवरील सौर पॅनल, इलेक्ट्रीक वाहनं आणि बॅटरी स्टोअरेजला जोडणी करण्यासारख्या तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. राष्ट्रीय सौर उर्जा संस्था या अभिनव प्रकल्पासाठी कार्यान्वयन एजन्सीचं काम करणार आहे. निवडक प्रकल्पासाठी या योजनेअंतर्गत खर्चाच्या ६० टक्के किंवा ��० कोटी रुपयांपर्यंतची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. केंद्रसरकारनं यावर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात प्रधानमंत्री सूर्यघर- मोफत वीज योजनेला मंजुरी दिली आहे.
****
सर्वोत्तम तंत्रज्ञानानं सज्ज असलेल्या महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पामुळे डिजिटल माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचं प्रमाण तसंच जनतेमधली सायबर हल्ल्याची भीती कमी होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महा सायबर-महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाचं उद्घघाटन काल मुंबईत, फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. सायबर गुन्ह्यांवरील त्वरीत कारवाईसाठीच्या एक चार चार शुन्य सात या दूरध्वनी मदत क्रमांकाचा प्रारंभ या कार्यक्रमात करण्यात आला. तंत्रज्ञान नेहमी बदलत राहतं, त्यामुळे तंत्रज्ञानातली प्रणाली हाताळणारे लोकही गतीमान असायला हवेत असं सांगून, या केंद्रात दरवर्षी पाच हजार पोलिसांना प्रशिक्षित करण्याची व्यवस्था आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. कार्यक्रमाला राज्याचे पोलिस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
****
चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातल्या बदलत्या पद्धतींच्या अनुषंगानं चित्रपट धोरण समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल दिली. यामुळे राज्यातल्या चित्रपटसृष्टीला नवी दिशा मिळेल असं सांगून चित्रपट निर्मिती केंद्रांना प्रोत्साहन देणे, तांत्रिक आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध करणे यासाठी समितीमार्फत धोरण आखण्यात येणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले.
****
मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत अयोध्या धामसाठी आज १२ तारखेला नांदेड इथून ज्येष्ठ नागरिकांना घेऊन निघणारी रेल्वे आजऐवजी येत्या २३ तारखेला नांदेड इथून निघणार आहे. या योजनेसाठी निवड झालेल्या पात्र लाभार्थी नागरिकांनी या सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असं आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केलं आहे.
****गेल्या ऑगस्ट महिन्याच्या आरोग्य विभागांच्या क्रमवारीत वाशिम जिल्ह्याच्या आरोग्य विभागानं सर्व मानकांमध्ये राज्यभरातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर याच क्रमवारीत बीड जिल्ह्यानं तिसरा आणि धाराशिव जिल्ह्यानं राज्यभरातून चौथा क्रमांक पटकावला आहे. तर जिल्हा आरोग्य शल्य चिकित्सक या क्रमवारीत हिंगोली जिल्ह्यानं दुसरा क्रमांक पटकावला आहे.
****
राज्यात आज सर्वत्र पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज असून चारही विभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
****
0 notes
Text
दसऱ्याचे महत्त्व
दसरा हा भारतातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि लोकप्रिय सण आहे. याला विजयादशमी असेही म्हणतात, कारण हा दिवस विजयाचा आणि सत्याच्या अधर्मावर विजयाचा प्रतीक मानला जातो. दसऱ्याचा सण विविध सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांमध्ये महत्त्वपूर्ण स्थान मिळवतो, विशेषत: महाराष्ट्रात. दसऱ्याला विजयादशमी असेही म्हणतात, ज्याचा अर्थ “विजयाचा दहावा दिवस” आहे. दसऱ्याचे महत्त्व: अधर्मावर धर्माचा विजय: दसऱ्याच्या दिवशी…
View On WordPress
0 notes
Video
youtube
शिरूर लोकसभेचा संभाव्य विजयाचा निकाल..
0 notes
Text
11. सुखापाठोपाठ येते दु:ख
द्वंद्वातीत म्हणजे द्वैताच्या पलीकडे जाणे, हे गीतेतील आणखी गुरुकिल्ली आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला विविध संदर्भात ही अवस्था प्राप्त करण्याचा सल्ला देतात.
मानवतेला चकित करणारा सामान्य प्रश्न हा आहे की आपण आनंद मिळविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतानाही आपल्या जीवनात दुःख कसे येते. आत्मपरीक्ष�� करण्याऐवजी, कदाचित आपले प्रयत्न पुरेसे नाहीत असे सांगून आपण स्वतःला सांत्वना देतो. तथापि, आशा आणि अहंकार आपल्याला आनंदाच्या शोधाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यास प्रवृत्त करतात आणि हे आयुष्यभर चालू राहते. द्वैताच्या पलीकडे समजून घेणे हा या समस्येवर उपाय आहे.
प्रकट जगात, प्रत्येक गोष्ट त्याच्या मूलभूत स्वरूपात विरुद्ध ध्रुवांच्या जोडीच्या रूपात अस्तित्वात आहे, म्हणजे द्वैत. जन्माचा विरुद्ध ध्रुव म्हणजे मृत्यू; सुखाचा विरुद्ध ध्रुव म्हणजे दुःख; विजयाचा पराजय; नफा तोटा; बेरीज वजाबाकी; प्रशंसा टीका; सशर्त प्रेमाचा द्वेष; अशी यादी मोठी आहे.
आपण एखाद्या गोष्टीचा पाठलाग करीत असतो तेव्हा त्याच जोडीने त्याच्या अगदी विरुद्ध बाबही आपल्या मागेमागे येत असते हा नियम आहे. आपण एका बाजुने काठी उचलली तर तिची दुसरी बाजू उचलली जाणार हे निश्चित आहे. लोलकाचेही उदाहरण असेच आहे. तो जेव्हा एका बाजूला जातो तेव्हाच तो दुसर्या बाजूलाही जाणार हे निश्चित असते.
याच तत्त्वानुसार, काळाच्या ओघात कोव्हिड-19 चा लोलक एक दिवस आनंदाकडे जाईल असा विश्वास होता. इतिहास सांगतो की सुधारित विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे अशा कठीण परिस्थितीतही आपण सुखाचे दिवस आणले आहेत. कोव्हिड-19 सारख्या टोकाच्या परिस्थितीमध्ये आपल्या अंतरात्म्याकडे वळविण्याचे सामर्थ्य असते.
श्रीकृष्ण आपल्याला हे ध्रुव ओलांडण्यास सांगतात. वर्तमानात असणे हे भूतकाळ आणि भविष्याच्या पलीकडे आहे. त्याचप्रमाणे, बिनशर्त प्रेम हे सशर्त प्रेम आणि द्वेषाच्या पलीकडे आहे.
आपण या ध्रुवांदरम्यान डोलत असताना आपल्याला या द्वैतांची जाणीव असणे आवश्यक आहे. जोपर्यंत आपण जिवंत आहोत, तोपर्यंत ध्रुवीयतेच्या संपर्कात येणे स्वाभाविक आहे आणि ही जाणीव आपल्याला त्या ओलांडण्यास मदत करेल.
0 notes
Text
लोकशाहीमध्ये पक्ष संघटन हा विजयाचा पाया- आमदार प्रवीण दरेकर
नागपूर, दि. 15: पक्ष संघटन हा लोकशाहीचा आत्मा असून निवडणुकांमध्ये मिळणाऱ्या विजयाचा पाया असल्याचे मत विधानपरिषदेचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गामध्ये ‘संसदीय लोकशाहीत पक्ष संघटनेचे महत्व’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी विधानमंडळाचे सचिव विलास आठवले, विधानमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने आदी उपस्थित होते. लोकशाहीचे संसद, प्रशासन, न्यायपालिका व माध्यम हे चार…
View On WordPress
0 notes
Text
ODI WC : विजयाचा 'षटकार', इंग्लंडचा धुव्वा उडवत भारताचा सलग सहावा विजय; सेमी फायनलमध्ये धडक
https://bharatlive.news/?p=181806 ODI WC : विजयाचा 'षटकार', इंग्लंडचा धुव्वा उडवत भारताचा सलग सहावा विजय; सेमी ...
0 notes
Text
जर तुम्ही महाराष्ट्राला भेट देण्याचा विचार करत असाल तर या ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायला विसरू नका
जर तुम्ही महाराष्ट्राला भेट देण्याचा विचार करत असाल तर या ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायला विसरू नका
महाराष्ट्र प्रवास: महाराष्ट्र हे ऐतिहासिक महारथा साम्राज्याचे जन्मस्थान आणि कार्यस्थान दोन्ही आहे. मराठा साम्राज्यात बांधलेले येथील किल्ले जगप्रसिद्ध आहेत. जर तुम्ही महाराष्ट्राला भेट देण्याचा विचार करत असाल तर या किल्ल्यांना भेट द्यायला विसरू नका. सिंधुदुर्ग किल्ला: महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर असलेला हा ऐतिहासिक किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४ मध्ये बांधला होता. किल्ल्यावर वीर छत्रपती…
View On WordPress
#किल्ल्याचा विजय#कुलाबा किल्ला. अलिबाग किल्ला#महाराष्ट्र पर्यटन#महाराष्ट्र प्रवास#मुरुड जंजिरा किल्ला#लोहगड किल्ला#विजयाचा किल्ला#सिंधुदुर्ग किल्ला
0 notes
Text
U19 WC Win: हरनूर सिंगच्या घरी मोठा जल्लोष, दादा म्हणाले- येऊ द्या, बाकीच्या उणीवाही दूर करू
U19 WC Win: हरनूर सिंगच्या घरी मोठा जल्लोष, दादा म्हणाले- येऊ द्या, बाकीच्या उणीवाही दूर करू
हरनूर सिंगच्या घरी उत्सव: अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इंग्लंडचा पराभव करून भारतीय संघ पाचव्यांदा चॅम्पियन बनला आहे. क्रिकेट चाहते सोशल मीडियावर विजयाचा आनंद साजरा करत आहेत, तर माजी खेळाडू या तरुणांचे अभिनंदन करत आहेत. या सगळ्यात विश्वचषक विजेत्या संघाच्या युवा खेळाडूंच्या घरातील वातावरण आणखीनच पाहण्यासारखे आहे. या खेळाडूंच्या घरोघरी, गावागावात आणि शहरात मोठ्या प्रमाणात मिठाईचे वाटप केले जात…
View On WordPress
#INDU19 वि ENGU19#U19 विश्वचषक 2022 भारतीय संघ#U19 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाचा प्रवास#अंडर 19 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध इंग्लंड#अंडर 19 विश्वचषक विजयाचे सेलिब्रेशन#अंडर-19 वर्ल्ड कप अपडेट#अंडर-19 वर्ल्ड कप बातम्या#अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारताने बांगलादेशचा पराभव केला#अंडर-19 विश्वचषक फायनल 2022#अंडर-19 विश्वचषक विजयाचा सोहळा#अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा प्रवास#क्रिकेट अपडेट#क्रिकेट अपडेट्स#क्रिकेट बातम्या#ताज्या क्रिकेट बातम्या#नवीनतम क्रिकेट अद्यतने#नवीनतम क्रिकेट अपडेट#भारत अंडर-19 विश्वचषक विजेता#भारत पाचव्यांदा U19 विश्वचषक विजेता#भारत-इंग्लंड अंडर-19 वर्ल्ड कप फायनल#भारताचा U19 संघ#भारताने अंडर 19 विश्वचषक जिंकला#भारताने पाचव्यांदा अंडर-19 विश्वचषक जिंकला#हरनूर सिंग U19 टीम इंडियात#हरनूर सिंग आजोबा#हरनूर सिंग धावतो#हरनूर सिंग यांचे आजोबा#हरनूर सिंग यांच्या घरी उत्सव#हरनूर सिंग वडील#हरनूर सिंग होम मध्ये उत्सव
0 notes
Text
मालवण तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकीत कोण मारणार बाजी?
मालवण तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकीत कोण मारणार बाजी?
भाजप कि महाविकास आघाडी? काही वेळात फैसला मालवण : मालवण तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक आज टोपीवाला हायस्कुल येथे पार पडली असून आता निकाल कोणाच्या बाजूने लागतो आणि मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात याकडे मालवण सह जिल्हा वासियांचे लक्ष लागून राहिले आहे दोन्ही पॅनल कडून विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला होता पण कोणाच्या बाजूने सभासद कौल देतात ते काही वेळात स्पष्ट होईल मात्र या निवडणुकीच्या…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर-५२ हजार ३०० कोटीच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण
खासदार नारायण राणे यांच्या लोकसभा विजयाला शिवसेनेचे विनायक राऊत यांचं न्यायालयात आव्हान
मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर इथं शांतता रॅली
आणि
मुंबईसह ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्या���ला हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या हस्ते ५२ हजार ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे. गोरेगाव इथल्या नेस्को प्रदर्शन केंद्रात रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित २९ हजार ४०० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार असून, गोरेगाव- मुलुंड रस्त��यावरचा जुळा बोगदा, ठाणे - बोरिवली दरम्यानचा बोगदा तसंच, नवी मुंबईत तुर्भे इथं कल्याण यार्ड रिमॉडेलिंग आणि गती शक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल या प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होईल. लोकमान्य टिळक टर्मिनसवरच्या नवीन फलाटाचं लोकार्पणही तसंच मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. इंडीयन न्यूजपेपर सोसायटीच्या नव्या इमारतीचं उद्घाटनही पंतप्रधान आज करणार आहेत.
****
प्राप्तिकर विभागानं २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ६ लाख ४५ हजार कोटी रुपयांहून अधिक प्रत्यक्ष कर संकलन केलं आहे तसंच या महिन्याच्या ११ तारखेपर्यंत ७० हजार ९०२ कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे. एकूण संकलनात २ लाख ६५ हजार ३३६ कोटी रुपये कॉर्पोरेट कर, ३ लाख ६१ हजार ८६२ कोटी रुपये वैयक्तिक प्राप्तिकर आणि १ हजार ४२६ कोटी रुपये इतर करांचा समावेश असल्याचं प्राप्तिकर विभागानं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे.
****
भारतीय जनता पक्षाचे सिंधुदुर्ग- रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांच्या लोकसभेतील विजया विरोधात शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. राणे यांनी कपटनीती, पैशांचा वापर आणि मतदारांना धमकावून हा विजय मिळवला आहे, असा आरोप राऊत यांनी याचिकेत आरोप केला आहे. नारायण राणे, त्यांचे पुत्र नीतेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात अनेक गैरप्रकार केले, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही कारवाई न झाल्यामुळे ही याचिका केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
कांदा, कापूस आणि सोयाबीन दरांच्या चढउताराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणार असल्याचं आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिलं आहे. राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी गोयल यांची या संदर्भात भेट घेतली, त्यावेळी गोयल यांनी हे आश्वासन दिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्रातल्या विविध नगरपंचायती तसंच एका नगरपरिषदेतल्या सदस्य पदांच्या ११ रिक्त जागांसाठी, येत्या ११ ऑगस्ट २०२४ रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून ही माहिती देण्यात आली. कोल्हापूराच्या हातकणंगले नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या रिक्त जागेची पोटनिवडणुकीही त्याच दिवशी घेतली जाईल असं आयोगानं कळवलं आहे. मतमोजणी १२ ऑगस्ट ला होणार आहे.
या निवडणुकीसाठी उमेदवारांना रविवार २१ ��ुलै वगळून दिनांक १८ ते २४ जुलै २०२४ या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत, तर २५ जुलै ला अर्जांची छाननी होणार असल्याचं आयोगाच्या निवेदनात म्हटलं आहे.
****
केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला भेट देवून प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी विमानतळ प्रकल्प अधिकाऱ्यांना प्रकल्पाच्या वेगवान पूर्ततेसाठी त्यांनी सूचना केल्या. यावेळी अधिकाऱ्यांनी विमानतळ प्रकल्पाच्या निर्माण कार्याचं सादरीकरण केलं. नागरी विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीकांत शिंदे, सिडकोचे उपाध्यक्ष विजय सिंघल यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.
****
येत्या २६ जुलैला कारगिल विजयाचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन साजरा होत आहे. या निमित्ताने कारगिल हेलिपॅडवर एक विशेष प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. ‘अपनी सेना को जाने’ नामक या प्रदर्शनात विविध शस्त्र तसंच उपकरणं दाखवण्यात येत आहेत. परिसरातल्या विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, तसंच अनेक नागरिक या प्रदर्शनाला भेट देत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगर इथं शांतता रॅली काढण्यात येत आहे. शहरातल्या सिडको भागातल्या वसंतराव नाईक चौक ते क्रांतीचौक या मार्गावर ही रॅली काढण्यात येत आहे. मराठा बांधव मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी होण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातल्या जालना रस्त्यावर दाखल झाले आहेत. महिलांचा यात लक्षणीय सहभाग आहे. जरांगे यांच्या स्वागतासाठी जागोजागी स्वागत मंच उभारण्यात आले आहेत. दरम्यान, या रॅलीसाठी जरांगे यांचं शहरात आगमन होताच खासदार संदिपान भुमरे यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत आतापर्यंत ७९ हजार २६६ महिलांची नोंदणी झाली आहे, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार ७७८ महिलांची नोंदणी ऑनलाईन तर ६२ हजार ४८८ महिलांची नोंदणी ऑफलाईन पद्धतीने झाली आहे. ग्रामीण भागात नारी शक्ती दूत या ॲपद्वारे अंगणवाडी सेविका तसंच मदतनीसांकडून ही नोंदणी करून घेतली जात आहे.
लातूर जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज भरून घेण्याची कार्यवाही गतीने सुरु आहे. या योजनेसाठी प्राप्त अर्जांच्या पहिल्या यादीचं चावडी वाचन आज जिल्ह्यातल्या सर्व शहरी आणि ग्रामीण भागात करण्यात आलं. अर्जदाराची नावं, त्यांनी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची यावेळी माहिती देण्यात आली. जिल्हा महिला आणि बाल ���िकास अधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांनी औसा तालुक्यातल्या आलमला इथल्या चावडी वाचनास उपस्थित राहून मार्गदर्शन केलं. उदगीर नगरपरिषदेच्या चावडी वाचनास मुख्याधिकारी सुंदर बोंदर हे उपस्थित होते. जिल्ह्यात इतर ठिकाणीही तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी यावेळी चावडी वाचन उपक्रमाला भेट दिली.
अहमदनगर जिल्ह्यात या योजनेत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांचा समाविष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मदत केंद्र उभारण्यात आलं आहे. आज केडगाव परिसरातल्या मदत केंद्राचं जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं ‘चला जाणून घेऊ या मतदान केंद्राला’ हा दोन दिवसीय उपक्रम राबवला जात आहे. या अंतर्गत मतदारांना मतदान केंद्राची माहिती देणं तसंच त्यासंदर्भातील अडीअडचणी जाणून घेण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सावंगी इथं मतदारांशी संवाद साधला. सरपंच अश्विनी जगदाळे परिसरातील मतदार, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते.
****
परभणी जिल्ह्यातल्या पर्यावरणाचा योग्य समतोल राखण्यासाठी तसच परभणी जिल्हा सुंदर आणि हरित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने वृक्षवल्ली वाढवूया गाव हरित बनवूया राबवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी कळवलं आहे. याबाबत एक प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलं आहे. सर्व वयोगटातील लोकांना या वृक्ष लागवडीसाठी प्रेरित करण्यात येणार असून, गाव तिथे घनवन, स्मृति उद्या निर्मिती, नदीकाठी बांबू लागवड करणे, आदी उपक्रम राबवण्यात येणार आहे.
****
मुंबईत कालपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. तीनही रेल्वे मार्गांवरील वाहतूक उशिराने सुरू असून प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सखल भागांत पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण झाले आहेत.
रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातले नदी, नाले दुथडी भरून वहात आहेत. दरम्यान, अलिबागमध्ये असलेल्या सरकारी हॉस्पिटलमधे पाण्याची धार लागल्याने दुसऱ्या मजल्यावर पाणी झालं आहे. हवामान विभागाने रायगडला पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.
पालघर जिल्ह्यात आज जोरदार पाऊस झाला. डहाणू, पालघर, बोईसर, जव्हारसह अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक नद्यांना मोठा पूर आला आहे.
हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर नाशिक, पालघर, ��िंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
अहमदनगर तसंच जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असून, मराठवाड्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
****
0 notes
Text
दीप अमावस्या महत्त्व
दीप अमावस्या ही आशाढ महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाणारी महत्त्वपूर्ण सण आहे. महाराष्ट्रात आणि कर्नाटकात विशेषतः दीप अमावस्या साजरी केली जाते. या दिवशी दिव्यांचा पूजन करून त्यांच्या महत्त्वाचा आदर केला जातो. या सणाचा मुख्य उद्देश अंध:काराचा नाश करून प्रकाशाचा विजय साजरा करणे आहे. दीप अमावस्येचे महत्त्व: अंध:कारावर विजयाचा सण: दीप अमावस्या हा सण प्रकाशाच्या पूजनाचा आहे. दिवा हा प्रकाशाचा,…
0 notes
Video
youtube
हेमंत गोडसे यांच्या डोकेदुखीत वाढ वाजे यांच्या विजयाचा पर्वत उचलला..
0 notes
Photo
भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना आणि रिपाइं महायुतीचे उमेदवार श्री. मुरजी पटेल यांना अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील विजयासाठी अनेकानेक शुभेच्छा. आपल्या विजयाचा विश्वास आहेच.. आपण जिद्दीने लढू आणि निवडणुकीत इतिहास घडवू.
0 notes
Text
२०२४ मध्ये कॉंग्रेस संपणार, घडी बंद होणार; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास
२०२४ मध्ये कॉंग्रेस संपणार, घडी बंद होणार; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास
गोंदिया जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांनी केला विजयाचा संकल्प गोंदिया, दि. १२ : जगातला सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या ��ार्यकर्त्यांनी विजयाचा संकल्प घेऊन काम केल्यास कॉंग्रेस पक्ष २०२४ च्या निवडणुकीत संपेल तर राष्ट्रवादीची घडी बारामतीतूनच बंद करू असा विश्वास प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी गोंदिया येथील जलाराम लॉन येथे आयोजित भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त…
View On WordPress
0 notes