#वन्यप्राण्यांच्या
Explore tagged Tumblr posts
news-34 · 1 day ago
Text
0 notes
airnews-arngbad · 5 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 August 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.****
मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी सरकार कटीबद्ध, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
सर्पदंशामुळे मृत्यूप्रकरणी शेतमजुरांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्यातून लाभ देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर इथं होणारी ५२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आर्थिक क्रांती घडवेल - उद्योगमंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन
धाराशिव जिल्ह्यात क्षयरोगमुक्त कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी केलेल्या ७१ ग्रामपंचायतींचा गौरव
आणि
रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या नारेगाव शाळेतल्या विद्यार्थ्यांना विजेतेपद
****
मराठवाड्यातला दुष्काळ दूर करण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल हिंगोली इथं कावड यात्रेत संबोधित करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या मदतीने मराठवाड्यातला नदीजोड प्रकल्प राज्य शासन पूर्णत्वास नेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वसामान्यांना लाभ देणाऱ्या विविध योजना या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेल्या नाहीत, तर त्या कायमस्वरूपी चालणाऱ्या योजना असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. कळमनुरी तालुक्यात प्रस्तावित विपश्यना केंद्राला निधी कमी पडू दिला जाणार नाही, त्याची मान्यता लवकरच देणार असल्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरीच्या चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते हिंगोली इथल्या महादेव मंदिरापर्यंतची १८ किलोमीटर कावड यात्रा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन केलं.
****
सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतमजुरांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्यातून लाभ देण्याचे निर्देश, मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. काल राज्य वन्य जीव मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. सर्पदंशावर तत्काळ उपचार मिळावेत यासाठी क्लिनिक ऑन व्हील उपक्रम सुरू करण्याची सूचनाही त्यांनी या बैठकीत केली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातल्या सदस्याला वनमजुर म्हणून सामावून घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. वनांमध्ये मेडिकल टुरीजमला प्राधान्य दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि दुर्मिळ वनस्पतींचं जतनही होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या एक पेड माँ के नाम या उपक्रमाची राज्यात जास्तीतजास्त जाणीवजागृती करावी, तसंच राज्यभर ही योजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
****
राज्यात जिल्हास्तरीय विकासाला चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्प तसंच कृष्णा-भीमा खोऱ्यातील विशेषतः कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूर परिस्थिती नियंत्रणासाठी, महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमाचा, काल मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. या प्रकल्पाला जागतिक बँकेकडून एक हजार ५६२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध ��ोणार आहे.
****
आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय झाल्यास आपल्या पक्षाचा याला पाठिंबा असेल, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यापेक्षा जास्त वाढवता येणार नाही हा न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळे राज्यातल्या सर्व पक्षांनी मतभेद विसरून केंद्र सरकारकडे आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी करावी, असं पवार म्हणाले.
****
महाविकास आघाडी एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवणार असून, ज्यांनी पक्षासाठी मेहनत घेतली अशा निष्ठावान नव्या चेहऱ्यांना निवडणुकीत संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल, असं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मराठवाड्यातल्या महाविकास आघाडीच्या नवनियुक्त खासदारांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
****
हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आजपासून नागरीकांनी आपल्या घरावर तरंगा फडकावण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक कुटुंबाने या अभियानात सहभाग घेऊन, घरावर तिरंगा फडकावण्याचा मान कुटुंबातल्या महिला सदस्यांना देण्याचं आवाहन, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे.
धाराशिव जिल्ह्यात कळंब नगरपालिकेकडून हर घर तिरंगा अभियानांतर्गत काल गृहभेटीचं आयोजन करण्यत आलं होतं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं काल नगरपालिकेतर्फे विद्यार्थ्यांची तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी नागरीकांना घरावर तिरंगा फडकावण्याचं आवाहन केलं. छत्रपती संभाजीनगर शहरात आज महापालिकेकडून हर घर तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे, तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यता आलं आहे.
****
एक धाव सुरक्षेची आणि हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत परभणी इथं वसंतराव नाईक कृषी मराठवाडा विद्यापीठात काल महा मॅरेथॉन रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी फेरीला हिरवा झेंडा दाखवला. हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात सर्वांनी प्राधान्याने सहभागी होण्याचं आवाहन गावडे यांनी यावेळी केलं
****
छत्रपती संभाजीनगर शहरात चार मोठे उद्योजक ५२ हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं यासंदर्भातल्या बैठकीनंतर ही माहिती दिली. या उद्योजकांचा काल मसिआ या संघटनेच्या वतीनं सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शहरातल्या उद्योजकांनी यावेळी राज्य सरकारला मानपत्र दिलं. हे मानपत्र म्हणजे विरोधकांनी केलेल्या अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर असल्याचं सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितलं. या उद्योगांमध्ये आवश्यक कुशल मनुष्यबळासाठी कंपनीमार्फत कौशल्य प्रशिक्षण ��ेऊन स्थानिकांना नोकरीत सामावून घेतलं जाईल, अशी ग्वाही सामंत यांनी ��िली. ते म्हणाले...
“छत्रपती संभाजीनगर मध्ये सुमारे ५२ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक या परिसरा मध्ये होणार आहे. चार प्रकल्पातील सुमारे १० ते १५ हजार रोजगार मिळणार आहे. रोजगार मिळण्यासाठी या परिसरातील मुलांना-मुलींना जे कॉलिफिकेशन आवश्यक आहे त्याच ट्रेनिंग देयचा निर्णय देखील पण या चार कंपनीनी घेतला आहे. मला असं वाटत की हे प्रकल्प सुरू झाल्या नंतर किंवा  यांची काम सुरू झाल्या नंतर एक आर्थिक क्रांतीला  संपुर्ण परिसरात होईल आणि अजून हा काही प्रकल्प आहेत ते पुढच्या काही दिवसात मराठवाडात येतील  महाराष्ट्रात येतील.’’
दरम्यान, बिडकीन औद्योगिक परिसरासाठी जमिनी दिलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊ, ही सगळी प्रकरणं येत्या १७ तारखेला मंत्रालयात पाठवावी, असे निर्देश सामंत यांनी दिले.
****
धाराशिव जिल्ह्यात क्षयरोगमुक्त कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी झालेल्या ७१ ग्राम पंचायतीचा राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत काल गौरव करण्यात आला. लातूर विभागात क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाच्या सर्व निर्देशांकात धाराशिव जिल्हा आघाडीवर असल्याचं जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रफिक अन्सारी यांनी यावेळी सांगितलं. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरदास यांनी आपल्या मार्गदर्शनातून टीबी मुक्त पंचायत कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने उपस्थित सरपंचांचे आभार व्यक्त केले. तसंच सर्व सरपंचांनी निक्षय मित्र म्हणून, उपचाराखालील क्षय रुग्णांना दरमहा अतिरिक्त पोषण आहार देऊन मदत करण्यासाठी पुढे यावं, असं आवाहनही त्यांनी केलं.
****
पुण्यात झालेल्या रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप २०२४ मध्ये छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या नारेगाव शाळेतल्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. हे विद्यार्थी आता एस्टोनिया इथं येत्या सहा आणि सात डिसेंबरला होणाऱ्या, जागतिक पातळीवतील रोबोटिक्स इंटरनॅशनल मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत आणि शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांनी या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून १५ ऑगस्ट पर्यंत शहरात स्वच्छता महाअभियान राबवलं जात आहे. या महाअभियानात विमानतळ प्राधिकरणाने पुढाकार घेत, परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. काल जमात-ए-इस्लामी हिंद या संस्थेसह, नवखंडा महिला महाविद्यालय तसंच BSGM शाळेतर्फे आपापल्या परिसरातल्या नागरिकांमध्ये जन��ागृती करण्यासाठी स्वच्छताफेरी काढण्यात आली.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेची जनसंघर्ष यात्रा सुरु आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी काल लातूर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या ९ ऑगस्टला तुळजापूर इथून ही यात्रा सुरु झाली आहे. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळेपर्यंत संघटनेचा लढा सुरू राहणार असल्याचं जावळे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
0 notes
mdhulap · 1 year ago
Link
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना आता मिळणार २५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य ! नुकसान भरपाईसाठी असा करा ऑनलाईन अर्ज.
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसानाची भरपाई वेळेत न दिल्यास संबंधितास दंड; पीडितास व्याज देणार
https://bharatlive.news/?p=114080 वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसानाची भरपाई वेळेत न दिल्यास ...
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दिवाळीपूर्वी देण्यात यावी - वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दिवाळीपूर्वी देण्यात यावी – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. १९ : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना दिवाळीच्या आधी नुकसान भरपाई वितरित करण्यात यावी, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाला दिले. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक ठिकाणी माणसे जखमी होतात, तसेच शेती बागायतीचे मोठ्या प्रमाणत नुकसान होते. वन्यजीव संवर्धन करतांना वन्यप्राणी आणि मानवी संघर्षाचा प्रश्न हा प्रमुख अडथळा ठरतो. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दिवाळीपूर्वी देण्यात यावी - वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दिवाळीपूर्वी देण्यात यावी – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. १९ : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना दिवाळीच्या आधी नुकसान भरपाई वितरित करण्यात यावी, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाला दिले. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक ठिकाणी माणसे जखमी होतात, तसेच शेती बागायतीचे मोठ्या प्रमाणत नुकसान होते. वन्यजीव संवर्धन करतांना वन्यप्राणी आणि मानवी संघर्षाचा प्रश्न हा प्रमुख अडथळा ठरतो. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या…
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years ago
Text
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यु, जखमीं झालेल्यांना भरपाईत वाढ!
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यु, जखमीं झालेल्यांना भरपाईत वाढ!
भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या मागणीला यश, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल राजन तेलींना पत्र कणकवली : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांना देण्यात येणाऱ्या १५ लक्ष रू . अर्थसहाय्याच्या रक्कमेत वाढ करत ही रक्कम २० लक्ष रु . इतकी करण्याचा निर्णय विधानसभेत जाहीर केला. याबाबतचा शासन निर्णय २३ ऑगस्ट रोजी निर्गमित करण्यात आला आहे. राज्याच्या वनविभागाच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Text
'माझं पद कधीही माझ्या डोक्यात जात नाही'; मोदींनी ग्रिल्सशी केली 'मन की बात'
‘माझं पद कधीही माझ्या डोक्यात जात नाही’; मोदींनी ग्रिल्सशी केली ‘मन की बात’
डिस्कव्हरी वाहिनीवरील मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेअर ग्रिल्ससोबत केलेली सफारी काल पाहायला मिळाली. पर्यावरणातील बदलांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि वन्यप्राण्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या सफारीकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. यामध्ये मोदींनी ग्रिल्ससोबत संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केलं.
मला कधीच नकारात्मकता जाणवत नाही. माझं पद कधीही…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
सर्पदंशामुळे मृत्यूप्रकरणी शेतमजुरांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्यातून लाभ देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. 
आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय झाल्यास आपल्या पक्षाचा पाठिंबा-शरद पवार यांची स्पष्टोक्ती.
यूजीसी नेट रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
आणि
छत्रपती संभाजीनगर इथं चार मोठ्या उद्योजकांकडून ५२ कोटी रुपये गुंतवणुकीचा निर्णय.
****
सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतमजुरांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्यातून लाभ देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आज राज्य वन्य जीव मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. सर्पदंशावर तत्काळ उपचार मिळावेत यासाठी क्लिनिक ऑन व्हील उपक्रम सुरू करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याला वनमजुर म्हणून सामावून घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यनी दिले आहेत.
पेंच इथं पाणमांजर, नाशिक इथं गिधाड आणि गडचिरोली इथं रानम्हैस प्रजनन केंद्र उभारण्याविषयी यावेळी चर्चा झाली. सातारा जिल्ह्यातील जावळीच्या जंगलात ५०० प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती असून, त्याठिकाणी संशोधन आणि विकास केंद्र सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
वनांमध्ये मेडिकल टुरीजमला प्राधान्य दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि दुर्मिळ वनस्पतींचं जतनही होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या एक पेड माँ के नाम या उपक्रमाची राज्यात जास्तीतजास्त जाणीवजागृती करावी, तसंच राज्यभर ही योजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
****
राज्यात जिल्हास्तरीय विकासाला चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्प तसंच कृष्णा-भीमा खोऱ्यातील विशेषतः कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमाचा आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. या प्रकल्पाला जागतिक बँकेकडून १ हजार ५६२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.
****
महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन 'मित्र'च्या नियामक मंडळाची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज बैठक झाली. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर होण्याचे उद्दिष्ट साध्य करतानाच ‘मित्र’ ने कृषी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पायाभूत सुविधा, ऊर्जा या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रीत करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ‘मित्र’ने मुंबईसह, मुंबई महानगर परिसरातील पूरक बाबींवर लक्ष केंद्रीत करावं. त्याचबरोबर हवामान बदल, कृषी क्षेत्रात नवीन प्रयोग, सेंद्रीय शेतीला चालना मिळावी म्हणून मित्र मधील संशोधकांनी यावर भर द्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्यात १२३ जलसिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. कृषी क्षेत्राला सौरऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी देखील राज्य शासन प्रयत्नशील असून या क्षेत्रातून नऊ हजार २०० मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातल्या का��ड यात्रेत आज मुख्यमंत्री सहभागी होत आहेत. या यात्रेसाठी मुख्यमंत्री विमानाने नांदेड इथं दाखल झाले. आमदार बालाजी कल्याणकर, माजी खासदार हेमंत पाटील, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, यांच्यासह मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. त्यानंतर मुख्यमंत्री हिंगोलीकडे रवाना झाले.
कळमनुरी इथल्या चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून ते हिंगोली शहरातल्या ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिरापर्यंत आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली ही कावड यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
****
अल्पसंख्याक समाजाच्या विकासाला राज्य सरकारकडून सर्व सहकार्य केलं जात असून विरोधक मात्र दिशाभूल करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. आज धुळ्यात जन सन्मान यात्रेच्या निमित्तानं पवार यांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधला. राज्य सरकारनं टेक्सटाईल संदर्भात घेतलेल्या हितकारी निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी बैठक आयोजित करण्यात आली असून लवकरच निर्णय घेऊन पुढची पावलं उचलली जातील असं पवार यांनी सांगितलं.
****
येत्या विधानसभा निवडणुकीत सगळ्या २८८ जागा लढवणार असल्याचा पुनरुच्चार मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. सगळ्या राखीव जागावर मराठा उमेदवार तर इतर जागेवर अन्य जातीतील उमेदवार निवडून आणणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आपण स्वतः निवडणूक लढणार की नाही याबाबत येत्या २९ तारखेला निर्णय जाहीर करणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं.
दरम्यान, जरांगे यांना प्रकृती बिघडल्यानं पुण्यात सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं, वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
****
आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय झाल्यास आपल्या पक्षाचा याला पाठिंबा असेल असं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यापेक्षा जास्त वाढवता येणार नाही हा न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळे राज्यातल्या सर्व पक्षांनी मतभेद विसरून केंद्र सरकारकडे आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी करावी, असं पवार म्हणाले.
****
आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. युवाशक्तीवर जगाचं भवितव्य खऱ्या अर्थानं अवलंबून असतं असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जगातील सर्वाधिक तरुण भारतात आहेत, हीच आपल्या देशाची ताकद आहे. तरुणाईच्या मदतीनं आपण २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होऊ असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या २५ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ‌देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार येत्या २३ तारखेपर्यंत 1800-11-7800 या नि:शुल्क क्रमांकावर, नरेंद्र मोदी ॲप वर किंवा माय जीओव्ही ओपन फोरमवर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आज देशभरातल्या शैक्षणिक संस्थांचं मानांकन जाहीर केलं. यामध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था आयआयटी मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
****
यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. येत्या २१ ऑगस्ट रोजी देशभरातले ९ लाख परीक्षार्थी ही परीक्षा देणार असल्याने, ऐनवेळी तारीख बदलता येणार नाही, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेतल्या पीठाने नमूद करत, ही याचिका फेटाळून लावली.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात चार मोठे उद्योजक ५२ कोटी रुपये गुंतवणूक करणार आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं यासंदर्भातल्या बैठकीनंतर ही माहिती दिली. या उद्योजकांचा आज मसिआ या संघटनेच्या वतीनं सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शहरातील उद्योजकांनी यावेळी राज्��� सरकारला मानपत्र दिलं. हे मानपत्र म्हणजे विरोधकांनी केलेल्या अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर असल्याचं सावंत यांनी सत्कार समारंभानंतर पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितलं.
दरम्यान, जिल्ह्यात बिडकीन औद्योगिक परिसरासाठी जमिनी दिलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊ, ही सगळी प्रकरणे येत्या १७ तारखेला मंत्रालयात पाठवावी, असे निर्देश सामंत यांनी दिले. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे यावेळी उपस्थित होते. उद्योगांमध्ये स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याची शासनाची भूमिका असून, शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी दिली जाईल तसंच आवश्यक कुशल मनुष्यबळासाठी कंपनीमार्फत कौशल्य प्रशिक्षण देऊन स्थानिकांना नोकरीत सामावून घेतले जाईल, अशी ग्वाही सामंत यांनी दिली.
****
बडतर्फ प्रशिक्षक प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांना २१ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत. नागरी सेवा परीक्षा फसवणूक करून उत्तीर्ण झाल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांनी खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या जामिन अर्जावर न्यायालयानं दिल्ली पोलिस आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून उत्तर मागवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज विभागीय लोकशाही दिनी तीन अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी  दोन प्रकरणं निकाली काढण्यात आली. प्राप्त अर्जावर चर्चा करुन संबंधित विभागाने लवकरात लवकर अहवाल सादर करावा. तसेच प्रलंबित अर्जांवर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी यावेळी दिल्या.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून १५ ऑगस्ट पर्यंत शहरात स्वच्छता महाअभियान राबवलं जात आहे. या महाअभियानात विमानतळ प्राधिकरणाने पुढाकार घेत, परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. जमात-ए-इस्लामी हिंद या संस्थेसह, नवखंडा महिला महाविद्यालय तसंच BSGM शाळेतर्फे आपापल्या परिसरातल्या नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वच्छताफेरी काढण्यात आली.
****
0 notes
news-34 · 1 year ago
Text
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
 आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०२ जूलै २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
मुंबई आणि आसपासच्या परिसरात कालपासून मुसळधार पाऊस सुरू असून दादर, परळ आणि सायनसह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबईच्या पूर्व भागात काल एकोणसत्तर पूर्णांक शहाएंशी मिलीमीटर तर पश्चिम भागात ७३ पूर्णांक सत्तावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान मुंबईत येणाऱ्या तीन ते चार दिवसात मुंबईत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
****
पुण्यातल्या बावधन वन परिक्षेत्रात वन विभागाच्या वतीनं बांधण्यात आलेल्या वन्यप्राणी उपचार केंद्राचं लोकार्पण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते काल करण्यात आलं. जखमी आणि वेदनेनं त्रासलेल्या वन्यप्राण्यांच्या उपचारासाठी बावधन वन्यप्राणी उपचार केंद्रामुळे मोठी सोय झाली आहे, असं वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले. या उपचार केंद्राच्या पहिल्या टप्प्यात सुमारे २८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
****
सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातील उंब्रज पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार ठिकाणी छापे टाकत सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं दूध भेसळ करणाऱ्या नऊ जणांना काल ताब्यात घेतलं. त्यांच्या���डून चार वाहनं आणि भेसळीसाठी वापरण्यात येणारं रसायन, पावडर, तेल असा पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद आणि सिकंदराबाद विभागात पायाभूत सुविधांच्या निगराणीचं काम येत्या नऊ जुलैपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे काही रेल्वे रद्द तर काही रेल्वे अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. निजामाबाद - नांदेड - निजामाबाद  गाडी रद्द  तर  दौंड - निजामाबाद ही गाडी मुदखेड ते निजामाबाद दरम्यान तर निजामाबाद - पंढरपूर ही गाडी निजामाबाद ते मुदखेड दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे.
****
औरंगाबाद इथं सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविदयालयात आज शिक्षण परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. आगामी काळातील अपेक्षित शैक्षणिक बदल आणि मराठवाडयातील शिक्षण विकासाचा मागोवा घेण्यासाठी मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव समारोह समितीच्या वतीनं ही शिक्षण परिषद आयोजन करण्यात आली आहे.
//*************//
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात विशेष सुरक्षा रक्षक वाहन; वन्यप्राण्यांच्या बेशुद्धीची प्रक्रिया आता सुलभ
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात विशेष सुरक्षा रक्षक वाहन; वन्यप्राण्यांच्या बेशुद्धीची प्रक्रिया आता सुलभ
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात विशेष सुरक्षा रक्षक वाहन; वन्यप्राण्यांच्या बेशुद्धीची प्रक्रिया आता सुलभ वन्यप्राण्यांच्या बेशुद्धीची प्रक्रिया आता सुलभ चंद्रपूर : मानव-वन्यजीव संघर्षांमुळे अनेकदा वाघांना जेरबंद करणे आवश्यक असते, परंतु घनदाट जंगलात चिखलाने माखलेल्या रस्त्यांनी घटनास्थळी पोहोचणे आणि वाघांना इंजेक्शनद्वारे बेशुद्ध करणे आव्हानात्मक असते. हे काम सोपे व्हावे यासाठी एक विशेष…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
तीन वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २११ मृत्युमुखी; नुकसानभरपाईपोटी वन खात्याकडून २०९.३६ कोटी
तीन वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २११ मृत्युमुखी; नुकसानभरपाईपोटी वन खात्याकडून २०९.३६ कोटी
तीन वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २११ मृत्युमुखी; नुकसानभरपाईपोटी वन खात्याकडून २०९.३६ कोटी नुकसानभरपाईपोटी वन खात्याकडून २०९.३६ कोटी नागपूर : मानव-वन्यजीव संघर्ष राज्यात वाढत असताना त्यावर नियंत्रण ठेवण्यात वनखात्याला अजूनही यश आलेले नाही. या संघर्षांवर पर्याय शोधण्याऐवजी त्यातून होणाऱ्या नुकसान भरपाईतच वनखाते पैसे खर्च करीत आहे. मागील तीन वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या मनुष्य…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
वीजप्रवाहाद्वारे होणाऱ्या वन्यप्राण्यांच्या शिकारीत वाढ ; मुख्यमंत्र्यांच्या आदेशालाही हरताळ
वीजप्रवाहाद्वारे होणाऱ्या वन्यप्राण्यांच्या शिकारीत वाढ ; मुख्यमंत्र्यांच्या आदेशालाही हरताळ
वीजप्रवाहाद्वारे होणाऱ्या वन्यप्राण्यांच्या शिकारीत वाढ ; मुख्यमंत्र्यांच्या आदेशालाही हरताळ नागपूर : वीजप्रवाह हा वाघांसाठी सर्वात मोठा धोका असल्याने व्याघ्र कक्ष समितीच्या बैठका नियमित घेऊन महावितरण, पोलीस व वन खात्यात समन्वय साधण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षांच्या सुरुवातीला दिले होते. मात्र, या तिन्ही विभागांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला हरताळ फासल्याचे चित्र आहे.…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 October 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०७ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरच्या दाव्याबाबत आपलं म्हणणं पुराव्यानिशी मांडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्या दुपारपर्यंत मुदत.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या सहकार्यातून राज्यातल्या बारावीच्या १५ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण तसंच रोजगाराच्या नवीन संधी.
सर्व रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण २०३० पर्यंत पूर्ण करून, येत्या ८ वर्षात कार्बन उत्सर्जन बंद करण्याचा रेल्वेचा प्रयत्न.
आणि
औरंगाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसाची सलग दुसऱ्या दिवशी हजेरी; जायकवाडी धरणातून पुन्हा विसर्ग सुरू.
****
धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरच्या दाव्याबाबत आपलं म्हणणं पुराव्यानिशी मांडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्यापर्यंत मुदत दिली आहे. मुंबईतल्या अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी १४ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. या निवडणुकीत ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह वापरण्याची परवानगी द्यावी असा अर्ज शिवसेनेच्या शिंदे गटानं निवडणूक आयोगाकडे केला आहे. त्यावर ठाकरे गटाने उद्या दुपारी २ वाजेपर्यंत आपलं म्हणणं मांडावं, असं आयोगानं म्हटलं आहे.
****
दिशा सालियान अत्याचार आणि मृत्यू प्रकरणाशी आदित्य ठाकरे यांचा थेट संबंध असल्यामुळेच त्या प्रकरणाची चौकशी केली नाही, असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राणे आज पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले –
तुम्ही मुख्यमंत्री असतांना झाला दिशा सालीयानचा खून. दिशा सालीयनवर अत्याचार करुन खून करुन टाकण्यात आलं तिला. का नाही तिथल्या आरोपीला अटक झाली? त्यात प्रमुख कोण होते? कोण मंत्री होता? का वाचवलं त्यानं? लोकं चर्चा करतात आदित्य ठाकरे त्या केस म��्ये आहे. त्या अत्याचारामध्ये आहे. आतापर्यंत नाव घेत नाही पण चर्चा सर्वत्र चालू आहे की आदित्य ठाकरे त्या केसमध्ये आहे. आणि म्हणून केस लपवालपवी आणि वाझेनं सगळ मॅनेज केलंय.
शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात शुभेच्छा देण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी अशुभ भाषण केलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दीड वर्षाच्या नातवाचा ठाकरे यांनी भाषणात उल्लेख केला, याबद्दलही राणे यांनी कडाडून टीका केली. ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी असून, शिवसेना उभी करण्यात उद्धव ठाकरेचं काहीही योगदान नाही, असंही राणे यांनी म्हटलं आहे. कोविड काळात इतर उद्योगधंदे ठप्प असताना, ठाकरे यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून आपला काळा पैसा वैध करून घेतल्याचा आरोपही राणे यांनी केला आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवाबद्दल उध्दव ठाकरे यांनी केलेल्या टिप्पणी बद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. ते आज अकोला इथं जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. ही अतिशय खालच्या दर्जाची टिप्पणी असून, उध्दव ठाकरे यांनी आपले शब्द परत घेतले पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
****
मुंबई इथं वन्यजीव सप्ताह निमित्त वन विभागातर्फे त्रिमूर्ती प्रांगणात वन्य जीवांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली. या प्रदर्शनात वन्य जीवांची छायाचित्रं आणि प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. ‘जंगलातील छोटे शिलेदार वाघांइतकेच महत्वाचे’ या संकल्पनेवर आधारीत या प्रदर्शनात छोटे पशू-पक्षी, सरपटणारे वन्यजीव, निसर्गाची विविध रुपं उलगडून दाखवणारी छायाचित्रं तसेच सांबर, चितळ, भेकर, साळींदर अशा वन्यप्राण्यांच्या प्रतिकृतींसोबतच ताडोबा अभयारण्यातल्या वाघाची कायमस्वरुपी प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
****
राज्यातल्या बारावीच्या १५ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण तसंच रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस – टाटा सामाजिक विज्ञान संस्था सोबत राज्य शासनाने नुकताच सामंजस्य करार केला आहे. संस्थेच्या ‘स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन’ या विभागाद्वारे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषानुसार पदविका तसंच पदवी प्राप्त करण्याची संधी उपलब्�� करून देण्यात येणार आहे. यासाठी ‘कमवा आणि शिका’‎ या तत्त्वावर कोणत्याही शाखेचा विद्यार्थी इयत्ता बारावीनंतर प्रवेश घेऊ शकेल. या संस्थेने अभ्यासक्रमसाठी ३ हजार ७५० उद्योगांसोबत करार केला असून, विद्यार्थ्यांना स्थानिकस्तरावर त्यांच्या आवडीनुसार विषय अथवा काम निवडण्याची सोय उपलब्ध असणार आहे. विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षानंतर डिप्लोमा कोर्��, दुसऱ्या वर्षानंतर ॲडव्हान्स डिप्लोमा कोर्स तर तिसऱ्या वर्षानंतर बॅचलर इन व्होकेशनल एज्युकेशन हे प्रमाणपत्र मिळेल.
****
सर्व रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण २०३० पर्यंत पूर्ण करून, येत्या ८ वर्षात कार्बन उत्सर्जन बंद करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. रेल्वे मंडळाने हरित पर्यावरणासाठी आता एकात्मिक दृष्टीकोन स्वीकारला असून, अक्षय ऊर्जेचे प्रमाण वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. आगामी २०३० पर्यंत मिशन-मोडवर कार्बन उत्सर्जन प्रक्रिया नियंत्रित केली जाणार असून, डिझेलमध्ये पाच टक्के जैवइंधनाचा वापर केला जाईल. जलसंधारण, वनीकरण, जल व्यवस्थापन आणि हरित प्रमाणपत्र यांसारख्या काही उल्लेखनीय उपक्रमांचा यासाठी अवलंब केला जाणार असल्याचं, याबाबतच्या चृत्तात म्हटलं आहे.
****
सातारा जिल्ह्यात कास पठारावर आयोजित कास महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.  इथल्या पर्यटनाला चालना मिळावी म्हणून पर्यटन विभाग, जिल्हा प्रशासन आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचं पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं आहे. हा महोत्सव ९ तारखेपर्यंत सुरू राहणार असून यात कास परिसरातील गावांची तसंच जैव आणि वन्यप्राणी विविधतेची माहिती देण्यात येणार आहे.
****
हिंदू - मुस्लिम एकतेचं प्रतिक असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद इथल्या हजरत ख्वाजा मुन्तजबद्दीन जर जरी बक्ष यांच्या ऊर्सला आज सर्वधर्मीय भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मंगळवारपासून या ऊर्सला सुरुवात झाली असून प्रशासनाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात पोलिस बंदेाबस्त आणि आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. उद्या ईद-ए-मिलादुन्नबीला इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा पोशाख आणि केस दर्शनासाठी ठेवले जाणार आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या काही भागात आज सलग दुसऱ्या दिवशी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. पैठण तालुक्यातील पाचोड, टाकळी अंबड इथं ढगफुटी सदृश पाऊस पडला. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला तर शेतात पिकांचं पाणी साचल्यानं शेतमालाचं नुकसान झालं आहे. वाळूज, सोयगाव, खुलताबाद आणि कन्नड तालुक्यातील नागद इथंही जोरदार पाऊस पडला. दरम्यान, पैठण इथल्या जायकवाडी धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली असून धरणाचे सहा द्वार अध्याफुटावरुन एक फुट उंचीवर स्थिर करुन बारा हजार ५७६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात ये�� आहे.
****
नाशिक इथल्या एका इडली व्यावसायिकाकडून मुंबई पोलिसांनी तब्बल पाच लाख रुपये दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. नाशिकचं ग्रामदैवत असलेल्या कालिका यात्रोत्सवात गर्दीचा फायदा घेत या बनावट नोटा चलनात आणण्याचा या व्यावसायिकाचा प्रयत्न होता. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. मलायारसन मदसमय असं या आरोपीचं नाव असून, तो तमिळनाडू इथला रहिवासी आहे.
****
शासनाचा एक प्रमुख घटक म्हणून आपली जबाबदारी ओळखून महसूल विभागाने नागरिकांना वेळेत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशा सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिल्या आहेत. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. महसूल विभागाच्या कामकाजात ‘ई’ फेरफार, ई-पीक पाहणी, सातबारा, शासकीय जमिनीचे अभिलेखे आणि नोंदीमध्ये अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करुन नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात असे निर्देशही केंद्रेकर यांनी यावेळी विभागाला दिले. वाळू उपसा, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण रोखण्याबरोबरच भाडेपट्ट्यावरील जमिनीच्या माध्यमातून महसूल गोळा करण्याकडे जास्त लक्ष द्यावं, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
****
जिल्ह्यांतर्गत रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तर स्थलांतर थांबेल, असं मत बीड जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र स्टार्ट अप सप्ताहांतर्गत १४ आणि १५ तारखेला घेण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यासंदर्भात आयोजित बैठकीत ते आज बोलत होते.
****
0 notes
mhlivenews · 3 years ago
Text
वन्यजीवांसोबतच मानवी जीवसुद्धा महत्त्वाचा - पालकमंत्री विजय वडेट्टीवार - महासंवाद
वन्यजीवांसोबतच मानवी जीवसुद्धा महत्त्वाचा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार – महासंवाद
चंद्रपूर, दि. 23 एप्रिल : सिंदेवाही आणि परिसरात गत तीन दिवसात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तीन जणांना जीव गमवावा लागला आहे. जंगलालगत असलेल्या गावांमध्ये वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले आहे, याबाबत चिंता व्यक्त करत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जंगलव्याप्त भागात वनविभागाने गस्त वाढवावी, असे निर्देश दिले. तसेच वन्यजीवांसोबत मानवी जीवसुध्दा महत्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव जाणार नाही, याबाबत ठोस…
View On WordPress
0 notes