#राज्यपालांच्या
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 11 hours ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 09 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०९ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ओडिशामधल्या भुवनेश्वर इथं अठराव्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं औपचारिक उद्घाटन झालं. जगभरातल्या भारतीय समुदायातल्या नागरीकांना एकमेकांशी जोडण्यासाठी हा मंच संधी उपलब्ध करुन देतो. यंदा या परिषदेत ५० देशांमधल्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला आहे. या परिषदेचा समारोप उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणार आहे. अनिवासी भारतीय दिवस आज साजरा होत असून, “भारतीय समुदायाचं विकसित भारतासाठीचं योगदान” ही या वर्षीची संकल्पना आहे.
आंध्रप्रदेशमध्ये तिरुपती इथं झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला, तर ४० जण जखमी झाले. तिरुमला तिरुपती देवस्थान समितीने वैकुंठ एकादशी दर्शनासाठी तिरुपतीमध्ये एक लाख २० हजार टोकन वाटपासाठी ९५ कक्ष सुरु केले आहेत. त्यातल्या रामानयडू शाळेजवळच्या कक्षामध्ये काल ही दुर्घटना घडली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. नायडू आज दुपारी तिरुपतीला भेट देऊन आढावा घेणार आहेत.
जम्मू आणि श्रीनगरला जोडणारा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. अत्याधुनिक वंदे भारत एक्सप्रेस या नवीन मार्गावर चालेल, प्रवाशांचा प्रवास अनुभव वाढेल, असं अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे.
उच्च शिक्षणातील सकल नोंदणीचं प्रमाण पुढील दहा वर्षात ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मोठी जबाबदारी शिक्षण��्षेत्रातल्या सर्व घटकांवर मोठी जबाबदारी असल्याचं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते काल बोतल होते. या समारंभात दहा विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, तर २२ हजार ५१५ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. मुलींच्या वसतिगृहाचं उद्घाटनही राज्यपालांच्या हस्ते झालं.
शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी अधिकाधिक दर्जेदार आणि अद्ययावत सेवा देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. औषधं तसंच अन्नपदार्थांमधल्या भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले. वैद्यकीय शिक्षण, अन्न आणि औषध प्रशासन तसंच सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील १०० दिवसांच्या आराखड्याचा आढावा घेताना ते काल मुंबईत बोलत होते.
सुमारे १० लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या दोन नक्षलवादी महिलांनी काल गडचिरोलीत पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. शामला उर्फ लीला झुरु पुडो, आणि काजल उर्फ तिम्मी मंगरु वड्डे अशी त्यांची नावं आहेत. शामला पुडो ही एटापल्ली तालुक्यातल्या गट्टेपल्ली इथली रहिवासी असून, २००२ मध्ये ती चामोर्शी दलममध्ये सहभागी झाली. तिच्यावर २१ चकमकी, सहा जाळपोळ, आणि इतर १८, अशा एकूण ४५ गुन्ह्यांची नोंद आहे. काजल वड्डे २०१८ पासून भामरागड दलममध्ये कार्यरत होती, तिच्यावर एकूण आठ गुन्ह्यांची नोंद आहे.
ऊसतोड कामगारांसाठी कारखाना परिसरात साक्षरता वर्ग सुरू करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी सर्व साखर कारखान्यांना दिले होते. त्यामुळे राज्यात गाळप हंगाम सुरू केलेल्या ९६ सहकारी आणि ९३ खाजगी अशा १८९ साखर कारखान्यांच्या परिसरात साक्षरता वर्ग सुरू झाले आहेत. यात आत्तापर्यंत ४ लाख ९२हजार निरक्षरांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे.
नागपूरमध्ये १२ ते १४ जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. विदर्भ साहित्य संघ, नागपूर महानगरपालिका शिक्षण विभाग आणि कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.
धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर मोरकरंजा गावाच्या शिवारात पोलिसांनी सापळा रचून गुजरातमधे दारुची तस्करी करणाऱ्या एका वाहनाला ताब्यात घेऊन, सात लाख ९१ हजारांचा मुद्देमा�� जप्त केला. याप्रकरणी विसरवाडी पोलिस ठाण्यात संशयित आरोपी प्रविण नथ्थू पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात म्हसदी इथं पोलिसांनी एका वाहनासह ७७ लाख २० हजार रुपये किंमतीचा बनावट मद्यसाठा जप्त केला. हा मद्यसाठा बेकायदेशीरपणे विक्री करण्याच्या उद्देशानं म्हसदी गावातल्या जयेश गुंजाळ यानं आणला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार त्यांनी ही कारवाई केली.
मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीत भारताचे ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांच्या जोडीचा पराभव झाला. आज झालेल्या सामन्यात चीन च्या जोडीने त्यांचा १३ - २१, २०-२२ असा पराभव केला. दरम्यान, या स्पर्धेत काल एच एस प्रणॉय आणि मालविका बनसोड यांनी आपापल्या गटात उप उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. प्रणॉयनं कॅनडाच्या खेळाडुवर तर मालविकानं मलेशियाच्या खेळाडुवर मात केली.
0 notes
darshanpolicetime1 · 28 days ago
Text
कांदिवली येथे राज्यपालांच्या उपस्थितीत गीता जयंती महोत्सव 
मुंबई, दि. १२ : राज��यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील कांदिवली येथे बुधवारी सायंकाळी गीता जयंती महोत्सव साजरा झाला. ‘भगवद्गीता’ एक कालातीत मार्गदर्शक ग्रंथ असून आजही अत्यंत समर्पक आहे. भगवद्गीता आपल्याला जगणे शिकविते, असे प्रतिपादन राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांनी केले. पोईसर जिमखाना आणि इस्कॉन जुहू यांच्यामार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार आशिष…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 3 months ago
Text
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
राज्यपालांच्या नाशिक दौऱ्यावर आदिवासी मोर्चाचे सावट
https://bharatlive.news/?p=163545 राज्यपालांच्या नाशिक दौऱ्यावर आदिवासी मोर्चाचे सावट
नाशिक : पुढारी ...
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया ! – राज्यपाल रमेश बैस
राज्यपालांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय समारंभ  मुंबई, दि. १ : सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकास घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात केले. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित समारंभात राज्यपालांच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
 'हे कृत्य सरकार पाडण्यासाठीचं पाऊल होतं'; सरन्यायाधीशांचं मोठं वक्तव्य
Tumblr media
नवी दिल्ली | राज्यातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political crisis) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी थेट राज्यपालांच्या कृतीवरच नाराजी व्यक्त केली. अत्यंत कडक शब्दात चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या कृतीवर ताशेरे ओढले. राज्यपालांनी बहुमत चाचणी घेतली. त्यांचं हे कृत्य म्हणजे सरकार पाडण्यासाठी टाकलेलं पाऊल होतं, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. सरन्यायाधीशांच्या या भूमिकेमुळे सध्या तरी ठाकरे गटाचं पारडं जड झालंय. आमदारांनी जीवाला धोका आहे असं सांगितलं होतं. म्हणून राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावणं योग्य नव्हतं. राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावणं हे सरकार पाडण्याचं पाऊल होतं असं दिसून येतं. सरकार पडेल असं कोणतंही कृत्य राज्यपालांनी करायला ��को होतं, असं महत्त्वाचं वकतव्य सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केलं आहे. राज्यपालांनी असं करणं लोकशाहीसाठी खूपच घातक आहे. राज्यपालांना सुरक्षेबाबत पत्रं पाठवणं पुरेसं होतं. मात्र बहुमत चाचणीसाठी पत्र लिहिणं अयोग्य आहे. असं विश्वासमत मागणं लोकशाहीसाठी घातक. यावर मी व्यक्तिशा नाराज आहे. अशी घटना होणं राज्यासाठी निराशाजनक आहे, असं सरन्यायाधीश म्हणाले. महत्त्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
राज्यपाल, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यपालांच्या सचिवालयाचे उद्घाटन
राज्यपाल, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यपालांच्या सचिवालयाचे उद्घाटन
मुंबई, दि. १६:  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते आज दुपारी राज्यपालांच्या सचिवालयाचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या सचिवालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उद्धाटनानंतर सचिवालयाची पाहणी उपस्थित मान्यवरांनी केली. मुख्यमंत्री यांनी घेतली राज्यपाल यांची भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रत्नागिरीचा दौरा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
automaticthinghoagiezine · 2 years ago
Video
youtube
निफाड राज्यपालांच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे जोडो मारो आंदोलन..
0 notes
nbi22news · 2 years ago
Video
youtube
#nbinewsmarathi: राज्यपालांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान दुख...
0 notes
airnews-arngbad · 19 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 21 December 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २१ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
भारतानं मलेरियाची प्रकरणं आणि संबंधित मृत्यूदर कमी करण्यात लक्षणीय प्रगती केली असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२४ च्या जागतिक मलेरिया अहवालात नमुद करण्यात आलं आहे. दुर्गम भागात मलेरिया प्रभावीपणे कमी करण्यासाठी काम करणाऱ्या भारतातील सामुदायिक आरोग्य कर्मचाऱ्यांचं, विशेषत: महिलांचं जागतिक आरोग्य संघटनेनं कौतूक केलं आहे. या अहवालानुसार, देशभरात मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूदरात ६८ टक्क्यांनी लक्षणीय घट झाली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेनं मणप्पूरम् फायनान्स कंपनीला २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ग्राहकांच्या माहितीच्या काही विशिष्ट तरतूदींमध्ये तफावत आढळून आल्यामुळं दंडाची कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी मार्च महिन्यात मणप्पूरम् फायनान्सची तपासणी केल्यानंतर रिझर्व्ह बँकेकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. कंपनीनं काही विशिष्ट ग्राहकांना एकापेक्षा जास्त ओळख क्रमांक दिले होते तसंच त्यांच्या पॅन क्रमांकाची पडताळणी झालेली नव्हती, असं आरबीआयनं सांगितलं आहे.
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी विविध संघटना राज्याच्या आणि लोकशाहीच्या विरोधात काम करणाऱ्या होत्या, असा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेदरम्यान केला आहे. त्या संघटनांची आणि त्यांच्या प्रमुखांची यादी द्यावी, असे आव्हान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून दिले आहे.
पीडीत महिलेच्या तक्रारीकडं दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर, राज्य महिला आयोगाकडून कारवाई केली जाईल, असा इशारा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काल दिला. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनसुनावणी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर असून काल कोल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी महिलांविषयक तक्रारींची स्थानिक अधिकाऱ्यांसोबत जनसुनावणी घेतली, यावेळी त्यांनी सर्व तक्रारींची व्यक्तीशः दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या तक्रारींचं निवारण करून पीडीत महिलेला न्याय देण्याचे आदेश दिले. दरम्यान, आयोगापुढं तक्रारी मांडण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. यावेळी प्रभारी जिल्हाधिकाऱ्यासंह, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका उपायुक्त यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
“प्रशासन गांव की ओर” या मोहीमेच्या पहिल्याच दिवशी काल नागरिकांच्या साडे दहा लाखांवर तक्रारींचं निवारण करण्यात आलं. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी थेट त्यांच्या गावात जाऊन सेवा देण्यासाठी ‘प्रशासन गांव की ओर’ ही पाच दिवसांची मोहीम काल सुरू करण्यात आली. याअंतर्गत तालुका आणि पंचायत मुख्यालयांच्या ठिकाणी १८ हजारांपेक्षा जास्त शिबिरं आयोजित करण्यात आल्याची माहिती कार्मिक, नागरिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयानं दिली.
वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आणि शासनानं बक्षीस जाहीर केलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांनी काल गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण केलं. रामसू पोयाम आणि रमेश कुंजाम अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावं आहेत. रामसू पोयामावर चकमक, खुन, दरोडा आदी संबंधित १२ गुन्हे दाखल असून त्याच्यावर शासनानं सहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. रमेश कुंजाम २०१९ पासून नक्षली कारवायात सहभागी असून त्याच्यावरही शासनानं दोन लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं. आत्मसमर्पण योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ६८० नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं आहे.
लातूर इथं दोन दिवसीय लघु चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. २३ आणि २४ डिसेंबर रोजी होणाऱ्या या स्पर्धात्मक महोत्सवात लघुचित्रपट, माहितीपट, ॲनिमेशन आणि व्हिडिओ गीतं आदी प्रकारांचा समावेश आहे. अभिजात फिल्म सोसायटी आणि दयानंद शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा महोत्सव सर्वांसाठी नि:शुल्क आहे.
रेल्वे मार्गाच्या कामामुळे धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्सप्रेस उद्या २२, २३, २६, २७, २९ आणि ३० डिसेंबरला धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. तर काही गाड्या उशीर��नं धावणार आहेत. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.
१९ वर्षाखालील महिलांच्या टी-ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतानं श्रीलंकेचा चार खेळाडू राखून पराभव केला. मलेशियात क्वालालांपूर इथं उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची बांगलादेश संघासोबत लढत होणार आहे.
राज्यात थंडीचा जोर कायम असून मालेगाव इथं आज सर्वात कमी १२ पुर्णांक चार अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं. त्यानंतर अहिल्यानगर इथं १२ पुर्णांक सात, जालना इथं १३ पुर्णांक पाच, परभणी इथं १६ पुर्णांक एक आणि नांदेड इथं १७ पुर्णांक दोन इतक्या तापमानाची नोंद झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
0 notes
darshanpolicetime1 · 1 month ago
Text
भारतीय सैनिकांच्या अतुलनीय शौर्याचा इतिहास युवा पिढीला प्रेरणादायी – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
मुंबई, दि. १० : भारतीय सैनिक सीमेवर अतुलनीय शौर्य गाजवीत असतात. त्यांच्या शौर्याचा इतिहास शब्दबद्ध करून ठेवणे आवश्यक असून युवा पिढीला तो प्रेरणादायी असल्याचा विश्वास राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला. कारगिल युद्धातील शौर्याबद्दल तरुण वयात परमवीरचक्र पदक मिळविलेल्या कॅप्टन योगेंद्र सिंग यादव यांच्या या गौरवाच्या 25व्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
ambajogaimirror · 2 years ago
Text
राज्यपालांच्या हस्ते वयाची 75 वर्षे तसेच चित्रपट - रंगभूमीवरील 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा निवेदिता जोशी - सराफ यांचेसह सत्कार करण्यात आला.
0 notes
kokannow · 2 years ago
Text
"एमआयटीएम" चा विद्यार्थी अभिषेक सिंग याचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
“एमआयटीएम” चा विद्यार्थी अभिषेक सिंग याचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
सायबर सिक्युरिटीवर सर्वात कमी वयात लिहिले पुस्तक ; विश्वविक्रमाची नोंद ब्युरो । सिंधुदुर्ग : सुकळवाड येथील मेट्रोपोलिटीयन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या महाविद्यालयात बीई कॉम्प्युटर शाखेच्या अखेरच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या अभिषेक शिवप्रकाश सिंग या विद्यार्थ्याने सर्वात कमी वयात सायबर सिक्युरिटीवर पुस्तक लिहून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
सत्तासंघर्षाच्या निकालाला काहीच दिवस, CM एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात!
https://bharatlive.news/?p=97879 सत्तासंघर्षाच्या निकालाला काहीच दिवस, CM एकनाथ शिंदे राज्यपालांच्या ...
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
रमेश बैस महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल; मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ
मुंबई, दि. 18 : मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय वि. गंगापूरवाला यांनी रमेश बैस यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली. श्री. बैस हे २० वे राज्यपाल असून त्यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली.             शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्�� देऊन त्यांचे अभिनंदन केले.             राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या या समारंभास राज्यपालांच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
राज्यकर्ते राज्यपालांच्या वक्तव्याशी कसे सहमत? ; संभाजीराजे आक्रमक
Tumblr media
मुुंबई : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आक्रमक झाले आहेत. राज्यकर्ते राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत आहेत का, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे . संभाजीराजे यांनी कडक शब्दांत ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. संभाजीराजे यांनी म्हटले आहे की, राज्यपालांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, सरकार राज्यपालांच्या भूमिकेचे समर्थन करतेय का, असा सवाल उपस्थित करत संभाजीराजे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत म्हटले आहे की, भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच! या ट्विटमध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना हटवण्याची मागणी केली आहे. तसेच सरकारविरोधात आंदोलनाचा इशाराही दिला आहे. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२व्या दीक्षांत समारंभ सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. शिवाजी महाराज जुन्या युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून ते गडकरींपर्यंत नवीन युगाचे हिरो आहेत, असे राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण तापले. राज्यपालांच्या निषेधार्थ आंदोलनेही करण्यात आली. मात्र सरकारने याबाबत अद्याप काहीही केले नसल्याने संभाजीराजे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पंतप्रधान आणि फडणवीसांनी उत्तर द्यावे राज्यपालांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावे, त्यांच्या पक्षातील नेतेच अशी वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे त्यांनी याची उत्तरे द्यावी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी आधीही केली होती. Read the full article
0 notes