#रमजान ईद 2021
Explore tagged Tumblr posts
mrdevsu · 3 years ago
Text
दिल्ली: कोविड-19 संबंधी पाबंदी के चलते ईद की रौनक रही फीकी, लोगों ने घरों में मनाया त्योहार
दिल्ली: कोविड-19 संबंधी पाबंदी के चलते ईद की रौनक रही फीकी, लोगों ने घरों में मनाया त्योहार
नई दिल्ली: दुबई के लागू होने से लागू होने से शुक्रवार को इस बार जामा में भी सूना और लोगों ने ही आय में सुधार किया। रमजान के पवित्र महीने के समापन के बाद ईद के दौरान लोगों के पास अपने परिजनों और दोस्तों से मिलने का मौका होता है लेकिन इस बार सीमित मौजूदगी में ही लोगों को त्योहार मनाना पड़ा। जामाज़ के इस घटना के दौरान अहमदाबाद के दौरान रौनक फीकी दुबले की घटना हुई। बुर्नी ने कहा, ”इस समस्या को हल…
View On WordPress
0 notes
threequbes · 4 years ago
Text
Eid ul Fitr 2021: Shahi Imam Declares Eid Celebrations in India on Friday
Eid ul Fitr 2021: Shahi Imam Declares Eid Celebrations in India on Friday
शाही इमाम अहमद बुखारी ने शुक्रवार, 14 मई को ईद उल फितर मनाने की घोषणा की क्योंकि बुधवार को चंद्रमा नहीं देखा गया था। इससे पहले, सऊदी अरब की चांद देखने वाली समिति ने मंगलवार रात को घोषणा की कि अर्धचंद्र या शव्वाल चंद्रमा नहीं देखा गया था। इसलिए बुधवार 12 मई रमजान के पाक महीने का आखिरी दिन होगा और ईद उल फितर का पहला दिन गुरुवार 13 मई को मनाया जाएगा. त्योहार चंद्र कैलेंडर पर निर्भर करता है और…
View On WordPress
0 notes
everynewsnow · 4 years ago
Text
रमज़ान 2021: हिना खान, दीपिका इब्राहिम, आमना शरीफ, सना खान ने पवित्र महीने की शुरुआत की; देखें
रमज़ान 2021: हिना खान, दीपिका इब्राहिम, आमना शरीफ, सना खान ने पवित्र महीने की शुरुआत की; देखें
जैसे ही रमज़ान का पवित्र महीना मुस्लिम टीवी एक्टर्स हिना खान से लेकर आमना शरीफ़, सारा खान तक शुरू होता है और कई और लोग अपने सोशल मीडिया अकाउंट्स पर ले जाते हैं ताकि फैन्स रमजान मुबारक को अपने खूबसूरत आउटफिट्स में शामिल कर सकें। [pic credit: Instagram/Hina Khan] । Source link
View On WordPress
0 notes
hbadigitech · 3 years ago
Text
बकरी ईद 2021: तारीख और समय | भारत में ईद-उल-अधा कब है? 5 ईद-विशेष व्यंजन जिन्हें आपको अवश्य आजमाना चाहिए
बकरी ईद 2021: तारीख और समय | भारत में ईद-उल-अधा कब है? 5 ईद-विशेष व्यंजन जिन्हें आपको अवश्य आजमाना चाहिए
बकरीद 2021: बकरीद (या बकरी ईद) दुनिया में सबसे ज्यादा मनाए जाने वाले त्योहारों में से एक है। बकरीद का त्योहार नजदीक ही है। ईद-उल-अधा (या ईद-उल-जुहा) के रूप में भी जाना जाता है, यह मुस्लिम समुदाय के भीतर मनाए जाने वाले दो आधिकारिक इस्लामी छुट्टियों में से दूसरा है – पहला ईद अल-फितर (या मीठी ईद)। मीठी ईद रमजान के पवित्र महीने के अंत का प्रतीक है, बकरी ईद इस्लामी भक्तों द्वारा की जाने वाली वार्षिक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
aashutoshkale · 3 years ago
Text
Day 2: 14th May, 2021
आजच्या शुभ दिवसाच्या खूप शुभेच्छा. आज छत्रपती संभाजी महाराज जयंती, अक्षयतृतीया, श्री परशुराम जयंती, म. बसवेश्वर जयंती आणि रमजान ईद.
Now a days I read Autobiography of Swami Vivekananda. In that writer mentioned Raja Ram Mohan Roy (1772 to 1833). I read his work in that book also and in wikipedia also.
Raja Ram Mohan Roy did religious and social reform. In his childhood he learned Arbi, Farsi and Sanskrit languages. Later he learned English, Latin and Hebrew languages. Before him no one has made a comparative study of different religions by rational means. He did his efforts to abolish the practices of sati and child marriages.
In today's life we have to give some time for books reading which may be of different stories, different research. By using social media platform we can raise our opinions but no one should be bothered by our thoughts. By reading we increase our knowledge and we can use this knowledge for betterment of our society.
Thank you.
Photo left side: अक्षय तृतीया निमित्त घरातील पूजा
Photo right side: Raja Ram Mohan Roy
Tumblr media Tumblr media
...... ~ Aashutosh Kale
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 14 May 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ मे २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
** येत्या १५ दिवसांत केंद्र सरकार, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना १ कोटी ९० लाख कोविड लसी विनामूल्य पाठवणार.
** रशियातून आयात केलेल्या कोरोना विषाणूवरील 'स्पुटनिक व्ही' या लसीची भारतातील किंमत जाहीर.
** राज्यभरात २३ मे रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली
आणि
** साखर उद्योगानं प्राणवायू निर्मितीच्या क्षेत्रात पुढाकार घ्यावा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचं आवाहन
****
केंद्र सरकार येत्या १५ दिवसांत १ कोटी ९० लाख कोविड लस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य पाठवणार आहे. यामध्ये १ कोटी ६२ लाख ५० हजार कोव्हिशील्ड लसी आणि २९ लाख ४९ हजार कोव्हॅक्सीन लसींचा समावेश आहे. या सर्व लसी ४५ पेक्षा जास्त वय असलेले नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांना देण्यात येतील. यापूर्वीही केंद्र सरकारनं १ कोटी ७० लाख कोविड लसी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवल्या होत्या.
****
रशियातून आयात केलेल्या कोरोना विषाणूवरील 'स्पुटनिक व्ही' या लसीची भारतातील किंमत जाहीर करण्यात आली आहे. या लसीच्या एका मात्रेची किंमत नऊशे पंच्याण्णव रुपये चाळीस पैसे इतकी असणार आहे. भारतात मंजुरी मिळालेली स्पुटनिक व्ही ही कोरोनावरील तिसरी लस आहे. हैदराबाद इथली डॉ. रेड्डीज ही औषध निर्माण कंपनी या लशीचं भारतात उत्पादन करणार असून, आज हैदराबादमध्ये पहिली मात्रा देण्यात आल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. पुढच्या आठवड्यापासून ही लस देशभरात उपलब्ध होणार असल्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे.
****
देशात काल ३ लाख ४३ हजारांहून अधिक नवीन कोविड बाधितांची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या २ कोटी ४० लाखांवर गेली आहे. काल ४ हजार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्यानं मृतांची एकूण संख्या २ लाख ६२ हजार ३१७ झाली आहे. आतापर्यंत एकूण २ कोटी ७९ हजार ५९९ रुग्ण संसर्गमुक्त झाले असून, देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर ८३ पूर्णांक ५ टक्के झाला आहे. सध्या देशात ३७ लाख ४ हजार ८९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत २० लाख २७ हजार नागरिकांचं कोविड लसीकरण करण्यात आलं. आतापर्यंत लसींच्या जवळपास १८ कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत. देशात आतापर्यंत ४ कोटी ५ लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं असून, सुमारे १३ कोटी ८८ लाख नागरिकांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे.
****
`प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी` योजनेचा आठवा हप्ता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वितरीत केला. यावेळी पंतप्रधानांनी लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधला. लातूरचे शेतकरी बाबा नरारे यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला आहे. यावेळी किसान क्रेडिट कार्डच्या लाभाविषयी पंतप्रधानांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नरारे म्हणाले...
छोटे किसानोंको बँक से सस्ती दर पर आसान ऋण मिला। इसके लिए किसान क्रेडीट कार्ड का दायरा बहोत बढाया गया। आप के खेती पर इससे कोई फरक पडा है क्या? मैनें १ लाख ५८ हजार रुपये ऋण लिया था। उन पैसोंसे जमीन लेवल कर दिया था। और कोई बीज, कोई मजदूरी और उसके साथ साथ हमनें बकरीयाँ भी पाली थी। जमीन लेवल से और गोबर खत भी लिया था हमने उससे, तो पिछले साल २० ट्रॅक्टर सोयाबीन हो गया था। इस साल ४० ट्रॅक्टर सोयाबीन हो गया सर। इसलिए बहोत बडा फायदा हो गया है। और उसके साथ साथ हम वहा प्याज भी लगाते है। थोडा मिर्ची भी लगाते है। ये सबकूछ तो केसीसी के वजह से हो गया सर।
या योजनेचा हा आठवा हप्ता नऊ कोटी ५० लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला असून, याअंर्तगत १९  हजार कोटी रुपये निधीचं वितरण करण्यात आलं आहे.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात २३ मे रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. इयत्ता पाचवीची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि इयत्ता आठवी साठीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, परीक्षेची पुढील तारीख यथावकाश कळवण्यात येईल, अशी माहिती पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.
****
राज्यातल्या साखर उद्योगानं प्राणवायू निर्मितीच्या क्षेत्रात पुढाकार घ्यावा, असं आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यात चोराखळी इथं धाराशिव साखर कारखान्याच्या प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. यावेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते. राज्याला सध्या सतराशे मेट्रीक टन प्राणवायूची आवश्यकता आहे. साखर कारखान्यातल्या इथेनॉल प्रकल्पात काही फेरबदल करून विकसित करण्यात आलेला हा प्रकल्प कोविड विरुद्धच्या लढ्यात अतिशय महत्वाचा असून, इतर उद्योग आणि सहकारी साखर कारखान्यांनी यापासून प्रेरणा घ्यावी, असं मुख्यमंत्र्या��नी यावेळी सांगितलं.
****
महात्मा बसवेश्वर यांची आज ८९० वी जयंती. या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आज ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आलं. शहरातल्या टीव्ही सेंटर चौकात संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करण्यात आला. महात्मा बसवेश्वर महाराजांच्या ८९० व्या जयंतीनिमित्त आकाशवाणी चौकात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. रक्तदान शिबीराचं आयोजनही यावेळी करण्यात आलं होतं.
अक्षय्य तृतीया सण आज जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीनं पूजा करुन साजरा करण्यात आला. मागील वर्षापासून कोरोना विषाणू संसर्गाच्या प���र्श्वभूमीवर बाजारपेठा बंद असल्यामुळे सोने खरेदी आणि इतर खरेदी न झाल्यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावं लागत आहे.
ईद उल फित्र - रमजान ईदही गर्दी न करता सर्वत्र साधेपणानं साजरी करण्यात आली.
****
परभणी जिल्हयातील पेठशिवणी इथं बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. तसंच शहरातील खंडोबा बाजार इथं संभाजी सेना या सामाजिक संघटनेच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील मालेगाव इथं संभाजी चौकात छत्रपती संभाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
****
कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं पालन करत मान्सूनसाठी सर्व यंत्रणांनी निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने सज्ज राहण्याचे निर्देश औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते आज बोलत होते. जिल्ह्यात एक मोठे, तसंच १६ मध्यम आणि ९६ लहान असे एकूण ११३ पाटबंधारे प्रकल्पांशिवाय बरेच पाझर तलाव, जुने तलावही आहेत. या तलावांच्या सर्वेक्षणासह त्यांची गळती बाबत तपासणी करुन तत्काळ अहवाल सादर करावा. या तलावांची दुरूस्ती आणि पूर परिस्थितीचं नियोजन, तसंच संभाव्य धोक्याच्या ठिकाणी नागरिकांना माहिती आणि सावध करण्याच्या दृष्टीने परिपूर्ण सूचनांचे फलक लावावेत, असेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
****
मराठा समाजाचा सरसकट इतर मागास प्रवर्ग ओबीसीमध्ये समावेश करावा. या मागणीचं निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आज पाठवण्यात आलं. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या शिष्टमंडळानं हे निवेदन सादर केलं. मराठा आरक्षणाच्या बाबतीत संभाजी ब्रिगेड आता समाजाची फसवणूक होऊ देणार नाही. त्यासाठी लढा उभारणार असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज २४ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या १९, अहमदनगर जिल्ह्यातल्या चार आणि जालना जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. आज घाटीत ५७ नवे रुग्ण दाखल झाले, तर ३५ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना सुटी देण्यात आली.
//********//
0 notes
mastereeester · 3 years ago
Text
Eid-ul Fitr 2021 : ईद-उल फित्र आज, रौनक गायब, घरों में पढ़ी गई नमाज, जरूरतमंदों को बांटी जा रही ईद किट [Source: Patrika : India's Leading Hindi News Portal]
Eid-ul Fitr 2021 : ईद-उल फित्र आज, रौनक गायब, घरों में पढ़ी गई नमाज, जरूरतमंदों को बांटी जा रही ईद किट [Source: Patrika : India’s Leading Hindi News Portal]
लखनऊ. Eid-ul Fitr 2021 : रमजान उल मुबारक के पवित्र 30 रोजे पूरे कर पूरे देश में अकीदत के साथ ईद उल फित्र (Eid ul Fitra) मनाई जा रही है। यह पहला मौका है जब लॉकडाउन (Lockdown) की पाबंदियों की वजह से मस्जिदों में सिर्फ पांच लोगों ने नमाज अदा की। बाकी लोग अपने घरों में नमाज अदा कर एक दूसरे को खुशियां बांट रहे हैं। मोबाइल से बधाई संदेश भेजे जा रहे हैं। ऐसा पहली बार है जब इस खुशी के मौके पर लोग एक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
lifestylechacha · 3 years ago
Link
दोस्तों, आज मैं आपको बताऊंगी ईद कैसे मनाई जाती है? ईद का दिन बहुत ही पवित्र माना जाता है। इस दिन का इंतजार हर मुसलमान को बेसब्री से रहता है। ईद मुसलमान समुदाय का सबसे बड़ा त्यौहार है इस दिन को खुशी व उत्साह के साथ मनाया जाता है। ईद का त्यौहार दुनिया भर में रमजान के एक महीने के बाद मनाया जाता है।
इस दिन सभी एक दूसरे के साथ मिलकर खुशियां मनाते हैं। ईद को ईद उल फितर व मीठी ईद के नाम से भी जाना जाता है। दुनिया भर में ईद पर बहुत ही रौनक रहती है। बच्चे व बड़े सभी लोग इस दिन को आनन्द के साथ मिलकर मनाते हैं।
0 notes
praveenpradhan254121 · 4 years ago
Text
हैप्पी ईद-उल-फ़ित्र 2021: भारत में उत्सव की तारीख की जाँच करें, सबसे अच्छा व्हाट्सएप, फेसबुक संदेश और साझा करने के लिए उद्धरण
हैप्पी ईद-उल-फ़ित्र 2021: भारत में उत्सव की तारीख की जाँच करें, सबसे अच्छा व्हाट्सएप, फेसबुक संदेश और साझा करने के लिए उद्धरण
रमजान के पवित्र महीने में सुबह से शाम तक उपवास रखने के बाद, दुनिया भर के मुसलमान इस्लामिक पवित्र महीने के अंत को बहुत उत्साह के साथ चिह्नित करने के लिए ईद-उल-फितर मनाते हैं। इस्लामी कैलेंडर में दसवें महीने को शव्वाल कहा जाता है। और, इस महीने के पहले दिन को ईद-उल-फितर के रूप में मनाया जाता है। जैसा कि इस्लामी कैलेंडर चंद्र है, चंद्रमा का दर्शन एक देश से दूसरे देश में अलग-अलग होता है। चंद्र महीने…
View On WordPress
0 notes
24gnewshindi · 4 years ago
Text
हैप्पी ईद-उल-फ़ित्र 2021: ईद मुबारक छवियों, उद्धरण, स्थिति, संदेश, फ़ोटो और शुभकामनाएं देता है
हैप्पी ईद-उल-फ़ित्र 2021: ईद मुबारक छवियों, उद्धरण, स्थिति, संदेश, फ़ोटो और शुभकामनाएं देता है
हैप्पी ईद-उल-फ़ित्र (ईद मुबारक) 2021 छवियाँ, स्थिति, उद्धरण, संदेश, तस्वीरें, तस्वीरें रमजान का पवित्र महीना समाप्त हो चुका है और मुस्लिम समुदाय ईद-उल-फितर मनाने के लिए पूरी तरह तैयार है। धार्मिक त्योहार शव्वाल महीने के पहले दिन मनाया जाता है, जिस दिन लोग इस दिन उपवास नहीं रखते हैं। भारत में, ईद को आमतौर पर सऊदी अरब में अर्धचंद्राकार चांद दिखने के एक दिन बाद मनाया जाता है, जिसे पवित्र माना जाता…
Tumblr media
View On WordPress
0 notes
coolnayasaveralove · 4 years ago
Text
Eid-ul-Fitr 2021: भारत में रमज़ान के चाँद के बारे में जानिए सब कुछ
#Eid-ul-Fitr 2021: भारत में रमज़ान के चाँद के बारे में जानिए सब कुछ
भारत में रमज़ान के चाँद के बारे में जानिए सब कुछ नया सवेरा, Eid-ul-Fitr 2021: अर्धचंद्र के दर्शन से ईद-उल-फितर के त्योहार का सही समय तय होता है। बड़े बड़े मौलानाओं ने महामारी के बीच इस साल लोगों को घर पर मनाने का आग्रह किया है| रमजान (Eid-ul-Fitr 2021) के रोज़ा का आज 29 वां दिन है। महीने भर चलने वाला रमजान का उपवास ईद-उल-फितर (Eid-ul-Fitr 2021) के साथ खत्म होता है, जो दुनिया भर के मुसलमानों के…
Tumblr media
View On WordPress
0 notes
everynewsnow · 4 years ago
Text
रमजान मुबारक 2021: यह 14 अप्रैल के लिए सहरी और ईद का समय है
रमजान मुबारक 2021: यह 14 अप्रैल के लिए सहरी और ईद का समय है
रमजान मुबारक 2021: हर रोज़ेदार को रमजान के महीने में न केवल अपने गुनाहों के लिए माफी मांगनी होती है वरन उसे हमेशा के लिए गुनाहों से दूर रहने का भी संकल्प लेना होता है। रमजान मुबारक 2021 : मुस्लिमों के लिए रमजान का महीना पाक महीना माना जाता है। इस महीने में मुस्लिम धर्��ावलम्बी रोजा रखते हैं और अपने गुनाहों की अल्लाह से माफी मांग कर अपने पापों का प्रायश्चित करते हैं। इस पूरे महीने में मुस्लिम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
youthtrend · 4 years ago
Text
Ramadan 2021: इसलिए खोलते हैं खजूर से रोजा, ये है खजूर के फायदे
Ramadan 2021: इसलिए खोलते हैं खजूर से रोजा, ये है खजूर के फायदे
Ramadan 2021| रमजान का महीना चांद के दीदार के साथ शुरू होता है, इस साल ये पवित्र महीना 13 अप्रैल से शुरू हो रहा है। इस साल का पहला रोजा 14 घंटे 8 मिनट का होने की संभावना है। रमजान के महीने में मुस्लिम समुदाय के लोग रोजा रखते हैं। सूर्योदय से लेकर सूर्यास्त तक भूखे प्यासे रहकर अल्लाह की इबादत की जाती है। इन दिनों नमाज पढ़ने का विशेष महत्व माना जाता है। रमजान (Ramadan 2021) का समापन ईद-उल-फितर,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
abhay121996-blog · 4 years ago
Text
खुशखबरी! अक्षय कुमार की ‘सूर्यवंशी’ के बाद रिलीज होगी '83', सामने आई तारीख Divya Sandesh
#Divyasandesh
खुशखबरी! अक्षय कुमार की ‘सूर्यवंशी’ के बाद रिलीज होगी '83', सामने आई तारीख
नई दिल्ली। नए साल की शुरुआत से ही थिएटर्स 100 प्रतिशत सीट्स के साथ खुल चुके हैं। सिनेमा हॉल्स के पूरी तरह खुलने की बात को लेकर इंडस्ट्री भी खुश है। एक्टर्स अपनी फिल्में रिलीज करने के लिए तैयार हैं। अक्षय कुमार की फिल्म ‘सूर्यवंशी’ 2 अप्रैल, 2021 में रिलीज होगी। रोहित शेट्टी और फिल्म के को-प्रोड्यूसर रिलायंस एटरटेनमेंट यह तय कर चुके हैं। इसके अलावा अब खबर हैं कि रिलायंस एंटरटेनमेंट ने फिल्म 83 के रिलीज होने को लेकर कहा है कि यह 25 जून को थिएटर्स में रिलीज होगी। 
View this post on Instagram A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)
सूत्रों के मुताबिक, रिलायंस और बाकी के प्रोड्यूसर्स ने यह तय किया है कि स्पोर्ट्स फिल्म जून में रिलीज की जाएगी। 2 अप्रैल को ‘सूर्यवंशी’ रिलीज हो रही है। इसके बाद रमजान 12 अप्रैल से शुरू हो रहे हैं। फिर मई में ‘राधेः यॉर मोस्ट वॉन्टेड भाई’ और ‘सत्यमेव जयते 2’ रिलीज होंगी। मई के आखिर के दो महीनों में कुछ और फिल्में रिलीज हो सकती हैं, इसलिए हमने तय किया है कि 83 जून में रिलीज क��ेंगे। 
View this post on Instagram A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)
फिल्म 83, 1983 वर्ल्ड कप पर आधारित है। इस फिल्म का निर्देशन कबीर खान ने किया है। फिल्म में दीपिका पादुकोण भी नजर आने वाली हैं। 
View this post on Instagram A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)
सलमा��� खान की फिल्म ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ पिछले साल ईद के मौके पर रिलीज होनी थी, लेकिन कोरोना संकट के चलते ऐसा नहीं हो सका। पिछले दिनों इस बात की चर्चा थी कि सलमान खान इस फिल्म को डिजिटल प्लैटफॉर्म पर ही रिलीज कर सकते हैं। इसके बाद थिएटर्स एसोसिएशन की ओर से सलमान खान से अपील की गई थी कि वह ऐसा न करें। अब कहा जा रहा है कि सलमान खान की यह फिल्म इस साल ईद के मौके पर रिलीज होगी।  
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 14 May 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १४ मे २०२१ सकाळी ७.१० मि. ****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
·      मराठा आरक्षणासंबंधीच्या निकालाचा पुनर्विचार करण्याची मागणी करणारी याचिका केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल.
·      कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू निर्बंधाना एक जूनपर्यंत मुदतवाढ.
·      कोविशिल्ड लशीच्या दोन मात्रांममधल्या अंतरात बारा ते सोळा आठवड्यांपर्यंत वाढ.
·      राज्यात ४२ हजार ५८२ नविन कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात एकशे एकोणवीस जणांचा मृत्यू तर चार हजार ३५५ बाधित.
·      परवानाधारक रिक्षा चालकांना सानुग्रह अनुदानासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही- राज्य सरकारचे स्पष्टीकरण.
·      गर्दी जमवून विकास कामांचं उद्घाटन केल्याप्रकरणी रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांचा बिनशर्त माफीनामा स्वीकारण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा नकार.
आणि
·      आज रमजान ईद सणाचा सर्वत्र उत्साह.
****
मराठा आरक्षणासंबंधीच्या याचिकेवरील निकालावेळी राज्यघटनेतल्या एकशे दोनच्या दुरुस्तीचा जो अर्थ न्यायालयानं लावला, त्याबाबत पुनर्विचार करण्याची मागणी करणारी याचिका केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सामाजिक न्याय मंत्रालयानं एक निवेदन जारी करुन ही माहिती दिली. मागास प्रवर्गामध्ये जातीचा समावेश करण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे आणि राष्ट्रपतींच्या संमतीने अशा प्रकारच्या मागास जातींची यादी तयार करता येऊ शकते, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. मात्र राज्यांनाही याबाबत अधिकार असल्याचं केंद्राचं म्हणणं आहे.
दरम्यान, एकशे दोनाव्या घटना दुरुस्तीसोबतच इंद्रा सहानी प्रकरणातील ५० टक्के आरक्षण मर्यादेच्या निवाड्याच्या फेरविचारासाठीही केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात विनंती करावी, अशी मागणी मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. मराठा आरक्षणासह देशभरातल्या इतरही राज्यांच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारनं कातडी बचाव धोरण स्वीकारु नये, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू निर्बंध, येत्या एक जूनपर्यंत वाढवण्यात आले आहेत. संसर्ग साखळी तोडण्याच्या मोहिमेअंतर्गत उद्या शनिवारपर्यंत लागू असलेले हे निर्बंध वाढवण्यात आल्याचे आदेश, राज्य सरकारनं काल जारी केले. बाहेरुन राज्यात येणाऱ्यांना ‘आरटीपीसीआर’ चाचणी बंधनकारक करण्यात आल�� आहे. राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून काहीशी कमी होत असली, तरी धोका कायम असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं, सरकारनं म्हटलं आहे. परराज्यातून माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये, आता दोन जणांना प्रवास मुभा असेल, आणि त्यांच्यासाठीही चाचणी अहवाल आवश्यक असेल. इतर निर्बंध पूर्वीप्रमाणेच लागू असतील. किराणा तसंच फळे, भाजीपाला, मांस, मासे, त्या बरोबरच खाद्य पदार्थ, कृषी विषयक दुकानं आदींसह येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकानं, सकाळी सात ते अकरा वाजेदरम्यान सुरू ठेवता येणार आहेत. महानगरपालिकांनी स्थानिक बाजारपेठा तसंच बाजार समित्यांवर लक्ष ठेऊन कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन होत आहे की नाही, याची खबरदारी घ्यावी, असं या आदेशात म्हटलं आहे. निर्बंध वाढवायचे असल्यास स्थानिक प्रशासनाकडे हक्क देण्यात आले असून, यासाठी ४८ तास आधी सूचना द्यावी, असं सरकारनं म्हटलं आहे.
****
कोविडवर कार्य करणाऱ्या गटाच्या सल्ल्यानुसार, कोविशिल्ड लशीच्या दोन मात्रांममधलं अंतर, बारा ते सोळा आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आलं असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. यापूर्वी हे अंतर, सहा ते आठ आठवडे इतकं होतं. डॉ. एन. एन. के. अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कोविड गटानं, कोविशिल्ड लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर वाढवण्याची शिफारस केली असून, आरोग्य मंत्रालयानं ती स्वीकारली आहे. को-व्हॅक्सिन लस मात्रेच्या अंतरामध्ये कोणताही बदल करण्याची शिफारस, मात्र या गटानं केलेली नाही.
****
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र, राज्यस्थान, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि दिल्ली, या सहा राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत, काल दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. सर्व राज्यांनी नागरिकांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा देण्यावर, तसंच ४५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचं लसीकरण करण्यावर भर द्यावा, असं त्यांनी सांगितलं. कोविड विरुद्धच्या लढ्यात चाचण्या, संशयितांचा शोध, पाठपुरावा आणि कोरोना प्रतिबंधक उपाययोजना, आरोग्यविषयक पायाभूत सोयीसुविधा विस्तार आणि मनुष्यबळाचं सक्षमीकरण, या महत्वाच्या गोष्टी असल्याचं त्यांनी सांगितलं.
यावेळी बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी, परदेशातून लस आयात करण्यासाठी केंद्र शासनानं राष्ट्रीय धोरण तयार करावं, अशी मागणी केली. रा���्यातील नागरिकांचा लसीचा दुसरा डोस पूर्ण होण्यासाठी तातडीने २० लाख डोस द्यावेत, तसंच म्युकरमायकोसीस आजारावरील इंजेक्शनचा महाराष्ट्रासाठी कोटा वाढवून मिळावा आणि या औषधावरचं कमाल मूल्य कमी कराव��, आदी मागण्याही टोपे यांनी यावेळी केल्या. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य शासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती देतानाच, बालरोग तज्ञांचा कृती दल आणि मिशन ऑक्सिजन बाबत अन्य राज्यांकडून दखल घेतली गेल्याचं, टोपे यांनी सांगितलं.
****
केंद्रीय लोकसेवा आयोगाची २७ जून रोजी होणारी पूर्वपरीक्षा, कोविड परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता दहा ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार असल्याचं, आयोगातर्फे कळवण्यात आलं आहे.
दरम्यान, राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक सरळसेवा परीक्षा-२०१८, आणि खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा-२०१७ मध्ये, पात्र ठरलेल्या ७३७ उमेदवारांना, जून-२०२१ पासून, नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये, मुलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
****
राज्यात काल ४२ हजार ५८२ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ५२ लाख ६९ हजार २९२ झाली आहे. काल ८५० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ७८ हजार ८५७ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक पाच दशांशा टक्के झाला आहे. काल ५४ हजार ५३५ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ४६ लाख ५४ हजार ७३१ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८८ पूर्णांक ३४ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात पाच लाख ३३ हजार २९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल चार हजार ३५५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर एकशे एकोणवीस जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या ३२, औरंगाबाद २२, बीड १८, नांदेड १५, जालना आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी ११, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या आठ, तर हिंगोली जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार १५ रुग्ण आढळले, औरंगाबाद जिल्ह्यात ६३१, उस्मानाबाद ६२३, लातूर ६२२, जालना ५९१, परभणी ४७८, नांदेड २९२, तर हिंगोली जिल्ह्यात १०३ नवे रुग्ण आढळून आले.  
****
परवानाधारक रिक्षा चालकांना सानुग्रह अनुदानासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असं राज्य शासनानं स्पष्ट केलं आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, राज्यातल्या परवानाधारक रिक्षा चालकांना पंधराशे रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय, शासनानं घेतला आहे. त्यासाठी काही प्रतिनिधी संघटना परवानाधारक रिक्षाचालकांकडून फॉर्म भरून घेत आहेत, अशा तक्रारी परिवहन आयुक्त कार्यालयाकडे येत आहेत. मात्र, परवानाधारक रिक्षा चालकांना सानुग्रह अनुदान, त्यांच्या थेट बँक खात्यात देण्यासंदर्भात पोर्टल तयार करण्याचं काम परिवहन आयुक्त कार्यालय स्तरावर सुरू आहे. ऑनलाईन कार्यप्रणाली सुरू झाल्यानंतर सर्व संघटना आणि रिक्षाचालकां��ा, याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे सूचित केलं जाईल, असं परिवहन आयुक्तांनी कळवलं आहे.
****
कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू असताना गर्दी जमवून विकास कामांचं उद्घाटन केल्याप्रकरणी रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी सादर केलेला बिनशर्त माफीनामा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं स्वीकारण्यास नकार दिला. यासंदर्भातल्या वृत्ताची दखल घेऊन खंडपीठानं नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, भुमरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी विनंती करणारा, राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय गोर्डे यांचा अर्जही न्यायालयानं फेटाळून लावला.
विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी, मराठवाड्यातल्या रुग्णालयातल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यासंदर्भात स्वत: हजर होत खंडपीठाला माहिती दिली. विविध ठिकाणाहून ऑक्सिजन उपलब्ध करणं, तसंच स्थानिक पातळीवर उपलब्धता वाढवण्याबरोबरच राज्य शासनाकडेही मागणी नोंदवली असल्याचं, केंद्रेकर यांनी न्यायालयाला सांगितलं.
****
ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद आज साजरी होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी राज्यातल्या नागरिकांना ईद च्या शुभेच्छा दिल्या आहेत. ही ईद जीवनात आनंद, आरोग्य आणि संपन्नता घेऊन येवो, असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. रमजानचा सण नियम पालन, संयम आणि परस्परांप्रती प्रेम, आदरभाव यांची शिकवण देणारा आहे. यातून मिळालेल्या ऊर्जेतून प्रेरणा घेऊ आणि कोरोना विषाणू संसर्ग संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करू या, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रमजान ईदच्या शुभेच्छा देताना, आपल्याला त्याग, संयम, परोपकार, विश्व बंधूत्वाची, सर्वांशी प्रेमानं वागण्याची शिकवण देतो, असं म्हटलं आहे. कुटुंबासोबत ईद साजरी करताना समाजातल्या गरीब, दुर्बल, वंचित बांधवांनाही आनंदात सहभागी करुन घ्यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
दरम्यान, कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद इथल्या ईदगाह इथं आयोजित केली जाणारी ईदची विशेष नमाज यंदा होणार नाही.
****
केंद्र सरकारनं ४५ वर्षे वयोगटावरच्या सर्व नागरिकांना लसीकरण करण्यासाठी, जलद आणि मोठ्या प्रमाणात लस पुरवठा उपलब्ध करावा, या मागणीचं पत्र, उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांना पाठवलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी १० लाख १३ हजार ८६२ एवढ्या लसीची आवश्यकता असल्याचं, त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात कोविड संसर्गामुळे ज्या बालकांनी आपले पालक गमावले आहेत त्यांना संरक्षण मिळावं, यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोविड आजारानं दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यामुळे अनाथ झालेल्या मुलांची वस्तुस्थिती आणि सत्यता पड��ाळून घेण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.
****
परभणी महापालिका क्षेत्रातल्या नऊ केंद्रांवर आज पंचेचाळीस वर्षांवरील वयोगटातल्या नागरीकांना कोविशिल्ड लसीची पहिली मात्रा देण्यात येणार आहे. नागरिकांना सकाळी सात ते दहा वाजेदरम्यान या ठिकाणी क्रमांक वाटप करण्यात येणार असून, सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेदरम्यान प्रत्यक्ष लस देण्यात येणार असल्याची माहिती, महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी दिली.
नांदेड जिल्ह्यात ९१ केंद्रांवर आज ४५ पेक्षा अधिक वर्षे वयाच्या नागरिकांना लसीची दुसरी मात्रा दिली जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर केवळ १०० लोकांना ही मात्रा दिली जाईल.
****
परभणी जिल्ह्यात गोंधळ महर्षी राजारामबापू कदम आंतरराष्ट्रीय कला संच आणि सेवाभावी संस्थेच्या वतीनं, लोककलावंतांना किराणा साहित्य, सॅनिटायझर आणि मास्क आदी साहित्याचं वाटप करण्यात आलं. समाजासाठी जनजागृती करणाऱ्या कलावंतांना मदत करण्यासाठी पुढं येणं गरजेचं असल्याचं आवाहन, माजी सभापती अरविंद देशमुख यांनी यावेळी केलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात जो तालुका कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या शुन्यावर आणण्याचा प्रयत्न करेल‌, तिथल्या शिवसेनेच्या तालुका प्रमुखाला पाच लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल, तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल असं आश्र्वासन, शिवसेनेचे उपनेते तसंच जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आमदार तानाजी सावंत यांनी दिलं आहे. संसर्ग प्रादुर्भाव खंडित करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून, संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोहीम राबवली जाणार आहे. प्रत्येक शहर, गाव, वाडी, वस्ती आणि तांड्यावर शिवसेनेच्या कार्यकतर्त्यांनी जनजागृती करावी, तसंच रुग्ण सेवा द्यावी, असं आवाहन आमदार सावंत यांनी, काल झालेल्या पक्षीय आढावा बैठकीत केलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा आणि लोहारा तालुक्यातल्या आशाताई कार्यकर्त्यांसाठी, आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आपलं एक महिन्याचं वेतन प्रोत्साहनपर निधी म्हणून दिलं आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण आहे. शासनाकडून त्यांना तुटपुंजं मानधन देण्यात येत असल्यानं, हे सहकार्य केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आशाताई आणि गटप्रवर्तकांना या अंतर्गत आमदार चौगुले यांच्याकडून प्रत्त्येकी पाचशे रुपये, आणि प्रत्येक ग्रामपंचायतींच्या ग्राम निधीतून पाचशे रुपये प्राप्त होणार आहेत.
****
गडचिरोली जिल्ह्यात काल दोन कट्टर नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठार केलं. धानोरा तालुक्यात सावरगाव पोलिस मदत केंद्रा अंतर्गत मोरचूल जंगलातल्या चकमकीदरम्यान, हे नक्षलवादी मारले गेले, तर काही जखमी झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलिसांच्या ‘सी-६०’ पथकाचे जवान अभियान राबवत असताना, दबा धरुन ��सलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी घटनास्थळी मोठा शस्त्रास्त्र साठा जप्त केला असून, या चकमकीत आणखी काही नक्षलवादी जखमी झाल्याचा अंदाज पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केला.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 May 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १२ मे २०२१ सकाळी ७.१० मि. ****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
·      राज्यात कोविड लसीच्या पुरेशा मात्रांअभावी १८ ते ४४ वर्ष वयोगटाचं लसीकरण तुर्तास स्थगित.
·      टाळेबंदीत येत्या ३१ मे पर्यंत वाढ करण्याची राज्य मंत्रिमंडळाची मुख्यमंत्र्यांना शिफारस.
·      कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम तथा विकास कामांच्या प्रत्यक्ष उपस्थित राहून उद्घाटन कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा आदेश.
·      राज्यात ४६ हजार ७८१ नविन कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात १४५ जणांचा मृत्यू तर चार हजार ३८६ बाधित.
·      रोहित्र वा अन्य केंद्रांपासून ६०० मीटरपेक्षा दूर असलेल्या कृषी ग्राहकांनाही, वीज जोडणी देण्याचा उर्जामंत्र्यांचा निर्णय.
आणि
·      बीड जिल्ह्यातली सर्व जलाशयं, मध्यम आणि ��घु तलाव, तसंच उपलब्ध जलसाठे पिण्यासाठी आरक्षित करण्याचे पालकमंत्र्याचे आदेश.
****
राज्यात कोविड लसीच्या पुरेशा मात्रांअभावी १८ ते ४४ वर्ष वयोगटाचं कोविड लसीकरण तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सध्या ४५ वर्षावरील नागरिकांना कोविड लसीची दुसरी मात्रा देण्याला प्राधान्य दिलं जाणार असल्याचं, टोपे यांनी सांगितलं. ते म्हणाले –
१८ ते ४४ वयोगटाला तूर्त, तूर्त शब्द महत्वाचा आहे, कारण तूर्त स्थगित आपण करत आहोत. कारण आपल्याजवळ लस उपलब्धता नाही. सेकंड डोस कंपलसरी देणं गरजेचं असल्या कारणाने, जर नाही दिलं तर पहिल्या डोसचा उपयोग होत नाही. १८ ते ४४ महाराष्ट्र शासनाने खरेदी केलेली जी लस आहे, मग ती लस पूर्णतः ४५ च्या पुढच्या लोकांसाठीच वापरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
 राज्यातल्या टाळेबंदीत येत्या ३१ मे पर्यंत वाढ होण्याचे संकेत टोपे यांनी दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्रिमंडळानं टाळेबंदीला मुदतवाढ देण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं, टोपे यांनी सांगितलं. यावर मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील असं ते म्हणाले.
लॉकडाऊन केल्यानंतर आज आपण जर बघितलं तर साधारण सात लाखाला पोहचलेला महाराष्ट्र आता चार लाख पंच्याहत्तर हजारांच्या दरम्यान आलेला आहे. म्हणजे मोठ्या पद्धतीनं केसेसमधे कमी झालेली आहे. आणि त्यामुळे या असलेल्या लॉकडाऊनला किमान पंधरा दिवस वाढ व्हावी अशी एक चर्चा अशी एक अपेक्षा मंत्रीमंडळाने मुख्यमंत्र्यांना सांगितलेली आहे. माननीय मुख्यमंत्री त्यासंदर्भातला अंतिम निर्णय घेतील. परंतू एक सुतोवाच आपल्याला सांगता येऊ शकेल की एक कल साधारणपणे अशा स्वरूपाचा आहे.  
 राज्यात तीन हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचं उद्दीष्ट ठेवण्यात आले असून, महाराष्ट्र मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत, उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला.
****
कोविड उपचारांसंदर्भात लहान मुलांसाठी आवश्यक उपचार सुविधांची माहिती त्वरित पाठवण्याचे निर्देश, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी, राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद���यालय आणि रुग्णालयातल्या बालरोगशास्त्र विभागांना दिले आहेत. कोविड संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत, लहान मुलांमध्ये कोविड प्रादुर्भावाची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच खबरदारी म्हणून देशमुख यांनी, काल दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे बैठक घेऊन हे निर्देश दिले.
दरम्यान, लातूर जिल्ह्यासंदर्भातही देशमुख यांनी काल एका बैठकीत आढावा घेतला. जिल्ह्यात शासकीय तसंच खाजगी रूग्णालयात प्राणवायू प्रकल्प उभारणीला गती ��्यावी, प्राणवायू तसंच व्हेंटीलेटर रुग्णखाटांची संख्या ��ाढवावी, लहान मुलासाठी स्वतंत्र विशेष कक्षाची उभारणी करावी, आदी सूचना त्यांनी केल्या.
****
राज्यात कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू असून, प्रत्यक्ष उपस्थित राहून राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रम तथा विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. रोजगार हमी योजना संदीपान भुमरे यांनी पैठण इथं गर्दी जमवून विविध विकास कामांचं उद्घाटन केल्याच्या वृत्ताची खंडपीठानं दखल घेत हा आदेश दिला, तसंच भुमरे यांच्या विरोधात काय कारवाई केली, अशी विचारणाही प्रशासनाला केली आहे. यासंदर्भात विविध कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आल्याचं सरकारी पक्षाकडून सांगण्यात आलं.
दरम्यान, औरंगाबाद शहरात काही ठिकाणी गर्दीला नियंत्रित करण्यासाठी एकही पोलिस दिसत नसल्याच्या वृत्ताचीही खंडपीठानं दखल घेतली आहे. यासाठी पोलिस कर्मचारी कमी पडत असतील, तर राज्य राखीव दल अथवा गृहरक्षक दलाची मदत घेता येईल, असं खंडपीठानं म्हटलं आहे.
****
राज्य सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेविरुद्ध लढण्यासाठी सज्ज व्हावं, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य सरकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भात दाखल तीन जनहित याचिकांच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले. रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांनी त्यांना ठरवून दिलेला कोटा महाराष्ट्राला दिला की नाही, यावर राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करावं, असंही न्यायालयानं सांगितलं आहे.
****
राज्यात काल ४६ हजार ७८१ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ५२ लाख २६ हजार ७१० झाली आहे. काल ८१६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ७८ हजार सात झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ४९ शतांश टक्के झाला आहे. काल ५८ हजार ८०५ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ४६ लाख १९६ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८८ पूर्णांक ०१ दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात पाच लाख ४६ हजार १२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल चार हजार ३८६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १४५ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या ३१, औरंगाबाद २७, परभणी २२, बीड १७, नांदेड १६, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी १३, तर हिंगोली जिल्ह्यातल्या सहा रुग्णांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार २७० रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात ७११, लातूर ६०१, उस्मानाबाद ५६९, परभणी ४५३, नांदेड ३९८, जालना २४३, तर हिंगोली जिल्ह्यात काल १४१ नवे कोविड बाधित आढळले.
****
वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्र वा अन्य केंद्रांपासून ६०० मीटरपेक्षा दूर असलेल्या कृषी ग्राहकांनाही, वीज जोडणी देण्याचे महत्त्वपूर्ण आदेश, उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. कृषी पंप धोरणाच्या अंमलबजावणीचा त्यांनी काल एका बैठकीत आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. ६०० मीटरपेक्षा दूर अंतरावर असलेल्या ग्राहकांना कृषी पंप धोरणात वीज जोडणी देण्यासाठी, धोरणात बदल करण्याबाबतही त्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.
****
बीड जिल्ह्यातली सर्व जलाशयं, मध्यम आणि लघु तलाव, तसंच उपलब्ध जलसाठे पिण्यासाठी आरक्षित करण्याचे आदेश, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. वाढती उष्णता आणि त्यामुळे होणारं बाष्पीभवन लक्षात घेता, पाण्याचं नियोजन करण्याच��या सूचना त्यांनी केल्या. परळी तालुक्यातील चांदापूर धरणातील पाणी, परळी नगर परिषदेस अतिरिक्त साठा म्हणून उपलब्ध करून देण्यात यावं, तसंच चांदापूर परिसरात वन खात्यामार्फत उभारण्यात येत असलेल्या वनराई प्रकल्पाला पाणी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव, तातडीनं सादर करावा, असे निर्देश मुंडे यांनी संबंधितांना दिले आहेत.
दरम्यान, बीड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सोळाशे कोटी पीक कर्जवाटप करण्याचं उद्दीष्ट निर्धारित असून, गावस्तरावरून पीक कर्ज वाटपाचं नियोजन करण्याची सूचना, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. ते काल जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत बोलत होते.
****
मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद उद्या शुक्रवारी साजरा होत आहे, हा सण साजरा करण्याबाबत राज्य शासनानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं सर्वांनी पालन करण्याचं आवाहन, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मुस्लिम धर्मगुरूंसह पोलीस तसंच प्रशासनाच्या बैठकीत चव्हाण काल बोलत होते. ते म्हणाले –
आपण ईद नक्कीच उत्साहाने मनवायची, परंतू या ईदसाठी अल्लाहची प्रार्थना करण्यासाठी एकत्र येणे कुठेतरी हा विषय मागे ठेवायचाय. म्हणजे त्यासाठी नमाज पठण असंल, तर्रावी असंल, इफ्तार असंल याच्यासाठी कुठेही मशिदींमधे एकत्र जमू नये तर आपण सर्वांनी घरूनच इबादत करायची आहे, पार्थना करायची आहे. घरामधूनच हे सगळं अतिशय साधेपणानं करायचंय. आणि औरंगाबादमधे आपण जे कोरोना मुक्तीचा जे मिशन सुरू केलेलंय ते मिशन यशस्वी होतायत. याला शेवटपर्यंत यशस्वी करायचं असंल तर मला मला माननीय पोलीस आयुक्त साहेबांना आपली साथ पाहिजेल. पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने माझ्या सगळ्या मुस्लिम बंधू भगिनींना शुभेच्छा देतो.
****
औरंगाबाद इथं कोविड लसीची पहिली मात्रा सध्या कोणालाही दिली जाणार नसल्याचं, महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी सांगितलं आहे. सध्या पहिली मात्रा घेऊन कालावधी पूर्ण झालेल्या नागरिकांना, दुसरी मात्रा देण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. लसीच्या पुरेशा मात्रा उपलब्ध नसल्यानं, हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये, असं आवाहन डॉ.पाडळकर यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आज ४५ वर्षांवरील वयाच्या नागरिकांसाठी कोविडशिल्ड या लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. प्रत्येक केंद्रनिहाय १०० डोस देण्यात येणार आहेत. नागरिकांनी गर्दी न करता आरोग्य विभागातल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांनी केलं आहे.
 परभणी इथंही आज सकाळी ११ ते दुपारी चार यावेळेत नऊ लसीकरण केंद्रांवर, कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. तत्पूर्वी नागरिकांनी सकाळी स���� ते १० वाजेपर्यंत केंद्रांवर जावून टोकन प्राप्त करुन घ्यावेत, असं आवाहन, महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी केलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल परिचारिका दिन उत्साहात साजरा झाला. उमरगा इथं आमदार ज्ञानराज चौगुले यांनी, तर तुळजापूर इथं आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी, परिचारिकांचा सत्कार केला. नांदेड जिल्ह्यात भोकर इथं ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ अशोक मुंडे यांनी, फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेला पुष्षहार अर्पण करून अभिवादन केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या लासूर स्टेशन इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करुन, याठिकाणी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. चव्हाण यांनी काल मुंबईत मंत्रालयात टोपे यांची भेट घेतली. यासंदर्भात सकारात्मक विचार करुन आवश्यक ती पावलं उचलण्याचं आश्वासन टोपे यांनी दिलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या आज आणि उद्या दोन दिवस किराणा दुकानं, फळं विक्री तसंच भाजी बाजार सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परवानगी दिली आहे. मात्र, जिल्ह्यातल्या इतर आस्थापना बंद राहतील, असं जिल्हाधिकाऱ्यांनी काल काढलेल्या आदेशात म्हटलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या अणदूर इथं, अनधिकृतपणे कोविड चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळेचा मालक संजय पवार याच्याविरोधात, गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शासनाची कोणतीही मान्यता न घेता अनधिकृतपणे या प्रयोगशाळेत चाचण्या केल्या जात असल्याचं उघडकीस आल्यानंतर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी, आणि मृत्युदर रोखण्यासाठी, जिल्हा प्रशासनानं ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्या अंतर्गत, नागरिकांची आरोग्य तपासणी मोहीम सुरु आहे. ही मोहीम आता अंतिम टप्प्यात पोहचली असून, जिल्ह्यातल्या १६ लाख ५० हजार नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे.
****
मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी आणि पुढील धोरण ठरवण्यासाठी राज्य सरकारनं विधिमंडळाचं दोन दिवसीय अधिवेशन बोलवावं, अशी मागणी, माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरीभाऊ बागडे यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण वाचवण्यात अपयश आल्यानंतर राज्यातलं महाविकास आघाडी सरकार आता वैधानिक प्रक्रिया पूर्ण न करताच हा विषय केंद्र सरकारकडे सोपवण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप बागडे यांनी केला.
****
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलवरून रा��वण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, तसंच कृषी क्रांती योजनेंतर्गत नवीन सिंचन विहिरी कामं सुरू करण्यात, उस्मानाबाद जिल्हा परिषद राज्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. या योजना अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या असल्यानं, निवड झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर महाडीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करावीत, असं आवाहन जिल्हा परिषदेकडून करण्यात आलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या सेलू कृषि उत्पन्न बाजार समितीवर सहकार खात्यानं नवीन अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त केलं आहे. सहकार आणि पणन विभागानं जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना पाठवलेल्या एका पत्राद्वारे, नवीन अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्तीस मान्यता बहाल केली आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या रक्तसंकलन केंद्रामध्ये सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यानं, नागरिकांनी लसीकरणापूर्वी रक्तदान करावं, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत जालन्यातल्या सदर बाजार पोलिसांकडून रक्तदान शिबीर घेण्यात आलं, या शिबिरात १०९ जणांनी रक्तदान केलं.
****
0 notes