#यूपी वॉरियर्स
Explore tagged Tumblr posts
cricblogx · 11 months ago
Text
महिला प्रीमियर लीग 2024 शेड्यूल | महिला आईपीएल 2024 कब शुरू होगा
महिला आईपीएल 2024 कब शुरू होगा – महिला आईपीएल 2024 (महिला प्रीमियर लीग) जल्द ही शुरू होने वाला है और आज हम आपको इस लेख में WPL Kab Start Hoga 2024 के बारे जानकारी देंगे। वैसे आपको पता ही होगा कि महिला आईपीएल का पहला सीजन सफलतापूर्वक पूरा गया था जिसमे मुंबई इंडियंस ने अपनी जीत का जस्न मनाया था। और अब एक साल बाद फिर से भारत में महिला आईपीएल 2024 (WPL 2024) होने जा रहा है जिसका और वही महिला आईपीएल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rightnewshindi · 10 months ago
Text
यूपी वॉरियर्स को जिताने में नाकाम रहे दीप्ति शर्मा के 88 रन, गुजरात जायंट्स ने 8 रनों से हराया
यूपी वॉरियर्स को जिताने में नाकाम रहे दीप्ति शर्मा के 88 रन, गुजरात जायंट्स ने 8 रनों से हराया
WPL 2024 Gujarat Giants vs UP Warriorz, 18th Match: महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) सीजन-2 के 18वें मुकाबले में गुजरात जायंट्स के हाथों यूपी वॉरियर्स को 8 रनों से हार का सामना करना पड़ा। सोमवार को दिल्ली के अरुण जेटली मैदान में खेले गए रोमांचक मुकाबले में यूपी वॉरियर्स को गुजरात जायंट्स की तरफ से 20 ओवर में 153 रनों का लक्ष्य मिला था। लेकिन वॉरियर्स 20 ओवर में 5 विकेट खोकर 144 रन ही बना सकी और…
Tumblr media
View On WordPress
0 notes
fitsportsindia · 11 months ago
Link
0 notes
lsgofficialfans · 2 years ago
Photo
Tumblr media
7⃣ VS 7⃣ महिला प्रीमियर लीग (WPL) के फाइनल मुकाबले में आज (26 मार्च) मुंबई इंडियंस (MI) का सामना दिल्ली कैपिटल्स (DC) से है. मुंबई इंडियंस ने एलिमिनेटर मुकाबले में यूपी वॉरियर्स को 72 रनों से हराकर फाइनल में जगह बनाई है. वहीं दिल्ली कैपिटल्स ने अंकतालिका में टॉप पर रहकर खिताबी मुकाबले में एंट्री पाई. दोनों टीमों के प्रदर्शन को देखते हुए खिताबी मुकाबला काफी रोमांचक होने की संभावना है. भारतीय समयानुसार यह मुकाबला शाम 7.30 बजे से ब्रेबोर्न स्टेडियम में खेला जाएगा. 📸 : WPL T20 #MIvDC | #Final | #WPL | #TATAWPL | #LSG | #lsgofficialfans https://www.instagram.com/p/CqQIkDrv5RE/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 21 March 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २१ मार्च २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेला संप मागे
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राचे येत्या दोन दिवसात पंचनामे पुर्ण होतील, त्यानंतर शेतकऱ्यांना योग्य ती मदत केली जाईल- मुख्यमंत्र्यांची ग्वाही
राज्यातल्या खासगी संस्थांच्या शाळा, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह ताब्यात घेण्याची राज्य सरकारची तयारी
राज्यात सर्व वाळुचे लिलाव बंद करण्याची महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विधानसभेत घोषणा
बीड जिल्ह्यातील जलजीवन अभियानाच्या कामांमधल्या अनियमिततेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची तर धाराशिव जिल्ह्यात टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभारण्याची राज्य सरकारची घोषणा
आणि
महिला प्रिमीयर लीग स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स विजयी
सविस्तर बातम्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेला संप काल मागे घेतला. जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासह अन्य मागण्यांसाठी हा संप सुरु होता. या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत याबाबत निवेदन केलं.
Byte…
बैठकीत सरकारने केलेल्या आवाहनाला कर्मचारी व राजपत्रित अधिकारी संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.  संबंधित संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्यशासन पूर्णत: सकारात्मक असून, याकरीता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल.
कर्मचारी संघटनांच्या १६ जणांच्या सुकाणू समितीच्या शिष्टमंडळांनं मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. या  बैठकीत जुनी निवृत्तीवेतन योजना लागू होईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं, कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. त्यामुळे आजपासून सर्व कर्मचारी कामावर येणार आहेत. बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती देताना संघटनांच्या समितीचे निमंत्रक विश्वास काटकर म्हणाले....
Byte…
नव्या पेन्शनची तुलना करतांना जुनी आणि नवी यांच्यामध्ये मोठं आर्थिक त्याठिकाणी अंतर होतं. त्यामुळे हे अंतर नष्ट करून पेन्शन यापुढे जरी आली तरी सर्वांना समान निवृत्ती वेतन मिळेल तसं लेखी स्वरुपात शासनाने आम्हाला त्याठिकाणी अवगत केलेलं आहे. आम्ही शासनाचे निश्चित आभारी आहोत. मी माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या सर्व बंधुभगिनींना शिक्षकांना याठिकाणी सांगू इच्छितो की त्यांनी कामावरती हजर रहायचं आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संघटना आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहे. ते काल नागपूर इथं माध्यमांशी बोलत होते. संवादातूनच मार्ग निघत असतो आणि तो संवाद आम्ही केला, असंही त्यांनी म्हटलं आहे.
****
राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे, येत्या दोन दिवसात पंचनामे पुर्ण होतील, त्यानंतर शेतकऱ्यांना योग्य ती मदत केली जाईल, अशी ग्वाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानपरिषदेत दिली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गारपीटग्रस्तांच्या प्रश्नाबाबत स्थगन प्रस्ताव मांडला, त्यावरील चर्चेला ते उत्तर देत होते. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे एक लाख ३९ हजार २२२ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची प्राथमिक आकडेवारी आहे, दोन दिवसात अंतिम आकडेवारी प्राप्त होईल, असं सांगत, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
बोगस बियाणं आणि खतं पुरवठा करणाऱ्या कंपन्यांविरोधात कठोर कारवाई ���ेली जाईल, असं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी या चर्चेला उत्तर देताना सांगितलं.
****
��िधानसभेत काल अवकाळी पावसामुळे झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान, वेळेवर न होणारे पंचनामे, जुन्या निवृत्ती वेतन योजनेसाठी सुरू असलेलं आंदोलन त्यामुळे विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान या विषयांवर सर्व कामकाज बाजूला सारून चर्चा करण्याचा विरोधकांचा नियम ५७ अन्वये प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला.
राज्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेती आणि पशुधनाचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र सरकार पूर्णत: उदासीन असून, अद्याप नुकसानीचे पंचनामेही सुरु झालेले नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था दारुण झाली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
Byte…
एकतर महाराष्ट्रातील शेतकरी हतबल झालेला आहे. त्यांच्या फळबागांचं नुकसान झालेलं आहे गारपीटमुळे. अशरश: दगडाएवढ्या गारा पडलेल्या आहेत. विजांमुळे किंवा या गारपीटीमुळे मनुष्यहानी आठजणांची झालेली आहे. शंभरपेक्षा जास्त जनावरं मृत्यूमुखी त्याठिकाणी पडलेली आहेत. शेतीचं तर इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. सरकार आम्हाला आतमध्ये सांगतं की, बाबा आम्ही पंचनामे करु आणि तातडीने मदत करु. काळजी करु नका. एनडीआरएफचे नॉर्म वाढलेले आहेत. परंतु प्रत्यक्षात काही होत नाही. कारण संप सुरु आहे. संप सुरु असल्यामुळे कर्मचारी पंचनामे काही पंचनामे करण्याकरता जात नाहीये. आणि त्याला तर तातडीची मदत पाहिजे आहे.
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून, शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असं ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं,
Byte…
सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. याठिकाणी पंचनामे होत आहेत. त्याचा आढावा लगेच दोन चार दिवसांनी याठिकाणी. आणि जी मदत आहे ती नियमानुसार आहे. खरं म्हणजे आता एनडीआरएफचे नॉर्म आम्ही दुप्पट केलेले आहेत. जिथे साडेसहा हजार रुपये मिळत होते तिथे आम्ही तेरा हजार रुपये देतो आहेत. जिथे आम्ही दोन हेक्टरला मदत करत होतो तिथे आम्ही तीन हेक्टर क्षेत्राला मदत करणार आहोत. आणि म्हणून सरकार शेतकऱ्यांना कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही. विमा कंपन्याच्या माध्यमातून विम्याच्या माध्यमातून त्यांना मदत होईल. त्या विमा कंपन्यांवर आमचं लक्ष आहे. शासनाच्या वतीने आमच्यातर्फे जी मदत होणार आहे. ती आम्ही शेतकऱ्यांना करतो आहे.
या प्रस्तावावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, सुनील केदार, धनंजय मुंडे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अन्य सदस्यांनी सद्यस्थितीचा आढावा घेतला.
****
राज्यातल्या खासगी संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, ��ेखभालीसह आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह ताब्यात घेण्याची सरकारची तयारी असल्याचं, शालेत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान देण्याचा मुद्दा शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी उपस्थित केला होता. खासगी संस्थांच्या शाळा ताब्यात घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच शिक्षण संस्थाचालकांशी चच्या करुन धोरणात्मक निर्णय घेण्याची सूचना उपसभापती निलम गोऱ्हे यांनी केली.
****
राज्यात सर्व वाळुचे लिलाव बंद करण्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल विधानसभेत केली. अर्थसंकल्पातल्या महसूल आणि वन विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवर बोलताना, त्यांनी ही घोषणा केली. वाळुची नवी डेपो योजना सरकारच्या वतीने सुरु करण्यात येणार असून, काळ्या बाजारात आठ हजार रुपयांना मिळणारी वाळू साडे सहाशे रुपये ब्रासने मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळ��� वाळू माफियांची गुंडगिरी पूर्णपणे बंद होणार असल्याचं विखे पाटील म्हणाले.
****
राज्यातल्या विविध महाविद्यालयात तासिका तत्त्वावर शिकवणाऱ्या अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय, राज्य सरकारनं घेतला आहे. या अध्यापकांना आता ताशी ८०० ते एक हजार रुपये मानधन मिळेल. अनुभवी आणि उद्योग क्षेत्रातल्या तज्ञांची नवी श्रेणी सरकारनं सुरू केली असून, त्यांना ताशी पंधराशे रुपये मिळतील, अशी माहिती, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल विधानसभेत दिली.
सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक आणि ग्रंथपालांच्या भरतीलाही वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. त्यानुसार दोन हजार ८८ सहायक प्राध्यापकांची आणि उर्वरित २२३ पदांची भरती केली जाणार असल्याचं ते म्हणाले.
****
बीड जिल्ह्यात जलजीवन अभियानाच्या कामांमधल्या अनियमिततेबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात येतील, असं पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल विधानसभेत सांगितलं. सदस्य नमिता मुंदडा यांनी बीड जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या जलजीवन अभियानाच्या कामांमधल्या अनियमिततेबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार उपायुक्त विकास यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी समिती गठित करून चौकशी करण्यात आली असून, यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली.
****
धाराशिव जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभारणार असल्याची घोषणा, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल विधानसभेत केली. आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर उत्तर देतांना ते बोलत होते. पाटील यांच्या विनंतीवरून सुमारे दहा १० हजार युवक-युवतींना रोजगार देण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये धाराशिव इथं महाजनादेश यात्रेदरम्यान केली होती.
****
छत्रपती संभाजीन��र जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेत भुसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला देण्यात यावा, असे निर्देश रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिले आहेत. ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेत भाग-एक टप्पा-दोन कालवा क्रमांक एक, कालवा क्रमांक दोन, उपसा सिंचन योजनेबाबत काल भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गल्ले बोरगाव इथं अद्रक संशोधन केंद्र उभारण्यासाठी, तीन महिन्यात प्रक्रिया पूर्ण करुन निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल विधानपरिषदेत केली. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात काल विधान परिषदेत विरोधी पक्षाच्यावतीने चर्चा करण्यात आली, यावेळी गल्लेबोरगाव इथं अद्रक संशोधन केंद्र स्थापन करण्यासंदर्भात अर्थसंकल्पात निधीची काहीच घोषणा करण्यात आली नसल्याचं आमदार सतिष चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिलं, त्यावेळी सत्तार यांनी ही घोषणा केली.
****
धाराशिव जिल्ह्यात वारंवार येणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी आणि उसासारखं नगदी पीक घेतांना ठिबक सिंचन पद्धतीचा शेतकऱ्यांनी वापर करावा, असं आवाहन कळंबच्या आव्हाड शिरपुरा इथले प्रगतशील शेतकरी पांडुरंग आव्हाड यांनी केलं आहे. ते काल धाराशीव इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रात, जागतिक जल दिनानिमित्त झालेल्या शेतकरी कार्यशाळेत बोलत होते.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगारांना विशेष ओळखपत्र देण्याबरोबरच, कुटूंबातल्या महिला आणि मुलांची आरोग्य तपासणी करावी, अशी सूचना, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केली आहे. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. या कामगारांसाठी स्वस्त धान्य दुकानातून धान्य उपलब्ध करुन देण्याचा पाठपुरावा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना करण्यास देखील जिल्हाधिकार्यांनी सांगितलं आहे.
****
महिलांच्या प्रिमीयर लीग स्पर्धेत काल यूपी वॉरियर्स संघानं गुजरात जायंटसचा तीन गडी राखून पराभव केला. प्रारंभी गुजरात जायंटसनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात १७८ धावा केल्या. सामन्याचा एक चेंडू शिल्लक असताना युपीनं हे आव्हान पूर्ण केलं.
अन्य एका सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर नऊ खेळाडू राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी मुंबईने दिलेलं ११० धावांचं लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सने नवव्या षटकातच पूर्ण केलं.
या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स हे संघ प्ले ऑफ मध्ये पोहोचले असून, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात जायंट्स या संघांचं आव्हान संपु��्टात आलं आहे.
****
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात बेलापूर-पुणतांबा स्थानकांदरम्यान दौंड-मनमाड दुहेरीकरण प्रकल्पासंदर्भात नॉन इंटरलॉकिंगच्या कामामुळे काही गाड्या रद्द तर काही अंशतः रद्द करण्यात आले आहे.
नांदेड - पुणे ही रेल्वे २६ ते २८ मार्च या कालावधीसाठी तर दौंड - निजामाबाद ही गाडी येत्या ३१ मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहे. यासोबतच निजामाबाद - पंढरपूर - निजामाबाद ही गाडी निजामाबाद - नांदेड दरम्यान येत्या ३१ मार्चपर्यंत अंशतः रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, करमाड - बदनापूर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे पटरीच्या कामासाठी आज तीन तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काचीगुडा - रोटेगाव एक्सप्रेस सुमारे दीड तास उशिरा धावणार आहे. तर औरंगाबाद रेल्वे स्थानकातून सुटणारी औरंगाबाद - हैदराबाद एक्सप्रेस दोन तास पाच मिनिटे उशिरा सुटणार आहे.
****
0 notes
vocaltv · 2 years ago
Text
WPL का 10 वां मैच यूपी वॉरियर्स और मुंबई इंडियंस के बीच आज
WPL का 10 वां मैच यूपी वॉरियर्स और मुंबई इंडियंस के बीच आज #WPL #MIvUPW
WPL का 10वां मुकाबला मुंबई इंडियंस और यूपी वॉरियर्स के बीच खेला जा रहा है. गौरतलब है कि दोनों टीमें मुंबई के ब्रेबोर्न स्टेडियम में आमने-सामने हैं. मुंबई ने इससे पहले अपने 3 मैच जीते हैं और वह अंक तालिका में शीर्ष पायदान पर है. दूसरी तरफ, यूपी वॉरियर्स को 3 में 2 मैचों में जीत मिली है. वह तालिका में तीसरे पायदान पर है. यूपी वॉरियर्स की कप्तान एलिसा हीली ने टॉस जीतकर पहले बैटिंग का फैसला किया…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mukesh-singh · 2 years ago
Text
TATA WPL 2023: एक दिन पहले एलिसा हीली और उनकी टीम यूपी वॉरियर्स ने अगर 13 ओवरों में ही रॉयल चैलेंजर्स बैंगलोर को हराकर सबसे तेजी से जीत का रिकॉर्ड बनाया तो 24 घंटे बाद ही दिल्ली कैपिटल्स ने ये रिकॉर्ड ध्वस्त कर दिया. वो भी खतरानाक रफ्तार से. विमेंस प्रीमियर लीग (WPL) के नौवें मुकाबले में दिल्ली ने गुजरात जायंट्स की धज्जियां उड़ाते हुए सिर्फ 43 गेंदों (7.1 ओवर) में 107 रन बनाकर विस्फोटक जीत दर्ज कर ली. पहले मारिजान कैप ने अपनी गेंदों से गुजरात को तबाह किया और फिर शेफाली वर्मा ने धुनाई करते हुए टीम को 10 विकेट से जीत दिलाई.
दिल्ली कैपिटल की शानदार जीत (DEL vs GUJ Women’s IPL)
महिला प्रीमियर लीग (WPL 2023) के नौवें मुकाबले में दिल्ली कैपिटल्स ने गुजरात जाएंट्स को 10 विकेट से रौंद दिया. 106 रन के लक्ष्य को दिल्ली ने 7.1 ओवर में ही हासिल कर लिया. गुजरात ने मैच में टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का फैसला किया. गुजरात की टीम ने 20 ओवर में नौ विकेट पर 105 रन बनाए. जवाब मे ंदिल्ली ने 7.1 ओवर मे ंबिना किसी नुकसान के 107 रन बना लिए.
मरिजान कैप और शिखा पांडे ने चटकाए विकेट(WPL Marizanne Kapp andShikha Pandey )
दक्षिण अफ्रीका की तेज गेंदबाज मारिजान काप की अगुवाई में गेंदबाजों के दबदबे वाले प्रदर्शन से दिल्ली कैपिटल्स ने गुजरात जायंट्स को 9 विकेट पर 105 रन पर रोक दिया. कैप ने चार ओवर में 15 रन देकर पांच विकेट चटकाए, जो इस WPL में अब तक का सर्वश्रेष्ठ गेंदबाजी आंकड़ा है. कैप को भारतीय तेज गेंदबाज शिखा पांडे का अच्छा साथ मिला जिन्होंने 26 रन देकर तीन विकेट लिए. स्पिनर राधा यादव ने 19 रन देकर एक सफलता हासिल की.
RCB के खाते में लगातार चौथी हार
शेफाली वर्मा(TATA WPL 2023)
शेफाली वर्मा(Shafali Verma) ने हर गेंदबाज की जमकर खबर लगी. शेफाली वर्मा ने 28 गेंद में नाबाद 76 रन की तूफानी पारी खेली. 76 में से 70 रन तो सिर्फ चौके-छक्के से बनाए। 43 गेंद में मिली इस जीत के बाद शेफाली वर्मा ने कहा कि वह सिर्फ अपना सर्वश्रेष्ठ देना चाहती थी. पिछले गेम में मैं फ्लिक खेलते हुए आउट हो गई थी इसलिए मैंने सीधे खेलने की कोशिश की. मैं छक्कों के लिए जानी जाती हूं. मैं कड़ी मेहनत करती रहूंगी और अपनी टीम के लिए रन बनाने की कोशिश करूंगी.
Tumblr media
0 notes
tophindinews · 2 years ago
Text
WPL 2023 RCB vs UP: पहली जीत दर्ज करने यूपी वॉरियर्स के खिलाफ उतरेगी स्मृति मंधाना की टीम, यहां देखें लाइव - News24 Hindi
http://dlvr.it/Skh7J6
0 notes
newsaryavart · 5 years ago
Text
यूपी में Corona Warriors पर हमला पड़ेगा महंगा, 7 साल सजा व 5 लाख जुर्माना
यूपी में Corona Warriors पर हमला पड़ेगा महंगा, 7 साल सजा व 5 लाख जुर्माना
[ad_1]
Tumblr media
UP CM Yogi Adityanath
लखनऊ: कोराना योद्धाओं की सुरक्षा को लेकर उत्तर प्रदेशसरकार ने बड़ा कदम उठाया है। बुधवार को हुई कैबिनेट की बैठक में उत्तर प्रदेश लोक स्वास्थ्य एवं महामारी रोग नियंत्रण अध्यादेश, 2020 को मंजूरी दे गई है। इस नए कानून के तहत चिकित्सक, स्वास्थ्यकर्मियों, पुलिसकर्मियों और स्वच्छताकर्मियों के साथ ही शासन की तरफ से तैनात किसी भी कोरोना योद्धा से…
View On WordPress
0 notes
trendingwatch · 2 years ago
Text
प्रो कबड्डी 2022: यू मुंबा बनाम जयपुर पिंक पैंथर्स - लाइव स्ट्रीमिंग की जानकारी, आमने-सामने, फॉर्म, स्क्वाड
प्रो कबड्डी 2022: यू मुंबा बनाम जयपुर पिंक पैंथर्स – लाइव स्ट्रीमिंग की जानकारी, आमने-सामने, फॉर्म, स्क्वाड
फॉर्म गाइड यू इन द हाउस 27-41 बनाम दबंग दिल्ली से हारे 30-23 यूपी योद्धा को हराया तमिल थलाइवाज को हराया 39-32 पुनेरी पलटन को 28-30 से हराया 32-31 हरियाणा स्टीलर्स को हराया बेंगलुरु बुल���स से 32-42 से हारे गुजरात जायंट्स को हराया 37-29 बंगाल वॉरियर्स को 36-25 से हराया तेलुगु टाइटंस को 40-37 से हराया पटना पाइरेट्स से 31-34 से हारे PKL 9 IN . के सप्ताह 4 के सभी कार्यों पर नज़र रखें खिलाड़ी साप्ताहिक…
View On WordPress
0 notes
divyabhashkar · 3 years ago
Text
Pro kabaddi league 2021 2022 dabang delhi vs haryana steelers bengal warriors vs up yoddha watch online disney hotstar live telecast star sports
Pro kabaddi league 2021 2022 dabang delhi vs haryana steelers bengal warriors vs up yoddha watch online disney hotstar live telecast star sports
नई दिल्‍ली. प्रो कबड्डी लीग (Pro kabaddi league) में शुक्रवार को 2 मुकाबले खेले जाएंगे. ��ेबल टॉपर दबंग दिल्‍ली के सामने हरियाणा स्‍टीलर्स की चुनौती होगी. जबकि दिन के दूसरे और आखिरी मुकाबले में बंगाल वॉरियर्स का मुकाबला यूपी योद्धा से होगा. दिल्‍ली की टीम 42 अंकों के साथ टॉप पर है. उसने 11 में से 7 मैचों में जीत दर्ज की, जबकि 2 में हार का सामना करना पड़ा. 2 मुकाबले टाई रहे. वहीं हरियाणा 29 अंकों…
Tumblr media
View On WordPress
0 notes
cricketloversofficial · 3 years ago
Text
Pro Kabaddi PKL 8 Highlights: U.P. Yoddha win 39-33 against Telugu Titans, Super 10 for Pardeep Narwal
Pro Kabaddi PKL 8 Highlights: U.P. Yoddha win 39-33 against Telugu Titans, Super 10 for Pardeep Narwal
प्रो कबड्डी लीग के स्पोर्टस्टार के कवरेज में आपका स्वागत है। यह है निहित सचदेव और मैं आपको यूपी योद्धा और तेलुगु टाइटन्स के बीच आज के पीकेएल 8 मैच के बारे में बताऊंगा। यूपी योद्धा 39-33 तेलुगू टाइटन्स यू मुंबा और बंगाल वॉरियर्स के बीच रात का आखिरी मैच मेरे सहयोगी लावण्या लक्ष्मीनारायणन द्वारा कवर किया जा रहा है। आप यहां लाइव ब्लॉग का अनुसरण कर सकते हैं: – प्रो कबड्डी पीकेएल 8 लाइव: मनिंदर के…
Tumblr media
View On WordPress
0 notes
abhay121996-blog · 4 years ago
Text
UP में आज हुए रिकॉर्ड 3,17,000 टेस्ट, हम 1 जून से 75 जनपदों में वैक्सीनेशन का कार्यक्रम करेंगे शुरू: योगी आदित्यनाथ Divya Sandesh
#Divyasandesh
UP में आज हुए रिकॉर्ड 3,17,000 टेस्ट, हम 1 जून से 75 जनपदों में वैक्सीनेशन का कार्यक्रम करेंगे शुरू: योगी आदित्यनाथ
लखनऊ। यूपी के सीएम योगी आदित्यनाथ आज मतलब रविवार को झांसी के दौरे पर पहुंचे। झांसी पहुंचकर उन्होंने सबसे पहले कलक्ट्रेट में इंटीग्रेटेड कोविड कमांड सेंटर का निरीक्षण किया। कोविड सेंटर के निरीक्षण के दौरान उन्होंने जिले में संक्रमित रोगियों की बढ़ती संख्या को लेकर चिंता व्यक्त की। उन्होंने कहा कि गंभीर मरीजों को लेकर किसी तरह की लापरवाही न बरती जाए। 
य�� खबर भी पढ़ें: ताइवान की झील में 1 साल पहले गिरा आईफोन मिला, सही तरीके से कर रहा काम
मीडिया से बात करते हुए उन्होंने बोला कि यूपी के संबंध में कहा जाता था कि यह सबसे बड़ा कोरोना ग्रसित प्रदेश बन जाएगा, यहां 25 अप्रैल से 10 मई के मध्य रोजाना एक लाख मामले आएंगे। लेकिन हमने इस संक्रमण से सफलतापूर्वक लड़ाई लड़ी और यह समस्या नहीं आने दी। कोरोना वॉरियर्स और जनता के सहयोग से हम मजबूती से कोरोना के विरुद्ध इस लड़ाई को लड़ रहे हैं। 
यह खबर भी पढ़ें: इस मंदिर में लोग बेटे की नहीं बल्कि बेटी पैदा होने की मांगने आते हैं मन्नत
इस बीच होने कहा कि यूपी में आज रिकॉर्ड 3,17,000 टेस्ट हुए हैं। अब तक हमने 18-44 वर्ष की आयु के 10 लाख से अधिक लोगों को वैक्सीन लगाई है। हम 1 जून से 75 जनपदों में वैक्सीनेशन का कार्यक्रम प्रारंभ करेंगे। 
जानकारी के मुताबिक यूपी में कोविड पॉजिटिविटी की दर अप्रैल के 22 प्रतिशत से घटकर 2.67 रह गई है। लगभग 23 करोड़ की आबादी वाले प्रदेश में कोरोना केस में 68 प्रतिशत की गिरावट दर्ज की गई है। 23 अप्रैल को 2 लाख 10 हजार केस संग कोविड अपने पीक पर था। वहीं कल प्रदेश में 7336 नए केस दर्ज हुए, जो कि 30 अप्रैल के पश्चात से अभी तक एक दिन में सबसे कम आंकड़ा है। ऐक्टिव केस की संख्या 20 दिनों में ही घटकर 1 लाख 87 हजार रह गई है। वहीं रिकवरी रेट 92.5 प्रतिशत है।
Download app: अपने शहर की तरो ताज़ा खबरें पढ़ने के लिए डाउनलोड करें संजीवनी टुडे ऐप
0 notes
fitsportsindia · 2 years ago
Link
0 notes
lsgofficialfans · 2 years ago
Photo
Tumblr media
दिल्ली कैपिटल्स ने फाइनल में बनाई जगह, यूपी वॉरियर्स को पांच विकेट से हराया दिल्ली की कप्तान मेग लैनिंग ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला किया था। यूपी वॉरियर्स की टीम ने 2⃣0⃣ ओवर में छह विकेट पर 1⃣3⃣8⃣ रन बनाए। जवाब में दिल्ली ने 1⃣7⃣.5⃣ ओवर में 1⃣4⃣2⃣ रन बनाकर मैच को अपने नाम कर लिया। इस जीत के साथ ही दिल्ली की टीम ने फाइनल में जगह बना ली। वह अंक तालिका में शीर्ष पर रही। दूसरे स्थान पर मुंबई इंडियंस और तीसरे स्थान पर ��ूपी वॉरियर्स की टीम रही। इन दो टीमों के बीच अब एलिमिनेटर मुकाबला होगा। उसमें जीतने वाली टीम फाइनल में दिल्ली से खेलेगी। 📸 : WPL T20 #DCvUPW | #WPL | #TATAWPL | #LSG | #lsgofficialfans https://www.instagram.com/p/CqE58N1PY5r/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१८ मार्च २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
बीड जिल्ह्यात आज "मिलेट दौड"चं आयोजन करण्यात आलं आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या दौडचं उद्घाटन होणार आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त आयोजित या दौडसोबतच जिल्हास्तरीय कार्यशाळा आणि सरपंच परिषदेचं आयोजनही करण्यात आलं आहे.
***
लातूर जिल्ह्यात रेणापूर इथल्या शिवाजी महाविद्यालयात आज पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हा रोजगार मेळावा होत आहे. या मेळाव्यात १२ आस्थापना तसंच उद्योजकांकडून एकूण ५९३ रिक्त पदं भरण्यात येणार आहेत.
***
नांदेड जिल्ह्यात किनवट इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतही आज पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात नामांकित कंपनीच्यावतीनं बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत.
***
ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं आज सकाळी अल्पशा आजारानं कोल्हापूर इथं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. त्यांनी ३०० हून अधिक मराठी चित्रपटात भूमिका केल्या. झुंज तुझी माझी, हळद रुसली कुंकू हसले, जावयाची जात, ही त्यांची काही गाजलेली चित्रपटं आहेत.
***
क्रिकेट महिला प्रीमियर लीगमध्ये आज दोन सामने खेळवले जाणार आहेत. मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यातील पहिला सामना दुपारी साडे तीन वाजता मुंबईच्या डी.वाय.पाटील क्रीडा संकुल इथं आणि दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात जायंट्स यांच्यात संध्याकाळी साडे सात वाजता मुंबईतील ब्रेबॉर्न क्रीडा संकुलावर होणार आहे.
//***********//
0 notes