#युवा स्वाभिमान
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 27 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• संविधान भारतीय लोकशाहीचा आधार - राष्ट्रपतींचं प्रतिपादन, वर्षभर चालणाऱ्या संविधान महोत्सवाला देशभरात सुरुवात. • संविधान नागरिकांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक - पंतप्रधानांचं प्रतिपादन, देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देणार असल्याची ग्वाही. • विधानसभा निवडणुकीत मतदान आणि मतमोजणीत तफावत असल्याच्या वृत्ताचं निवडणूक आयोगाकडून खंडन. • केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या बालविवाह मुक्त भारत अभियानाची आजपासून सुरुवात. आणि • केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला आपत्ती व्यवस्थापनासाठी १०० कोटींचा निधी मंजूर.
आपल्या देशाचं संविधान लोकशाहीचा आधारस्तंभ आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. संविधान दिनानिमित्त काल राष्ट्रपतींनी संसदेच्या दोन्ही सभागृहाला संबोधित केलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. भारतीय संविधान स्वीकारल्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘हमारा संविधान हमारा स्वाभिमान’ या वर्षभर चालणाऱ्या ऐतिहासिक उत्सवाचं यावेळी उद्घाटन झालं. नागरिकांचा वैयक्तिक आणि सामाजिक स्वाभिमान सुनिश्चित करण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात प्रगतीशील आणि सर्वसमावेशक विचारांची पेरणी केली, असं राष्ट्रपती मुर्मू यांनी नमूद केलं. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला या ��ार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या मार्गदर्शनाखाली संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन यावेळी करण्यात आलं. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे.
भारताच्या संविधानानं देशाची प्रत्येक अपेक्षा आणि गरज पूर्ण केली असून, नागरिकांसाठी दीपस्तभांप्रमाणे मार्गदर्शक ठरलं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. आपलं संविधान देशाच्या वर्तमान आणि भविष्यासाठीही मार्गदर्शक आहे, गेल्या ७५ वर्षात देशापुढे जी आव्हानं उभी राहिली त्यावर मात करण्यासाठी संविधानानं योग्य मार्ग दाखवला, असं ते म्हणाले. देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या कोणत्याही दहशतवादी संघटनेला चोख प्रत्यूत्तर देण्याच्या भारताच्या संकल्पावर त्यांनी भर दिला. विकसित भारत निर्माण करणं, हाच प्रत्येक भारतीयाचा उद्देश असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले… आज हर देशवासी का एक ही ध्येय है- विकसित भारत का निर्माण। विकसित भारत का मतलब है, जहां देश के हर नागरिक को एक quality of life मिल सके, dignity of life मिल सके। ये सामाजिक न्याय, सोशल जस्टिस का भी बहुत बड़ा माध्यम है। और ये संविधान की भी भावना है। भारत एक चैतन्यशील लोकशाही आणि राजकीय नेतृत्व म्हणून उदयाला येत असून, देशाच्या परिवर्तनाला संविधानानं हातभार लावला आहे, असं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमात भारतीय न्यायपालिकेचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
राज्यात सर्वत्र संविधान दिन विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. मुंबई इथं मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात काळजीवाहू उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं. राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये संविधान उद्देशिकेचं सामुहिक वाचन करण्यात आलं. मराठवाड्यातही संविधान दिनानिमित्त रॅलीसह अनेक कार्यक्रम राबवण्यात आले. यासंदर्भातला हा आढावा… छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकातून भारतीय संविधान, सन्मान, सुरक्षा, संवर्धन समितीतर्फे रॅली काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. धाराशिव इथं मतदार जनजागृती समितीच्या वतीने संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली. जिजाऊ चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत निघालेल्या या रॅलीत नागरीक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं, तसंच संविधान रॅली काढण्यात आली. नांदेडमध्ये घर घर संविधान ��्रभात फेरी तसंच जिल्हा नेहरू युवा केंद्राच्या वतीनेही संविधान सन्मान रॅली, आणि हिंगोली जिल्ह्यात हिवरा फाटा ते कळमनुरी पर्यंत मोटर सायकल रॅली काढण्यात आली. परभणी, जालना आणि बीड जिल्ह्यात अनेक शाळा, महाविद्यालयं, शासकीय, निमशासकीय कार्यालयं, तसंच सामाजिक संघटनांच्यावतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जालना शहरातल्या जेईएस महाविद्यालयात विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची शपथ देण्यात आली. बीड इथं 'जाणून घ्या आपले संविधान' या विषयावर निवडणूक उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांचं व्याख्यान झालं. आकाशवाणी बातम्यांसाठी, विविध जिल्ह्यातल्या वार्ताहरांसह, समीर पाठक, छत्रपती संभाजीनगर
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान आणि मोजणीची मतं जुळत नसल्याचा आरोप करणारं ऑनलाइन न्यूज पोर्टलचं वृत्त, निवडणूक आयोगानं फेटाळलं आहे. यासंर्भात राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस चोक्कलिंगम यांनी या पोर्टलच्या संपादकांना पत्र लिहिलं असून, या अहवालात पाच लाखाहून अधिक मतं जुळत नसल्याचा आरोप, दिशाभूल करणारा असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, ईव्हीएमच्या ऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. ईव्हीएमवर विरोधकांचे आरोप निवडणुका हरल्यावरच केले जातात, असं निरीक्षण न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती पी बी वराळे यांच्या पीठानं नोंदवलं.
सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला काल १६ वर्ष पूर्ण झाले. मुंबई पोलिस मुख्यालयात, राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या हल्ल्यातल्या हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून आदरांजली व्यक्त केली. हुतात्म्यांचे कुटुंबीय आणि उपस्थित आजी - माजी पोलिस अधिकाऱ्यांची राज्यपालांनी भेट घेतली. छत्रपती संभाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या वतीने या हल्ल्यातल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं, तसंच ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात या घटनेतील वीरमरण आलेल्या पोलिसांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर घेण्यात आलं.
१४ व्या विधानसभेचा कार्यकाळ काल संपल्यानं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पहावं, असं राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं. आता नवनिर्वाचित आमदारांची १५ वी विधानसभा गठित करण्याची आणि नव्या सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल. नवीन सरकारस्थापनेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
देशभरात आजपासून बालविवाह मुक्त भारत अभियानाची सुरुवात होणार आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते नवी दिल्लीत या अभियानाची सुरुवात होणार असून, बालविवाहासारख्या प्रथा देशातून समूळ नष्ट करणं, हा याचा उद्देश आहे. या कार्यक्रमात बालविवाह मुक्त भारत पोर्टल देखील सुरु करण्यात येणार असून, या माध्यमातून जागरुकता वाढवणं, तसंच बालविवाहासारख्या घटनांची त्वरीत माहिती मिळण्यासाठी उपयोग होणार आहे.
केंद्र सरकारने महाराष्ट्रासह १५ राज्यांसाठी भूस्खलन जोखीम शमन आणि नागरी संरक्षण क्षमता बांधणीसाठी एकूण एक हजार ११५ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने हा निर्णय घेतला असून, याअंतर्गत महाराष्ट्रासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच सर्व राज्यांतल्या नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण आणि क्षमताबांधणीसाठी ११५ कोटी ६७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
केंद्र सरकारच्या ‘सहकार से समृद्धी’ योजनेंतर्गत ग्रामीण भागातल्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून ५०० ते एक हजार मेट्रिक टन क्षमतेचं धान्य गोदाम उभारलं जाणार आहे. केंद्रीय सहकार मंत्रालय, नाबार्ड आणि राज्य सहकार मंत्रालयाचा हा संयुक्त उपक्रम राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात राबवला जाईल. भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघटना - एससीसीएफचे प्रकल्प संचालक तपसकुमार राय यांच्या उपस्थितीत काल नाशिक जिल्ह्यात सात विविध कार्यकारी सोसायट्यांशी करार प्रक्रिया पार पडली, त्यावेळी ही माहिती देण्यात आली. हे गोदाम बांधणीसाठी ३३ टक्के अनुदान दिलं जाणार आहे.
परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यात प्रायोगिक तत्वावर मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाच्या कामासंदर्भात स्वच्छ भारत अभियानाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज केंद्रे यांनी आढावा घेतला. मानवत पंचायत समितीमध्ये तालुक्यातील निवडक ग्रामपंचायतींची केंद्रे यांनी संवाद बैठक घेतली. मैला गाळ व्यवस्थापन प्रक्रिया नेमकी कशी कार्यान्वित होणार आहे यासाठी या संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रोटेगांव- परसोडा रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या असून, काहींच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. नगरसोल - नरसापूर ही गाडी आजपासून २२ डिसेंबरपर्यंत नगरसोल ते लासूर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. ही गाडी लासूर इथून दुपारी दीड वाजता सुटेल. नांदेड - श्रीगंगानगर एक्सप्रेस २८ नोव्हेंबर ते पाच डिसेंबर पर्यंत, नांदेड - जम्मू ��ावी एक्सप्रेस २९ नोव्हेंबर ते सहा डिसेंबर पर्यंत, आणि नांदेड - अंब अंदौरा एक्सप्रेस तीन डिसेंबर ते दहा डिसेंबर पर्यंत ५५ मिनिटं उशिरा धावणार आहेत.
मुंबई- लातूर आणि मुंबई- बीदर या जलदगती गाड्यांचा कायमस्वरूपी विस्तार केला जाणार असून, या गाड्यांना एकूण २१ डबे जोडले जाणार आहेत. विस्तारित मुंबई-लातूर गाडी एक डिसेंबर रोजी मुंबईहून सुटेल.
0 notes
abhinews1 · 10 months ago
Text
आर.के. एज्यूकेशनल ग्रुप के शैक्षिक संस्थानों में शान से फहरा तिरंगा
Tumblr media
आर.के. एज्यूकेशनल ग्रुप के शैक्षिक संस्थानों में शान से फहरा तिरंगा
75वें गणतंत्र दिवस पर छात्र-छात्राओं ने प्रस्तुत किए देशभक्तिपूर्ण कार्यक्रम मथुरा। शुक्रवार को आर.के. एज्यूकेशनल ग्रुप के शैक्षिक संस्थानों के.डी. मेडिकल कॉलेज-हॉस्पिटल एण्ड रिसर्च सेण्टर, के.डी. डेंटल कॉलेज एण्ड हॉस्पिटल, के.डी. कॉलेज आफ नर्सिंग एण्ड पैरा मेडिकल साइंस, जीएल बजाज ग्रुप आफ इंस्टीट्यूशंस, राजीव एकेडमी फॉर मैनेजमेंट, राजीव एकेडमी फॉर फार्मेसी तथा राजीव इंटरनेशनल स्कूल में 75वां गणतंत्र दिवस उत्साह और उमंग के बीच मनाया गया। संस्थान प्रमुखों ने जहां राष्ट्रध्वज फहराया वहीं छात्र-छात्राओं ने देशभक्तिपूर्ण कार्यक्रमों के माध्यम से हर किसी को राष्ट्रभक्ति से ओतप्रोत कर दिया। आर.के. एज्यूकेशनल ग्रुप के अध्यक्ष डॉ. रामकिशोर अग्रवाल तथा प्रबंध निदेश मनोज अग्रवाल ने सभी प्राध्यापकों, कर्मचारियों तथा छात्र-छात्राओं को गणतंत्र दिवस की बधाई देते हुए कहा कि महान देशभक्तों के त्याग और बलिदान के परिणामस्वरूप हमारा देश पूर्ण गणतांत्रिक राष्ट्र हो सका, ऐसे में हमारा फर्ज है कि हम महापुरुषों के आदर्शों पर चलकर देश की सम्प्रभुता को अक्षुण्य रखें। 75वें गणतंत्र दिवस पर राजीव इंटरनेशनल स्कूल के छात्र-छात्राओं ने एक से बढ़कर एक देशभक्तिपूर्ण कार्यक्रम पेश किए। ध्वजारोहण के ब��द छात्र-छात्राओं ने गीत��ं के माध्यम से संविधान निर्माता बाबा साहब अम्बेडकर एवं अमर शहीदों को याद किया। इस अवसर पर स्कूल की शैक्षिक संयोजिका प्रिया मदान ने विद्यार्थियों को देश का कर्णधार बताते हुए राष्ट्र के प्रति निष्ठावान होने का आह्वान किया। इस अवसर पर उन्होंने अलग-अलग विषयों के ओलम्पियाड में अंतरराष्ट्रीय रैंक हासिल करने वाले छात्र-छात्राओं को मेडल एवं प्रशस्ति पत्र प्रदान कर सम्मानित किया। कार्यक्रम का संचालन कक्षा 9 की छात्रा अनन्या एवं धान्या ने किया। के.डी. मेडिकल कॉलेज के उप प्राचार्य कर्नल डॉ. राजेन्द्र कुमार ने ध्वजारोहण के बाद छात्र-छात्राओं को सम्बोधित करते हुए कहा कि गणतंत्र का अर्थ है जनता के द्वारा जनता के लिये शासन। इस व्यवस्था को हम सभी पिछले 75 साल से गणतंत्र दिवस के रूप में मनाते आ रहे हैं। इस अवसर पर शिशु शल्य विशेषज्ञ डॉ. श्याम बिहारी शर्मा ने भारतीय संविधान पर विस्तार से जानकारी देते हुए छात्र-छात्राओं का आह्वान किया कि वह एक बार अपने संविधान को अवश्य पढ़ें। हमारे संविधान में क्या लिखा है, इसका ज्ञान युवा पीढ़ी को जरूर होना चाहिए। छात्र-छात्राओं ने भी गणतंत्र दिवस की खूबियों को गीतों और भाषणों के माध्यम से प्रस्तुत किया। इस अवसर पर डॉ. वी.पी. पांडेय, डॉ. के.पी. दत्ता, डॉ. मंजू पांडेय, डॉ. गौरीशंकर गोयल, खेल, सांस्कृतिक और साहित्यिक समिति के अध्यक्ष डॉ. राहुल गोयल, लेखाधिकारी लव अग्रवाल, मनोज गोस्वामी, डॉ. सोनू शर्मा, पुनीत गुलाटी, दीपेश जैन, अंशुमन वर्मा, पवन कुमार, आयुष गोयल, अंश वार्ष्णेय आदि ने छात्र-छात्राओं का उत्साहवर्धन किया। के.डी. डेंटल कॉलेज एण्ड हॉस्पिटल के डीन और प्राचार्य डॉ. मनेष लाहौरी ने ध्वजारोहण के बाद अपने सम्बोधन में कहा कि हमारे देश में सभी धर्म-सम्प्रदाय के लोग रहते हैं। भारत की गरिमा और सम्प्रभुता को बरकरार रखना सिर्फ सैनिकों का ही नहीं बल्कि हम सभी का कर्तव्य है। डॉ. लाहौरी ने कहा कि हमारा तिरंगा हर भारतीय के अंदर उत्साह, स्वाभिमान और गौरव का संचार करता है। इस अवसर पर अन्य प्राध्यापकों के साथ ही छात्र-छात्राओं ने भी गीत और भाषणों के माध्यम से गणतंत्र दिवस की महत्ता प्रस्तुत की। जी.एल. बजाज की निदेशक प्रो. नीता अवस्थी ने ध्वजारोहण के बाद कहा कि 26 जनवरी का दिन प्रत्येक भारतीय को महापुरुषों के आदर्शों पर चलने की नसीहत देता है। भ्रष्टाचार, साम्प्रदायिकता, जातिवाद, क्षेत्रवाद, गरीबी, बेरोजगारी व अशिक्षा को दूर भगाना तब तक सम्भव नहीं जब तक कि हम एकजुट प्रयास नहीं करते। राजीव एकेडमी फॉर फार्मेसी के निदेशक डॉ. देवे��्द्र पाठक ने कहा कि हमें जो काम दिया गया है, उसे ईमानदारी से करना संस्थान तथा राष्ट्र के विकास के लिए जरूरी है। उन्होंने कहा कि गणतंत्र दिवस सिर्फ राष्ट्र उत्सव ही नहीं बल्कि राष्ट्र के विकास का मूलमंत्र भी है। इस अवसर पर आशीष चतुर्वेदी ने भी अपने विचार व्यक्त किए। राजीव एकेडमी के निदेशक डॉ. अमर कुमार सक्सेना ने अपने उद्बोधन में कहा कि गणतंत्र दिवस भारत की सांस्कृतिक समृद्धि और विविधता में एकता को प्रदर्शित करता है। दरअसल, हर साल 26 जनवरी को गणतंत्र दिवस इसलिए मनाया जाता है क्योंकि इसी दिन पूरे देश में संविधान लागू किया गया। 26 जनवरी, 1950 को संविधान लागू होने के साथ ही भारत को पूर्ण गणराज्य घोषित किया गया।
Tumblr media
Read the full article
0 notes
nidarchhattisgarh · 1 year ago
Text
नहीं चलेंगे OLA, Uber और Rapido, कैब सर्विस लेने वालों को हो सकती है परेशानी
 NCG NEWSW DESK रायपुर। छत्तीसगढ़ में आज ओला, उबर और रैपीडो कंपनियों की मनमानी से परेशान कैब संचालकों ने अनिश्चितकालीन हड़ताल करने का फैसला लिया है। छत्तीसगढ़ स्वाभिमान टैक्सी युवा मालिक कल्याण संघ के बैनर तले यह हड़ताल किया जायेगा। संघ के पदाधिकारियों ने जानकारी दी कि ओला, उबर, रैपीडो कंपनी द्वारा चालक व मालिक के साथ अत्याचार किया जा रहा है। पिछले तीन सालों से निजी कंपनियां लगातार हमारा शोषण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
todaypostlive · 2 years ago
Text
एथलेटिक्स एसोसिएशन और युवा स्वाभिमान संघ ने किया युवा दिवस का आयोजन
एथलेटिक्स एसोसिएशन और युवा स्वाभिमान संघ ने किया युवा दिवस का आयोजन
रांची । रांची ज़िला एथलेटिक्स एसोसिएशन एवम् युवा स्वाभिमान संघ के तत्वावधान में युवा दिवस के अवसर पर रन फॉर रांची और यूथ आइकॉन अवार्ड का आयोजन  बापू वाटिका मोरबादी में आयोजित की गई । मुख्य अथितियों रांची विधायक सी.पी.सिंह, रांची की मेयर  आशा लकड़ा , भाजपा नेता योगेन्द्र प्रताप सिंह , रांची एथलेटिक्स संघ के अध्यक्ष मुनचुन राय , युवा स्वाभिमान संघ के अध्यक्ष निशांत यादव ,ज़िला एथलेटिक्स सचिव…
Tumblr media
View On WordPress
0 notes
modran-news · 2 years ago
Photo
Tumblr media
*दुःखद* 😥😥हैदरगढ़ का स्वाभिमान व बाराबंकी की शान गोतौना गांव निवासी *राजपूत रेजीमेंट के पूर्व कैप्टन चंद्रचूर्ण सिंह जी* का हुआ निधन। दिवंग�� कैप्टन श्री सिंह युवा नेता अशोक सिंह के पिता है। जबकि उनके एक और पुत्र प्रमोद सिंह सेना में सूबेदार मेजर हैं। 🙏🏼देश के लिए लड़ने वाले कैप्टन साहब को बहादुरी के कई मेडल सम्मान प्राप्त हुए है। उन्होंने 32 वर्षों तक सेना की सेवा की। वह अपने पीछे भरा पूरा परिवार छोड़ गए हैं।दिवंगत कैप्टन साहब को अश्रुपूरित श्रद्धांजलि😭 जयहिन्द।🙏🏼 (MODRAN NEWS में) https://www.instagram.com/p/CmNpYOrv6xR/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
sarkariyojanaform · 5 years ago
Text
Mukhyamantri Yuva Swabhiman Yojana 2019 - Madhya Pradesh | युवा स्वाभिमान
Mukhyamantri Yuva Swabhiman Yojana 2019 – Madhya Pradesh | युवा स्वाभिमान
Mukhyamantri Yuva Swabhiman Yojana – Madhya Pradesh
[पंजीकरण] मध्य प्रदेश मुख्यमंत्री युवा स्वाभिमान योजना 2019 | एमपी युवा स्वाभिमान योजना ऑनलाइन आवेदन | मुख्यमंत्री युवा स्वाभिमान एप्लीकेशन फॉर्म | युवा स्वाभिमान पात्रता |मुख्यमंत्री युवा स्वाभिमान फॉर्म डाउनलोड | Mukhyamantri Yuva Swabhiman Yojana – Madhya Pradesh | MP Yuva Swabhiman Yojana | Yuva Swabhiman Yojana MP 2019 Online Registration…
View On WordPress
0 notes
newsdeshya-2022 · 2 years ago
Text
All Sarkari Yojana List |PM Modi Yojana List In Hindi From 2014.
PM Modi All Sarkari Yojana List | PM Modi Yojana List In Hindi | Govt All Schemes List PM Modi All Sarkari Yojana List: भारत में १५० से अधिक योजनाए है | ५० से ज्यादा योजनाये चल रही है और करोडो लोग इन कल्याणकारी योजनाओं का लाभ उठा रहे है। क्या आप भी इन सभी योजनाओं का लाभ उठा रहे है? या लाभ उठाना चाहते है? इन योजनाओं के बारे में आप कितना जानते है ? आपको PM Modi योजनाओं की लिस्ट प्रदान की जाएगी। साथ ही इन योजनाओं की पूरी जानकारी भी दिए जाएगी। जैसे योजनाओं के बारे में, योग्यता, लगने वाले महत्वपूर्ण दस्तावेज, Apply करने की प्रक्रिया, और अन्य जानकारी जो आपको जानना जरुरी है। इन योजनाओं के बारे में विस्तार से जानने और सामने के किये आप हमरी पोस्ट को पूरा पड़े। इन योजनाओं से जुडी अपडेट के लिए और अन्य महत्वपूर्ण जानकारी के लिए Bookmark करे। साथ ही यह पोस्ट अपने लोगों को Share करे ताकि वे भी इन योजनाओं का लाभ उठा सके। Read Also : - IPL 2022 All Team Players List: Best Mega Auction And Points Info.
PM Modi All Sarkari Yojana List :
किसानों के लिए शुरू की गयी योजनाए : - प्रधानमंत्री कुसुम योजना - पीएम किसान मानधन योजना - पीएम किसान सम्मान निधि योजना हेल्पलाइन नंबर - फ्री सोलर पैनल योजना - ऑपरेशन ग्रीन योजना - किसान विकास पत्र योजना - प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना सुधार - प्रधानमंत्री फसल बीमा योजना - मत्स्य सम्पदा योजना - किसान सम्मान निधि योजना - हरित क्रांति कृषोन्नति योजना - राष्ट्रीय कृषि यंत्रीकरण एवं विकास संवर्धन योजना - गोबर धन योजना - अटल भूजल योजना - सम्पदा योजना - प्रधान मंत्री कृषि सिंचाई योजना - सॉइल हेल्थ कार्ड स्कीम - दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योति योजना - राष्ट्रीय गोकुल मिशन गरीबो के लिए शुरू की गयी योजनाएँ : - प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना - प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना - इंदिरा गांधी आवास योजना सूची - ग्रामीण आवास योजना नई सूची - आवास योजना लिस्ट - प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना - स्वामित्व योजना - अन्‍त्‍योदय अन्‍न योजना - स्वनिधि योजना - प्रधानमंत्री आवास योजना - आयुष्मान सहकार योजना - प्रधानमंत्री उज्ज्वला योजना - विवाद से विश्वास योजना - प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम - वन धन योजना - सेवा भोज योजना - राष्ट्रीय वयोश्री योजना महिलाओ और लड़कियों के लिए शुरू की गयी योजनाए : - फ्री सिलाई मशीन योजना - सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना - उज्ज्वला योजना - प्रधान मंत्री मातृ वंदना योजना - गर्भावस्था सहायता योजना - प्रधानमंत्री महिला शक्ति केंद्र (PMMSK) योजना - स्री स्वाभिमान (महिला सशक्तिकरण) - सुकन्या समृद्धि योजना - बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना - धनलक्ष्मी योजना - स्टैंड अप इंडिया योजना पेंशन योजनाए : - प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना - प्रधानमंत्री वय वंदना योजना - अटल पेंशन योजना - कर्म योगी मानधन योजना - प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना - प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजना - वन रैंक वन पेंशन (ओआरओपी) - अटल बीमित व्‍यक्ति कल्‍याण योजना देश के युवाओ के लिए योजनाए : - प्रधानमंत्री रोजगार योजना - आत्मनिर्भर भारत रोजगार योजना - पीएम मुद्रा लोन योजना - प्रधानमंत्री मुद्रा योजना - पीएम वाणी योजना - स्टार्ट अप इंडिया, स्टैंड अप इंडिया - प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजना - राष्ट्रीय युवा सशक्तिकरण योजना (N - YES Scheme) - प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना - कपड़ा क्षेत्र में क्षमता निर्माण योजना - स्किल इंडिया मिशन - दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्या योजना स्वास्थ्य से जुडी योजनाएं : - प्���धानमंत्री आयुष्मान भारत योजना - पीएम मोदी हेल्थ आईडी कार्ड - प्रधानमंत्री जन आरोग्य अभियान - प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन - प्रधानमंत्री राष्ट्रीय पोषण मिशन - नेशनल आयुष मिशन - प्रधानमंत्री भारतीय जन औषधि परियोजना अन्य योजनाएं : - वाहन स्क्रैपिंग नीति - ड्राइविंग ट्रेनिंग सेंटर स्कीम - राष्ट्रीय बांस मिशन काराष्ट्रीय बांस मिशन - प्रधान मंत्री अनुसंधान फेलोशिप योजना - रूफटॉप सौर ऊर्जा संयंत्र कनेक्शन योजना (एमएनआरई) - सृष्टि योजना - रूफटॉप सोलर पावर प्लांट सब्सिडी स्कीम - खेलो इंडिया स्कूल गेम्स - बाजार आश्वासन योजना - नेशनल ई वे बिल सिस्टम - अंतरजातीय विवाह योजना - प्रधानमंत्री पावरलूम बुनकर क्रेडिट योजना - शादी शगुन योजना - प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना - राइज योजना - सबका विश्वास योजना - प्रवासी कौशल विकास योजना - प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान - प्रधानमंत्री जन धन योजना (पीएमजेडीवाई) - प्रधान मंत्री मुद्रा योजना लोन - सांसद आदर्श ग्राम योजना - मेक इन इंडिया - स्वच्छ भारत अभियान - सॉइल हेल्थ कार्ड स्कीम - 1 देश 1 राशन कार्ड योजना - रेल यात्री बीमा योजना - डिजिटल विलेज योजना
सरकारी योजना क्या है?
प्रतिवर्ष जन कल्याण के लिए केंद्र एवं राज्य सरकार द्वारा योजनाओं की घोषणा कीं है जिसके माध्यम से लोगों को अनेक प्रकार की सुविधा प्रधान करना है। जैसे अच्छी फसल और आर्थिक मदत के लिए किसानों से जुडी योजना, देश के वृद्ध लोगोंको सहयता मिलने के लिए योजना, लड़कियों और महिलाओं के अच्छे विकास और सुविधा के लिए योजना, देश को मजबूती प्रदान करने वाले ��ेश के युवाओंको आगे बढ़ने योजना। और अन्य हेतु योजना जो देश को विकास की और ले जाये।
योजना कितने प्रकार के होते हैं?
योजना के प्रकार - - औपचारिक योजना - अनौपचारिक योजना - अल्पकालिक योजना - दीर्घकालिक योजना - रणनीतिक योजना - मध्यवर्ती योजना - परिचालन की योजना - स्थायी योजनाएँ - एकल-उपयोग योजना नियोजन की अवधि या नियोजन के उपयोग के आधार पर विभिन्न श्रेणियों में वर्गीकृत किया जा सकता है|
योजनाओं का लाभ कैसे लें और आवेदन कैसे करे?
योजनाओं का लाभ लेने और आवेदन करने के लिए - सर्वप्रथम लाभ लेने वाली योजना लिए आप पात्र है या नहीं यह सुनिश्चित करे। अगर आप पात्र है तो योजनाक के अनुसार महत्वपूर्ण दस्तावेज अनिवार्य है। जैसे आधार कार्ड , राशन कार्ड , आईडी कार्ड , जाति प्रमाण पत्र बैंक डिटेल्स एवं अन्य। उसके बाद आपको किसी इंटरनेट की दुकान या ग्राहक सेवा केंद्र में जाना होगा। जिसमे उस योजना से सम्बंधित फॉर्म भरा जाता हो। वहाँ जाकर आप दुकानदार से फॉर्म भरने को बोलकर उस योजना के लिए आवेदन कर सकते हैं।
योजनाओं का उद्देश्य क्या है ?
अपना भारत १९४७ को हुआ। लेकिन आज तक गरीबी पूरी तरीके से कम नहीं हुई और ना हो सकती है। हमारे देश में अलग अलग जाती धर्म के लोग रहते है जिनके कुछ मागास वर्गीय यो कुछ अविकसित छेत्र। इन लोगों जीवन को बेहतर रास्ता मिले साथ ही अपने विकास के साथ साथ देश के विकास के भागीदार बने। योजनाओं का मुख्य उद्देश देश के लोगों का विकास और देश के लोगों को अच्छी सुविधाएं मिले। क्योकि देश के लोग तरक्की करेंगे तभी तो देश तरक्की करेगा। दुनिया तरक्की कर रही है। आधुनिक तंत्रज्ञान का बेहतरीन इस्तेमाल करके अपने क्षेत्र को विकसित कर रहे है। यही विकास का तंत्रज्ञान योजनकों के माध्यम दे प्रदान किया जाता है। ताकि लोग ज़माने की मांग को समजे और अपने जीवन को बेहतर करे।
सरकारी योजना कैसे देखे ?
आप भारतीय है और भारत की सरकारी योजना देखना चाहते है तो आप हमारी वेबसाइट https://newsdeshya.in/section/govt-schemes/ पर देख सकते है। अधिक जानकारी के लिए निचे दिए गए योजना से जुड़े मंत्रालय और वेबसाइट देख सकते है। हमारी वेबसाइट News Deshyahttps://newsdeshya.in/section/govt-schemes/वित्तीय सेवाएं विभाग https://financialservices.gov.in/new-initiatives/schemesस्वास्थ्य और परिवार कल्याण मंत्रालयhttps://main.mohfw.gov.in/hiकृषि और किसान कल्याण मंत्रालयhttps://www.agricoop.nic.in/बिजली मंत्रालयhttps://powermin.gov.in/hiकौशल विकास और उद्यमी मंत्रालयhttps://msde.gov.in/hiइलेक्ट्रॉनिक्स और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयhttps://एमईआईटीवाई.सरकार.भारत/वित्त मंत्रालयhttps://dea.gov.in/hiयुवा मामले और सहायता मंत्रालयhttps://nss.gov.in/hiरसायन और उर्वरक मंत्रालयhttps://chemicals.nic.in/hiमहिला एवं बाल विकास मंत्रालयhttps://wcd.nic.in/hiजल संसाधन मंत्रालयhttp://jalshakti-dowr.gov.in/hiआवास और शहरी मामलों का मंत्रालयhttps://mohua.gov.in/वाणिज्य और उद्योग मंत्रालयhttps://dpiit.gov.in/hiश्रम और रोजगार मंत्रालयhttps://labour.gov.in/hi PM Modi जी ने इस देश का कार्यभार २०१४ से संभालना आरंभ किया। २०१४ से लेकर आज तक जीतनी योजनाए लागु हुई वह सभी योजनाओं की लिस्ट दी गयी है। इस पेज दी गई जानकारी केवल आपके ज्ञान के लिए है। यहां पर किसी भी बात पर अमल करने से पहले इसकी अधिकारिक वेबसाइट पर एक बार जरूर जांच कर लें। हो सकता है की, कोई योजना बंद हो गई हो या चल रही हो लेकिन हमने लिस्ट में ना लिखा हो। आपको यहां पर कोई भी गलती यह कमी पाई जाती है तो हमें Comment के माध्यम से या Contact के माध्यम से बताये। ताकि हम योजनाओं की लिस्ट को अपडेट कर सके। हम तुरंत ही उसे हटा देंगे या सही कर देंगे । यहां पर किसी भी गलती के लिए वेबसाइट जिम्मेदार नहीं है। इस पेज को BookMark करके रखे हम आपको हर दिन दी गयी योजनाओं को विस्तार में जानकारी प्रदान करेंगे।साथ ही यह पोस्ट अपने लोगों को Share करे ताकि वे भी इन योजनाओं का लाभ उठा सके। Read the full article
0 notes
aadiwood7 · 3 years ago
Text
Aadiwood/आदिवुड ,हिंदी और अंग्रेजी के दो शब्दो से मिलकर बना है। "आदि" का अर्थ है "आदिवासी" । यह एक नए स्तरीय दृष्टिकोण का प्रारंभ है। संगीत,अभिनय और सांस्कृतिक विशेषता वाली प्रतिभा को और अधिक श्रेष्ठ बनाना एवं मंच प्रदान कर नए युग का सूत्रपात करने का हमने एक प्रयास किया है | साधनों के अभाव में अपनी प्रतिभा को विश्व के सम्मुख नही प्रस्तुत कर पाती उसे भी मंच देना हम हमारा कर्तव्य मानते है।
आशा है आप सभी का सहयोग और प्रेम हमे सदैव प्राप्त होता रहेगा।
आदिवुड मतलब
"संस्कृति"
आदिवुड मतलब
"युवा"
आदिवुड मतलब
"स्वाभिमान"
आदिवुड मतलब
"उन्नति
Tumblr media
1 note · View note
airnews-arngbad · 5 days ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 November 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय-भाजप १३२, शिवसेना ५७ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा
महाराष्ट्राने विकसित भारताचा संकल्प अधिक मजबूत केल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन 
मराठवाड्यात ४६ पैकी महायुतीला ३९ तर महाविकास आघाडीला अवघ्या सात जागा
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे प्राध्यापक रवींद्र चव्हाण विजयी
आणि
बॉर्डर गावसकर क्रिकेट कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ २१८ धावांनी आघाडीवर
****
राज्य विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. एकूण २८८ मतदारसंघापैकी भाजपने १३२, शिवसनेनं ५७ तर राष्ट्रवादी काँग्रेसनं ४१ जागांवर विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने २० जागा जिंकल्या, त्याखालोखाल काँग्रेसने १६ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला १० जागा मिळाल्या आहेत. समाजवादी पक्ष तसंच जनसुराज्यशक्ती पक्षानं प्रत्येकी दोन, तर प्रत्येकी एक जागा जिंकणाऱ्या पक्षांमध्ये राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, एम.आय.एम., मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष तसंच राजर्षी शाहु विकास आघाडी यांचा समावेश आहे.
****
या विजयातून महाराष्ट्राने विकसित भारताचा संकल्प अधिक मजबूत केल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत भाजप मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी राज्यातल्या मतदारांचे आभार मानत सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे...
आज नेगेटिव पॉलिटिक्स की पराजय हुई है। परिवारवाद की हार हुई है। आज महाराष्ट्र ने विकसित भारत के संकल्प को और मजबूत किया है। मैं भाजपा के एनडीए के सभी कार्यकर्ताओं को बहुत बहुत बधाई देता हूँ, अभिनंदन करता हूँ।
हा निकाल अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे, तर काँग्रेसचे नेते ���ाहुल गांधी यांनीही हे निकाल अनपेक्षित असून आम्ही त्यावर सविस्तर विचार करु, अशी प्रतिक्रिया दिली आहे
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांन�� मात्र आपण लोकांची मतं नव्हे तर मन जिंकल्याचं म्हटलं आहे. काल मुंबईत महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले...
लोकांना आरोप प्रत्यारोप नकोय. लोकांना सुडाचं राजकारण नकोय. लोकांना डेव्हलपमेंट हवंय आणि विकास. विकास आणि विकास यावर आम्ही भर दिला. विकासाकडे राज्याला नेण्याचा आम्ही प्रयत्न केले. यामध्ये केंद्राचं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळाला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. जनतेने दिलेल्या विजयाबद्दल नतमस्तक असून, जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं तर जनतेने विकासाच्या मुद्यावर महायुतीला भरभरून यश दिल्याबद्दल आभार व्यक्त करत, अजित पवार यांनी, लोकसभेच्या अपयशातून सावरून मिळवलेल्या या यशामुळे हुरळून न जाता जनतेची कामं करत राहणार असल्याचं सांगितलं.
****
मावळत्या मंत्रिमंडळातल्या अनेक चेहऱ्यांना जनतेने पुन्हा विधानसभेवर पाठवलं आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधी वैभवी जोशी यांनी घेतलेला संक्षिप्त आढावा...
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपापल्या मतदार संघात दणदणीत विजय मिळवला. यासोबतच गिरीश महाजन, धनंजय मुंडे, अब्दुल सत्तार, संजय बनसोडे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, तानाजी सावंत, उदय सामंत, आदिती तटकरे, दीपक केसरकर, अतुल सावे, दादा भुसे, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, शंभुराज देसाई, दिलीप वळसे पाटील, आणि गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक मंत्र्यांनी पुन्हा विजय मिळवला आहे. 
****
अनेक युवा चेहऱ्यांना यंदा जनतेने विधानसभेत जाण्याची संधी दिली आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण, रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव, खासदार संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे, नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक आणि राज्याचे दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचा समावेश आहे.
****
काही नवोदितांसह अनेक प्रस्थापितांना यंदा जनतेने नाकारलं आहे, यामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे तसंच प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, माणिकराव ठाकरे आदींचा समावेश आहे.
****
****
राज्यातल्या अन्य विजयी उमेदवारांमध्ये, राहुल नार्वेकर, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, महेश सावंत, जय��त पाटील, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, रवी राणा, दीपक केसरकर, अदिती तटकरे, आमशा पाडवी, आणि निलेश राणे तसंच नितेश राणे यांचा समावेश आहे.
****
जळगाव जिल्ह्यात सर्व ११ तसंच धुळे जिल्ह्यातल्या सर्व पाच जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले, नाशिकमधल्या १५ पैकी १४, तर नंदुरबारमधल्या चारपैकी तीन जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले.
अहिल्यानगर जिल्ह्यात १२ जागांपैकी राधाकृष्ण विखे पाटील, संग्राम जगताप यांच्यासह महायुतीचे दहा उमेदवार विजयी झाले तर दोन जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत 
****
मराठवाड्यातल्या ४६ विधानसभा मतदारसंघांपैकी महायुतीने ३९, तर महाविकास आघाडीने सात जागांवर विजय मिळवला. याबाबत आमचे वार्ताहर बाबासाहेब म्हस्के, रवी उबाळे, सुदर्शन चापके, रमेश कदम, शशिकांत पाटील, अनुराग पोवळे, देविदास पाठक आणि समीर पाठक यांनी घेतलेला हा संक्षिप्त आढावा...
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर मतदारसंघातून भाजप महायुतीचे नारायण कुचे, जालना मतदारसंघातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर, घनसावंगी मतदारसंघातून शिवसेनेचे हिकमत उढाण, परतूर मधून भाजपचे बबनराव लोणीकर, तर भोकरदन मधून भाजपाचे संतोष दानवे यांनी विजय मिळवला.
****
बीड जिल्ह्यातल्या बीड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप क्षीरसागर, आष्टी मधून भाजप महायुतीचे सुरेश धस, माजलगाव मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळुंके, केज मतदारसंघातून भाजप महायुतीच्या नमिता मुंदडा, तर गेवराई राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित विजयी झाले. 
****
परभणी जिल्ह्यात परभणी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे राहुल पाटील, पाथरी मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर तर जिंतूर मतदारसंघातून भाजपच्या मेघना बोर्डीकर तर गंगाखेड मधून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे विजयी झाले आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजु नवघरे, हिंगोली मधून भाजपचे तानाजी मुटकुळे, तर कळमनुरी मतदारसंघातून शिवसेनेचे संतोष बांगर विजयी झाले.
****
लातूर जिल्ह्यात लातूर ग्रामीणमधून भाजपचे रमेश कराड, अहमदपूर-राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील, उदगीर-राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे, निलंगा- भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर, तर औसा-भाजपचे अभिमन्यू पवार विजयी झाले. लातूर शहर-महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अमित ‌देशमुख विजयी झाले
****
नांदेड जिल्ह्यातल्या नांदेड दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेचे आनंद बोंडारकर, नांदेड उत्तर-शिवसेनेचे बालाजी कल्याणकर, नायगाव- भाजपचे राजेश पवार, देगलूर भाजपचे जीतेश अंतापूरकर, मुखेड - भाजपचे तुषार राठोड, भोकर -भाजपच्या श्रीजया चव्हाण, लोहा - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप पाटील चिखलीकर, किनवट - भाजपचे भीमराव केराम, तर हदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे बाबुराव कदम कोहळीकर विजयी झाले.
****
धारा��िव जिल्ह्यातल्या उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कैलास घाडगे पाटील तर तुळजापूर मधून भाजपचे राणा जगजितसिंह पाटील यांचा विजय झाला, तर परंडा मतदारसंघातून शिवसेनेचे तानाजी सावंत विजयी झाले उमरगा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण स्वामी विजयी झाले.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघातून महायुतीचे शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, औरंगाबाद पश्चिम मधून शिवसेनेचे संजय शिरसाट, तर औरंगाबाद पूर्व मधून भाजपचे अतुल सावे विजयी झाले. गंगापूर मतदारसंघातून भाजपचे प्रशांत बंब, वैजापूर मधून शिवसेनेचे रमेश बोरनारे, कन्नड मधून शिवसेनेच्या संजना जाधव, फुलंब्री मधून भाजपच्या अनुराधा चव्हाण, सिल्लोडमधून शिवसेनेचे अब्दुल सत्तार, तर पैठण मतदारसंघातून शिवसेनेचे विलास भुमरे जिंकले आहेत.
****
झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चानं ३४ तर काँग्रेसनं १५ जागांवर विजय मिळवला. भारतीय जनता पक्षानं २० जागा ��िंकल्या.
केरळ मधल्या वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या प्रियंका गांधी चार लाख दहा हजार ९३१ मतांनी विजयी झाल्या आहेत.
****
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे प्राध्यापक रवींद्र चव्हाण विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे डॉक्टर संतुक हंबर्डे यांचा चौदाशे सत्तावन्न मतांनी पराभव केला.वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भोसीकर तिस-या स्थानी राहिले.
****
क्रिकेट
बॉर्डर - गावसकर क्रिकेट कसोटी मालिकेत, पहिल्या सामन्याच्या काल दुसऱ्या दिवशी भारतानं बिनबाद १७२ धावा करत, २१८ धावांची आघाडी घेतली आहे. यात,यशस्वी जैस्वालच्या नव्वद तर, के एल राहुलच्या बासष्ट धावांचा समावेश आहे. त्यापूर्वी काल सकाळी यजमान संघाचा पहिला १०४ धावांवर आटोपला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे. हा या कार्यक्रमाचा ११६ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण होईल.
****
0 notes
abhinews1 · 2 years ago
Text
आर.के. ग्रुप के शैक्षिक संस्थानों में हर्षोल्लास से मना गणतंत्र दिवस
Tumblr media
आर.के. ग्रुप के शैक्षिक संस्थानों में हर्षोल्लास से मना गणतंत्र दिवस
युवा पीढ़ी महापुरुषों के आदर्शों को करे आत्मसातः डॉ. रामकिशोर अग्रवाल मथुरा। आर.के. एज्यूकेशनल ग्रुप के शैक्षिक संस्थानों राजीव इंटरनेशनल स्कूल, के.डी. मेडिकल कॉलेज-हॉस्पिटल एण्ड रिसर्च सेण्टर, के.डी. डेंटल कॉलेज, के.डी. नर्सिंग कॉलेज एण्ड पैरामेडिकल साइंस, राजीव एकेडमी फॉर टेक्नोलॉजी एण्ड मैनेजमेंट, राजीव एकेडमी फॉर फार्मेसी और जी.एल. बजाज ग्रुप आफ इंस्टीट्यूशंस में सांस्कृतिक एवं देशभक्ति से ओत-प्रोत कार्यक्रमों के बीच 74वां गणतंत्र मनाया गया। इस अवसर पर आर.के. एज्यूकेशनल ग्रुप के अध्यक्ष डॉ. रामकिशोर अग्रवाल, उपाध्यक्ष पंकज अग्रवाल और प्रबंध निदेशक मनोज अग्रवाल ने सभी गुरुजनों, छात्र-छात्राओं तथा कर्मचारियों को गणतंत्र दिवस की बधाई दी। गुरुवार सुबह सभी संस्थान प्रमुखों ने राष्ट्रगान के साथ ध्वजारोहण कर छात्र-छात्राओं को गणतंत्र दिवस की महत्ता से अवगत कराया। आर.के. एज्यूकेशनल ग्रुप के अध्यक्ष डॉ. रामकिशोर अग्रवाल ने अपने संदेश में कहा कि हम���रा देश विकास पथ पर अग्रसर है लेकिन हमें अभी भी बहुत कुछ करना बाकी है। डॉ. अग्रवाल ने कहा कि देश के विकास के लिए हम सभी को अपनी भावनाओं में एकता और अखंडता को समाहित करना चाहिए, साथ ही आज की युवा पीढ़ी को महापुरुषों के आदर्शों को आत्मसात करना भी बहुत जरूरी है। राजीव इंटरनेशनल स्कूल में नन्हें-मुन्ने बच्चों ने देशभक्ति से ओत-प्रोत कार्यक्रम पेश किए। के.डी. मेडिकल कॉलेज में गणतंत्र दिवस के साथ ही विद्या की आराध्य देवी मां सरस्वती की पूजा-अर्चना कर उल्लासपूर्ण वातावरण में बसंत पंचमी मनाई गई। इस अवसर पर प्राचार्य और डीन डॉ. रामकुमार अशोका ने कहा कि मातृभूमि के सम्मान एवं उसकी आजादी के लिये असंख्य वीरों ने अपने जीवन की आहुति दी थी। ऐसे ही महान देशभक्तों के त्याग और बलिदान के परिणामस्वरूप हमारा देश पूर्ण गणतांत्रिक देश हो सका। आज इस गणतंत्र की रक्षा युवाओं के हाथ है। डॉ. श्याम बिहारी शर्मा ने कहा कि हमारी युवा पीढ़ी को कम से कम एक बार अपने संविधान का वाचन अवश्य करना चाहिए। हमारे संविधान में क्या लिखा है, इसका ज्ञान युवा पीढ़ी को जरूर होना चाहिए। डॉ. राजेन्द्र कुमार ने कहा कि 1950 में जब देश ने पहला गणतंत्र दिवस मनाया, उस वक्त का जज्बा, उस जमाने के लोगों के जज्बात और आज के हालातों में बहुत फर्क आ गया है। अब हम अपने राष्ट्रीय पर्व तो मनाते हैं लेकिन उनमें औपचारिकता की सिकुड़न आ गयी है। लोगों के दिलों में अब वह उत्साह हिलोरें नहीं मारता। के.डी. डेंटल कॉलेज के प्राचार्य और डीन डॉ. मनेष लाहौरी ने अपने सम्बोधन में कहा कि भारत की गरिमा और सम्प्रभुता को बनाए रखना सिर्फ सैनिकों का ही नहीं बल्कि हम सबका कर्तव्य है। जीएल बजाज की निदेशक प्रो. नीता अवस्थी ने कहा कि भारतीय संस्कृति वसुधैव कुटुम्बकम, जियो और जीने दो, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामया की पक्षधर है। इसकी रक्षा और देश का विकास युवा तरुणाई के कंधों पर है। राजीव एकेडमी के निदेशक डॉ. अमर कुमार सक्सेना ने छात्र-छात्राओं का आह्वान किया कि राष्ट्रीयता की भावना का प्रदर्शन करने की बजाय हमें मुल्क के विकास का संकल्प लेना चाहिए। राजीव एकेडमी फॉर फार्मेसी के निदेशक डॉ. देवेन्द्र पाठक ने कहा कि 26 जनवरी का दिन प्रत्येक भारतीय को महापुरुषों के आदर्शों पर चलने की नसीहत देता है। आज के समय में आवश्यकता है अपने कुविचार व कुसंस्कार के खिलाफ लड़ने की। भ्रष्टाचार, सांप्रदायिकता, जातिवाद, क्षेत्रवाद, गरीबी, बेरोजगारी व अशिक्षा को दूर भगाना तब तक सम्भव नहीं जब तक कि हम एकजुट प्रयास नहीं करते। के.डी. नर्सिंग कॉलेज के प्राचार्य शिवराज सिंह ने कहा कि हमारा तिरंगा हर भारतीय के अंदर उत्साह, स्वाभिमान और ग���रव का संचार करता है। गणतंत्र दिवस कार्यक्रम में मुख्य प्रशासनिक अधिकारी अरुण अग्रवाल, डॉ. बीपी सिंह भदौरिया, डॉ. वीपी पाण्डेय, डॉ. मंजू पाण्डेय, डॉ. गगनदीप कौर, प्रशासनिक अधिकारी नीरज छापड़िया, अमित शर्मा, समीर गौतम, प्रियाकांत यादव, अतुल पाठक, ��वन, ओमवीर सिंह चौहान सहित बड़ी संख्या में चिकित्सक, छात्र-छात्राएं और कर्मचारी उपस्थित रहे। चित्र कैप्शनः राजीव इंटरनेशनल स्कूल में देशभक्तिपूर्ण कार्यक्रम पेश करते छात्र-छात्राएं। तिरंगे को सलामी देते के.डी. मेडिकल कॉलेज के प्राचार्य डॉ. रामकुमार अशोका।
Tumblr media
आर.के. ग्रुप के शैक्षिक संस्थानों में हर्षोल्लास से मना गणतंत्र दिवस Read the full article
0 notes
prakhar-pravakta · 3 years ago
Text
शौर्य - सेवा एवं संस्कार का सेतु बनी श्रीरामनवमी शोभायात्रा
शौर्य – सेवा एवं संस्कार का सेतु बनी श्रीरामनवमी शोभायात्रा
सतना , हिंदू पर्व समन्वय समिति के तत्वावधान में रामनवमी शोभायात्रा की अगुवाई शौर्य और स्वाभिमान का उद्घोष करते हुए सिख समाज की बुलेट दल के रूप में शौर्य वाहिनी एवं रामभक्त देशभक्त युवा तरुणाई बजरंग दल के कर्मठ कार्यकर्ताओं द्वारा हुई वहीं सेवा और संस्कार का जीवंत स्वरूप जैन समाज, कुर्मवंशी समाज, केशरवानी समाज व सेवा भारती के ध्येयनिष्ठ कार्यकर्ताओं द्वारा मार्ग में चल समारोह के स्वागत के दौरान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
jairohanijbp · 3 years ago
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
भारतीय जनता युवा मोर्चा महानगर द्वारा “ सैन्य स्वाभिमान दिवस “ कार्यक्रम आयोजित किया जिसमें भारत माता एवं चंद्र्शेखर आज़ाद जी को पुष्पांजलि एवं वन्दे मातरम् गीत से अमर गाथा को याद किया कार्यक्रम में भाजयुमो के पूर्व प्रदेश अध्यक्ष @abhilashbjpmp जी ,सोनू बचवानी जी ,ज़िला अध्यक्ष योगेन्द्र ठाकुर जी ,हरीश ठाकुर जी एवं बड़ी संख्या में युवा साथियों की उपस्तिथि थी
0 notes
sharpbharat · 3 years ago
Text
Saraikela-‍BJP : आदिवासी समाज के युवा मुख्यमंत्री हेमन्त सोरेन को सद्बुद्धि के लिये प्रार्थना करें : रमेश हांसदा
Saraikela-‍BJP : आदिवासी समाज के युवा मुख्यमंत्री हेमन्त सोरेन को सद्बुद्धि के लिये प्रार्थना करें : रमेश हांसदा
सरायकेला : राज्य सरकार द्वारा शराब बेचे जाने के विरोध में शनिवार को भाजपा नेता रमेश हांसदा ने संवाददाता सम्मेलन कर कड़ा विरोध जताते हुए कहा कि दिशोम गुरु शिबू सोरेन ने आदिवासी समाज को शोषण के चंगुल से निकालने के लिए सामाजिक आंदोलन की शुरुआत की थी. दिशोम गुरु शिबू सोरेन के सामाजिक आंदोलन के परिणामस्वरूप आदिवासियों ने स्वाभिमान से जीना सीखा, हर मौके पर रोना नहीं. आदिवासी समाज को शराब से दूर रहने की…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mks2011957-blog · 3 years ago
Photo
Tumblr media
*पूत की पाती परिवार के नाम* आदरणीय चाचा जी ,मामा जी एवं गांव देश के बड़े बुजुर्ग लोग, सादर प्रणाम ! 30 - 35 साल पहले मैं गांव छोड़कर महाराष्ट्र आया था। मैं खुद को असुरक्षित महसूस कर रहा था। लेकिन महाराष्ट्र में कांग्रेस की सरकार ने मुझे जो सुरक्षा, सुविधा और अवसर दिया ऊसकी वजह से मैं आज यहां तक पहुंचा हूं। ऊसकी वजह से मैं महाराष्ट्र में रहने वाले अपने परिवार का पालन पोषण कर पा रहा हूं। आज मैं महसूस करता हूं कि हमारे परिवार में भी मेरे दादा जी ने जो तरक्की की थी वो तत्कालीन उत्तर प्रदेश में कांग्रेस की सरकार के जमाने में ही की थी।लेकिन उसके बाद बी.जे.पी. ,समाजवादी और बी.एस.पी. की सरकारों ने जाति ,धर्म ,मंदिर मस्जिद के नाम पर लोगों को लड़ाने एवं बाटने का काम किया है।बड़े दुःख की बात है जिस नरेंद्र मोदी को उत्तर भारतीयों ने बनारस से सांसद बनाया,प्रधान मंत्री बनाया , उस अहसान फरामोश नरेंद्र मोदी ने मेरी मां,पिताजी ,चाचा ,चाची , बुआ , फूफा , मामा ,मामी सबको कोरोना वायरस बोला। हम तो कोरोना महामारी के समय अपने घर आए थे ना की कोरोना फैलाने, मोदी ने हम लोगों को गली दी है। हमारे स्वाभिमान को ठेस पहुंचाई है। आपसे निवेदन है की प्रियंका गांधी जी के साथ जुडें ( लड़की हूं लड़ सकती हूं ) इस मुहिम में मेरे परिवार की सारी बालिकाएं जुडें एवं "हांथ के पंजे" को मजबूत करें,और कांग्रेस के प्रत्यासियों को चुनकर लाएं तथा प्रदेश में कांग्रेस की सरकार बनाएं। मेरे भतीजों ,भतीजियों ,भाइयों,बहनों एवं आज के युवा युवतियों का भविष्य सुरक्षित करें एवं कराएं। घर में सभी को प्रणाम। आपका अपना, महेंद्र कुमार. मुंबई ,महाराष्ट्र. 14.2.2022. https://www.instagram.com/p/CZ9psNtMK5l/?utm_medium=tumblr
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
युवा स्वाभिमानच्या ११ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
युवा स्वाभिमानच्या ११ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
युवा स्वाभिमानच्या ११ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल अमरावती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाघ जिल्ह्यात आता चांगलाच पेटला आहे. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी अमरावती महापालिकेचे आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांच्या शाई फेकली या संदर्भात मनपा आयुक्त यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तक्रारी आमदार रवी राणा यांच्या सह राजापेठ पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
social-yogi-shyam-satish · 3 years ago
Photo
Tumblr media
ओम आदरणीय भारत स्वाभिमान के केंद्रीय प्रभारी डॉ साहब जयदीप जी आर्य जी को उनके अवतरण दिवस की खुब खुब हार्दिक बधाई एवं अनंत शुभकामनाएं गणपत दवे पतंजलि युवा भारत सोशल मीडिया राज्य प्रभारी राजस्थान पश्चिम https://www.instagram.com/p/CZyLB1splz9/?utm_medium=tumblr
0 notes