#मुंबई पोलीस आयुक्त
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 10 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १० जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचा आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या परदेशी भारतीयांना राष्ट्रपती प्रवासी भारतीय सन्मान आज प्रदान करण्यात येणार आहे.
महाकुंभ २०२५ ला समर्पित आकाशवाणीच्या विशेष कुंभवाणी वाहिनीचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते आज लोकार्पण झालं. प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल, मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यावेळी उपस्थित होते. महाकुंभ जात, पंथ आणि भेदभावाच्या पलिकडे असून, एकतेचा संदेश देत असल्याचं योगी आदित्यनाय यावेळी म्हणाले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कुंभवाणी या वाहिनीवर आजपासून २६ फेब्रुवारीपर्यंत महाकुंभमेळ्यात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचं प्रक्षेपण केलं जाईल. या वाहिनीवर अमृतस्नानाचं थेट प्रसारण देखील ऐकता येईल. आकाशवाणीच्या १०३ मेगाहर्टझ लहरींवरून, ‘न्यूज ऑन ए आय आर’ ॲप वरून, तसंच ‘वेव्ज’ या ओ टी टी मंचावरून कुंभ वाणी चं प्रसारण ऐकता येईल.
'परीक्षा पे चर्चा'च्या आठव्या आवृत्तीसाठी भारत आणि परदेशातले विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून दोन कोटी ७० लाखाहून अधिक नोंदणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी माय जी ओ व्ही डॉट इन वर सुरु असून, १४ जानेवारी पर्यंत नोंदणी सुरु राहणार आहे.
शाश्वत भविष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला अनुसरून, २०३० सालापर्यंत ५० टक्के बिगर जीव��श्म इंधनाचा पर्याय स्वीकारण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं, केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत नवीकरणीय ऊर्जा या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात बोलत होते. जगभरात हरित ऊर्जेपासून बनवलेल्या उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेता, आपल्या नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा पुरेपूर लाभ घेण्याचं भारताचं उद्दिष्ट असल्याचं जोशी यांनी सांगितलं.
छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात काल सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. सुकमा आणि विजापूर या जिल्ह्यांच्या सीमेवरच्या जंगलात जिल्हा राखीव पोलीस दल, विशेष कृती दल आणि कोब्रा बटालियनचं संयुक्त पथक नक्षली विरोधी मोहिमेवर असताना ही चकमक सुरू झाली.
शेतकऱ्यांनी पिकवलेल्या तृणधान्याला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पणन विभागाची आहे, असं पणनमंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात पणन मंडळाच्या वतीनं आयोजित भरडधान्य महोत्सवाचं उद्घाटन करताना बोलत होते. भरडधान्य जनजागृतीसाठी काढलेल्या दुचाकी फेरीलाही रावल यांनी हिरवा झेंडा दाखवला. राज्याच्या विविध भागातून भरडधान्य उत्पादक, प्रक्रिया उद्योगामध्ये कार्यरत असणारे बचतगट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्ट अप कंपन्या यात सहभागी झाल्या आहेत.
राज्यात अनधिकृत मासेमारी नौकांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनच्या सहायानं देखरेख ठेवणारी डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणाली राबवायला कालपासून सुरुवात झाली. मत्स्यव्यवसाय आणि बंदरमंत्री नितेश राणे यांनी मुंबईतल्या आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्षाचं उद्घाटन केलं. मुंबई शहरात ससून गोदी, मुंबई उपनगरात गोराई, ठाण्यात उत्तन, पालघरमध्ये शिरगाव, रायगड जिल्ह्यात वर्सोली आणि श्रीवर्धन, रत्नागिरीत भाट्ये आणि मिरकरवाडा, तसंच सिंधुदुर्गात देवगड, अशा नऊ ठिकाणी ड्रोनद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने पाच लाख ३० हजार ४५ शेतकऱ्यांना ५३५ कोटी ६५ लाख ७४ हजार ८९३ रुपयांची मदत वितरित केली आहे. मदतीची ही रक्कम थेट आपदग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात लातूर जिल्ह्यातल्या एक लाख ६८ हजार ८९ शेतकऱ्यांना १७८ कोटी ६५ लाख रुपये, परभणी जिल्ह्यातल्या एक लाख १२ हजार ६४८ शेतकऱ्यांना १२१ कोटी ६४ लाख, बीड जिल्ह्यातल्या ३९ हजार ९३ शेतकऱ्यांना ३० कोटी २२ लाख, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या तीन हजार ६१९ शेतकऱ्यांना ३ कोटी २३ लाख, हिंगोली जिल्ह्यातल्या दोन हजार ४०८ शेतकऱ्यांना एक कोटी ६३ लाख, नांदेड जिल्ह्यातल्या एक हजार ८८६ शेतकऱ्यांना १ कोटी ५८ लाख, जालना जिल्ह्यातल्या एक हजार ५९० शेतकऱ्यांना १ कोटी ५७ लाख, तर धाराशिव जिल्ह्यातल्या ३४२ शेतकऱ्यांना ३२ लाख ५० हजार १४८ रुपये वितरीत करण्यात आले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात शेगाव तालुक्यात पूर्णा नदीकाठच्या विविध गावांमध्ये नागरिकांच्या डोक्यावरील केस गळतीचं प्रमाण अचानक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने आरोग्य विभागानं त्वचारोग तज्ज्ञांच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू केलं आहे.
0 notes
Text
बृहन्मुंबई शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
मुंबई, दि. 12 : मानवी जीवन, मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी, सुव्यवस्था अबाधित राहावी याकरित��� प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून यांनी पोलीस उप आयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी बृहन्मुंबई यांच्याद्वारे सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त अधिकारानुसार बृहन्मुंबई शहर हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार दि. 20 डिसेंबर 2023 अखेर पाच…
View On WordPress
0 notes
Text
भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांचे मुंबई येथून प्रयाण
मुंबई, दि. १० :- भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांचे आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून भूतानकडे प्रयाण झाले. यावेळी कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे यांच्यासह विविध विभागांचे…
View On WordPress
0 notes
Text
आपला ' अतिक अहमद ' होण्याची भीती , समीर वानखेडे यांनी लिहले पत्र
आर्यन खान ड्रग्स प्रकरणात 25 कोटी रुपयांच्या लाचखोरीच्या आरोपावरून एनसीबीचे मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढत असल्याचे दिसून येत असून त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्र लिहून संरक्षणाची मागणी केलेली आहे . आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना धमकी येत असल्याचा देखील दावा त्यांनी या पत्रात केलेला आहे. सीबीआयने 11 मे रोजी समीर वानखेडे यांच्यासोबत इतर पाच जणांच्या विरोधात…
View On WordPress
0 notes
Text
मुंबईत २६/११ची पुनरावृत्ती होण्याची धमकी! आयुक्त म्हणाले- पाकिस्तानातून आलेल्या संदेशाची चौकशी सुरू आहे
मुंबईत २६/११ची पुनरावृत्ती होण्याची धमकी! आयुक्त म्हणाले- पाकिस्तानातून आलेल्या संदेशाची चौकशी सुरू आहे
पोलिस आयुक्त म्हणाले, ‘मुंबईत २६/११ ची पुनरावृत्ती होण्याच्या धमकीचा संदेश प्राथमिक तपासात पाकिस्तानातून आल्याचे निष्पन्न झाले आहे. एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर इमेज क्रेडिट स्रोत: ANI पुन्हा एकदा मुंबईत २६/११ सारखा दहशतवादी हल्ला धमकी दिल्याप्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ विवेक फणसळकर आज (शनिवार, 20 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘मुंबई…
View On WordPress
0 notes
Text
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची चौकशी
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची चौकशी
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची चौकशी मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची शुक्रवारी सहा तास चौकशी केली. अनिल देशमुख प्रकरणावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना पांडे यांनी तक्रार मागे घेण्यासाठी परमबीर सिंह यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप आहे. याप्रकरणी स्वत: सिंह यांनी तक्रार केली होती. तत्कालीन गृहमंत्री…
View On WordPress
0 notes
Text
सलमान खान याने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट , म्हणाला की..
सलमान खान याने घेतली मुंबई पोलीस आयुक्ता���ची भेट , म्हणाला की..
सिधू मूसेवाला यांच्या हत्येनंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला देखील धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी सलमान खान याने शुक्रवारी संध्याकाळी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतलेली आहे. लॉरेन्स बिश्र्नोई या टोळीकडून सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमान खान याने विवेक फणसळकर यांच्याकडे स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्याची मागणी केलेली…
View On WordPress
0 notes
Text
सलमान खान याने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट , म्हणाला की..
सलमान खान याने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट , म्हणाला की..
सिधू मूसेवाला यांच्या हत्येनंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला देखील धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी सलमान खान याने शुक्रवारी संध्याकाळी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतलेली आहे. लॉरेन्स बिश्र्नोई या टोळीकडून सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमान खान याने विवेक फणसळकर यांच्याकडे स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्याची मागणी केलेली…
View On WordPress
0 notes
Text
सलमान खान याने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट , म्हणाला की..
सलमान खान याने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट , म्हणाला की..
सिधू मूसेवाला यांच्या हत्येनंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला देखील धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी सलमान खान याने शुक्रवारी संध्याकाळी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर ��ांची भेट घेतलेली आहे. लॉरेन्स बिश्र्नोई या टोळीकडून सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमान खान याने विवेक फणसळकर यांच्याकडे स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्याची मागणी केलेली…
View On WordPress
0 notes
Text
सलमान खान याने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट , म्हणाला की..
सलमान खान याने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट , म्हणाला की..
सिधू मूसेवाला यांच्या हत्येनंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला देखील धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी सलमान खान याने शुक्रवारी संध्याकाळी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतलेली आहे. लॉरेन्स बिश्र्नोई या टोळीकडून सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमान खान याने विवेक फणसळकर यांच्याकडे स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्याची मागणी केलेली…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०९ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाईन सेवांमध्ये वाढ करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश • मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातला शासन आदेश केंद्राकडून जारी • रस्ते अपघातातल्या जखमींसाठी ��ीड लाखापर्यंत विनारोकड उपचार योजना सुरु, हिट अँड रनमधल्या मृतांच्या वारसांना २ लाख रुपयांची मदत • १३ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या प्रयागराज इथल्या कुंभमेळ्याची तयारी पूर्ण, आकाशवाणीच्या विशेष गीताचं लोकार्पण आणि • तिरुपती इथं चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू, तर ४० जण गंभीर जखमी
राज्यात ऑनलाईन सेवांमध्ये वाढ करण्याचे निर्देश मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत काल राज्य सेवा हक्क आयोगाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या नागरिकांना आवश्यक त्या सेवा सुलभतेने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने 'आपले सरकार सेवा पोर्टल'द्वारे सद्यस्थितीत ५३६ ऑनलाईन सेवा दिल्या जात आहे���, त्याचा नागरिकांना व्यापक प्रमाणात उपयोग होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या ऑनलाईन सेवांमध्ये वाढ करण्यास त्यांनी सांगितलं. अधिक सक्रियतेने आणि सुलभरित्या व्यापक स्वरुपात या पोर्टलद्वारे नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात ऑनलाईन सेवा उपलब्ध होतील, यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
नवी मुंबईत पोलिस विभागाच्या नशामुक्त नवी मुंबई अभियानाला काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. अंमली पदार्थाच्या विरोधात लढणं हीच आजच्या काळातली देशभक्ती असून, या लढाईत सहभागी होण्याचं आवाहन, त्यांनी यावेळी केलं. सध्या अंमली पदार्थांचे व्यवहार सामाजिक संपर्क माध्यमांवरूनही होत असल्याचं दिसून येत आहे, अशा व्यवहारांची माहिती मिळाल्यास, ८८ २८ ११२ ११२ या टोल-फ्री क्रमांकावर सूचित करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले … ‘‘आज जो आपल्याला टोल फ्री नंबर सांगितलेला आहे, हा टोल फ्री नंबर याकरता आहे, की आपल्यापैकी कोणालाही कुठेही अशा प्रकारची शंका आढळली, तर आपण त्यानंबरवर सांगितलं पाहिजे. आपली आयडेंटीटी कुठेही डिस्क्लोज होणार नाही. हे खरंय की आपण, स्वतः कदाचित ड्रग पेडलरशी लढू शकणार नाही. पण त्या लढाईमध्ये आपण एक सैनिकाचं काम करू शकतो. इन्फॉर्मरचं काम करू शकतो. ती एक अत्यंत मोठी समाजाची सेवा असेल. आजच्या काळामध्ये ड्रग ॲडिक्शनच्या विरूद्ध लढणं ही खऱ्या अर्थानं देशभक्ती आहे.’’
या कार्यक्रमाला वनमंत्री गणेश ना��क, सिने अभिनेता तसंच या उपक्रमाचा दूत जॉन अब्राहम, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातला शासन आदेश केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी, राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडे काल सुपूर्द केला. सामंत यांनी नवी दिल्लीत शेखावत यांची भेट घेतली, ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे, आणि राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे यावेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर सदर शासननिर्णय शेखावत यांनी सुपूर्द केला. सामंत यांनी पत्रकारांना याबाबत माहिती देतांना, प्राकृत भाषेतल्या संशोधनासाठी सहाय्याची विनंती केंद्राकडे केली असल्याचं सांगितलं. ते म्हणाले.. ‘‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा जो दर्जा दिलेला आहे, त्याची अधिसूचना आमच्याकडे म्हणजे महराष्ट्राच्या जनतेकडे सुपूर्द केलेली आहे. मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांना, आणि सांस्कृतिक मंत्री शेखावत साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. आमच्या महाराष्ट्राच्या जनतेचं आणि विशेषतः मराठी भाषिकांचं जे स्वप्न होतं, ते आज अधिकृतरित्या परिपूर्ण होतंय. प्राकृत भाषेला जो, अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, त्या प्राकृतवर महाराष्ट्रामध्ये देखील फार मोठ्या पद्धतीनं संशोधन होतंय. त्यासाठी देखील निधीची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी आम्ही शेखावत साहेबांकडे केल्यानंतर त्यालादेखील त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय.’’
रस्ते अपघातातल्या जखमींसाठी विनारोकड उपचार देणारी योजना केंद्र सरकारनं कालपासून सुरू केली. याअंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचारांसाठी कोणतीही रोख रक्कम द्यावी लागणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिल्लीत काल ही घोषणा केली. याबाबत अधिक माहिती देताना, ते म्हणाले… ‘‘ॲक्सिडेंट होने के बाद तुरंत चौबीस घंटे के अंदर जैसे ही पुलिस मे इन्फर्मेशन जायेंगी, वो डॉक्टर जो होगा उसको, वो जो पेशंट ॲडमिट होगा, उसको सात दिन तक ट्रीटमेंट का खर्चा या मॅगझिमम देड लाख रूपये हम तुरंत देंगे उसकी ट्रीटमेंट के लिये। बादमें हीट ॲन्ड रन व्हिक्टीम जो है, उसमें भी मृत्यू होती है, तो हम दो लाख रूपये देंगे।’’
प्रयागराज इथं यंदा १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यात महाकुंभ २०२५चं आयोजन करण्यात आलं आहे. या महाकुंभासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल एका विशेष गाण्याचं लोकार्पण केलं. दरम्यान, १३ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या महाकुंभमेळ्याला ४५ ��ोटींहून अधिक भाविक भेट देण्याची शक्यता केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी व्यक्त केली. त्यांनी काल प्रयागराज इथं कलाग्राम केंद्राचा आढावा घेतला. तर, केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नवीन टर्मिनल इमारतीची पाहणी केली. १५ जानेवारीपासून प्रयागराज विमानतळ सुरु होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
आंध्र प्रदेशमध्ये तिरुपती इथल्या बालाजी मंदीरात वैकुंठ गेटवर काल झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला, तर इतर ४० जण गंभीर जखमी झाले. तिरुपतीमधल्या विष्णू निवास आणि रामनायडू शाळेजवळ वैकुंठ एकादशीच्या दर्शनाचे टोकन वाटप करत असताना ही घटना घडली. गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी चेंगराचेंगरीत भाविकांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी जखमींवर करण्यात येत असलेल्या उपचारांबाबत अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, केंद्र शासनाकडून सर्व प्रकारच्या सहकार्याचं आश्वासन दिलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सात कलमी कृती कार्यक्रमाची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रत्येक कार्यालयाने अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं विविध विभागांच्या आढावा बैठकीत बोलत होते. विभागात बीड, परभणी, तसंच धाराशिव इथं जिल्हाधिकाऱ्यांनी काल यासंदर्भात बैठक घेऊन सात कलमी कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवात काल देवीची विशेष रथ अलंकार महापूजा मांडण्यात आली होती. तर देवीची प्रक्षाळ पूजा आणि गरुड या वाहनावरुन छबीना मिरवणूक काढण्यात आली.
एचएमपीव्ही या श्वसनविकाराबाबत घाबरण्याचं कारण नाही. याचा सामना करण्यासाठी बीड जिल्हा आरोग्य विभाग तयार असल्याचं, बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी म्हटलं आहे. धाराशिव जिल्ह्यातही याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असल्याचं, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार डॉ. मैनाक घोष तसंच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.एल हरिदास यांनी सांगितलं आहे. लातूर महापालिकेच्या आरोग्य विभागानेही नागरिकांना घाबरून न जाता, या संदर्भातल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
परभणी इथं वाहतुक सुरक्षा सप्ताानिमित्त काल जनजागृती फेरी काढण्यात आली. वाहतुक सुरक्षेबाबत संदेश देणारे फलक हाती घेतलेले विद्यार्थी या फेरीत सहभागी झाले होते.
राज्य पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त धाराशिव जिल्ह्यात परंडा पोलिस ठाण्याकडून विविध उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या पोलिस ठाण्यांना भेटी, महिला आणि मुलीच्या संरक्षणाविषयी मार्गदर्शन, शस्त्र प्रदर्शन, जनजागृती फेरी, आदी उप्रकमांचा समावेश असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी संबंधित मालमत्ता धारकांना उद्या १० तारखेपर्यंत व्याज शास्तीमध्ये ७५ टक्के सुट दिली आहे. या संधीचा लाभ घेऊन मालमत्ता धारकांनी थकीत मालमत्ता कराचा भरणा करावा असं आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी केलं आहे.
नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत काल लातूर इथं विभागीय तसंच जिल्हास्तरीय उल्लास मेळावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी या मेळाव्याचं उद्घाटन केलं. नव भारत साक्षरता कार्यक्रमात शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेवून १५ वर्षांवरील प्रत्येक निरक्षर व्यक्तीला साक्षर करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन वर्षा ठाकूर यांनी केलं. या निमित्तानं साक्षरता फेरीही काल काढण्यात आली.
बीड विभागात नवीन दोन ई बसेस दाखल झाल्या असून, या बस बीड ते पंढरपूर मार्गावर सुरू करण्यात येत आहेत. बीड ते पंढरपूर सकाळी साडे सहा आणि आठ वाजता आणि दुपारी ५ वाजता असेल, तर परतीला पंढरपूर ते बीड ही बस सकाळी आठ वाजता, दुपारी एक आणि अडीच वाजता सुटेल. चौसाळा, येरमाळा, बार्शी, कुर्डूवाडी मार्गे ही बस धावेल, अशी माहिती सहाय्यक वाहतूक अधीक्षक संतोष नागनाथ महाजन यांनी दिली.
नांदेड जिल्हा प्रशासनानं या वर्षातल्या तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. १७ जानेवारीला हजरत हाजी सैयाह सरवरे मगदूम यांचा ऊर्स, एक सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी पूजन तर १८ डिसेंबरला श्रीक्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रेनिमित्त सुटी देण्यात आली आहे.
नागरिकांनी विशेषत: मुलांनी रेल्वे रुळांजवळ पतंग उडवू नये, असं आवाहन दक्षिण मध्य रेल्वेने केलं आहे. चिनी बनावटीचा मांजा वीज प्रवाहक असल्याने, हा मांजा रेल्वेच्या वीज वाहिन्यांच्या संपर्कात आल्याने अनेकांना वीजेचा गंभीर धक्का बसल्याच्या घटना घडल्या आहेत, या पार्श्वभूमीवर रेल्वेनं हे आवाहन केलं आहे.
0 notes
Text
भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांचे मुंबई येथून प्रयाण
मुंबई, दि. १० :- भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांचे आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून भूतानकडे प्रयाण झाले. यावेळी कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे यांच्यासह विविध विभागांचे…
View On WordPress
0 notes
Text
बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, हॉट एअर बलूनच्या उड्डाणास १४ मार्चपर्यंत बंदी
मुंबई, दि. २२ : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅराहॅण्ड ग्लायडर्स, हॉट एअरच्या विनापरवाना उड्डाणाला १४ मार्च पर्यंत बंदीचे आदेश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उप आयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी विशाल ठाकूर यांनी जारी केले आहेत. संभाव्य घातपात रोखण्यासाठी बृहन्मुंबई पोलीस…
View On WordPress
0 notes
Text
सलमान खान याने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट , म्हणाला की..
सलमान खान याने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट , म्हणाला की..
सिधू मूसेवाला यांच्या हत्येनंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला देखील धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी सलमान खान याने शुक्रवारी संध्याकाळी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतलेली आहे. लॉरेन्स बिश्र्नोई या टोळीकडून सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमान खान याने विवेक फणसळकर यांच्याकडे स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्याची मागणी केलेली…
View On WordPress
0 notes
Text
सुपरस्टार सलमान खानने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली, बिष्णोई टोळीने दिली जीवे मारण्याची धमकी
सुपरस्टार सलमान खानने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली, बिष्णोई टोळीने दिली जीवे मारण्याची धमकी
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतल्यानंतर सलमान खान आपल्या घरी रवाना झाला आहे. सलमान खान प्रतिमा क्रेडिट स्रोत: Instagram रात्रीचा तारा सलमान खान मुंबई पोलीस आयुक्तांना भेटायला आले. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर सलमान खान सोबत त्याच्या घराकडे रवाना झाला आहे. काही दिवसांपूर्वी बिष्णोई टोळीने तिचे वडील सलीम खान आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ही बातमी नुकतीच फुटली आहे.…
View On WordPress
0 notes
Text
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची सीबीआयकडून ६ तास चौकशी; 'हे' आहे प्रकरण
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची सीबीआयकडून ६ तास चौकशी; ‘हे’ आहे प्रकरण
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची सीबीआयकडून ६ तास चौकशी; ‘हे’ आहे प्रकरण मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त () यांची सीबीआयकडून चौकशी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, संजय पांडे यांची सीबीआयने जवळपास सहा तास चौकशी केली. यात त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आल्याचे कळते. सूत्रांच्या माहितीनुसार, यांची सीबीआयकडून सीबीआयकडून जवळपास सहा तास चौकशी करण्यात आली. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री…
View On WordPress
0 notes