#मिळू
Explore tagged Tumblr posts
Text
या स्मार्टफोन्सना सर्वात आधी मिळू शकते Android 13 Update, पाहा तुमचा फोन लिस्टमध्ये आहे की नाही?
या स्मार्टफोन्सना सर्वात आधी मिळू शकते Android 13 Update, पाहा तुमचा फोन लिस्टमध्ये आहे की नाही?
या स्मार्टफोन्सना सर्वात आधी मिळू शकते Android 13 Update, पाहा तुमचा फोन लिस्टमध्ये आहे की नाही? Android Updates: अँड्रॉइड 13 बद्दल अनेक रिपोर्ट्स सध्या समोर येत आहेत आणि एका नवीन बातमीनुसार, लवकरच ५ नोकिया फोन्समध्ये Google चे नवीन सॉफ्टवेअर व्हर्जन दिले जाऊ शकते. त्यांची नावे जाणून घ्या Android Updates: अँड्रॉइड 13 बद्दल अनेक रिपोर्ट्स सध्या समोर येत आहेत आणि एका नवीन बातमीनुसार, लवकरच ५…
View On WordPress
#android#update#आधी#आहे#की#टेक्नॉलॉजी#तुमचा#नाही#पाहा#फोन;#मिळू#या#लिस्टमध्ये#शकते!#सर्वात#स्मार्टफोन्सना
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 10 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
ज्येष्ठ उद्योजक र��न टाटा यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सायंकाळी चार वाजेपर्यंत सांस्कृतिक कला केंद्र इथं टाटा यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला असून, टाटा समूहाच्या विविध कंपन्यांचे कर्मचारी, राजकीय नेते, सामाजिक क्षेत्रातल्या व्यक्ती यांच्यासह मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांनी रतन टाटा यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास, उद्योजक कुमारमंगलम बिर्ला, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, विविध देशांच्या मुंबईतल्या दूतावासांचे राजदूत तसंच पोलीस खात्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टाटा यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.
रतन टाटा यांच्या सन्मानार्थ राज्य सरकारने आज एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. रतन टाटा यांच्या निधनामुळे भारतानं अमोल रत्न गमावलं असून, देशाच्या विकास यात्रेत रतन टाटा यांचं योगदान चिरस्मरणीय असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
****
राज्य मंत्रिमंडळाची मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीत रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव मांडला. रतन टाटा यांचं कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची विनंती केंद्र सरकारकडे करणारा प्रस्तावही मंत्रिमंडळाने संमत केला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसाच्या दौऱ्यासाठी लाओस इथं पोहोचले. या दौऱ्यात एकविसाव्या आसियान-भारत शिखर परिषदेला आणि १९ व्या पूर्व आशिया शिखर परिषदेला पंतप्रधान उपस्थित राहतील. भारत यंदा आपल्या ऍक्ट ईस्ट धोरणाची दशकपूर्ती साजरी करत असून आसियान सोबतचे संबंध हे ऍक्ट ईस्ट धोरण आणि हिंद प्रशांत दृष्टिकोनाचे मध्यवर्ती स्तंभ आहेत.
****
भारतीय सिनेमाने आपल्या भाषिक आणि सांस्��ृतिक विविधतेसोबतच देशात एकतेला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. विविधता आणि भविष्यकालीन गोष्टींमुळे सिनेमा हे एक भारत श्रेष्ठ भारताचा दृष्टीकोन मजबूत करणारं शक्तिशाली माध्यम बनला असल्याचं, त्यांनी एका लेखात नमूद केलं आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं महत्त्व विशद करताना वैष्णव यांनी, समावेशकतेची ही भावना भावना या पुरस्कारांच्या माध्यमातून दरवर्षी साजरी केली जाते, असं नमूद केलं.
****
उमंग ॲप आणि डिजिलॉकर सुविधा यांच्या एकत्रीकरणाची घोषणा राष्ट्रीय ई - गव्हर्नन्स विभागाने केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरीकांना एकाच प्रणालीमधून विविध सरकारी सेवा सहजपणे मिळू शकणार आहेत. उमंग ॲप सर्व अँड्रॉईड मोबाईल धारकांसाठी उपलब्ध आहे, आणि त्याच्या सेवांचा वापर डिजिलॉकर ॲप च्या माध्यमातून करता येईल, असं इलेक्ट्रॉनिक्स आणि महिती तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना आणि नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. घनसावंगी तालुक्यातल्या कुंभारी पिंपळगाव इथं एका अन्नप्रक्रिया उद्योगाच्या दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन आणि शेतकरी मेळावा त्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
त्यानंतर नांदेड इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महिला सशक्तीकरण मेळावा होणार आहे. या कार्यक्रमात आत्मन ॲपचा शुभारंभ, तसंच बालिका पंचायत संकल्पनेचं लोकार्पण, केंद्रशासन पुरस्कृत अमृत-दोन अभियानाअंतर्गत पाणी पुरवठा योजनेचं बळकटीकरण आणि संलग्नीकरण या कामाचं भूमिपूजन, आणि दिवंगत नरहर कुरुंदकर स्मारकाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
****
राज्यात आगामी काळात विजेच्या दरात कपात होण्याचे संकेत उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. नागपूर इथं काल वनामती सभागृहात विदर्भ आणि मराठवाड्याच्या पायाभूत सुविधा सक्षमीकरण आणि विस्तारीकरणाच्या एक हजार ७३४ कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ, फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात अपारंपारीक ऊर्जेचा वापर एकूण ऊर्जेच्या १६ टक्के होत असून सन २०३० पर्यंत हे प्रमाण ५४ टक्के होणार असल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं.
****
इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत य��वंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून बीड जिल्ह्यासाठी २�� हजार घरकुलं मंजूर करण्यात आली आहेत. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी झाला. विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातल्या गरजू नागरिकांना या योजनेतून स्वतःचं पक्के घर बांधण्यासाठी एक लाख २० हजार रुपये निधी दिला जातो.
****
येत्या २४ तासात राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाड्यात परभणी, बीड, धाराशिव जिल्ह्यातही येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
0 notes
Text
बायको : जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे.
Bandya : इतका आवडतो मी तुला?
बायको : आहो! तसं काही नाही, पण इतक ट्रेनिंग दिलेलं वाया नाही का जाणार? नवीन माणसाला परत कोण शिकवणार?
🤣🤣🤣😀😀😀😂😂😂🥳🥳🥳
0 notes
Text
बायको : जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे.
Pradip : इतका आवडतो मी तुला?
बायको : आहो! तसं काही नाही, पण इतक ट्रेनिंग दिलेलं वाया नाही का जाणार? नवीन माणसाला परत कोण शिकवणार?
🤣🤣🤣😀😀😀😂😂😂🥳🥳🥳
0 notes
Text
43. ‘तटस्थ’ राहणे
आपल्या जीवनाला आपल्या कृती आणि निर्णय तसेच इतरांच्या कृती चांगल्या किंवा वाईट अशी विभागण्याची सवय आहे. श्रीकृष्ण म्हणतात की समता असलेला मनुष्य या जगात पुण्य आणि पाप दोन्ही सोडतो (2.50). याचा अर्थ असा की एकदा आपण समत्व योग साधला की विभाजन/वर्गीकरण संपते.
आपले मन रंगीत चष्म्यांनी झाकलेले असते जे आपल्या जन्माच्या काळात आपल्या पालकांच्या, कुटुंबाच्या आणि मित्रांच्या प्रभावाने तसेच देशाच्या कायद्याच्या प्रभावाने आपल्यावर अंकित होतात. आपण या चष्म्यातून गोष्टी/कृती पाहत राहतो आणि त्यांचे चांगले किंवा वाईट असे वर्गीकरण करतो. योगामध्ये, या चष्म्यांचे टिंट्स निघून जातात, ज्यामुळे गोष्टी स्पष्ट दिसतात, जे फांद्यांऐवजी मुळे नष्ट करणे आणि गोष्टी जसेच्या तसे स्वीकारण्यासारखे आहे.
अशा विभाजने व्यावहारिक जगात आपली दृष्टी अधू होते आणि त्यामुळे योग्य निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेली महत्वाची माहितीही आपल्याला मिळू शक�� नाही. व्यवस्थापनाच्या भाषेत सांगायचे झाले तर अपुऱ्या आणि चुकीच्या माहितीच्या आधारे घेतलेला कोणताही निर्णय अपयशीच ठरणार, हे नक्की.
मध्यभागी असणे हे एखाद्या चर्चेसारखे असते जेथे विद्यार्थ्याला एकाच वेळी एखाद्या समस्येच्या बाजूने आणि विरोधात युक्तिवाद करावा लागतो. हे कायद्यासारखे आहे, जिथे आपण निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजू ऐकतो. हे सर्व प्राणीमात्रांमध्ये स्वतःला आणि सर्व प्राणिमात्रांना स्वतःमध्ये पाहण्यासारखे आहे आणि शेवटी सर्वत्र श्रीकृष्ण पाहण्यासारखे आहे (6.29).
एखाद्या स्थितीतून स्वत:ला त्वरेने वेगळे करून घेण्याची आणि कोणत्याही गोष्टीच्या दोन बाजू समजून घेण्याची ही क्षमता आहे. ही क्षमता जेव्हा विकसित होते तेव्हा आपण एखाद्या दोलायमान दारुमा बाहुलीप्रमाणे स्वत:ला मध्यभागी ठेवू शकतो.
जेव्हा एखाद्याला समत्वाचा योगावस्थेचा क्षणिक अनुभव येतो, तेव्हा त्यांच्या हातून घडणारे कोणतेही कर्म सुसंवादी असते. सांख्यिकीय दृष्टिकोनातून अध्यात्माकडे पाहिल्यास, ही त्या वेळेची टक्केवारी आहे जेव्हा आपण संतुलनात असतो आणि हा प्रवास ती टक्केवाती शंभर पर्यंत नेण्याचा प्रवास आहे.
0 notes
Text
महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे सरकारने महिलांना आकर्षित करण्यासाठी एक मोठी भेट दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024 (Maharashtra Pink E Riksha Yojna 2024) सुरू करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र पिंक ई-रिक्षाच्या माध्यमातून राज्यातील 17 जिल्ह्यांतील 10 हजार महिलांना ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असून त्याद्वारे त्या स्वयंरोजगार बनतील. राज्यातील 21 ते 60 वयोगटातील महिलांना महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजनेचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने पिंक ई-रिक्षा योजनेसाठी 80 कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. जेणेकरून राज्यातील अधिकाधिक पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकेल.
0 notes
Text
सगरोळी येथे राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत (एन. एल. एम.) एकदिवसीय प्रशिक्षण व कार्यशिबीर संपन्न..
कार्यक्रमासाठी वक्ते आणि मार्गदर्शक म्हणून डॉ. मंगेश पाटील, कोल्हापूर राष्ट्रीय पशुधन अभियानां��र्गत येणाऱ्या शेळीपालन, कुक्कुटपालन, वराह पालन आणि गाढव पालन या महत्वाकांक्षी योजना आणि त्यांसाठी आवश्यक असणारे कागदपत्र, नियम, अटी आणि प्रस्ताव दाखल करताना आणि त्यानंतर घडणाऱ्या प्रत्येक प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. यादरम्यान उपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थीना असलेल्या सर्व शंका आणि अडचणी बाबत विस्तृत माहिती दिली. एन. एल. एम. अंतर्गत शेतकऱ्यांना मोठ्या स्वरूपामध्ये शेळीपालन आणि कुक्कुटपालन या व्यवसायात उतरता यावे आणि त्याद्वारे स्थानिक पातळीवर चांगल्या प्रतीची आणि शुद्ध जातीची करडे आणि कुक्कुटपिल्ले उपलब्ध व्हावीत या उद्देशाने ५० % पर्यंत अनुदान देऊन नवीन उद्योजक तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या योजनेंतर्गत सुमारे एक कोटी रुपयांपर्यंत प्रकल्प शेतकऱ्याला उभारता येतो. याच अनुषंगाने शेतकऱ्यांनाहो योजना राबविताना येणारी दुसरी अडचण म्हणजे चारा व्यवस्थापन आणि चारा लागवड नियोजन. यासाठी कार्यक्रमास लाभलेले दुसरे मार्गदर्शक डॉ. प्रफुल्ल पाटील, प्रक्षेत्र व्यवस्थापक,पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर यांनी चारा व्यवस्थापन आणि चारा लागवड नियोजन तसेच, डॉ. संतोष शिंदे, पशुधन विकास अधिकारी, त्र्यंबकेश्वर, नाशिक यांनी कमीत कमी खर्चामध्ये आणि संसाधनामध्ये यशस्वी शेळीपालनाची पंचसूत्री बाबत त्र्यंबकेश्वर येथील आदिवासी शेतकऱ्यांकडील शेळीपालनाची उदाहरणे देऊन विस्तृत माहिती दिली.
राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत (एन. एल. एम.) सुरु होणाऱ्या “पशुसंवर्धन पंधरवडा २०२४” याचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्दिष्ट सहभागींच्या कौशल्य आणि ज्ञानात वाढ करून पशुधन व्यवस्थापनात सुधारणा करणे आणि या क्षेत्रात उद्यमशीलता वाढविणे असे होते. राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग म्हणून हे आयोजन करण्यात आले होते, जेणेकरून पशुधन उत्पादकता वाढवता ये��ल आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेला आधार मिळू शकेल. कार्यक्रमामध्ये इच्छुक शेतकरी, पशुसंवर्धन विभागाचे विविध पदाधिकारी, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) इतर महत्त्वाच्या व्यक्ति अश्या एकूण ११० व्यक्तींचा समावेश होता. #agriculture#animals#poltryfarming#Goatfarminginindia#KrishiVigyanKendra#skills
1 note
·
View note
Text
गृह कर्ज उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय
पहिल्यांदाच घर घेणाऱ्यांसाठी एक अतिशय चांगली बातमी आहे. आपल्याकडे औपचारिक उत्पन्नाचा पुरावा नसला तरीही, आपण आता आपल्या स्वप्नातील घराच्या चाव्या मिळवू शकता. आपण रोजंदारी वर काम करत असाल किंवा अनौपचारिक काम करत असून रोख पगार मिळवत असाल, तरीसुद्धा आपण साध्या गृह कर्जासाठी होमफर्स्ट फायनान्स कंपनी कडे अर्ज करू शकता.
घरांच्या किमती वाढत असताना सध्याच्या काळामध्ये सर्वात खालच्या स्तरावरचे Standard of living ही सर्वात मोठी समस्या आहे. पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याला “घर” म्हणून एक जागा असावी अशी गरज आहे. तथापि, अनेक लोक कायम रोजगार आणि उत्पन्न नसल्यामुळे या गरजेपासून वंचित आहेत.
“उत्पन्नाचा पुरावा नसणे” म्हणजे काय?
अधिक खोलवर जाण्यापूर्वी, आपण “उत्पन्नाचा पुरावा नसणे” ही संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे आहे.
आपल्या सारख्या विकसनशील राष्ट्रामध्ये, लोकसंख्येचा एक मोठा भाग LIG (कमी-उत्पन्नाचा गट) आणि EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) या श्रेणीमध्ये आहेत, ज्यांच्याकडे अन्न, आरोग्य, शिक्षण, किंवा पायाभूत बँकिंग अशा गोष्टींसाठी दुर्लक्षित ठेवले जाते. त्यांची अंदाजे संख्या सांगायची झाली तर ते अंदाजे 15-20 दशलक्ष लोक आहेत जे दुर्लक्षित आहेत आणि त्यांच्यापैकी अनेक लोकांकडे पडताळणी करता येईल असा उत्पन्नाचा पुरावा नसतो. म्हणजेच, त्यांच्याकडे एक तरी उत्पन्नाचा स्त्रोत असेल परंतु ते त्याला कागदोपत्री सत्यापित करू शकत नाहीत. हे अनेक कारणांमुळे होऊ शकते जसे की त्यांच्याकडे रोजगार आहे परंतु त्यांना मोबदला रोख रकमेच्या स्वरूपात दिला जातो किंवा ते असे लहान व्यवसाय करतात जे योग्य पद्धतीने नोंदणीकृत नाहीत.
उदाहरणार्थ एका कंपनीमधील मशीन ऑपरेटर किंवा रिक्षा चालक अशा स्वरूपाची उदाहरणे आहेत. लहान व्यावसायिक आणि व्यवसायांचे मालक जसे की आपल्या भागातील “किराणा दुकानदार” किंवा “पाणीपुरी वाला” ज्याच्याकडे आपण रोज संध्याकाळी जाता, त्यांना सर्व प्रकारच्या आर्थिक गोष्टी मिळू शकत नसतील, सहजपणे मिळू शकतील अशा गृहकर्जाची तर बात सोडाच. जरी त्यांना परतफेड गरज असली तरी ते बाजारात पलब्ध असलेल्या संधी बद्दल अज्ञात असतात.
उत्पन्नाच्या पुराव्याची कमतरता
भारतामध्ये लोकसंख्येचा एक मोठा भाग LIG (अल्प उत्पन्न गट) आणि EWS (आर्थिकदृष्ट्या मागास घटक) यामध्ये मोडतो, जे अनेकवेळ आपल्या देशाच्या पायाभूत बँकिंग द्वारे दुर्लक्षित केले जातात. अंदाजे 15-20 दशलक्ष लोक आ��्थिकदृष्ट्या वगळले जातात कारण त्यांच्याकडे प्रमाणित उत्पन्नाचा पुरावा नसतो. याचा अर्थ असा होतो की त्यांच्याकडे उत्पन्न असते परंतु ते त्याला कागदोपत्री प्रमाणित करण्यात मागे पडतात.
हे खालील अनेक कारणांमुळे होऊ शकते:
रोख मोबदला: मनुष्याला रोजगार दिल जातो परंतु तो रोख स्वरूपाचा असतो. एक उदाहरण म्हणून किराणा दुकानात काम करणारा मदतनीस घ्या.
स्वयंरोजगार: असा कोणीतरी जो एक लहान व्यवसाय करतो आणि एक ठराविक रक्कम कमावतो, परंतु त्या उत्पन्नामध्ये सातत्य नसते. उदाहरणार्थ, रिक्षा चालक.
ठराविक कालावधी मधील उत्पन्न: ते वर्षातील एक ठराविक कालावधीमध्ये रोजगार करतात आणि काही रक्कम कमवतात जी त्यांना बाकी वर्षभर पुरते. उदाहरणार्थ, फटाके विक्रेते.
अनेक लहान लहान उत्पन्न: असे जे विविध प्रकारची अनौपचारिक कामे करतात. उदाहरणार्थ, घर कामगार जे विविध घरांमध्ये कामे करतात.
सर्वांसाठी गृह कर्जाची गरज
घर खरेदी करण्यासाठी मोठ्या गुंतवणूकीची आवश्यकता असते कारण घर ही एखादया व्यक्तीकडे असणारी सर्वात मोठी मालमत्ता असते. अशा मोठ्या गुंतवणूकीमुळे लोकांची बहुतेक बचत संपते, म्हणूनच बहुतेक व्यक्ती घर विकत घेण्याची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी बँकेकडून गृह कर्जाच्या स्वरूपामध्ये बँकांकडून पैसे कर्ज घेण्याकडे वळतात. या संपूर्ण प्रक्रियेची एक महत्त्वपूर्ण गैरसोय म्हणजे समाजातील सर्व घटकांना असे बँक कर्ज घेता येत नाही.
गैरसमजूत: गृह कर्जाला मंजूरी मिळण्यासाठी उत्पन्नाचे दस्तऐवजीकरण करणे अनिवार्य आहे
जरी ते कर्जाची परतफेड करण्यास सक्षम असले तरीही कर्जदारांना बाजारातील पर्यायाबद्दल माहिती नाही. त्यांना असे वाटते की कागदपत्रांच्या अभा��ामुळे ते पारंपारिक बँकेच्या माध्यमातून कधीही गृह कर्ज घेऊ शकणार नाहीत आणि त्यांना असे वाटत असते की मालमत्तेच्या खरेदीसाठी वित्तपुरवठा करण्याची ही एकमेव पद्धत आहे. त्यांना हे माहित नाही की होमफर्स्ट फायनान्स कंपनीसारखी परवडणारी गृहनिर्माण वित्तीय संस्था त्यांना मदत करू शकते आणि त्यांना त्यांच्या महत्वाकांक्षा सत्यामध्ये उतरवण्यास सक्षम करू शकते.
गैरसमजूत अशी आहे की बँकेच्या ठराविक प्रक्रियेमध्ये कर्ज घेणाऱ्या कडून अनेक कागदपत्रे गोळा केली जातात ज्याद्वारे ते कर्ज म्हणून घेत असलेल्या पैशांची परतफेड करण्यास सक्षम आहेत याची खात्री केली जाते.
गैरसमज दूर करण्यासाठी, NBFCs सारख्या संस्था समाजातील विशिष्ट घटकांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. अशा संस्था उत्पन्नाचा कोणताही पुरावा न घेता कर्ज घेतात.
‘कागदपत्रांशीवाय गृहकर्ज’ असे प्रतीत करते की कर्ज घेणाऱ्याकडे मालमत्ता, उत्पन्न, किंवा रोजगार सत्यापन याची कमतरता आहे.
तर्, ही यंत्रणा नक्की कशाप्रकारे काम करते?
वास्तविकत: उत्पन्नाचा पुरावा न देता गृह कर्ज मिळविणे शक्य आहे. होमफर्स्ट येथे हे वास्तविकता आहे. आम्ही ग्राहकांना कागदपत्रांची मोठी यादी किंवा मोठ्या प्रक्रियेसह घाबरवून टाकत नाही, त्यातील बहुतेक ग्राहकांना समजू शकत नाही. त्याऐवजी, आम्ही ग्राहकांना प्रत्यक्ष भेट देतो आणि गृह कर्जाची पात्रता निश्चित करण्यासाठी त्यांच्या अडचणी ऐकतो.
आमच्या ग्राहकांच्या विश्वासार्हतेचे मूल्यांकन करण्याचा दस्तऐवजीकरण हा एकमेव मार्ग आहे असे आम्हाला वाटत नाही. आम्हाला वाटत नाही की ग्राहक कर्जाची परतफेड करण्यास सक्षम असेल की नाही हे वेतन स्टब निर्णय घेऊ शकतो. पगाराची पावती म्हणजे कागदाचा एक तुकडा आहे जो आमच्या ग्राहकांना किती पैसे मिळतात हे दर्शवितो. तथापि, आमचा आर्थिक उपाय अशा प्रकारे तयार केला गेला आहे की तो कंपनीला ग्राहकांचा हेतू आणि परतफेड क्षमता निश्चित करण्यात मदत करतो.
होमफर्स्ट फायनान्स कंपनी येथे, आमचे ध्येय असे आहे की आमच्या ग्राहकांना त्यांचे घर खरेदी करण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी मदत करणे आणि त्यांच्या घर खरेदी करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेणे आणि ते त्यांचा हेतु प्रकट करतात तेव्हा पासून ते त्यांच्या नवीन घरामध्ये राहायला जातील तोपर्यंतची प्रक्रिया सोपी करणे.
0 notes
Text
Birthday Wishes For Son
तुझा इच्छा, तुझा आकांक्षाना, उंच – उंच भरारी मिळू दे, मनात आमच्या एकच इच्छा तुला उदंड आयुष्य लाभू दे. लाडक्या मुलाला साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤️❤️ ज्या दिवशी तुझा जन्म झाला तो माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता. परमेश्वराने आम्हास तुझ्यासारखा प्रामाणिक, सुंदर आणि हुशार मुलगा दिला या बद्दल आम्ही खरोखर आभारी आहोत. तुला पहिल्या वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा. तुला संपूर्ण आयुष्य सुख…
0 notes
Text
मुथूट एक्झिमने ठाणे जिल्ह्यात सुरु केले गोल्ड पॉईंट सेंटर
ठाणे: मुथूट एक्झिम (प्रायव्हेट) लि. ही मुथूट पप्पाचन ग्रुप (जी मुथूट ब्लू म्हणूनही ओळखली जाते) ची मौल्यवान धातूची शाखा असून आज त्यांनी ठाण्यातील नागरिकांन उच्चतम सुविधा पुरवण्यासाठी त्यांचे गोल्ड पॉईंट सेंटर उघडण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे ते महाराष्ट्र राज्यातील तिसरे आणि भारतातील 23 वे केंद्र बनले आहे.
आजपासूनच ग्राहकांना या नव्याने उघडलेल्या गोल्ड पॉईंट केंद्राला भेट देता येईल, जिथे ग्राहकांना सोन्याच्या उच्चतम गुणवत्तेचे, वाजवी, योग्य, विशेष व किफायतशीर विक्रीचा आणि पुनर्वापर करण्याचा अनुभव घेता येईल. हे केंद्र शॉप नंबर 1, 2, तळमजला, आकाश चेंबर्स, टेंभी नाका, सिव्हिल हॉस्पिटलजवळ, ठाणे गाव, ठाणे पश्चिम- 400601 येथे उघडण्यात आले आहे.
मुथूट गोल्ड पॉईंट ��ा मुथूट एक्झिमचा एक प्रमुख उपक्रम असून ग्राहकांना वैज्ञानिक अचूकता, स्पष्टपणा/ प्रामाणिकपणा आणि त्यांच्या गरजांवर प्राथमिक भर देणारा अतुलनीय अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांचे सोने विकण्यासाठी विश्वासार्ह आणि किफायतशीर मिळू शकेल. सोन्याच्या आयातीवर अवलंबून राहण्याचा दर कमी करण्याच्या उद्देशाने मुथूट एक्झिम भारतीय बाजारपेठेत देशांतर्गत सोन्याच्या पुनर्वापरावर लक्ष केंद्रित करत आहे.
Publication Name: Thane Vaibhav
Website Link: https://www.muthootexim.com/index.php
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 10 October 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १० ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. सांस्कृतिक कला केंद्र इथं टाटा यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं असून, दुपारी चार नंतर नरीमन पॉइंट ते वरळी दरम्यानअंत्ययात्रा निघणार आहे. रतन टाटा यांच्या सन्मानार्थ राज्य सरकारने आज एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहिर केला आहे. रतन टाटा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्यासह सर्वच क्षेत्रातल्या मान्यवरांनी दु:ख व्यक्त केलं आहे. टाटा यांचं काल रात्री मुंबईत निधन झालं, ते ८६ वर्षांचे होते.
****
उमंग ॲप आणि डिजिलॉकर सुविधा यांच्या एकत्रीकरणाची घोषणा राष्ट्रीय ई - गव्हर्नन्स विभागाने केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरीकांना एकाच प्रणालीमधून विविध सरकारी सेवा सहजपणे मिळू शकणार आहेत. उमंग ॲप सर्व अँड्रॉईड मोबाईल धारकांसाठी उपलब्ध आहे, आणि त्याच्या सेवांचा वापर डिजिलॉकर ॲप च्या माध्यमातून करता येईल, असं इलेक्ट्रॉनिक्स आणि महिती तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
राज्यात शेतीला पाणी उपलब्ध होण्यासाठी जलसंपदा विभागाच्या १२५ प्रकल्पांसाठी ८० हजार कोटी रुपयांच्या सुधारित प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या धामणी प्रकल्पाच्या घळ भरणी कामाचा शुभारंभ केल्यानंतर ते काल बोलत होते.
****
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपासंदर्भात आता केवळ १५ टक्के जागांवर अंतिम निर्णय बाकी आहे. दो�� दिवसानंतर यासंदर्भात माहिती दिली जाईल, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे. मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
****
येत्या विधानसभा निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीने आपल्या दहा उमेदवारांची यादी काल जाहीर केली. यात औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघासाठी मोहंमद जावीद मोहंमद इसहाक तर परभणी मतदारसंघासाठी सय्यद सामी सय्यद साहेबजान यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय मलकापूर, बाळापूर, गंगापूर, कल्याण पश्चिम, हडपसर, माण, शिरोळ आणि सांगली या जागांसाठी पक्षानं उमेदवार जाहीर केले आहेत.
****
राज्यातल्या अनुसूचित जमातीसाठी राबवण्यात येणाऱ्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या आर्थिक निकषांमध्ये सुधारणा आणि नवीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असं आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
****
राज्यभरातल्या १२० आश्रमशाळा, वसतीगृह इमारतींचं लोकार्पण, तसंच भूमिपूजन आणि पायाभरणी काल राज्याचे आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते झालं. गेल्या दोन वर्षांत आदिवासी बांधकाम विभागाने राज्यात ३ हजार ७५० कोटी रुपयांच्या आश्रमशाळा वसतीगृहांच्या इमारती बांधल्या असून याद्वारे विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याचं गावित यांनी सांगितलं.
****
इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून बीड जिल्ह्यासाठी २८ हजार घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी झाला. विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातल्या गरजू नागरिकांना या योजनेतून स्वतःचं पक्के घर बांधण्यासाठी एक लाख २० हजार रुपये निधी दिला जातो.
****
धाराशिव इथं काल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थी महिलांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी या योजनेसह मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, यशस्वी उद्योजक महिला लाभार्थी, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती आणि महिला आर्थिक विकास महामंडळ या योजनांच्या प्रत्येकी पाच लाभार्थी महिलांचा, धाराशिवचे जिल्ह���धिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
****
धाराशीव जिल्ह्यातल्या नळदुर्ग इथं अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यासाठी राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे. या कार्यालयासाठी अप्पर तहसीलदार आणि महसूल सहाय्यक, या दोन पदांनाही शासनानं मान्यता दिली आहे.
****
नाशिक इथं वनखात्याने म्हसरुळ शिवारात बांधलेल्या वन्यप्राणी उपचार केंद्राचं लोकार्पण काल नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केलं. या केंद्रामध्ये प्रशासकीय इमारत, वन्य प्राण्यांसाठी शस्त्रक्रिया कक्ष, पक्षी आणि प्राणी ठेवण्यासाठी पिंजरे अशी कामं झाली आहेत.
****
वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात काल अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सुदी शिवारात अंगावर वीज पडून एका शेत मजुराचा मृत्यू झाला.
****
महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल दुबईत झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ८२ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतीय महिलांनी निर्धारित षटकात १७२ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल श्रीलंकेचा संघ शेवटच्या षटकात ९० धावांवे सर्वबाद झाला.
****
पुरुष क्रिकेटमध्ये, दुसर्या टी - ट्वेंटी सामन्यात भारताने काल बांग्लादेशचा ८६ धावांनी पराभव केला. या विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
0 notes
Text
हनुमान चालिसा मराठी माहिती | Hanuman Chalisa Information in Marathi
हनुमान चालिसा हे भगवान हनुमानाला समर्पित एक भक्तिगीत आहे, हिंदू पौराणिक कथांमधील एक मध्यवर्ती व्यक्ती आणि शक्ती, भक्ती आणि निष्ठा यांचे प्रतीक आहे. यात 16व्या शतकातील भारतीय कवी आणि संत, गोस्वामी तुलसीदास यांनी त्यांच्या "रामचरितमानस" या महाकाव्याचा भाग म्हणून रचलेल्या 40 श्लोकांचा (चालीसा) समावेश आहे.
हनुमान चालीसाचा इतिहास: हनुमान चालिसाचे मूळ हिंदू महाकाव्यांपैकी एक असलेल्या रामायणाच्या कथेत सापडते. भगवान रामाचे श्रद्धावान अनुयायी गोस्वामी तुलसीदास यांनी हनुमानाची प्रार्थना म्हणून हनुमान चालीसा रचली. हनुमानाच्या सद्गुणांची आणि प्रभू रामावरील अटल भक्तीची स्तुती करण्यासाठी तुलसीदासांनी १६व्या शतकात हनुमान चालीसा लिहिली अशी आख्यायिका आहे.
तुलसीदासांना भगवान हनुमानाचे दर्शन झाले असे म्हणतात, ज्याने त्यांना हे स्तोत्र रचण्याची प्रेरणा दिली. असे मान��े जाते की हनुमान तुलसीदासांसमोर त्याच्या शारीरिक रूपात प्रकट झाले, ज्यामुळे त्यांना हनुमान चालीसा- Hanuman Chalisa in Marathi लिहिण्यास प्रवृत्त केले. तेव्हापासून, हनुमान चालीसा ही भगवान हनुमानाच्या भक्तांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे आणि भारतभर आणि जगाच्या अनेक भागांमध्ये तिचे मोठ्या प्रमाणावर पठण केले जाते.
हनुमान चालीसा वाचनाचे फायदे: हनुमान चालीसा त्याच्या अध्यात्मिक महत्त्वासाठी पूज्य आहे आणि असे मानले जाते की त्याचे पठण करणाऱ्यांना अनेक फायदे होतात. हनुमान चालिसाचे पठण किंवा जप करण्याशी संबंधित काही फायद्यांमध्ये हे समाविष्ट आहे:
संरक्षण: असे मानले जाते की भक्तीभावाने हनुमान चालिसाचे पठण केल्याने भक्तांचे नकारात्मक ऊर्जा, दुष्ट आत्मे आणि ग्रहांच्या अशुभ प्रभावांपासून रक्षण होते.
सामर्थ्य आणि धैर्य: भगवान हनुमान त्यांच्या अफाट शक्ती, धैर्य आणि पराक्रमासाठी ओळखले जातात. हनुमान चालिसाचे पठण केल्याने भक्तांना या गुणांनी ओतप्रोत केले जाते, त्यांना जीवनातील अडथळे आणि आव्हानांवर मात करण्यास मदत होते.
भगवान हनुमानाचे आशीर्वाद: भक्तांचा असा विश्वास आहे की हनुमान चालीसा प्रामाणिकपणाने आणि भक्तीने पाठ केल्याने भगवान हनुमानाचा आशीर्वाद मिळू शकतो, जो वरदान आणि इच्छा पूर्ण करण्यास सक्षम एक परोपकारी देवता मानला जातो.
आध्यात्मिक वाढ: हनुमान चालीसा ही केवळ प्रार्थना नाही तर आध्यात्मिक उन्नतीचे साधन आहे. असे म्हटले जाते की चालिसाचे नियमित पठण मन शुद्ध करू शकते, शिस्त लावू शकते आणि परमात्म्याशी संबंध अधिक दृढ करू शकते.
उपचार: काही भक्तांचा असा विश्वास आहे की हनुमान चालिसाचे पठण केल्याने शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक आजारांवर उपचार होऊ शकतात, ज्यामुळे शांती आणि कल्याणाची भावना येते.
एकंदरीत, हनुमान चालिसाला हिंदू अध्यात्मात विशेष स्थान आहे आणि जगभरातील लाखो भक्तांना प्रेरणा, संरक्षण आणि उन्नती करण्याच्या सामर्थ्यासाठी तिचे कौतुक केले जाते.
0 notes
Video
youtube
म्युच्युअल फंडात मुदत ठेवी (FD) पेक्षा जास्त नफा मिळू शकतो., तुम्हीपण पै...
0 notes
Text
35. ‘कर्मयोग’ हा जगण्याचा मार्ग
श्रीकृष्ण म्हणतात की, आपल्याला कर्म करण्याचा अधिकार आहे, परंतु कर्मफलांवर आपला काहीही अधिकार नाही (2.47). जर आपल्या जवळच्या कुणावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली तर आपण एखाद्या चांगल्या शल्यविशारदाशी संपर्क साधू. त्याच्या कौशल्यामुळे शस्त्रक्रियेमध्ये नक्कीच यश मिळेल आणि त्याच्या चांगल्या चारित्र्यामुळे तो अनावश्यक शस्त्रक्रिया करणार नाही. थोडक्यात आपण अशा एका शल्यविशारदाच्या शोधात आहोत जो कर्मयोगी आहे. या स्थितीतील दोन संदेश आपल्याला हा श्लोक चांगल्याप्रकारे समजण्यास मदत करू शकतात.
आपल्याला सेवा देणारे सगळे कर्मयोगी असावेत आणि त्यांनी आपल्याला सर्वोत्तम सेवा द्यावी अशी आपली अपेक्षा असते. हेच तत्त्व जर आपण आपल्यासाठीच्या समत्वाला लावले तर आपणदेखील इतरांना दैनंदिन सेवा पुरवताना कर्मयोगी होऊ शकू. हा श्लोक आपल्याला सांगतो की आपण जे काही करू त्यात सर्वोत्तम काम करू, मग ते काम असो की घरगुती बाबी.
श्रीकृष्ण गीतेमध्ये इतरत्र आपल्याला खात्री देतात की कर्मयोगाच्या सरावातील लहान लहान गोष्टी आपल्याला समत्वाच्या अधिक जवळ आणतात, ज्यातून खरा आनंद मिळू शकतो. जेव्हा आपण एखाद्याला पुन्हा कधीही भेटणार नाही अशी खात्री असतानाही जेव्हा सर्वोत्तम सेवा देऊ शकतो, आपण कर्मयोगी बनंण्याच्या मार्गावर आहोत हे समजून घ्यावे.
कर्मफलाची चिंता न करता आपण जेव्हा कर्मामध्ये पूर्णपणे गुंतलो असतो तेव्हा आपण कालातीत अवस्थेत प्रवेश करतो जेथे काळ हा संदर्भहीन आहे. आपण जेव्हा ऑपरेशन थिएटरबाहेर वाट बघत असतो, वेळ अगदी संथगतीने पुढे सरकत आहे असे वाटायला लागते. दुसर्या बाजूला, कर्मयोगी शल्यविशारद आपल्या कामात वेळेचे भानही विसरून गेला असतो आणि जणू काही काळ त्याच्यासाठी एका जागी थांबलेला असतो.
श्रीकृष्ण आपल्याला दु:खाचे झाड समूळ उपटून काढायला सांगतात, ज्याची मूळे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून कर्मफलाची इच्छा असणे हीच आहेत.
0 notes
Text
Shilai Machine Yojna 2024: पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2023 रोजी कामगार वर्गातील महिला आणि पुरुष आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्याच्या उद्देशाने शिलाई मशीन योजना सुरू केली होती.
शिलाई मशीन योजनेअंतर्गत, कामगार वर्गाला स्वतःचे शिवणकाम सुरू करता यावे, यासाठी ₹ 15,000 ची आर्थिक मदत दिली जात आहे जेणेकरून देशातील छोट्या कारागिरांना या योजनेअंतर्गत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळू शकेल.
0 notes
Text
करवंदाचे सजीव कुंपण गरजेचे आहेच सोबत प्रक्रिया देखील महत्त्वाची... शेताला जनावरांच्या होणाऱ्या त्रासापासून सुटका हवी असेल तर करवंदाचे सजीव कुंपण एक चांगला पर्याय आहे. तसेच त्याला येणारी करवंद फळे प्रक्रिया करून अनेक चविष्ट चटपटीत पदार्थ तयार करता येतात ज्या मधून तरुणांना एक चांगला उद्योग मिळू शकतो. याच उद्देशाने दि. 22 ते 25 जुलै 2024 या कालावधीमध्ये संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जिल्हा नांदेड येथे संस्थेच्या Gender Sensitization प्रकल्पांतर्गत करवंद लागवड ते प्रक्रिया उद्योग हे कौशल्य आधारित प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये करवंदाच्या विविध जाती, त्याची लागवड पद्धत, फायदे तसेच त्यापासून विविध वर्षभर टिकणारे प्रक्रियायुक्त पदार्थ सहभागी प्रशिक्षणार्थींना शिकवण्यात आले. सोबतच तयार पदार्थांचे पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग, मार्केटिंग तसेच प्रकल्प अहवाल तयार करणे, कायदेशीर बाबी इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर डॉ माधुरी रेवणवार यांनी सखोल मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणा कार्यक्रमात शेतकरी महिला, तरुण उद्योजक-उद्योजिका यांनी सहभाग नोंदविला. #Skills #processing #foodlover #FoodProcessingEquipment #agriculture #foodProcessingMachine #FoodProcessingPlant #youthempowerment #करवंद #फळप्रक्रियाउद्योग #कृषी_विज्ञान_केंद्र_सगरोळी #nanded
0 notes