#माळ
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
डीपनेक ब्लाऊज अनं हातात रुद्राक्षांची माळ घेऊन काजोलने वेधल्या सर्वांच्या नजरा, पण आई तनुजापुढे सारं काही फेल
डीपनेक ब्लाऊज अनं हातात रुद्राक्षांची माळ घेऊन काजोलने वेधल्या सर्वांच्या नजरा, पण आई तनुजापुढे सारं काही फेल
डीपनेक ब्लाऊज अनं हातात रुद्राक्षांची माळ घेऊन काजोलने वेधल्या सर्वांच्या नजरा, पण आई तनुजापुढे सारं काही फेल नुकतेच आगामी चित्रपट सलाम वेंकी चे प्रीमियर झाले यावेळी वयाच्या ७९ व्या वर्षींच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि काजोलच्या आई तनुजांनी सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या. तनुजाच्या यांच्या या लुकपुढे काजोलची जादू चालली नाही. हे फोटो पाहून तुम्ही देखील अवाक व्हाल. यावेळी तनुजा आकाशी रंगीच्या साडीमध्ये…
View On WordPress
0 notes
milindbn · 2 months ago
Text
0 notes
surendra709760 · 1 year ago
Text
Tumblr media
जगतगुरु तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज जी के सानिध्य में 03/08/2023 अहमदनगर जिले के श्रीरामपुर तहसील में माळ वडगांव के स्कूल में सत्संग रखा गया।
2 notes · View notes
pradip-madgaonkar · 1 year ago
Text
Pradip - तू मुंबईचा आहेस का...?
Bandya - हो…
Pradip - अरे... वाटत नाही पण…
Bandya - आता काय गळ्यात वडापावची माळ घालून फिरू मी…
😎😎😎😛😛😛😏😏😏🤣🤣🤣🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
2 notes · View notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 04 October 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०४ ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.****
मराठी भाषा ही भारताचा अभिमान असून, या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात मोदी यांनी, हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरव असल्याचं म्हटलं आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्��ंभ राहिली आहे, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल अशी खात्री असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या या निर्णयाचं स्वागत करताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या मराठी प्रेमी, तसेच साहित्यिक, संशोधकांनी केलेल्या प्रयत्नांचंही कौतुक केलं आहे.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, सांस्कृतिक वैभव जगभर पोहचेल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानून अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व मराठी भाषाप्रेमींचे अभिनंदन केलं आहे.
मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
****
नाशिक इथं रेल्वे सुरक्षा बलाचा ४० वा स्थापना दिन कार्यक्रम आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत होत आहे. कार्यक्रमाच्या सुरवातीला वैष्णव यांनी रेल्वे सुरक्षा बल परेडचं निरीक्षण केलं.
****
राज्य शासनानं युवकांच्या विकासासाठी कौशल्य विद्यापीठ स्थापन केलं, ही अत्यंत अभिमानाची बाब असून, राज्याच्या कौशल्य विकास विभागानं नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असं केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी म्हटलं आहे. मुंबईच्या एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालयात आय. टी. आय मुंबईचं नामकरण भारतरत्न डॉक्टर बाबासा��ेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई असं करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
****
काँग्रेस नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी आजपासून दोन दिवस कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. कसबा बावडा इथल्या भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार असून, उद्या ते संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातल्या १ कोटी ९६ लाख ४३ हजार २०७ पात्र महिलांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्यातली लाभाची रक्कम जमा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात त्यांनी उर्वरित पात्र महिलांच्या खात्यातही लवकरच रक्कम जमा होईल, असं म्हटलं आहे.
****
राज्यात औद्योगिक विकासासाठी सरकारचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असून, राज्य परदेशी गुंतवणुकीत प्रथम क्रमांकावर आहे, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. नाशिक इथं आयोजित उद्यमात सकल समृद्धी- महाराष्ट्राची उद्योग भरारी या कार्यक्रमात ते काल बोलत होते. राज्यात, गेल्या तीन महिन्यांत ७५ हजार कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी, उद्योजकांबरोबर लघू उद्योगांनाही कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश, बँकांना दिल्याचं सामंत यांनी सांगितलं.
****
जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मूल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून युनेस्कोच्या शिष्टमंडळानं काल रायगड किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि राज्य पुरातत्व विभागाचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते. या पथकानं कुशावर्त तलाव, होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर, बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, हत्तीखाना, भवानी मंदिर आणि टकमक टोक, या महत्त्वपूर्ण ठिकाणांसह विविध ऐतिहासिक ठिकाणांना भेट दिली. तसंच किल्ल्याचा इतिहास आणि सद्यस्थितीबद्दल तपशीलवार मा��िती घेतली.
****
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी संस्थाचालकांना कल्याणच्या विशेष न्यायालयानं एका गुन्ह्यात जामीन दिला पण दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्याचे आदेश दिले. या दुसऱ्या गुन्ह्यासाठी त्यांना आज न्यायालयात सादर केलं जाण्याची शक्यता आहे. अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना कर्जतमधून अटक झालीहोती. या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेच्या चकमकीतल्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीला गती देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले असून, चौकशीचा अहवाल १८ नोव्हेंबरला सादर करण्यास सांगितलं आहे.
****
लातूर जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र,  आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा संकुल इथं कालसेरेब्रल पाल्सी, बहुविकलांग, दिव्यांग मुलांसोबत चालण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला नागरिकांचा, दिव्यांग मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
****
0 notes
sanjay-ronghe-things · 6 months ago
Text
प्रेमाची माळ
जपतो मी मनातप्रीय प्रेमाची माळ ।अवघा आनंद मनीरुणझुण वाजे चाळ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
vishwasdgaikwad · 9 months ago
Video
youtube
सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कोणी,गायक अश्विन निर्भवणे
0 notes
automaticthinghoagiezine · 11 months ago
Video
youtube
भुजबळांच्या गळ्यात पंढरपुरात घालणार चपलाची माळ !!
0 notes
marmikmaharashtra · 1 year ago
Link
https://marmikmaharashtra.com/ghotas-mother-tuljabhavani-jagartu-devotion/
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Rivaba Jadeja: रवींद्र जाडेजाच्या बायकोच्या गळ्यात आमदारकीची माळ पडणार? काय आहे स्टेटस?
Rivaba Jadeja: रवींद्र जाडेजाच्या बायकोच्या गळ्यात आमदारकीची माळ पडणार? काय आहे स्टेटस?
Rivaba Jadeja: रवींद्र जाडेजाच्या बायकोच्या गळ्यात आमदारकीची माळ पडणार? काय आहे स्टेटस? जामनगर: गुजरात विधानसभा निवडणूक 2022 ची मतमोजणी सुरु आहे. गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार हे स्पष्ट दिसतय. 27 वर्षानंतरही गुजरातमध्ये भाजपाला हरवणं काँग्रेसला जमलेलं नाही. इतक्या वर्षाच्या सत्तेनंतर प्रस्थापित सरकारविरोधात लाट असली पाहिजे. पण इथे उलट चित्र दिसतय. भाजपा मागच्या काही निवडणुकांपेक्षा…
View On WordPress
0 notes
milindbn · 2 months ago
Text
नवरात्रीचा पाचवा दिवस पाचवी माळ स्कंद माता
0 notes
shrikrishna-jug · 1 year ago
Text
मला काट्यांची माळ दिली गेली
जाणो कुणी, ते कसे लोक होतेज्यांना प्रीतीला प्रीत गवसलीमी तर कळ्यांची अपेक्षा केलीमला कांट्यांची माळ दिली गेली सुखद अनुभवांचे शिखर शोधताधूळ दुःखाची उधळली गेलीअपेक्षा मिळाल्या गोठलेल्यामनाचे ओझें दुगूणे होत असतांकैवार घेणारा सापडलामी तर कळ्यांची अपेक्षा केलीमला काट्यांची माळ दिली गेली दूर दूर झाला साथ देणारासाथ देऊनी पळ दो पळाचीकुणा आहे फुरसत धरूनठेवण्या पागलाचे हातमला माझ्या परछाई पुरताअप्रसन्न…
View On WordPress
0 notes
bandya-mama · 1 year ago
Text
Pradip - तू मुंबईचा आहेस का...?
Bandya - हो…
Pradip - अरे... वाटत नाही पण…
Bandya - आता काय गळ्यात वडापावची माळ घालून फिरू मी…
😎😎😎😛😛😛😏😏😏🤣🤣🤣🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
1 note · View note
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळेच देशभरात विविध क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर-परंडा इथं महिला सशक्तीकरण अभियानात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन  
राज्यातल्या ४३४ शासकीय प्रशिक्षण संस्थांमधल्या संविधान मंदिराचं उद्या उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन-राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची येत्या शुक्रवारी पंतप्रधानांच्या हस्ते स्थापना 
कलाकारांनी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यावर लक्ष केंद्रित करावं-अभिनेते सचिन पिळगावकर यांचा सल्ला
आणि
आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी मोहीम कायम
****
जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळेच देशभरात विविध क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. धाराशिव जिल्ह्यात परंडा इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला सशक्तीकरण अभियानात मुख्यमंत्री आज बोलत होते. देशभरातल्या एकूण परदेशी गुंतवणुक���पैकी ५२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात येत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
आज एकूण गुंतवणुकीच्या ५२ टक्के गुंतवणूक एकट्या आपल्या राज्यात आहे. आपलं राज्य नंबर एकला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये आपलं राज्य तिसऱ्या नंबरवर गेलं होतं. मला अभिमान आहे, तुमच्या शुभेच्छांमुळे, आशीर्वादामुळे पुन्हा हे राज्य नंबर एकला आलं. आज जीडीपी असेल, परदेशी गुंतवणूक असेल, उद्योग असेल या सगळ्यामध्ये आपलं राज्य पहिल्या नंबरला आहे.
महिलांनी शक्ती दिल्यास, या योजनेतल्या रकमेत दुप्पट वाढ करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या ठिकाणी जमलेल्या भगिनींचा उत्साह पाहून, आपण घेतलेला निर्णय सार्थकी लागल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील, एकही बहीण या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
या कार्यक्रमापूर्वी धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी तुळजाभवानी मातेची कवड्यांची माळ तसंच सन्मानचिन्ह देऊन मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. ज्येष्ठ नेते अण्णासाहेब देशमुख यांच्या हस्ते पांडुरंगाची मूर्ती, वीणा आणि घोंगडी देऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार सुजीतसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी मुख्यमंत्र्यांना ओवाळून राख्या बांधल्या.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांचं मु��बईहून विमानानं लातूर इथं आज सकाळी आगमन झालं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. लातूरहून हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री परंडा इथं दाखल झाले. सायंकाळी मुख्यमंत्री लातूर मार्गे मुंबईकडे रवाना झाले.
****
युवकांच्या हाताला काम देऊन त्यांना प्रशिक्षित करून नवा आत्मविश्वास पेरण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ उपयुक्त ठरणार असल्याचं, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज धरणगाव इथं ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ अंतर्गत नियुक्ती पत्र वाटप आणि रोजगार मेळाव्यात बोलत होते. यावेळी २७४ प्रशिक्षणार्थीना पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली.
दरम्यान, मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमात सहभागी होण्यासाठी येत्या १७ सप्टेंबरपर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी महायोजनादूत डॉट ओआरजी या संकेतस्थळावर अर्ज करावा, असं आवाहन माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं केलं आहे.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. राज्यातल्या ४३४ शासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये उभारलेल्या संविधान मंदिराचं उद्या धनखड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. नागपुरात रामदेवबाबा विद्यापीठातल्या डिजिटल टॉवरचंही धनखड यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान, १२ ते १५ तारखेदरम्यान संविधान महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदेड, परभणीसह विविध ठिकाणच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधानावर आधारित विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
केंद्र शासनाच्या ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेतून कुशल कारागिरांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला असून या योजनेचा वर्षपूर्ती सोहळा येत्या २० सप्टेंबर रोजी वर्ध्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. अमरावती इथल्या पीएम मेगा टेक्सटाईल पार्कची पायाभरणीही यावेळी आभासी पद्धतीनं होणार आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज नियोजित सभास्थळाची पाहणी करून संपूर्ण तयारीचा आढावा घेतला.
पंतप्रधानांच्या या दौऱ्यात राज्यातल्या एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रां’ची स्थापना करण्यात येणार आहे. या योजनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३३ महाविद्यालयांचा समावेश आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी ही माहिती दिली.
****
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाला सर्व प्र��ारची मदत करण्याची ग्वाही केंद्र���य अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पारसी समुदायाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. पारसी समुदायाची लोकसंख्या ५० हजाराच्या खाली येऊ नये, यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे, असं ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, ‘भगवान बुद्ध यांच्या मध्यम मार्गाद्वारे भविष्यातील जागतिक नेतृत्वासाठी मार्गदर्शन’ या विषयावरच्या एक दिवसीय संमेलनाला रिजिजू यांनी संबोधित केलं. भगवान बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर चाललं तर जगाचं नेतृत्व करणं सोपं होईल, असा विश्वास रिजिजू यांनी व्यक्त केला.
****
कलाकारांनी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी दिला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन च्या सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यावेळी उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सचिन सुप्रिया यांनी दिलखुलास उत्तरं दिली. सचिन यांच्या गाण्यानं कार्यक्रमाचा समारोप झाला.
****
आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत आज भारतानं पाकिस्तानवर २-१ अशी मात करत, या स्पर्धेतलं आपलं विजयी अभियान अबाधित ठेवलं. चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आज भारतीय संघाचे दोन्हीही गोल कर्णधार हरमनप्रितसिंहने केले. यंदाच्या स्पर्धेत गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला भारत याआधीच उपांत्य फेरीत दाखल झालेला आहे. परवा १६ सप्टेंबरला उपांत्य सामने तर अंतिम सामना मंगळवारी १७ तारखेला होणार आहे. या स्पर्धेत यापूर्वी भारत चार वेळा अजिंक्य ठरला आहे.
****
खाद्यतेलाच्या आयातीवर २० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी या निर्णयाबद्दल आभार मानले आहेत. यामुळे सोयाबीन उत्पादकांना अधिक किंमत मिळेल, असं पटेल यांनी म्हटलं आहे. रिफाइंड सोयाबीन, सूर्यफूल आणि पामतेलावर आयात शुल्क साडे बारा टक्क्यांवरून साडे ३२ टक्के करण्याच्या निर्णयाचंही पटेल यांनी स्वागत केलं आहे.
****
कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवल्यानं तसंच निर्यात शुल्क निम्म्यानं कमी केल्यामुळे आज नाशिक जिल्ह्यातील घाऊक बाजारात प्रति क्विंटलचे दर ४०० ते ५०० रुपयांनी वधारले. आज लासलगाव बाजारात चांगल्या प्रतिच्या कांद्याला सरासरी ४ हजार ६०० रुपये दर मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लोकशाही अधिक बळकट, सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी प्रत्येकानं मतदान करण्याचं आवाहन अहमदनगरचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी केलं आहे. ते आज अहमदनगर जिल्ह्यात बेलगाव इथं ‘युवा संवाद’ कार्यक्रमात बोलत होते.
****
नांदेड पोलिसांनी आज नवीन नां��ेड भागात दोघा जणांकडून तीन गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसं जप्त केले. या कारवाईत ६४ हजाराचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. या प्रकरणात बलबीरसिंघ प्रतापसिंघ जाधव आणि शेख आदिल शेख शकील या दोघांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून येता २ ऑक्टोबर हा दिवस “स्वच्छ भारत दिवस” म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्तानं येत्या १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत “स्वच्छता ही सेवा अभियान” राबवण्यात येणार असल्याची माहिती परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी दिली आहे. यावर्षीच्या अभियानासाठी “स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता” ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या विधानाचा बीड इथं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप आणि सचिन मुळूक यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आलं.
****
0 notes
sanjay-ronghe-things · 1 year ago
Text
मनाचा बंध
मनाच्या या बंधातदिसे प्रेमाचेच नाते ।भावना जाती जुळूनप्रेम तिथेच फुलते । प्रेमाला कशाचा वेळनाही फुलण्याचा काळ ।क्षणात येते फुलूनघेऊन आनंदाची माळ । मन घेते मग झोकेअंतरात होते सकाळ ।बहरते जेव्हा सारेअसते तीच सायंकाळ ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathidurala · 2 years ago
Text
रुद्राक्षाची माळ गळ्यात घातल्यास काय होते? वैज्ञानिक दृष्टिकोनातून याचा काय फायदा आहे व रुद्राक्ष खरे आहे की खोटे कसे ओळखावे?
Tumblr media
View On WordPress
0 notes