#मागील
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Vande Bharat Express Accident : वंदे भारत एक्स्प्रेस पुन्हा जनावरांना धडकली; मागील 2 महिन्यातील चौथा अपघात
Vande Bharat Express Accident : वंदे भारत एक्स्प्रेस पुन्हा जनावरांना धडकली; मागील 2 महिन्यातील चौथा अपघात
Vande Bharat Express Accident : वंदे भारत एक्स्प्रेस पुन्हा जनावरांना धडकली; मागील 2 महिन्यातील चौथा अपघात गांधीनगर :– गुजरातमधील गांधीनगर ते मुंबई या मार्गावर प्रवास करणारी वंदे भारत एक्‍स्प्रेस पुन्हा एकदा ( Vande Bharat Express Accident) जनावरांना धडकली आहे. ही दुर्घटना उदवाडा आणि वापी रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे. या अपघातात वंदे भारत एक्‍स्प्रेच्या समोरच्या काही भागाचे नुकसान झाले आहे.…
Tumblr media
View On WordPress
1 note · View note
airnews-arngbad · 2 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 09 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०९ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकोला इथं जाहीर सभा थोड्याच वेळात होणार आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. या सभेला शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, अकोला इथल्या सभेनंतर पंतप्रधान मोदी यांची नांदेड इथंही दुपारी बारा वाजता जाहीर सभा होणार आहे. नांदेडमध्ये खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळं नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी आता अवघे दहा दिवसच शिल्लक राहिलेले असतांना सर्वच पक्षांनी आपला प्रचार जोमाने सुरु केला आहे. राज्यातील २८८ जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होत असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजीत पवार पुणे, सांगली आणि सतारा इथं प्रचार करणार आहेत तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे नागपुर इथं प्रचारसभेला संबोधित करतील. राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार बीड इथं प्रचारात सहभागी होतील. यासह अन्य पक्षांचे नेतेही आज राज्यभरात विविध ठिकाणी प्रचार करत आहेत. तर दुसरीकडं निवडणूक कार्यक्रमात नियुक्त कर्मचारी आपल्या निर्धारित विभागांमधून मतदार पावत्यांच्या वितरणात तसंच तपासणी पथकांच्या माध्यमातून एकंदर निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी घरुन मतदान करण्यास सुरुवात झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात आज अठरा पथकांमार्फत ज्येष्ठ मतदारांच्या घरी जाऊन मतदान करून घेण्याची प्रक्रीया सुरु आहे.
नाशिक जिल्ह्यात काल पहिल्या दिवशी सुमारे शंभरहुन अधिक ज्येष्ठ नागरिकांनी मतदान केलं. यात काही दिव्यांगांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात ६० हजार २७८ ज्येष्ठ मतदार आहेत, तर २३ हजार ५४८ इतके दिव्यांग मतदार आहेत. यातील एक हजार ८८४ मतदार घरून मतदान करण्यास इच्छुक आहेत. येत्या सहा दिवसांत निवडणुकीचे काम करणारे कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन मतदान करून घेणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील अकरा मतदारसंघात आतापर्यंत चारशे पेक्षा अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून १७ नोव्हेंबरपर्यंत गृह मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड- देवळा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर आणि आत्माराम कुंभार्डे या दोघांची पक्षशिस्तीचा भंग केल्यामुळं भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आह���. यापूर्वी भाजपनं मालेगाव बाह्य मधील बंडखोर कुणाल सूर्यवंशी बागलाणमधील आकाश साळुंखे आणि जयश्री गरुड या तिघांची हकलपट्टी केली होती.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा उद्या १० नोव्हेंबरला होत असून, बीड इथल्या १६ परीक्षा केंद्रांवर ही परिक्षा होत आहे. मागील परीक्षा काळातले गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा परिषदेनं यावेळी चोख नियोजन केलं आहे.
कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवाला काल प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी मावळत्या सूर्याची किरणं देवीचे चरणस्पर्श करुन थोडीवर सरकत लुप्त झाली. हा अनोखा सोहळा सूर्यास्तापूर्वी काही क्षण अनुभवता येतो. सूर्य किरणं आज दुसऱ्या दिवशी मुर्तीच्या अंगावर आणि उद्या तिसऱ्या दिवशी मुखकमलाला स्पर्श करतील. किरणोत्सवासाठी भाविक-पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
नांदेड - मुंबई - नांदेड या रेल्वे गाडीच्या दोन विशेष फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. नांदेडहून ही रेल्वे उद्या दहा नोव्हेंबरला रात्री अकरा वाजता निघून परवा ११ नोव्हेंबरला मुंबईला ��ुपारी अडीच वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मुंबईहून अकरा नोव्हेंबरलाच दुपारी साडेतीन वाजता निघून बारा नोव्हेंबरला सकाळी सव्वासहा वाजता नांदेड इथं पोहचेल. दरम्यान, अदिलाबाद-नांदेड इंटरसीटी एक्सप्रेस आजच्या दिवसासाठी मुदखेड ते नांदेडदरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे. सुधारीत वेळेनुसार ही गाडी आज सकाळी आठऐवजी दहा वाजता आदिलाबादहून निघाली आहे.
राज्यात दिवाळीनंतर हळूहळू थंडीची चाहूल लागत आहे. काही भागांमध्ये मागील २४ तासांत किमान तापमान १५ अंशांच्या खाली नोंदवलं गेलं. नाशिक इथं सर्वात कमी १४ पूर्णांक ६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.
यजमान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत काल झालेला पहिला सामना भारतानं जिकंला. मालिकेत दुसरा सामना उद्या भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी साडेसात वाजता खेळला जाईल.
0 notes
news-34 · 14 days ago
Text
0 notes
marmikmaharashtra · 17 days ago
Link
https://marmikmaharashtra.com/dimple-pagariya-won-the-post-of-maharashtra-womens-president/
0 notes
manoasha · 23 days ago
Text
जबाबदारीत हरवलेलं बालपण ,  संघर्ष आणि उभारणी
Sibling bond of unconditional love. काउंसलरच्या दृष्टिकोनातून: जबाबदारीमुळे हरवलेलं बालपण – एक केस स्टडी मागील वर्षी मी एक महत्त्वपूर्ण केस ऑनलाइन काउंसलिंगद्वारे हाताळली, जी मला खूपच जवळची वाटते. आताच मला त्या केस संदर्भात feed back मिळाला, जो खूपच सकारात्मक आहे.ही केस मुंबईहून होती, जिथे एक 12 वर्षांची मुलगी, अनन्या (बदललेलं नाव), आपल्या लहान भावाच्या जबाबदारीखाली दबलेली होती. हे प्रकरण फक्त…
Tumblr media
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 2 months ago
Text
Chinchwad : जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मुलाणी यांच्या घरी मागील दहा वर्षापासून विराजमान होतात बाप्पा 
Chinchwad : जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मुलाणी यांच्या घरी मागील दहा वर्षापासून विराजमान होतात बाप्पा  – MPC…
0 notes
mhlivenews · 2 months ago
Text
Ganeshotsav 2024: फेटा, पगडी वाढविणार बाप्पाचा थाट; पैठणी फेट्यासह दागिन्यांनी मढलेल्या पुणेरी पगडीलाही पसंती
Ganeshotsav 2024: गणेशोत्सवाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवडाभरापासून बाजारपेठेत चैतन्य अवतरले आहे. मागील तीन-चार दिवसांपासून बाजारपेठेत ग्राहकांची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे महाराष्ट्र टाइम्सfeta ganesh murti म. टा. प्रतिनिधी, नाशिक : बाजारपेठेत गणोशोत्सवाची जोरदार खरेदी सुरू आहे. गणेशमूर्तींच्या बुकिंगसह सजावट साहित्य, आसन आणि पूजासाहित्याच्या खरेदीसह बाप्पाचा थाट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sultansawansagar · 2 months ago
Text
https://youtube.com/playlist?list=PL1C0jk9lbJO265dhLnF_5E8yNquaiAfHo&si=w1OuqpsuvFyDS0eX
जय विज्ञान च्या संपूर्ण कविता पाहण्यासाठी वरील लिंक👆 वर क्लिक करा👍
नमस्कार मंडळी🙏🏻
*जय विज्ञान!*🔥🚀💥
हा विज्ञान कवितांचा सचित्र, ज्ञानरंजक, अभिनव असा संग्रह मी शालेय जीवनात असतांना व विषेश म्हणजे विद्यार्थ्यांसाठी लिहीलेला आहे...यांतील जवळपास सर्वच कविता महाराष्ट्रातील नामवंत वर्तमान पत्रे, मुलांचे मासिके तसेच दिवाळी‌ अंकातून‌ पूर्व प्रकाशित झालेल्या आहेत...हा संग्रह मी *भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम* साहेब यांना ही (२००५) मधे ज्या काळी ते राष्ट्रपति होते व त्यांच्या वाढदिवसा निमित्त लिहीलेली कविता जी दै लोकमत च्या संपादकीय पानावर प्रकाशित झाली होती ते काव्य फ्रेम करुन व जय विज्ञान हा संग्रह मी त्यांना संसद भवन येथे सप्रेम भेट म्हणून पाठवीला होता...तब्बल दोन दशके लोटली आहेत...झपाटल्याप्रमाणे मी लिखाण करायचो व‌ तड़क औरंगाबाद मधल्या तमाम वर्तमान पत्रांच्या कार्यालयांत धडकायचो... मुलांसाठी मी त्याकाळीच भरमसाठ लिखाण करुन ठेवले आहे...माझे दोन‌ कथासंग्रह *कथासागर* व *कथासंस्कार* तसेच तीन कादंबर्या *मनातिल भूते*, *भित्यापाठी ब्रम्हराक्षस*, *उडत्या तबकड्या व मंगळावरील मित्र* त्याचप्रमाणे दोन‌कविता संग्रह *च्युईंगम*, व *जय विज्ञान* असे एकुण सात पुस्तके प्रकाशित आहेत हे सर्व साहित्य मी सरस्वती भुवन महाविद्यालय बारावित होतो त्यापूर्वीचे आहे, आता लिखाण करण्यासाठी तसा वेळ मिळत नाही सदरील पुस्तके सध्या गुगल प्ले स्टोअर व‌ अमॅझान किंडलवर हि वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. दोन पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे अनुदान मिळालेले आहे.
आजकाल मुले पुस्तकांपासून दूरावत चालली आहेत किंवा कळत नकळत आपण त्यांना करत आहोत, आपणही मुलांच्या हातात छान छान संस्कारक्षम पुस्तके देण्याऐवजी त्यांच्या हाती फोन देऊन मोकळे होतो, असो.
मित्रांनो, म्हणून बर्याच वर्षापासून मुलांसाठी जय विज्ञान मधील कविता मोबाइल वरच व्हिडिओ स्वरूपात आणावे असे सल्ले माझ��या अनेक मित्रांनी मला दिले...व शेवटि मी हि ते मनावर घेतले आणी मागील दोन‌ महिन्यांपासून जय विज्ञान मधील विज्ञान कवितांची मालिका मी माझ्या यु ट्यूब चॅनलवर पब्लिश करत आहे... माझ्यापुढे सर्वात मोठा यक्ष प्रश्न होता व्हिडिओ एडिटिंग चा ! परंतु कुठलाही कोर्स न करता मला जसं जमेल तसं मुलांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत लिहिलेल्या या कविता मी एडिटिंग करुन अपलोड़ करत आहे...यांत जवळपास दीडशे कविता आहेत व जवळपास अर्ध्या कविता सध्या अपलोड झालेल्या आहेत... मित्रांनो, कसलाहि कोर्स न करता मोबाइल वरच माहिती घेउन व्हिडिओ एडिटिंग, एनीमेशन करणे काही कविता मुलांना आवडतील अशा कार्टून स्वरूपात डिजाइन करणे खुपच किचकट आहे व यांत तास न तास द्यावे लागतात...आपण दोन पाच मिनिटांची व्हिडिओ बघतो परंतु त्यासाठी किती मेहनत घ्यावि लागते व‌ वेळ द्यावा लागतो हे मला आता कळत आहे, असो...तर‌ अशाच प्रकारे आपले प्रेम व सहकार्य मिळत राहिले तर...नक्कीच पुढील काही महिन्यात जय विज्ञान पूर्ण पणे अपलोड होईल... त्याचप्रमाणे आजचे ॲडव्हान्स विज्ञान ही म्हणजे जय विज्ञान भाग दोन व विद्यार्थ्यांसाठी कथा गोष्टीही व्हिडिओ स्वरूपात आणण्याचे विचार आहे त्यासाठी नक्कीच मला उर्जा मिळेल...सोबत चॅनलवरील *जय विज्ञान* ची संपूर्ण प्लेलिस्ट लिंक पाठवत आहे ती आपल्या संपर्कातील तमाम छोट्या सवंगड्यांना, विद्यार्थ्यांना आवर्जून पाठवा, आपला दोन शब्दात अभिप्राय हि नक्कीच नमूद करा आपल्या प्रतिक्रिया, सुचनांचे स्वागतच आहे त्या मला मार्गदर्शक व प्रेरकच ठरतील, धन्यवाद मंडळी जय हिंद! जय विज्ञान!!
- आपलाच
*-मास्टर सुल्तान‌ उर्फ कवी : सावनसागर*
औरंगाबाद, महाराष्ट्र 📲9326007786, 9545007786
1 note · View note
kvksagroli · 2 months ago
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांची कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे आढावा भेट संपन्न भारतीय कृषी अनुसंधान संस्था, नवी दिल्ली अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राहुल फुके यांनी 28 व 29 ऑगस्ट रोजी कृषी विज्ञान केंद्र सगरोळीला भेट दिली. या भेटीदरम्यान, डॉ. फुके यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या विविध उपक्रमांची माहि��ी घेतली. कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये मागील बारा वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या विविध विस्तार कार्यक्रमांचा आढावा घेतला. केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या आदेशानुसार, भारतातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांचा आढावा घेण्याची सार्वत्रिक मोहीम सुरू आहे, त्याच अंतर्गत ही भेट झाली. डॉ. फुके यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या विविध उपक्रमांना भेटी दिल्या, जसे की उद्यमीता लर्निंग सेंटर, उत्कर्ष, उद्यानविद्या रोपवाटिका, रेशीम उद्योग, सेंद्रिय भाजीपाला युनिट, बीज तंत्रज्ञान युनिट, कस्टम हायरिंग सेंटर, निंबोळी अर्क युनिट, पोल्ट्री युनिट, शेळी पालन युनिट, दुग्ध व्यवसाय युनिट, शेततळे, मत्स्य पालन इत्यादी. त्यांनी सर्व प्रक्षेत्रांची पाहणी करून शास्त्रज्ञांशी संवाद साधला. कृषी विज्ञान केंद्र सगरोळीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. माधुरी रेवनवार यांनी मागील तीन वर्षातील विविध विस्तार कार्यांचे सादरीकरण केले. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन सघन कापूस लागवड व दादा लाड तंत्रज्ञान याबद्दल आयोजित कार्यशाळेत डॉ. फुके यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि कापसाच्या उत्पादन वाढीसाठी आवश्यक तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. बेळकोणी येथील शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे आयोजित कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राची टीम व डॉ. फ��के उपस्थित होते.डॉ फुके यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या विविध कार्यप्रणालींचा आढावा घेतला आणि त्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमासाठी कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व सर्व तालुका कृषी अधिकारी देखील उपस्थित होते. डॉ. फुके यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यप्रणालीवर समाधान व्यक्त केले आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी सतत कार्यरत राहण्याची अपेक्षा व्यक्त केली. #केंद्रीयकापूससंशोधनसंस्था #कृषीविज्ञानकेंद्रसगरोळी #कापूससंशोधन #भारतीयकृषीअनुसंधानसंस्था #विस्तारकार्यक्रम #शेतकरीउत्पादककंपनी #CottonResearch #दादालाडतंत्रज्ञान #शेतकरी
1 note · View note
mazhibatmi · 3 months ago
Text
TVS Jupiter 110
TVS Jupiter 110: नवीन TVS Jupiter 110 लाँच करण्यात आले आहे. याशिवाय या स्कूटरमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे ती मागील मॉडेलपेक्षा अधीक चांगली बनली आहे. बाजारात या गाडीची थेट स्पर्धा Honda Activa शी होणार आहे. ही देशातील दुसरी सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे.
TVS Motors ने आज आपली प्रसिद्ध स्कूटर TVS Jupiter 110 देशांतर्गत बाजारात पूर्णपणे नवीन अवतारात लॉन्च केली आहे. हे नवे मॉडेल जवळपास दशक जुन्या ज्युपिटरची जागा घेईल. आकर्षक लुक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या या स्कूटरची सुरुवातीची किंमत 73,700 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. ही एक कौटुंबिक स्कूटर आहे जी बाजारात थेट Honda Activa शी स्पर्धा करते. कंपनीने नवीन TVS Jupiter 110 मध्ये अनेक बदल केले आहेत ज्यामुळे ते मागील मॉडेलपेक्षा चांगले आणि अधिक प्रगत होते.
0 notes
imranjalna · 5 months ago
Text
जालन्यातील मेडिकल कॉलेज याच शैक्षणिक वर्षापासून सुरू व्हावे यासाठी प्रयत्न - आ. गोरंटयाल
विधिमंडळाच्या अधिवेशनात आग्रही भूमिका घेणार @ मेडिकल कौन्सिलच्या पथकाने केली जागांची चाचपणी Efforts are being made to start the medical college in Jalna from this academic year.  Gorantyal जालना (प्रतिनीधी) राज्य शासन आणि प्रशासकीय पातळीवर मागील तीन वर्षात मोठा संघर्ष करून जालन्यासाठी मंजूर करून आणलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यावर्षी कोणत्याही परिस्थितीत सुरू झाले पाहिजे अशी आपली भूमिका…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 18 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 23 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
दहशतवादाबाबत दुहेरी मापदंड असू शकत नाहीत-ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
नामनिर्देशन प्रक्रियेत आज छत्रपती संभाजीनगर इथं चार, परभणी जिल्ह्यातून नऊ, नांदेड तसंच लातूर जिल्ह्यातून प्रत्येकी दोन, जालना जिल्ह्यातून तीन तर बीड आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक अर्ज दाखल
आणि
दिव्यांग तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच मतदान व्यवस्थेसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू
****
दहशतवादाबाबत दुहेरी मापदंड असू शकत नाहीत, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रशियात कझान इथं सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेला पंतप्रधान मोदी यांनी आज संबोधित केलं. ब्रिक्स देशांनी एकत्र येऊन दहशतवाद आणि दहशतवादाला आर्थिक रसद पुरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
मागील दोन दशकांत ब्रिक्सनं अनेक महत्वपूर्ण लक्ष्यं गाठली असून, भविष्यातही ही संघटना जागतिक प्रश्न सोडवण्यात भरीव काम करेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. युनिफाईड पेमेंट सिस्टीम अर्थात यूपीआय ही भारताची मोठी यशोगाथा असून, अनेक देशांनी या प्रणालीचा अवलंब केली आहे, याबाबतीत इच्छुक देशांना सहकार्य करायला भारत तयार असल्याचं, पंतप्रधानांनी सांगितलं.
****
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज ३८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात केली. उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. छगन भुजबळ येवल्यातून, दिलीप वळसे पाटील आंबेगाव इथून आणि हसन मुश्रीफ यांना कागलमधून उमेदवारी दिली आहे. माजलगाव मतदारसंघातून प्रकाश सोळंके यांना, तर परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिंडोरीतून, धर्मराव आत्राम यांना अहेरीतून, राजकुमार बडोले यांना अर्जुनी मोर��ावातून तर अदिती तटकरे यांना श्रीवर्धन इथून राष्ट्रवादीनं उमेदवारी जाहीर केली आहे. उर्वरित उमेदवारांची यादी उद्या प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांना दिली.
****
विधानसभा निवडणुकीसाठीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीच्या तीनही मोठ्या घटक पक्षांनी आपापल्या पहिल्या याद्या जाहीर केल्या आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या वाटाघाटी शेवटच्या टप्प्यात असून चित्र लवकरच स्पष्ट होण्याची चिन्हं आहेत. महाविकास आघाडीचा भाग असलेल्या शेतकरी कामगार पक्षानंही पाच जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे.
****
शिवसेना नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपला उमेदवारी अर्ज येत्या सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी भरणार आहेत. खासदार नरेश म्हस्के यांनी ही माहिती दिली आहे. ठाणे जिल्ह्यातल्या कोपरी पांचपाखाडी विधानसभा मतदार संघातून मुख्यमंत्री शिंदे अर्ज भरणार आहेत.
****
नामनिर्देशन प्रक्रियेच्या आज दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण १७५ जणांनी ३८५ अर्ज घेतले, तर आज चार अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. यामध्ये औरंगाबाद पूर्व मतदार संघातून दोन तर गंगापूर मतदार संघातल्या दोन अर्जांचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यातील किनवट मतदार संघातून तसंच नांदेड उत्तर मतदारसंघातून प्रत्येकी एका उमेदवाराने अर्ज दाखल केला. जिल्ह्यातल्या सर्व मतदार संघातून आज विधानसभेसाठी २७८ तर लोकसभेसाठी २८ अर्ज घेतले.
लातूर जिल्ह्यात अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या उदगीर या विधानसभा मतदारसंघात दोन उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.
****
हिंगोली जिल्ह्यात ५६ इच्छुकांनी १२३ अर्जांची उचल केली आहे. तर वसमत विधानसभा मतदारसंघात जगन्नाथ लिंबाजी अडकिने यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केलं. दोन दिवसात हिंगोली जिल्ह्यात २७६ अर्जांची विक्री झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
परभणी जिल्ह्यात चार मतदार संघातून नऊ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रं आज दाखल केले. यामध्ये जिंतूर मतदार संघातून भाजपच्या मेघना बोर्डीकर यांच्यासह पाच अपक्ष, गंगाखेडमधून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे यांनी, तर पाथरी मतदार संघातून दोन अपक्ष उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले.
धाराशिव जिल्ह्यात आज एकाही उमेदवारानं अर्ज दाखल केला नाही, मात्र ७६ जणांनी १७३ अर्ज खरेदी केले.
****
भाजपाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी बीड जिल्ह्यातल्या आष्टी विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना जिल्ह्यात आज बदनापूर मतदार संघातून दोन अपक्ष तर घनसावंगी मतदार संघातून एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
रत्नागिरीचे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेंद्र तथा बाळ माने यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं.
अमरावती शहरातल्या ��ॉंग्रेसच्या विद्यमान आमदार सुलभा खोडके यांनी आज आपल्या अनेक पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केलं.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज पालघर जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
भारत ब्रँड चणा डाळीची दुसऱ्या टप्प्यातली विक्री केंद्र सरकारनं आज नवी दिल्लीत सुरू क���ली.राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ- नाफेड-च्या माध्यमातून ही विक्री केली जात आहे. भारत चणा डाळ सत्तर रुपये तर हरबरा अठ्ठावन्न रुपये किलो दरानं उपलब्ध होईल, अशी माहिती ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी दिली. याशिवाय भारत मूगडाळ एकशे सात रुपये किलो आणि मसूर डाळ एकोणनव्वद रुपये किलो या दरानं मिळत आहे.
****
हॉटेल चालक जया शेट्टीच्या हत्येप्रकरणात मुंबईतल्या विशेष न्यायालयानं दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कुख्यात गुन्हेगार छोटा राजन याला या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला असून, त्याच्या याचिकेवर निर्णय होईपर्यंत त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली आहे. विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेला छोटा राजन यानं उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
****
भारत निवडणूक आयोगानं दिव्यांग तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच मतदानाची व्यवस्था केली आहे. यासाठीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी बूथ स्तरावरचे अधिकारी घरोघरी पोहचणार आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या अशा व्यक्तींनी या प्रक्रियेत सहभागी व्हावं, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
****
बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असताना कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अक्षय भागवत आणि अकबर पटेल या दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
निवडणूक विषयक सर्व बाबींवर बारकाईने लक्ष ठेवून कामकाज करण्याची सूचना, हिंगोली जिल्हा निवडणूक निरीक्षक अर्जुन प्रधान यांनी केली आहे. ते आज पथक प्रमुखांच्या आढावा बैठकीत बोलत होते.
****
नांदेड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक म्हणून भारतीय महसूल सेवेचे तामिळनाडू कॅडरचे अधिकारी ए. गोविंदराज आणि गुजरात कॅडरचे अधिकारी मयंक पांडे यांची नियुक्ती झाली आहे. हे दोन्ही अधिकारी नांदेड इथं दाखल झाले आहेत. गोविंद राज यांच्याकडे नायगाव, देगलूर, मुखेड आणि लोहा मतदारसंघांची तर पांडे यांच्याकडे ��िनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण या मतदारसंघांच्या निरीक्षकपदाची जबाबदारी आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचं दिसून आल्यास नागरिकांनी सी-व्हीजील अॅपवर किंवा १९५० या या नि:शुल्क क्रमांकावर तक्रार करावी, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे. ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधाही सी-व्हीजील अॅपवर उपलब्ध असून, नागरिकांनी या सुविधांचा वापर करावा, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
****
0 notes
news-34 · 26 days ago
Text
0 notes
marmikmaharashtra · 4 months ago
Link
https://marmikmaharashtra.com/heavy-rain-alert-partial-change-in-class-x-xii-supplementary-examination/
0 notes
automaticthinghoagiezine · 6 months ago
Video
youtube
नाशिक रोड जुने कोर्ट मागील बारदानास लागली आग..
0 notes
6nikhilum6 · 2 months ago
Text
Maval : दीड महिना सुश्रुषा केल्यानंतर सापाच्या पाच पिलांचा जन्म
एमपीसी न्यूज – दीड महिना सापाच्या अंड्याची निगा राखली. त्याला उबदार वातावरण करून योग्य ( Maval) काळजी घेतली. त्यानंतर अंड्यातून पाच गोंडस सापाच्या पिलांनी जन्म घेतला. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य निनाद काकडे यांनी यासाठी प्रयत्न केले. याबाबत अधिक माहिती अशी की, मागील दीड महिन्यापूर्वी तळेगाव दाभाडे शहरात एक साप आणि त्याची पाच अंडी आढळली. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सभासद भास्कर माळी यांना…
0 notes