#महिलांनी
Explore tagged Tumblr posts
Text
नवरा श्रीमंत नसता तर चुकूनही लग्न केलं नसतं,या 5 महिलांनी पैशासाठी जे केलं ते ऐकून फुटेल घाम
नवरा श्रीमंत नसता तर चुकूनही लग्न केलं नसतं,या 5 महिलांनी पैशासाठी जे केलं ते ऐकून फुटेल घाम
नवरा श्रीमंत नसता तर चुकूनही लग्न केलं नसतं,या 5 महिलांनी पैशासाठी जे केलं ते ऐकून फुटेल घाम सगळे जण नेहमी म्हणतात की जर प्रेम असेल तर संसार सहज टिकू शकतो. प्रेमापुढे सारं काही शुन्य आहे. पण खरंच असं असतं का? कित्येक जोडपी गरीबीत संसार सुरु करतात पण ती गरिबी संपलीच नाही तर? किती दिवस पैश्याशिवाय राहणार? असे कित्येक संसार असतात जे एका मर्यादेपर्यंत सहन करू शकतात पण त्यानंतर मात्र त्यांना जाणीव…
View On WordPress
#“..तर#ऐकून#केलं#घाम#चुकूनही#जे#ते#नवरा#नसतं#या#नसता…#पैशांसाठी#फुटेल#महिला#महिलांनी#लग्न#विशेष#श्रीमंत
0 notes
Text
पुण्यातील प्रकरण , शेजारच्या महिलांनी केलेली मारहाण जिव्हारी लागली अन ..
पुण्यात एक खळबळ जनक अशी घटना समोर आलेली असून दारू पिऊन घराच्या दारात शिवीगाळ करत असल्याने शेजारी राहणाऱ्या व्यक्तींनी त्या एका व्यक्तीला त्याच्या घरात शिरून मारहाण केली. आपल्याच गावात आपल्याला महिलांनी मारहाण केल्यानंतर या व्यक्तीचा मोठा अपमान झाला आणि त्याने धानोरी येथील खाणीत उडी मारली अद्यापपर्यंत तो सापडलेला नाही. सदर व्यक्ती हा रिक्षाचालक असल्याची माहिती आहे. उपलब्ध माहितीनुसार, अजय शिवाजी…
View On WordPress
0 notes
Text
पुण्यातील प्रकरण , शेजारच्या महिलांनी केलेली मारहाण जिव्हारी लागली अन ..
पुण्यात एक खळबळ जनक अशी घटना समोर आलेली असून दारू पिऊन घराच्या दारात शिवीगाळ करत असल्याने शेजारी राहणाऱ्या व्यक्तींनी त्या एका व्यक्तीला त्याच्या घरात शिरून मारहाण केली. आपल्याच गावात आपल्याला महिलांनी मारहाण केल्यानंतर या व्यक्तीचा मोठा अपमान झाला आणि त्याने धानोरी येथील खाणीत उडी मारली अद्यापपर्यंत तो सापडलेला नाही. सदर व्यक्ती हा रिक्षाचालक असल्याची माहिती आहे. उपलब्ध माहितीनुसार, अजय शिवाजी…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक : 22.10.2024 रोजीचे दुपारी:01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
जल जीवन मिशन अभियानामुळे ग्रामीण भारतातल्या नागरीकांच्या जीवनात परिवर्तन आल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचं वितरण केल्यानंतर त्या बोलत होत्या. पाणीसाठा वाढवणं आणि त्याचं संरक्षण याला प्रोत्साहन देण्यात येत आहे, मात्र भुमिगत जलप्रदूषण वाढत असून ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे, असं मत राष्ट्रपतींनी व्यक्त केलं. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीनं नऊ श्रेणींमध्ये ३८ जणांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये सर्वोत्कृष्ट राज्याच्या श्रेणीमध्ये प्रथम पारितोषिक ओडिशानं मिळवलं आहे, तर उत्तर प्रदेशनं दुसऱ्या क्रमांकाचं आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक गुजरात आणि पुद्दुचेरीनं संयुक्तपणे मिळवलं आहे. जल व्यवस्थापन आणि जलसंधारणाबाबत राष्ट्रीय स्तरावर जनजागृती करण्यासाठी सरकारनं व्यापक मोहीम हाती घेतली असून, राष्ट्रीय जल पुरस्कार हे जल समृद्ध भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी देशभरातील व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या चांगल्या कामासाठी दिले जातात.
****
रशियात कझान या शहरात आयोजित १६ व्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी रवाना झाले. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांच्या ब्रिक्स समूहाची ही शिखर परिषद आजपासून सुरू होत आहे. केवळ जागतिक विकास आणि सुरक्षेसाठी बहुपक्षीयवादाचं बळकटीकरण अशी यावेळच्या या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. या परिषदेत विविध विषयांवर विस्तृत चर्चा करण्यासाठी तसंच विविध नेत्यांची भेट घेण्यासाठी उत्सुक असून, ही रशिया भेट, उभय देशांमधल्या धोरणात्मक भागीदारीला अधिक बळकट करेल, असं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
विधानसभा निवडणुकीसाठीची अधिसूचना आज जारी झाली. या पार्श्वभूमीवर राज्यभरात नामनिर्देशन प्रक्रियेला आजपासून प्रारंभ होत आहे. येत्या २९ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार असून, ३० तारखेला अर्जांची छाननी होणार आहे. चार नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी याच वेळापत्रकाप्रमाणे नामनिर्देशन प्रक्रिया पार पडणार आहे. सर्व ठिकाणी २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
****
झारखंडमधल्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या ३८ जागांसाठीही आज अधिसूचना जाहीर होत आहे. इथंही महाराष्ट्राप्रमाणेच अर्ज भरणं आणि मतदानाचं वेळापत्रक आहे. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातले अर्ज भरायची सुरुवात १८ तारखेलाच झाली असून अंतिम मुदत शुक्रवारपर्यंत आहे. पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
****
बीडमधले भाजप नेते राजेंद्र मस्के यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. म्हस्के यांनी दोन दिवसांपूर्वीच भाजपाच्या जिल्ह्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
****
नांदेड शहर तसंच अर्धापूर, हदगाव या तालुक्यात आज सकाळी सात वाजेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केलवर तीन पूर्णांक आठ इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू नांदेड शहरापासून २९ किलोमीटर दूर उत्तरपूर्व दिशेला हदगाव तालुक्यातल्या सावरगाव या गावात आहे. नांदेड शहर आणि परिसर तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी, वसमत, औंढा तालुक्यातल्या अनेक भागातही हे धक्के जाणवले.
****
धाराशिव शहरातल्या खड्ड्यांच्या विरोधात जिल्हा व्यापारी महासंघाच्या पुढाकारातून विविध ३६ संघटनांनी काल शहरात बंद पाळला होता. मागील तीन वर्षांपासून शहरातले सर्व प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांची स्��िती गंभीर आहे. वेळोवेळी नागरिक, विविध संघटनांनी याबाबत आवाज उठवला, मात्र प्रशासनाने गंभीर दखल न घेतल्यामुळे हा बंद पाळण्यात आला आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येनं नागरीक या मोर्चात सहभागी झाले होते.
****
बीड जिल्ह्यातल्या सर्व विधानसभा मतदार संघातल्या माध्यम कक्ष, स्वीप आणि टपाली मतपत्रिका प्रक्रियेबाबतचं प्रशिक्षण काल पार पडलं. या निवडणुकीत मतदान अधिकाधिक व्हावं, यासाठी अधिकाधिक जनजागृतीवर भर द्यावा, अशा सूचना उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी यावेळी दिल्या.
****
धुळे शहरात महानगरपालिकेच्यावतीनं बचत गटातल्या महिलांची आज मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. उपायुक्त शोभा बाविस्कर यांच्या हस्ते या फेरीचा शुभारंभ करण्यात आला. मतदान जनजागृतीचे फलक घेऊन महिलांनी नागरीकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. यावेळी महिलांना सामुहिक प्रतिज्ञा देण्यात आली. महिला आर्थिक विकास महामंडळातले कर्मचारी आणि बचत गटातल्या महिला योवळी उपस्थित होत्या.
****
0 notes
Video
youtube
महिलांनी जालिंदर महाराज या कीर्तनकाराची केली धुलाई..
0 notes
Text
उद्यमिता येथे स्वच्छता पंधरवड्यानिमित्त महिलांसाठी दुग्धव्यवस्थापन, स्वच्छ दूध उत्पादन आणि दुग्धजन्य उत्पादन या विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश महिलांना आधुनिक दुग्धव्यवस्थापन तंत्रज्ञान, स्वच्छ दूध उत्पादनातील स्वच्छतेचे महत्त्व आणि मूल्यवर्धित दुग्धजन्य उत्पादनांबाबत मार्गदर्शन करणे हा होता. सहभागी महिलांना योग्य दुध काढण्याचे तंत्र, स्वच्छतेचे उपाय आणि दुधाळ जनावरांचे प्रभावी व्यवस्थापन या विषयांवर सखोल प्रशिक्षण देण्यात आले. स्वच्छ दूध उत्पादनामुळे आरोग्यवर्धक फायदे आणि बाजारमूल्यातील वाढ यावर विशेष भर देण्यात आला. कार्यक्रमाने महिलांना स्वच्छता आणि स्वच्छ दुग्धव्यवस्थापनाच्या तंत्रांचा अवलंब करून घरच्या स्तरापासून दुग्धजन्य पदा��्थ निर्मिती व्यवसाय सुरु करून त्याचे व्यावसायिक रूपांतर करण्याचे महत्त्व पटवून दिले. दुग्ध व्यवसाय शाश्वत आणि फायदेशीर करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा संदेश देण्यात आला. देगलुर तालुक्यातील वझरगा गावातील दुधाळ जनावरे सांभाळणाऱ्या महिलांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. #agriculture #कृषक_स्वर्ण_समृद्धी_सप्ताह #कृषिविज्ञानकेंद्र #सगरोळी #ICAR #स्वच्छता #पंधरवडा #महिलांसाठी #दुग्धव्यवसायप्रशिक्षण #दूध
0 notes
Text
Pimpri : कोविड योद्धा महिला बचत गटातील महिलांनी साकारला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा देखावा
एमपीसी न्यूज – कोविड योद्धा महिला बचत गटाने घरगुती गणेशोत्सवात(Pimpri) मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींचा आकर्षक देखावा साकारला असून हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील महिलांनी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे ज्या महिलांच्या पतींचे निधन झाले अशा महिलांना एकत्र करून महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत उमेद जागर उपक्रमाअंतर्गत कोविड योद्धा महिला बचत गटाची…
0 notes
Text
youtube
येणाऱ्या ऋषीं पंचमीला महिलांनी प्रखर पितृदोष मासिक धर्म दोष आणि पवित्रतेसाठी अशी करा व्रत उपासना Follow the DATTAPRABODHINEE NYAS channel on WhatsApp:
https://whatsapp.com/channel/0029VaaSq9oK5cDE7kwVvZ2o
सर्व प्रश्न शंकानिरसन अर्ज : https://forms.gle/4kXGqHxzdMjKk5t77
Quora : https://www.quora.com/profile/Kuldeep-Nikam
Quora Space : https://swamisamarth.quora.com/
0 notes
Text
Mazhi Ladki Bahin Yojna Form Pending Problem: महाराष्ट्र शासनाने नुकतीच राज्यातील महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा ₹ 1500 मिळणार आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यातील सुमारे 80 लाख महिलांनी अर्ज भरले आहेत.
माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म महाराष्ट्र राज्यातील महिलांनी नारी शक्ती दूत ॲपद्वारे भरला आहे. फॉर्म भरल्यानंतर, अनेक महिलांना स्टेटस तपासल्यास माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पेंडींग स्थितीत दाखवत आहे.
0 notes
Text
घटस्फोटीत महिलांनी सांगितले त्यांच्या आयुष्यातील थरारक अनुभव, या शुल्लक गोष्टीमुळे मोडले लग्न
घटस्फोटीत महिलांनी सांगितले त्यांच्या आयुष्यातील थरारक अनुभव, या शुल्लक गोष्टीमुळे मोडले लग्न
घटस्फोटीत महिलांनी सांगितले त्यांच्या आयुष्यातील थरारक अनुभव, या शुल्लक गोष्टीमुळे मोडले लग्न Best Marriage Advice: लग्नानंतर सर्वांचे आयुष्य बदलून जाते. दुसऱ्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात जागा देणं हे खूप महत्त्वाचे असते. कारण हे नाते आयुष्यभर टिकवायचे असेल तर दोन व्यक्तींनी एकमेकांवर विश्वास ठेवणे गरजेचे असते. पण ही गोष्ट नात्यात नसेल तर त्याचे विपरित परिणाम दिसून येतात. जर जोडप्यांमधील संवाद…
View On WordPress
#“त्यांच्या#अनुभव#आयुष्यातील#गोष्टीमुळे#घटस्फोटीत#थरारक#महिला#महिलांनी#मोडले#या#लग्न#विशेष#शुल्लक#सांगितले?
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/flying-exhibition-organized-by-jito-ladies-wing/
0 notes
Text
सिलाई मशीन योजनेचे अर्ज कसा करावा: एक संपूर्ण मार्गदर्शक
Silai Machine Yojana ही केंद्र सरकारद्वारे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे. या योजनेअंतर्गत महिलांना मोफत सिलाई मशीन दिली जाते, ज्यामुळे त्या आपले कौशल्य विकसित करून उत्पन्न मिळवू शकतात.
सिलाई मशीन योजनेमुळे महिलांना स्वावलंबनाचा नवा मार्ग खुला झाला आहे. महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी pm silai machine yojana online apply या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागतो. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख free silai machine yojana 2024 last date वर तपासता येईल.
या योजनेची पात्रता निकषांमध्ये महिलांनी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे, वय २० ते ४० वर्षे असावे आणि कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ठराविक रकमेच्या आत असावी. अर्जदार महिलांना आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला आणि पासपोर्ट साइज फोटो जोडणे आवश्यक आहे.
सिलाई मशीन योजनेद्वारे महिलांना स्वावलंबनाचे महत्त्व पटवून दिले जाते. महिलांनी स्वतःचे कौशल्य विकसित करून स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, ज्यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक स्थिती सुधारेल. सिलाई मशीन योजना हा महिलांसाठी स्वावलंबनाचा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे.
1 note
·
View note
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:19.10.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातल्या जागा वाटपाला वेग आला आहे. महायुतीतील घटक पक्ष शिवसेनेचे प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार नवी दिल्लीत पोहचले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत जागा वाटपासंदर्भात बैठक सुरु असून या बैठकीत तिन्ही नेत्यांनी सहभाग घेतला आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काल प्रवेश केला. मुंबईतल्या मातोश्री निवासस्थानी ठाकरे यांनी राजन तेली यांना शिवबंधन बांधून त्यांचं स्वागत केलं. यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आदी उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथले एमआयएम पक्षाचे नेते डॉक्टर अब्दुल गफ्फार कादरी यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. ते काल रात्री छत्रपती संभाजीनगर इथं एका सभेत बोलत होते. महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्याचा आपला प्रयत्न असल्याचं सांगतानाच कादरी यांनी माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले. या सभेतल्या भाषणाची ध्वनिचित्रफीत कादरी यांनी सामाजिक संपर्क माध्यमांवरून सामायिक केली आहे.
****
लोकशाहीमध्ये निवडणूक कार्य हे राष्ट्रीय कर्तव्य असून दोन दिवसांच्या कामाचा विनाकारण बाऊ कोणी करू नये. निवडणूक कार्य प्रशिक्षणासाठी गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशा सूचना नांदेडचे दक्षिण निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ यांनी केल्या. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आणि लोकसभा पोट निवडणुकीसाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित यासंदर्भातील बैठकीत काल त्यांनी या सूचना केल्या.
****
राष्ट्रीय सेविका समिती आणि महिला समन्वय यांच्या वतीनं लातूर इथं काल पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर त्रिशताब्दी जन्म वर्षाच्या निमित्ताने महिलांनी फेरी काढून अहिल्या देवींना अभिवादन केलं तसंच मतदान जागृतीचा नारा दिला. लातूर शहरातील विविध मंडळांच्या महिला मोठ्या संख्येने यात सहभागी झाल्या होत्या. पारंपारिक वेषभुषेत महिला या फेरीत सहभागी होत्या. यावेळी महिलांनी मतदान जनजागृतीसंदर्भात घोषणा दिल्या. त्यानंतर शहरातल्या ��गदंबा मंदिरात सामुहिक आरती करण्यात आली आणि विद्यार्थिनींनी शारिरीक कवायती सादर केल्या.
****
नांदेड ते शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई राज्यराणी एक्सप्रेस या रेल्वेगाडीच्या मार्गात आजपुरता बदल करण्यात आला असून रात्री ८ वाजता नांदेड इथून सुटणारी ही एक्स्प्रेस नाशिक रोड आणि इगतपुरी इथे न थांबता थेट शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वेस्थानकाकडे रवाना होईल. दक्षिण मध्य रेल्वे विभागानं ही माहिती दिली आहे.
****
भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ अर्थात फिक्कीचा या वर्षाचा सर्वोकृष्ट विद्यापीठ हा पुरस्कार अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरीमधल्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाला मिळाला आहे. केंद्र सरकारच्या ब्रिटीश उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरु
डॉ.पी.जी.पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार मिळवणारं महाराष्ट्रातील हे एकमेव विद्यापीठ आहे. या कृषि विद्यापीठानं आत्तापर्यंत अन्नधान्य, फळं, फुलं, चारा, पिकं याची ३०६ हून अधिक वाणं विकसित केली असून मृदा आणि जलसंधारण, पीक लागवड पद्धती, खतं आणि पाणी व्यवस्थापन आदी विषयी सखोल संशोधन केलं आहे.
****
दरम्यान, गोंडवाना विद्यापीठालाही फिक्कीचा संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्�� हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. विद्यापीठाच्या वतीनं एकल ग्रामसभा प्रशिक्षण समन्वयक डॉ. नरेश मडावी आणि डॉ. मनीष उत्तरवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. गोंडवाना विद्यापीठानं ग्रामसभा सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोंडवाना विद्यापीठ राबवत असलेल्या गाव तिथे विद्यापीठ, सीआयआयटी, एसटीआरसी या नावीन्यपूर्ण आणि अन्य सामाजिक उपक्रमांचीही फिक्कीनं दखल घेतली.
****
भारत आणि न्यझीलंड यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी आज शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात तीन गडी बाद ३३४ धावा झाल्या आहेत. यापुर्वी भारतीय संघाचा पहिला डाव ४६ धावांवर आटोपला तर न्युझीलंडनं पहिल्या डावात सर्वबाद ४०२ धावा केल्या होत्या.
****
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/women-in-shgs-should-be-empowered-minister-atul-save/
0 notes
Text
ग्रामीण महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी शेळीपालन...
जागतिक शेळी दिनानिमित्त, सगरोळी कृषि विज्ञान केंद्राने कटकळंब, ता. कंधार येथील महिला शेतकऱ्यांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात महिलांना शेळीपालनाच्या विविध पैलूंबाबत सखोल मार्गदर्शन देण्यात आले. शेळीपालन कसे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरू शकते, शेळ्यांची योग्य काळजी कशी घ्यावी, त्यांच्या ��ोषणाची गरज काय आहे आणि बाजारपेठेत शेळीच्या उत्पादनाची मागणी कशी आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या कार्यक्रमात देण्यात आली. कार्यक्रमाचा शेवट कृषि विज्ञान केंद्राच्या उस्मानाबादी शेळीपालन प्रकल्पाला भेट देऊन करण्यात आला. यात महिलांना शेळीपालन प्रत्यक्षात कसे केले जाते, हे दाखवून दिले. या कार्यक्रमात एकूण 17 महिलांनी सहभाग घेतला. #जागतिकशेळीदिवस#महिलाशेतकरी#शेळीपालन#कंधार#महिलासक्षमीकरण#आर्थिकसक्षमीकरण#उस्मानाबादीशेळीपालन#कृषि#ग्रामीणमहिला#महाराष्ट्र#ग्रामीणविकास#स्वयंरोजगार#आत्मनिर्भरभारत#महिलाउद्योजक#पशुसंवर्धन
0 notes