#मनुवादी
Explore tagged Tumblr posts
Text
Indian evidence act 1872
Writer Raja Ram Yadav page no 16
जस्टिस वी. आर. कृष्ण अय्यर ने लिखा है ।।
"यहां तक कि जो मार्क्स की कसमें खाते है , वे अपने निजी एवम सार्वजनिक जीवन में मनुवादी आचरण करते हैं ।। "
1 note
·
View note
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 April 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ एप्रिल २०२४ सकाळी ७.१० मि.
****
गरीब, शेतकरी, युवा आणि महिला हे चार घटक केंद्रस्थानी ठेवत भाजपचा निवडणूक जाहीरनामा;काँग्रेसची टीका
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणासाठी येत्या पाच जूनपासून पुन्हा बेमुदत उपोषण-मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
जालना जिल्ह्यात अंबड इथं तीन भावंडांचा मृत्यू;पित्यास अटक
आणि
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी
****
गरीब, शेतकरी, युवा आणि महिला या चार घटकांना केंद्रस्थानी ठेवून, `सब का साथ सब का विकास` या आधारे विविध आश्वासनं देणारा भारतीय जनता पक्षाचा निवडणूक जाहीरनामा, काल जाहीर झाला. गरीबांना शिधापत्रिकेवर मोफत अन्नधान्य देण्याची योजना पुढची पाच वर्षं चालू ठेवणं, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तीन कोटी घरं बांधणं, ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक नागरिकापर्यंत आय़ुष्मान भारत योजना पोहोचवणं, आदी संकल्प या जाहीरनाम्यातून व्यक्त केले आहेत. एक देश एक निवडणूक, एकसामायिक मतदारसंघ, आणि पेपरफुटीविरो��ी कायदा करण्याचं आश्वासनही भाजपनं या जाहीरनाम्यातून दिलं आहे.
****
काँग्रेस पक्षानं भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका केली आहे. निवडणुका आल्यानं भारतीय जनता पक्षाला शेतकरी, छोटे व्यापारी, तरुणांची आठवण झाल्याचं, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. समान नागरी कायद्याचं आश्वासन भाजपनं तर मागील निवडणुकीतही दिलं होतं, मग आतापर्यंत त्याची अंमलबजावणी का केली नाही, असा प्रश्न पटोले यांनी विचारला. गेल्या दोन निवडणूक जाहीरनाम्यातलेच मुद्दे भाजपच्या या जाहीरनाम्यात असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
भंडारा-गोंदिया मतदार संघातले महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी, भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सभा घेतली. यावेळी केलेल्या भाषणात, बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करत, आरक्षणाला कोणालाही धक्का लावू देणार नाही, अशी ग्वाही शहा यांनी दिली. नागपूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची सभा झाली. देशाचं संविधान आणि लोकशाही कायम राखण्यासाठी काँग्रेसची लढाई मनुवादी विचारधारेच्या विरोधात असल्याचं खर्गे यांनी सांगितलं.
मराठवाड्यात परभणी इथं महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी सभा घेतली.
एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी काल छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर पोहोचले, काल मुस्लिम धर्मगुरूंसोबत त्यांनी सविस्तर चर्चा केली. आज वैजापूर तसंच कन्नड इथं त्यांची सभा होणार आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते-पाटील उद्या मंगळवारी लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. काल त्यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, शेकापचे जयंत पाटील, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
****
मराठा समाजाला लवकरात लवकर इतर मागास वर्ग-ओबीसीमधून आरक्षण नाही दिलं तर येत्या पाच जूनपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. काल मुंबईत चैत्यभूमी इथं ते वार्ताहरांशी बोतल होते. मराठा समाज विधानसभा निवडणुकीची तयारी करणार असल्याचंही जरांगे यांनी यावेळी सांगितलं.
****
जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या डोमेगाव इथं विहिरीत तीन सख्ख्या भावंडांचे मृतदेह आढळून आले. सोहम, शिवामी आणि दीपाली अशी तिघांची नावं असून, त्याचं वय अनुक्रमे ११, आठ आणि सात वर्ष आहे. या प्रकरणी या मुलांचे वडील संतोष ताकवाले यांना काल रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर इथून ताब्यात घेतल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर यवतमाळ जिल्ह्यात कवठा बाजार इथं एका महिलेसह दोन मुलींचा पैनगंगा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. पूजेचं निर्माल्य विसर्जित करण्यासाठी आलेल्या या तिघींपैकी, एक मुलगी पाय घसरुन पाण्यात पडली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
****
महसूल गुप्तचर संचालनालयानं काल नाशिक इथं वन्यजीवांच्या अवशेषांची तस्करी करणाऱ्याला अटक केली. त्याच्याकडून घोरपडीच्या ७८१ हात जोड्या तसंच साडे १९ किलोहूऩ अधिक वजनाचे प्रवाळ जप्त करण्यात आले. नांदगाव रेल्वेस्थानक परिसरात सुमारे अर्धा किलोमीटर पाठलाग करून या तस्कराला अटक करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती काल सर्वत्र उत्साहात साजरी झाली.
मुंबईतदादरच्या चैत्यभूमीसह 'र���जगृह' या बाबासाहेबांच्या निवासस्थानी नागरिकांनी मोठ्या संख्येनं दाखल होत महामानवाला अभिवादन केलं. हेलिकॉप्टर मधून चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी करण्यात करण्यात आली. चैत्यभूमी परिसरात डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. राज्यपाल रमेश बैस, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या दीक्षाभूमी इथं बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेत अभिवादन केलं. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही काल दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केलं.
छत्रपती संभाजीनगर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात डॉ. अरविंद गायकवाड यांचं, ’राष्ट्रनिर्माते : डॉ.बाबासाहेब आंबेडकर’, या विषयावर व्याख्यान झालं. बाबासाहेबांनी घटना निर्मितीबरोबरच ऊर्जा, विद्युत, जल धोरण देखील ठरवल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि प्रबळ लोकशाही करीता मतदानाचं महत्त्व’, या विषयावर ज्येष्ठ विचारवंत जयदेव डोळे यांचं व्याख्यान झालं. लोकशाही समृद्ध आणि बळकट करण्यासाठी बाबासाहेबांनी सामान्य नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला, असं डोळे यांनी नमूद केलं.
छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. भडकल गेट परिसरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास, विविध सामाजिक राजकीय, शैक्षणिक संघटनेच्यावतीनं अभिवादन करण्यात आलं. महात्मा गांधी मिशन विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर फॉर बुद्धीस्ट स्टडीज या केंद्राचं काल लोकार्पण करण्यात आलं.
नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं.
जालना शहरातल्या मस्तगड इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. या ठिकाणी रक्तदान शिबिरासह आरोग्य तपासणी, फराळ वाटप आदी उपक्रम घेण्यात आले. शहरातून भव्य मिरवणूकही काढण्यात आली.
परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरीकांची मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी भिक्खू संघाच्या वतीनं सामूहिक महावंदना घेऊन पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं तसंच समता दलानं फेरी काढून अभिवादन केलं. पुस्तक प्रदर्शनही या परिसरात भरवण्यात आलं होतं.
बीड इथं बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं.
धाराशिव इथं जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. जिल्ह्यात इतरत्रही नागरिकांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती.
अकोल्याच्या अशोक वाटिका इथं भारतीय बौद्ध महासभेतर्फे अभिवादन करण्यात आलं. समता सैनिक दलातर्फे बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. बाबासाहेबांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यावेळी उपस्थित होते.
****
१४ एप्रिल हा दिवस ‘राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन’ म्हणूनही पाळला जातो. १४ एप्रिल १९४४ ला मुंबई बंदरात 'एस. एस. फोर्ट स्टिकीन' या बोटीमधील दारूगोळ्याच्या साठ्यानं पेट घेतला होता. त्यानंतर उसळलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवताना मुंबई अग्निशमन दलातल्या ६६ अधिकारी आणि सैनिकांना वीरगती प्राप्त झाली होती. अग्निशमन विभागातर्फे काल मुंबईमध्ये सेवा बजावताना आजवर वीरमरण मिळालेल्या अधिकारी आणि सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर इथले सेवानिवृत्त शिक्षक सुधाकर तुळशी यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं, ते ८७ वर्षांचे होते. महावितरणचे दक्षता अधिकारी प्रशांत तुळशी आणि दैनिक सामनाचे सहाय्यक संपादक गणेश तुळशी यांचे ते वडील होत. काल सायंकाळी त्यांच्या पार्थिव देहावर छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवरील लखमापूर इथं स्थापन करण्यात आलेल्या स्थिर नि��राणी पथकाच्या तपासणी नाक्याला निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पथकाकडून करण्यात येत असलेल्या कारवाईची माहिती जाणून घेतली.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या सरला स्नेह मंडळ संचलित बाल ज्ञान मंदिर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच पार पडला. शाळेला या वर्षी साठ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त घेतलेल्या या मेळाव्यात शाळेच्या शिक्षकवृंदासह गेल्या चाळीस वर्षातले माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.
****
बैसाखी - खालसा पंथ दिनानिमित्त काल नांदेड शहरातल्या गुरुद्वाऱ्यात धार्मिक कार्यक्रमांसोबतच बैसाखी महल्लाचा उत्सव साजरा करण्यात आला.
****
0 notes
Text
साथियों अपनी ताकत दिखाने का वक्त है। मनुवादी ताकतें मजबूत हो रही हैं। घरों से बाहर निकलो और 25 दिसंबर को प्रातः 10 बजे संविधान बचाओ यात्रा में अवश्य पहुंचे। अम्बेडकर चौपाल, एकलव्य ग्राम खांडसा, जिला गुड़गांव (हरियाणा) क्रांतिकारी जय भीम Nawab Satpal Tanwar
0 notes
Text
After the fall of the malnourished vegetarian king dahir (663 – 712 A.D) the entire malnourished vegetarian ancient asian india collapsed like a domino effect in favor of the well-nourished non-vegetarian umayyad caliphate.
The operator of the u.f.o at bir tikendrajit international airport in imphal, manipur, india must be a well-nourished non-vegetarian person and that is why this so called malnourished vegetarian modern asian indian nation has failed to detect the identity of the u.f.o.
Malnourished vegetarian india's indian cricket team lost the game in favor of well-nourished non-vegetarian australia's australian cricket team in cricket world cup 2023.
01/12/2023, friday 01 december 2023, 02:25a.m indore, madhya pradesh, india standard time (ist).
|
In the end, expecting good results in time from malnourished vegetarians is a waste of time and is like a gambling.
28/01/2024, sunday 28 january 2024, 03:39 p.m, indore, madhya pradesh, india.
|
Haa Ram ji khate the maans | Amogh Lila Prabhu | Arib nur reaction Arib Nur Reaction @AribNurReaction
राम लला का प्रिय भोजन |जंगली सुअर व् गोह|बाल्मीकि रामायण JAGO PANCH @jagopanch राम लला ��म आएंगे सच्ची रामायण पढ़ कर सुनाएंगे। सच्ची रामायण पुस्तक में यह लिखा है कि रावण जब सीता का हरण करने के लिए आया था तो सीता ने उसे ब्राह्मण समझ कहा की आप बैठे मेरे पति जल्द ही आ रहे होंगे और जंगली सूअर रोहू गोह लाएंगे। उसी से मैं आपकी सेवा करूंगी। अरण्य काण्ड अध्याय 47 #sacchi_ramayan #रामचरितमानस #ramayana #ramayanam #ramayan #jago_panch #मनुवादी #मनुस्मृति #सीता #सीताराम #अयोध्या #राममंदिरनिर्माण #राममंदिरभूमिपूजन #ब्राह्मणवाद #रामभजन #ram
youtube
29/01/2024, monday 29 january 2024, 05:29 a.m, indore, madhya pradesh, india.
0 notes
Text
नक्सलियों ने फिर बांधा नक्सली बैनर, फेंके पर्चे
नक्सलियों ने फिर बांधा नक्सली बैनर, फेंके पर्चे
नक्सल प्रभावित क्षेत्र लांजी में फिर एक बार नक्सलियों ने बैनर बांधकर पर्चे फेंके है और अपनी उपस्थिति दर्ज कराई है। जानकारी अनुसार लांजी थाने के अंतर्गत आने वाले ग्राम पौनी में सरपंच के घर से कुछ ही दूरी पर नक्सलियों ने बैनर बांधा है और बैनर के आसपास पर्चे फेंककर अपना विरोध जताया है। उक्त घटना लांजी पुलिस थाने से महज 5 किलोमीटर दूर की है। वहीं नक्सलियों द्वारा बैनर और पर्चे फेंके जाने पर ग्रामीणों ने सुरक्षा पर सवाल उठाए है। पर्चे में मणिपुर में महिलाओ��� पर हुए हिंसा और बलात्कार की घटना की घोर निंदा करने, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान को बेनकाब करने, महिलाओं को भोगवस्तु, शुद्र गवार, पशु तुल्य और सकल ताडऩ के अधिकारी मानने वाली सड़ी गली ब्राम��हणी मनुवादी विचारधारा वाली नरेंद्र मोदी और बीरेन कुमार सरकारों को उखाड़ फेंकने की बात कही गई है। बैनर के नीचे महाराष्ट्र छत्तीसगढ़ मध्य प्रदेश स्पेशल जोनल कमिटी लिखा हुआ हैं। जिसकी आधिकारिक पुष्टि की गई है। विदित हो की इसके पूर्व 26 जुलाई 2023 को किरनापुर थाना क्षेत्र अंतर्गत बेलगांव एंव बटामा के बीच जंगल मार्ग के किनारे दो लाल रंग के बैनर और पोस्टर पेड़ों के सहारे बांधकर अपनी उपस्थिति दर्ज कराई थी और मध्य प्रदेश के सीधी जिले के कुबेरी बाजार में आदीवासी युवक पर पेशाब करने की घटना को लेकर भाजपा विधायक प्रतिनिधि नेता प्रवेश शुक्ला को जल्द से जल्द सजा देने की बात लिखी गई थी।
Read the full article
0 notes
Text
Chaibasa bheem army : चंद्रशेखर आजाद पर हमले को लेकर जिला भीम आर्मी ने डीसी के जरिये राष्ट्रपति को सौंपा पत्र, हमलावरों पर रासुका के तहत कार्रवाई व आजाद को जेड प्लस सुरक्षा देने की रखी मांग
रामगोपाल जेना/चक्रधरपुर : भीम आर्मी के जिलाध्यक्ष विप्लव तांती ने राष्ट्रपति को संबोधित एक पत्र पश्चिमी सिंहभूम के उपायुक्त को सौंपा है, जिसमें आजाद समाज पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष एवं भीम आर्मी चीफ चंद्रशेखर आजाद पर हुए जानलेवा हमले के दोषियों को तुरत गिरफ्तार कर उनके विरुद्ध रासुका के तहत कार्रवाई किये जाने की मांग की है. पत्र में कहा गया है कि सहारनपुर के देवबंद में मनुवादी सोच वाले कुछ…
View On WordPress
0 notes
Text
आदिवासी होने के कारण द्रोपदी मुर्मू जी से नए सदन का उद्घाटन नहीं करा रही है सरकार- शाहनवाज़ आलम
लखनऊ, 23 मई 2023। नये संसद भवन का उद्घाटन राष्ट्रपति द्रोपदी मुर्मू से नहीं कराने को अल्पसंख्यक कांग्रेस प्रदेश अध्यक्ष शाहनवाज़ आलम ने आदिवासी समुदाय का अपमान बताया है। शाहनवाज़ आलम ने कहा कि आरएसएस मनुवादी विचारधारा का संगठन है जिसकी नज़र में राष्ट्रपति पद पर बैठे व्यक्ति की भी पद से ज़्यादा जाति महत्व रखती है। मौजूदा राष्ट्रपति आदिवासी महिला हैं जिसके लिए मनुवादी पदानुक्रम में कोई स्थान ही…
View On WordPress
0 notes
Video
youtube
बहुजन पत्रकार नीलम बौद्ध पर FIR? हिंदूत्व के मुद्दे पर मनुवादी मीडिया ने...
0 notes
Photo
माफ करा तुकोबा... तुकोबा तुम्हाला संप्रदायात यांनी राहूच दिले नाही खरे तुकोबा वारकऱ्यांना पाहूच दिले नाही कीर्तनात सांगून ज्यांनी तुम्हाला वैकुंठाला नेले त्यांनी किर्तन सोडून कीर्तनाचे धंदे चालू केले तुमचे नाव चालते यांना पण विचार चालत नाही तुमच्या बदनामीवर कुठला कीर्तनकार बोलत नाही वारकरी संप्रदाय यांनी आता धर्माला बांधला आहे भोळ्या भाविकांचा असाच यांनी खेळ मांडला आहे तुम्ही असता तर हातून यां��्या वीणा खेचला असता तुमच्या विद्रोहाने बिचारा वारकरी तर वाचला असता तुम्ही असता तर वारकऱ्यांची कमाल झाली असती तुम्हाला बोलण्याची बागेश्र्वराची मजाल झाली नसती माफ करा तुकोबा भाविक आता लाचार झाले आहे ���ारण हजारो मनुवादी कीर्तनकार झाले आहे -अज्ञात (at Dehu Road Pune Maharashtra) https://www.instagram.com/p/CoCoQB7MY4H/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Text
छातापुर।सुपौल।सोनू कुमार भगत : (National Youth Federation) प्रखंड कार्यालय छातापुर के सामने में शिक्षा मंत्री के बयान के समर्थन में मनुवाद के खिलाफ किया गया प्रदर्शन जिसकी अध्यक्षता युवा समाजसेवी कृष्णा राज ने किया जिसमें बहुजन विचारधारा से जुड़े भीम आर्मी राष्ट्रीय कर्मचारी संघ से जुड़े कई कार्यकर्ता भी हुए शामिल हुए। बिहार के शिक्षा मंत्री प्रोफेसर चंद शेखर यादव के समर्थन में कार्यकर्ताओ ने नारेबाजी करते हुए कहा बिहार के शिक्षा मंत्री ने जो कुछ कहा है। वह देश हित में समाज हित में राष्ट्रहित में और पिछड़े दलित वंचित के हित की बात कही है राष्टीय युवा महासंघ के अध्यक्ष इंजीनियर एल के निराला ने कहा भाजपा आर एस एस और मनुवादी विचारधारा के लोग देश में जाति और धर्म के नाम पर नफरत की राजनीति करना चाहती है देश के आम मुद्दे गरीबी भ्रष्टाचार महंगाई बेरोजगारी से ध्यान भटकाने के लिए इस तरह के मुद्दे को उछाल कर प्रेशर पॉलिटिक्स करना चाहती है लेकिन शिक्षा मंत्री के 7 पूरा समाज और राष्ट्र खड़ा है या विचारधारा की लड़ाई है। भारत में संविधान सबसे बड़ा ग्रंथ है संविधान से बड़ा ग्रंथ नहीं हो सकता जिसमें समता समानता बंधुओं एकता की बात कही है किसी भी धार्मिक ग्रंथ को मानने ना मानने की स्वतंत्रता समूह को संविधान देती है मीडिया प्रभारी कृष्णा राज ने कहा हम लोग शिक्षा मंत्री के समर्थन में विचारधारा के साथ खड़े हैं और शिक्षा मंत्री को चाहिए कि हिम्मत के साथ समाज का प्रतिनिधित्व करें समाज के अगुवाई की बात करें अब समय बदल चुका है। सब लोग शिक्षित चुका है अपने हक अधिकार की बात जानते हैं भीम आर्मी के जयप्रकाश पासवान ने कहा देश में नफरत की सियासत संघी विचारधारा के लोग थोपना चाहती है जाति के नाम पर शोषण उत्पीड़न अब भोजन समाज बर्दाश्त नहीं करेगा इसके लिए संघर्ष का रास्ता चुन लिया है लड़ाई दो विचारधारा मनुवादी और अंबेडकरवादी विचारधारा की लड़ाई हो चुकी है अंत में नरेंद्र मोदी अच्छा मंत्री के जीव काटने वाले संत परमहंस महाराज मनुस्मृति का पुतला दहन किया गया। कार्यक्रम में मुख्य रूप से मुखिया संघ राष्ट्रीय युवा महासंघ के जिला उपाध्यक्ष ओम प्रकाश कुमार प्रखंड अध्यक्ष कुंदन कुमार, शंकर कुमार, प्रभाष कुमार अलबेला सचिव कुमार रविंद अशोक मनोज राम पासवान मुकेश यादव सुभाष यादव पूर्व सरपंच धीरेन्द्र यादव दिलखुश यदुवंशी रमेश कुमार यादव सुमन यादव दिलखुश गजेन्द्र मेहता, सिंटू कुमार मेहता अखिलेश यादव रा��ेश कुमार यादव शंकर कुमार पिंटू कुमार नीतीश कुमार गोविंद सिकन्दर यादव अखिलेश यादव देवबंदी ऋषि सुखदेव ऋषि देव पंकज ऋषि देव मनोज राम वीरेंद्र राम देव बीरबल मेहता सुनील कुमार मनीष कुमार राहुल नीतीश आदि उपस्थित रहे।
0 notes
Text
शिवसेनेच्या संत परंपरेचे हिंदुत्व रुजू नये यासाठी भाजपाने घेतली फारकत : प्रकाश आंबेडकर
नाशिक : भाजपचे हिंदुत्व हे मनुवादी वैदीक पध्दतीचे आहे. तर शिवसेनेचे हिंदुत्व हे संत परंपरेचे आहे. शिवसेनेचे हे हिंदुत्व रूजू नये म्हणूनच भाजपने सेनेसाेबत फारकत घेतल्याचा आराेप वंचित ��हुजन आघाहीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी नाशिकमध्ये केला. त्याचबराेबर शिवसेनेशी आमचं नातं अजून जुळलेले नाही, फक्त एकमेकांवर लाइन मारण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. विधान परिषदेच्या…
View On WordPress
0 notes
Text
‘दलित साहित्य’ ही कहना क्यों जरूरी?
‘दलित साहित्य’ ही कहना क्यों जरूरी?
बीसवीं सदी के उत्तरार्द्ध में दलित समाज की वेदना और उत्पीड़न को दलित साहित्य के माध्यम से दुनिया के समक्ष लाने का महत्वपूर्ण कार्य हुआ है। पिछली सदी के सातवें दशक में ‘दलित साहित्य’ का हिंदी पट्टी में शुरुआती लेखन आरंभ हुआ था तथापि स्वामी अछूतानंद ‘हरिहर’ एवं कुछ गैर दलितों द्वारा भी दलित जीवन पर स्फुट साहित्य लेखन बीसवीं सदी के दूसरे-तीसरे दशक से ही आरंभ हो चुका था, पर इसे दलित साहित्य के रूप…
View On WordPress
#Ambedkar literature#Baba Saheb#Bhimrao Ambedkar#Brahminist#Dalit Literature#literature#manuvadi#savarna#Swami Achuthanand#अंबडकर साहित्य#दलित साहित्य#बाबा साहब#ब्राह्मणवादी#भीमराव अंबेडकर#मनुवादी#सवर्ण#साहित्य#स्वामी अछूतानंद
1 note
·
View note
Text
*एक ब्राह्मण कवि मंजुल भारद्वाज की झकझोर देने वाली कविता~*
*हिन्दू जाग गया है !*
बड़ा शोर है
हिन्दू जाग गया है
हिन्दू जाग गया है
हिन्दू जाग गया है
पर कोई बता नहीं रहा
कौन सा हिन्दू जाग गया?
मोहम्मद गौरी को बुलाने वाला
जयचंद जाग गया
या
गाँधी का हत्यारा गोडसे जाग गया?
औरत को पूजने वाला
हिन्दू जाग गया
या
जुए में द्रौपदी को दांव पर लगाने वाला
हिन्दू जाग गया?
वर्णवाद का शिकार हिन्दू जाग गया
ब्राह्मणों का दरबान बना
राजपूत वाला हिन्दू जाग गया
ब्राह्मणों का कारोबार सम्भालने वाला
वैश्य हिन्दू जाग गया
या
शुद्र बना हिन्दू जाग गया?
स्वाभिमान,स्वावलंबन,रोजगार छोड़
एक एक दाने की भीख लेने वाला
हिन्दू जाग गया?
एक एक सांस को तरसता
घर घर मरघट में मरने वाला
हिन्दू जाग गया?
संविधान से बराबरी का ��धिकार
लेने वाला हिन्दू जाग गया
या
संविधान सम्मत वोट से
मनुवादी सत्ता चुनकर
वर्णवाद में पिसने वाला
हिन्दू जाग गया?
बेचारे हिन्दू हिन्दू बोलकर
मरे जा रहे हैं
ये नाम इन्हें इस्लाम वालों ने दिया
मुसलमानों की दी
हिन्दू की पहचान पर गर्व कर रहे हैं
और हिन्दू नाम देने वाले
मुसलमान से नफ़रत कर रहे हैं
ये कौन से हिन्दू जाग गए ह��?
दरअसल हिन्दू नहीं जागे
भीड़ जाग गई है
अंधी भीड़
वर्णवाद की गुलामी से जिसे
संविधान ने आज़ादी दिलाई थी
वो भीड़ फिर से वर्णवाद को
सत्ता पर बिठाने के लिए जाग गई है
वो भीड़ जाग गई है
जो ब्राह्मणों के राज में
वर्णवाद में राजपूत
वैश्य और शुद्र बनकर
शोषित होना चाहती है
जो शोषण को भारत की संस्कृति मानती है
वो जो ब्राह्मणवाद की पालकी ढ़ोने को
मोक्ष मानती है
वो भीड़ जाग गई है
आर्य प्रसन्न हैं
मोदी संविधान को नेस्तनाबूद कर
ब्राह्मणों की सत्ता के दूत बने हैं
छोटी जाति के एक व्यक्ति के लिए
इससे बड़ी बात क्या हो सकती है
जिसे सदियों तक अछूत माना गया
वो गांधी,आंबेडकर और नेहरु के संविधान से
देश का प्रधानमन्त्री बन सकता है
वो हिन्दू जाग गया है
जो बराबरी नहीं
ब्राह्मणों की श्रेष्ठता को
भारत की संस्कृति मानता है
और
संविधान सम्मत राज को गुलामी !
~ मंजुल भारद्वाज
2 notes
·
View notes
Text
साथियों अपनी ताकत दिखाने का वक्त है। मनुवादी ताकतें मजबूत हो रही हैं। घरों से बाहर निकलो और 25 दिसंबर को प्रातः 10 बजे संविधान बचाओ यात्रा में अवश्य पहुंचे। अम्बेडकर चौपाल, एकलव्य ग्राम खांडसा, जिला गुड़गांव (हरियाणा) क्रांतिकारी जय भीम Nawab Satpal Tanwar
0 notes
Text
एक शादी - दो विचारधाराओं का संघर्ष
एक शादी – दो विचारधाराओं का संघर्ष
एक बहुत ही साधारण सी शादी में हम सम्मिलित हुए | हमारे मित्र की शादी थी, मित्र एक सामाजिक कार्यकर्ता हैं | इसलिए जब से उनकी शादी तय हुई थी तो हमारे बीच लगातार विचार विमर्श जारी था | हमारा मानना था कि शादी कम खर्चिली और मनुवादी रिति रिवाजों के बिना सम्पन्न होनी चाहिए क्योंकि मनुवादी रिति रिवाज गैर बराबरी पर आधारित, महिला को कमजोर और समाज में निचले दर्जे पर होने का बोध करवाते हैं | तो हम सब विचार…
View On WordPress
1 note
·
View note
Text
लक्ष्य भेदने के लिए “व्यवस्था पर चोट” करते नरेंद्र वाल्मीकि: जयप्रकाश वाल्मीकि
लक्ष्य भेदने के लिए “व्यवस्था पर चोट” करते नरेंद्र वाल्मीकि: जयप्रकाश वाल्मीकि
व्यवस्था के प्रश्न को लेकर दलित संदर्भ में देखे तो उनके लिए व्यवस्था के मायने सीधे-सीधे उस सामाजिक व्यवस्था से हैं, जिसमें वर्ण और जातियाँ बना कर जातिय व्यवस्था के स्थापकों ने स्वयं को ऊंचा, श्रेष्ठ और पावन बना कर समस्त अधिकारों पर कब्जा लिया है तथा दूसरे को निम्न, कमतर तथा पतित करार देकर सदियों से उनका शोषण किया तथा उन्हें इस व्यवस्था के अधीन रखने के लिए अमानवीय अत्याचार किये. यह अत्याचार, शोषण…
View On WordPress
#Author Jaiprakash Valmiki#Book Review#Narendra Valmiki#Poem Book#Vyavastha par Chot#नरेंद्र वाल्मीकि#पुस्तक समीक्षा#ब्राह्मणवाद#ब्राह्मणवादी#मनुवाद#मनुवादी#व्यवस्था पर चोट
0 notes