#बांगलादेश क्रिकेट
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 13 October 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १३ ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
माजी राज्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या काल झालेल्या हत्या प्रकारणाचा तपास आज सकाळपासून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सुरू केला आहे. पथकानं घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, ताब्यातील दोन आरोपींची चौकशी सुरू आहे. सिद्दीकी यांच्या हत्येचं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. राजकीय नेत्याच्या हत्येमुळं विरोधी पक्षांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बघडला असल्याचा आरोप करताना गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कोणतीही टोळी पुन्हा सक्रीय होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना दिल्या आहेत. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
****
नांदेडच्या एका पोलीस उपनिरीक्षकासह चार ठाणे अंमलदाराना निलंबित करण्याचे आदेश नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी निर्गमित केले आहेत. शहरातील अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी नियुक्त विशेष पथकातील पोलीस अधिकारी-कर्मचारी वाळूमाफियांवर कारवाई न करता त्यांच्याकडून पैसे वसुली करत असल्याची बाब निदर्शनास आली होती. या पार्श्वभूमीवर या पाच पोलीसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
****
महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत आज नांदेडमध्ये महिला आनंद मेळावा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच अन्य मान्यवर उपस्थित राहणार असून महिला भगिनींसह नागरिकांशी संवादाचा हा कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील हजारो महिला सहभागी होत असून मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे लाभार्थीही उपस्थित असणार आहेत.
****
अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिर्डी इथं साईबाबांचा १०६ वा पुण्यतिथी सोहळा साजरा होत आहे. तीन दिवसीय चालणाऱ्या या सोहळ्याचा आज समारोप होत आहे.
विजया दशमीच्या दिवशी साईबाबांनी देहत्याग केला होता. शिर्डीत परवापासूनच विविध धार्मिक विधी आणि श्रीसाई सचरित्र पारायणाला सुरूवात झाली. काल उत्सवाचा मुख्य दिवस होता. दरम्यान, साईबाबांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त मंदिर आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई तसच फुलांची सजावट करण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील सावळी विहीर इथं शिर्डी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहतीचं आणि संरक्षण् विषयक डिफेन्स क्लस्टरचं भूमीपूजन. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं. राज्यात पाच ठिकाणी डिफेन्स क्लस्टर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
****
कोकण,मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोराचे वारे आणि वीजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
****
भारतानं बांगलादेश सरकारला हिंदू आणि सर्व अल्पसंख्याक आणि त्यांची प्रार्थनास्थळे, विशेषत: सणासुदीच्या काळात सुरक्षितता आणि सुरक्षा करण्याचे आवाहन केलं आहे. एका निवेदनात परराष्ट्र मंत्रालयानं ढाका येथील तंतीबाजार येथील पूजा मंडपावर झालेला हल्ला आणि सातखीरा येथील पूजनीय जेशोरेश्वरी काली मंदिरात झालेल्या चोरीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. हे हल्ले खेदजनक असून मंदिरे आणि देवतांची विटंबना आणि नुकसान जाणीवपूर्वक केलं जात असल्याचं भारताने म्हटलं आहे.
****
माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षीही सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं, शासकीय संस्था, मंडळं, सार्वजनिक उपक्रम कार्यालयांनी विविध उपक्रमांचं आयोजन करावं असे निर्देश शासनानं दिले आहेत. प्रसारमाध्यमांच्या कार्यालयातसुद्धा वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात यावा, असं आवाहन मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉक्टर नामदेव भोसले यांनी केलं आहे.
****
महिला टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची आज ऑस्ट्रेलियाशी लढत होत आहे. संयुक्त अरब अमिरात-युएईमध्ये शारजाह इथं आज संध्याकाळी साडेसातला हा सामना सुरूहोईल.
अंतिम फेरीतील चार संघात स्थान मिळवण्यासाठी भा��ताला हा सामना जिंकणं अत्यावश्यक आहे.
****
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला येत्या १६ ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. या कसोटी सामन्यासाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या मालिकेसाठी रोहित शर्मा कर्णधार तर जसप्रीत बुमराह उपकर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १६ ऑक्टोबरपासून बंगळुरू इथं होणार आहे. दुसरा सामना २४ ऑक्टोबरपासून पुण्यात तर तिसरा सामना एक नोव्हेंबरपासून मुंबईत होणार आहे.
0 notes
Text
विदर्भाचे माजी रणजी खेळाडू आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे क्युरेटर हिंगणीकरांचा अपघात; पत्नीचा जागीच मृत्यू
https://bharatlive.news/?p=88999 विदर्भाचे माजी रणजी खेळाडू आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे क्युरेटर ...
0 notes
Text
'लोक माझी तुलना डॉन ब्रॅडमनशी करतात', शतक झळकावल्यानंतर बांगलादेशच्या स्टार फलंदाजाचे विधान
‘लोक माझी तुलना डॉन ब्रॅडमनशी करतात’, शतक झळकावल्यानंतर बांगलादेशच्या स्टार फलंदाजाचे विधान
मुशफिकुर रहीम: चितगाव येथे श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमने शतक झळकावले. यासह त्याने या सामन्यात ५ हजार कसोटी धावांचा आकडा गाठला. वास्तविक, कसोटी सामन्यात ५००० धावा करणारा मुशफिकुर रहीम बांगलादेशचा पहिला फलंदाज ठरला. ५००० कसोटी धावा पूर्ण केल्यानंतर या यष्टीरक्षक फलंदाजाने मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की…
View On WordPress
#BAN वि SL#क्रिकेट बातम्या#क्रीडा बातम्या#डॉन ब्रॅडमन#बांगलादेश क्रिकेट#मुशफिकर रहीम#मुशफिकर रहीमचे विधान
0 notes
Text
धक्कादायक! क्रिकेटपटूने २१व्या वर्षी केली आत्महत्या
धक्कादायक! क्रिकेटपटूने २१व्या वर्षी केली आत्महत्या
[ad_1]
ढाका: बांगलादेशच्या १९ वर्षाखालील संघाकडून खेळणारा माजी क्रिकेटपटू याचे २१ वर्षी निधन झाले. दुर्गापूर येथील स्थानिक पोलिसांनी मोहम्मदने आत्महत्या केल्याचे सांगितले.
वाचा-
मोहम्मद शोजिब हा फलंदाज होता. त्याने २०१७-१८ मध्ये ढाका प्रिमियर लीग मध्ये भाग घेतला होता. तो शाइनपूकूर क्रिकेट क्लबकडून खेळायचा. शोजिबने बांगलादेशकडून तीन युथ वनडे देखील खेळले होते. २०१८च्या १९ वर्षाखालील क्रिकेट…
View On WordPress
#bangladesh former cricketer suicide#former u-19 bangladesh cricketer suicide#mohammad shozib bangladesh cricketer#mohammad shozib suicide#mohammad sozib#क्रिकेटपटूची आत्महत्या#बांगलादेश क्रिकेट#मोहम्मद शोजिब
0 notes
Text
"एमएस धोनीशी बरोबरी...": बांगलादेश टी20 प्रशिक्षक माजी कर्णधार ज्यांना T20 विश्वचषक संघातून वगळण्यात आले | क्रिकेट बातम्या
“एमएस धोनीशी बरोबरी…”: बांगलादेश टी20 प्रशिक्षक माजी कर्णधार ज्यांना T20 विश्वचषक संघातून वगळण्यात आले | क्रिकेट बातम्या
आशिया चषकातून गट टप्प्यातून बाहेर पडल्यानंतर, बांगलादेश क्रिकेट संघ व्यवस्थापनाने T20 विश्वचषक स्पर्धेसाठी त्यांच्या संघाची निवड करताना एकच गोंधळ घातला. याने माजी कर्णधाराची हकालपट्टी केली महमुदुल्ला रियाद आणि फलंदाज नजमुल हुसेनला पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या मार्की टूर्नामेंटसाठी परत बोलावले आहे. आशिया चषक मोहिमेने संघाच्या 20 षटकांच्या अडचणींवर प्रकाश टाकला, बांगलादेशने अफगाणिस्तान आणि…
View On WordPress
0 notes
Text
WI vs SL: बांगलादेशच्या क्रिकेटपटूंचा समुद्रात मृत्यू होऊ शकतो, महमुदुल्लाहच्या खेळाडूंनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 सामन्यापूर्वी भयानक दृश्य कथन केले
WI vs SL: बांगलादेशच्या क्रिकेटपटूंचा समुद्रात मृत्यू होऊ शकतो, महमुदुल्लाहच्या खेळाडूंनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 सामन्यापूर्वी भयानक दृश्य कथन केले
बांगलादेश क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. तिने दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली आहे. आता त्याला 3 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. T20 मालिकेतील पहिला सामना विंडसर पार्क, डॉमिनिका येथे खेळवला जाणार आहे. मात्र, पहिल��या टी-२०पूर्वी बांगलादेशच्या खेळाडूंना समुद्रात मृत्यूला सामोरे जावे लागले. बांगलादेशचे राष्ट्रीय वृत्तपत्र प्रथम आलोने दिलेल्या…
View On WordPress
#WI वि BAN t20i#क्रिकेट बातम्या#गोंगाट करणारा इस्लाम#नुरुल हसन#नूरुल हसन#बंदी वि wi#बंदी वि wi 2022#बंदी वि y#बंदी वि Y 2022#बांगलादेश#बांगलादेश क्रिकेट बोर्ड#बांगलादेश क्रिकेट संघ#बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज#बांगलादेशचा क्रिकेटर आजारी#बांगलादेशचे क्रिकेटपटू#बांगलादेशचे क्रिकेटपटू आजारी#बीसीबी#मुशफिकर रहीम#वेस्ट इंडिज#वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश#वेस्टिंडीज#शरीफुल इस्लाम#शाकिब अल हसन
0 notes
Text
LPL 2021: क्रिकेट में फिर वापसी करेंगे यूसुफ पठान, इस विदेशी T20 लीग में करेंगे डेब्यू Divya Sandesh
#Divyasandesh
LPL 2021: क्रिकेट में फिर वापसी करेंगे यूसुफ पठान, इस विदेशी T20 लीग में करेंगे डेब्यू
नई दिल्ली साल की शुरुआत में क्रिकेट के सभी फॉर्मेट से संन्यास लेने वाले ऑलराउंडर यूसुफ पठान (Yusuf Pathan) एक बार फिर मैदान पर चौकों और छक्कों की बरसात करने के लिए तैयार हैं। यूसुफ आगामी लंका प्रीमियर लीग (Lanka Premier League) में खेलते हुए दिखाई देंगे।
यूसुफ पठान सहित आईपीएल स्टार बांगलादेश के ऑलराउंडर शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) , ऑस्ट्रेलिया के हरफनमौला बेन कटिंग और जेम्स फॉकनर के अलावा साउथ अफ्रीका के कप्तान टेंबा बावूमा ने एलपीएल (LPL 2021) के दूसरे एडिशन के लिए अपना नाम रजिस्टर्ड कराया है।
30 जुलाई से होगा लंका प्रीमियर लीग के दूसरे एडिशन का आयोजन लंका प्रीमयर लीग (Sri Lanka Premier League) के दूसरे एडिशन की शुरुआत 30 जुलाई से होगी। तीन सप्ताह तक चलने वाले इस टूर्नामेंट का फाइनल 22 अगस्त को खेला जाएगा। इस लीग के पहले एडिशन का आयोजन पिछले साल 26 नवंबर से 16 दिसंबर तक सफलतापूर्वक किया गया था।
इस बार बांग्लादेशी खिलाड़ी भी खेलेंगे पिछली बार बांग्लादेश क्रिकेट बोर्ड (BCB) ने अपने खिलाड़ियों को इस लीग में खेलने की अनुमति नहीं दी थी लेकिन इस बार बांग्लादेशी खिलाड़ी इस टी20 लीग में खेलते हुए नजर आएंगे।
जिन खिलाड़ियों ने लंका प्रीमियर लीग में खेलने के लिए खुद का नाम रजिस्टर्ड कराया है उनमें पेसर मिचेल मैक्लेनघन, निकोलस पूरन, मोहम्मद महमूदुल्लाह, शेरफाने रदरफोर्ड, रवि रामपॉल, डेविड वीस और कैलम फर्ग्यूसन जैसे खिलाड़ी शामिल हैं।
इरफान पठान कैंडी टस्कर्स से खेले थे जिम्बाब्वे के ब्रेंडन टेलर, नेपाल के संदीप लामिछाने और यूएई के अली खान का नाम भी शामिल है। भारत के पूर्व ऑलराउंडर यूसुफ पठान के छोटे भाई इरफान पठान (Irfan Pathan) ने पिछले साल कैंडी टस्कर्स की ओर से खेला था। यूसुफ भी चयन के लिए उपलब्ध रहेंगे।
पिछली बार जाफना स्टालियंस ने जीता था खिताब श्रीलंका क्रिकेट के वाइस प्रेसिडेंट रविन विक्रमारत्ने ने कहा, ‘ पिछली बार की सफलता को देखते हुए कई अन्य खिलाड़ियों ने इस लीग में खेलने की रूचि दिखाई है जो लीग और श्रीलंका क्रिकेट लिए अच्छा संकेत है।’ पिछली बार इस टूर्नामें का आयोजन बायो बबल के तहत हुआ था जहां जाफना स्टालियंस ने खिताब अपने नाम किया था। जाफना ने फाइनल में गॉल ग्लेडिएटर्स को हराकर इस टूर्नामेंट का पहला एडिशन अपने नाम किया था।
धनुष्का गुणातिलका ने सर्वाधिक 476 रन बनाए गॉल ग्लेडिएटर्स के बल्लेबाज धनुष्का गुणातिलका (Danushka Gunathilka) ने एलपीएल 2020 में सबसे अधिक रन बनाए थे। गुणातिलका ने 10 मैचों में सर्वाधिक 476 रन जुटाए थे। सबसे अधिक विकेट जाफना स्टालियंस के वानिंडू हसारंगा के नाम थे। हसारंगा ने सर्वाधिक 17 विकेट चटकाए थे।
0 notes
Text
धोनी र रैनाले सन्यास घोषणा गर्दा आँशु, अंकमाल र पार्टी
१ भदौ काठमाडौं । भारतीय क्रिकेट टिमका पूर्वकप्तान महेन्द्र सिंह धोनी र ब्याट्सम्यान सुरेश रैनाले शनिबार अन्तर्राष्ट्रिय क्रिकेटबाट सन्यास घोषणा गरे । भारतले ७३ औं स्वतन्त्रा दिवस मनाइरहँदा शनिबार साँझ यी दुई खेलाडीले भने सबैखाले अन्तर्राष्ट्रिय क्रिकेटबाट सन्यासको घोषणा गरेका थिए ।
अहिले कोभिड-१९ को महामारीको त्रास रहेका बेला कुनै पनि खेल नखेली दुवैले सन्यास लिँदा धेरै आश्चर्यमा पनि परे । दुवै जनाले सामाजिक सञ्जाल इन्स्टाग्रममार्फत सन्यासको घोषणा गरेका थिए ।
सुरुमा धोनीले घोषणा गरे र त्यसपछि रैनाले पनि धोनीलाई पछ्याउँदै सन्यास लिए ।
सेप्टम्बर युएईमा सुरु हुने १३ औं संस्करणको आईपीएलको तयारीका लागि यी दुवै खेलाडी टिमसंगै चेन्नईमा छन् । त्यहीँबाट उनीहरुले सन्यास घोषणा गरेका हुन् ।
त्यसबेला त्यहाँको माहोल र दुवैजनाले एकै दिन सन्यास घोषणा गर्नुको भित्री कथा रैनाले खुलाएका छन् ।
चेन्नईमा दुवैले सन्यास घोषणा गरेपछि टिमको क्याम्पमा आँशु, अंकमाल, पार्टी सबै भएको रैनाले बताएका छन् । दैनिक जागरणसंग कुरा गर्दै रैनाले यो कुनै आश्चर्य नभएको पनि टिप्पणी गरे ।
‘मलाई थाहा थियो चेन्नई पुगेपछि धोनीले सन्यास लिन्छन् र म पनि तयार थिएँ,’ रैनाले भने, ‘म, पियुस चावला, दीपक चाहर र कर्ण शर्मा अगष्ट १४ मा चार्टर्ड प्लेनबाट राँची पुग्यौँ त्यहाँबाट हामीले माही भाई र सोनु सिंहलाई पिकअप गर्यौँ ।’
उनले अगाडि भनेका छन्, ‘सन्यास घोषणापछि हामीले अंकमाल गर्यौं र धेरै रोयौं । म पियुष, अम्बाती रायडू, केदार जाधव र कर्ण शर्मासँग बसेर हामीले हाम्रो करियर र सम्बन्धको बारे��ा कुरा गर्यौं । हामी त्यस रात पार्टी गर्यौँ ।’
धोनीको सन्यास घोषणाले सबैलाई आश्चर्यमा पारेपनि रैनाको भनाईअनुसार यो पूर्वयोजना अनुसार नै थियो । ‘हामीले अगष्ट १५ मा सन्यास लिने विचार गरिसकेका थियौँ रैनाले भनेका छन् ।
रैनाले स्वतन्त्रता दिवसको दिनमै सन्यास घोषणा गर्नुको कारण समेत बताए । ‘हामीले सन्यास लिने निर्णय गरिसकेका थियौं । धोनीको जर्सी नम्बर ७ र मेरो ३, जोड्दा ७३ हुन्थ्यो । र, अगस्ट १५ मा भारत स्वतन्त्र भएको ७३ वर्ष पूरा हुँदै थियो । त्यसैले यो भन्दा उपयुक्त अवसर अर्को थिएन’ रैनाले भने ।
धोनीले २३ डिसेम्बर २००४ मा चित्तगोङमा बांगलादेश विरुद्ध खेल्दै अन्तर्राष्ट्रिय क्रिकेट करियर सुरु गरेका थिए । रैनाले भने ३० जुलाई २००५ मा श्रीलंका विरुद्ध डेब्यु गरे । ‘हामी दुवैले करिब उही समयमा अन्तर्राष्ट्रिय क्रिकेट सुरु गर्यौं । चेन्नाई सुपर किंग्ससंग पनि संगै छौं । त्यसैले हामीले संगै सन्यास लियौं र संगै आईपीएल निरन्तर खेल्नेछौं’ रैनाले भने ।
धोनीलाई भारतको अहिलेसम्मकै उत्कृष्ट कप्तान र विकेटकिपरको रुपमा लिइन्छ । क्याप्टेन कुलको उपनाम पाएका धोनीले आफ्नो कप्तानीमा भारतलाई २०० को टी-२० विश्वकप र २०११ को ओडीआई विश्वकप जिताए । यस्तै उनकै कप्तानीमा भारतले सन् २०१३ को च्याम्पियन्स ट्रफी जितेको थियो । यो तीनवटै मुख्य उपाधि जिताउने उनी पहिलो र एकमात्र कप्तानसमेत हुन् ।
तर ३९ वर्षीय धोनीले सन् २०१९ मा इंग्ल्याण्डमा भएको ओडीआई विश्वकपपछि भारतबाट अन्तर्राष्ट्रिय क्रिकेट खेलेका थिएनन् । धोनीले भारतका लागि सबै फर्म्याटको क्रिकेटमा कुल ५ सय ३८ खेल खेलेका छन् । जसमा १७ हजार भन्दा बढी रन बनाएका छन् ।
धोनीले भारतका लागि ३५० ओडीआई, ९० टेस्ट र ९८ टी-२० क्रिकेट खेलेका छन् ।
यस्तै उत्कृष्ट फिल्डरको रुपमा परिचित ३३ वर्षीय रैनाले भारतका लागि १९ टेस्ट, २२६ ओडीआई र ७८ टी-२० खेलेका छन् । रैना भारतका लागि तीनवटै फर्म्याटमा शतक प्रहार गर्ने पहिलो खेलाडी हुन् ।
0 notes
Text
Pakistan will host asia cup 2020
क्या पाकिस्तान करेगा इस बार एशिया कप की मेजबानी Asia Cup 2020 – हाल ही में आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 के समापन हुआ है इस आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 के ख़िताब को इंग्लैंड ने अपने नाम कर लिया है। इतिहास में टीम इंग्लैंड पहली बार इस ख़िताब को अपने नाम कर पाने में कामियाब हुई है। इस वर्ल्ड कप में ऐसा की स��ी टीम को प्रदर्शन काफी अच्छा रहा है खासकर की टीम इंडिया और बांगलादेश। वर्ल्ड कप के बाद अब सभी एशिया की टीमें Asia Cup 2020 की तैयारी में लग गई है। इस बार इस Asia Cup 2020 की मेजबानी पकिस्तान को दे दी गई है। पकिस्तान को Asia Cup 2020 की मेजबानी देने का फैसला सिंगापुर हुई एशियन क्रिकेट काउंसिल (ACC) की बैठक में लिया गया था। जिसके बाद पूर्व चैंपियन टीम इंडिया की ओर से कई सवाल किए गए है।
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 October 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
आज विजयादशमी-सरस्वती पूजन, शस्त्रपूजन आणि रावणदहनासह ��िविध कार्यक्रमांचं आयोजन
६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर हजारो बौध्द अनुयायी दाखल
नवी मुंबई विमानतळाची वायूदलाकडून चाचणी यशस्वी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वैमानिकांचा सत्कार
नाशिकच्या देवळाली छावणी तोफ गोळा स्फोट प्रकरणी सैन्यदलाचे कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश
आणि
भारत-बांगलादेश टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत आज तिसरा आणि अखेरचा सामना
****
दसरा अर्थात विजयादशमीचा सोहळा आज साजरा होत आहे. यानिमित्तानं सर्वत्र सरस्वती पूजन, शस्त्रपूजन आणि रावणदहनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. घटस्थापनेनं प्रारंभ झालेल्या नवरात्रोत्सवाची आज घटोत्थापनेनं सांगता होत आहे. काल ठिकठिकाणच्या देवी मंदिरांमध्ये होमहवन आदी धार्मिक विधी पार पडले.
किल्ले प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आराध्य भवानी मातेची, केंद्रीय पर्यावरण मंत्री भू��ेंद्र यादव यांच्या हस्ते अभिषेक तसंच आरती करण्यात आली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी यादव यांचा शिवमुद्रा आणि तलवार देऊन सत्कार केला.
****
तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते सपत्निक शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती करण्यात आली. दुर्गा सप्तशती, तुळजा सहस्त्रनाम, भवानी सहस्त्रनाम आणि नवग्रहांचं हवन करण्यात आलं.
****
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या मंदिरात बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी सपत्निक होम हवन करून पूर्णाहुती दिली. आज विजयादशमीच्या मुहूर्तावर दुपारी एक वाजता श्री योगेश्वरी देवीच्या पालखीची मिरवणूक, सीमोल्लंघनासाठी मंदिरातून निघणार आहे.
****
माहूर इथं रेणुकादेवीच्या दर्शनासाठी नागरिक मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यासह परराज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीनं सुरक्षेसह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथं कर्णपुरा परिसरात भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. मंदिर परिसरात भरलेल्या जत्रेला भेट देण्याऱ्या महिला आणि मुलांची संख्या लक्षणीय आहे.
****
दसऱ्यानिमित्त आज बीड जिल्ह्यात २ ठिकाणी मेळावे होत आहेत. पाटोदा तालुक्यातल्या सावरगांव इथे भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे यांचा मेळावा होत असून, कृषीमंत्री धनंजय मुंडे यावेळी उपस्थित राहणार आहेत. श्री क्षेत्र नारायण गडावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे.
****
नवरात्रोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित दीपश्री संगीत महोत्सवाचा काल समारोप झाला. देगलुर इथले युवा बासरीवादक अनहद वारसी आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका विदुषी शुभदा पराडकर यांचं यावेळी सादरीकरण झालं, या महोत्सवाचं हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.
****
नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या उपस्थितीत सध्या साजरा होत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर के राधाकृष्णन या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. या सोहळ्यापूर्वी आज सकाळी स्वयंसेवकांचं पथसंचलन झालं, नागरिकांनी या संचलनाचं स्वागत केलं.
****
नागपूरच्या दीक्षाभूमीवर आज ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीवर कालपासूनच हजारो बौध्द अनुयायी दाखल झाले आहेत. बौध्द अनुयायांना प्रशासनाकडून विविध आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष, आर्य भदंत सुरई ससाई यांच्या उपस्थितीत अनेक उपासक आणि श्रामणेर यांना धम्मदीक्षा देण्यात येत आहे. आर्य भदंत सुरई ससाई यांच्या हस्ते काल पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर इथंही बुद्धलेणी परिसरात या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
नवी मुंबई विमानतळावर चार टर्मिनलची उभारणी होणार असून या विमानतळावरून वर्षाला ९ कोटी लोक प्रवास करतील, तसंच २६ लाख टन कार्गो वाहतूक होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई पट्टीवर काल वायू दलाच्या C-295 विमानाचं यशस्वी अवतरण झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. ते म्हणाले...
हे एअर पोर्ट जे आहे, हे देशातलं नंबर एकच एअरपोर्ट आहे. यामध्ये वर्षाला नऊ कोटी लोक प्रवास करतील. आणि जवळपास टू पॉईंट सिक्स दशलक्ष टन कार्गोमध्ये वाहतूक होईल. याच्या दोन एअरस्ट्रीप पॅरलल चलणार आहेत. आणि हे देशातलं सर्वात मोठं एअरपोर्ट ठरेल.
सुखोई-३० या लढाऊ विमानानेही यावेळी फ्लायपास्ट अर्थात हवाईपर��ड केली. या विमानांना वॉटर कॅनन अर्थात जलतोफांची सलामी देण्यात आली. या विमानाच्या वैमानिकांचा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यावेळी उपस्थित होते.
****
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात प्रशिक्षणासाठी राज्य सरकार आणि राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्यात काल सामंजस्य करार करण्यात आला. या करारामध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना, राज्यातल्या शासकीय तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या संशोधन आणि विकास केंद्र यांच्यासाठी थ्री डी प्रिंटिंग आणि सहाय्यक तंत्रज्ञानाचा समावेश आहे.
****
राज्यात विविध ठिकाणच्या रस्त्यांच्या विकासकामांचं भूमिपूजन काल झालं. यामध्ये २४ जिल्हे आणि ४४ विधानसभा मतदारस��घात १२ हजार ७६८ कोटी रुपये किंमतीच्या १ हजार ४८० किलो मीटर लांबीच्या दु-पदरी सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्यांचं भूमिपूजन झालं.
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात निळकंठेश्वर तसंच महापुरुष मार्ग या ६८६ कोटी रुपये खर्चाच्या दोन नवीन राज्य महामार्गांचा आणि धाराशिव तालुक्यातील तेर ते तुळजापूर दरम्यानच्या ४२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची सुधारणा करण्याच्या कामांचाही यात समावेश आहे.
****
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ उद्योजक नोएल टाटा यांची एकमतानं निवड झाली आहे. दिवंगत रतन टाटा यांचे सावत्र बंधू असलेले नोएल टाटा सध्या टाटा स्टील आणि व्होल्टाससह इतरही कंपन्यांच्या संचालक मंडळाचे सदस्य आहेत.
****
बँकांसह आर्थिक व्यवहार सेवा प्रदात्या कंपन्यांनी डिजिटल व्यवहारांमध्ये दिव्यांगांच्या सुविधेकडे लक्ष देण्याचं आवाहन रिजर्व्ह बँकेनं केलं आहे. पॉईंट ऑफ सेल यंत्रांमध्ये दिव्यांग अनुकूल बदल करावेत, तसंच यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम सादर करण्याची सूचनाही रिजर्व्ह बँकेनं केली आहे.
****
चालू आर्थिक वर्षात प्राप्तीकर विभागाला आतापर्यंत १३ लाख ५७ हजार कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे. यामध्ये ७ लाख कोटी रुपये वैयक्तिक प्राप्तिकर आणि ६ लाख कोटी रुपये औद्योगिक प्राप्तीकराचा समावेश आहे. कालपर्यंत प्राप्तीकरखात्यानं सुमारे दोन लाख ३१ हजार कोटी रुपयांचा परतावा दिला आहे.
****
नाशिक जवळील देवळाली छावणीत तोफ गोळा स्फोट प्रकरणी सैन्यदलानं कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. काल सकाळी झालेल्या या स्फोटात दोन अग्निवीरांचा मृत्यू झाला. तोफ चालवण्याचं प्रशिक्षण घेत असताना हा स्फोट झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या दुर्घटनेत अन्य एक अग्निवीर जखमी असून त्याच्यावर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
****
भारत आणि बांगलादेश टी ट्वेंटी मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना आज हैदराबाद इथं खेळवला जात आहे. मालिकेत भारतानं दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
आयसीसी महिला टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची लढत उद्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. अंतिम फेरीतील चार संघात स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणं आवश्यक आहे.
****
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी काल नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांची भेट घेऊन संवाद साधला, त्यापूर्वी नांदेड विमानतळावर खासदार अशोक चव्हाण, विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि अन्य ��ान्यवरांनी राज्यपालांचं स्वागत केलं.
दरम्यान, राज्यपाल परवा १४ तारखेला लातूर दौऱ्यावर येत आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य उल्हास शिंदे यांचं काल हृदयविकारानं निधन झालं. ते ५५ वर्षांचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे ते माजी अधिष्ठाता होते. धाराशिव जिल्ह्यात उमरगा इथं उल्हास शिंदे यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात विशेष पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वाळूमाफियांवर कारवाई न करता त्यांच्याकडून वसुली करत असल्याची बाब उघडकीस आली, याप्रकरणी एक पोलीस उपनिरीक्षक आणि चार अंमलदाराना निलंबित करण्याचे आदेश नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिले आहेत.
****
0 notes
Text
IND vs BAN:पहिल्या कसोटीत भारत पाडणार धावांचा पाऊस; काय आहे टीम इंडियाचे नवं क्रिकेट मॉडेल
IND vs BAN:पहिल्या कसोटीत भारत पाडणार धावांचा पाऊस; काय आहे टीम इंडियाचे नवं क्रिकेट मॉडेल
IND vs BAN:पहिल्या कसोटीत भारत पाडणार धावांचा पाऊस; काय आहे टीम इंडियाचे नवं क्रिकेट मॉडेल IND vs BAN Test Series – भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १४ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅ��्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतासाठी ही मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. IND vs BAN Test Series – भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १४…
View On WordPress
#ban:पहिल्या#ind#आहे#इंडियाचे#कसोटीत#काय?#क्रिकेट#क्रीडा#क्रीडा बातम्या#खेळ बातम्या#खेळ समाचार#टीम#धावांचा#नवं#पाऊस#पाडणार#भारत#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी खेळ बातमी#मॉडेल&8217;#विश्व#स्पोर्ट्स बातम्या
0 notes
Text
मोमिनुल हकने बांगलादेश कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार, घरच्या मालिकेत पराभवानंतर राजीनामा दिला
मोमिनुल हकने बांगलादेश कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार, घरच्या मालिकेत पराभवानंतर राजीनामा दिला
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका: अलीकडेच बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या ��ोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशला १-० ने पराभव स्वीकारावा लागला होता. मालिकेतील पहिली कसोटी अनिर्णित राहिली आणि दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा १० गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे बांगलादेश क्रिकेट संघाला आता आणखी एक धक्का बसला आहे. मोमिनुल हकने बांगलादेश कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार…
View On WordPress
#क्रिकेट बातम्या#क्रीडा बातम्या#ताजी बातमी#बांगलादेश#बांगलादेश क्रिकेट बोर्ड#बांगलादेश विरुद्ध श्रीलंका#बीसीबी#बॅन वि एसएल#मोमिनुल हक#हिंदी बातम्या
0 notes
Text
२१ व्या वर्षी केली मोठी चूक; आता दोन वर्षाची झाली शिक्षा!
२१ व्या वर्षी केली मोठी चूक; आता दोन वर्षाची झाली शिक्षा!
[ad_1]
नवी दिल्ली: डोपिंग प्रकरणी दोषी आढळल्याने एका गोलंदाजावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. २१ वर्षीय या गोलंदाजाने स्वत:ची चूक कबूल केली. त्याच्यावरील बंदीचा कालावधी ८ फेब्रुवारी २०१९ पासून लागू होणार आहे.
वाचा- भारताचा माजी कर्णधार दगड फोडण्य��चे काम करतोय; सोनू सूदने केली मदत! बांगलादेशचा युवा जलद गोलंदाज (Bangladesh pacer) काझी अनिक इस्लाम (Kazi Anik Islam) हा डोपिंग चाचणीदोषी…
View On WordPress
#Bangladesh#Doping violation#fast bowler#kazi anik islam#काझी अनिक इस्लाम#डोपिंग चाचणी#बांगलादेश क्रिकेट
0 notes
Text
बांगलादेशने ICC T20 विश्वचषक 2022 साठी संघ जाहीर केला, शकीब अल हसन नेतृत्व करणार | क्रिकेट बातम्या
बांगलादेशने ICC T20 विश्वचषक 2022 साठी संघ जाहीर केला, शकीब अल हसन नेतृत्व करणार | क्रिकेट बातम्या
बांगलादेशने बुधवारी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी ICC T20 विश्वचषक 2022 साठी आपल्या संघाची घोषणा केली, अनुभवी आणि माजी कर्णधार महमुदुल्लाहला संघातून वगळण्यात आले आहे. 15 सदस्यीय संघाचे नेतृत्व शाकिब अल हसन करणार आहे. आशिया चषक संघातील अनेक खेळाडू जसे की परवेझ हुसेन इमॉन, अनामुल हक, महेदी हसन आणि मोहम्मद नईम ऑस्ट्रेलियाला जाणार नाहीत आशिया चषक स्पर्धेच्या विनाशकारी मोहिमेमुळे त्यांना श्रीविरुद्धचे…
View On WordPress
#icc T20 विश्वचषक 2022#इबादोत हुसेन चौधरी#क्रिकेट एनडीटीव्ही स्पोर्ट्स#बांगलादेश#लिटन कुमार दास#शाकिब अल हसन
0 notes
Text
क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीग: पाकिस्तानच्या विजयामुळे टीम इंडियाचा पराभव, टॉप-5 मधून; बांगलादेश आणि अफगाणिस्तान मागे - क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीग: पाकिस्तानच्या विजयामुळे टीम इंडियाचा पराभव, टॉप-5 मधून; बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या मागे
क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीग: पाकिस्तानच्या विजयामुळे टीम इंडियाचा पराभव, टॉप-5 मधून; बांगलादेश आणि अफगाणिस्तान मागे – क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीग: पाकिस्तानच्या विजयामुळे टीम इंडियाचा पराभव, टॉप-5 मधून; बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या मागे
वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना १२० धावांनी जिंकल्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट संघाने केवळ मालिकाच जिंकली नाही, तर आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक सुपर लीगच्या गुणतालिकेतही झेप घेतली आहे. त्याचवेळी, पाकिस्तानच्या विजयामुळे आणि वेस्ट इंडिजच्या पराभवामुळे भारतीय क्रिकेट संघाला गुणतालिकेत पराभवाचा सामना करावा लागला आहे. ती आता टॉप-५ मधून बाहेर पडली आहे. त्याचबरोबर पाकिस्तान संघाने टॉप-4 मध्ये…
View On WordPress
#CWC सुपर लीग गुण सारणी#ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक सुपर लीग#अफगाणिस्तान#आयर्लंड#आयसीसी#इंग्लंड#ऑस्ट्रेलिया#क्रिकेट बातम्या#क्रिकेट विश्वचषक सुपर लीग#क्रीडा बातम्या#गुण सारणी#झिंबाब्वे#टीम इंडिया#दक्षिण आफ्रिका#नेदरलँड#न्युझीलँड#पाकिस्तान#बांगलादेश#बीसीसीआय#भारत#वेस्ट इंडिज#श्रीलंका
0 notes
Text
लसिथ मलिगांने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
लसिथ मलिगांने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
श्रीलंकेचा अनुभवी गोलंदाज लसिथ मलिगांने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. बांगलादेशविरुद्ध पहिला वन डे सामना खेळून मलिंगा आंतरराष्ट्रीय अलविदा म्हणणार आहे. मलिंगाने २०११ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
मलिंगाच्या निवृत्तीबाबत श्रीलंकेचा कर्णधार करुणारत्ने म्हणाले, “माजी कर्णधार आणि अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा बांगलादेशविरुद्ध आपला शेवटचा वन डे सामना खेळणार आहे.…
View On WordPress
0 notes