Tumgik
#बरोबर
bharatlivenewsmedia · 2 years
Text
अर्जुन तेंडुलकरचे पदार्पण सामन्यात धमाकेदार शतक; थेट मास्टर ब्लास्टर सचिनच्या विक्रमाची बरोबर
अर्जुन तेंडुलकरचे पदार्पण सामन्यात धमाकेदार शतक; थेट मास्टर ब्लास्टर सचिनच्या विक्रमाची बरोबर
अर्जुन तेंडुलकरचे पदार्पण सामन्यात धमाकेदार शतक; थेट मास्टर ब्लास्टर सचिनच्या विक्रमाची बरोबर Arjun Tendulkar century on debut – भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीमध्ये दमदार पदार्पण केले. राजस्थानविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने धमाकेदार फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले. Arjun Tendulkar century on debut – भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन…
View On WordPress
0 notes
Text
Tumblr media
नानक साहेबांनी सतनाम गुप्त ठेवणयासाठी बाला आनी मर्दाना बरोबर काय लीला केली पहा आज दुपारी 1:00 वास्ता लाइव्ह आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर् उदया सकाळी 5:55 वासता लोक शाही ण्यूज चैनल वर्
4 notes · View notes
Text
आज 'स्पीक यॉर लैंगुएज' दिवसाच्या निमित्ताने मी पहिल्यांदा टम्बलर वर मराठीत पोस्ट लिहिणार आहे. थोडेफार विचित्र तर वाटतंय, पण तशीच उत्सुकता पण वाटतेय. मला माहित नाही की कोणी माझा हा प्रयोग वाचेल तरी का. तरी. माणसाने प्रयत्न करत जावे, फळ मिळो न मिळो.
पहिले तर मी शाळेत (किंवा इतर कुठेही) जास्त कधी मराठीत लिहीले नाही. त्यामुळे माझे लेखन येवढं चांगलं नाही. त्यावर हे किचकट मराठी कीबोर्ड! खरंतर, वाक्य आकलनीय आहेत तेवढेच पुष्कळ. व्याकरण तरी ठीक वाटतंय, शब्दलेखनात बर्याच चुका असतील. पण हा '[ते] दिसतं' की '[ते] दिसते' लिहायचं (की लिहायचे? हाश!) हा प्रकार काही मला समजला नाही. मी मला योग्य वाटतय तसं लिहित आहे पण ते बरोबर की नाही ते ठाऊक नाही.
दुसरं म��हणजे मी स्वतःसाठी लिंग काय वापरायचा हा एक प्रश्णच आहे. सध्या तर मी प्रयत्न करत आहे की वाक्यच असे रचायचे की याच्यावर विचार करायची वेळच येणार नाही. जसं 'करतो आहे' किंवा 'करते आहे' ऐवजी 'करत आहे' लिहायचं. मराठीत तिसरा लिंग तर आहे, पण त्या लिंगाला स्वायत्तता - ज्याला इंग्रजीत आपण 'एजन्सी' असे म्हणतो - मात्र नाही. तर मग आपल्यालाच आपले नविन व्याकरण बनवावे लागणार.
आत्ता साठी तरी येवढंच. आजुन काही विचार आहेत पण ते मी पुढच्या टिप्पणीत कळवेल.
10 notes · View notes
zankarelearning · 2 years
Text
Daily Useful English Sentences..😃
👉 Subscribe to Our Telegram Channel (Learn English With Zankar) for more daily posts like this 👉 bit.ly/3RQWCGn . Take your First Step to Study English… रु ५९६/- ४ कोर्सेस मिळावा फक्त रु ९९/- मध्ये 👉 Download the Android App 👉 bit#learnfromhome याच बरोबर आपणास १ ली इयत्ता ते १० वी पर्यंत चे Audio Visual शैक्षणिक साहित्य… मराठी माध्यम, इंग्लिश माध्यम आणि सेमी - इंग्लिश माध्यम मध्ये उपलब्ध 🔥🔥Start With FREE TRIAL🔥🔥 1st Chapter of each subject FREE वरील लिंक वरून अँप डाउनलोड करा, मोबाईल नंबर टाका आपणास १ OTP येईल तो दिलेल्या बॉक्स मध्ये टाका. Parent चा ऑपशन बंद ठेवा. अँप बद्दल जाणून घेण्यासाठी Check Out Our App Demo video 👉 https://youtu.be/LGODhy4-Xmw
Tumblr media
2 notes · View notes
Video
youtube
सगळे चोरटे देवेंद्र फडणवीस बरोबर..
0 notes
6nikhilum6 · 22 days
Text
Talegaon : कलापिनी महिलामंच द्वितीय वर्धापनदिन 2024 व हस्तलिखित प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न
एमपीसी न्यूज : 1 सप्टेंबर हा दिवस कलापिनी (Talegaon) महिला मंचसाठी खूप खास होता. बरोबर दोन वर्षांपूर्वी कलापिनी ह्या संस्थेच्या काही सख्यांनी एकत्र येऊन अंजली सहस्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली, महिलामंच पुनरुज्जीवित केला आणि बघता बघता दोन वर्ष पूर्�� सुद्धा झाली. या दोन वर्षात महिलामंचने अनेक उपक्रम केले त्या सगळ्याचच “सार” असा हा वर्धापनदिन होता. कार्यक्रम नटराजाचे पूजन, प्रमुख पाहुण्या सौख्यदा…
0 notes
shrikrishna-jug · 1 month
Text
ढळलेला पदर पसरलेले काजळ
माझ्या दुनियेत तू आलीसतुझ्यासह काय घेऊन आलीसचांदीचे अंग सोन्याच्या मनासहतुझ्या स्वप्नांनां घेऊन आलीस एकाकी हरवलेली,तू आलीसमनामध्ये कहाणी घेऊन आलीसकेव्हा पासून असाच मी फिरतोय केव्हापासूनउत्कंठेची वर- यात्रा बरोबर घेऊन ढळलेला पदर,पसरलेले काजळनेत्रामध्ये ही रात्र बरोबर घेऊनकशी मी जाऊ मैत्रिणी सोबतअसा तुझा हा उपहार घेऊन मनात किती तरी कळ्या खुलल्यामनात किती तरी फुले फुललीनाजूक गोड ओठांची खैरात…
0 notes
sadguruswamisamarth · 2 months
Note
I am 29 year old male., I have been facing issues with my career , financial, there is huge debt on me , I am unable to hold money for long , I don't know who is my Kuldev or kuldevi please help me in this
आपल्या जीवनातील होणाऱ्या प्रगतीवर आपले कुलदैवत, पितृदेव व निवासी वास्तुचा तिहेरी परीणाम होत असतो. आयुष्यात होकारार्थी परिणामांना अनुसरुन कमीतकमी संबंधीत तीन त्रासांचे निवारण होणे आवश्यक असते.
पितृदोष मुक्तीहेतु आपल्या तर्पण विधीद्वारे पितरांची शांती तर होतेच त्याच बरोबर दत्तप्रबोधिनी सहज सोप्या घरगुती वास्तु उपायांनी घरात सुख शांती समृद्धीचे वातावरण तयार होते.
आपल्या कुलदेवतेला अनुसरुन काही महत्वाचे मुद्दे मला अपाँईंटमेंटहेतु अपेक्षित आहेत ते खालीलप्रमाणे यथाशक्ति मला 9324358115 Whatsapp वर कळवावेत.
*कुलदैवत माहीती
१. पुर्ण नाव
यामधे कृपया करुन आडनावात जर भुतकाळात काही बदल झालेला असेल तेही कळवावेत.
२. मुळ गाव
याठिकाणी आपल्याला मुळ गांव जर ठाऊक नसेल तर वडिलांच्या नात्यामधील गावाची माहीती द्यावी ( बंधनकारक नाही )
३. गोत्र
गोत्र माहीत असल्यास कळवावे. अन्यथा कश्यप म्हणुन लिहु नये.
४. सुखवस्तीहेतु स्थलांतरीत झालेले ठिकाण
या मुद्द्यामधे किती वर्षापुर्वी स्थलांतरीत झाले ते कळवणे.
५. माहीत असलेल्या कुलदेवतेला लावलेला कौल
कुलदेवतेच्या लावलेल्या कौल मधे काही गोंधळ होत असल्यास तसे सांगणे.
६. कुलदेवतेचे वार्षिक मानपान
आपल्या कुलदेवतेच्या मानपानात काही त्रुटी राहात असेल ते कळवणे.
यासोबतच दत्ताप्रबैधिनीच्या सर्वच्या सर्व लिंक खालीलप्रमाणे दिलेल्या लिंक वरुन आपण प्राप्त करु शकता.
0 notes
vishnulonare · 3 months
Text
Tumblr media
#KabirParmatma_PrakatDiwas
#SantRampalJiMaharaj
I
नानक साहेबांनी सतनाम गुप्त ठेवण्यासाठी बाला आणि मर्दाना बरोबर काय लीला केली?
अवश्य पहा आज दुपारी 1.00 वा. LIVE आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर व उद्या सकाळी 5.55 वा. LOKशाही न्यूज़ चैनल वर
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 07 June 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडी - एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड करण्यात आली. नवी दिल्लीत सुरु असलेल्या एनडीएच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत, भाजप नेते राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदी यांना नेतेपदी निवड करण्यासाठी प्रस्ताव मांडला, त्याला सर्व घटक पक्षांनी समर्थन दिलं. भाजपच्या वरीष्ठ नेत्यांसह आघाडीतले तेलगु देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबु नायडू, संयुक्त जनता दलाचे नितीश कुमार, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, आदी घटक पक्षांचे नेते तसंच नवनिर्वाचित खासदार या बैठकीला उपस्थित आहेत. त्याचबरोबर भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, इतर पदाधिकारी देखील यावेळी हजर आहेत. आजचा दिवस ऐतिहासिक असून, शिवसेना - भाजप युती अतुट असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
आंध्र प्रदेशातही एनडीएचं सरकार स्थापन होणार असल्याचं भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी यावेळी सांगितलं.
****
भारतीय रिझर्व्ह बॅंकेनं व्याजदरात कोणताही बदल केला नसून, रेपो दर सहा पूर्णांक पाच टक्के इतका कायम ठेवला आहे. मुंबईत बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर सात पूर्णांक दोन टक्के राहील, तर महागाईचा दर साडे चार टक्के राहील, असा अंदाज दास यांनी व्यक्त केला.
****
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नगरसेवक अमीत सरैया यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यावेळी उपस्थित होते. या मतदारसंघातून संजय मोरे आणि विद्यमान आमदार निरंजन डावखरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपत आहे.
****
रशियात सेंट पिटर्सबर्ग विधानसभा आणि महाराष्ट्र विधिमंडळ यांच्यात काल सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. रशियन फेडरेशनच्या निमंत्रणानुसार, महाराष्ट्र विधानमंडळाचं उच्चस्तरीय शिष्टमंडळ सेंट पिटर्सबर्गच्या अभ्यास दौऱ्यावर आहे. दोन्ही विधानमंडळांमध्ये वैचारिक आदान-प्रदान, दोन्हीकडील सन्माननीय सदस्यांच्या अभ्यास-भेटी, संगीत-कला-साहित्य क्षेत्रातल्या मान्यवरांच्या कार्यक्रमांचं आयोजन या सामंजस्य करारामुळे आता अधिक चांगल्याप्रकारे करता येऊ शकेल, असा विश्वास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी व्यक्त केला. महिला सशक्तीकरण, अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि विद्यार्थी विनिमय कार्यक्रम या बाबींना सामंजस्य करारामुळे चालना मिळेल अशी अपेक्षा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी व्यक्त केला.
****
राज्यात नॅनो डीएपी, नॅनो युरीया, मेटाल्डीहाईड किटकनाशकाची तिप्पट दराने खरेदी सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली असून, हा कृषी आयुक्तालयाचा मोठा घोटाळा असल्याचा आरोप, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते काल नागपूर इथं बोलत होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं राबवण्यात ���ेत असलेल्या अतिसार नियंत्रण पंधरवाड्याचं उद्घाटन काल महानगरपालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना राणे यांच्या हस्ते झालं. २१ जून पर्यंत राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेत आशाताई घरोघरी जाऊन स्वच्छतेबाबत तसंच अतिसाराबाबत समुपदेशन करत आहेत.
****
परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यातल्या पोहंडूळ इथं ग्रामविकास अधिकार्याला १० हजार रुपयांची लाच घेताना काल पकडण्यात आलं. डी पी डी सी निधी अंतर्गत केलेल्या विकास कामाच्या रकमेस बँक खात्यात जमा करण्यासाठी फॉर्मवर सही देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
नांदेड रेल्वे विभागातल्या कामांमुळे धर्माबाद-मनमाड-धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस अंशतः रद्द करण्यात आली आहे. आजपासून ते ११ जूनपर्यंत धर्माबाद - मनमाड ही गाडी जालना ते मनमाड दरम्यान, आणि मनमाड - धर्माबाद ही गाडी मनमाड ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तसंच नांदेड निझामुद्दीन एक्सप्रेस चिकलठाणा इथून ७० मिनिटे उशिरा सुटणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं दिली आहे.
****
इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेनचा आज उपान्त्य-पूर्व फेरीतला सामना डेन्मार्कच्या आंद्रेस ॲन्टोन्सेन बरोबर होणार आहे. काल झालेल्या सामन्यात लक्ष्य सेननं जपानच्या केन्टा निशिमोटो याचा २१ - नऊ, १२ - १५ असा पराभव केला होता.
****
हवामान
येत्या दोन दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. नांदेड जिल्ह्यासाठी आठ जूनपर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
0 notes
marmikmaharashtra · 4 months
Link
https://marmikmaharashtra.com/why-does-electricity-go-and-come/
0 notes
supremegodkabir23 · 6 months
Video
youtube
आदि शंकराचार्य यांनी दिलेलं ज्ञान बरोबर आहे का ? | Sant Rampal Ji Marath...
0 notes
pradip-madgaonkar · 7 months
Text
रात्रीच्या वेळी वेड्यांच्या हॉस्पिटलमधून पळालेले चार वेडे
रस्त्यावर चाललेल्या Pradip वर हल्ला करण्यासाठी त्यांना घेरतात.
Pradip : “तुम्ही चार आणि मी एकटा हे बरोबर नाही.”
चार वेड्यांमधला एक वेडा दोघांना Pradip च्या बाजूने जायला सांगतो.
Pradip : “आता आम्ही तिघं आणि तुम्ही दोघंच आहात.”
तेवढ्यात Pradip च्या टीमधला एक वेडा Pradip ना म्हणतो,
“काका! काही हरकत नाही, तुम्ही घरी जा. आम्ही या दोघांना निपटतो.”
0 notes
bandya-mama · 7 months
Text
रात्रीच्या वेळी वेड्यांच्या हॉस्पिटलमधून पळालेले चार वेडे
रस्त्यावर चाललेल्या Bandya वर हल्ला करण्यासाठी त्यांना घेरतात.
Bandya : “तुम्ही चार आणि मी एकटा हे बरोबर नाही.”
चार वेड्यांमधला एक वेडा दोघांना Bandya च्या बाजूने जायला सांगतो.
Bandya: “आता आम्ही तिघं आणि तुम्ही दोघंच आहात.”
तेवढ्यात Bandya च्या टीमधला एक वेडा Bandya ना म्हणतो,
“काका! काही हरकत नाही, तुम्ही घरी जा. आम्ही या दोघांना निपटतो.”
0 notes
Video
youtube
आपली भाजप बरोबर दुश्मनी नाही.. #marathinews #indianpolitician #devendraf...
0 notes
shrikrishna-jug · 1 month
Text
मित्रांना ओळखावे वेळेवर
सुंदर मैत्री विरक्त नाहीमैत्रीपेक्षा उच्च, संपत्ती नाही मित्रांना ओळखावे वेळेवरमैत्रीमध्ये, ही आमची प्रवृत्ती नाही मित्राबरोबर बसून दुःख वाटावेकुणी राहिले, तर आकांक्षा नाही मित्रावरही विश्वास ठेवू शकतोकुठल्या भावनाला, किंमत नाही आम्हाला पृच्छा केली कुठे राहतादोस्तां बरोबर आहो,आम्हाला फुरसत नाही मृत्यूशी खुश नाही मी आहे ईश्वरमित्रांशिवाय, कुठे स्वर्ग नाही विस्मृतीत राहू आम्ही कधी मित्रांशीही…
0 notes