#बजेटमध्ये
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
१५ हजारांच्या बजेटमध्ये या स्मार्टफोन्सचा जलवा, फोन खरेदी करण्यापूर्वी लिस्टवर एक नजर टाकाच
१५ हजारांच्या बजेटमध्ये या स्मार्टफोन्सचा जलवा, फोन खरेदी करण्यापूर्वी लिस्टवर एक नजर टाकाच
१५ हजारांच्या बजेटमध्ये या स्मार्टफोन्सचा जलवा, फोन खरेदी करण्यापूर्वी लिस्टवर एक नजर टाकाच Top Smartphones Under 15000: अनेक भारतीयांसाठी स्मार्टफोन खरेदी करताना १५ हजारांचे बजेट एकदम परफेक्ट आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक कंपन्या याच बजेटमध्ये चांगले कॅमेरे, वेगवान प्रोसेसर आणि बेस्ट बॅटरी लाईफ देण्याचा प्रयत्न करत आहे. अशात आता १५ हजारांच्या बजेटमध्ये तुम्हाला Qualcomm Snapdragon 675, आणि…
View On WordPress
0 notes
digiyogi · 6 hours ago
Text
Hand Core Cutter✨कामाचा दर्जा वाढवा! जबरदस्त हँड कोअर कटरसह तुमचं काम सोपं करा. ...... 1️⃣ सुशितो मॉल: आपल्या सर्व टूल्सचे एकच ठिकाण! 🛠️🔧🔨 हँड टूल्स 🔨, पॉवर टूल्स ⚡, सेफ्टी टूल्स 🦺 आणि कृषी उपकरणे 🚜 आम्ही सर्व काही एकाच छताखाली आणले आहे. चेन सॉ ⛓️, ड्रिल मशीन,Core cutter, चेन पुली 🏗️, गार्डनिंग टूल्स 🌱, मंकी क्रेन 🐒🏗️ आणि बरेच काही! कमी बजेटमध्ये उत्तम गुणवत्तेची साधने शोधत आहात? 💰✨ चिंता करू नका, सुशितो मॉलमध्ये या आणि आपल्या गरजा पूर्ण करा. 😊👍
सुशितो मॉल 😊👍 📱9423258000 📱8484963040
#handcorecutter#corecutter#SushitoMall#ToolsForAll#QualityTools#AffordableTools#powertools#handtools#Maharashtra
Tumblr media
instagram
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काही केल्या बंद होणार नाही, छत्रपती संभाजीनगर इथं महिला सशक्तीकरण मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभ्यासक डॉ.तारा भवाळकर यांची निवड
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथून पहिली रेल्वे अयोध्येकडे रवाना
आणि
लातूर शहरातल्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातल्या वसतिगृहात राहणाऱ्या ६० विद्यार्थिंनाना जेवणातून विषबाधा
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना काही केल्या बंद होणार नाही, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आज मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच���या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
पहिल्या दिवसापासून आम्ही सांगितलं, ही योजना बंद होणार नाही हा विश्वास याठिकाणी व्यक्त करतो. कारण याची सर्व पैशाची तरतूद आम्ही केलेली आहे. हे काम निवडणुका असू द्या नसू द्या आम्हाला तुम्हाला पैसे द्यायचे होते, कारण तुमच्या संसाराला हातभार लावायचा होता.
लाडकी बहिण योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील महिलांच्या खात्यात जमा झाले असून, महिलांना लखपती करण्याचं सरकारचं उद्दीष्ट असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारने केलेली कामं, आणि पुढच्या दोन वर्षात महायुती सरकारने केलेली कामं एकदा तपासून बघावी, असं सांगून त्यांनी विरोधकांवर टीका केली. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी चुकीचं नॅरटिव्ह पसरवलं, आता विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीच त्यांना उत्तर देतील, असं मुख्यमंत्री म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, खासदार भागवत कराड, पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
फडणवीस यांनी यावेळी बोलताना, शेतकऱ्यांसाठी दोन नवीन योजना आणल्याची माहिती दिली. राज्यातल्या शेतकऱ्याला पुढचे पाच वर्ष शेतीपंपाचं वीजेचं बिल माफ केलं असून, यापुढे हे बिल सरकार भरणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तर सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरुन सौर पंप देण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं.
रक्षाबंधनाच्या ओवाळणीनंतर आता बहिणींना भाऊबीजेची देखील ओवाळणी मिळणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं.
****
बुलडाणा जिल्ह्यात खामगांव इथं दोन हजार ३६५ कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. खामगाव तालुक्यातल्या पांदण रस्त्यांसाठी मार्चच्या बजेटमध्ये २५ कोटी देणार असल्याचं फडणवीस यांनी यावेळी जाहीर केलं. शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा जिगाव सिंचन प्रकल्प आणि वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पांमुळे खामगांवमधली गावं पाणीदार होणार असून, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी येणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. खामगांव इथल्या नवीन जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या कोनशिलेचं अन��वरणही फडणवीस यांच्या हस्ते झालं.
****
चालू आर्थिक वर्षासाठी सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्यात आले असून, त्यांची संख्या आणखी वाढवणार असल्याचं राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे. केंद्र शासनाने या आर्थिक वर्षासाठी सोया��ीन करिता प्रति क्विंटल चार हजार ८९२ रुपये इतका हमीभाव घोषित केला आहे. आतापर्यंत सुमारे पाच हजार शेतकर्यांनी सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी केली असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन राज्य शासनानं केलं आहे.
****
दिल्लीत होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभ्यासक डॉ.तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. साहित्य महामंडळाच्या आज पुण्यात झालेल्या बैठकीत भवाळकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या बैठकीत संमेलनाच्या तारखा निश्चित करणं आणि कार्यक्रमांच्या रूपरेषेबाबतही चर्चा करण्यात आली.
लोकसाहित्याची स्त्रीवादी समीक्षा प्रस्थापित करण्यात डॉ. तारा भवाळकर यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. ललित लेखन, अनुवाद, व्याख्याने, आकाशवाणीसाठी लेखन, यासह मराठी विश्वकोश, समाजविज्ञान कोश, मराठी वाङमयकोश, आणि ग्रंथकोश यातल्या अनेक महत्त्वाच्या नोंदी त्यांनी लिहिल्या आहेत.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या –
अठ्ठ्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी, ज्या निवड समितीने माझी निवड केलीय, त्यांच्याबद्दल मी सुरवातीला कृतज्ञता व्यक्त करते. हा सन्मान हा केवळ माझा नाहीये. मी ज्या अभ्यास क्षेत्रामध्ये काम करत आलेय, त्या लोकसंस्कृती आणि नाटक विशेषतः आणि स्त्री विचार या सर्व प्रकारच्या विचारांचा आणि साहित्याचा सन्मान आहे.
****
मुंबईत मालाड इथं उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते झालं. यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
****
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर इथून ८०० जेष्ठ नागरिकांना घेऊन जाणारी जिल्ह्यातली पहिली रेल्वे अयोध्येकडे रवाना झाली. पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर या यात्रेकरुंना निरोप देण्यात आला. छत्रपती संभाजीनगरप्रमाणेच जालना जिल्ह्यात या योजनेसाठी ७९० अर्ज पात्र ठरले असून, त्याबाबतचं नियोजनही लवकरच करण्यात येईल, असं मंत्री सावे यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर विभागात जिल्हानिहाय तीर्थदर्शन योजनेचं नियोजन सुरू असून, जालना, नांदेड आणि बीड जिल्ह्यातूनही लवकरच प्रवासी रवाना होतील, अशी माहिती विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी यावेळी दिली.
****
लातूर शहरातल्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातल्या वसतिगृहात राहणाऱ्या ६० विद्यार्थिंनाना काल रात्री जेवणातून विषबाधा झाली. या विद्यार्थिनींना विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्ण���लयात उपचारासाठी दाखल केलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिष्ठाता डॉ. उदय मोहित यांनी विद्यार्थिंनींच्या प्रकृतीमध्ये वेगात सुधारणा होत असल्याचं आज सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून, अन्नाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. खासदार डॉ. शिवाजी काळगे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर - घुगे यांनीही आज या विद्यार्थिनींची भेट घेतली.
****
धाराशिव जिल्ह्यात १५ ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या खरेदी केंद्रातून मूग,उडीद आणि सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे.
किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यातही खरीप हंगामातल्या पिकांच्या खरेदीसाठी एक ऑक्टोबर पासून ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे. मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचा यामध्ये समावेश असून खरेदीसाठी तेरा केंद्रं निश्चित करण्यात आली आहेत. दहा ऑक्टोबर पासून मूग, उडिद तर पंधरा ऑक्टोबर पासून सोयाबिनच्या प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होणार असून शेतकऱ्यांनी कागदपत्रे वेळेत जमा करावेत असं आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केलं आहे.
****
मुंबईत चेंबूर इथल्या आज पहाटे एका दुमजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातल्या सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. इमारतीच्या तळमजल्यावरील विजेच्या तारांजवळ शॉर्टसर्किट झाल्यानं ही आग लागल्याचं अग्निशमन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये शासनाकडून मदत केली जाईल, तसंच यामध्ये जखमी असणाऱ्या दोघांचा उपचाराचा खर्च शासन करेल, असं मुख्यमंत्र्यांनी जहीर केलं.
****
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर - फलटण मार्गावर कारुंडे इथल्या पुलावर टेम्पो आणि कारच्या अपघातात चार जण जागीच ठार झाले, तर तीन जण जखमी झाले. आज दुपारी हा अपघात झाला.
****
महिलांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज दुबई इथं भारत-पाकिस्तान सामना सुरु असून, भारतीय महिलांना सामना जिंकण्यासाठी ३८ धावांची आवश्यकता आहे. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानच्या संघाने २० षटकात आठ बाद १०५ धावा केल्या. भारताकडून अरुंधती रेड्डीनं तीन, श्रेयांका पाटीलनं दोन, तर रेणुका सिंग, दीप्ती शर्मा आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी एक खेळाडू बाद केला.
दरम्यान, पुरुष क्रिकेटमध्ये आज भारत-बांग्लादेशदरम्यान तीन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना ग्वाल्हेर इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
नागपूर इथं शहर पोलीस आयुक्त रविन्द्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या व्यक्ती वर प्रतिबंध व्हावा, वाहतुक नियमांचं पालन, सायबर सुरक्षा आणि महिला सुरक्षा, प्रदूषण कमी व्हावं याकरता जनजागृतीपर सायक्लोथॉन स्पर्धा घेण्यात आली. यावेळी पोलिस आयुक्त सिंघल यांनी उपस्थितांना महिलांच्या सुरक्षेसंबधी मार्गदर्शन केलं.
****
0 notes
mazhibatmi · 4 months ago
Text
Hero HF Deluxe Price: देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक Hero MotoCorp आपल्या परवडणाऱ्या आणि उच्च मायलेज बाइक्स विकण्यासाठी ओळखली जाते. कंपनीच्या लोकप्रिय Hero HF Deluxe ला प्रचंड मागणी आहे. विशेषत: बजेट किंमतीमुळे ही बाईक ग्रामीण भागात खूप पसंत केली जाते, शिवाय या बाईकचे मायलेजही खूप चांगले आहे, त्यामुळे परवडणाऱ्या बजेटमध्ये सर्वसामान्यांसाठी ही बाईक एक उत्तम पर्याय आहे.
0 notes
nepsebajarofficial · 5 months ago
Text
सुदूरपश्चिममा ३१ अर्ब ६२ करोडको बजेट सार्बजनिक
धनगढी । सुदूरपश्चिम प्रदेश सरकारले आगामी आर्थिक वर्षको लागि ३१ अर्ब ६२ करोडको बजेट सार्बजनिक गरेको छ । शनिबार सुदूरपश्चिम प्रदेशका आर्थिक मामिलामन्त्री सुरेन्द्रबहादुर पालले प्रदेश सभा बैठकमा आगामी आर्थिक वर्ष २०८१/८२ को बजेट सार्वजनिक गरेका हुन् । जसमा चालुतर्फ ११ अर्ब ७ करोड रहेको छ भने पुँजीगततर्फ १७ अर्ब ५३ करोड बजेट विनियोजन गरेका छन् । कुल विनियोजित बजेटमध्ये विकासतर्फ ५५ र चालुतर्फ ४५…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhadalottery2023 · 1 year ago
Text
मुंबईत म्हाडा चे सगळ्यात स्वस्त घर फक्त 9 लाखात जाणून घ्या मुंबईत कुठे, किती घर? Mhada Lottery 2023
तुमच्या बजेटमध्ये मुंबईजवळ घर घेऊ शकणार आहेत. या वर्षी दुसऱ्यांदा महाराष्ट्र गृहनिर्माण
Tumblr media
0 notes
rangcreation123 · 1 year ago
Text
Rang Creation | Best Bridal Saree Collection - Ulhasnagar2
Today's new Yuva's favourite saree has come with stock color creations new printed saree which you will get fashion printed sarees in the Rang Creation store today's new discussion.
0 notes
kokaniudyojak · 1 year ago
Text
Business Idea For Women : घरबसल्या महिलांची होईल बम्पर कमाई; कमी बजेटमध्ये करता येतील असे 8 व्यवसाय.
Business Idea For Women : आज आम्ही तुमच्यासाठी वर्क फ्रॉम होम बिझनेससाठी अशाच काही कल्पना घेऊन आलो आहोत, ज्याची अंमलबजावणी करून तुम्ही चांगले उत्पन्नही मिळवू शकता आणि नावही कमवू शकता.  खरं तर करिअरच्या दृष्टीने महिलांसाठी असे कोणतेही क्षेत्र नाही, जिथे त्या चांगले काम करू शकत नाही. मात्र सर्वच महिलांना घराबाहेर जाऊन काम करणे शक्य होत नाही. काहीवेळा घरातील जबाबदाऱ्यांमुळे त्यांना घराबाहेर पडता…
Tumblr media
View On WordPress
0 notes
samaya-samachar · 1 year ago
Text
रिलिज अघि नै आदिपुरुषले कमायाे ४३२ करोड
मुम्बई, २० जेठ । प्रभास, कृति सेनन र सैफ अली खानको प्रतिक्षित फिल्म ‘आदिपुरुष’ रिलिजको अन्तिम तयारीमा छ ।   फिल्मको टिजर र गीतले फिल्मप्रति दर्शकलाई कौतहुलता बढाइरहेको छ । फिल्मका निर्माताले रिलिज अघि नै कुल बजेटमध्ये ८५ प्रतिशत रकम उठाइ सकेका छन् । अर्थात फिल्मले रिलिज अघि नै ४ सय ३२ करोड सुरक्षित गरिसकेको छ । करिब ५ सय करोड बजेटमा बनेको फिल्ममा ओम राउतको निर्देशन छ ।   फिल्मले नन थिएट्रिकल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
१५ हजारांच्या बजेटमध्ये येणारे 64MP Camera स्मार्टफोन्स, कॅमेरासोबत फोन्सची बॅटरीही मजबूत
१५ हजारांच्या बजेटमध्ये येणारे 64MP Camera स्मार्टफोन्स, कॅमेरासोबत फोन्सची बॅटरीही मजबूत
१५ हजारांच्या बजेटमध्ये येणारे 64MP Camera स्मार्टफोन्स, कॅमेरासोबत फोन्सची बॅटरीही मजबूत 64 MP Camera Smartphones Under 15000: स्मार्टफोन खरेदी करताना परफेक्ट फोनची निवड करणे दिसते तितके सोपे नाही. अनेक गोष्टींची काळजी फोन खरेदी करताना घ्यावी लागते. पण, आजकाल स्मार्टफोन खरेदी करताना बहुतेकजण ज्या फिचरची सर्वात जास्त काळजी घेतात त्यात Camera डिस्प्ले, बॅटरी आणि स्टोरेज यांचा समावेश होतो. आजकाल…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 August 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ ऑगस्ट २०२३ सायंकाळी ६.१०
****
देशविरोधी कारवाया करणाऱ्या पीएफआय संघटनेच्या १४ ठिकाणांवर एनआयएचे छापे, कोल्हापूर, नाशकातही कारवाई, मालेगावातून एक संशयित ताब्यात.
औरंगाबाद इथल्या महाआरोग्य शिबिरामध्ये विक्रमी साडेतीन लाख नागरिकांची तपासणी, राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाची उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा.
ठाण्यातल्या महापालिका रुग्णालयात घडलेली दुर्घटना दुर्दैवी, रुग्णांच्या जीवाशी हेळसांड करणाऱ्यांना कठोर शासन करणार - आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती.
आणि
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला पाचवा टी-ट्वेंटी सामना थोड्याच वेळात.
****
देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. या वर्षीचा स्वातंत्र्यदिन हा आझादी का अमृत महोत्सव सोहळ्याचा समारोप असेल. स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाची पूर्ण रंगीत तालिम आज लाल किल्ल्यावर झाली. यंदाचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी अनेक नवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या संख्येनं पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. देशभरातून विविध व्यवसायातील सुमारे एक हजार ८०० विशेष अतिथींना आमंत्रित करण्यात आलं आहे. शासनाच्या जनभागीदारीच्या संकल्पनेनुसार हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, या विशेष पाहुण्यांमध्ये ६६० हून अधिक गावांचे ४०० पेक्षा अधिक सरपंच, शेतकरी उत्पादक योजनेचे २५० प्रतिनिधि, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे प्रत्येकी ५० लाभार्थी, प्रधानमंत्री कौशल विकास योजना आणि सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातले ५० श्रमयोगी यांचा यात समावेश आहे. दरम्यान, मंत्रालयातही आज स्वातंत्र्यदिन सोहळ्याची रंगीत तालीम झाली.
****
धार्मिक विद्वेष पसरवित देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया - पीएफआय या बंदी घातलेल्या संघटनेच्या विविध ठिकाणांवर राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने आज छापे मारले. पाच राज्यांमधील १४ ठिकाणी एनआयएने ही कारवाई केली. राज्यातील कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यातही छापे टाकण्यात आले. या कारवाईत काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधून एकाला ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्त आहे. एनआयएनं या कारवा���त डिजीटल साहित्य तसंच अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.
****
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. औरंगाबद इथं महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी बोलत होते. राज्यशासन हे गरिबांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून, तळागाळातल्या गोरगरीब माणसांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असं फडणविस यांनी सांगितलं.
ते म्हणाले -
महाआरोग्य शिबीर हे लाखो लोकांना जर आरोग्य सेवा देत असेल तर मी निश्चितपणे त्याला येईल म्हणून सांगितलं. आणि आज साडेतीन लाख पेशंटस्‍चं या ठिकाणी स्क्रिनिंग करण्याचा विक्रम हा या महाआरोग्य शिबीराने केलाय. आणि यापैकी ज्यांना ज्यांना इंटरव्हेंशनची आवश्यकता आहे, त्यांच्याकरता कितीही महाग उपचार असले तरीदेखील ते सगळे उपचार शेवटपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना निरोगी करेपर्यंत सगळ्या प्रकारचे उपचार या महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून, त्यासाठी बजेटमध्ये सहा पटीने वाढ करण्यात आली आहे, असं केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यावेळी म्हणाले. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, महानगर पालिका  आयुक्त जी. श्रीकांत आणि  मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक इथून खास महाशिबिरासाठी आलेले नामांकीत डॉक्टर्स उपस्थित होते. 
****
ठाण्यातल्या छत्रपती शिवाजी महापालिका रुग्णालयात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून अशाप्रकारे रुग्णाच्या जीवाशी झालेली हेळसांड आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. येत्या दोन दिवसात या प्रकरणाचा अहवाल येईल, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली आहे. ते पुणे इथं वार्ताहरांशी बोलत होते. नेमकं काय घडलं याची माहिती आम्ही घेत आहोत, रुग्णांकडे दुर्लक्ष झालं आहे का ही बाब अहवाल आल्यावरच स्पष्ट होईल, असं सावंत म्हणाले.
****
माजी मुख्यमंत्री, विलासराव देशमुख यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमीत्त लातूर शहरासह जिल्हाभरातील नागरीकांसाठी इंडियन मेडीकल असोशिएशन, लातूर, निमा, इंडियन डेंटल, होमीओेपॅथी असोशिएशन आणि विलासराव देशमुख फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या १४ ऑगस्ट रोजी महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिरात २०० पेक्षा अधिक रूग्णालयांचा सहभाग असल्याची माहिती लातूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल राठी यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
दरम्यान, विलासराव देशमुख यांच्या स्मृती दिनानिमित्ताने लातूरच्या बाभळगाव चौक ते पोलीस मुख्यालय रस्त्यावर दुतर्फा ९०० विलास वृक्षांचे रोपण ग्रीन लातूर वृक्ष टीमकडून करण्यात आले. वड, उंबर, पिंपळ, पारसी पिंपळ, कडुलिंब, आकाश मोगरा, बहावा, बेल, नादुर्गी, तामन, शिवण, शाल्मली, पांगारा अशा विविध प्रजातींची ९०० मोठी झाडे लावण्यात आली. जिल्ह्यात सव्वा लाख लहानमोठी झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचे कार्य ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून सुरू आहे.   
****
बीड जिल्ह्यात मुलींचे बालविवाह थांबविण्याचा एक भाग म्हणून जनजागृतीसाठी उद्या विद्यार्थ्यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे. देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस शहरातील ��्रमुख मार्गावरून ही रॅली निघेल. ही रॅली छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, कारंजा रोड, बलभीम चौक, टिळक रोड, माळी वेस या मार्गावरून जाईल. सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे तसेच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक रॅलीला हिरवा झेंडा दाखवतील.
****
मेरी माटी मेरा देश अभियांनातर्गत जालना महानगरपालिकेत आज केंद्रीय रेल्‍वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्‍या हस्‍ते  ध्‍वज वंदना करत अमृत कलशच अनावरण करण्यात आलं. चमन परिसरात बचत गटातर्फे ध्‍वज विक्री स्‍टॉलचं उदघाटन दानवे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानतंर आरोग्‍य विभागातर्फे सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्‍य तपासणी स्‍टॉलचंही उद्घाटनही दानवे यांनी केलं. आमदार कैलास गोरंट्याल, महापालिका आयुक्‍त तथा प्रशासक संतोष खांडेकर आदी यावेळी उपस्थित होते.
****
हत्तीबेट पर्यटन स्थळांना राष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी विकास केला जाईल, असं प्रतिपादन राज्याचे क्रीडा, युवक कल्याण आणि बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे यांनी केलं. लातूरच्या हत्ती बेट इथल्या ३ कोटी २९ लाख रुपयांच्या विविध विकास प्रकल्पाचं भूमिपूजन आज बनसोडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. हत्ती बेट जिल्ह्यातलं पहिलं 'ब' दर्जाचं पर्यटन स्थळ आहे. या लेणीचा विकास वेरुळ-अजिंठा लेणींच्या धर्तीवर करावयाचा असून विकास आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून तयार करावा, अशी सूचना त्यांनी केली आहे.
****
काकासाहेब पुरंदरे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा आचार्य अत्रे पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना जाहीर झाला आहे. यंदा पुरस्काराचं हे १३ वं वर्ष आहे.
दरम्यान, अत्रे यांच्या १२५ व्या जयंती निमित्त मुंबईच्या वरळी इथल्या आचार्य अत्रे स्मारक समितीच्या वतीनं आचार्य अत्रे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन  करण्यात आलं. आचार्य अत्रे यांची नात मीना पै, पणतू अक्षय पै, समितीच्या आरती सदावर्ते-पुरंदरे, लेखक-कवी रविंद्र आवटी, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर आदी यावेळी उपस्थित होते.
****
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या ५ टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पाचवा आणि अंतिम सामना आज फ्लोरिडातल्या लॉडरहिल इथं होणार आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी २ सामने जिंकले असून मालिकेत दोन्ही संघांची सध्या २-२ अशी बरोबरी आहे. सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता हा सामना सुरू होईल.
****
जळगाव ते मनमाड दरम्यान तिसऱ्या मार्गिकेच्या कामांमुळे मध्य रेल्वे विभागानं काही गाड्या रद्द, काही अंशतः रद्द केल्या आहेत तर काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे, 
आज आणि उद्या नांदेड - मुंबई आणि परतीची मुंबई-नांदेड राज्यराणी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
नांदेड - मुंबई तपोवन एक्सप्रेस आज आणि उद्या नगरसोल ते मुंबई दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तर उद्या आणि परवा मुंबईहून नांदेडकडं येणारी तपोवन एक्सप्रेस नगरसोल ते नांदेड दरम्यान धावेल.
सिकंदराबाद मुंबई देवगिरी एक्सप्रेस आज आणि उद्या १४ तारखेला मार्ग बदलून धावणार आहे. त्यामुळं परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, मनमाड, नाशिक, इगतपुरी ही स्थानकं वगळण्यात आली आहेत. उद्या आणि परवा १५ तारखेला मुंबई- सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेसचा मार्ग बदलण्यात आल्यानं मानवत रोड, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, मनमाड, नाशिक, इगतप��री या स्थानकांदरम्यान ही गाडी धावणार नाही.
****
0 notes
mazhibatmi · 4 months ago
Text
TVS Star City Plus: जर तुम्ही सर्वोत्तम मायलेज आणि तुमच्या बजेटमध्ये असलेली बाईक शोधत असाल, तर तुम्हाला आत्ता काळजी करण्याची गरज नाही. कारण या लेखात आम्ही तुम्हाला TVS कंपनीच्या TVS Star City Plus बाईकबद्दल सांगणार आहोत, जी बाईक मायलेजमध्ये अव्वल आहे आणि किंमतही कमी आहे.
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
रक्षाबंधन 2022: तुमच्या भावंडांना आवडतील अशा सर्वोत्तम टेक गिफ्ट कल्पना
रक्षाबंधन 2022: तुमच्या भावंडांना आवडतील अशा सर्वोत्तम टेक गिफ्ट कल्पना
रक्षाबंधन २०२२ अगदी जवळ आले आहे. जर तुम्ही तुमच्या बहिणीला काहीतरी भेटवस्तू देऊ इच्छित असाल जे त्यांना नुसतेच आवडणार नाही, तर त्यांना खूप उपयुक्त वाटेल, तर ही यादी फक्त तुमच्यासाठी आहे. तुमच्या भावंडाला आवडणाऱ्या रक्षाबंधनासाठी काही टेक गिफ्ट्सची ही यादी आहे. आमच्याकडे पॉकेट-फ्रेंडलीपासून ते महागड्यांपर्यंत सर्व बजेटमध्ये बसणारी गॅझेट आहेत. आमच्याकडे Kindle Paperwhite Signature Edition (32GB) सह…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
भूल भुलैया 2 वरील कार्तिक आर्यनच्या यशाने निर्मात्यांनी सांगितले की तुम्ही 25 दिवसांत पैसे दुप्पट करू शकता तब्बू कियारा अडवाणी
भूल भुलैया 2 वरील कार्तिक आर्यनच्या यशाने निर्मात्यांनी सांगितले की तुम्ही 25 दिवसांत पैसे दुप्पट करू शकता तब्बू कियारा अडवाणी
भूल भुलैया 2 यश: फिल्म इंडस्ट्रीतील हिट मशीन, कार्तिक आर्यन सध्या ‘भूल भुलैया 2’ च्या यशाचा आनंद घेत आहे. कार्तिक आर्यन, तब्बू आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट यावर्षी २० मे रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. भूल भुलैया 2 ने बॉक्स ऑफिसवरचा दुष्काळ पुन्हा संपवला. रिपोर्ट्सनुसार, कार्तिक आर्यनच्या 90 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatpokhari2052 · 2 years ago
Text
खोटेहाङले ल्यायो ५५ करोड ४३ लाखको बजेट
खोटाङको खोटेहाङ गाउँपालिकाले साढे ५५ करोड बराबरको बजेट तथा कार्यक्रम ल्याएको छ । बुधबार सम्पन्न ११ औं गाउँसभामार्फत खोटेहाङले आर्थिक वर्ष २०७९/०८० का लागि ५५ करोड ४३ लाख ९३ हजार १२० रुपैयाँ बराबरको बजेट पारित गरेको छ । कुल बजेटमध्ये सशर्त अनुदान, समपुरक अनुदान र बिशेष अनुदान बाहेकको २१ करोड ७० लाख ८० हजार १२० रुपैयाँमध्येबाट नेपाल सरकार राजस्व बाँडफाँडको ९ करोड २७ लाख २३ हजार प्रशासनिक चालुतर्फ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
samaya-samachar · 2 years ago
Text
हलेसी तुवाचुङले गर्‍यो सार्वजनिक सुनुवाइ, हालसम्म २८ प्रतिशत खर्च
खोटाङ, ७ फागुन । खोटाङको हलेसी तुवाचुङ नगरपालिकाले चालु आर्थिक वर्षको कुल बजेटमध्ये २८ प्रतिशत खर्च गरेको छ । नगरपालिकाले शनिबार अर्ध वार्षिक सार्वजनिक सुनुवाइ गर्दै आर्थिक वर्ष २०७९/०८० को पुस मसान्तसम्ममा २८.७४ प्रतिशत ��जेट खर्च भएको जनाकारी दिएको हो ।  नगरपालिकाले विनियोजन गरेको कुल ६९ करोड ५५ लाख ४४ हजार ५० रुपैयाँमध्ये पुस मसान्तसम्मा १९ करोड ९९ लाख ३२ हजार ८३६ रुपैयाँ खर्च भएको जानकारी…
View On WordPress
0 notes