#बंदोबस्त;
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Pune rickshaw band : रिक्षा चालकांचा आरटीओ कार्यालयासमोर चक्काजाम; पोलिसांचा मोठा बंदोबस्त
Pune rickshaw band : रिक्षा चालकांचा आरटीओ कार्यालयासमोर चक्काजाम; पोलिसांचा मोठा बंदोबस्त
Pune rickshaw band : रिक्षा चालकांचा आरटीओ कार्यालयासमोर चक्काजाम; पोलिसांचा मोठा बंदोबस्त Pune rickshaw band : पुण्यात बाईक टॅक्सीविरोधात रिक्षा चालकांनी आज चक्काजाम आंदोनल केले आहे. संगमब्रिज येथे आरटीओ कार्यालयासमोर रिक्षा चालक हजारोंच्या संख्येने जमले आहे. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. Pune rickshaw band : पुण्यात बाईक टॅक्सीविरोधात रिक्षा चालकांनी आज चक्काजाम आंदोनल केले आहे. संगमब्रिज…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 18 hours ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 November 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर-राहुल गांधी यांची नांदेड इथं प्रचारसभा-प्रशासनाकडून चोख बंदोबस्त
कोणत्या��ी आरोपीची मालमत्ता नष्ट करून शिक्षा देण्याचा सर��ारला अधिकार नाही-सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
कोचिंग संस्थांनी अभ्यासक्रम तसंच विद्यार्थ्यांशी संबंधित खरी माहिती जाहीर करण्याचे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचे निर्देश
तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ११ धावांनी विजय
आणि
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात काल संध्याकाळी भूकंपाचे सौम्य धक्के
****
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेसह सर्वच व्यवस्थेवर प्रशासनाची करडी नजर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातल्या महायुतीच्या उमेदवारांसाठी चिकलठाणा इथं सभा होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आज नवी मुंबई आणि मुंबईतही सभा होणार आहेत. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज दुपारी नंदूरबार इथं आणि त्यानंतर नांदेडमध्ये प्रचारसभेला संबोधित करतील.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांच्याही छत्रपती संभाजीनगरसह कन्नड, वैजापूर, गंगापूर इथं प्रचारसभा होणार आहेत.
समाजवादी पार्टीचे औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे उमेदवार डॉ अब्दुल गफार कादरी यांच्या प्रचारार्थ पक्षाचे नेते इकरा हसन, आणि अन्य पदाधिकारी आज शहरात दाखल होत आहेत.
****
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर नेण्याचं काम फक्त महायुतीचं सरकार करू शकतं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहा यांनी काल राज्यात जळगाव, तसंच दोंडाईचा इथंही सभा घेतल्या. उद्या ते हिंगोलीत प्रचार सभा घेणार आहेत.
****
शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल पालघर इथे राजेंद्र गावीत यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची काल वाशीम जिल्ह्यात पोहरादेवी इथं प्रचार सभा झाली. यावेळी योगी यांच्या उपस्थितीत पोहरादेवी इथले महंत सुनील महाराज राठोड यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतले भाजपा - महायुतीचे उमेदवार डॉक्टर संतुकराव हंबर्डे आणि भोकर विधानसभेसाठीच्या उमेदवार श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारासाठी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल भोकर इथं सभा घेतली, तर भाजप नेते केंद्रीय ���ंत्री पियुष गोयल यांनी काल लातूर इथं भाजप उमेदवार डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड इथं, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी काल बीड इथं प्रचार सभा घेतली.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची काल लातूर इथं प्रचार सभा झाली. शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावर बोलतांना, भाजपानं मतदारांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी केळापूरचे मविआ उमेदवार जितेंद्र मोघे यांच्या प्रचारासाठी घाटंजी इथे सभा घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कणकवली आणि मालवण इथं जाहीर सभा घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात राहता तसंच राहुरी विधानसभा मतदारसंघात वांबोरी इथं प्रचार सभा घेतल्या.
****
विधानसभेची निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानं माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात विशेष मुलाखतींचं प्रसारण होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. काल सकाळी प्रसारित झालेल्यामुलाखतीत राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर पूर्णपणे सुरक्षित असून सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केल्याचं सांगितलं.
‘‘आपल्या देशातली सर्वोच्च न्यायव्यवस्था म्हणजे सर्वोच्च न्यायालय आहे. त्यांच्याकडे ई व्ही एम बद्दल च्या चाळीस केसेस आत्तापर्यंत झालेल्या आणि वेगळ्या वेगळ्या पैलूंवरती त्या केसेस होत्या. सुप्रीम कोर्टाने तांत्रिक तज्ञांच्या मदतीने आणि कायद्याच्या मदतीने या केसेसचा निकाल दिलेला आहे. आणि या चाळीसही केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ई व्ही एम टँपर करता येत नाही. त्याचा वापर योग्य आहे. आणि झालेलं मतदान ते योग्य पद्धतीने दाखवतं. त्यामुळे सर्वोच्च न्याय व्यवस्थेनं प्रशस्तीपत्र दिलेलं आहे. मतदारांनी स्��ीकारलेलं आहे. त्याच ई व्ही एम चा वापर आपण महाराष्ट्रामध्ये करणार आहोत.’’
दरम्यान, या सदरात येत्या शनिवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांची, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या वृत्त विभागाचे प्रमुख समरजीत ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होणार आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज सोलापूर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
हिंगोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरळीत होण्यासाठी पोलीस यंत्रणेनं केलेल्या तयारीची माहिती दिली तसंच मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं, ते म्हणाले…
‘‘लोकशाहीच्या या उत्सवात आपण सर्वांनी सहभागी व्हावं यासाठी प्रशासन तयार असून, आपल्याला बाहेरून चार कंपनीज्‍ आणि मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ मिळालेलं आहे. निष्पक्षपणे मतदान करता यावं यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. आपल्याला आपला अधिकार निष्पक्षतेने, निर्भयतेने बजावता यावा यासाठी आम्ही सज्ज आहोत. आपण सुद्धा आपल्या अधिकाराचा वापर करावा.’’
****
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती आज बालदिन म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त पंडित नेहरु यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबतच्या वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची छायाचित्रं तसंच चित्रफिती न वापरण्याच्या सूचना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कायकर्त्यांना देण्यात याव्यात, असं न्यायालयानं काल सांगितलं. या प्रकरणी पुढील सुनावणी पुढच्या आठवडयात होणार आहे.
****
कोणत्याही आरोपीची मालमत्ता नष्ट करून शिक्षा देण्याचा अधिकार सरकारला नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सरकारकडून अशा प्रकारे मालमत्ता पाडल्या जाण्याबाबत न्यायालयानं मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. पाडकाम करण्याआधी आरोपीला कारणे दाखवा नोटीस बजवावी, असं न्यायालयानं म्हटलं असून, या नोटीशीवर आरोपीनं पंधरा दिवसांच्या आत किंवा स्थानिक प्रशासनानं घालून दिलेल्या कालमर्यादेत उत्तर देणं अपेक्षित आहे. कायदेशीर प्रक्रियेशिवाय अशी कारवाई केल्यास ती सरकारची मनमानी समजली जाईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
सर्व कोचिंग संस्थांनी आपले अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांशी संबंधित खरी माहिती जाहीर केली पाहिजे, असे निर्देश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं दिले आहेत. कोचिंग संस्थांच्या भ्राम�� किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या विरोधात या प्राधिकरणाच्या सचिव निधी खरे यांनी काल नियमावली जारी केली. विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी राष्ट्रीय ग्राहक मदतवाहिनी सुरू केल्यापासून अशा संस्थांकडून विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांहून जास्त रक्कम परत मिळाल्याचंही खरे यांनी सांगितलं.
****
दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत काल तिलक वर्माच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघानं यजमान संघाचा ११ धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिका संघानं नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी बोलावलं, भारतानं निर्धारित षटकांत सहा बाद २१९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेला यजमान संघ सात गड्यांच्या मोबदल्यात २०८ धावाच करू शकला. नाबाद १०७ धावा करणारा तिलक वर्मा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेतला चौथा सामना उद्या होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या अनेक भागात काल संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. संध्याकाळी सात वाजून २२ मिनिटांनी कुरुंदा, पांगरा, कवठा, डोणवाडा, आंबा, कोठारी, वर्ताळा आदींसह इतर गावांना लागोपाठ दोन भूकंपाचे सौम्य धक्के बसले. वसमत तालुका प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.
****
निवडणूक आचारसंहिता काळात विधानसभा किंवा विधान परिषदेच्या सदस्यांना स्थानिक विकास निधी नव्याने दिला जाणार नाही, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी दिली. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी एखाद्या कामाचे कार्यादेश देण्यात आले असतील आणि प्रत्यक्ष काम सुरू झालं नसेल, अशा ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम करण्यात यावं, पण, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काम सुरू झालं असेल तर ते पुढे सुरू ठेवता येईल, असंही चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं.
****
लातूर ग्रामीण मतदारसंघात सोमवारी पार पडलेल्या गृहमतदानाच्या पहिल्या फेरीत ९४ टक्के मतदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. उदगीर आणि निलंगा विधानसभा मतदारसंघात आज गृह मतदान प्रक्रियेस सुरुवात होणार आहे तर, लातूर शहर आणि औसा विधानसभा मतदारसंघात उद्या, १५ नोव्हेंबरपासून गृह मतदान सुरू होईल.
****
0 notes
rightnewshindi · 9 days ago
Text
दिल्ली में छठ घाटों पर बढ़ाई जाएगी स्ट्रीट लाइट को रोशनी, सरकार ने जारी किए 1 करोड़ रुपए
Delhi News: दिल्ली नगर निगम (एमसीडी) ने राष्ट्रीय राजधानी में अपने 250 वार्डों में छठ घाटों पर स्ट्रीट लाइट बढ़ाने के लिए एक करोड़ रुपये आवंटित किए हैं। हर एक प्रत्येक वार्ड को छठ पूजा घाटों के आसपास स्ट्रीट लाइट की रोशनी का बंदोबस्त कराने के लिए 40,000 रुपये आवंटित किए गए हैं। एमसीडी के अनुसार उसका विद्युत और यांत्रिक विभाग इन घाटों पर रौशनी की व्य��स्था का काम पूरा करने के लिए कर्मचारियों को…
0 notes
prickeedahindi · 26 days ago
Text
0 notes
nationalistbharat · 29 days ago
Text
सरकार के खजाना पर पहला हक पीडि़तो का:नीतीश कुमार
कटिहार: मुख्यमंत्री नीतीश कुमार ने बुधवार को बरारी के लक्ष्मीपुर स्थित बीएम कॉलेज प्रांगण में आयोजित कार्यक्रम में बाढ़ कटाव ��े प्रभावित 5,500 से अधिक परिवारों को बंदोबस्त प्रमाण पत्र वितरित किए। इसके साथ ही उन्होंने 405 करोड़ रुपये की लागत से 183 योजनाओं का शिलान्यास और उद्घाटन रिमोट के माध्यम से किया। मुख्यमंत्री ने भव्य पंडाल में उमड़ी भीड़ को संबोधित करते हुए कहा कि सरकार के खजाने पर पहला हक…
0 notes
uttarakhandwiki · 1 month ago
Text
1 note · View note
indlivebulletin · 2 months ago
Text
Jammu And Kashmir के कठुआ में आतंकवाद रोधी अभियान जारी, ताजा गोलीबारी की खबर नहीं
जम्मू जोन के अतिरिक्त पुलिस महा��िदेशक आनंद जैन ने रविवार को कहा कि जम्मू कश्मीर में कठुआ जिले के एक सुदूर गांव में तीन से चार विदेशी आतंकवादी छिपे हुए हैं और उनका खात्मा करने का अभियान जारी है। उन्होंने कहा कि जिले में सुरक्षा के पर्याप्त बंदोबस्त हैं ताकि यह सुनिश्चित किया जा सके कि एक अक्टूबर को विधानसभा चुनाव के तीसरे तथा अंतिम चरण में ‘हिंसा मुक्त’ मतदान हो। कठुआ में भी तीसरे चरण के तहत मतदान…
0 notes
news-34 · 2 months ago
Text
0 notes
asr24news · 3 months ago
Text
प्रतापगढ़ के उप संचालक चकबंदी से जवाब तलब, कुशीनगर के बंदोबस्त अधिकारी सस्पेंड
��खनऊ, 31 अगस्त 2024। पद के दुरुपयोग, काम में लापरवाही और भ्रष्टाचार के खिलाफ योगी सरकार का कड़ा रुख जारी है। सीएम योगी आदित्यनाथ के निर्देश पर चकबंदी विभाग में लापरवाह और अनियमितता बरतने वाले अधिकारियों पर लगातार कार्रवाई हो रही है। इसी क्रम में आठ मंडलों के दो दर्जन से अधिक चकबंदी अधिकारियों पर गाज गिरी है। इनमें 13 बंदोबस्त अधिकारियों को निलंबन, जवाब-तलब और अनुशासनिक कार्रवाई का सामना करना पड़ा…
0 notes
automaticthinghoagiezine · 3 months ago
Video
youtube
महायुतीचे सरकार आला मी चौक बंदोबस्त करतो..
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
PM Narendra Modi in Nagpur: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त चोख बंदोबस्त; 'या' मार्गावर वाहतूक राहणार बंद
PM Narendra Modi in Nagpur: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त चोख बंदोबस्त; ‘या’ मार्गावर वाहतूक राहणार बंद
PM Narendra Modi in Nagpur: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त चोख बंदोबस्त; ‘या’ मार्गावर वाहतूक राहणार बंद PM Narendra Modi in Nagpur: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपुरात दाखल झाले आहे. त्यांच्या दौऱ्यानिमित्त मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच काही मार्ग हे बंद ठेवण्यात आले आहे. तर काही ठिकाणची वाहतूक ही वळवण्यात आली आहे. PM Narendra Modi in Nagpur: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 November 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.****
निवडणूक प्रचारासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे झंझावाती प्रचार दौरे;आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्या सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा-प्रशासनाकडून चोख बंदोबस्त
राज्यातल्या ४२६ मतदान केंद्रांचं नियंत्रण महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे
आचारसंहिता काळात आतापर्यंत ५०२ कोटी ६३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त
आणि
भारत-दक्षिण आफ्रिका संघात आज तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना
****
राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी आता आठवडाभरापेक्षाही कमी काळ शिल्लक असल्यानं सर्वच पक्षांचे ज्येष्ठ नेते राज्यभरात झंझावाती प्रचार दौरे करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी काल राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये प्रचारसभा घेतल्या.
पुण्यात घेतलेल्या सभेत मोदींनी महायुतीचं संकल्पपत्र हीच महाराष्ट्राच्या विकासाची हमी असल्याचं सांगितलं. काश्मीरातून हटवलेलं कलम ३७० पुन्हा बहाल करण्याच्या मुद्यावरून त्यांनी काँग्रेससह इतर पक्षांवर टीका केली.
चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर इथं तसंच सोलापूर इथं देखील मोदी यांनी काल प्रचार सभा घेतल्या. चिमूर इथं बोलताना पंतप्रधानांनी, महायुती सरकारच्या काळात झालेल्या विकासकामांचा आढावा घेत, काँग्रेसनं नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. ते म्हणाले,
‘‘काँग्रेस की इसी सोच ने हमारे महाराष्ट्र के किसानों को बदहार बनाये रखा। हमारे इस इलाके में सिंचाई के लिये काँग्रेस और उसके सहयोगीयों ने आप लोगों को कितना तरसाया है।’’
राज्यात पुन्हा एकदा सत्ता आल्यास सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हमीभाव द���ला जाईल, असं आश्वासनही मोदी यांनी दिलं.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या काल मुंबईत दोन सभा झाल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल लातूर जिल्ह्यात देवणी तसंच किल्लारी आणि बीड जिल्ह्यात अंबेजोगाई आणि पाटोदा इथं सभा घेतल्या.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते योगी आदित्यनाथ यांनी काल अकोला, अमरावती आणि नागपूर इथं सभा घेतल्या.
शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहकर इथं प्रचार सभा घेतली, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लातूर जिल्ह्यात औसा इथं प्रचार सभा घेतली. महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर डाळ, तांदूळ, गहू, साखर आणि तेल या जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू असं आश्वासन, त्यांनी यावेळी दिलं.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांचं काल औसा इथं हेलिकॉप्टरने आगमन होताच, त्यांच्या बॅगांची निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली. आपल्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बॅगांचीही तपासणी करावी, अशी अपेक्षा ठाकरे यांनी एका चित्रफितीतून व्यक्त केली.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची काल गोंदिया इथं सभा झाली. यावेळी त्यांनी, काँग्रेसच्या जाहिरनाम्यात असलेल्या आश्वासनांचा पुनरुच्चार केला.
‘‘नरेंद्र मोदीजी तीन काले कानून लायें। देश मे सारे के सारे किसान उसके खिलाफ खडे हो गये। और नरेंद्र मोदी भाषण मे कहते है, की मै तो ये बिल किसान के फायदे के लिये लाया था। अगर आप किसान का फायदा करने की कोशिश कर रहे थे, तो किसान सडकों पर क्यूं उतरा? क्यूं की किसान जानता है की आप किसान की कभी मदत नही करते हो। सोलह लाख करोड रूपये आपने अरबपतीयों का माफ किया। मै पुछता हूं, नरेंद्र मोदीजी ने दस ग्यारह साल में कितने किसानों का कर्जा माफ किया है।’’
दरम्यान, राहुल गांधी यांची बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली मतदारसंघातली कालची नियोजित सभा विमानात तांत्रिक बिघाडामुळे रद्द झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी नाशिकच्या कळवण चार ठिकाणी प्रचारसभांना संबोधित केलं, तर खासदार सुप्रिया सुळे यांनी काल गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली इथं प्रचारसभा घेतली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी काल नागरिकांशी संवाद साधला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्या गुरुवारी जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेसह सर्वच व्यवस्थेवर प्रशासनाची करडी नजर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चिकलठाणा परिसरासह जालना इथंही सभा होणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे. या सभेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी काल पदाधिका��्यांची बैठक घेतली.
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांच्याही उद्या छत्रपती संभाजीनगर शहरासह कन्नड, वैजापूर, गंगापूर इथं प्रचारसभा होणार आहेत.
समाजवादी पार्टीचे औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे उमेदवार डॉ अब्दुल गफार कादरी यांच्या प्रचारार्थ पक्षाचे नेते इकरा हसन, सनाखान, मुफती अनस उद्या शहरात प्रचारासाठी येत आहेत.
****
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचं नियंत्रण महिला अधिकारी-कर्मचारी करणार आहेत. महिलांचा मतदानातला सहभाग वाढवण्यासाठी ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ४५ मतदान केंद्रांचं नियंत्रण महिलांकडे असेल, तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच प्रत्येकी तीन महिला नियंत्रित मतदान केंद्र असतील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात - १३, बीड - आठ, जालना आणि लातूर प्रत्येकी सहा, नांदेड - नऊ, धाराशिव - चार, तर परभणी जिल्ह्यात आठ महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत.
****
विधानसभा निवडणूक आचारसंहिता काळात राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण पाच हजार २८६ तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी पाच हजार २३० तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. याच काळात विविध अंमलबजावणी यंत्रणांनी केलेल्या कारवाईत बेकायदा रोकड, मद्यासह इतर अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू असा सुमारे ५०२ कोटी ६३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलं आहे.
****
निवडणूक आचारसंहिता काळात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास १७ कोटी रुपयांची रोकड जप्त केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आचार संहिता कक्षाचे नोडल अधिकारी विकास मीना यां���ी दिली.
१५ ऑक्टोबरपासून सात लाख निधी आपण कॅश आपण सीझ केलेला आहे. लीकर, ड्रग्ज हे सगळे कॅटेगरी जर आपण ॲड केली तर सतरा कोटीचं इतकं साहित्य या इतक्या निधीचं आपण सीझ केलेलं आहे.
[$13E898BD-2468-4E43-BF74-E2A3858A37F7$समीर पाठक - विकास मीना यांच्या पथकाची कारवायी - ]
विकास मीना यांची, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाचे प्रमुख समरजीत ठाकूर यांनी घेतलेली ही मुलाखत, आज सकाळी पावणे अकरा वाजता प्रासंगिक या कार्यक्रमात प्रसारित होईल. आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या यू ट्यूब चॅनलवरही आपल्याला ही मुलाखत ऐकता येईल.
****
विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० तारखेला मतदान करण्याबाबत नवमतदारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगर इथं एमबीए प्रथम वर्षात शिकणारी नवमतदार मधुमिता सौंदणकर हिने सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
****
श्रोते हो, मतदारांनी, विशेषतः नवमतदारांनी मतदान करावं असं आवाहन आकाशवाणीकडून देखील करण्यात येत आहे. राजकीय उमेदवारांकडून विकासकामांबाबत तुम्हा मतदारांच्या असलेल्या अपेक्षा आमच्यापर्यंत पोहोचवा, आमची बातमीपत्रं तसंच समाजमाध्यमांवरुन आम्ही त्या प्रसारित ��रु. याबाबतचं आपल्या नावासह ध्वनिमुद्रण आमच्या ९४ २० ६९ २० २० या क्रमांकावर पाठवावं.
****
विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज अहिल्यानगरजिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
नांदेड शहरात काल जिल्हा स्वीप कक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत मानवी साखळी तयार करून मतदान जनजागृती करण्यात आली.
**
परभणी इथं मतदार जनजागृती अंतर्गत जिल्हास्तरीय रिल्स स्पर्धा घेण्यात येत आहे, यासाठी येत्या १८ नोव्हेंबर पर्यंत जास्तीत जास्त रिल्स सादर करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
क्रिकेट
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज सेंच्युरियन इथं खेळवला जाणार आहे. मालिकेत दोन्हीही संघ एकेक सामना जिंकून बरोबरीत आहेत.
****
0 notes
rightnewshindi · 2 months ago
Text
हिमाचल सरकार ने बदले छह आईएएस और एचएएस, जानें किसको कहां भेजा
हिमाचल सरकार ने बदले छह आईएएस और एचएएस, जानें किसको कहां भेजा #News #Transfer #IAS #HAS #Himachal
Himachal News: हिमाचल प्रदेश सरकार ने छह आईएएस व एचएएस अधिकारियों के तबादला-तैनाती आदेश जारी किए हैं। तैनात का इंतजार कर रहे आईएएस अधिकारी सचिन शर्मा को एडीओ(नागरिक) अंब और प्रियांशु खत्री को एसडीओ चंबा लगाया गया है। इसी तरह एचएएस अधिकारी विवेक महाजन को एसडीओ बद्दी, अरूण कुमार को सहायक बंदोबस्त अधिकारी कांगड़ा व महेंद्र प्रताप सिंह को एसडीओ कसौली लगाया गया है। वहीं एसडीओ कसौली के पद पर तैनात रहे…
0 notes
pradip-madgaonkar · 3 months ago
Text
Pradip म्हणे जीवा लागलिसी आस…!!
मित्र देताहेत पार्टी ऐसा होतसे भास…!!
मित्राचे उत्तर…
मना म्हणे ऐसा लोभ ना करावा…!!
मित्राचेच झालेत वांदे…!!
आपला बंदोबस्त आपणचं करावा…!!
😀🙃😀😅😅😅😂😂😂🤣🤣🤣
0 notes
bandya-mama · 3 months ago
Text
Bandya म्हणे जीवा लागलिसी आस…!!
मित्र देताहेत पार्टी ऐसा होतसे भास…!!
मित्राचे उत्तर…
मना म्हणे ऐसा लोभ ना करावा…!!
मित्राचेच झालेत वांदे…!!
आपला बंदोबस्त आपणचं करावा…!!
😀🙃😀😅😅😅😂😂😂🤣🤣🤣
0 notes
news-34 · 2 months ago
Text
0 notes