#फलंदाज
Explore tagged Tumblr posts
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २२ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 22 December 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २२ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
रोजगार मेळाव्या अंतर्गत पंतप्रधान उद्या केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये नव्यानं नियुक्त केलेल्या उमेदवारांना ७१,००० हून अधिक नियुक्ती पत्रांचं वितरण करणार आहेत. यावेळी ते उमेदवारांना संबोधितही करणार आहेत. रोजगार मेळावा हा पंतप्रधानांच्या रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या वचनाची पूर्तता करण्याच्या दिशेनं एक पाऊल आहे. हा उपक्रम युवकांना राष्ट्रनिर्माणाबरोबरच आत्मनिर्भर होण्याची संधी उपलब्ध करून देईल, असं सरकारतर्फे कळवण्यात आलं आहे. हा रोजगार मेळावा देशभरातील ४५ ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. केंद्रीय सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांसाठी भरती केली जात आहे. देशभरातून निवडलेले नवे उमेदवार गृह मंत्रालय, टपाल कार्यालय, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग यांसारखी विविध मंत्रालये/विभागांमध्ये नियुक्त होतील.
भारत पाच ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट साध्य करताना महाराष्ट्रही देशात अग्रेसर राहील, असं राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली काल जैसलमेर इथं केंद्रीय अर्थसंकल्पपूर्व बैठक झाली त्यावेळी तटकरे बोलत होत्या. यात २०२५-२६ च्या प्रस्तावित केंद्रीय अर्थसंकल्पातील निधी वाटप, दृष्टिक्षेपासह विविध मागण्यांवर राज्यांच्या अर्थमंत्र्यांमध्ये चर्चा झाली. तटकरे यांनी महाराष्ट्रातील कृष��, आरोग्य, पायाभूत सुविधांससह विविध विकास धोरणांबाबत शासनाच्या प्रस्तावांची रूपरेषाही यावेळी मांडली. राज्यात चालू गाळप हंगामात उपलब्ध सर्व ऊसाचं सर्वसाधारणपणे दीडशे दिवसांत गाळप होईल एवढी साखर कारखान्यांची स्थापित गाळप क्षमता वाढली असल्याची माहिती नांदेड प्रादेशिक साखर उपसंचालक कार्यालयानं दिली आहे. कार्यालयामार्फत ऊस गाळपासंदर्भात नियमित आढावा घेतला जाणार असून कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही असं नियोजन केलं जात असल्याचं कार्यालयानं कळवलं आहे. हिंगोली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक रोखण्याच्या उद्देशानं प्रत्येक कारखान्यासाठी एका तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचंही कार्यालयानं म्हटलं आहे. ऊस तोडणीवेळी शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये यासाठी सर्व कारखान्यांनी दक्षता घेण्याच्या सूचना कार्यालयानं दिल्या आहेत.
मासेमारी करणाऱ्यांनाही किसान क्रेडीट कार्डचा लाभ घेता येणार आहे. मासेमारी करणारे मच्छिमार, मत्स्यकास्तकार यांना ही सुविधा उपलब्ध करुन देण्यासह प्रधानमंत्री मत्स्य किसान सह-समृद्धी योजनेअंतर्गत मत्स्य व्यावसायिक, मच्छिमार सहकारी संस्था आदींची नोंदणीही करण्यात येत आहे. १५ मार्च २०२५ पर्यंत याबाबतची मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या दुग्ध व्यवसाय विकास विभाग इमारतीतल्या मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाशी संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
राज्यात गेल्या २४ तासांत बहुतांश ठिकाणी किमान तापमान १५ अंशांच्या वर होतं. आजही हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. राज्यात या सरत्या वर्षाच्या शेवटापर्यंतच्या आठ दिवसांच्या कालावधीत बहुतांश भागात वातावरण काही अंशी ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी तुरळक पावसाचीही अंशत: शक्यता आहे.मात्र,देशाच्या उत्तरेकडील बहुतांश पर्वतीय भागात थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, सूर्याच्या उत्तरायणाला काल २१ डिसेंबरला प्रारंभ झाला. इथून पुढे हळूहळू दिवसाचा कालावधी वाढत जातो. सूर्य काल मकरवृत्तावर असल्यानं कालचा सेंबरचा दिवस हा सर्वात लहान म्हणजे अकरा तासांचा तर, रात्र तेरा तासांची होती. उत्तर गोलार्धात हिवाळा सुरू झाल्यानंतर दिवस लहान तर रात्र मोठी होते.
भारतानं, १९ वर्षांखालील मुलींच्या आशिया चषक क्रिकेट टी-ट्वेंटी स्पर्धेत बांग्लादेशला परा��ूत करत चषक पटकावला आहे.मलेशियाच्या क्वालालंपूर इथं आज सकाळी झालेल्या या सामन्यात,बांग्लादेशनं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी केली.भारतानं वीस षटकांत सात बाद ११७ धावा केल्या.प्रत्युत्तरात बांग्लादेशचा डाव एकोणीसाव्या षटकाचे तीन चेंडु शिल्लक असतांना सर्वबाद ७६ धावांवरच आटोपला.सामनावीरचा किताब भारताची सलामीवीर फलंदाज गोंगादी तृषा , हिला देण्यात आला . अशिया खंडातील आघाडीच्या सहा संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत भारतानं आपले सर्व सामने जिंकल्याची कामगिरी केली आहे.
भारत-वेस्टइंडीज,महिला संघांदरम्यान आईसीसी चैंपियनशिप क्रिकेट एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आज प्रारंभ होत आहे.आजचा पहिला सामना गुजरातच्या बडोदा इथं आता थोड्याच वेळात दुपारी दीड वाजता सुरु होईल.
मुंबईत आयोजित ७९व्या पश्चिम भारतीय स्क्वॅश स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत अनाहत सिंह विरुध्द् आकांक्षा सालुंखे असा दोन्ही भारतीच्याच खेळाडुंमध्ये सामना रंगणार आहे. आज दुपारी पावणेतीनला सामना सुरु होईल.
0 notes
Text
Aus vs Afg : ग्लेन मॅक्सवेलचं झुंजार शतक, 292 रन्सचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे सात फलंदाज माघारी
https://bharatlive.news/?p=188728 Aus vs Afg : ग्लेन मॅक्सवेलचं झुंजार शतक, 292 रन्सचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे ...
0 notes
Text
दिनेश कार्तिक ऋषभ पंतला तगडी टक्कर देत आहे
दिनेश कार्तिक ऋषभ पंतला तगडी टक्कर देत आहे
राजेश राय भारतीय क्रिकेटमध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनंतर दिल्लीच्या ऋषभ पंतचे नाव त्याचा उत्तराधिकारी म्हणून निश्चित करण्यात आले होते आणि त्याला पुढील कर्णधार बनवण्याची चर्चा होती, परंतु क्रिकेट हा अत्यंत अनिश्चिततेचा खेळ आहे आणि शेवटच्या चेंडूपर्यंत खेळला जातो. काय टाकायचे हे ठरवणे कठीण आहे. दिनेश कार्तिक आयपीएल 2022 मध्ये पंतचा सामना करण्यासाठी उदयास आला आहे ज्याने केवळ त्याच्या स्फोटक…
View On WordPress
0 notes
Text
भारतीय संघात प्रथमच निवड झाल्याबद्दल कृष्णा म्हणाले की, हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे क्रिकेटः भारतीय संघात प्रथमच निवड झाल्यावर कृष्णा म्हणाले की, हे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे
भारतीय संघात प्रथमच निवड झाल्याबद्दल कृष्णा म्हणाले की, हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे क्रिकेटः भारतीय संघात प्रथमच निवड झाल्यावर कृष्णा म्हणाले की, हे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे
डिजिटल डेस्क, जबलपूर. प्रॉपर्टी खरेदी करणे प्रत्येकासाठी जीवनातील सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत. सर्व जमा भांडवल आणि कर्ज घेऊन आपण आपल्या स्वप्नातील घर विकत घेतले. म्हणूनच, अशी खबरदारी घेणे आवश्यक आहे जेणेकरून तुमच्या मेहनतीच्या पैशावर कोणीही तोडफोड करु नये. प्रॉपर्टीचा कोणताही डील करण्यापूर्वी संपूर्ण संशोधन कार्य केले पाहिजे. प्रत्येक पेपर काळजीपूर्वक तपासल्यानंतर सौदा पुढे जायला हवा. जरी…
View On WordPress
#एम कृष्ण कृष्ण#एम प्रसिद्ध कृष्ण#कृणाल पंड्या#टीम इंडिया#ताज्या हिंदी बातम्या#फलंदाज#भारतीय क्रिकेट संघ#भास्क���किंदी बातमी#वेगवान गोलंदाज#सूर्यकुमार यादव#हिंदी बातम्या#हिंदी बातम्या आज#हिंदी बातम्या थेट#हिंदी मध्ये बातमी
0 notes
Photo
वेस्ट इंडिजचा फलंदाज ब्रायन लारा रुग्णालयात दाखल मुंबई : वेस्ट इंडिजचा महान खेळाडू आणि सध्या सुरु असलेल्या ICC Cricket World Cupचा समालोचक ब्रायन लारा याच्यावर मुंबईच्या ग्लोबर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
0 notes
Text
टीम इंडियाचे दोन दिग्गज कसोटी क्रमवारीत घसरले, टॉप-10 मधून बाहेर जाण्याच्या मार्गावर
टीम इंडियाचे दोन दिग्गज कसोटी क्रमवारीत घसरले, टॉप-10 मधून बाहेर जाण्याच्या मार्गावर
टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप-10 मधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. ताज्या क्रमवारीत दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी एक स्थान गमावले आहे. रोहित शर्मा आठव्या स्थानावर पोहोचला आहे, तर विराट कोहली दहाव्या स्थानी घसरला आहे. मार्नस लॅबुशेन कसोटीत सर्वोत्तम आहेऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मार्नस लॅबुशेन कसोटी फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर आहे. स्टीव्ह…
View On WordPress
#अव्वल कसोटी गोलंदाज#आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारी#एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारी#एकदिवसीय फलंदाजी क्रमवारी#कसोटी गोलंदाजी क्रमवारी#गोलंदाजांची एकदिवसीय क्रमवारी#गोलंदाजांची कसोटी क्रमवारी#गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल#जो रूट चाचणी क्रमवारीत#टॉप टेस्ट रँकिंग फलंदाज#फलंदाजांची एकदिवसीय क्रमवारी#फलंदाजांची कसोटी क्रमवारी#फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल#बाबर आझम चाचणी क्रमवारीत#बाबर आझमची कसोटी क्रमवारी#रोहित शर्मा कसोटी क्रमवारीत#रोहित शर्माची कसोटी क्रमवारी#विराट कोहली एकदिवसीय क्रमवारीत#विराट कोहली कसोटी क्रमवारी#विराट कोहलीची कसोटी क्रमवारी#शीर्ष ODI फलंदाजांची क्रमवारी
0 notes
Text
विश्वास बसणार नाही; हे फलंदाज कधीच शून्यावर बाद झाले नाही!
विश्वास बसणार नाही; हे फलंदाज कधीच शून्यावर बाद झाले नाही!
[ad_1]
नवी दिल्ली: क्रिकेटचा इतिहास जितका रंजक आहे तितकाच त्यातील विक्रम देखील. कसोटी हा प्रकार क्रिकेटचा मुळ भाग मानला जातो. अशा कसोटीत एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडू झाले आहेत. ज्यांनी विक्रमांचा डोंगर उभा केला. अशाच काही खेळाडूंपैकी काही मोजके खेळाडू आहेत जे सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झाले तर काही खेळाडू असे आहेत जे कधीच शून्यावर बाद झाले नाही.
कसोटी क्रिकेटमध्ये असे मोजके खेळाडू आहेत जे…
View On WordPress
#Batsman#Brijesh Patel#Cricket#international cricket#never out on duck#Yashpal Sharma#क्रिकेट#शून्यावर बाद न झालेले फलंदाज
0 notes
Text
MSD
MSD,
खरं सांगू का, वर्ल्डकपमधल्या तुझ्या खेळींनी आम्ही गोंधळून गेलोय. पण तरीही आम्हाला तू हवा आहेस. स्टंपच्या मागचे तुझे चाणाक्ष डोळे आम्हाला हवे आहेत.
तू काल म्हणालास, People want me to retire before Sri Lanka Match आणि खरंच वाईट वाटलं लेका. म्हणजे ज्या माणसाने क्रिकेट विश्वातील प्रत्येक ट्रॉफी भारतात आणली, त्याला हाकलण्याची एवढी घाई झाली आम्हाला???
अजूनही २००७चा T20 वर्ल्डकप आठवतो. अगदी क्रिकेट तज्ञाला देखील आपण जिंकू असं वाटलं नव्हतं. पण तू आलास आणि सगळंच बदलून टाकलंस रे मित्रा...
एकतर सचिन- द्रविड- गांगुलीला घरी बसवून पूर्ण नवखा संघ घेऊन तू दक्षिण आफ्रिकेत गेला होतास. त्याआधीच काही महिने झालेल्या ५० षटकांच्या वर्ल्डकपमध्ये आपण हाग्या मार खाल्ला होता. पण तू अशक्य निर्णय घेऊन भारतीयांना जिंकायची चटक लावलीस.
गांगुली महान होताच. पण भारताला ज्या जिंकणाऱ्या कर्णधाराची गरज होती, ती गरज तू पूर्ण केलीस.
तसे आम्ही सचिन घराण्याचे. सचिनच्या वरचढ कोणी होऊ पाहिलं कि आम्हाला नाही म्हणलं तरी पोटात गोळा येतो. अगदी कोहलीच शतकानंतर शतकं ठोकतो, तेव्हा अर्ध्या मनात सचिनचे विक्रम मोडीत निघणार याचं दुःख असतंच.
पण तू आम्हालाही खिशात घातलंस. २०११च्या वर्ल्डकप आधी एका पत्रकार परिषदेत तू सांगितलं होतंस, We want to win this World Cup for Sachin. आणि तू ते करुन दाखवलंस.
होय!
त्या वर्ल्डकपचं सगळं क्रेडिट तुझंच आहे...
युवराजची अष्टपैलू कामगिरी, सचिनची शतकं, झहिर आणि अश्र्विनची गोलंदाजी, गंभीरची ९७ धावांची खेळी.. सगळं सगळं ठिक आहे...
पण तुझा परिस स्पर्श नसता.. तर हे सगळं फिकं पडलं असतं.
तुला लोक म्हणाले, की हा रानटी फलंदाज आहे...
याच्याकडे तंत्र नाही..
कसोटी क्रिकेट मध्ये तुझा टिकाव लागणार नाही...
मग तू काय केलंस?
कसोटी खेळलास... जिंकलास.. आणि भारताला पहिल्या क्रमांकाचा संघ बनवलास...
तोंडाने बोलून ऊत्तरं देणं तुला कधीच जमलं नाही...
तुझी बॅट आणि त्याहीपेक्षा जास्त तुझी कॅप्टनशीप सगळ्या टीकाकारांना ऊत्तर देत राहिली...
सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे माहितीए का...
कॅप्टनशीप साठी तू तुझ्या अतिशय प्रिय बॅटिंगचा त्याग केलास.
आधी आपल्याकडे महान खेळाडू आहेतच की, ज्यांनी स्वतःच्या बॅटिंगसाठी कॅप्टनशीप सोडली. कितीही महान असले तरी त्या��चा हा स्वार्थीपणा कोण विसरेल?
काय धडाकेबाज फलंदाज होतास तू... बेधडक... बिनधास्त...
गोलंदाजांची पिसं काढणं, या शब्दाचा खरा अर्थ तू भारतीयांना शिकवलास..
पण वेळ आली, तेव्हा स्वतःला आवरतं घेत तू संघ एकत्र बांधलास...
तुझा आणखी एक पैलू आहे, जो बापजन्मात एकाही भारतीय खेळाडूला जमला नव्हता...
Wicket Keeping...
आम्ही पहिल्यांदा डुल्या विकेट किपर म्हणत तुला हिणवलं...
पण त्याच टिकेला तू जगातला सर्वोत्तम विकेट किपर बनून ऊत्तर दिलंस...
आधी आपल्याकडे Option नाही, म्हणून कोणालातरी किपर म्हणून उभं करायचे...
पण गेली कित्येक वर्षं स्टंपच्या मागे उभं राहून तू राजासारखी हुकूमत गाजवत आहेस...
पण आम्ही नेहमीच तूला शिव्या दिल्या रे!
गांगुली- द्रविड- लक्ष्मणला बाहेर काढलं म्हणून शिव्या दिल्या...
युवराज- गंभीर- कैफ- पठाणला कुजवलं म्हणून शिव्या दिल्या...
तू तुझ्या मर्जीतल्या खेळाडूंनाच संघात घेतोस म्हणत शिव्या दिल्या..
अगदी आजही आम्ही तुला शिव्या देत आहोत... वर्ल्डकप मारला तर तो फक्त तुझ्यामुळे असेल, असंही म्हणतोय आम्ही...
तुझ्या बॅटमधून धावा आटल्यात म्हणून तुला शिव्या देतोय...
पण तुला त्याचा फरक पडणार नाही...
कारण तुला हारणं ठाऊकच नाहीए... तू ���ढशील... आणि जिंकशील...
आणि जेव्हा जिंकशील तेव्हा आज तुला शिव्या देणारे, तुझं गुणगान गातील...
आणि तेव्हाच तू शांतपणे निघून जाशील... आणि आम्हाला तो दिवसच बघायचा नाहीए...
पाकिस्तानविरुद्ध शांतपणे तू २२ यार्डच्या मैदानात आलास...
आणि नंतर जो काय धुमाकूळ तू घातलास.. त्याला सीमाच नाही...
तुझा हेलिकॉप्टर शाॅट...तुझं चपळ Running between the wickets.. पापणी लवायच्या आत होणारे Stumpings... Computerised Reviews पेक्षा विश्वासार्ह Reviews...
श्रीलंकेविरुद्धच्या तुझ्या १८३ धावा, अजूनही डोळ्यासमोर आहेत...
तुला माहिती नसेल,
पण तुझ्यावर टीका करणारे अर्धे लोक मुंबई इंडियन्सचे समर्थक असतात...
केवळ, तुझा Midas Touch आमच्या मुंबईच्या Team ला मिळाला नाही, म्हणून त्यांचा राग आहे तुझ्यावर...
प्रेम रे.. दुसरं काय!
कोहलीपासून ते आत्ताच्या पांड्या- बुमराहपर्यंत तू सगळ्यांना घडवलं आहेस...
कोहली कॅप्टन असला, तरीही हुकूमत कोणाची आहे, हे न समजायला आम्ही वेडे नाही...
धोनी, तो कप आम्हाला तुझ्या हातात बघायचा आहे...
आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहोत...
��मच्या लाडक्या कॅप्टनला निराश झालेलं आम्हाला अजिबातच बघायचं नाहीए..
भले तुझ्यामुळे एखाददुसरा सामना आपण हारलो असू... पण त्यासाठी आम्ही तुला हाकलून शकत नाही...
तू खेळ, धोनी...
सचिनपण १००वं शतक साजरं करण्यासाठी रडत-खडत खेळत होता...
आम्ही त्याला सहन केलंच की...
तू तेवढा अट्टाहास करणार नाहीस.. याची आम्हाला चांगलीच खात्री आहे...
तू खेळ, धोनी...
तुला पाहिजे तेवढं खेळ...
आम्हा ९०च्या दशकातल्या मुलांचा तू शेवटचा Hero आहेस...
तुझी स्टाईल, तुझी ती २ लिटर दूध पिण्याची हवा, तुझा हेलिकॉप्टर शाॅट, तुझ्या स्टंपमागच्या धमाकेदार Comments.. एकेक करत तू आम्हाला खिशात टाकत गेलास..
फक्त क्रिकेटच नाही...
आयुष्यात कसं जिंकायचं हे आम्ही तुझ्याकडून शिकलोय...
मगाशी एकाची पोस्ट वाचली...
Happy Birthday MSD.. All the best for couple of last matches of your career..
अरे हट्!
You deserve the best farewell than any other player..
कारण तुझ्यामुळेच आजची Indian Cricket Team जिंकते आहे...
So माही... खेळ तू...
कोणाच्याही अपेक्षांचं ओझं न घेता खेळ...
एकदा तुझा हरवलेला हेलिकॉप्टर शाॅट दिसू दे...
बऱ्याच दिवसात, 'माही मार रहा है' म्हणालो नाही... ते म्हणण्यासाठी सेमीफायनल आणि फायनल शिवाय दुसरा चांगला चान्स कधी असू शकतो...
बिनधास्त खेळ रे!
तू Winner आहेस.. असं निराश होऊन बसलेला बघण्याची सवय नाही आम्हाला...
आणि तुला ज्याक्षणी जावसं वाटेल त्याक्षणी तू निघून जा...
You came like a King..
You played like a King..
You fought like a King..
You won like a King..
म्हणूनच जावंसं वाटेल तेव्हाही तसाच जाशील..
Like the One True King..
1 note
·
View note
Text
महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०८ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 08 December 2024 Time: 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०८ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदासाठी महायुतीकडून माजी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजीत पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती. विधानसभा अध्यक्षपदासाठी आज दुपारी १२ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. ही मुदत संपेपर्यंत राहुल नार्वेकर यांचा एकमेव अर्ज आल्या��ुळं त्यांची बिनविरोध निवड होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.दरम्यान, पहिल्या दिवशी ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करीत शपथग्रहण समारंभावर बहिष्कार टाकलेल्या महाविकास आघाडीच्या सदस्यांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली.
सीरियाची राजधानी दमास्कस मध्ये आंदोलनकर्ते दाखल झाल्यानंतर राष्ट्रपती बशर-अल-असद यांनी देशातुन पलायन केले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी राजधानीत जल्लोष साजरा केला. सीरियामध्ये २०११ पासून गृहयुद्ध सुरू असून, पहिल्यांदाच आंदोलनकर्त्यांना मोठं यश मिळालं आहे. या घटनेनंतर लेबनॉन, जॉर्डन देशांनी सीरियासोबत असलेल्या सीमा बंद केल्या आहेत.
शितकालीन चारधाम यात्रेला उत्तमराखंडमध्ये आता प्रारंभ झाला आहे. भाविकांना पवित्र चारही धामच्या थंडीतील निवासस्थानी दर्��नाचा लाभ याद्वारे मिळत असतो. महादेवाचं ज्योतिर्लिंग भगवान केदारनाथ यांचं थंडीतील निवासस्थान म्हणजे रूद्रप्रयाग जिल्ह्यातील ऊखीमठचं ओंकारेश्वर मंदिर आहे. इथं मुख्यमंत्री पुष्कार सिंह धामी यांनी या चारधाम यात्रेचं उद्घाटन केलं.
मतपत्रिकेवर मतदान घेण्यावरून चर्चेत आलेल्या सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावात माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी आज भेट देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना खासदार पवार म्हणाले, नागरिकांना ईव्हीएम मशीन नको असेल तर हट्ट कशासाठी केला जात आहे. अमेरिका, युरोपसह इतर देशांमध्ये मतपत्रीकेवर मतदान घेण्यात येतं. तसंच मारकडवाडी गावातील नागरिक स्वतःच्या मतांची पडताळणी करण्यासाठी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतल्यास त्यावर प्रशासनानं आक्षेप घेण्याचं काहीही कारण नाही, असेही पवार यांनी यावेळी सांगितलं.
राज्यात आगामी २४ तास बहुतांश भागांत प्रामुख्यानं शुष्क अन् कोरडे वातावरण राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभगानं वर्तवली आहे. तर आज विदर्भाच्या काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावानंतर ढगाळ वातावरण निवळून तापमानात पुन्हा गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत घट झाल्याच पहायला मिळालं. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना दक्षिणेकडून येणाऱ्या दमट वाऱ्यांनी थांबवल्यानं अरबी समुद्रात चक्रकार वाऱ्यांमुळे अवकाळी पावसाला पोषक वातावरण तयार झालं होतं. पुढील दोन दिवसातही राज्यात काही भागात हलक्या सरींची शक्यता असली तरी उर्वरित भागात हवामान कोरडे होण्यास सुरुवात झाल्यानं आता राज्यात गारठा वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
राज्याच्या संत परंपरेतील, संताजी महाराज जगनाडे यांची आज जयंती. यानिमित्त मुंबईत मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आहे.राज्यभरात विविध भागातील शासकीय कार्यालयांसह सार्वजनिक ठिकाणी जगनाडे महाराजांना अभिवादन करण्यात येत आहे.
ऑस्ट्रेलियात ॲडलेड इथं खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेचा दुसरा सामना ऑस्ट्रेलियानं एकहाती जिंकला. दिवस-रात्र स्वरुपात गुलाबी चेंडुचा वापर झालेल्या या कसोटीत आज चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारतानं आपल्या दुसऱ्या डावात, काल दिवस अखेरच्या पाच बाद १२८ धावांवरुन पुढे खेळायला सुरुवात केली. आणि ��र्वबाद १७५ धावा करत भारताला फक्त १८ धावांचीच आघाडी घेता आली. ऑस्ट्रेलीयानं बिनबाद १९ धावा करत हा विजय मिळवला. ऑस्ट्रेलीयाचा फलंदाज ट्रॅव्हीस हेड सामनावीर किताबाचा मानकरी ठरला. उभय संघांनी या पाच सामन्यांच्या मालिकेत प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. आता तिसरा सामना येत्या १४ डिसेंबरपासून खेळला जाईल.
संयुक्त अरब अमिरातीच्या, दुबई इथं आयोजित १९ वर्षाखालील पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट समन्यांच्या आशिया चषक स्पर्धेत भारत-बांग्लादेश दरम्यान अंतिम सामना सध्या सुरु आहे. नाणेफेक जिंकून भारतानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त आलं तेव्हा बांग्लादेशनं ३१ षटकांत तीन बाद ११९ धावा केल्या होत्या.
ओमानच्या मस्कतमध्ये महिलांच्या कनिष्ठ गट अशिया कप हॉकी स्पर्धेत आज, भारत-बांग्लादेश सामना होणार आहे. या स्पर्धेचा गतवेळचा विजेता भारतीय संघ गट अ मध्ये असून चीन, मलेशिया आणि थायलंडसोबतही भारताचे सामने होत आहेत. गट ब मध्ये दक्षिण कोरिया, जपान, चीनी तैपेई, हाँगकांग आणि श्रीलंका या संघांचा समावेश आहे. या स्पर्धेतुनच पुढील वर्षी चिलीमध्ये होणार असलेल्या एफआयएच कनिष्ठ गट विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरणाऱ्या संघाची निवड होणार आहे.
0 notes
Text
फणसवाडी क्रिकेट लीग २०२२ पर्व तिसरे "फणसवाडी क्रिकेट लीग २०२२'' चषकाचा छत्रपती XI फणसवाडी संघ मानकरी व उपविजेता संघ शंबो ११
फणसवाडी क्रिकेट लीग २०२२ पर्व तिसरे “फणसवाडी क्रिकेट लीग २०२२” चषकाचा छत्रपती XI फणसवाडी संघ मानकरी व उपविजेता संघ शंबो ११
फणसवाडी क्रिकेट लीग 2022 पर्व 03 रे भरविण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यात चषकाचा छत्रपती XI फणसवाडी संघ मानकरी व उपविजेता संघ शंबो 11 फणसवाडी मानकरी ठरला. यावेळी सर्व फणसवाडी क्रिकेट प्लयेर आणि वयस्कर क्रिकेट प्रेमीने पण लाख मोलाचे सहकार्य केले. दरम्यान सहा संघानी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यावेळी मालिकावीर सुनील नाटलेकर, उत्कृष्ठ फलंदाज संदीप नाटलेकर, उत्कृष्ठ गोलंदाज अभय गावडे, सामनावीर राजू…
View On WordPress
0 notes
Text
अँजलो मॅथ्यूज : क्रिकेटमध्ये फलंदाज बाद होण्याच्या 'या' आहेत 10 पद्धती
https://bharatlive.news/?p=188731 अँजलो मॅथ्यूज : क्रिकेटमध्ये फलंदाज बाद होण्याच्या 'या' आहेत 10 ...
0 notes
Text
जो रूटने जानेवारी 2021 पासून 11 शतके झळकावली आहेत टॉप 5 फलंदाजांची यादी
जो रूटने जानेवारी 2021 पासून 11 शतके झळकावली आहेत टॉप 5 फलंदाजांची यादी
इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने 2022 मध्ये आतापर्यंत 6 शतके झळकावली आहेत. यापूर्वी 2021 मध्ये त्याने 5 शतके झळकावली होती. दोन वेगवेगळ्या वर्षांत ५ किंवा त्याहून अधिक शतके झळकावणारा तो इंग्लंडचा पहिला फलंदाज आहे. टीम इंडियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने शानदार शतक झळकावत आपल्या संघाला सर्वोत्तम विजय मिळवून दिला. 2021 आणि 2022…
View On WordPress
#2021-22 मध्ये शतक ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज#जॉनी बेअरस्टो#जो रूट#डॅरिल मिशेल#डेव्हॉन कॉन्वे#दिमुथ करुणारत्ने#फवाद आलम#लिटन दास#शतक ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज
0 notes
Text
भारताच्या आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यात महेंद्रसिंग धोनीचा समावेश नाही
भारताच्या आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यात महेंद्रसिंग धोनीचा समावेश नाही
भारताच्या आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा समावेश नसणार आहे. खुद्द धोनीनेच हे स्पष्ट केले आहे. या वृत्तामुळे भारताचा हा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज या पुढे खेळणार का, हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. महेंद्रसिंग धोनी हा टेरिटोरियल आर्मीच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नल पदावर आहे. पुढील २ महिन्यांसाठी धोनी या रेजिमेंटला वेळ देणार असल्या��े वृत्त आहे.
आपण वेस्ट…
View On WordPress
0 notes
Text
ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज रॉड मार्श यांचे निधन, गेल्या आठवड्यात त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता
ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज रॉड मार्श यांचे निधन, गेल्या आठवड्यात त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता
View On WordPress
#ऑस्ट्रेलियन विकेटकीपर फलंदाज#ऑस्ट्रेलिया#ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ#रस्ता दलदल#रॉड मार्श#रॉड मार्श ऑस्ट्रेलिया#रॉड मार्श मृत्यू#रोड दलदलीचा मृत्यू#रोड दलदलीचा मृत्यू झाला#रोड मार्श#रोड मार्श ऑस्ट्रेलिया
0 notes
Text
पुजाराला रोखणे अशक्य; सलग दुसरे द्विशतक, २८ वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी
पुजाराला रोखणे अशक्य; सलग दुसरे द्विशतक, २८ वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी
लंडन: काउंटी क्रिकेटमध्ये ससेक्सकडून खेळणारा भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने डरहमविरुद्ध द्विशतक झळकावले. पुजाराने भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा २८ वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी केली. पुजाराने ३३४ चेंडूत २०३ धावा केल्या. काउंटी हंगामातील पुजाराचे हे दुसरे द्विशतक ठरले. याआधी त्याने गेल्या आठवड्यात डर्बीशायरविरुद्ध २०१ धावा केल्या होत्या. पुजाराने या हंगामातील ५ जावात ६, नाबाद २०१, १०९,…
View On WordPress
0 notes