#प्रसाद पवार
Explore tagged Tumblr posts
indianfasttrack · 3 months ago
Text
Vijay Hazare Trophy: मुंबई का फुल स्क्वाड तैयार। जाने क्या हुआ बदलाव..
सैयद मुश्ताक अली ट्रॉफी मुंबई की टीम ने खिताबी जीत दर्ज की। वहीं अब विजय हजारे ट्रॉफी के लिए भी मुंबई ने स्क्वाड का ऐलान कर दिया। लेकिन मुश्ताक अली ट्रॉफी में ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट�� रहे अजिंक्य रहाणे टीम का हिस्सा नहीं हैं। वहीं, पृथ्वी शॉ का भी टीम से पत्ता कट गया है। (Vijay Hazare Trophy Mumbai’s full squad ready. Know what changed.) स्पोर्ट्स न्यूज़ डेस्कमुंबई– सैयद मुश्ताक अली ट्रॉफी के…
0 notes
airnews-arngbad · 10 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 March 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १२ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि. • **** • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मॉरिशसच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान, आज मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात होणार सहभागी • प्रार्थनास्थळांच्या भोंग्यांबाबत नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश • विधीमंडळात अर्थसंकल्पावरील चर्चेला प्रारंभ-ढासळलेली आर्थिक स्थिती अर्थसंकल्पात प्रतिबिंबित झाल्याची विरोधकांची टीका • राज्य सरकारकडून जन्म -मृत्यू नोंदणी अधिनियमात बदल, सबळ पुरावे नसल्यास होणार फौजदारी कारवाई • मराठवाड्यात मोसंबी प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची अर्जुन खोतकर यांची मागणी आणि • धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव रेल्वेमार्ग सर्वेक्षणाला मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉरिशसचा सर्वोच्च पुरस्कार, ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार आणि की ऑफ द इंडियन ओशन, हे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. मॉरिशसचे पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांनी काल भारतीय समुदायातल्या नागरीकांच्या एका कार्यक्रमात ही घोषणा केली. मोदी हे या पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचा हा २१ वा पुरस्कार आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी आज मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
प्रार्थनास्थळांवर भोंग्यांच्या वापराबाबतच्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते काल विधानसभेत आमदार देवयानी फरांदे यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देत होते. भोंग्यांची आवाजाची मर्यादा तपासणीची जबाबदारी संबंधित पोलिस निरीक्षकाकडे सोपवत असल्याचं, त्यांनी सांगितलं. अशा प्रकरणात कठोर कारवाई करता यावी, यासाठी संबंधित नियमात सुधारणा करून देण्याची विनंती केंद्र सरकारला करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले… बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय यापुढे मद्यविक्रीच्या दुकानांना परवानगी देण्यात येणार नाही, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत केली. आमदार सुधीर मुनगंटीवार, राहुल कुल, वरूण सरदेसाई यांनी, दारूबंदीसाठीच्या मतदानाच्या नियमावलीत बदल करण्याची मागणी केली. यात ५० टक्के ऐवजी ७५ टक्के मतदारांनी दारूबंदीच्या बाजूने मतदान केल्यास, दारू दुकानाची मान्यता रद्द करण्यासाठीच्या यासंदर्भातल्या नियमात बदल करण्याचं आश्वासनही, पवार यांनी यावेळी दिलं.
राज्याची ढासळलेली आर्थिक स्थिती अर्थसंकल्पात प्रतिबिंबित झाल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. काल सदनात अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरवात करताना ते बोलत होते. या अर्थसंकल्पात जुन्या घोषणांचेच बुडबुडे असून दिशाभूल करण्यात आल्याचं दानवे यांनी नमूद केलं. ते म्हणाले… बाईट – अंबादास दानवे भाजपचे प्रसाद लाड यांनी, या अर्थसंकल्पातून राज्याच्या विकासाची दिशा बदलेल, असं सांगत, विकास आणि वारसा याची सांगड असलेला हा अर्थसंकल्प असल्याचं मत व्यक्त केलं. काँग्रेसचे भाई जगताप यांनी, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ करण्याचं आश्वासन या अर्थसंकल्पातून पाळलं नसल्याची टीका केली. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हा अर्थसंकल्प कोणाच्याही कामाचा नसलेला दिशाहीन अर्थसंकल्प असल्याची टीका केली.
विधानसभेतही काल अर्थसंकल्पावर चर्चेला सुरुवात झाली. निवडणुकीच्या काळात सत्ताधारी पक्षाने केवळ आकर्षक घोषणा करत आश्वासनांचा पाऊस पाडला, मात्र अर्थसंकल्पात याची अंमलबजावणी केली नाही, अशी टीका, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केली. हा अर्थसंकल्प राज्याला कर्जाच्या खाईत ढकलणारा असल्याची टीका कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या चर्चेत सहभाग घेत, या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी काहीही नसून हा श्रीमंतांचा अर्थसंकल्प असल्याची टीका केली. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या चर्चेत बोलतांना, राज्यातल्या अडचणींना तोंड देत हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प मांडल्याबद्दल अर्थमंत्र्यांचं अभिनंदन केलं. जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी, विरोधकांचे आरोप खोडून काढत, कृषी, रोजगार, सामाजिक विकास या सर्व क्षेत्रांना न्याय दे��ारा हा अर्थसंकल्प असल्याचं सांगितलं. मराठवाड्यात मोसंबी प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. मोसंबी रस अधिकाधिक दिवस टिकावा, यासाठी कृषी विद्यापीठांनी संशोधन करावं, असं ते म्हणाले, बाईट – अर्जुन खोतकर
राज्य सरकारने जन्म -मृत्यू नोंदणी अधिनियमात बदल केले आहेत. जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ मधल्या तरतूदीनुसार तसंच महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी नियम, २००० नुसार एका वर्षापेक्षा जास्त विलंबाच्या जन्म-मृत्यू नोंदी घेण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. ज्यांचा जन्म अथवा मृत्यू होऊन एक वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला असेल आणि त्यांच्या संबंधितांना ही प्रमाणपत्रे पाहिजे असतील, तसंच त्याबाबतचे सबळ पुरावे नसतील, अशा अर्जदाराविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड-सोयगाव मतदारसंघातल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जल जीवन मिशनच्या प्रलंबित पाणीपुरवठा योजना दोन महिन्यांत पूर्ण कराव्यात, असे निर्देश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. काल मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रलंबित ४८ प्रकल्पांतल्या ठेकेदारांवर कडक कारवाई करावी आणि काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची सूचना पाटील यांनी केली.
केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या २४० किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी मंजुरी दिली आहे. यासाठी सहा कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती, खासदार बजरंग सोनवणे यांनी समाजमाध्यमांवरून दिली. छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगांव या ९३ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठीही, दोन कोटी ३२ लाख रुपये मंजूर झाले असून, याबाबतचं पत्र रेल्वे विभागानं जारी केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, अहिल्यानगर- बीड - परळी या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाचं काम पूर्ण झालं असून या मार्गाचं काम जलदगतीनं सुरू असल्याचं सोनवणे यांनी सांगितलं.
पुण्यात स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये झालेल्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणी चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असून, २२ सुरक्षा रक्षक बदलण्यात आले आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधानपरिषदेत ही माहिती दिली. एसटी प्रवाशांच्या प्रामुख्याने महिलांच्या सुरक्षेसंदर्भात हयगय झाल्यास, कठोर कारवाईचे संकेत, सरनाईक यांनी दिले.
धाराशिव जिल्ह्यात शेतीसोबतच पर्यटन क्षेत्रात प्राधान्यानं काम करणार असून, जलयुक्त शिवार, फळबाग लागवड, दळणवळण या क्षेत्राचा विकास करणार असल्याचं प्रतिपादन जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांनी केलं आहे. ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्ह्यातल्या ��ीडशे पर्यटन स्थळी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ��्रयत्न करणार असून यात महिला बचत गटांना सहभागी करणार असल्याचं पुजार यांनी सांगितलं.
श्रीशैल्य उटगे यांनी काँग्रेसच्या लातूर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस उमेदवार धीरज देशमुख यांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा दिल्याचं उटगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
होळीचा सण उद्या साजरा होणार आहे. होळी तसंच धुलिवंदन साजरा करताना नागरिकांनी विद्युत सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी असं आवाहन छत्रपती संभाजीनगरच्या महावितरण विभागातर्फे करण्यात आलं आहे. दरम्यान, या सणांच्या काळात शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्याचं आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे. जिल्हा शांतता समिती आणि विभागप्रमुखांच्या काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
लातूर स्त्री रोग संघटनेतर्फे 'सुरक्षित मातृत्व' या विषयावर काल एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत स्त्रीरोग तज्ज्ञांनी गर्भावस्थेतील काळजी, आहार, आरोग्य तपासणी याविषयी मार्गदर्शन केलं.
धाराशिव जिल्ह्यात तसंच सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यात वाघाचा वावर आढळून आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या टिपेश्वर अभयारण्यातून हा वाघ स्थलांतरित झाला असण्याची शक्यता असून, भूम, वाशी, कळंब, परंडा, येडशी-रामलिंग घाट आणि बार्शी वन परिक्षेत्रात या वाघाचा वावर दिसून येत आहे.
नांदेड रेल्वे स्थानकावरील विस्तारीकरणाच्या कामानिमित्त नांदेड ते छत्रपती संभाजीनगर एक्स्प्रेस १४ मार्च रोजी आणि परभणी ते नांदेड एक्स्प्रेस आज, उद्या आणि १५ मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागातर्फे ही माहिती देण्यात आली.
0 notes
khabar24 · 22 days ago
Text
भुसावळ नगर परिषदेत दिवंगत कर्मचारी यांच्या वारसास अनुकंपा तत्त्वावर लिपिक पदी नियु��्ती
भुसावळ नगर परिषदेतील दिवंगत कर्मचारी विजयसिंग शंकरसिंग राजपूत यांचे वारस हर्षा विजयसिंग राजपूत, प्रमोद दगडू बोरोले यांचे वारस जैमिन प्रमोद बोरोले, धनराज गिरधर वारके यांचे वारस प्रसाद धनराज वारके यांना जिल्हाधिकारी यांच्या शिफारशीनुसार अनुकंपा तत्त्वावर मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्या हस्ते नियुक्ती देण्यात आली आहे. यावेळी स्थापत्य अभियंता रितेश बच्छाव, आस्थापना प्रमुख वैभव पवार, उपमुख्यधिकारी…
youtube
View On WordPress
1 note · View note
dainiksamachar · 1 year ago
Text
इधर पारी से हारा भारत, उधर रहाणे को मिल गया सबसे बड़ा 'गिफ्ट', करेंगे इस टीम की कप्तानी
नई दिल्ली: एक ओर जहां भारत को साउथ अफ्रीका से पारी की शर्मनाक हार का सामना करना पड़ा तो दूसरी ओर फैंस ने सोशल मीडिया पर और चेतेश्वर पुजारा को फैंस ने काफी मिस किया। इस बीच मुंबई क्रिकेट असोसिएशन ने रणजी ट्रॉफी 2024 के पहले दो मैचों के लिए अपनी टीम की घोषणा की। अनुभवी भारतीय क्रिकेटर अजिंक्य रहाणे को टीम का कप्तान बनाया है, लेकिन स्टार सलामी बल्लेबाज पृथ्वी शॉ अगस्त में लगी घुटने की चोट से उबरने में विफल रहे।15 सदस्यीय टीम में पिछले सीजन के अधिकांश खिलाड़ी शामिल हैं, जिसमें सरफराज खान, शिवम दुबे, सुवेद पारकर, शम्स मुलानी, तुषार देशपांडे और धवल कुलकर्णी जैसे खिलाड़ी 2024 संस्करण के लिए एक मजबूत सेटअप तैयार कर रहे हैं। यशस्वी जयसवाल एकमात्र हाई-प्रोफाइल नाम हैं, जो पहले दो मैचों से बाहर है। वह जुलाई 2023 में डेब्यू के बाद से राष्ट्रीय टीम का हिस्सा बने हुए हैं।सरफराज खान के छोटे भाई, 18 वर्षीय स्पिन ऑलराउंडर मुशीर खान भी दक्षिण अफ्रीका में आगामी विश्व कप के लिए भारत U19 टीम में शामिल होने के कारण टीम में नहीं हैं। इस बीच रहाणे पिछले सीजन में मुंबई के लिए रणजी ट्रॉफी में स्कोरिंग चार्ट में शीर्ष पर रहे, जबकि शॉ छह मैचों में 59.50 की औसत और एक शतक के साथ 595 रन बनाकर कप्तान के बाद सर्वश्रेष्ठ बल्लेबाज थे। रहाणे और शॉ (फिट होने के बाद) दोनों अंतरराष्ट्रीय क्रिकेट में वापसी के लिए अपने प्रदर्शन को जारी रखने की कोशिश करेंगे।मुंबई अपने रणजी ट्रॉफी अभियान की शुरुआत 5 जनवरी से पटना के मोइन उल हक स्टेडियम में बिहार के खिलाफ करेगी और उसका अगला मुकाबला 12 जनवरी से एमसीए शरद पवार क्रिकेट अकादमी ग्राउंड में आंध्र से होगा। मुंबई 88 संस्करणों में 39 खिताबों के साथ रणजी ट्रॉफी टूर्नामेंट में सबसे सफल टीम बनी हुई है, लेकिन 2014 के बाद से उसने टूर्नामेंट नहीं ��ीता है। मुंबई पिछले सीजन में नॉकआउट में पहुंचने में असफल रही और सात मैचों में केवल तीन जीत के साथ एलीट ग्रुप बी में चौथे स्थान पर रही। .मुंबई टीम रणजी ट्रॉफी 2024 (पहले दो मैचों के लिए): अजिंक्य रहाणे (कप्तान), सरफराज खान, शिवम दुबे, सुवेद पारकर, शम्स मुलानी, हार्दिक तमोरे (विकेटकीपर), प्रसाद पवार (विकेटकीपर), जय बिस्टा, भूपेन लालवानी, तनुष कोटियन , तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, धवल कुलकर्णी, रॉयस्टन डायस, अथर्व अंकोलेकर http://dlvr.it/T0rn3Z
0 notes
abhinews1 · 2 years ago
Text
स्पेशल डीजीसी अलका उपमन्यु, एसएचओ अरूण पवार डीजीपी पुलिस प्रशंसा चिन्ह व मेडल से सम्मानित
Tumblr media
उ.प्र. सरकार के पुलिस महानिदेशक मुख्यालय के सभागार में आज प्रदेश के प्रमुख सचिव गृह एवं सूचना विभाग के प्रमुख सचिव एवं शासन के अपर मुख्य सचिव संजय प्रसाद, पुलिस महानिदेशक देवेन्द्र चौहान, एडीजी लॉयन ऑर्डर प्रशान्त कुमार आदि ने मथुरा पॉक्सो कोर्ट की स्पेशल डीजीसी अलका उपमन्यु एडवोकेट एवं मथुरा जिले के जैंत थाना के एसएचओ अरूण पवार को पुलिस प्रशंसा चिन्ह एवं मेडल देकर सम्मानित किया गया। इस अवसर पर एडीजी एम.के.वशाल एवं अन्य सीनियर पुलिस अधिकारी भी उपस्थित रहे। उल्लेखनीय है कि प्रदेश सरकार द्वारा मिशन शक्ति अभियान चलाया जा रहा है, जिसके तहत महिला अपराध में त्वरित न्याय दिलाने की पहल की जाती है। इसके तहत मथुरा में एक आठ वर्षीय बालिका से रेप और हत्या की जघन्य घटना हुई थी, इस प्रकरण में जैंत थाना प्रभारी निरीक्षक अरूण पवार ने तत्काल रिपोर्ट दर्ज कर अभियुक्त को गिरफ्तार कर जेल भेजा तथा न्यायालय में त्वरित चार्जशीट पेश की। इस पर पॉक्सो कोर्ट न्यायालय में सरकार की ओर से इस केस की पैरवी करते हुए स्पेशल डीजीसी अलका उपमन्यु एडवोकेट ने मात्र 22 दिन में कोर्ट में गवाह, सबूत, बहस आदि कर अभियुक्त को फांसी की सजा दिलाने में अहम भूमिका निभाई। इसके अलावा जमुनापार के एक नाबालिग के केस में 28 दिन में अभियुक्त को आजीवन कारावास तथा रिफायनरी थाने के नाबालिका के केस में आरोपी पिता को मात्र 40 दिन में आजीवन कारावास की सजा दिलाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। इसके चलते स्पेशल डीजीसी अलका उपमन्यु को जिलाधिकारी पुलकित खरे, एसएसपी शैलेश कुमार पांडेय, एडीजी राजीव कृष्ण, अभियोजन विभाग के जोन डायरेक्टर एसपी राय एवं स्थानीय जेडीओ सहसेन्दु मिश्रा ने भी प्रशस्ति पत्र देकर सम्मानित किया था एवं प्रदेश अभियोजन विभाग के प्र��ुख अपर पुलिस महानिदेशक आशुतोष पांडेय ने प्रशस्ति पत्र देकर सम्मानित किया था। आज पूरे प्रदेश के वरिष्ठ पुलिस अधिकारियों एवं अभियोजन विभाग के अधिकारी एवं सरकारी अधिवक्ताओं को सम्मानित किया गया, जिन्होंने त्वरित न्याय प्रदान करने की दिशा में प्रभावी पहल की। इसी कड़ी में जैंत थाना प्रभारी अरूण पवार को गोल्ड मैडल के साथ डीजीपी पुलिस प्रशंसा चिन्ह देकर सम्मानित किया गया तथा स्पेशल डीजीसी अलका उपमन्यु को पूरे प्रदेश में सिल्वर मैडल एवं डीजीपी पुलिस प्रशंसा चिन्ह देकर सम्मानित किया गया। उल्लेखनीय है कि प्रदेश में आज सम्मानित किए गए अभियोजन विभाग एवं सरकारी अधिवक्ताओं में एक मात्र महिला स्पेशल डीजीसी अलका उपमन्यु एडवोकेट थी।
Tumblr media
स्पेशल डीजीसी अलका उपमन्यु, एसएचओ अरूण पवार डीजीपी पुलिस प्रशंसा चिन्ह व मेडल से सम्मानित Read the full article
0 notes
prabudhajanata · 2 years ago
Text
मुंबई : अनिल बेदाग - पीपुल्स आर्ट सेंटर के 1045वें समारोह के शुभ अवसर पर पिछले दिनों मुंबई के होटल मेलुआ द फर्न में 12वें छत्रपति शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) अचीवमेंट अवार्ड का भव्य आयोजन किया गया। बता दें कि यह तैंतालीस साल पुरानी चैरिटेबल संस्था है। गोपकुमार पिल्लई द्वारा आयोजित इस पुरस्कार समारोह के मुख्य अतिथि डॉ प्रदीप व्यास एडिशनल चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र और गेस्ट ऑफ ऑनर पार्ले तिलक विद्यालय एसोसिएशन के डायरेक्टर बंसी धुरंधर व मुम्बई यूनिवर्सिटी के कम्युनिकेशन एंड जर्नलिज़्म के हेड डॉ सुंदर राजदीप थे। सभी अवार्डी ने आयोजक गोपकुमार पिल्लई का शुक्रिया अदा किया और कहा कि जब छत्रपति शिवाजी महाराज का नाम किसी पुरुस्कार से जुड़ता है तो वह हमारे लिए बहुत गर्व की बात हो जाती है क्योंकि वह लिजेंड्री व्यक्तित्व थे। छत्रपति शिवाजी महाराज हमारे देश के ऐसे प्रेरणास्रोत थे जिनकी जीवनी को पढ़कर हमारे अंदर आत्मबल आ जाता है। छत्रपति शिवाजी महाराज जैसे लोग इतिहास बनाया करते हैं। पीपुल्स आर्ट सेंटर के फाउंडर सेक्रेट्री गोपकुमार पिल्लई ने कहा कि पिछले 12 वर्षों से हम यह पुरस्कार करते आ रहे हैं। हर वर्ष हम इसे बेहतर से बेहतरीन बनाने की कोशिश करते आ रहे हैं और अगले ��ाल हम इससे भी बढ़चढ़ कर करेंगे। हम राष्ट्रीय एकता का सन्देश देते हैं, धर्म जाति को लेकर कोई भेदभाव न हो। मैं बहुत खुश हूं कि इस पुरस्कार समारोह में देश के विभिन्न हिस्सों से लोग आए। मैं इस कार्यक्रम के मुख्य अतिथि डॉ प्रदीप व्यास एडिश��ल चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र, गेस्ट ऑफ ऑनर पार्ले तिलक विद्यालय एसोसिएशन के डायरेक्टर बंसी धुरंधर और मुम्बई यूनिवर्सिटी के कम्युनिकेशन एंड जर्नलिज़्म के हेड डॉ सुंदर राजदीप का शुक्रिया अदा करता हूँ। डॉ सुंदर राजदीप ने भी ऐसे आयोजन को महत्वपूर्ण बताया। चीफ गेस्ट डॉ प्रदीप व्यास ने बताया कि पीपुल्स आर्ट सेंटर के फाउंडर सेक्रेट्री गोपकुमार पिल्लई जब मेरे पास आए तो उन्होंने बताया कि वह हजारों कार्यक्रम का आयोजन कर चुके हैं और उनके ऑर्गनाइजेशन की थीम राष्ट्रवाद है। मैंने उनके काम को देखा तो मैं यहां चीफ़ गेस्ट के रूप में आने के लिए तैयार हुआ। मेरा यह निर्णय ठीक रहा क्योंकि यहां मुझे काफी अच्छे लोगों से मिलने का अवसर मिला। मैं पिल्लई जी को बधाई देता हूँ कि उन्होंने इतने शानदार समारोह का आयोजन किया जहां डॉक्टर, इंजीनियर, सीए, अलग अलग क्षेत्रो के बिज़नसमैन मौजूद रहे। मैं सभी अवार्डी को शुभकामनाएं देता हूँ।" यह प्रतिष्ठित पुरस्कार पाकर आजतक के अमित त्यागी ने मीडिया को बताया कि महाराष्ट्र मेरी कर्मभूमि है और छत्रपति शिवाजी महाराज मुझे सदैव प्रेरित करते रहे हैं। भारत के इतिहास में उनका नाम स्वर्णिम अक्षरों में लिखा गया है। उनके नाम का सम्मान पाना मेरे लिए प्राइड मोमेंट रहा। पिछले 20 वर्षों से उनके राज्य में मैं काम कर रहा हूँ मुझे लगता है कि कहीं न कहीं मुझे उनका आशीर्वाद प्राप्त है। इस पुरस्कार समारोह के आयोजकों और पूरी टीम को मैं धन्यवाद देना चाहता हूं। नीना गुप्ता, नितिन देसाई, रोहित शेट्टी, शेखर सुमन, अमित त्यागी, अपूर्वा कावड़े, अशोक कुमार वर्मा,बेनज़ीर नज़र, चंद्रकांत अग्रवाल, दविंद्र सिंह राजपूत, गणपति जयरमन, हरीश जी अमीन, ईशा जाधव, कोरूथ पी कोशी, नरेंद्र ए पाटिल, पल्लवी सदानंद राउत, प्रियंक कोठारी, राजन थॉमस, राजेन्द्र प्रसाद डालमिया, रेखा चिरनेरकर, सचिन मेनन, सतीश एम प्रधान, शाजी कृष्णन, श्रद्धा मोरे, शिफा शेख, वामन एन होल्ला, वर्घेसे डेनियल, विनोद पिल्लई और विश्वनाथ जी पवार को यह अवार्ड मिला।
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
दयानंद शिक्षण संस्थेचे ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ हे नवा लातूर पॅटर्न निर्माण करेल : विकास वारके
Tumblr media
लातूर : प्रतिनिधी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या जीवनात दयानंद शिक्षण संस्थेचे ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ हे अमुलाग्र बदल घडवेल. तसेच डिजिटल एज्युकेशनचा वेगळा लातूर पॅटर्न निर्माण करेल, असा विश्वास फेलिक्स आयटी सिस्टीमचे सेंटरचे प्रमुख कौन्सिलर विकास वारके यांनी व्यक्त केला. लातूरच्या दयानंद शिक्षण संस्थेने नुकताच एक आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार केला आहे, ज्यामध्ये आयर्लंड येथील एस्ट्रल एज्युकेशन लिमिटेड आणि पुणे येथील फेलिक्स आयटी या दोन कंपन्यांचा समावेश आहे. यांच्या सहयोगातून दयानंद शिक्षण संस्थेच्या अंतर्गत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याचा उद्घाटन सोहळा संस्थेचे सचिव रमेश बियाणी, डॉ. ऐश्वर्या कंकाळ, अस्त्रोल एजुकेशन लिमिटेड बेलफास्ट आयर्लंडचे संचालक डॉ. प्रसाद मुगलीकर, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, डॉ. राजाराम पवार डॉ पूनम नाथानी, क्रांति सातपुते, प्रीती पटवारी, डॉ. चाऊस, उपप्राचार्य, प्रा.अनिल माळी,डॉ.दिलीप नागरगोजे, आशुतोष देशपांडे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी डॉ. कंकाळ यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञान शाखेच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची आणि आपले दृष्टिकोन विस्तारित करण्याची खरी गरज आहे. यावेळी बियाणी यांनी विद्यार्थ्यांना आपला माईंडसेट बदलणे आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी असे कौशल्य आत्मसात करावे जे त्यांना रोजगार देऊ शकेल. दयानंद शिक्षण संस्थेची भूमिका सहकार्याची व नेहमीच विद्यार्थी केंद्रित राहिली आहे. यापुढेही ती अशीच राहील याची ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अंजली जोशी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. गोपाल बाहेती यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्राचार्या डॉ. पूनम नाथांनी यांनी केले. Read the full article
0 notes
differentauthortacowinner · 2 years ago
Photo
Tumblr media
#मिशन_सुरक्षा_परिषद ब्रेकिंग न्यूज----------------🌷 श्री शशी कुमार प��ार बनें मिशन सुरक्षा परिषद गोवा राज्य के मुख्य प्रदेश अध्यक्ष। 🙏🙏🙏🙏🙏🙏 गोवा राज्य के युवा समाजसेवी श्री शशी कुमार पवार जी मिशन सुरक्षा परिषद के राष्ट्रव्यापी जनजागरण अभियान से प्रभावित होकर MSP परिवार में शामिल हो गये। प्रदेश सचिव गोवा मा.श्री गनी सफी चुरियाल जी एवं राष्ट्रीय महासचिव प्रभारी गोवा राज्य मा.श्री ललित कुमार जी के अनुमोदन पर राष्ट्रीय अध्यक्ष महिला प्रकोष्ठ मा.श्रीमती शेफाली सिंह जी एवं राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.श्री त्रिवेन्द्र कुमार सीटू दोहरे जी द्वारा मिशन सुरक्षा परिषद गोवा राज्य का मुख्य प्रदेश अध्यक्ष मनोनीत किया गया है। श्री शशी कुमार पवार जी को हार्दिक बधाई। 🌹🌹🌹🌹🌹🌹 1-योगेन्द्र वर्मा रिंकू राष्ट्रीय प्रवक्ता। 2-अमर कनौजिया राष्ट्रीय सूचना सेल प्रभारी। 3-रामधनी अकेला राष्ट्रीय सूचना सेल प्रभारी। 4-प्रभावती प्रसाद अलुर प्रदेश अध्यक्ष महिला प्रकोष्ठ। 5-रामू भारती प्रदेश अध्यक्ष अनुसूचित जाति जनजाति प्रकोष्ठ। 6-इरशाद अली प्रदेश अध्यक्ष युवा प्रकोष्ठ। https://www.instagram.com/p/CoXKSUnSYYE/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
प्रसाद लाड : कायम नेत्यांच्या मर्जीत राहण्याचे कसब
प्रसाद लाड : कायम नेत्यांच्या मर्जीत राहण्याचे कसब
प्रसाद लाड : कायम नेत्यांच्या मर्जीत राहण्याचे कसब उमाकांत देशपांडे राष्ट्रवादी काँग्रेस असो की भाजप, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या कायम मर्जीत राहण्याचे कसब असलेल्या आमदार प्रसाद लाड यांचा राजकीय आणि व्यावसायिक उत्कर्ष अतिशय वेगाने म्हणजे गेल्या १०-१५ वर्षात अधिक झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना खासदार प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील या नेत्यांच्या मर्जीतील नेता…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०९ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पराभूत • प्रसारमाध्यमांनी सर्जनशीलपणे काम करण्याची आवश्यकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त • लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही - मंत्री आदिती तटकरे यांची माहिती • मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांचा १५ फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाचा इशारा आणि • राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये २५ सुवर्णपदकांसह महाराष्ट्राकडे सर्वाधिक ११३ पदकं
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. पाच तारखेला झालेल्या या निवडणुकीची काल मतमोजणी झाली, यात भाजपला ४८ जागांवर विजय मिळाला, तर सत्ताधारी आम आदमी पक्षाला २२ जागांवर समाधान मानावं लागलं. काँग्रेस पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. नवी दिल्ली मतदार संघातून आम आदमी पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला. भाजपचे प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांना चार हजार ८९ मतांनी पराभूत केलं. तर जंगपुरा मतदार संघातून आपचे मनीष सिसोदिया यांचा भाजपचे तरविंदरसिंह मारवाह यांनी अवघ्या ६७५ मतांनी पराभव केला. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी कालकाजी मतदार संघातून भाजपचे रमेश बिधुडी यांच्यावर तीन हजार ५२१ मतांनी विजय मिळवला. दरम्यान, २६ वर्षांनंतर पुन्हा एकदा दिल्लीत सत्तेत येत असल्यामुळे भारतीय जनता पक्षात आनंदाचं वातावरण आहे. भाजपच्या दिल्ली कार्यालयासह अनेक ठिकाणच्या कार्यालयात काल कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून विजय साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विकास आणि सुशासनाचा विजय असल्याचं म्हटलं आहे. काल दिल्लीत भाजप मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मतदारांचे आभार मानत, दिल्लीला विकसित भारताची विकसित राजधानी करणार असल्याचं सांगितलं. दिल्लीवासियांच्या सेवेसाठी अधिक सक्षमपणे काम करण्यास कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्ली निकालावरून आम आदमी पक्षावर टीका केली आहे. केजरीवाल यांची भाषा प्रामाणिकपणाची असली, तरी प्रत्यक्ष कृती मात्र वेगळी होती. मतदारांनी हा फरक ओळखला आणि म्हणूनच केजरीवाल यांची मतं घसरली, असं हजारे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, उत्तरप्रदेशात मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे चंद्रभानु पासवान यांनी समाजवादी पार्टीचे अजित प्रसाद यांना ६१ हजाराहून अधिक मतांनी पराभूत केलं. तर तमिळनाडूत इरोड विधानसभा पोटनिवडणुकीत द्रविड मुन्नेत्र कळघमचे चंधीरकुमार व्ही सी यांनी आपल्या विरोधकांवर ९१ हजाराहून अधिक मतांनी विजय मिळवला.
प्रसारमाध्यमांनी सर्जनशील राहून काम करणं आवश्यक असून, जलदगतीने बातमी देत असताना माहितीच्या मुळाशी जाण्याची आणि खात्री करून घेण्याची वृत्ती तसंच गांभीर्य माध्यमांनी जपले पाहिजे, असं आवाहन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल पुण्यात राज्यातल्या पहिल्या 'जयपूर डायलॉगच्या डेक्कन समिट कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर आणि जयपूर डायलॉगचे प्रमुख संजय दीक्षित यांनी फडणवीस यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. जयपूर डायलॉगच्या चांगल्या कार्यासाठी शासन कायम पाठीशी राहिल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नसल्याचं, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. मात्र, अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ या काळात वितरित झालेला निधी परत घेतला जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, सरकारने लाभार्थी बहिणींना अपात्र ठरवण्याची कृती म्हणजे लाडक्या बहिणींशी केलेली गद्दारी आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे. ते काल मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
ज्येष्ठ पत्रकार, पंढरीनाथ सावंत यांचं काल मुंबईत निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. प्रबोधनकार ठाकरे यांच्या समग्र वाङ्गमयाचं संपादन केलेले सावंत यांना, विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर काल अं��्यसंस्कार करण्यात आले. सावंत यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी येत्या १५ फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटी इथं पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. ते काल अंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी बोलत होते. दोन दिवसांमध्ये मराठा समाजबांधवांशी चर्चा करून मुंबईत मोर्चा काढण्याबाबत निर्णयही घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. यापूर्वीचं सातवं आमरण उपोषण स्थगित करताना आपल्या चार मागण्या तत्काळ मंजूर करण्यात येतील, असं आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सांगितलं होतं. मात्र, पंधरा दिवस उलटून गेल्यावरही काहीच निर्णय झाला नसल्याकडे जरांगे यांनी लक्ष वेधलं.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे आणि साधना आमटे यांच्या रुपाने आपण सर्वांनी देव पाहिला आहे, असं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी म्हटलं आहे. बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आनंदवन इथं दोन दिवसीय मित्रमेळाव्यात ते काल बोलत होते. काल सकाळी वृक्षदिंडीने मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली. या निमित्ताने अनेक कार्यक्रम, परिसंवाद तसंच चर्चा होणार आहेत.
शेतकऱ्यांना कृषीक्षेत्रात काळानुरूप होणारे बदल स्वीकारावे लागणार असल्याचं, जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. राहाता तालुक्यातल्या राजुरी इथं 'डाळींब बहार मेळावा' आणि 'कृ‍षी प्रदर्शनाच्या' उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचं धोरण उपयुक्त ठरेल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.
मराठवाड्यात सर्व जिल्हा परिषद कार्यालयांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिशील प्रशासन राबवून आवास योजना, लखपती दीदी योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करावेत, असे निर्देश राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं ग्रामविकास पंचायत राज विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. उमेदमार्फत बचत ग���ातून उत्पादित झालेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्रीसाठी प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्यात येणार असल्याचं गोरे यांनी सांगितलं, ते म्हणाले… “महिला आता खाद्य पदार्थांच्या पलिकडे जाऊन बचतगटाच्या माध्यमातून खूप चांगले प्रॉडक्‍टस्‌ बनवतायत आणि खूप चांगलं मार्केटींग करतायत. त्याही संदर्भात आम्ह��� आढावा घेतला. आणि सरसच्या माध्यमातून जिल्ह्याला आम्ही एक्झिबिशेन घेतो आणि त्यातून महिलांच्या उत्पादनाला मार्केट तयार करून देतो. आणि चार दिवसाच्या त्या कार्यक्रमामध्ये किमान पन्नास, साठ, सत्तर लाखाचं महिलांच्या तयार केलेल्या उत्पन्नाचं मार्केटींग होतं. आणि त्यातून महिलांना उत्पन्न मिळतं. आणि हा विषय आम्ही बघितल्यानंतर एक लक्षात आलं, त्या महिलांना जर कायम स्वरूपी मार्केट आपण तयार करून दिलं, सुरवातीला जिल्हा लेव्हलला. यातून खूप महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल. म्हणून आम्ही प्रत्येक जिल्ह्याला एक उमेद मॉल बांधण्याचा नव्यानं सकल्प केलेला आहे.’’
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने पदकांची शंभरी पार केली. महाराष्ट्राकडे सर्वाधिक ११३ पदकं असून, त्यात २५ सुवर्ण, ४२ रौप्य आणि ४६ कांस्य पदकांचा समावेश आहे. महिला मुष्टियुद्धात दिव्या पवारनं ४५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. महिलांच्या सांघिक टेनिसच्या अंतिम फेरीत, महाराष्ट्राने गुजरातवर विजय मिळवत सुवर्णपदक जिंकलं, तर पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत, तामिळनाडूनं कर्नाटकला हरवून अव्वल स्थान पटकावलं. या स्पर्धेत परभणी जिल्हा ॲथलेटीक्स संघटनेचा खेळाडू किरण मात्रे याने १० हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं. किरण हा परभणी तालुक्यातल्या त्रिधारावाडी इथला रहिवासी असून सध्या सेनादलात कार्यरत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज ओडिशात कटक इथं होणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना जिंकून भारत एक - शून्यने आघाडीवर आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्वागत उपक्रमात काल ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक श्रीकांत सराफ तसंच लेखक माणिक पुरी यांचं व्याख्यान झालं, सराफ यांनी आपल्या तितरबितर या पुस्तकाबद्दल तर पुरी यांनी पक्षी येती अंगणी या पुस्तकाबद्दल मनोगत व्यक्त केलं.
बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या टाकरवन जवळच्या फुलसिंगनगर तांड्यावर काल खिचडी खाल्ल्याने ११ बालकांना विषबाधा झाल्याची घटना घडली. या बालकांवर माजलगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. मधुकर घुबडे यांनी दिली.
नांदेड जिल्ह्यात गोदावरी काठावर होणारी वाळूची अवैध साठवणुक आणि वाळू उपशावर प्रशासनाने कारवाई सुरु केली आहे. आतापर्यंत तीनशे ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून, नदीकाठालग�� विविध गावांमधला अवैध वाळू साठा गेल्या तीन दिवसांपासून जप्त करून कारवाई सुरू आहे.
आय डी बी आय बँकेच्या सी एस आर फंडातून छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या संगणक प्रयोगशाळेसाठी फर्निचर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. काल या कक्षाचं बँकेचे महाव्यवस्थापक रवी असवानी यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आलं.
0 notes
nashikfast · 3 years ago
Text
शरद पवार यांच्या आशीर्वादाने राज्यात सरकार पुरस्कृत दहशतवाद : केशव उपाध्ये
शरद पवार यांच्या आशीर्वादाने राज्यात सरकार पुरस्कृत दहशतवाद : केशव उपाध्ये
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून राष्ट्रवादीच्या उन्मादी कार्यकर्��्यांनी पोलिसांना वेठीस धरून सुरू केलेल्या गुंडगिरीमुळे शांततेने जगण्याचा जनतेचा हक्क संकटात आला आहे असा आरोप प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते श्री. केशव उपाध्ये  यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड , माजी आ.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
dainiksamachar · 1 year ago
Text
जाति जनगणना की रिपोर्ट आ गई, जानिए बिहार में किस पार्टी के पास कितने वोटर?
पटना : गांधी जयंती पर बिहार में ने जातीय जनगणना की रिपोर्ट जारी कर दी है। जेडी यू के नेताओं का दावा है कि लोकसभा चुनाव से पहले यह नीतीश कुमार का मास्टर स्ट्रोक है। बीजेपी के हिंदुत्व और राष्ट्रवाद के मुकाबले के लिए जाति का धारदार शस्त्र तैयार हो गया है। बिहार से उठी जातीय जनगणना की मांग अब देश में चुनावी मुद्दा बनेगा। विपक्षी दलों के गठबंधन I.N.D.I.A पहले से ही इस रणनीति पर काम कर रही है। जातीय जनगणना की रिपोर्ट के मुताबिक, बिहार में पिछड़ा वर्ग यानी ओबीसी 27.13 फीसदी है, जबकि अति पिछड़ा वर्ग (ईबीसी) 36.01 फीसदी है। अब बिहार की राजनीति 63 प्रतिशत ओबीसी पॉलिटिक्स के इर्द-गिर्द ही घूमती नजर आएगी। लालू यादव ने रिपोर्ट जारी होते ही नारा दे दिया, जिसकी जितनी भागेदारी, उसकी उतनी हिस्सेदारी। गैर बीजेपी दल अगर इस वोटबैंक को अपने खाते में करने में सफल रहे तो बिहार में महागठबंधन का पलड़ा भारी हो सकता है। हालांकि 2014 और 2019 के लोकसभा चुनाव के नतीजों पर नजर डालें तो अति पिछड़ा वर्ग का वोट भारतीय जनता पार्टी के हिस्से में भी आया।क्यों जगा इंडिया का ओबीसी प्रेम, कांग्रेस ने किया समर्थन I.N.D.I.A. गठबंधन की मुंबई मीटिंग में समाजवादी पार्टी, आरजेडी और जेडीयू ने जाति जनगणना को मुद्दा बनाने का प्रस्ताव रखा, मगर मीटिंग में मौजूद तृणमूल कांग्रेस ने आपत्ति जताई। इस मीटिंग में राहुल गांधी, सोनिया गांधी और मल्लिकार्जुन खरगे मौजूद थे। काफी लंबी चर्चा के बाद सभी नेता इस नतीजे पर पहुंचे कि भाजपा के हिंदुत्व और राष्ट्रवाद का जवाब जाति आधारित राजनीति हो सकती है। इसके बाद दिल्ली में शरद पवार के आवास पर इंडिया गठबंधन के कोर कमेटी की बैठक हुई, जिसमें ओबीसी वोटरों को विपक्ष के पाले में लाने की रणनीति बनी। इसके बाद राहुल गांधी ने लालू यादव से मुलाकात की। कांग्रेस ने जाति जनगणना और ओबीसी आरक्षण के मुद्दे को लपक लिया। 1989 के बाद से कांग्रेस से ओबीसी वोट बैंक छिटकने लगा और पार्टी का प्रदर्शन लगातार कमजोर होने लगा। तब ओबीसी समाजवादी दलों जनता दल, आरजेडी, समाजवादी पार्टी, जेडी यू के वोटर बन गए। इसके बदौलत ही आरजेडी ने 15 साल और नीतीश कुमार ने 15 साल बिहार में शासन किया। महागठबंधन को फायदा ओबीसी वोटर अब जातीय जनगणना के रिपोर्ट के आधार पर समझें कि किस दल के पास कितने वोटर हैं। रिपोर्ट के मुताबिक, बिहार में 33 जातियां ओबीसी यानी पिछड़ा वर्ग और 113 जातियां अति पिछड़ा वर्ग में आती हैं। मोटे तौर पर ओबीसी जाति के यादव, कुर्मी, धानुक, नाई और मुसलमान महागठबंधन वोट फिक्स वोटर माने जाते हैं। इसके अलावा इन दलों को दो-तीन फीसदी सवर्ण, अति पिछड़ा वर्ग और दलितों का वोट भी मिलता है। इस लिहाज से महागठबंधन के पक्ष में 45 से 50 फीसदी जातीय वोटर नजर आ रहे हैं। इससे उलट एनडीए गठबंधन को सवर्ण, पासवान, बनिया, कुशवाहा का वोट बैंक है। इस समीकरण के हिसाब से बीजेपी और उसके सहयोगी दलों के पास 32 से 35 फीसदी वोटर हैं। अन्य पिछड़ा वर्ग के करीब 20 पर्सेंट वोटर तेली, लुहार, कुम्हार, बढ़ई, कहार, केवट जातियों में बंटे हैं। चुनाव में यह वोट बैंक मजबूत दावेदारों की ओर शिफ्ट होता रहा है। 2024 के लोकसभा चुनाव से पहले ओबीसी और अति पिछड़ा वर्ग के वोटर गोलबंद होते हैं तो बीजेपी का नुकसान हो सकता है।नरेंद्र मोदी ने बदला था ओबीसी वोटर का मूड 90 के दशक में बीजेपी ने संगठन में ओबीसी नेतृत्व को आगे बढ़ाना शुरू किया था। बिहार में नंद किशोर यादव, सुशील मोदी, हुकुम देव नारायण यादव, तारकिशोर प्रसाद, रेणु देवी और सम्राट चौधरी जैसे ओबीसी नेताओं को समय के साथ आगे बढ़ाया। लोकनीति-सीएसडीएस के सर्वे के मुताबिक, 2014 में देश में 30 फीसदी ओबीसी और करीब 40 फीसदी अति पिछड़ा वर्ग के वोटरों ने बीजेपी को वोट दिया था। 2019 में 40 फीसदी ओबीसी और 43 फीसदी ईबीसी ने राजग को वोट दिया था। इस औसत के आधार पर राजग ने दोनों चुनावों में बिहार में बड़ी बढ़त ली थी। अगर ओबीसी और ईबीसी के वोटर बीजेपी बनाए रखती है तो जाति जनगणना का ज्यादा फर्क नहीं पड़ेगा। हाल ही में पीएम मोदी ने विश्वकर्मा योजना शुरू की थी, जिसमें अति पिछड़ा वर्ग को ज्यादा फायदा मिल सकता है। http://dlvr.it/SwtRRn
0 notes
breakingnewsfirst · 3 years ago
Text
1. UP में टिकट बंटवारे को लेकर भाजपा की केंद्रीय चुनाव समिति की बैठक संपन्न, पहली बार शामिल हुए PM मोदी
2. प्रियंका गांधी ने 125 प्रत्याशियों की जारी की सूची, उन्नाव कांड की पीड़ित की मां को दिया टिकट
3. यूपी विधानसभा चुनाव से पहले एक और मंत्री धर्म सिंह सैनी ने दिया इस्तीफा
4. भारत की बड़ी उपलब्धि: 10 दिन में ही तीन करोड़ किशारों को लगी वैक्सीन की पहली डोज
5. UP चुनाव में अकेले उतरेगी शिवसेना , टिकैत से मुलाकात करेंगे राउत , जाने क्यों नहीं होगा SP से गठबंधन
6. IPL 2022 को लेकर बड़ा खुलासा, भारत नहीं बल्कि इस देश में होगा टूर्नामेंट
6. पंजाबः भगवंत मान का कटा पत्ता , केजरीवाल ने शुरू किया ' जनता चुनेगी अपना CM ' अभियान , जानें पूरा प्रोसेस
7. सांप रूपी भाजपा को स्वामी रूपी नेवला यूपी से खत्म करके ही दम लेगा : स्वामी प्रसाद मौर्य
8. मकर संक्रांति के बाद भाजपा करेगी बड़ा ऐलान , सहयोगी दलों को देगी इतनी सीटें
9. गुवाहाटी बीकानेर एक��सप्रेस की 12 बोगियां पटरी से उतरीं , तीन की मौत
10. उत्तर प्रदेश की 172 सीटों पर हुई चर्चा , शानदार तरीके से जीतेंगे चुनाव : केशव प्रसाद मौर्य
11. कोरोना का कहर: दिल्ली स्वास्थ्य मंत्री सत्येंद्र जैन बोले-‘आज आ सकते हैं 27 हजार से ज्‍यादा कोरोना केस
12. UP में विधायकों के इस्तीफों पर बोले पवार - एक भी दिन ऐसा नहीं गुजरता जब BJP का कोई नेता पार्टी नहीं छोड़ता
13. Covid-19 : PM ने मुख्यमंत्रियों के साथ की मीटिंग, बोले- राज्य कोरोना से लड़ाई के लिए ऐसी रणनीति बनाएं...
14. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने बृहस्पतिवार को राज्यों से अपील की वे कोरोना संक्रमण के बढ़ते मामलों के मद्देनजर कोई भी रणनीति बनाते समय इस बात का अवश्य ध्यान रखें कि सामान्य लोगों की आजीविका के लिहाज से आर्थिक गतिविधियां कम से कम प्रभावित हों और अर्थव्यवस्था की गति भी बनी रहे
15. समाजवादी पार्टी और रालोद ने जारी की प्रत्याशियों की पहली सूची
17. IPL 2022 को लेकर बड़ा खुलासा हुआ है। क्रिकेट का यह महा समर अब भारत नहीं बल्कि दक्षिण अफ्रीका में हो सकता है। खबर है कि अगर भारत में कोरोना वायरस महामारी की तीसरी लहर अप्रैल की शुरुआत तक खत्म नहीं होती है आईपीएल का आयोजन ​दक्षिण अफ्रीका या श्रीलंका में किया जा सकता है।
18. देश में तेजी से बढ़ता जा रहा है Omicron का कहर, इस रिपोर्ट से उड़ेंगे सरकार के होश
19. इस्तीफों से नहीं घबराए केशव प्रसाद मौर्य, कहा: शानदार तरीके से जीतेंगे यूपी चुनाव
20. मौसम विभाग ने जारी की चेतावनी, दिल्ली के बाद अब इन राज्यों में होगी भयंकर बारिश, और बढ़ेगी ठंड
21. मौसम विभाग के मुताबिक, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा और सिक्किम में 14 से 16 जनवरी के दौरान कई जगहों पर भारी बारिश होने की संभावना है. 
0 notes
lokkesari · 4 years ago
Text
विधानसभा अध्यक्ष प्रेमचंद अग्रवाल ने क्षेत्र में विभिन्न आंतरिक सड़क मार्गों के निर्माण के लिए अपनी विधायक निधि से 15 लाख रुपये देने की घोषणा
New Post has been published on https://lokkesari.com/assembly-speaker-prem-chand-agarwal-announces-rs-15-lakh-from-his-mla-fund-for-construction-of-various-internal-roadways-in-the-region.html
विधानसभा अध्यक्ष प्रेमचंद अग्रवाल ने क्षेत्र में विभिन्न आंतरिक सड़क मार्गों के निर्माण के लिए अपनी विधायक निधि से 15 लाख रुपये देने की घोषणा
ऋषिकेश 21 सितम्बर। ऋषिकेश विधानसभा क्षेत्र के अंतर्गत साहबनगर में जनता संवाद कार्यक्रम के दौरान विधानसभा अध्यक्ष प्रेमचंद अग्रवाल ने क्षेत्र में विभिन्न आंतरिक सड़क मार्गों के निर्माण के लिए अपनी विधायक निधि से 15 लाख रुपये देने घोषणा की।इस अवसर पर विधानसभा अध्यक्ष ने कहा कि वह ईमानदारी से समान रूप से हर क्षेत्र का विकास कार्य क�� रहे है एवं अंतिम छोर के अंतिम व्यक्ति के विकास के लिए संकल्पित है।
पंचायत भवन, साहबनगर में आयोजित कार्यक्रम के दौरान स्थानीय जनता द्वारा प्रेमचंद अग्रवाल का फूल मालाओं से ज़ोरदार स्वागत किया गया। अग्रवाल ने भी जनता के इस प्रेम एवं उत्साह को देखकर धन्यवाद ज्ञापित किया। इस अवसर पर विधानसभा अध्यक्ष ने बुजुर्गों एवं महिलाओं को सम्मानित भी किया।इस दौरान अग्रवाल ने स्थानीय लोगों की समस्याओं को भी सुना साथ ही उनका समाधान करने का आश्वासन दिया।उन्होंने कहा कि क्षेत्र की जो भी मांगे हैं उन्हें वह पूरा कर रहे है।
इस अवसर पर विधानसभा अध्यक्ष ने कहा कि केंद्र व राज्य सरकार द्वारा जनकल्याण को सर्वोपरी मानते हुए अभूतपूर्व कार्यों के माध्यम से विकास के नए प्रतिमान स्थापित किए गए हैं। आधारभूत विकास के साथ जन कल्याणकारी योजनाओं का समुचित लाभ पात्र व्यक्ति को सुनिश्चित किया गया है। उन्होंने कहा कि केन्द्र एवं राज्य सरकार सभी वर्गों के कल्याण को संकल्पित होकर कार्यरत है। जिसके तहत आवास योजनाएं, उज्जवला योजना, सौभाग्य योजना, स्वच्छ भारत मिशन, अटल स्वास्थ्य बीमा योजना समेत विभिन्न लोक कल्याणकारी योजनाओं के माध्यम से जन-जन को लाभान्वित किया जा रहा है।
कार्यक्रम में क्षेत्र के कई स्थानीय लोगों ने संगठन की विचारधारा से जुड़ने का फैसला लिया जिनका विधानसभा अध्यक्ष ने माल्यार्पण कर संगठन में स्वागत किया।
इस मौके पर डोईवाला के ब्लॉक प्रमुख भगवान सिंह पोखरियाल, प्रदेश प्रधान संगठन के उपाध्यक्ष सोबन सिंह केंतुरा, प्रधान भगवान सिंह महर, सत्यानंद बहुगुणा, क्षेत्र पंचायत सदस्य अमर खत्री, अनीता राणा, महिला मोर्चा की अध्यक्ष समा पवार, वरिष्ठ भाजपा नेता ज्ञान सिंह कश्यप, पूर्व जिला पंचायत सदस्य विमला नैथानी, रोशन कुडियाल, आनंद सिंह कंडियाल, प्रिंस रावत, भूपेंद्र रावत, अंबर गुरंग, सुरेंद्र बिष्ट, भरत सिंह भंडारी, सुंदर सिंह कंडियाल, जगदंबा प्रसाद बडोनी, शैलेंद्र व्यास, ज्ञान सिंह रौथान, गीता रावत, सुशीला देवी, संगीता खत्री, मकानी देवी, मीना बिष्ट सहित अन्य लोग उपस्थित थे।
0 notes
abhay121996-blog · 4 years ago
Text
हिसार में स्वतत्रंता सेनानी, उनके आश्रितों व सराहनीय कार्य करने वाले अधिकारी, कर्मचारी हुए सम्मानित Divya Sandesh
#Divyasandesh
हिसार में स्वतत्रंता सेनानी, उनके आश्रितों व सराहनीय कार्य करने वाले अधिकारी, कर्मचारी हुए सम्मानित
हिसार। हिसार में आयोजित 75वें स्वतत्रंता दिवस समारोह में उपायुक्त डॉ. प्रियंका सोनी ने स्वतत्रंता सेनानियों, उनके आश्रितों, सराहनीय कार्य करने वाले अधिकारी व कर्मचारियों, मार्चपास्ट करने वाली टुकड़ियों व विभिन्न क्षेत्रों में उल्लेखनीय कार्य करने वाले नागरिकों को सम्मानित किया गया।
उपायुक्त ने समारोह में सर्वप्रथम स्वतंत्रता सेनानियों एवं उनके आश्रितों को सम्मानित किया। इनमें धर्मपाल, नशीब, दलबीर सिंह, भल्लू सिंह, नत्थू राम, रणबीर सिंह, दिनेश, भूप सिंह लहरी सिंह, अंजनी शर्मा, वेद प्रकाश, रणसिंह, शीला, सरोज, झण्डू देवी, रेशमा देवी, कर्माे देवी तथा कृष्णा शामिल हैं।
उपायुक्त डॉ. प्रियंका सोनी ने समारोह में पुलिस विभाग के इंस्पेक्टर नवीन कुमार, संदीप कुमार, कप्तान सिंह, सुजीत सिंह, सरोज, पवन कुमार, सब इंस्पेक्टर वीरेंद्र सिंह, महेंद्र सिंह, अनिल कुमार, अमरेंद्र सिंह, अमरजीत सिंह, सीमा, हैड कांस्टेबल रचना, रवीता, धर्मवीर सिंह, कांस्टेबल संदीप कुमार, सत्यनारायण, विवेक कुमार, अमित कुमार, प्रदीप कुमार, मुख्त्यार सिंह तथा प्रदीप कुमार को सम्मानित किया है।
इसी तरह पुलिस अधीक्षक कार्यालय हांसी से सब इंस्पेक्टर रामनिवास, धर्मवीर सिंह, हेड कांस्टेबल सुरेन्द्र, अनिल कुमार, कृष्ण कुमार तथा कांस्टेबल विक्रम, अतिरिक्त उपायुक्त कार्यालय से राधाकृष्ण एपीओ, सुरेश कुमार निजी सहायक तथा गुरमुख सिंह को भी सम्मानित किया गया।
यह खबर भी पढ़ें: अजब-गजब/ इस देश में बनाया जा रहा गायों के लिए शौचालय, जानिए पूरा मामला
उपायुक्त ने सिंचाई विभाग से अधीक्षक अभियंता जसमेर सिंह, कार्यकारी अभियंता रमेश कुमार, नीरज भारद्वाज, एसडीओ धीरज दुहन, ओमप्रकाश हुड्डा लिपिक, कृष्ण कुमार लोक निर्माण विभाग के अधीक्षक अभियंता एनके तोमर, कार्यकारी अभियंता विशाल कुमार, एसडीई गौरव जैन, जेई राजकुमार तथा नवीन मोरवाल को सम्मानित किया।
उन्होंने जनस्वास्थ्य विभाग के अधीक्षक अभियंता टीआर पवार, कार्यकारी अभियंता संजीव त्यागी, बिजली निगम के अधीक्षक अभियंता राजेंद्र सभ्रवाल, एसडीओ पुलकित गोयल, रविन्द्र सिंह, रणबीर रंगा, जेई कृष्ण, मनजीत, संजय तथा महाबीर सिंह, ज्योति कम्प्यूटर ऑपरेटर, स्वच्छता कर्मी टीटू व अनिल को सम्मानित किया।
समारोह में नगर परिषद के कार्यकारी अभियंता हरीसिंह, देव, राजेश कुमार, पवन, प्रमोद, कालू, उपेन्द्र, कुलदीप, कृष्ण, पटवारी कपील, जूनियर प्रोग्रामर रवीन्द्र कुमार, भारत (विकास फाउंडेशन) नंबरदार रामकुमार, प्रगतिशील किसान राम भगत पंघाल, स्टेनो राममेहर सिंह, प्रोग्रामर महेश, कारपेंटर सतबीर सिंह, सतीश कुमार (डीईटीसी), शिक्षा विभाग से प्रवीन बतरा, मनजीत, रेनू, बर्बरीक, जतीन, अनुपम, सौरभ, प्रशांत, पूनम, सुखबीर वॉलिंटियर को सम्मानित किया गया।
यह खबर भी पढ़ें: हिन्दू धर्म में क्यों दान कर दिए जाते हैं मृत व्यक्ति के बिस्तर, जानिए इसके पीछे का रोचक तथ्य
उपायुक्त ने डॉ. पीएस यादव, दक्षवीर सिंह, हनुमान बिश्नोई, टोक्यिो ओलंपिक में भाग लेने वाली हॉकी खिलाड़ी उदीता, शर्मिला तथा वेट लिफ्टिगं खिलाड़ी राखी, जगदीश राम सोनी, राकेश कुमार, अजीत कुमार तथा नितिन कुमार को भी सम्मानित किया। इसके अतिरिक्त समारोह के दौरान महत्वाकांक्षी स्वामित्व योजना के तहत गांव डाया की तारा देवी, मिर्जापुर के रमेश कुमार, सातरोड कलां के महावीर प्रसाद, सुरेश व बलवान सिंह को टाइटल डीड सौंपी गई।
Download app: अपने शहर की तरो ताज़ा खबरें पढ़ने ��े लिए डाउनलोड करें संजीवनी टुडे ऐप
0 notes
a2znewsplace · 4 years ago
Text
सिब्बल के रात्रिभोज में विपक्ष ने की कांग्रेस में सुधार पर चर्चा
सिब्बल के रात्रिभोज में विपक्ष ने की कांग्रेस में सुधार पर चर्चा
नई दिल्ली: कांग्रेस के असंतुष्ट नेता कपिल सिब्बल द्वारा आयोजित पावर डिनर पार्टी में सुधार की जी-23 समूह की मांग के लिए एक तरह से मान्यता में बदल गया क्योंकि प्रमुख विपक्षी नेताओं ने कहा कि कांग्रेस को भाजपा से मजबूती से लड़ने के लिए खुद को मजबूत करने की जरूरत है। सिब्बल के रात्रिभोज में शरद पवार और लालू प्रसाद जैसे शीर्ष नेताओं के अलावा जी-23 सदस्य गुला�� नबी आजाद और आनंद शर्मा सहित कई अन्य…
View On WordPress
0 notes