#पोहोचला
Explore tagged Tumblr posts
dhanu-j-92 · 3 months ago
Text
Tumblr media
. ☘️ *ज्ञान गंगा* ☘️
.
➖ *विष्णूचे आपले पिता (काळ/ब्रह्मच्या) प्राप्तीसाठी प्रस्थान आणि मातेचा आशीर्वाद प्राप्त करणे* ➖
त्यानंतर दुर्गेने (प्रकृती) विष्णूला सांगितले, की पुत्रा, तूसुद्धा आपल्या पित्याचा शोध घे. तेव्हा विष्णू आपले पिता ब्रह्मचा (काळ) शोध घेत पाताळलोकी पोहोचला, जेथे शेषनाग होता. विष्णू आपल्या हद्दीत आल्याचे पाहून शेषनागाने क्रोधित होऊन विष्णूच्या शरीरावर विषाचा फुत्कार मारला. त्याच्या प्रभावाने विष्णूजींचा रंग (वर्ण) सावळा झाला. तेव्हा या नागाला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे, अस�� विष्णूच्या मनात आले. हे जेव्हा ज्योतिनिरंजनाने पाहिले, तेव्हा त्याला वाटले, की आता विष्णूला शांत करायला पाहिजे आणि आकाशवाणी झाली, की हे विष्णू, आता तू तुझ्या मातेकडे जा आणि जे काही घडले आहे, त्याचे सत्यकथन कर, तसेच जो त्रास तुला शेषनागापासून झालेला आहे, त्याचा प्रतिशोध तू द्वापारयुगामध्ये घे. द्वापारयुगामध्ये तू कृष्ण अवतार धारण करशील आणि कालिदहात (काली डोहात) कालिंद्री (कालिया) नावाने शेषनागाचा अवतार होईल.
ऊँच होई के नीच सतावै, ताकर ओएल (बदला) मोही सों पावे।
जो जीव देई पीर पुनी काँहु, हम पुनि ओएल दिवावें ताहूँ॥
तेव्हा विष्णू मातेकडे (दुर्गामाता) आले आणि त्यांनी मला पित्याचे दर्शन झालेले नाही, असे सत्य सांगितले. यावर आदिमाता (प्रकृती) अत्यंत प्रसन्न झाली आणि म्हणाली, की पुत्रा, तू सत्यवादी आहेस. आता मी आपल्या शक्तीने तुला तुझ्या पित्याशी भेट घालून देते. तसेच तूझ्या मनातील संशय नष्ट करते.
*“कबीर, देख पुत्र तो हि पिता* *भीटाऊँ तौरे मन का धोखा* *मिटाऊँ।*
**मन स्वरूप कर्ता कह जानों,* *मन ते दुजा और न* *मानो।*
*स्वर्ग पाताल दौर मन केरा, मन** *अस्थीर मन अहै अनेरा।**
*निरंकार मनही को कहिए,* *मन की आस निश दिन* **रहिए। **
*देख हूँ पलटि सुन्य मह ज्योति,* *जहाँ पर झिलमिल झालर होती॥”*
अशा प्रकारे मातेने (अष्टांगी, प्रकृती) विष्णूला सांगितले, की ‘मन’ हाच जगाचा कर्ता आहे. हाच ज्योतिनिरंजन आहे. ध्यानामध्ये ज्या हजार ज्योती नजरेस पडतात, तेच त्याचे रूप आहे. जो शंख, घंटा इत्यादींचा आवाज ऐकू येतो, तो महास्वर्गामध्ये निरंजनाचाच वाजत आहे. मातेने (अष्टांगी, प्रकृती) पुढे सांगितले, की पुत्रा, तू सर्व देवतांचा शिरोमणी आहेस. तुझी प्रत्येक कामना आणि कार्य मी पूर्ण करेन. सर्व जगतामध्ये तुझी पूजा होईल. याचे कारण तू जे काय आहे, ते सर्व सत्य सांगितले आहेस. काळच्या (ज्योतिनिरंजन) या ब्रह्मांडातील प्राण्यांना एक विशेष सवय आहे, की ते फक्त आपली व्यर्थ महिमा गातात. जसे दुर्गा विष्णूला म्हणत आहे, की तुझी जगामध्ये पूजा होईल. मी तुला तुझ्या पित्याचे दर्शन घडवेन. दुर्गा मातेने केवळ प्रकाश दाखवून विष्णूवर कृपा केले. श्री विष्णूही परमात्म्याचा केवळ प्रकाश दिसतोे. परमात्मा निराकार आहे, अशी प्रभूची स्थिती आपल्या अनुयायांना समजावून सांग��� लागले. त्यानंतर आदिभवानी रुद्राकडे (महेश) जाऊन म्हणाली, की महेश, तूसुद्धा आपल्या पित्याचा शोध घे. तुझ्या दोन्ही बंधूंना तुझ्या पित्याचे दर्शन झालेले नाही. त्यांना जे काही द्यायचे ते मी दिले आहे, तेव्हा आता तुला काय पाहिजे असेल ते माग. यावर महेश (शंकर) म्हणाले, की हे जननी, माझ्या दोन्ही ज्येष्ठ बंधूंना पित्याचे दर्शन झालेले नाही. त्यामुळे मी माझा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. कृपया मला असा वर प्रदान कर, की मी अमर (मृत्युंजय) होईन. माता प्रकृती म्हणाली, की पुत्रा, हे मी करू शकत नाही; परंतु मी एक युक्ती सांगू शकते, ज्यामुळे तुझे आयुष्य सर्वांपेक्षा जास्त होईल. ती युक्ती म्हणजे विधियोग आहे. (त्यामुळेच महादेव अधिकाधिक काळ समाधीमध्ये राहतात.) अशाप्रकारे आदिमाया प्रकृतीने तिन्ही पुत्रांना सृष्टिरचनेच्या विभागांची वाटणी करून दिली.
भगवान ब्रह्मांना काळलोकी 84 लक्ष वस्त्रांची (शरीरे) रचना करण्याचे म्हणजेच रजोगुणाने प्रभावित करून संतान उत्पत्तीसाठी विवश करून जीव उत्पन्न करण्याचा विभाग प्रदान केला गेला. भगवान विष्णूंकडे उत्पन्न झालेल्या जीवांचे पालनपोषण करणे व मोह-ममता उत्पन्न करण्याची स्थिती कायम ठेवण्याचा विभाग प्रदान केला गेला.
शिवशंकरांकडे (महादेव) पिता ज्योतिनिरंजनास एक लक्ष मानव देहधारी जीव प्रतिदिन आहार करण्याचा शाप लागलेला असल्यामुळे संंहार करण्याचा विभाग प्रदान केला.
येथे मनामध्ये एक प्रश्न उत्पन्न होतो, की ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांच्यापासून उत्पत्ती, स्थिती आणि संहार कशाप्रकारे होतो? ते तिघेही आपापल्या लोकामध्ये वास्तव्य करत असतात. जसे आजकाल संचारप्रणाली चालवण्यासाठी अवकाशात उपग्रह सोडले जातात आणि त्याद्वारे खाली पृथ्वीवर दूरदर्शन, इतर सेवा आदी संचारप्रणाली चालविली जाते, अगदी त्याचप्रकारे हे तिन्ही देव जेथे वास्तव्य करत असतील, तेथून त्यांच्या शरीरातून निघणारे सूक्ष्म गुणांचे तरंग तिन्ही लोकांमध्ये आपोआप प्रत्येक प्राण्यावर कायम प्रभाव ठेवतात.
हे विवरण एका ब्रह्मांडामधील ब्रह्मच्या (काळ) रचनेचे आहे. क्षरपुरुषाची (काळ) अशी एकवीस ब्रह्मांडे आहेत.
परंतु, क्षरपुरुष (काळ) स्वतः व्यक्त म्हणजेच वास्तविक शरीर रूपामध्ये सर्वांसमक्ष येत नाही. त्याच्या प्राप्तीसाठी तीन देवांनाही (ब्रह्मा, विष्णू, शिव) वेदांमध्ये वर्णन आलेल्या विधीनुसार खडतर साधना करूनही ब्रह्मचे (काळ) दर्शन झालेले नाही. तत्पश्चात ऋषींनी वेदांचे पठन केले. त्यात लिहिले आहे, की ‘अग्नेः तनूर् असि’ (पवित्र यजुर्वेदाच्या पहिल्या अध्यातील 15 वा मंत्र). परमेश्वर सशरीर आहेे, तसेच पवित्र यजुर्वेदाच्या 5 व्या अध्यायातील पहिल्या मंत्रामध्ये वर्णन आहे, की ‘अग्ने: तनुर् असि विष्णवे त्वा सोमस्य तनूर् असि.’ या मंत्रांमध्ये वेद दोन वेळा साक्ष देत आहे, की सर्वव्यापक, सर्वांचा पालनकर्ता, सत्पुरुष सशरीर आहे. पवित्र यजुर्वेदाच्या 40 व्या अध्यायातील 8 व्या मंत्रामध्ये म्हटले आहे, की (कविर् मनिषी) ज्या परमेश्वराची सर्व प्राण्यांना अतिआस्था (इच्छा) आहे, ते ‘कविर्’ अर्थात कबीर आहेत. त्यांचे शरीर नाडीविना- नाडीरहित (अस्नाविरम्) आहे, ते (शुक्रम्) वीर्यापासून उत्पन्न झालेल्या, पंचतत्त्वांनी बनलेल्या भौतिक कायारहित (अकायम्) आहेत. ते सर्वांचे स्वामी ‘सर्वोपरि’ (सर्वांत वर) सत्यलोकामध्ये विराजमान आहेत. त्या परमेश्वराचे शरीर तेजःपुंज व (स्वर्ज्योति) स्वयंप्रकाशित आहे, जे शब्दरूप अर्थात अविनाशी आहे. तेच कविर्देव (कबीर परमेश्वर) जे सर्व ब्रह्मांडांची रचना करणारे, (व्यदधाता) सर्व बह्मांडांचे रचनाहार, (स्वयम्भू:) स्वयं प्रगट होणारे, (यथा तश्य: अर्थान्) वास्तवामध्ये, (शाश्वत्) अविनाशी आहेत. (गीतेच्या 15 व्या अध्यायातील 17 व्या श्लोकामध्येही याचे प्रमाण आले आहे)
भावार्थ असा, की पूर्ण ब्रह्मच्या शरीराचे नाव ‘कबीर’ (कविर्देव) आहे. त्या परमेश्वराचे शरीर नूर (तेज) तत्त्वाने बनलेले आहेे. परमात्म्याचे शरीर अतिसूक्ष्म आहेे आणि ते त्याच साधकाला दिसते, ज्याची दिव्य दृष्टी उघडलेली आहे. अशाप्रकारे जीवाचेही सूक्ष्म शरीर आहे, ज्यावर पाच तत्त्वांचे वेष्टन (आवरण) आहे म्हणजेच पंचतत्त्वांची काया चढलेली आहे आणि ते माता-पिता यांच्या संयोगाने (शुक्रम्) वीर्याने बनलेले आहे. शरीराचा त्याग केल्यानंतरही जीवाचे सूक्ष्म शरीर सोबतच राहते. ते शरीर त्याच साधकाला दृष्टीस पडते, ज्याची दिव्यदृष्टी उघडलेली आहे. परमात्मा व जीव यांची स्थिती अशाप्रकारेच समजून घ्यावी.वेदामध्ये ‘ओऽम’ नामाच्या स्मरणाचे प्रमाण आहे, ते केवळ ब्रह्म साधना आहेे. या उद्देशाने ‘ओऽम’ नामाच्या जपास पूर्ण ब्रह्मचे मानून ऋषींनी हजारो वर्षे हठयोग (समाधी लावून) करून प्रभूच्या प्राप्तीची चेष्टा (प्रयत्न) केली. त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या; परंतु प्रभूचे दर्शन झाले नाही. याच सिद्धिरूपी खेळण्याने खेळून ऋषीसुद्धा जन्म-मृत्यूच्या चक्रामध्ये (84 लक्ष योनींमध्ये) अडकले. त्यांना जे अनुभव आले, त्यानुसार त्यांनी आपल्या शास्त्रामध्ये परमात्याचे निराकार असे वर्णन केले आहे. ब्रह्मने (काळ) शपथ घेतली आहे, की मी आपल्या वास्तविक रूपामध्ये कोणालाही दर्शन देणार नाही. मला सर्व जण अव्यक्त समजतील. (अव्यक्तचा भावार्थ आहे, की कोणी आकार स्वरूपात आहेे; परंतु व्यक्तिगत रूपाने स्थूल रूपामध्ये दर्शन देत नाही. आकाशामध्ये ढग जमा झाल्यावर दिवसाही सूर्य अदृश्य होतो म्हणजेच आपणाला तो दिसत नाही; परंतु वास्तवामध्ये तो ढगांच्या पलीकडे जसा आहे तसाच आहे. या अवस्थेला अव्यक्त असे म्हणतात). (प्रमाणासाठी गीतेच्या 7 व्या अध्यायातील 24 व 25 वा श्लोक आणि 11 व्या अध्यायातील 32 व 48 वा श्लोक)
2 notes · View notes
airnews-arngbad · 21 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 14 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १४ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
भारतीय हवामान विभागाच्या दिडशेव्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीत भारत मंडपम इथं मिशन मौसमचं उद्घाटन करत आहेत. हवामानाबाबत माहिती देणारी अत्याधुनिक यंत्रणा निर्माण करण्याच्या उद्देशानं ही योजना तयार करण्यात आली आहे. अत्याधुनिक रडार यंत्रणा, उपग्रह यांच्या माध्यमातून हवामानाबाबतची अचूक निरीक्षणं याद्वारे मिळू शकतील. हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलेल्या आयएमडी व्हिजन - २०४७ चं प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी होणार आहे. त्यात हवामानाचा अंदाज, हवामान व्यवस्थापन आणि हवामान बदल कमी करण्याच्या योजनांचा समावेश आहे.
सूर्याचा मकर राशीत प्रवेश तसंच दक्षिणायनातून उत्तरायणात संक्रमणाचं पर्व, मकरसंक्रांतीचा सण आज साजरा होत आहे. या दिवशी परस्परांना तीळगुळ वाटपाचा तसंच महिलावर्गात सौभाग्यदानासह मातीच्या सुगड्यांमधून विविध वस्तूंचं वाण देण्याचा प्रघात आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठा विविध पूजा साहित्यासह ऊस, बोरं, हरभरा आणि इतर साहित्यानं फुलून गेल्या आहेत. दक्षिण भारतात पोंगल आणि ईशान्य आणि पूर्वेकडच्या राज्यांमधे माघ बिहू म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
दरम्यान, मकर संक्रांतीच्या पुण्य पर्व काळात प्रयागराज इथं महाकुंभमेळ्यात आज अमृत स्नान होत आहे. आज पहाटेपासून विविध साधू आखाड्याच्या संत महंतांनी शाही स्नान करुन या पर्वणीला सुरुवात केली. एकंदर १३ आखड्यांचे प्रमुख संत- महंत आणि त्यांच्या परिवारातल्या साधुंनी त्रिवेणी संगमावर हे स्नान केलं. सर्वप्रथम स्नान करण्याचा मान महानिर्वाणी पंचायतनी आखाड्याला मिळाला, तर शेटवचं शाही स्नान पंचायतनी निर्मल आखाड्याने केलं.
राष्ट्रीय चाचणी संस्था - एनटीएनं उद्या १५ जानेवारीला नियोजित युजीसी नेट परिक्षा पुढे ढकलली आहे. पोंगल, मकरसंक्रांत आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर ही परिक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी करण्यात येत होती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं एनटीएनं निवेदनाद्वारे कळवलं आहे.
केंद्र स��कारनं आतापर्यंत १३ लाख ६८ हजार क्विंटल सोयाबीनची किमान आधारभूत दरानं खरेदी केली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. महाराष्ट्रात ३१ जानेवारी आणि राजस्थानमध्ये ४ फेब्रुवारीपर्यंत ही खरेदी सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात किटकनाशक मिळतील, याची खबरदारी घेण्याचं आवाहन त्यांनी राज्यांना केलं आहे.
ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर गेल्या महिन्यात पाच पूर्णांक २२ शतांश टक्क्यांवर पोहोचला. गेल्या चार महिन्यातला हा नीचांक असल्याचं केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने म्हटलं आहे. नोव्हेंबरमधे हा दर ५ पूर्णाक ४८ शतां��� टक्क्यांवर होता. अन्नपदार्थांच्या किमतीत घसरण झाल्यामुळे महागाई कमी झाल्याचं यासंदर्भातल्या पत्रकात म्हटलं आहे.
यंदाच्या हज यात्रेकरता भारतातून पावणे दोनलाख जणांना जाता येईल. केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. हज यात्रेसाठी भारतीयांचा कोटा एक लाख ७५ हजार २५ असा निश्चित करणाऱ्या करारावर रिजिजू आणि सौदी अरेबियाचे हज आणि उमरा विभागाचे मंत्री, एच ई तौफीक़ बिन फौझान अल- राबिया यांच्या उपस्थितीत काल स्वाक्षऱ्या झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. हज यात्रा सुखकर व्हावी याकरता शक्य त्या सर्व सेवा सुविधा द्यायला सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
आरोग्यविषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणी निर्देशांकात गडचिरोली जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती आरोग्य सेवा संचालनालयानं दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यानं गरोदर माता नोंदणी, माता - बाल संगोपन, मुलांचं लसीकरण, हिवताप आणि क्षयरोग निर्मूलन अशा वेवेगवेगळ्या ६४ आरोग्य निर्देशांकांत केलेल्या कामगिरीवरून आरोग्य सेवा आयुक्त कार्यालयानं हे गुणांकन केलं आहे.
नाशिक शहरातल्या उड्डाणपुलावर रविवारी रात्री झालेल्या अपघातात जखमी आणखी दोन जणांचा काल मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातल्या मृतांची संख्या सात झाली आहे. आयशर टेम्पोने आपल्या पुढे सळई घेऊन जाणाऱ्या मालट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला होता. याप्रकरणी आयशर चालक, त्याचा मालक आणि स्टील पुरवठादार कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने कांद्यावरील ला��ू केलेलं २० टक्के निर्यात शुल्क तत्काळ रद्द करावं, या मुद्द्यासह बाजारभाव कमी झाल्यामुळे काल लासलगावला कांदा उत्पादकांनी काही काळ लिलाव बंद पाडले होते. बाजार समितीच्या आवारात राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक भारत दिघोळे यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्थापन विशेष तपास पथकात बदल करण्यात आला आहे. जुनं पथक बरखास्त करुन आता या पथकात बीड चे पोलिस उपअधिक्षक अनिल गुजर, छत्रपती संभाजीनगर इथल्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अपर पोलिस अधिक्षक किरण पाटील यांच्यासह पुणे इथल्या अधिकार्यांचा समावेश आहे.
0 notes
nagarchaufer · 3 months ago
Text
उंदरांला जसं बिळात पळावं लागतं तशी तुमच्यावर वेळ येईल , अभिषेक कळमकर यांनी ठणकावलं
उंदरांला जसं बिळात पळावं लागतं तशी तुमच्यावर वेळ येईल , अभिषेक कळमकर यांनी ठणकावलं
नगर शहर विधानसभा मतदारसंघात सध्या प्रचार शिगेला पोहोचला असून महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांनी यापूर्वीच काही तरुणांना स्टेटस ठेवण्यावरून धमक्या येत असल्याचा विरोधकांवर आरोप केलेला होता. आज अभिषेक कळमकर यांची शहरातील सिव्हिल हडको परिसरात प्रचारफेरी होती त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांना शेवटचा इशारा दिलेला आहे. अभिषेक कळमकर म्हणाले की , ‘ समोरचे जे विद्यमान आमदार आहेत किंवा जे पण…
0 notes
6nikhilum6 · 5 months ago
Text
Pune : सीएनजीच्या दरात वाढ ; दर आता प्रतिकिलो 85.90 रुपयांवर पोहोचला
एमपीसी न्यूज –  पुणे आणि पिपरीं-चिंचवडसह आजूबाजूच्या परिसरात सीएनजीच्या दरात रविवारी मध्यरात्रीपासून वाढ झाली असून यामुळे सीएनजी दर आता प्रतिकिलो 85.90  झाला आहे. दरम्यान, पाईप्ड नॅचरल गॅसच्या (पीएनजी) दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) पुणे, पिंपरी-चिचवडसह चाकण, तळेगाव हिंजवडमध्ये सीएनजीचा पुरवठा केला जातो. कंपनीने रविवारी मध्यरात्रीपासून सीएनजीच्या…
0 notes
marmikmaharashtra · 10 months ago
Link
https://marmikmaharashtra.com/five-color-fight-in-three-candidates-propaganda-guns-will-cool-down-today/
0 notes
gajananjogdand45 · 10 months ago
Link
https://marmikmaharashtra.com/lok-sabha-election-ego-of-superiority-is-not-right/
0 notes
santoshmanmode · 1 year ago
Link
1 note · View note
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
दारूच्या नशेत गळ्यात अजगर घेऊन पेट्रोल पंपावर जाऊन पोहोचला
https://bharatlive.news/?p=175448 दारूच्या नशेत गळ्यात अजगर घेऊन पेट्रोल पंपावर जाऊन पोहोचला
साप असा ...
0 notes
cinenama · 1 year ago
Text
इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षात 1100 जणांचा मृत्यू
Israel-Palestine Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टिनीमधील संघर्ष अधिक तीव्र झाला असून या संघर्षातील मृतांचा आकडा 1000 पार पोहोचला आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात आतापर्यंत 1100 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. शनिवारी हमासने इस्रायलच्या विविध शहरांमध्ये 5000 हून अधिक क्षेपणास्रांचा मारा केला. यानंतर अवघ्या दोन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rashtrasanchar · 1 year ago
Text
पुणे : (Devendra Fadnavis On Dhangar Reservation) आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होऊन तीन दिवस झाले.त्या निमित्ताने भाजपचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरातील मानाचा पहिला कसबा गणपतीचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली. त्यानंतर शहरातील इतर मंडळाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाले. फडणवीस म्हणाले, मी दरवर्षी पुण्यात येऊन मानाच्या गणपतीचे दर्शन घेत आहे. पुण्याचे आणि गणेशोत्सवाचे नाते आहे. पुणे शहरातून सार्वजनिक गणेशोत्सव देशभर पोहोचला आहे. त्याच�� खरी सुरुवात पुण्याने केली आहे. गणरायाने सर्व विघ्न दूर करावे, अशी प्रार्थना गणरायाकडे केल्याचे त्यांनी सांगितले.
0 notes
starfriday · 2 years ago
Text
*‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ भारतात 10 भाषांमधून प्रसिद्ध होणार!*
_भारतीय 9 भाषांसह सर्व 10 भाषांमधील ट्रेलर नुकताच प्रसिद्ध_
*मराठी ट्रेलर लिंक:*
youtube
भारतात सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच, बहुप्रतिक्षित आणि लोकप्रिय हॉलीवूड फ्रेँचायझी फिल्म विविध 10 भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होते आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर स्पायडर-मॅन पटांनी कायमच अभूतपूर्व यश कमावले असून स्पायडर-मॅन हा आपल्या देशाचा सर्वाधिक पसंतीचा सुपरहिरो राहिला आहे. लहान-थोरांना, सर्वांनाच हा सुपरहिरो आपलासा वाटतो. देशात स्पायडर-मॅनचा चाहता वर्ग अफाट असून त्याची भुरळ सर्वांना झपाटून टाकते. हाच धागा साधून निर्मात्यांनी स्पायडर-मॅनला सर्व भारतीयांच्या अधिक जवळ आणण्याचा अभिनव मार्ग शोधला आहे, ज्यामुळे ही एक पॅन-इंडिया फिल्म झाली असून 2023 मधील सर्वाधिक पसंतीची कलाकृती बनली आहे.
इंग्रजीशिवाय, ‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ ही फिल्म हिंदी, तमीळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, गुजराती, मराठी, पंजाबी आणि बंगाली भाषांत प्रदर्शित होणार आहे. 10 भाषांमध्ये एखादा सिनेमा प्रदर्शित होणे मुळात हाच एक मापदंड असून त्यामुळे प्रेक्षकांना या सिनेमाचा अनुभव अनेक भाषांमध्ये, तो देखील स्वत:च्या आवडीनुसार करता येईल.
*सोनी पिक्चर्स रिलीझिंग इंटरनॅशनल (एसपीआरआय), इंडिया’चे महाव्यवस्थापक आणि प्रमुख शोनी पंजीकरण सांगतात,* " स्पायडर-मॅन हा भारतातील सर्वांच्या पसंतीचा सुपर-हिरो आहे, आणि कोणताही स्पायडर-मॅन सिनेमा म्हणजे सं��ूर्ण भारतातील खरी आणि वास्तविक घटना आहे. 'नो वे होम' या शेवटच्या स्पायडर-मॅन सिनेमाने स्पायडर-मॅनला प्रेक्षकांकडून मिळालेल्या पसंतीत आणखीन भर घातली. प्रदेश आणि भाषांमधील कंटेंटच्या वाढत्या वापरामुळे, भारतातील प्रत्येक घराने त्यांच्या स्वतःची भाषेत आवडत्या सुपरहिरोचा अनुभव घ्यावा अशी आमची इच्छा होती. 10 भाषांमध्ये 'स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स' रिलीज केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. भारताला स्पायडर-मॅन आवडतो आणि पवित्र प्रभाकर या भारतीय स्पायडर-सह अनेक भारतीय घटकांची ओळख करून देणारा हा आमच्यासाठी अधिक खास आहे. देशभरातील प्रेक्षक या चित्रपटावर प्रेम कर तील याची खात्री मला वाटते."
माइल्स मोरालेस ऑस्कर®-विजेत्या स्पायडर-व्हर्स गाथा, स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्सच्या पुढील अध्यायासाठी परतले. ग्वेन स्टेसी समवेत पुन्हा एकत्र आल्यानंतर, ब्रुकलिनचा पूर्ण-वेळ, मैत्रीपूर्ण शेजार यांच्यासह स्पायडर-मॅन मल्टीव्हर्समध्ये पोहोचला आहे, जिथे तो स्पायडर-पीपलच्या एका संघाला भेटतो. जिथे त्याच्या अस्तित्वाचं रक्षण करण्याचा आरोप ठेवण्यात येतो. या चित्रपटाला खास बनवणारी गोष्ट म्हणजे भारतीय स्पायडर मॅन पवित्र प्रभाकरची पहिल्यांदाच थेट ओळख मुंबॅटनच्या रस्त्यावर होते.
आता आम्हाला प्रचंड आवडणाऱ्या या जाळं विणणाऱ्या सुपरहिरोला भेटण्याची आतुरता आहे, कारण तो सगळ्याच भाषांमधून आपल्या भेटीला येतो आहे!
*सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट इंडिया निर्मित 'स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स' 2 जून 2023 पासून इंग्रजी, हिंदी, तमीळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, गुजराती, मराठी, पंजाबी आणि बंगाली भाषेत प्रदर्शित होतो आहे. फक्त सिनेमागृहांमध्ये.*
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २३ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• शासकीय कार्यालयं आणि विभागांमध्ये निवड झालेल्या ७१ हजारांहून अधिक उमेदवारांना पंतप्रधानांच्या हस्ते आज नियुक्तीपत्रं • देशाच्या वनं आणि वृक्षाच्छादनात एक हजार ४४५ चौरस किलोमीटरनं वृद्धी • मतदार संघातल्या महत्त्वपूर्ण योजना आणि कामं मार्गी लावण्याची नवनियुक्त मंत्र्यांची मतदारांना ग्वाही • बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य-पोलिस अधीक्षक नवनीत काँवत आणि • १९ वर्षांखालील मुलींच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत बांग्लादेशला पराभूत करत भारत अजिंक्य
शासकीय कार्यालयं आणि विभागांमध्ये निवड झालेल्या ७१ हजारांहून अधिक उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी ते उमेदवारांना संबोधितही करणार आहेत. रोजगार मेळावा हा पंतप्रधानांच्या रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या वचनाची पूर्तता करण्याच्या दिशेनं एक पाऊल आहे. हा उपक्रम युवकांना राष्ट्रनिर्माणाबरोबरच आत्मनिर्भर होण्याची संधी उपलब्ध करून देईल, असं सरकारतर्फे कळवण्यात आलं आहे. हा रोजगार मेळावा देशभरात ४५ ठिकाणी आयोजित केला जाणार असून, यामाध्यमातून केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये भरती केली जात आहे. देशभरातून निवडलेले नवे उमेदवार गृह मंत्रालय, टपाल कार्यालय, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग यांसारखी विविध मंत्रालयं तसंच विभागांमध्ये नियुक्त होतील.
देशाच्या वनं आणि वृक्षाच्छादनात, एक हजार ४४५ चौरस किलोमीटरनं वृद्धी झाली आहे. वनं सर्वेक्षण विभागानं २०२३ मधे केलेल्या वन स्��िती पाहणीचा अहवाल, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रसिद्ध केला. सध्या एकूण आठ लाख २७ हजार ३५७ चौरस किलोमीटर क्षेत्र, वन आणि वृक्षाच्छादित असून, ते देशाच्या एकूण भूभागाच्या, २५ पूर्णाक एक दशांश टक्के इतकं असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. छत्तीसगड, उत्तरप्रदेश, ओडीशा आणि राजस्थानात, वनक्षेत्र वेगानं वाढलं असून, मध्यप्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्रात, अद्याप मोठी जंगलं टिकून आहेत. या आधीच्या पाहणीच्या तुलनेत, झाडा झुडुपांच्या स्वरूपातला कार्बन साठा देखील, आठ कोटी १५ लाख टनांनी वाढला असून, तो ७२८ कोटी ५५ लाख टनांच्या आसपास पोहोचला आहे.
राज्य विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव महाविकास आघाडीला पचला नाही, म्हणून त्यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केली आहे. बारामती इथं काल त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. लोकसभेतल्या निकालाबद्दल महायुतीनं ईव्हीएमला दोष दिला नाही, अशी आठवण त्यांनी करून दिली. बारामतीच्या मतदारांनी एक लाखापेक्षा जास्त मतांच्या फरकानं आपल्याला निवडून दिलं, त्यामुळे आपल्यावरची जबाबदारी वाढली आहे, असं सांगून बारामतीच्या विकासासाठी आपण वचनबद्ध असल्याची ग्वाही अजित पवार यांनी दिली.
नागपूर इथं झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर आपापल्या जिल्ह्यात पोहोचलेल्या नवनियुक्त मंत्र्यांनी आपल्या मतदार संघातल्या महत्त्वपूर्ण योजना आणि कामं मार्गी लावण्याची ग्वाही मतदारांना दिली. सर्व समाजात सलोखा निर्माण होण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचं, औरंगाबाद पश्चिमचे आमदार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. बीड आणि परभणी इथं आपण जाणार असून, तिथं घडलेल्या दोन्ही घटनांचा बारकाईने अभ्यास करुन, सत्य परिस्थितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार असल्याचं शिरसाट यांनी सांगितलं. दरम्यान, औरंगाबाद पूर्व चे आमदार, बहुजन विकास, नवीकरणीय ऊर्जा आणि दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांचं मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काल प्रथमच छत्रपती संभाजीनगर शहरात आगमन झालं. यावेळी पक्षाच्या वतीने त्यांचं जल्लोषात स्वागत करुन मिरवणूक काढण्यात आली. शहरातल्या क्रांती चौक इथं मिरवणुकीची सांगता होऊन, सावे यांची मिठाईने तुला करण्यात आली.
लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरचे आमदार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं काल अहमदपूर तालुक्यातल्या सांगवी फाटा इथं जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्वागत करण्यात आलं. पाटील यांनी अहमदपूर तालुक्यातल्या भक्तिस्थळ इथं राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं, तसंच शहरातल्या महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. राज्य मंत्रिमंडळामध्ये मिळालेली सहकार मंत्री पदाची जबाबदारी महत्त्वाची असून, या माध्यमातून सहकार चळवळीला गती देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरचे आमदार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं काल नाशिकमध्ये भव्य स्वागत झालं. कांद्यासंदर्भात कायमस्वरूपी धोरण आखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. मालेगाव बाह्यचे आमदार शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं काल मालेगाव इथं स्वागत झालं. गरीबातल्या गरीब मुलांना चांगलं आणि उत्तम शिक्षण देणं, हेचं आपलं ध्येय असल्याचं मनोगत भुसे यांनी यावेळी व्यक्त केलं.
ज्येष्‍ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मभूषण अण्‍णा हजारे आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासारखे प्रेरणापुरुष आणि समाजपुरुष यांची उपस्थिती प्रेरणादायी असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल अहिल्यानगर इथं एका खासगी समारंभात ते बोलत होते. यावेळी हिवरे बाजार ग्रामस्थांकडून फडणवीस यांना मानपत्र देण्यात आलं. ** जलसंपदा मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी काल अहिल्‍यानगर इथं अण्‍णा हजारे यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाच्‍या अतिशय महत्त्वाच्‍या खात्‍याची जबाबदारी सोपवल्यामुळे कोकणात वाहून जाणारं पाणी गोदावरीच्‍या तुटीच्‍या खोऱ्यात आणण्‍याचं स्‍वप्‍न पूर्ण करण्‍याची संधी मिळाली असल्‍याचं, विखे पाटील यांनी सांगितलं. कृ‍ष्‍णा खोऱ्यातल्या पाणी प्रश्‍नाबाबतही निश्चित असं धोरण ठरवावं लागेल, असं त्यांनी नमूद केलं, बिगर सिंचनाचं वाढतं प्रमाण, शेतीच्‍या पाण्‍याचे निर्माण होणारे प्रश्‍न, पाण्‍याची उधळपट्टी आणि पाणी वितरण व्‍यवस्‍थेत सुधारणा, या कामांवर आता लक्ष केंद्रीत करावं लागेल, असं विखे पाटील म्हणाले.
बीड जिल्ह्यातले कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न सोडवण्याला आपण प्राधान्य देणार असल्याचं, जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले पोलिस अधिक्षक नवनित काँवत यांनी म्हटलं आहे. ते काल बीड इथं वार्ताहरांशी बोलत होते. मस्साजोग इथल्या हत्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला असून, यासंदर्भातला तपास पूर्ण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांना सर्व तपासांमध्ये पूर्ण यश मिळावं, तसंच जिल्ह्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित रहावी, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं, असं आवाहन काँवत यांनी यावेळी केलं.
अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातल्या तरवडी इथं सत्यशोध�� दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या १३९ व्या जयंती निमित्त राज्यस्तरीय पत्रकारिता-साहित्य पुरस्कार काल समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. यावेळी पुणे इथल्या पत्रकार राधेशाम जाधव यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
१९ वर्षांखालच्या मुलींच्या आशिया चषक क्रिकेट टी- ट्वेंटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं बांग्लादेशला ४१ धावांनी पराभूत करत विजेतेपद पटकवलं. मलेशियातल्या क्वालालंपूर इथं काल झालेल्या या सामन्यात, भारतानं प्रथम फलंदाजी करत २० षटकांत सात बाद ११७ धावा केल्या. विजेतेपदासाठी ११८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, बांगलादेशचा संघ १८ षटकांत ७६ धावांवर सर्वबाद झाला.
भारत आणि वेस्ट इंडिजच्या महिला क्रिकेट संघादरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या काल वडोदरा इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने २११ धावांनी विजय मिळवला. भारतीय महिलांनी प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात ३१४ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल वेस्ट इंडिजचा संघ १०३ धावांवर सर्वबाद झाला. या मालिकेतला दुसरा सामना उद्या वडोदरा इथं खेळला जाणार आहे.
भारत पुढल्या वर्षी कनिष्ठ गट नेमबाजी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भूषवणार आहे. यात रायफल, पिस्तूल आणि शॉटगन प्रकारात स्पर्धा होतील. गेल्या दशकभरात भारतात आयोजित ही नववी मोठी नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा आहे. यापूर्वी भारतानं आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या सहा स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
पुण्यात ७० व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची काल सांगता झाली. काल अखेरच्या दिवशी पंडित संजीव अभ्यंकर यांचं गायन, तर प्रतिभावंत ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांच्या शिष्यवृंदाचं सहगायन सादर झालं. दिवंगत गायक भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना गेल्या अनेक दशकांपासून साथसंगत करणारे ९७ वर्षांचे माऊली टाकळकर यांचं टाळवादन हा या महोत्सवात कौतुकाचा विषय ठरला.
राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात पुणे पुस्तक महोत्सवाचाही काल समारोप झाला. या महोत्सवाच्या अनुषंगानं अनेक परिसंवाद, चर्चा आणि सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले. अनेक विक्रमांचीही नोंद या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झाली. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त ९७ हजारांहून अधिक पुस्तकांचा वापर करून संविधानाची पुस्तकरूपी प्रतिकृती उभारण्यात आली होती. गेले आठ दिवस सुरू अ��लेल्या या महोत्सवाला रासिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यामधल्या खानिवली ग्रामपंचायतीनं प्लास्टिक घ���कचरा व्यवस्थापनासाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. त्यात, गावात कचरा स्वरुपात पडलेल्या, दुकानांमध्ये पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून बॉटल श्रेडर मशीनमधे त्या क्रश केल्या जातात. त्यापासून तयार झालेले फ्लेक्स बाजारात विकून आर्थिक उत्पन्न मिळू शकणार आहे.
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
बाबा बागेश्वर यांच्या चरणी सेलिब्रिटीही नतमस्तक; नाटू-नाटूचे गायक, 'गदर २'ची अभिनेत्रीही पोहोचली दर्शनाला - natu natu fame singer and gadar 2 fame simrat kaur followed baba bageshwar
Tumblr media
बागेश्वर बाबा यांच्या कार्यक्रामाला देखील अनेक भक्तांची गर्दी जमते. आता नाटू-नाटूचे गायक, 'गदर २'ची अभिनेत्रीही बागेश्वर बाबा यांच्या चरणी नतमस्तक, अभिनेत्री आईसोबत नेहमी जाते बाबांच्या दर्शनाला...
मुंबई : मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम (Bageshwar Dham) येथील धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) ऊर्फ बागेश्वर बाबा (Bageshwar Dham) यांच्या नावाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगलेली आहे. बागेश्वर बाबा यांच्या कार्यक्रामाला देखील अनेक भक्तांची गर्दी जमते. बाबा बागेश्वर यांच्या चरणी फक्त सर्वसामान्य जणताचं नाही तर, अनेक सेलिब्रिटी देखील नतमस्तक होतात. बाबा बागेश्वर यांचं दिव्य दर्शन संपल्यानंतर देखील त्यांचं दर्शन घेण्यासाठी रात्री उशीरापर्यंत सेलिब्रिटी प्रतीक्षा करत असतात. अनेक सलेब्रिटी देखील बाबा बागेश्वर यांचं दर्शक घेण्यासाठी इच्छुक असतात. यामध्ये अभिनेता सनी देओल स्टारर ‘गदर २’ सिनेमातील अभिनेत्री सिमरत कौर आणि नाटू-नाटू गाण्याचे गायक विशाल मिश्रा यांसारखे सेलिब्रिटी देखील आहेत. विशाल मिश्रा यांनी नाटू-नाटू गाण्याचं हिंदी व्हरर्जन गायलं आहे. ‘टीवी9 भारतवर्ष’ला अभिनेत्री सिमरत कौर हिने सांगितलं की, बाबा बागेश्वर यांची शालीनता अभिनेत्रीला आवडली आहे. बागेश्वर बाबा ज्या पद्धतीने सामान्य लोकांशी मातृभाषेत संवाद साधतात, ते फार चांगलं आहे. अभिनेत्री पुढे म्हणाली, बागेश्वर बाबा यांच्यामध्ये काही गोष्टी आशा आहेत, ज्यांसोबत मी जोडली गेली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्री सिमरत कौर हिची चर्चा आहे. अभिनेत्री सिमरत कौर हिची आई देखील बागेश्वर बाबा यांची मोठी भक्त आहे. बाबा बागेश्वर यांच्या दर्शनासाठी अभिनेत्री कायम आईसोबत पोहोचते. अभिनेत्रीची आई गेल्या अनेक दिवसांपासून बाबा बागेश्वर यांची भक्त आहे. सिमरत कौर ‘गदर २’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.
हे सुद्धा वाचा
सांगायचं झालं तर, ‘गदर’ सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिनेमात सिमरत कौर देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पूर्ण २१ वर्षांनंतर ‘गदर’ सिनेमाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार असल्यामुळे प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ‘गदर २’ सिनेमाबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘सिनेमासाठी मी उत्साहित आहे…’ याआधी सिमरत कौर हिने साऊथ सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘गदर’ सिनेमाला चाहत्यांचं भरभरुन प्रेम मिळालं. म्हणून ‘गदर २ प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल की नाही, हे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल. ‘गदर २’ चाहत्यांना पुन्हा अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमीशा पटेल यांची जोडी मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. ‘गदर २’ सिनेमा ११ ऑगस्ट २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अनिल शर्मा यांच्या खांद्यावर आहे. गदरच्या पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागात दोखील आयकॉनिक सीन्स प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत. एवढंच नाही तर, सिनेमात “उड जा काले कावा” हे गाणं देखील असणार आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा आहे. Read the full article
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
वेस्ट इंडिजचा संघ अहमदाबादला पोहोचला, सर्व खेळाडू मालिकेपूर्वी 3 दिवस क्वारंटाईनमध्ये असतील
वेस्ट इंडिजचा संघ अहमदाबादला पोहोचला, सर्व खेळाडू मालिकेपूर्वी 3 दिवस क्वारंटाईनमध्ये असतील
IND vs WI ODI मालिका: टीम इंडियाविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ भारतात दाखल झाला आहे. कॅरेबियन खेळाडू 2 दिवसांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर अहमदाबादला पोहोचले. येथे 3 दिवस क्वारंटाईन केल्यानंतर, ही टीम त्यांची तयारी सुरू करण्यास सक्षम असेल. भारतीय खेळाडू अहमदाबादला पोहोचले आहेत. 6 ते 15 फेब्रुवारी दरम्यान भारत आणि वेस्ट इंडिज (Ind vs WI) यांच्यात मर्यादित षटकांचे 6…
View On WordPress
#IND vs WI ODI मालिका#अहमदाबादमधील अलग ठेवण्याचे नियम#क्रिकेट अपडेट#क्रिकेट अपडेट्स#क्रिकेट बातम्या#क्रीडा अद्यतन#क्रीडा बातम्या#ताज्या क्रिकेट बातम्या#नवीनतम क्रिकेट अद्यतने#नवीनतम क्रिकेट अपडेट#नवीनतम क्रीडा अद्यतन क्रिकेट बातम्या#नवीनतम क्रीडा अद्यतने#नवीनतम क्रीडा बातम्या#भारत वि वेस्ट इंडीज#भारत वेस्ट इंडिज एकदिवसीय#भारत-वेस्ट इंडिज T20 मालिका#भारताचा वेस्ट इंडिज दौरा#विंडीजचा संघ अहमदाबादला पोहोचला#वेस्ट इंडिज टीम क्वारंटाईन#वेस्ट इंडिज संघ क्वारंटाईन#वेस्ट इंडिजचा भारत दौरा#वेस्ट इंडिजचा संघ भारतात#वेस्ट इंडिजचे अहमदाबाद येथे आगमन#वेस्ट इंडिजचे भारतात आगमन झाले
0 notes
marathicelebscom · 4 years ago
Text
दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेच्या सेटवर पोहोचला चिमुकला चाहता
दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेच्या सेटवर पोहोचला चिमुकला चाहता
स्टार प्रवाहवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. थोरामोठ्यांसोबतच लहानग्यांना देखिल ही मालिका आवडते आहे. याचीच पोचपावती देणारा एक प्रसंग नुकताच घडला. ज्योतिबावर भरभरुन प्रेम करणारा एक चिमुकला चाहता नुकताच सेटवर पोहोचला. विशेष बाब म्हणजे ज्योतिबासारखीच वेशभुषा करत त्याने या सेटवर हजेरी लावली होती. या चिमुकल्या चाहत्याला भेटून सेटवर सगळेच जण भारावून गेले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
शिवसेनेचा वाद आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला
https://bharatlive.news/?p=110737&wpwautoposter=1688962014 शिवसेनेचा वाद आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला
शिवसेनेचा ...
0 notes