#पुढं
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
ईडीविरोधात कोर्टात याचिका, ईडीनं चौकशी केलेल्यांचं पुढं काय?
ईडीविरोधात कोर्टात याचिका, ईडीनं चौकशी केलेल्यांचं पुढं काय?
ईडीविरोधात कोर्टात याचिका, ईडीनं चौकशी केलेल्यांचं पुढं काय? मुंबई : सत्ताबदलाआधी ईडीनं ज्या ज्या नेत्यांची चौकशी केली त्या नेत्यांवरील आरोपांचं पुढं काय झालं. त्यांच्यावरील आरोपांचा तपास कुठंवर पुढं सरकला. त्यासाठी आता ईडी अधिकाऱ्यांच्या विरोधातच याचिका दाखल करण्यात आली आहे. ईडीनं चौकशी केलेल्या आरोपांसंदर्भात चौकशी करून अहवाल देण्याची मागणी करण्यात आली आहे. अनेकांविरोधात चौकशी करण्यात आलेल्या…
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 days ago
Text
अभिषेक कळमकर यांच्यापर्यंत पोहचणं झालंय माध्यमांनाही अवघड , आत्ताच असं तर पुढं कसं ?
अभिषेक कळमकर यांच्यापर्यंत पोहचणं झालंय माध्यमांनाही अवघड , आत्ताच असं तर पुढं कसं ?
नगर शहर विधानसभा मतदारसंघात सध्या निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरुवात सुरु असून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून माजी महापौर अभिषेक कळमकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवारांकडून सध्या जोरदार प्रचाराला सुरुवात करण्यात आलेली असून प्रचार फेऱ्यांमध्ये सहभागी होऊन नागरिकांची भेट घेण्यावर दोन्ही उमेदवारांनी भर दिला आहे. अभिषेक कळमकर यांच्यापर्यंत पोहोचणे…
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 29 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक - २९ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात या कार्यक्रम मालिकेचा ११४वा भाग सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरून प्रसारित झाला. या कार्यक्रमाला दहा वर्षापूर्वी विजयदशमीच्या दिवशी म्हणजे ३ ऑक्‍टोबर २०१४ रोजी सुरुवात झाली होती. या कार्यक्रमात अनेक प्रसंग असे आले त्‍यास कधीही विसरू शकत नसल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.
पुढं ते म्हणाले, मागील काही आठवड्यांपासून देशभर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं संवर्धन करणे आवश्यक आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात जलसंरक्षणासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमुळे पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यास मदत होणार आहे. मध्यप्रदेशातील झाशी, रयपुरा, खोंप गावातील अभिनव उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.
तसंच येत्या २ ऑक्‍टोबरला ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या अंमलबजावणीला १० वर्षे पूर्ण होत आहेत. या अभियानाला लोकचळवळीचे रूप मिळालं आहे. महात्‍म�� गांधीजींनी त्‍यांचं संपूर्ण जीवन या उद्देशासाठी समर्पित केलं होतं. त्या गांधीजींना देखील ही खरी श्रद्धांजली असल्यांचही मोदी यांनी सांगितलं.
नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यात अमेरिका सरकारनं भारताला सुमारे ३०० प्राचीन कलाकृती परत केल्या अहेत. त्यात काही कलाकृती चार हजार वर्षापेक्षा जुन्या आहेत. जेव्हा आपणाला आपल्या वारशाचा अभिमान असतो तेव्हा जगही त्याचा आदर करतं याची खात्री पटली आहे. त्याचाच परिणाम म्हणून जगातले अनेक देश आपल्याकडून गेलेल्या कलाकृती आपल्याला परत करत असल्यांचं मोदी यांनी सांगितलं.
पर्यावरण संरक्षणासाठी सुरू केलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानानं देशाच्या कानाकोपऱ्यात चमत्‍कार घडवून आणला आहे. उत्‍तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, राज्यस्‍थान आणि तेलंगाणा राज्यांनी ठरविलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक संख्येनं वृक्षारोपन करून नवा विक्रम केला. या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं.
‘मेक इन इंडिया’ या अभियानालाही दहा वर्ष पूर्ण झाली. या अभियानाच्या यशात देशातल्या मोठ्या उद्योगांपासून छोट्या दुकानदारांपर्यंत सर्वांचं योगदान मिळालं. भंडारा जिल्ह्यात वस्त्रउद्योगाची भंडारा टसर सिल्क हॅण्डलूम ही एक जुनी परंपरा आहे. टसर रेशमाची नक्षी, संरचना, रंग आणि मजबूती ही त्याची ओळख आहे. भंडाऱ्याच्या काही भागांतले ५० पेक्षा अधिक स्वयंसहायता गट याच्या जपणुकीचं काम करत आहेत. यामध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे. हे रेशीम जलद गतीनं लोकप्रिय होत आहे. त्यामुळं आगामी सणासुदीच्या दिवसात खरेदी करताना, काही भेटवस्तू देण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ला प्राधान्य देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राज्यातल्या विविध विकास कामांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन झालं. थोड्याच वेळेपूर्वी यासंदर्भातील कार्यक्रमास प्रारंभ झाला असून, याला मोदी संबोधीत करीत आहेत. दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान मोदी यात सहभागी झाले. पुण्यात आयोजित कार्यक्रमाला राज्यपाल सी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्यासह इतर उपस्थित आहेत.
छत्रपती संभाजीनगर नजीक बिडकीन औद्योगिक प्रकल्प तसंच पुण्याच्या शिवाजीनगर-स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं लोकार्पण, यासह पुण्याच्याच स्वारगेट-कात्रज या भुयारी मार्गाचं आणि पुण्याच्या भिडे वाड्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं भूमिपूजन-सोलापूर विमानतळाचं उद्‌घाटनही यांचा यात समावेश आहे. एकंदर ११ हजार २४० कोटी रुपये खर्चाची यासाठी तरतुद करण्यात आली. या विकासकामांचा आढावा घेणारी दृकश्राव्य चित्रफितीद्वारे प्रकल्पांबाबत माहिती देण्यात आली.
****
शासकीय औद्योगिक संस्थांमधील तरुणींना स्वरक्षणाचं मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या अनुषंगानं, ‘हर घर दुर्गा’ अभियानाचा शुभारंभ उद्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होत असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. ते आज वार्ताहरांशी बोलत होते. मुंबईच्या कुर्ला इंथल्या शासकीय औद्योगिक संस्थेत यासाठी आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
****
येत्या ३६ तासांत मराठवाड्यासह विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात गोव्यासह शेजारच्या राज्यांमध्ये हलक्‍या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
हिं��ोली इथं जिल्हा न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडी आधारे प्रलंबित आणि दाखलपूर्व अशी तब्बल सव्वाशेहून जास्त प्रकरणं निकाली काढण्यात आली.
****
धाराशिव जिल्ह्यात माकणीचा निम्न तेरणा धरण प्रकल्प शंभर टक्के भरल्यानं काल इथं जलपूजन झालं.
महेश महाराज माकणीकर, शामचैतन्य महाराज यांच्यासह आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
****
भारत- बांगलादेश दरम्यान कानपूर इथं सुरू कसोटी क्रिकेट सामन्याच्या आज तिसऱ्या दिवशी पावसामुळं मैदान ओलं असल्यानं पहिलं सत्रात खेळ होऊ शकला नाही. काल दुसऱ्या दिवसाचा खेळही पावसामुळं होऊ शकला नाही. पहिल्या दिवशी भारतानं नाणेफेक जिंकून बांग्लादेशला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं अणि बांगलादेशनं दिवसअखेर तीन बाद १०७ धावा केल्या होत्या. भारताच्या आकाश दिपनं दोन तर आर.अश्विननं एक बळी टीपला आहे. दोन सामन्यांच्या या मालिकेत भारत एक शून्यनं पुढे आहे.
****
0 notes
nandedlive · 1 year ago
Text
आरोपीच्या अंधश्रद्धेमुळे सापडला होता चोरी गेलेला दिवे आगारचा १ किलो सोन्याचा गणपती
a7a76eaf968ee5d3918991383c3c0078 a7a76eaf968ee5d3918991383c3c0078 २०१२ ला दिवेआगारच्या मंदिरात दरोडा पडला आणि सोन्याची गणपतीची एक किलोचे मूर्ती चोरीला गेली होती. अगदी पुजार्यांचे ही खून करण्यात आले होते … या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेलं. आर आर पाटील हे तेव्हाचे गृहमंत्री. लवकरच तपास पूर्ण करू असं आश्वासन आर आर पाटील यांनी दिल. गणपतीच्या मूर्तीचा विषय असल्याने प्रकरण मोठ संवेदनशील होत. मुंबई एटीएस, कोकणातल्या पाचही जिल्ह्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम्स तपास करत होत्या पण कुणाच्याच हाताला काही विशेष लागत नव्हत. दिवस उलटत होते पण तपास इंचभरही पुढे सरकला नव्हता,तीन महिने उलटले ,महाराष्ट्र सरकारच विधानसभेच अधिवेशन सुरू होत. गृहमंत्र्यांवर दिवेआगारच्या गणपतीच्या दरोड्यावरून सभागृहात टीकेची झोड उठली होती. आर आर पाटील त्रस्त झाले होते. ॲंटीचेंबरला बराच वेळ विचार करत बसलेल्या आबांनी पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांना फोन लावला आणि दोन वेळा महाराष्ट्राचे बेस्ट डिटेक्शन ॲाफिसर म्हणून त्यांनीच पारितोषिक दिलेल्या पोलिस निरीक्षक सुनिल पवारांना टीमसह दिवेआगारचा तपास करण्यासाठी पाठवण्याचे आदेश दिले. गुन्ह्यांच्या मालिकेत नुकतीच सायबर क्राईमची चर्चा सुरू झाली होती. त्याकाळात सुनिल पवार हे नाव वेगाने पुढं आल होत … तेव्हा सायबर क्राईम ही गुन्हे शाखेतली दुर्लक्षित ब्रॅंच होती तिचा चार्ज मिळालेले पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांनी ही संधी हेरली आणि जगभरात होणार्या सायबर क्राईम आणि त्याच्या तपासपध्दतीचा अभ्यास केला … पुण्यात घडलेल्या अनेक सायबर गुन्ह्याचा त्यांनी तपास लावला …सायबर क्राईमच्या प्रेस कॅानफरंस अचानक वाढल्या आणि सुनिल पवारांच नाव प्रकाश झोतात आलं…राज्यातले पोलिस सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी सुनिल पवारांकडे प्रशिक्षणासाठी किंवा मार्गदर्शनासाठी पाठवले जाऊ लागले … यांच गुन्हाच्या तपासासाठी राज्याच्या पोलिस दलाची प्रतिष्ठेचा बेस्ट डिटेक्शन ॲाफिसर हा किताब त्यांना दोन वेळा मिळाला होता. मीरा बोरवणकरांना आलेल्या गृहमंत्री आबांच्या फोननंतर सुनिल पवारांना तातडीने दिवेआगारला रवाना होण्याचे आदेश झाले. गुन्हा घडून तीन महिने होऊन गेले होते. बर्याच लीडवर एटीएस सह इतर शाखांचे तपास करून झाले होते पण हाती सीसाटीव्हीशिवाय काहीच लागल नव्हत. केवळ एका आरोपीचा चेहरा आणि बोलण्याची लकब एवढच काय ते समोर होत . तपासाची सगळी माहिती घेतलेल्या सुनिल पवारांनी अखेर त्यांच ठेवणीच शस्त्र काढलं. दिवेआगारच्या मंदिराजवळ येणार्या सगळ्या मोबाईल कंपन्यांच्या टॅावरचे डिटेल्स काढले. या कंपन्यांकडून दरोडा पडण्याच्या आठ दिवस आधीपासून ते दरोडा पडेपर्यंत या टॅावरवर रजिस्टर झालेल्या म्हणजे तिथे येऊन गेलेल्या मोबाईल नंबरचे डिटेल्स मोबाईल कंपन्यांकडून मागवले. काही हजार मोबाईलचा डेटा सुनिल पवारांकडे आला. पवारांनी या हजारो नंबर मधून तब्बल दोन हजार नंबर जे दोन पेक्षा जास्त वेळा तिथे या आठ दिवसात येऊन गेले होते ते बाजूला काढले आणि तपास सुरू केला … २०१२ मध्ये तांत्रिक तपास अर्थात टेक्निकल सर्विलंस हे गुन्हे उकलण्याच मोठ टूल ठरू शकेल हे अनेक पोलिसांच्या गावी ही नव्हत.
Tumblr media
या दोन हजार नंबरमधून गुन्हा घडण्याच्या वेळी तिथे आलेले नंबर शोधण्यात आले. या प्रक्रियेला जवळपास पंधरा दिवसांचा अवधी गेला होता …तिकडे तपास लागत नसल्याने अस्वस्थ झालेल्या गृहमंत्र्यांचा थेट सुनिल पवारांना फोन आला. कुठवर आलाय तपास ? असं विचारणार्या आर आर आबांना लवकरच आरोपी सापडतील असं उत्तर देण्यापलीकडे पवार फार काही करू शकले नाहीत. आरोपी शोधण्याचा दबाव प्रचंड वाढला होता. इतका की तेव्हाचे रेंज आयजी आवाजावरून आरोपी गुजरातचे असावेत अशा एका कोरड्या माहितीवर तब्बल १५ दिवस गुजरातमध्ये तपासासाठी गेलेले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते … वरिष्ठ पातळींवर झालेल्या फोनाफोनीने गुजरात पोलिसांची ही मोठी टी�� तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या तपासासाठी दिली होती.पण तरीही गुन्ह्याची उकल होत नव्हती. दरम्यान टेक्निकल सर्विलंस च्या आधारे सुनिल पवारांना बरेच दिवस बंद असलेला एक मोबाईल अहमदनगरच्या घोसपुरी शिवारात सुरू झाल्याच लक्षात आल. टीम रवाना झाल्या. मोबाईल लोकेशन झिरो डाऊन करून आरोपी ताब्यात घेण्यात आला आणि सीसीटीव्ही फुटेजचे ग्रॅब आणि आरोपी क्रॅासचेक करण्यात आला … दरोड्यातला मुख्य आरोपी सुनिल पवारांच्या तावडीत होता. आरोपीला सेफ हाऊस वर नेऊन त्याची चौकशी सुरू करण्यात आली. तब्बल सहा तास पोलिसी खाक्या दाखवूनही आरोपी कबूल होतंच नव्हता. दरम्यान तपासाची माहिती वरिष्ठाना कळवली होती पण केवळ आरोपी सापडून उपयोग नव्हता. सोन्याचा गणपती सापडण आवश्यक होत… आरोपीकडे पोलीसांचे चौकशीचे सगळे प्रकार वापरून ही तो काहीच माहिती देत नव्हता. अखेर माईंडगेम खेळायचा पवारानी ठरवल. आरोपी ज्या समाजाचा होता त्यात विटाळ शिवाशिव या भ्रामक कल्पनांच अंधश्रध्दाचं मोठ प्राबल्य होत. इतक की आरोपीच्या नातेवाईक महिलेला मासिक पाळी आलेली असून तिला तुला स्पर्श करायला सांगेन असं त्या आरोपीला सांगितल. तिला त्याच्या जवळ नेण्यात आलं. आरोपीने अंग चोरल. महिला आणखी जवळ गेली आणि स्पर्श करेल इतक्यात आरोपीने जोरात ओरडून होय मीच दरोडा टाकला अशी कबूली दिली. गुन्ह्याची उकल झाली.
Tumblr media
आता सोन्याचा गणपती वितळून नगर तालुक्यातल्या घोसेपुरीमध्ये माळावर एका झाडाखाली पुरून ठेवल्याच आरोपीने सांगितल. झाड ओळखू येण्यासाठी झाडाला बुंध्याला कपडा बांधल्याची खूण आरोपीने सांगितली.तातडीने आरोपीला घेऊन टीम रवाना झाली. मुद्देमाल म्हणजे वितळलेला सोन्याचा एक किलो वजनाचा गणपती पोलिसांनी पंचनामे करून ताब्यात घेतला. इतर आरोपींच्या नावाचा खुलासा झाला.वरिष्ठांना निरोप गेले. मीरा बोरवणकर यांनी गृहमंत्र्यांना तातडीने सगळी माहिती दिली. संपूर्ण माहिती घेऊन सुनिल पवार तातडीने मुंबईला रवाना झाले. पत्रकार परिषदा झाल्या आणि सोन्याचा गणपती सापडल्याची माहिती महाराष्ट्राला मिळाली … तपासाची जबाबदारी मिळाल्यावर एका महिन्याच्या आत सुनिल पवार आणि त्यांच्या टीम ने गुन्हा उघडकीला आणला होता. उच्�� न्यायालयाच्या आदेशाने वितळवलेला गणपती पुन्हा घडवून प्रतिष्ठापना करण्यासाठी २०२१ उजाडावं लागल. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली , दुर्दैवाने आर आर आबा हयात नाहीत . सुनिल पवार सध्या सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर पोहोचले असून पुण्याच्या गुन्हे शाखेची जबाबदारी हल्लीच त्यांच्याकडे आलीय. आरोपीना जन्मठेपेची शिक्षा झालीय. – वैभव सोनवणे (ब्युरो चीफ, न्यूज १८ लोकमत, पुणे) ९६१९२७७७३७ Source link Read the full article
0 notes
pradip-madgaonkar · 2 years ago
Text
Pradip - बाबा, मी पास झालो...
वडील - अरे व्वा! आता पुढं काय करायचं ठरवलंयस?
Pradip - आता मी डॉक्टर बनून करोनाचं औषध बनवणार आहे
बाबा - ज्या करोनामुळं पास झालास त्याच्याशीच दगा करणार
Pradip : खेळायला गेला, तो अजून आला नाही!
😉😉😉😃😃😃😩😩😩😛😛😛
0 notes
bandya-mama · 2 years ago
Text
Bandya - बाबा, मी पास झालो...
वडील - अरे व्वा! आता पुढं काय करायचं ठरवलंयस?
Bandya - आता मी डॉक्टर बनून करोनाचं औषध बनवणार आहे
बाबा - ज्या करोनामुळं पास झालास त्याच्याशीच दगा करणार
Bandya खेळायला गेला, तो अजून आला नाही!
😉😉😉😃😃😃😩😩😩😛😛😛
0 notes
vaibhavvaidya5233 · 2 years ago
Text
#मांग...
दिवाळी,दसरा वा इतर कुठलाही सण असला की मांग गावात दिवाळी वा दसरा मांगायला येतो.मांग आपली हलगी प्रतेकांच्या घरासमोर वाजवतो अन प्रत्येक घर त्याला स्वखुशीने पैसा,धान्य भाजीभाकरी देतो.अन तोही ते आनंदाने स्वीकारतो.ही गावाकडली हजारो वर्षांपासून चालत आलेली रीत,प्रथा परंपरा आहे.
मांग समाज हजारो वर्षांपासून हलगी वाजवत आलाय.दारोदारी भिक्षा मागून खात आलाय आपलं घर चालवत आलाय.गावात कोणी मरण पावलं तर मांग हलगी वाजवतो.मेलेल्याची डोली तोच सजवतो.मेलेल्या माणसानंवर फेकलेली चिल्लर वा पैसा मांग आजही उचलतो आणि आपल्या खिशात टाकतो.मेलेल्या माणसाच्या अर्थिवरील गोधडी,तांब्याची भांडी आजही तोच आपल्या घरी घेऊन जातो.अजून अश्या अनेक गोष्टी आहेत ज्याने आजही मांग समाज हा मानसिक गुलामीत जगत आहे.मांग समाज आपलं शिक्षण,संव��धानिक अधिकार,प्रतिनिधित्व,न्याय,हक्क,यांपासून खूप दूर आहे असंच वाटतं.हा समूह काही अंशी जरी पुढं आला असला तरी त्यांच जागरूक असण्याचं प्रमाण खूप कमी दिसत.हे एक जिवंत सामाजिक विषमतेचे उदाहरण आहे.ही सामाजिक विषमता आणि मानसिक गुलामी हजारो वर्षांपासून 'जैसे थे' आपल्याला दिसते.
गावाकडे सुखाच्या प्रसंगी ब्राम्हण आणि अपशकुन प्रसंगी मांग असंही चित्र आपल्याला पहावयास मिळेल.
मग समाजातील लोकांना प्रश्न केल्यावर त्यांच्याकडन उत्तरं येतात की मग हे काम ही लोकं नाही करणार तर कोण करणार? हजारो वर्षापासून तीच लोक ही काम करताय आणि पुढेही तीच लोकं करतील.
समाजाची ती रीत आहे,परंपरा आहे,प्रथा आहे.अशे अनेक प्रकारचे लोकांची उत्तरं आहेत.
मांगाशी मी आज दोन शब्द बोललो म्हंटल एक विचारतो राग मानू नका,मी तुमच्यापेक्षा लहान आहे.ते म्हटले बोला मला कहीही राग येणार नाही.मी म्हटलं गेली अनेक वर्षांपासून तुम्ही ही असली कामं करीत आलेले आहात कसं वाटतं तुम्हाला? काही बद्दल करावा,थोडं मान सन्मानाने जगावं? आपली मुलं शिकावी,मोठी व्हावी,घर समाज पुढे यावा असलं वाटतं नाही का तुम्हाला? ते म्हंटले म्हणे पार पूर्वजांनपासून आमचं अश्या ह्या प्रथा चालत आलेल्या. मग मीही त्या पुढे चालवल्या.मला काही वेगळं वाटत नाही.आनंदाने मी करतो.माझ्या घरात गरिबी एवढी आहे की मला असली कामे करावी लागतात. त्यांच्या अश्या बोलल्यातुन मला खूप वाईट वाटतं होतं अन अजून किती वैचारिक,शैक्षणिक अज्ञान आणि मागासलेपण समाजात आहे हे मला जाणवत होतं.नन्तर मी अजून एक त्यांना केला.म्हटलं तुमच्या मुलांना ही असली कामं करायला लावणार का?पिढ्यानपिढ्या असली कामे करणार का? त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं अन बोलले की.. नाही? माझी मुले आज शिकत आहेत पण शिकून नोकरीला लागली तर ठीक नाहीतर करतील काही कामं आपलं पोट भरण्यासाठी. मला त्याच बोलणं खूप खुपत होतं.त्यांच्याशी मी कसा बोलू काय शब्द वापरु कळत नव्हतं.ते जरा घाईत होते म्हणून मीही जास्त बोलू शकलो नाही.पण मला अशे अनेक प्रश्न जाताना ते सोडून गेलेत. असले प्रश्न कधी मिटणार?सामाजिक दुरी अन मागासलेपण कधी कमी होणार? याला जबाबदार ते स्वतः आहेत की समाजातील लोकं वा सरकार? असल्या अनेक प्रश्नांनी मनात अस्वस्थता निर्माण झालीय.
महात्मा फुले,��ॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले प्रयत्नांना पूर्णपणे कधी यश येईल?
महात्मा फुले म्हणायचे की,
विद्येविना मती गेली,मती विना वित्त गेले,वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अ��िद्येने केले. – महात्मा फुले.
तुम्हीही यांवर व्यक्त व्हावं अशी माझी इच्छा आहे.
लिहायला भरपूर होतं पण थांबलो.
-वैभव वैद्य....
0 notes
marathimajja · 2 years ago
Text
जयंत पाटील यांच्या निलंबानामुळे कार्यकर्ते आक्रमक
जयंत पाटील यांच्या निलंबानामुळे कार्यकर्ते आक्रमक
पिंपरी चिंचवड : विधानसभेमध्ये चूकीचे ��क्तव्य केल्याचे कारण पुढं करत नागपुरातील हिवाळी अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आलेले आहे. यामुळे पिंपरी चिंचवड येथे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज दिनांक 23 डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान काही कार्यकर्ते एकत्र येवून यास मोर्चाचे स्वरूप आले होते.    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या म्हणण्यानुसार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष बाबत अयोग्य शब्द वापरत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kavyavaibhav · 5 years ago
Text
अवघड जागेच दुखणं
lockdown  सुरु होऊन ३ हप्ते पूर्ण होत आले होते आता शेवटचा दिवस म्हणजे १४ ला लोकडोवन संपणार होत,
रामू : चला १० वाजले ...  मोदीजी lockdown वर लोकाले  भाषण  देणार  हाय
दामू : हो मले पण ऐकायचं आहे ते, कटाळा आला लय  आता त  ह्या सगळ्याचा, माय  दुकान बंद झालं अन  मायावर  उपासमार आली
रामू: हो बाप्पा , लय अवघड जागेच दुखणं होऊन बसलं  हे त, सहन बी  होत नाही अन सहन केल्याशिवाय दुसरं काही नाही ,  चला लावा आता दूरदर्शन (संबोधन ऐकत बसले) दामू : वाटलं तर होतच वाढणार  मनुन  
रामू: वाटलं तर होत पण आता काय करायचं दुकान अजून १५ दिवस बंद .......... कॉरोन नाही उपास मारीनंच मरणार  वाटत आता, दुकान तर उघडावं लागनच ..
दामू : . पण फुलाचं दुकान कुठं उघडता येते, (कुसितपणे बोलत) ते थोडी ना प्राथमिक गरजेच्या श्रेणीत येत  
रामू :. दुसऱ्याच माहित नाही पण मायात पहिल्याच गरजेत येते, माय पोट त तेच भरते मंग मी काहून नाही उघडू माय दुकान... तसाही ह्या परीस्तीतून तर देवाचं वाचवू शकते आपल्याले.. मंग त्याच्या पूजे साठी फुल लागणच.... (मनाशी काहीतरी निर्धार करून) असं मराच त तस मरू
(आणि मोबाइ वर कॉल करतो) रामू :. भाऊ मले उद्या साठी फुल पाहिजे, देसान  का बाप्पा?
राजू :.  हो देऊ त शकतो, तसही रोज फुल तोंडूनच फेकतो, तोडायची मजुरी उरावर बसते, कमीत कमी मी दोन पैसे त येईन त्या फुलाचे, पण तुले कोण दिली परमिशन ?
रामू:  परमिशन नाही भाऊ जाऊन उघडतो आता, होते ते पैसे त संपले सारेच, बसतो जाऊन,, आलं कोणी त करतो धंदा नाही त हाय आपलं रोजच पडून राहणं ...
(mobile  वर कॉल लावून) राजू .: मजूर नाही फुल तोडायले, तू येत का? ये वावरत अन तोडून घेऊन जा
रामू :. हो येतो अन जातो घेऊन (वावरातून फुल तोडून आणून दुकान उघडले अन हार करत बसले)
(मनातल्या मनात विचार करत) कशी आली वेळ, फुल वावरातून तोडून आणावं  लागून राहिले, जेवढा पाहिजे माल तेवढा भेटणं , पण गिर्हाइकी पाहिजे!! कमीत कमी आजच्या जेवायची सोय एवढी कमाई झाली तरी झालं .... (एवढ्यात गिर्हाईक आले ) (न जाणो कुठून एवढे जमले गिर्हाईक कि सोसिअल डिस्टन्सची तर पार वाट लावली, हे पाहून पोलीस वॉल तिथं येतो) पोलिसवाला : कायले उघडलं बे दुकान ? एवढ्या वेळा सांगून बी नाही समजत का तुमाले ..
रामू :. समजते हो बाप्पा ... काऊन नाही समजत!!   पण काय करू पैसे संपले होते माये  मनून उघडलं दुकान साहेब ... तुम्ही माराल जास्तीत जास्त मनल ... तसही भुके पायी मरत आहो... मार खाऊन अजून लवकर मरावं मनल..... आता भीती नाही राहिली तुमची भुके पुढं साहेब ...
पोलिसवाला: भीती आमची (गालात हसून कुसितपणे ) , आमची भीती नका वाटू द्या, corona ले त भ्या ....  corona  ले ...... तुमि तुमची तबियत त कराल खराब पण दुसऱ्याची पण कराल ... अन त्याचा त हिशोबच नाही ..... उपासमारीन त  फक्त तुमीच मराल पण अश्यान लय मरतील हो (रागानं ओरडून ) दुकानदार ... चला करा बंद आता ... नाही त करतो अंदर  ...... मग हाणू सोटे ..... करा पहिले ते बंद... काऊन घरी कोणी नाही का ?
रामू : . आहे ना साहेब माय  आहे फक्त ... घरी खा ची सोय नव्हती मनून बायको केव्हाचीच सोडून गेली माहेरी .... लेकरं बाळ पण घेऊन गेली ....(हळूच मनात बोलत) बर झालं घेऊन गेली ते .... नाही त इथं काय सोय लागली असती ....
पोलिसवाला: हो समजू शकतो मी, हे घे ठेव १०० रुपये .. याच्या पेक्षा जास्त ऐपत नाही मायी ... पण हा घे नंबर  (mobile  नॉम्बर देतो).... ते लोक जेवण वाटते रोज ... सांग तैले तुझा प्रॉब्लेम आणून देतील जेवण रोज.... जर नसणं सोय त ...
रामू :. नाही साहेब पैसे नको मले .... थोडी फार झाली कमाई मायी आज !!  तेवढ्यात भागवतो ..नाहीच झालं त.. करतो फोन संस्थेले .. मनजे खाची त सोय होईन ... साहेब धन्यवाद ...
पोलिसवाला : हां ठीक आहे पण,  तू आता दुकान उघडू नको नाही तर पहा प��ढच्या खेपेला अंदर टाकीन ....
रामू :  (घरी जाताना एकट्यातच विचार करत) पोलिसवाल्यानं बोलता बोलता एक गोष्टत बरोबर बोलली... उपाशी आपण एकटे मरू पण बाहेर निघालो त माहित नाही किती जनाले घेऊन मरू ...... मनून घरातच राहू बाप्पा .. होईन थोडा त्रास पण करू सहन ... काय सांगावं corona  नंतर  लोक रोज देवाच्या  पूजेले फुल विकत घेऊन वाहतील.. कोणाच्या झाडाचे तोडून नाही .... (स्वगत हसत)
2 notes · View notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
इथून पुढं, भाजप, आरएसएस, शिवाजी महाराजांचा अपमान करेल तर..; फितुरांसोबत महाराजांची तुलना नको…
इथून पुढं, भाजप, आरएसएस, शिवाजी महाराजांचा अपमान करेल तर..; फितुरांसोबत महाराजांची तुलना नको…
इथून पुढं, भाजप, आरएसएस, शिवाजी महाराजांचा अपमान करेल तर..; फितुरांसोबत महाराजांची तुलना नको… मुंबईः गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह आदरणीय व्यक्तींबद्दल भाजपच्या नेत्यांकडून केली जात आहेत. त्यामुळे आता राज्यातील वेगवेगळ्या संघटना आक्रमक झाल्या आहेत. आजही शिंदे गटाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून शिवाजी महाराज…
View On WordPress
0 notes
mr-innocent2195 · 2 years ago
Text
 *आयुष्यात काही नाती जपून ठेवावीत. यश, पैसा, म्हणजे सुख नव्हे. आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी मित्र, मैत्रिणी आयुष्यात हवेचं..*
   एक कल्पना करा,असा विचार करा की,आपल्याकडे भविष्यात खुप पैसा असेल,नोकर,गाडी,बंगला,सोनं सगळं आहे.हवं ते आपण विकत घेऊ शकतो.खऱ्या अर्थाने मी मुळीच म्हणतं नाही की,यश पैसा म्हणजे सर्व काही नाही. ते मिळवण्यासाठी देखील आपल्याला संघर्ष करावाच लागतो.अन्यथा मग "आयें थे ख़ाली हाथ गये ख़ाली हाथ" अशी आपली ओळख निर्माण होईल.मागे काय सोडून जाणार आहोत.हा देखील विचार आता पासून च आपण करणं गरजेचं आहे.असो परत आपण आपल्या स्वप्ना कडे जाऊ हा तर सगळ्या वस्तू खरेदी केल्या,चांगले कपडे आता प्रश्न हा जेवणाचा तर रोज एक पदार्थ नवीन नवीन खात आहोत.पण ते जेवणं मित्रां सोबत एखाद्या लहानसहान ढाब्यावर खाल्लेल्या जेवना सारखं टेस्टी लागत नाही.का ते खरोखरच तुम्ही मोठे झाल्यावर कळेल.रोजची दिनचर्या सुरू होते ते संपते.काम ऑफिस घर तेच ते कधीतरी एकांतात मनांत विचार येतील.नक्की मी करतोय काय? कमवतोय? खुप पैसा? संपत्ती? अरेरे पण मी हरवून जात आहे.ह्या दिखाऊ दुनियादारी मध्ये,मी माझ्या सहकाऱ्यां पेक्षा कसा श्रेष्ठ आहे.हे दाखवण्यासाठी धावतोय,इतरांनी काही वस्तूंवर खर्च केला की,मी दोन त्यांच्या पेक्षा दुप्पट करत आहे.नक्की मी आनंदी आहे का? मी ज्या मार्गाने जात आहे ते योग्य आहे का? मी जे कमवतोय त्या पैकी माझ्यासाठी किती लागतं आहे? हे प्रश्न खुप उशीरा आपल्याला पडतात.पण तेव्हा वेळ आपल्या हातातून निसटून जातो.जशी हातातील वाळू आणि पाणी आपला मार्ग काढते.अर्थात हे जे मी तुमच्या पुढं आयुष्य मांडलं आहे.हे अनुभव जगातील कित्येक श्रीमंत व्यक्तींनी आपल्या आयुष्यात आलेल्या निराशा,तणाव,डिप्रेशन मध्ये मांडले आहेत.असो
    आता आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींसाठी हे करून बघा,चुक झाल्यास मित्र_मैत्रिणी ना माफ करा,जे जोडलेले आहेत त्याना जपून ठेवा.जे आपल्या दुःखात सहभागी होते/होतात.त्याना कधीच दूर करू नका, लिहून घ्या जेव्हा आपल्या आयुष्यात वाईट वेळ येईल,दुःख येतील.तेव्हा ही सच्चा मनांची नाती साथ देतील.खुप मोठे व्हा,खुप पैसा कमवा,गाडी,बंगला,संपत्ती अमाप कमवा, पण सोबतच निस्वार्थी प्रेम करणारी माणसं आणि आपली कोण ती आहेत ना ती जपून ठेवा.खरी संपत्ती कोणती रे? असा जर प्रश्न कोणी केला तर सांगा "नाते"....
1 note · View note
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 07 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
ढोलताशाच्या गजरात आजपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर गणेशोत्सवाच्या चैतन्यमय पर्वास सुरवात झाली आहे. लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी राज्यभर सर्वत्र जय्यत तयारी सुरू असून धार्मिक रितीरिवाज, परंपरेला जपत मंगलमूर्तीचा उत्सव दरवर्षीप्रमाणं यंदा��ी साजरा करण्यासाठी गणेशभक्तांची लगबग पाहायला मिळत आहे. घरच्या बाप्पांसाठी आकर्षक सजावट ते अगदी पंचपक्वांनाच्या नैवेद्याचं नियोजनही महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक करत आहेत, राज्यात ठिकठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना होत असून गणेश मंदिरांवरही रोषणाई करण्यात आली आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशोत्सवानिमित्त आज देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा उत्सव देशाच्या अनेक भागांमध्ये सामूहिक आनंद आणि सामाजिक उर्जेचं एक सुंदर उदाहरण असल्याचं राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटलं आहे. “भारतीय परंपरेत गणेशाला शुभ आणि विघ्नहर्ता मानलं जातं. संकटांपासून सर्वांचं रक्षण व्हावं आणि समृद्धी यावी” यासाठी आपण प्रार्थना केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
गणरायांचं कृपाछत्र सर्व महाराष्ट्रातल्या जनतेवर राहावं आणि सर्वांचं जीवन सुखी, समृद्ध व्हावं अशी प्रार्थना गणरायांकडं केली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी आज श्री गणेशाची प्रतिष्ठापना केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार भक्कमपणे उभे राहील, राज्यातल्या सर्व नागरिकांसाठी सरकारनं दोन वर्षात विकासाचं पर्व आणलं असून शेतकरी आणि ज्येष्ठांच्या जीवनात बदल होत आहे याचं समाधान असल्याचं ते म्हणाले. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल असून आता महाराष्ट्र उद्योगपूरक बनला असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यात उद्योग येत असल्यानं रोजगारनिर्मितीही होत असून राज्याची भरभराट होत आहे. देशाला पुढं नेण्याचं काम महाराष्ट्र करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
****
नागपूर इथं श्री गणेश मंदिर टेकडी इथल्या आराध्य गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आज पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक पौराणिक श्रध्दास्थान अशी या गणेशाची ख्याती आहे. या ठिकाणी भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी ४० सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत तसंच चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
****
जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत दोनशे सत्तर उमेदवारी अर्ज वैध आढळले आहेत, तर ६२ अर्ज फेटाळण्यात आले आहेत. सहा जिल्ह्यांतल्या २६ विधानसभेच्या जागांसाठी एकूण ३२९ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. सोमवारपर्यंत नावं मागे घेता येतील. या टप्प्यासाठी २५ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाची तारीख जवळ आल्यानं जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्ष प्रचार आणि रॅलीवर भर देत आहेत.
****
मध्यप्रदेशातील जबलपूर इथं आज सकाळी सोमनाथ एक्स्प्रेस या रेल्वेगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले. सुदैवानं या अपघातात कुठल्याही जीवितहानीचं वृत्त नाही. या घटनेनंतर रेल्वेप्रशासन आवश्यक उपाययोजना करत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राष्टीय बाल पुरस्कारांसाठी नामांकनं पाठवण्याची मुदत या महिन्याच्या १५ तारखेपर्यंत असून भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी वीर बालदिनी म्हणजेच २६ डिसेंबर रोजी या पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार आहे. या संदर्भात पाच वर्षांपेक्षा जास्त आणि १८ वर्षांखालील अर्जदारांनी भारत सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करण्याचं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे.
****
अमरावती जिल्ह्यात होत असलेल्या सततचा पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे पिकांची पाहणी करून विमा भरपाई मिळण्यासाठी पीक विमा कंपनीकडे ४८ हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत. यात बाधित पिकांचं सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या अंतर्गत कंपनीनं आतापर्यंत २६ हजार पूर्वसूचनांचं सर्व्हेक्षण पूर्ण केल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे.
****
गणेशोत्सव ते दिवाळी या कालावधीत नागरिकांनी मिठाई, प्रसाद आणि उघड्यावरील अन्नपदार्थ खरेदी करताना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन हिंगोली जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनानं केलं आहे. प्रसाद स्वतः तयार करून भाविकांना वितरीत करणाऱ्या गणेश मंडळांनी अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत नों��णी करावी, तसंच जनतेनं अन्न पदार्थाची खरेदी करताना खबरदारी घ्यावी असंही जिल्हा अन्न प्रशासनानं आवाहन केलं आहे.
****
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
समांथा सामना करतेय ‘या’ गंभीर आजाराचा, चित्रपटाच्या शूटिंगमधूनही घेतला ब्रेक
Tumblr media Tumblr media
Photo Credit - facebook/ Samantha मुंबई | दक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभूनं (Samantha Ruth Prabhu)आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं सर्वांची मनं जिंकली आहेत. तिचे सोशल मीडियावरही अनेक चाहते आहेत. परंतु समांथाला सध्या एका आजारानं ग्रासलं आहे. त्यामुळं समांथा लोकांमध्ये येणंही टाळत आहे. समांथाला त्वचेशीसंबधित एक आजार झाला आहे. या आजाराचं नाव ‘पाॅलीमाॅर्फ्स लाइट इरप्शन’ असं आहे. या आजारामुळं सुर्यप्रकाशात आल्यानंतर त्वचेला खाज सुटते, वेदना होतात आणि चट्टेही पडतात. समांथाला या आजाराने ग्रासल्यानं समांथा तिच्या शूटिंगमधून वेळ काढून उपचारासाठी अमेरिकेला गेली आहे. यामुळं तिनं तिच्या ‘खुशी’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या तारखाही पुढं ढकलल्या आहेत. या आजारामुळं समांथा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरही फारशी सक्रिय दिसत नाही. तसेच ती बऱ्याचदा कार्यक्रमांना जाणंही टाळत होती. दरम्यान, समांथा लवकरच बाॅलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करणार आहे. Read the full article
0 notes
hometips-marathi · 3 years ago
Text
मंकडींग: एक रनआऊट, अनेक वाद आणि मुलानं बापासाठी दिलेली झुंज
मंकडींग: एक रनआऊट, अनेक वाद आणि मुलानं बापासाठी दिलेली झुंज
भारताचा स्पिनर आर. अश्विननं आपल्या युट्युब चॅनेलवर बोलताना नुकतंच एक विधान केलं. अश्विन म्हणाला, ‘बॉलर बॉल टाकताना नॉन-स्ट्राईकर जे एक पाऊल पुढं टाकतो, त्यामुळं बॉलरचं करिअर उध्वस्त होऊ शकतं.’ आता अश्विन अण्णा बोलले खरं, पण समजायला थोडं जड गेलं. मग म्हणलं आपल्या स्टाईलमध्ये जरा विस्कटून सांगू. आपण गल्ली क्रिकेट खेळताना कुठलाही नॉन स्ट्राईकर बॉल पडायच्या आधीच पळत सुटतो, आपण त्याला कचकून शिव्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years ago
Text
महाराष्ट्राच्या घराघरातल्या माता-भगिनी-कन्यांना मान, सन्मान, सुरक्षितता देत आत्ननिर्भर करुया - उपमुख्यमंत्री अजित पवार
महाराष्ट्राच्या घराघरातल्या माता-भगिनी-कन्यांना मान, सन्मान, सुरक्षितता देत आत्ननिर्भर करुया – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 7 :- महाराष्ट्राच्या भूमीला राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या राष्ट्रवादाचा, महाराणी ताराराणींच्या शौर्याचा, क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या सत्यशोधक विचारांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या देदिप्यमान कर्तृत्वाचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राच्या स्त्रीशक्तीचा गौरवशाली वारसा पुढं नेण्याचं काम राज्यातल्या माता, भगिनी, कन्यांनी समर्थपणे केलं आहे. शेती, शिक्षण, उद्योग, व्यापार, कला, क्रीडा,…
View On WordPress
0 notes
Photo
Tumblr media
प्रमोद मांडवे *मैं झुकेगा नहीं साला |* आधी खोटे गुन्हे दाखल केले. मग बदनामी केली. त्याचं सामाजिक काम थांबावं म्हणून प्रशासनाला पुढं करून असंख्य अडथळे निर्माण केले. त्याला झुकवण्यासाठी प्रस्थपितांनी पोलीसांना हाताशी धरून जेलवारी करायला लावली. शेवटी तडीपार केला. १ वर्षांसाठी जिल्हाबंदी केली. पण तो ना कधी झुकला ना कधी झुकेल. #IsupportPM #प्रमोदपर्व (at Shivshakti Social Foundation) https://www.instagram.com/p/CaSCAd_vs0s/?utm_medium=tumblr
0 notes