#पवार यांना
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी केली अटक
शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी केली अटक
शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी केली अटक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. Go to Source
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 hours ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 11 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ११ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
देशाचे एकावन्नावे सरन्याधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज पदभार स्वीकारला. राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. मौलाना आझाद यांना ज्ञानाचा प्रकाश आणि स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या भूमिकेसाठी स्मर��ात ठेवले जाते असं पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. मौलाना अबुल कलाम आझाद हे सखोल विचार करणारे आणि यशस्वी लेखक होते. विकसित आणि सशक्त भारताच्या त्यांच्या संकल्पनेतून सरकार प्रेरित असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबर रोजी ४३ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी आज सायंकाळी प्रचार थांबणार आहे. भाजपनेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी १२ वाजता पक्षा कार्यकर्त्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडींनी जोरदार प्रचार केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही आज प्रचार थांबणार आहे. युनायटेड डेमोक्रेटीक फ्रंटकडून काँग्रेस उमेदवार प्रियंका गांधी निवडणूक लढवत आहेत. तर, भाजपकडून नव्या हरिदास आणि लेफ्ट डेमोक्रेटीक फ्रंटचे उमेदवार सत्यन मोकेरी यांच्यात तिरंगी लढत आहे.
राज्यातही विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारानं वेग घेतला आहे. शिवसेना नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना जिल्ह्यात सायंकाळी साडेचार वाजता महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत. तर, भाजपनेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, गोंदीया आणि मुंबईत प्रचारसभा घेणार आहेत. महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आज धुळे आणि जळगाव जिल्ह्यात प्रचारसभा आयोजित करण्यात आल्या आहेत.
रिपब्लीकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लातूर शहर मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. तर, महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार राजेश टोपे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची घनसावंगी इथं जाहीर सभा झाली.
अकोल्यात आजपासून गृहमतदानाला सुरुवात झाली. श्रीवल्लभ देशपांडे या 98 वर्षीय मतदारानं आपला मतदानाचा हक्क आज बजावला. परभणी जिल्ह्यातही 85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या १८७ मतदार आणि ६७ दिव्यांग मतदारांनी गृह मतदानासाठी नोंदणी केली आहे. येत्या १४ ते १६ तारखेदरम्यान जिल्ह्यात गृह मतदान होणार असून, यासाठी सहा मतदान पथकं नियुक्त करण्यात आली आहेत.
मुंबईच्या विक्रोळी उपनगर परिसरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं साडेसहा टन वजनाच्या चांदीच्या विटा असलेली व्हॅन जप्त केली आहे. मुलुंडमधल्या एका गोदामात त्या ने��्यात येत होत्या. निवडणूक आयोग, आयकर विभाग आणि पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रचार सभेमध्ये आक्षेपार्ह विधान केल्याच्या कारणावरुन खासदार धनंजय महाडिक यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षिण कोल्हापूर मतदारसंघाच्या निवडणूक अधिकार्यांना महाडिक यांनी खुलासा सादर केला, मात्र त्यांचा खुलासा अमान्य करत गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकार्यांनी भरारी पथकातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
नागपूरच्या धरमपेठ परिसरात ३७ लाख ७१ हजार रुपये किमतीचा महागड्या विदेशी मद्याचा साठा आणि अन्य मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली. महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला हा मद्यसाठा हरियाणामधून आणल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक करुन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते दिल्ली गणेश यांचं काल चेन्नई इथं वार्धक्यानं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. पाच दशकांच्या कारकिर्दित त्यांनी विविध भाषांमधल्या ४०० पेक्षा जास्त चित्रपटांमधे भूमिका केल्या. दस, अजब प्रेम की ग���ब कहाणी, चेन्नई एक्सप्रेस या हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी काम केलं होतं. नाटक आणि चित्रपटांबरोबरच छोट्या पडद्यावरही विविध मालिकांमधे त्यांनी अभिनय केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या वतीनं घेण्यात येत असलेल्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या वरिष्ठ गटात छत्रपती संभाजीनगर साईच्या सिद्धी हत्तेकरनं सुवर्णपदक पटकावलं. मुंबई उपनगरची अनुष्का पाटील हिनं रौप्य, तर पुण्याच्या सताक्षी टक्के हिनं कांस्यपदक जिंकलं. छत्रपती संभाजीनगरच्याच रिद्धी हत्तेकर हिनं फ्लोअर एक्सरसाईजवर सुवर्ण आणि टेबल व्हॉल्ट या प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली.
महिलांची आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धा आजपासून बिहारमधल्या राजगीर इथं सुरु होत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. या स्पर्धेत भारतासह चीन, जापान, मलेशिया, कोरिया और थाईलंड देशांचे संघ सहभागी आहेत. या स्पर्ध��� २० नोव्हेंबरपर्यंत चालणार असल्याची माहिती बिहार क्रीडा प्राधिकरणचे महासंचालक रवींद्रन शंकरन यांनी दिली.
0 notes
nagarchaufer · 7 days ago
Text
अजित पवारांवर कारवाई अन्यथा देवेंद्र फडणवीस यांचा कान ,  पंतप्रधान मोदींना बारामतीतून लिहलंय पत्र.. 
बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे उभे असून अभिजीत बिचकुले यांनी देखील बारामती विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केलेला आहे. अभिजीत बिचकुले यांनी अजित पवार यांच्या विरोधात कारवाईची मागणी केलेली आहे त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेले आहे ��ाय आहे अभिजीत बिचकुले यांनी लिहिलेले पत्र ?  जर तुम्ही सज्जन पंतप्रधान ��र असाल तर अजित…
0 notes
automaticthinghoagiezine · 1 month ago
Video
डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार डॉ.भरत केळकर यांना..
0 notes
punerichalval · 6 months ago
Text
मावळमध्ये कोणाचा मुलगा पडला? मुलीलाही निवडून आणता आलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना बजरंग सोनवणेंचे प्रत्युत्तर
मुंबई– बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगात आली आहे. बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांच्यामध्ये लढत होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंकजा मुंडे यांच्या��ाठीच्या प्रचारसभेत सोनवणे यांना एकप्रकारे दम भरला होता. याला सोनवणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सोनवणे यांना आपली मुलगी ग्रामपंचायत-नगरपालिकेसाठी निवडून आणता आली नाही,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 8 months ago
Text
मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना हिशेब चुकता करण्याची संधी मिळाली; चंद्रकांत पाटलांचे बारामतीत पवारांना चॅलेंज
बारामती : भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे आज बारामतीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. आम्हाला शरद पवार यांना पराभूत करायचे आहे. महाराष्ट्र नुकसान कुणी केले तर पवार साहेबांनी केले असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते बारामती येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, देशात सरकार येणार येणार म्हणून सर्वांना झुलवत कुणी ठेवले तर ते…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 10 months ago
Text
0 notes
darshanpolicetime1 · 1 year ago
Text
विशेष बाब म्हणून प्रथमच नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांनाही ‘भाऊबीज भेट’ - महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि.10 : नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी तीन कोटी ‘भाऊबीज भेट’ रक्कम मंजूर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आतापर्यंतच्या कालावधीत प्रथमच विशेष बाब म्हणून नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना भाऊबीज भेट रक्कम मंजूर करण्यात आली आहे,…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
मोठी बातमी.! शरद पवार यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला
मोठी बातमी.! शरद पवार यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला
मोठी बातमी.! शरद पवार यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला मुंबई – सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात धमक्यांचं सत्र मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आज (दि. १३) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची बातमी समोर आली होती. मुंबईतील सिल्व्हर ओक येथील घरी अज्ञात व्यक्तीनं फोन करुन धमकी दिली होती. मात्र, शरद पवार अधिवेशनासाठी दिल्लीला गेले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 07 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला वेग • महाविकास आघाडीच्या संयुक्त प्रचारसभेत काँग्रेसचा पंचसूत्री जाहीरनामा प्रसिद्ध • गुणवंत विद्या��्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पीएम-विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी • घड्याळ चिन्ह वाटपाचा विषय सध्या न्यायप्रविष्ट असल्याचं सर्व वर्तमानपत्रातून जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राष्ट्रवादी काँग्रेसला निर्देश आणि • मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारानं आता वेग घेतला असून, विविध पक्षांच्या बड्या नेत्यांच्या जाहीर सभा होत आहेत. महाविकास आघाडीची संयुक्त प्रचारसभा काल मुंबईत वांद्रे- कुर्ला संकुलात झाली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मविआचे इतर नेते सभेला उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा पंचसूत्री जाहीरनामा यावेळी प्रसिद्ध करण्यात आला. महिलांना दरमहा तीन हजार रुपये अर्थसहाय्य देणाऱ्या महालक्ष्मी योजनेचा तसंच बेरोजगारांना चार हजार रुपये अर्थसहाय्याचा त्यात समावेश आहे. भाजपाप्रणित लोकशाही आघाडी सरकारच्या धोरण आणि कार्यक्रमांवर नेत्यांनी यावेळी टीका केली.
दरम्यान, राहुल गांधी काल सकाळी नागपूर इथं संविधान संमेलनात सहभागी झाले होते. संविधान हे केवळ एक पुस्तक नसून, जीवन जगण्याचं माध्यम आणि तत्वज्ञान आहे, असं त्यांनी यावेळी नमूद केलं. तत्पूर्वी त्यांनी, नागपूर इथल्या दीक्षाभूमीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची काल लातूर जिल्ह्यात रेणापूर इथं प्रचार सभा झाली. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार संतोष नागरगोजे यांच्या प्रचारासाठी ही सभा झाली. राज्याचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्राची सत्ता एकदा आपल्या हातात द्या, असं आवाहन मराठवाड्यातल्या या आपल्या पहिल्या सभेत ठाकरे यांनी केलं. औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी काल भारतनगरमध्ये पदयात्रेद्वारे नागरिकांशी संवाद साधला.
मुंबईतल्या माहीम मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार सदा सरवणकर आणि मानखुर्द - शिवाजीनगर मध्ये सुरेश पाटील यांना रिपब्लिकन पक्षाने अधिकृत पाठींबा जाहीर केला आहे. पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल ही माहिती दिली. रिपब्लिकन कार्यकर्त्यांना राज्यात सत्तेचा ��ाटा मिळवून देण्यासाठीच महायुतीला रिपब्लिकन पक्षाचा पाठींबा असल्याचं त्यांनी सांगितलं.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदार जागृतीसाठी राज्य निवडणूक आयुक्तांतर्फे येत्या आठ नोव्हेंबर पासून मोबाईल व्हॅन्स सुरू करण्यात येणार आहेत. या व्हॅन्सवर मतदान जनजागृतीविषयक माहिती देण्यात येणार आहे. या गाड्या राज्यातल्या १५ जिल्ह्यांमध्ये मतदार जागृतीचं कार्य करतील.
आचारसंहिता काळात राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण दोन हजार ८३३ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी दोन हजार ८१९ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली. राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू या स्वरूपात एकूण २८१ कोटी ७८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
राज्यात येत्या २० तारखेला होणार्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन अभिनेत्री कविता मेढेकर यांनी केलं आहे.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज अकोला आणि वाशिम या जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारनं पीएम-विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आर्थिक कमतरतेमुळे बुद्धिमान विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत, या उद्देशानं मंजूर केलेल्या या योजनेत पात्र विद्यार्थ्यांना कोणत्याही तारणाशिवाय कर्ज मिळू शकेल, असं त्यांनी सांगितलं. याशिवाय, भारतीय अन्न महामंडळासाठी वर्ष २०२४-२५ मध्ये दहा हजार सातशे कोटी रुपयांच्या समभाग भांडवलाला मंजुरी दिल्याची माहिती वैष्णव यांनी यावेळी दिली. या निर्णयामुळे महामंडळाची कार्यान्वयन क्षमता वाढेल, असं त्यांनी नमूद केलं.
घड्याळ चिन्ह वाटपाचा विषय सध्या न्यायप्रविष्ट असल्याचं येत्‍या ३६ तासात सर्व वर्तमानपत्रातून जाहीर करावं, असे निर्देश, सर्वोच्च न्यायालयानं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये घड्याळ या चिन्हांवरुन असलेल्या वादावर काल न्यायालयात सुनावणी झाली. दोन्हीं गटांनी ऐन निवडणुकीच्या काळात आपली ऊर्जा न्यायालयात भांडण्यात खर्च करण्यापेक्षा प्रचारावर भर द्यावा, असा स��्लाही न्यायालयानं यावेळी दिला.
निवडणूक प्रक्रिया राबवताना त्यात कोणत्याही शंकेला वाव राहू नये याची खबरदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी, आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिर्देशकुमार यांनी काल निवडणूक यंत्रणांना दिले. छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघांमधल्या निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठक काल छत्रपती संभाजीनगर इथं पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते. निवडणूक विषयक कामकाजाबाबत प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींना माहिती द्यावी, मतदान केंद्रांवर सर्व सुविधा पुरवाव्यात आणि मतदानाबाबत जनजागृती करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशिन हॅक करून विजयी करून देतो, असे सांगत नाशिकमधल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराकडे ४२ लाख रूपयांची मागणी करणाऱ्या एका व्यक्तीला नाशिक पोलीसांनी अटक केली आहे. भगवानसिंग चव्हाण असं त्याचं नाव आहे. मध्य नाशिक विधानसभा मतदार संघातले उमेदवार वसंत गीते यांच्या मुंबई नाका इथल्या कार्यालयात जाऊन त्याने ही मागणी केली होती.
नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि रुग्ण सेवा मंडळ सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृतीसाठी सेल्फी पॉइंटचं उद्घाटन काल महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते झालं. “मतदाराला प्रोत्साहन म्हणून मतदानाच्या बोटाची शाई दाखवा आणि मोफत डोळे तपासणी करून घ्या” असा उपक्रम आयोजित केला आहे. यावेळी मोठया प्रमाणात मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. काल वाचनालयाच्या वतीने बाह्यरुग्ण विभागात आणि लसीकरण केंद्रात रुग्णाला दिल्या जाणाऱ्या पावती आणि औषधाच्या कागदावर २० नोव्हेंबर २०२४ रोजी मी मतदान करणार तुम्ही पण करा, असा एक शिक्का देण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड मतदारसंघातल्या अनेक गावांमध्ये स्वीप अंतर्गत शिक्षक संचाने गायन आणि पथनाट्यातून मतदान जनजागृती केली. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथंही शिक्षकांनी आठवडी बाजारात नागरिकांशी संवाद साधून, मतदान जनजागृती केली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिव्यांग आणि ८५ वर्षांपूढील नागरिकांसाठी येत्या १३ न��व्हेंबरपासून गृह मतदान सुरु होणार आहे. जिल्ह्यात असे चार हजार ४२४ मतदार आहेत. सिल्लोड मतदारसंघात १३ ते १६ नोव्हेंबर, पैठण, गंगापूर आणि कन्नड मतदारसंघात १५ ते १७, फुलंब्री १४ ते १७, औरंगाबाद मध्य आणि पश्चिम १३ ते १५, औरंगाबाद पूर्व १३ ते १८ आणि वैजापूर इथं १४ ते १६ नोव्हेंबर दरम्यान गृह मतदान होणार आहे.
परभणी तालुक्यातल्या नृसिंह पोखर्णी या ग्रामपंचायतीला नुकताच आयएसओ दर्जा प्राप्त झाला आहे. त्याबद्दल जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप घोन्सीकर यांच्या पथकानं काल या गावाला भेट देऊन विकास कामांची पाहणी केली. ग्रामपंचायत आयएसओ बनवल्याबद्दल तसंच ग्रामपंचायतीचे अभिलेखे अद्ययावत केल्याबद्दल घोन्सीकर यांनी यावेळी ग्रामपंचायतीचं अभिनंदन केलं.
पंढरपूर इथं होणाऱ्या कार्तिकी यात्रेला भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून तीन विशेष अनारक्षित गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. या गाड्या आठ ते १५ नोव्हेंबरदरम्यान विविध स्थानकांवरून पंढरपूरकडे जाणार आहेत. यामध्ये लातूर-पंढरपूर विशेष गाडी १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी लातूर स्थानकावरून सकाळी साडे सात वाजता सुटेल आणि पंढरपूरला दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. पंढरपूर-लातूर ही विशेष गाडी १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी पंढरपूरहून दुपारी एक वाजून ५० मिनिटांनी सुटेल आणि लातूरला संध्याकाळी सात वाजून २० मिनिटांनी पोहोचणार असल्याची माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे.
जालना तहसील कार्यालयातला तलाठी दुर्गेश गिरी याला पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना काल लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं अटक केली. तक्रारदाराच्या भूखंडाचा फेर घेण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
नांदेड जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागानं दहा ठिकाणी धाडी टाकून एकूण दोन लाख ७४ हजार रुपयांची दारू जप्त केल्याची माहिती नांदेडचे राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील यांनी दिली. याप्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली असून, गुन्हे दाखल झाले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात मध्यप्रदेशच्या सीमेवर जळगाव जामोद तालुक्यातल्या भिंगारा गावातल्या एका शेतात पोलिसांना ४५ क्विंटल गांजाची झाडे आढळून आली. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेऊन, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 notes
nagarchaufer · 10 days ago
Text
केवळ संग्राम जगताप यांना विरोध म्हणून तुम्हाला मतदान करायचं का ? , नगरकरांचा काय आहे सूर
नगर शहर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांच्यात प्रामुख्याने लढत होणार असल्याचा अंदाज असून प्रचार मोहिम आणि कार्यकर्ता संघटन यामध्ये संग्राम जगताप हे पुढे असल्याचे आज रोजी तरी दिसून येत आहे. केवळ संग्राम जगताप यांच्यावर टीका हा एकमेव अजेंडा घेऊन विरोधक निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले असले तरी संग्राम…
0 notes
automaticthinghoagiezine · 8 months ago
Video
youtube
आरोग्य दुत जगदीश पवार यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर..
0 notes
punerichalval · 8 months ago
Text
दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत, रुग्णालयात उपचार सुरु, नेमकं काय घडलं?
दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत, रुग्णालयात उपचार .....
राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत झाली आहे. वळसे पाटील यांना हात, पाय आणि पाठीला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. दिलीप वळसे पाटलांवर पुण्यातील औध येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वळसे पाटील यांची सध्या प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांच्यावर 12 ते 15 दिवस रुग्णालयात उपचार सुरु रहातील असा अंदाज वर्तवण्यात येतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 8 months ago
Text
कपिल पाटलांनी घेतली किसन कथोरेंची भेट, दोघांमध्ये काय चर्चा झाली? पाटलांनी सांगितलं...
ठाणे (भिवंडी): भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे सुरेश म्हात्रे आणि जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 1 year ago
Text
0 notes
knowledgenews1 · 1 year ago
Text
PM Modi In Pune : हातात छत्री चेहऱ्यावर हास्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१ ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मोदी यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं. यावेळी हातात छत्री घेऊन मोदी विमानातून उतरले. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह राज्यपाल रमेश बैस यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय…
Tumblr media
View On WordPress
0 notes