#पदग्रहण
Explore tagged Tumblr posts
krantinewsin · 2 days ago
Text
पत्रकारांच्या कुटुंबाचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करायचे आहे - संदीप काळे
व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विंगचा पदग्रहण सोहळा उत्साहात. बार्शी,जि.सोलापूर : बदलत्या काळामध्ये डिजिटल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. या माध्यमाला पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आमची संघटना करणार आहे. आम्ही पत्रकार व त्याच्या कुटुंबीयांचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करत आहोत. व्हॉईस ऑफ मीडियाची पंचसूत्री जगातील दोनशे देशात पोहचवायचे आहे, असे उदगार संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष…
0 notes
imranjalna · 5 months ago
Text
संकल्पित  पदग्रहण समारंभ
The Inauguration Ceremony of Innerwheel Club of Jalna Horizon will be held on 24th June 2024 at 6.30 PM at Hotel Saffron. इनरव्हील क्लब ऑफ जालना होरायझन यांचा संकल्पित पदग्रहण समारंभ दिनांक 24 जून 2024 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता हॉटेल् साफरोन येथे संपन्न होणार आहे. या पदग्रहण  समारंभ मध्ये नवनियुक्त अध्यक्ष अ‍ॅड. अश्विनी महेश धन्नावत व सचि�� पदी अ‍ॅड. पिंकी लढढा हे येत्या येत्या वर्षात जे सामाजिक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 6 months ago
Text
मराठा समाजाने काळाची पावले ओळखावीत: ॲड.नितीन ठाकरे 
मराठा सेवा संघ पदाधिकारी व ३२ कक्ष पदग्रहण सोहळा संपन्न! नाशिक (प्रतिनिधी): मराठा समाजाने काळाची पाऊले ओळखून स्वतःमध्ये बदल करून घेतले पाहिजेत,आधुनिक पद्धतीने शेती कसली पाहिजे,समाजातील युवक युवतींनी नवनवीन उद्योग सुरू करावेत.स्वतःला सिद्ध केले पाहिजे.समाजाने अवांतर खर्चावरती आळा बसवला पाहिजे असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे यांनी व्यक्त केले. नाशिक जिल्हा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 06 April 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
शिवसेना शिंदे गटाचे कल्याणचे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील. महायुतीतील भारतीय जनता पक्षासह सर्व घटक पक्ष त्यांना मताधिक्याने निवडून आणतील, असं भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केलं. भाजपा पक्ष स्थापना दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वाधिक सदस्य असलेला, त्याचप्रमाणे सर्वात जास्त लोकप्रतिनिधी असणारा पक्ष आहे. या पक्षात कधीच फूट पडली नाही, कारण या पक्षाचे कार्यकर्ते आत्मकेंद्रित नाहीत, असं त्यांनी सांगितलं. यावेळी पक्षाचे ��्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
***
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं आज आणखी सहा उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यात गोवा राज्यातल्या उत्तर गोवा मतदारसंघासाठी रमाकांत खलप, दक्षिण गोवा मतदार संघासाठी कॅप्टन विरीयटो फर्नांडिस यांना, मध्य प्रदेशातल्या मोरेना मतदार संघासाठी सत्यपालसिंग सिकरवार, ग्वाल्हेरसाठी प्रवीण पाठक, तर खंडवा लोकसभेसाठी नरेंद्र पटेल यांना उमेदवारी दिली आहे. दादरा आणि नगर हवेली इथल्या एका जागेसाठी अजीत रामजीभाई महला यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या सुमारे दोन हजार ९९४ पूर्णांक ५४ हेक्टर शासकीय जमिनीची शेतकऱ्यांच्या नावावर खोटी नोंद करत, ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी शासनाची आणि विमा कंपन्यांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी २४ सेवा केंद्र चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात बीड जिल्ह्यातले १६, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले दोन, परभणी दोन, नांदेड एक, तसंच सोलापूर एक आणि धाराशिव जिल्ह्यातल्या एका सेवा केंद्राचा समावेश आहे. शासकीय जमिनीचे कोणतेही भाडेकरार किंवा संमतीपत्र नसतांना सुमारे एक हजार एकशे सत्तर शेतकऱ्यांच्या नावावर खोट्या नोंदी दाखवत हा पीक विमा या केंद्र चालकांनी भरला होता, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मराठवाड्यातले पहिले प्लास्टिक सर्जन दिवंगत डॉ. अविनाश येळीकर यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त आज सायंकाळी छत्रपती संभाजीनगरच्या आयएमए सभागृहात विशेष जनजागृती कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी पाच ते सात या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात डॉ. जगन्नाथ दीक्षित आणि सोलापूरचे डॉ. गुणवंत चिमणचौडे यांची व्याख्यानं होणार आहेत. यानंतर तज्ज्ञांच्या गटचर्चा कार्यक्रमात डॉ. संजय कदम, डॉ. जितेन कुलकर्णी, डॉ. रमाकांत बेंबडे, डॉ. उज्वला दहिफळे, डॉ. मंगेश तांदळे सहभागी होणार आहेत, अशी माहिती आयएमएच्या वतीनं देण्यात आली आहे.
****
मुस्लिम धर्मीयांसाठी पवित्र असलेल्या रमजाम महिन्यातील शब-ए-कद्र आज साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्तानं सर्व मशिदींमध्ये आज रात्रभर नमाज अदा केली जाते. शहरातल्या प्रसिद्ध जामा मशिदीत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे, तसंच इतर मशिदींमध्येही प्रार्थना केली जाणार आहे.
****
ख्रिस्ती समाजाचे सर्वोच्च धर्म���ुरू पोप फ्रान्सिस यांनी छत्रपती संभाजीनगर धर्मप्रांताच्या महागुरूस्वामीपदी बर्नार्ड लॅन्सी पिंटो यांची नियुक्ती केली आहे. आज सायंकाळी साडे चार ते साडे नऊ या वेळेत त्यांचा दीक्षाविधी आणि पदग्रहण समारंभ होणार असून, छावणीतील होलीक्रॉस इंग्रजी शाळेच्या मैदानावरील या सोहळ्याला भाविकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन धर्मप्रांताचे चान्सलर रेव्हरंड फादर डॉ. वलेरियन फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.
****
सिंधी समाजाचं आराध्य दैवत भगवान झूलेलाल यांचा जन्मोत्सव छत्रपती संभाजीनगर शहरात बुधवारी, १० एप्रिल रोजी उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्तानं आज सायंकाळी सिंधी कॉलनीतील संत कंवरधाम मैदानावर फन-फेअर आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या रविवारी आरोग्यावरील चर्चासत्र, सोमवारी छप्पनभोग, धुनिसाहेब कार्यक्रम आणि मंगळवारी सिंधी समाज प्रीम��यर लीग क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. बुधवारी प्रभातफेरी आणि सायंकाळी शोभायात्रा काढली जाईल. भाविकांनी सहभागी होण्याचं आवाहन झूलेलाल सेवा समितीचे अध्यक्ष राजू तनवाणी यांनी केलं आहे.
****
नांदेड इथल्या कवयित्री मीनाक्षी आचमे-चित्तरवाड यांच्या 'इटुकली पिटुकली' बालकवितासंग्रहाला अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. शिशुसाहित्य या विभागात उत्कृष्ट प्रकाशनासाठीचा प्रथम पुरस्कार, तर उत्कृष्ट मुखपृष्ठ विभागात याच संग्रहाचे मुखपृष्ठ तयार करणारे चित्रकार संतोष घोंगडे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या २८ एप्रिल रोजी पुणे इथं या पुरस्कारांचं वितरण होणार आहे, अशी माहिती इसाप प्रकाशनाचे दत्ता डांगे यांनी दिली आहे.
****
बीड जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरात आज स्वछता मोहीम राबवण्यात आली. रुग्णालयाच्या सर्व डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी आणि विद्यार्थांनी या मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बडे, डॉ. लक्ष्मण तांदळे आदी उपस्थित होते.
****
0 notes
maharastranews · 2 years ago
Video
youtube
��्वराज्य संघटनेचा पदग्रहण व मार्गदर्शन समारंभ सोहळा
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
सामाजिक उपक्रम:जैन एकता मंचचे पदग्रहण, विविध स्पर्धांनाही प्रतिसाद ; अध्यक्षपदी शिल्पा चोरडिया यांची निवड
सामाजिक उपक्रम:जैन एकता मंचचे पदग्रहण, विविध स्पर्धांनाही प्रतिसाद ; अध्यक्षपदी शिल्पा चोरडिया यांची निवड
सामाजिक उपक्रम:जैन एकता मंचचे पदग्रहण, विविध स्पर्धांनाही प्रतिसाद ; अध्यक्षपदी शिल्पा चोरडिया यांची निवड Go to Source
View On WordPress
0 notes
ambajogaimirror · 2 years ago
Text
अंबाजोगाई मेडीकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या संचालक मंडळाच्या पदग्रहण समारंभात प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. अमोल अन्नदाते बोलत होते.
0 notes
newsmakersinfo · 2 years ago
Text
एफएसएआय च्या नाशिक चॅप्टरचा शुभारंभ
एफएसएआय च्या नाशिक चॅप्टरचा शुभारंभ
जीवित हानी टाळणे तसेच अग्नि आणि सुरक्षा यामधील संभाव्य धोक्यासाठी जनजागृती करणे या साठी देशभरात गेल्या २० वर्षापासून कार्यरत असणाऱ्या फायर ॲण्ड सिक्युरीटी असोसिएशन ऑफ इंडिया ( एफएसएआय) च्या नाशिक चॅप्टरचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी नाशिक चॅप्टरचे नवनिर्वाचित अध्यक्ष वरुण तिवारी व सचिव हर्षद भामरे यांनी पदभार स्वीकार��ा. या पदग्रहण सोहळ्या साठी एफएसएआय चे राष्ट्रीय अध्यक्ष अजित राघवन, माजी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years ago
Text
वेंगुर्ला इनरव्हील क्लबची नुतन किर्यकारिणी जाहीर
वेंगुर्ला इनरव्हील क्लबची नुतन किर्यकारिणी जाहीर
इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लाची सन २०२२-२०२३ ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यात इनरव्हील क्लब अध्यक्ष म्हणून स्मिता दामले, सेक्रेटरी म्हणून श्रिया परब, ट्रेझरर वॄंदा गवंडळकर आय.एस.ओ. डाॅ.अफशान कौरी, एडीटर आकांक्षा परब यांची निवड करण्यात आली पदग्रहण सोहळा साईमंगल कार्यालय वेंगुर्ला येथे पि.डी.सि. डॉ सायली प्रभु याच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक ८.८.२०२२ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत होणार आहे . तरी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gothalokhabar · 3 years ago
Text
एमसिसीविरुद्ध नियोजित रूपमा भ्रम फैलाउने काम भयो: प्रवक्ता डा. महत
एमसिसीविरुद्ध नियोजित रूपमा भ्रम फैलाउने काम भयो: प्रवक्ता डा. महत
चितवन, १ फागुन । नेपाली काँग्रेसका प्रवक्ता डा प्रकाशशरण महतले मिलेनियम च्यालेन्ज कर्पोरेशन ९एमसिसी०का विषयमा भ्रम पैदा गर्ने कोसिस भइरहेको बताउनुभएको छ । शारदानगर जेसिजको २२औँ पदस्थापन तथा पदग्रहण एवं सम्मान कार्यक्रमलाई शनिवार साँझ सम्बोधन गर्नुहुँदै उहाँले एमसिसीका बारेमा प्रायोजितरूपमा फैलाइएको भ्रम चिर्न आवश्यक छ भन्नुभयो । एमसिसी अनुदान सहयोग नेपालमा आएको अहिलेसम्मकै ठूलो सहयोग रहेको…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date : 29 January 2023 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक : २९ जानेवारी २०२३ दुपारी १.०० वा.
पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी ई कचऱ्याची योग्यरित्या विल्हेवाट लावणं आवश्यक असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. आकाशवाणी वरच्या मन की बात या कार्यक्रमातून त्यांनी आज देशवासियांशी संवाद साधला. ई कचऱ्यावर विविध प्रक्रिया करून त्यापासून सुमारे १७ प्रकारचे मौल्यवान धातू काढता ��ेतात. यामध्ये सोने, चांदी, तांबे आणि निकेल यांचाही समावेश आहे. यामुळे ई - कचऱ्याचा योग्य उपयोग झाला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. जगभरात पेटंट फाइलिंगमध्ये भारताचं ७वं स्थान आहे, आणि ट्रेडमार्कमध्ये ५वं स्थान आहे. गेल्या पाच वर्षांत पेटंट्सची संख्या सुमारे ५० टक्क्यांनी वाढली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. देशातल्या पाणथळ जागांची संख्या आता ७५ झाली असून त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या स्थानिक समुदायांचं पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. २०१४ मध्ये देशभरात अशी केवळ २४ पाणथळ स्थळं होती. या पाणथळ जागा आपल्या नैसर्गिक सामर्थ्याचं उदाहरण असल्याचं ते म्हणाले. प्रजासत्त्ताक दिनाच्या औचित्यानं सादर झालेल्या दिमाखदार पथसंचलनाचा उल्लेख करत त्यांनी पद्म पुरस्कार प्राप्त विदुषींचं मन की बातच्या माध्यमातून अभिनंदन केलं. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि आपला देश, ही लोकशाहीची जननी आहे, याचा आम्हा भारतीयांना अभिमान आहे असं पंतप्रधान म्हणाले. योगविद्येचा संबंध आरोग्याशी आहे आणि भरड धान्ये सुद्धा आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे निरोगी जीवनासाठी सर्वांनी अधिकाधिक प्रमाणात योग आणि भरड धान्यांचा जीवन शैलीत अंगीकार करावा असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केलं. भारताच्या प्रस्तावानंतरच संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि आंतरराष्ट्रीय भरड धान्ये वर्ष या दोन्हीबाबतचा निर्णय घेतला असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. G20 परिषदेच्या बैठका असलेल्या सर्व ठिकाणी भरड धान्य प्रदर्शनांमध्ये भरड धान्यांपासून तयार केलेली हेल्थ ड्रिंक्स, सीरियल्स आणि नूडल्स प्रदर्शित करण्यात आली. जगभरातील भारतीय मोहिमा सुद्धा त्यांची लोकप्रियता वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. देशाचा हा प्रयत्न आणि जगामध्ये भरड धान्याची वाढती मागणी, आपल्या छोट्या शेतकऱ्यांना बळ देणार आहे, असं ते म्हणाले. मन की बात चा हा या वर्षातला पहिला आणि यंदाचा ९७ वा भाग होता.
नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं होणाऱ्या उद्यान उत्सव २०२३चं उदघाटन आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते होणार आहे. या उद्यानात ट्यूलिप फुलांची १२ जाती नागरिकांना पाहायला मिळणार आहेत. ३१ जानेवारी ते २६ मार्च पर्यंत सोमवार वगळता सामान्य नागरिकांसाठी हे उद्यान खुलं राहील तर २८ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत का��ी विशेष श्रेणीतल्या नागरिकांसाठी हे उद्यान खुलं करण्यात येणार आहे. फुलांविषयी अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी उद्यानात क्यूआर कोड ठेण्यात आला आहे. या उद्यानाला अमृत उद्यान असं नाव देण्यात आलं आहे.
संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्त्याहत्तराव्या सत्राचे अध्यक्ष साबा कोरोसी यांचं आज भारतात आगमन झालं. ते भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये पदग्रहण केल्यानंतर त्यांची ही पहिली विदेशी द्विपक्षीय यात्रा आहे. या दौऱ्या दरम्यान साबा कोरोसी, विदेशमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याशी परस्पर हितासंबंधी मुख्य बहुपक्षीय आणि प्रांतिक मुद्द्यांवर चर्चा करतील. जलव्यवस्थापना संदर्भात भारतात करण्यात आलेल्या उपाययोजना आणि सातत्यानं विकासाची उद्दिष्टं साध्य करण्यातला भारताचा अनुभव लक्षात घेऊन, कोरोसी नीती आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तसंच भारताच्या जी २० अध्यक्षीय दलाशी देखील चर्चा करणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यात पाटकुल गावाजवळ उजनी जलाशयाचा डावा कालवा आज फुटला. पाण्याचा प्रवाह मोठा असल्यानं आसपासच्या शेतीचं मोठं नुकसान झालं असून लाखो लिटर पाणीही वाहून जात आहे. कालवा फुटल्यानं काढणीला आलेल्या द्राक्ष बागांचंही मोठं नुकसान झालं असून इलेक्ट्रिक मोटारी वाहून गेल्या आहेत. उभ्या ऊसातून मातीसह पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्यानं ऊस शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. १४०० दशलक्ष इतकी क्षमता असलेल्या या कालव्यातून केवळ १२०० दशलक्ष पाणी सोडण्यात आलं होतं. //***//
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
Ahmednagar Congress : महिला केवळ चूल-मुल सांभाळण्यासाठी नाहीत, त्यांना देखील पुरुषांप्रमाणे समान संधी मिळाली पाहिजे - किरण काळे
#Ahmednagar Congress : महिला केवळ चूल-मुल सांभाळण्यासाठी नाहीत, त्यांना देखील पुरुषांप्रमाणे समान संधी मिळाली पाहिजे - किरण काळे #Congress
Ahmednagar Congress Womens  Ahmednagar Congress : उषाताई भगतांचा महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष निवडीबद्दल सत्कारासह पदग्रहण समारंभ संपन्न अहमदनगर (दि ४ जानेवारी २०२२) : Ahmednagar Congress आज अनेक स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. मात्र समाजातील प्रत्येक घटकातील स्रीयांना प्रत्येक क्षेत्रात ही संधी मिळण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. महिला या केवळ चूल-मुल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 3 years ago
Text
एच ए एल स्कूल अलुम्नी असोसिएशन संस्थेचा पदग्रहण सोहळा उत्साहात
एच ए एल स्कूल अलुम्नी असोसिएशन संस्थेचा पदग्रहण सोहळा उत्साहात
नाशिक : गेली १३ वर्षे नाशिक मध्ये एच ए ल  स्कूल अलुम्नी एसोसिएशन ( माजी विद्यार्थी संस्था ) अनेक सामाजिक कार्य करत आहे .बेटी बचाव अभियान ,क्यान्सर जागृती , गरुडझेप – नेतृत्व विकास कार्यशाळा इत्यादी . संस्थेच्या नव निर्वाचित अधिकारी वर्गाचा पद ग्रहण सोहोळा आयोजित केला होता . मुख्य अतिथी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुल सचिव  श्री डॉ कालिदास चव्हाण उपस्थित होते . त्यांनी मार्गदर्शन करताना संस्थेच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
prakhar-pravakta · 3 years ago
Text
तत्कालीन सीईओ जिला पंचायत हरेंद्र नारायण की भावभीनी विदाई
सतना। जिला पंचायत कार्यालय में तत्कालिक मुख्य कार्यपालन अधिकारी अधिकारी हरेंद्र नारायण का विदाई समारोह का आयोजन जिला पंचायत के समस्त स्टाफ द्वारा किया गया। हरेंद्र नारायण ने जिला पंचायत में फरवरी 2021 को सीईओ का पदभार ग्रहण किया था। राज्य शासन ने उन्हें छिंदवाड़ा जिला पंचायत के लिए तबादला कर दिया जिसके बाद 16 जुलाई को वे भार मुक्त किए गए। वहीं जिला पंचायत के नवागत सीईओ संजयराव जादे ने पदग्रहण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chhayavrutta · 3 years ago
Text
रोटरी क्लब ऑफ मनमाड चा पदग्रहण सोहळा संपन्न.....
मनमाड: रोटरी क्लब ऑफ मनमाडचा पदग्रहण सोहळा दिनांक . १४/०७/२०२१ रोजी प्रांतापाल रमेशजी मेहेर, उपप्रांतपाल राजेंद्र पवार, मनमाड गुरुद्वाराचे प्रबंधक बाबा रणजितसिंग, पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते, ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मावळते अध्यक्ष लवकुमार माने ,सचिव आनंद काकडे ह्यांच्या कडुन विद्यमान अध्यक्ष म्हणून भूषण शर्मा सचिव कौशल शर्मा ,खजिनदार म्हणून आनंद काकडे ह्यानी पदभार स्वीकारला.अध्यक्ष…
Tumblr media
View On WordPress
0 notes
ambajogaimirror · 3 years ago
Text
युवकांची संघटित शक्तीच राष्ट्राला महासत्तेकडे नेईल, असे प्रतिपादन लातुर येथील प्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉ. रमेश भराटे यांनी केले.
0 notes