Tumgik
#पगड
adbanaoapp-india · 8 months
Text
छत्रपती शिवाजी महाराज — एक अद्वितीय योद्धा
जयंती आपल्या राजाची
प्रजेच्या प्रखर सूर्याची!
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तेज
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वाभिमान
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे राष्ट्रवाद
जगातील एक उत्तम अशा राजाच्या जयंतीनिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
आज ही जेंव्हा महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी केली जाते, तेव्हा पहिला दिवा हा महाराजांना असतो,
ते देवाचे अवतार होते म्हणून नाही तर यासाठी की महाराष्ट्रातील मंदिर आणि देवाचं रक्षण माझ्या राजानं केलं.
Tumblr media
१९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर सूर्य जन्मला. शिवनेरीच्या नगारखान्यात सनई, चौघडा, वाजत होता. ‘शिवाजी’ हे नाव त्यांना शिवाई देवीच्या नावावरून देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज हे एक अनन्य साधारण व्यक्तिमत्व, ते शौर्यमय आणि धर्माचे पालक होते. त्यांचे सामर्थ्य, वीरत्व, आणि राष्ट्रीय भावना आजही आपल्याला स्फुरण देतात. तसेच त्यांचा संघर्ष आणि साहस ह्या दिवशी शिवाजी महाराजांना स्मरणीय बनवतात.
शिवजयंतीच्या दिवशी राज्यातील विविध शाळांमध्ये विशेष कार्यक्रम होतात. छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती नाटक, कथा या द्वारे शाळांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी सांगितली जाते. एवढेच काय असंख्य कार्यक्रम संपूर्ण देशभर राबवले जातात.
Tumblr media
शिवाजी महाराज हे प्रजाहित जाणणारे राजे होते. त्यांनी सर्व धर्मांसाठी समान आणि न्यायप्रिय शासन स्थापनेचा प्रयत्न केला. अठरा पगड जातींना एकत्र घेऊन ज्यांनी स्वराज्याच स्वप्न पूर्ण केले. यामुळे हा दिवस सर्वांसाठीच आपुलकीचा गर्वाचा आणि जिव्हाळ्याचा दिवस आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे निश्चयाचे महामेरू आहेत, त्यांची दूरदृष्टी, नीतीमत्ता कमालीची आहे, मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्य उभ केलं.
आज याच स्वराज्याचा डंका जगभर गाजताना आपल्याला पाहायला मिळतो.
आपल्या या तेजसूर्याला, प्रजाहितदक्ष राजाला द्या डिजिटल सलाम…
कसे?
तर आपल्या महाराष्ट्राचा अभिमान वाढवणारे आपले AdBanao App हे आहे ३५ लाखापेक्षा जास्त बिझिनेसची पहिली पसंद.
आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजच्या जयंतीचा उत्साह वाढवा फक्त आमच्या सोबत.
Read the full blog on our website
0 notes
Video
youtube
महाविकास आघाडीचे सरकार 18 पगड जातीला घेऊन सर्वांचा विकास करेल..
0 notes
vaibhavvaidya5233 · 2 years
Text
चल दोघे स्मशानात जाऊ
तुझी जात, माझा धर्म विसरून
निवांत चितेला जळताना पाहू
चल दोघे स्मशानात जाऊ......
विचारू जळणाऱ्या चितेला
तुझी जात कोणती
तुझा धर्म कोणता
बघू चिता बोलते का?
आणि जर नाहीच बोलली,
तर आपण चर्चेत दंग राहू
चल दोघे स्मशानात जाऊ......
मी ऐकल्यात आजीच्या तोंडून कथा आणि
आजकाल तर न्यूज मध्ये पण पाहतो
प्रेत उठले, बोलत सुटले
वगैरे, वगैरे
तुला राग आला का बरं
सॉरी सॉरी चल
तू. गाय, गीता, गोळवलकर किंवा गोडसे सुद्धा सांग
मी. बुद्ध, फुले,शाहू, शिवाजी महाराज, बाबासाहेब अण्णाभाऊ भाऊ सांगतो
बघ पटतंय का?
चल दोघे स्मशानात जाऊ......
तू. मला मनुस्मृती सांग
मी. तुला त्या साऊ, ज्योतीचा चा इतिहास सांगतो
तू मला भारत मातेची व्याख्या सांग
मी. तुला रांड.....
अरे रांड बोललो सॉरी
सो कॉल्ड उभे राहतील,
रांड कसं बोला बोंबलायला
पण ऐक ना
तिकडे सगळे ह्या पेक्षा घाण नावाने बोलतात
घिनाल, रखेल, वेश्या, वगैरे वगैरे, सीता ,गीता, सुद्धा
बरं सोड परत विषयांतर झालं
पण ऐक ना
त्या रेडलाईट वस्त्यात नागडी, उघडी, उताणी
पडलेल्या भारत मातेची कहाणी मी तुला सांगतो
बघ पटतंय का?
चल दोघे स्मशानात जाऊ......
तू. मला अर्जुनाची कथा सांग
मी. तुला त्या एकलव्याची व्यथा सांगतो
तू. मला रामायण, महाभारत सांग
मी. तुला सम्राट अशोकाच कलिंग युद्ध सांगतो
तू. मला गोब्राम्हण प्रतिपालक हिंदू हृदय सम्राट याची व्याख्या सांग
मी. तुला शिवरायांचं 18 पगड जातीच स्वराज्य सांगतो
बघ पटतंय का?
चल दोघे स्मशानात जाऊ......
दोघे भांडत जाऊ
तू छोटा मी मोठा
बोंबलत राहू
बघू आता तरी चिता उठते का?
अर्रे....... चिडू नकोस विषय लय गंभीर झाल�� होता
म्हणून जरा मस्ती केल....
हा....तू मला भिडे, एकबोटे सांग
मी. तुला शंभू राजे ,भीमकोरेगाव सांगतो
तू. मला RSS सांग
मी. तुला बाबासाहेब सांगतो
तू. तुझा हिंदुस्थान माझ्या समोर मांड
मी. तुला इंडियाची व्याख्या सांगतो
बघ पटतंय का?
चल दोघे स्मशानात जाऊ......
शेवटी आमच्या भांडणात
चिता जाळून धुळीस मिळाली
अंधार दूर सारुन
नवी पहाट उदयास आली
दोघांनाही इथेच शेवटी यायच आहे
हसत हसत ,बोलत बोलत
दोघांनी नवीन सुरुवात केली
चल दोघे स्मशानात जाऊ
तुझी जात, माझा धर्म विसरून
निवांत चितेला जळताना पाहू
चल दोघे स्मशानात जाऊ......
-वैभव वैद्य....
0 notes
news4me · 5 years
Text
India News: नए कलेवर में दिखे राज्यसभा के मार्शल, मिलिट्री स्टाइल यूनिफॉर्म ने ली पारंपरिक पोशाक और पगड़ी की जगह - rajya sabha marshals uniform now changed into military style
India News: नए कलेवर में दिखे राज्यसभा के मार्शल, मिलिट्री स्टाइल यूनिफॉर्म ने ली पारंपरिक पोशाक और पगड़ी की जगह – rajya sabha marshals uniform now changed into military style
[ad_1]
Tumblr media
फोटो साभार: ट्विटर
नई दिल्ली राज्यसभा के 250वें सत्र के प्रारंभ होने पर सोमवार को आसन का नजारा कुछ बदला सा लग रहा था। यह बदलाव आसन की सहायता के लिए मौजूद रहने वाले मार्शलों की एकदम नई वेशभूषा के कारण महसूस हुआ। आम तौर पर उच्च सदन की बैठक आसन की मदद करने वाले कलगीदार पगड़ी पहने किसी मार्शल के सदन में आकर यह पुकार लगाने से शुरू होती है कि ‘माननीय सदस्यों, माननीय सभापति जी।’ सोमवार को इन…
View On WordPress
0 notes
Text
*शाळेचा माझा पहिला दिवस*
आज दहा ऑगस्ट.माझा शाळेमध्ये हजर होण्याचा पहिला दिवस आज सुध्दा ते दिवस आठवला की अंगावर शहारा आणि तेवढीच हुरहुर वाटणारा तो दिवस.
आदल्या दिवशी सर्व शिक्षकांना आपल्या शाळेच्या ऑर्डर दिल्या. मला ऑर्डर मिळाली.जावली पंचायत समितीकडून आता महाबळेश्वर तालुक्यात असलेले आरव हे ठिकाण जेथून चगदेव, सिंधी, यासारखी सातारा जिल्ह्याच्या बॉर्डर वर असलेली अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहेत किंवा सध्या पेपरमधे येत असतात.त्यांच्या जवळ असलेले हे आरव हे ठिकाण माझ्यासारखेच अनेक शिक्षकांना त्या भागातल्या ऑर्डर मिळालेल्या होत्या. आदल्या दिवशी अधिकार्‍यानी शिवसागर जलाशयांमध्ये असलेल्या सर्व शिक्षकांची मिटिंग हॉलमध्ये घेतली आपला प्रवास कुठून कसा होणार आहे याची पुसटशी कल्पना दिली कसे द्यावे ते सांगितले त्यावेळेस अंगावर भीतीदायक वातावरण निर्माण झाले.
दुसरे दिवशी आमच्याच आळीतील श्री गोरख शिंदे या माझ्या बंधूला घेऊन आमचा प्रवास शाळा सर करण्यासाठी सुरू झाला एकतर घरात अठरा पगड दारिद्र्य त्यामुळे नोकरी शिवाय पर्याय नव्हता एका पोत्यामध्ये एक महिन्यावर पुरेल एवढी चटणी कडधान्य रॉकेल स्टो हे साहित्य घेतला ऑर्डर घेतली कपडे घेतले झोपण्यासाठी दोन चादर घेतल्या. अन् शाळेच्या दिशेने प्रवास सुरू झाला लिंबाचीवाडीतून सकाळी लवकरच निघालो कारण सकाळी साडे नऊची बामनोली एस.टी सातारा डेपोतून हलते असे सांगण्यात आले होते त्यामुळे बंधु व मी प्रवासाला लागलो. एसटीनेच स्टॅंडवर पोचलो. माझ्यासारखे अनेक शिक्षक माझ्यासारखाच बाडा बिस्तार घेऊन स्टॅंडवर आलेली होती. आम्ही सर्वांनी बामणोली एस.टी वाट पहिली.आम्ही सर्वजण एसटीमध्ये बसलो अन् प्रवाशांना लागला
यापूर्वी जावळीच्या जंगलाच्या संदर्भात पुस्तकात वाचले असेल पण प्रत्यक्ष अनुभव कधीच घेतला नव्हता एसटीने सातारा सोडला हळुहळु ती कास पठाराला लागली. कांसच्या जवळ आली. जशी पुढे जाऊ लागली तसेच दोन्ही बाजूला असलेले घनदाट जंगल सतत पडणारा पाऊस या गोष्टी पाहून खरंतर मनामध्ये भीतीच वाटत होती कधी आपलं गाव येणार असं वाटतं पण एस्टीचा अखंड प्रवास चालत होता एक एक व्यक्ती एक एक शिक्षक कालपासून आपली गावं आली की उतरत होते सर्वांना पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देत होते मला पण वाटत होतं . जंगलातच कुठेतरी आपलं पण गाव असेल पण कुठलं काय एसटी बामनोली मध्ये आली आणि आमच्या पैकी राहिलेले काही एक शिक्षक एसटीने बामणोलीत मध्ये उतरलो. त्या ठिकाणी आल्यानंतर तो परिसर पाहिला. उतरत्या छपराची घर लाल दगड आणि वेगळीच भाषा बोलणारी माणसं. आम्हांला वाटल लवकर पुढला प्रवास सुरू होणार आहे किंवा येथेच पुढे चालत आपल्या शाळेच्या गावात जायाचं असेल पण कशाचं काय एका शिक्षकांनी सांगितले आता सोडा आपली भाकरी अन् खायला सुरुवात करा तीनला लाँच त्या वेळी पुढचा प्रवास सुरू होईल. तोपर्यंत बसा. खरं पाहिलं तर आम्ही बामणोली पर्यंत येईपर्यंत भिजलो नव्हतो. पण एसटीतून उतरल्यापासून सतत पडणारा पाऊस यामुळे बऱ्यापैकी अंगांमध्ये थंडी भरायला सुरुवात झाली होती. छत्रीने अंग मोडायला सुरुवात केली होती सर्व काडया मोडायला मोडल्या होत्या. आता ते पोत्याला साहित्य चादर कपडे या सर्वांनी भिजायला सुरुवात केली होती काय करावे सुचत नव्हते असे करतच ३ वाजले.कोणीतरी आवाज दिला लॉन्च आली आणि आम्ही त्या समुद्रासारख्या दिसणाऱ्या शिवसागराच्या ठिकाणी पोहोचलो.लाँचमध्ये प्रथमच चढत होतो. लाँच म्हणजे काय असते ती गोष्ट प्रथमच पाहत होतो. बरेच नवे संबोध आज मिळत होते. तसाच गप्प लाँच वर चढलो. एका कोपऱ्यात जाऊन बसलो. आता पाण्यातून प्रवास सुरू झाला होता. लॅांन्चा धडधड आवाज येत होता. जुने प्रवासी गप्पा मारत होते. लांन्चावाला नवी शिक्षकांच्या ओळखी करून घेत होता. कोण कोठे उतरणार आहे याची खात्री करत होता. आम्ही मात्र गप्प होतो.मी मात्र शांत होतो. मला वाटायचे त्या कुठल्यातरी पाण्याच्या किनाऱ्यावर आपलं गाव दिसेल त्या गावा उतरायचं आणि लगेच गावात गेल्यानंतर प्रमुखाची गाठ भेट घ्यायची आणि चित्रपटाप्रमाणे प्रवास सुरू करायचा. पण कशाचं काय लाँच सोळशी खोऱ्यांमध्ये गेली तिथून पुन्हा माघारी आली. पुन्हा शिंदी खोऱ्यांमध्ये घुसली. अशी गरज करत करत पुढे ती जात होती आता मात्र मी रडकुंडीला आलो होतो. मी आणि माझ्या सारखे एक शिक्षक तेवढेच राहिलेलो होतो. सांयकाळचे सहा वाजायला आले होते तरी सुध्दा गावचा पत्ता नव्हता. रात्र पडत चालली होती मी खूप घाबरलो तो चारी बाजूला दिसणारे पाणी जंगल. काय करावे ते कळत नव्हते माझे बंधू गोरख शिंदे सुद्धा घाबरलेले दिसत होते. आता ह्या असल्या अंधारात आम्हाला मोरणीला उतरवण्यात आले. आणि मला सांगण्यात आले की येथुन पुढे एक किलोमीटर अंतरावर आरव हे गाव आहे तुम्ही या जंगलातून उत्तरेला चालत जा. अशा रात्रीत परिसर नवा .रात्र, परिसराचा अंदाज नाही बॅटरीचा चांगली चालत नव्हती. वेगवगेळ्या प्राण्यांचे आवाज येत होते. सापांची भीती होती. अशा परस्थितीत डोक्यावर बोझा. बंधु जवळ पिशवी .सर्व तोलत पुढे जात होतो. सर्व कपडे भिजले होते. काही सुचत नव्हतं जंगलातून पुढे जात होतो तो काळाकुट्ट अंधार होता कुठे घराचा किंवा कशाचा पत्ता लागत नव्हता. बराच वेळ चालतोय तरी गाव दिसत नव्हती काका म्हणाला बघ बाबा माघारी फिरू या पहिल्या गावात जाऊया. काय करावे ते सुचत नव्हते. सूचन्याचे ते वय सुध्दा नव्हते एकोणीस वर्षी सर्व्हिसला लागलो होतो. काय करावं ते कळत नव्हतं शिक्षक म्हणजे काय तेच मुळात समजत नव्हतं. काकाला म्हटले थोडा कड काढूया पुढे जाऊया तेवढ्यात जंगलांमध्ये जाळ दिसला अन् जाळच्या दिशेने जात राहिलो. आज कळते की जाळ म्हणजे त्या घरांमध्ये जनावरे अथवा थंडीपासून बचाव करण्यासाठी पेटवलेली लाकडांची भट्टी त्याला एक विशिष्ट नाव आहे आज मी विसरलोय खरं. शेवटी त्या घरांमध्ये पोहोचलो. घरात पोहोचलो आणि विचारलं गावाचं नाव काय? आणि ती व्यक्ती म्हटली *आरव* .-----
एवढा लेखनाचा प्रपंचा कशासाठी तर आज नोकरीला लागून *अठ्ठावीस वर्षे पूर्ण* झाली. पण आज सुद्धा तो नोकरीचा पहिला दिवस आठवला की ते दिवस आठवले शिवाय राहत नाहीत
----- श्री. कचरनाथ शिंदे
2 notes · View notes
sonita0526 · 5 years
Text
21 साल के अमृत सिंह पहले डिप्टी कॉन्स्टेबल बने, वे ड्यूटी के दौरान पगड़ी पहनेंगे
21 साल के अमृत सिंह पहले डिप्टी कॉन्स्टेबल बने, वे ड्यूटी के दौरान पगड़ी पहनेंगे
ऑस्टिन। भारतवंशी और लॉ एन्फोर्समेंट ऑफिसर चरण सिंह की हैरिस काउंटी में डिप्टी कॉन्स्टेबलबनाए गए हैं। 21 साल के अमृत पहले ऐसे सिखा अफसर होंगे, जो ड्यूटी के दौरान अपनी पगड़ी, दाढ़ी और लंबे बाल बनाए रखेंगे।
नए नियमों के तहत हैरिस काउंटी के सभी कॉन्स्टेबल तारों में प्रवर्तन अधिकारी वर्दी के साथ अपने धार्मिक चिह्न रखने कर सकते हैं। इस मौके पर अमृत ने कहा कि मैं हमेशा से डिप्टी कॉन्स्टेबल बनना चाहता…
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
सर्व सोनार जातीतील रोटी-बेटी व्यवहार ठराव मंजूर !
सर्व सोनार जातीतील रोटी-बेटी व्यवहार ठराव मंजूर !
गजू घोडकेंची सुवर्णकार समाज नेते पदी निवड ! नाशिक : महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सुवर्णकार समितीतर्फे राजयोग ममंगल कार्यालयांत द्वितीय वधू वर मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी राज्यभरातील सुवर्णकार समाजातील पालक व मुलं-मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुवर्णकार समाजातील १८ पगड जातीं व पोट जातींचा रोटी बेटी व्यवहार व्हावा असा ठराव एक मुखाने संमत करण्यात आला. ठरावाला उपस्थित मान्यवर व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nirannjan17 · 2 years
Text
महाराष्ट्राच राजकारण:भूत, वर्तमान आणि भविष्य काळ.
आता पर्यंत महाराष्ट्रात जेवढ्या लोकांनी बंड केले आहेत ते एकतर संपवले आहेत अथवा शमवले आहेत. बंडखोरी करून कोणच टिकला नाही. सेना फोडणारे एकदा तरी पडतात शिंदेंना सेनेत इथून पुढे किंमत नसणार,त्यामुळे ते पक्ष सोडतीलच हे तितकेच खरे आहे. शिवसेनेला दोन नंबरचा नेता सांभाळता येत नाही.एवढे मातब्बर नेते पक्ष सोडून जाणारा सेना एकमेव स्थानिक पक्ष ह्या महाराष्ट्रात आहे कारण शिवसेना हा निवडून आलेल्या उमेदवारापेक्षा शिवसैनिकांवर जास्त अवलंबून आहे. सरकारमध्ये असण्याची सर्वाधिक गरज राष्ट्रवादीलाय,जर सरकार टिकले तर त्यांच्यामुळे टिकेल. सरतेशेवटी आमदार तयार करायचं रसायन हे पवार साहेबांकडे आहे.
मराठा क्रांती मोर्चा नंतर भाजप ने महाराष्ट्रातील मराठा नेते अस्थिर केले हे एका अर्थाने चांगले असले तरी महाराष्ट्रातील एकूण राजकारणही अस्थिर बनवले. एक ब्राह्मण इतक्या मराठ्यांना नुसता पळवतोय हेही ऐतिहासिक तेवढेच मजेदार विषेश म्हणजे छत्रपती च्या गादीला पण झटके दिले आहेत. पूर्वी सत्ता प्रबळ शेतकरी जातींच्या ताब्यात होती त्यामुळे अठरा पगड जातीला धरून चालणारे मराठा प्रस्थ सत्तेत राहीला. आता कुठल्याही जात समूहाकडे नव्हे तर व्यापारी वर्ग व मध्यम वर्गाकडे संपुर्ण देशाच्या राजकारणाची सूत्रे आहेत. बाकी सगळे तोंडी लावण्यापुरते. राहीला प्रश्न राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा तर त्यांना एकमेकांची जिरवण्यात जास्त आवड आणि सवड आहे. जोपर्यंत संपूर्ण देशातील काँग्रेसी लोक एकत्र येत नाही तोपर्यंत काँग्रेस निवडून येत नाही हे सर्वश्रूत आहे.
राहीला प्रश्न आता एकनाथ शिंदे चा तर तो असाय
काय म्हणावे या माणसाला ..
सूगी असताना पळवून नेलंय कणसाला..
N_D_PATIL_19
0 notes
aakashhiwale2 · 6 years
Photo
Tumblr media
नातूचा खासदारकीचा हट्ट पुरवण्यासाठी पार्थला उमेदवारी दिली तर ☝️☝️☝️☝️🤣🤣 विश्वरत्नाचा नातू वंचितांना खासदार बनविण्यास उमेदवारी देतोय. हीच खरी लोकशाही रूजवण्याचा मार्ग आहे ...😍😍☝️☝️ बाळासाहेबांनी १८ पगड जातीला एकत्र आनलं आणी तुमचा आमचा विचार केला त्यामुळे फक्त महाराष्ट्राचा अभिमान ऍड बाळासाहेब आंबेडकर. जय भिम जय मल्हार जय शिवराय जय मिम Only 1 #Vanchit_Bahujan_Aghadi🤝☝️☝️☝️🙏🙏 (at Mumbai, Maharashtra) https://www.instagram.com/p/BvTPkkxBmkT/?utm_source=ig_tumblr_share&igshid=irbupbmkjtmi
0 notes
kalimirchbysmita · 5 years
Text
Narali Bhat Recipe in Marathi - नारळी भात - Kali Mirch By Smita
Narali Bhat Recipe in Marathi – नारळी भात – Kali Mirch By Smita
” छप्पन भाषा आणि अठरा पगड जाती ” अशी प्राकृत मराठीत म्हण आहे ! त्याचा अर्थ जर समजून घ्यायचा असेल तर जास्त लांब जायला नको . आपल्या सर्वांची लाडकी मुंबई या उदाहरणांनी खच्चून भरली आहे . मुंबईवर तसे बऱ्याच जणांनी अधिराज्य गाजवले , मौर्य, मुघल ते ब्रिटिशांपर्यंत …
(more…)
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 September 2018 Time 6.50 AM to 7.00 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १९ सप्टेंबर २०१८ सकाळी ६.५० मि. ****  स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडणूक लढवण्यास इच्छुकांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी एका वर्षाची मुदत  पीक विमा योजनेअंतर्गत विम्याचे दावे निकाली काढण्यास विलंबप्रकरणी दंडाची तरतूद  ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वि वि चिपळणूकर यांचं निधन  कन्नड-सोयगावचे आमदार हर्षवर्धन जाधव यांची नवीन पक्षाची घोषणा आणि  आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताची हाँगकाँगवर मात करत विजयी सलामी **** स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास १२ महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. यापूर्वी हा कालावधी सहा महिने इतका होता. या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या लोकप्रतिनिधींचं सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानं, राज्यातल्या सुमारे नऊ हजार लोकप्रतिनिधींचं पद धोक्यात आलं, जात पडताळणी समितीपुढे कामाचा ताण असल्यानं ही मुदतवाढ देण्याचा निर्णय, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मात्र, या सदस्यांना उमेदवारी अर्ज भरताना पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जांची सत्यप्रत किंवा अन्य पुरावा सादर करणं गरजेचं असणार आहे. आरोग्य सेवा संचालनालयांतर्गत वैद्यकीय सेवा गट ‘अ’ संवर्गातल्या अधिकाऱ्यांची पदं, राज्य लोक सेवा आयोगाऐवजी, निवड मंडळामार्फत भरण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. व्यापार सुलभता धोरणानुसार महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम दोन हजार दोन अंतर्गत ऐच्छिक नोंदणी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून अनामत रक्कम घेण्याची तरतूद रद्द करण्यासही, मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. **** राज्याच्या दौऱ्यावर आलेलं पंधराव्या वित्त आयोगाचं पथक सध्या विविध पक्षांच्या भेटीगाठी घेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या भेटी दरम्यान, आर्थिक सुधारणांमध्ये आयोगानं पक्षीय राजकारण करु नये असं आवाहन केलं. मराठवाडा आणि विदर्भासाठी विकासनिधी वाढवून देण्याची मागणी पक्षानं आयोगाकडे केल्याचं, आमदार जयंत पाटील यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्षानं मानव विकास निर्देशांकानुसार दहा मागास जिल्ह्यांसाठी विशेष निधीची मागणी केली. तर शिवसेनेनं, ब्रिटीश काळातले कायदे बदलण्याच्या गरजेवर भर देत, कृषी क्षेत्रासाठी विशेष तरतुदीची मागणी केली. फिक्की आणि सीआयआय या उद्योग संघटनांनी, उद्योगांना उचित दरानं पतपुरवठा व्हावा, तसंच वेगवेगळ्या मंजुऱ्या वेळेत मिळाव्यात, यादृष्टीनं तरतूद करण्याची मागणी केली आहे. **** विमा योजनेचे दावे निकाली काढण्यास विलंब करणारी राज्यं आणि विमा कंपन्यांना दंड करण्याची तरतूद पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये केंद्र सरकारनं केली आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार निर्धारित दोन महिन्याचा कालावधी समाप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांचा विम्याचा दावा निकाली काढतांना विमा कंपन्यांना विमा रक्कमेवर १२ टक्के व्याज, दंड म्हणून देण्याची तरतूद नियमात करण्यात आली आहे. राज्य सरकारला देखील निर्धारित तीन महिने कालावधीनंतर, मिळणाऱ्या अनुदानावर, १२ टक्के व्याज द्यावं लागेल. एक ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रबीच्या हंगामापासून हे मार्गदर्शक तत्त्व लागू होणार आहे. **** ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ विद्याधर विष्णू उर्फ वि वि चिपळूणकर यांचं काल सकाळी औरंगाबाद इथं निधन झालं, ते ९० वर्षांचे होते. राष्ट्रीय शिक्षण नियोजन प्रशासन संस्थेचे सल्लागार म्हणून अनेक वर्ष काम केलेल्या चिपळूणकर यांनी, राज्याचे शिक्षण संचालक तसंच बालभारतीचे संचालक म्हणून समर्थपणे जबाबदारी सांभाळली. शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता वाढीसाठी विविध अभिनव उपक्रम राबवणारे चिपळूणकर यांनी, चिपळणूकर समितीच्या माध्यमातून मोलाचं योगदान दिलं. भगवद्गगीता तसंच संस्कृत भाषेचे मोफत वर्गही त्यांनी चालवले. शिक्षण क्षेत्रासह समाजाच्या सर्वच स्तरातून चिपळूणकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, त्यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. **** राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा औरंगाबाद शहराचे माजी महापौर सरदार मनमोहनसिंग ओबेरॉय यांचं काल औरंगाबाद इथं, हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं, ते ७० वर्षांचे होते. ओबेरॉय यांनी, महापालिकेत विरोधी पक्षनेता, सभागृहनेता, उपमहापौर तसंच महापौर म्हणून सक्षमपणे काम पाहिलं. औरंगाबाद इथल्या, गुरु तेग बहादूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. आज सकाळी अकरा वाजता औरंगाबाद इथं त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार होणार आहेत. ओबेरॉय यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली, या शब्दात पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी ओबेरॉय यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** सामाजिक विषमता दूर करण्यासाठी नव्या राजकीय पक्षाची स्थापना करत असल्याची घोषणा औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड-सोयगावचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद इथं मराठा समाजासह १८ पगड जातीच्या चिंतन बैठकीत बोलत होते. मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी स्वंतत्र राजकीय पक्ष काढत असून, पक्षाचं नाव लवकरच जाहीर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यापुढे आपला शिवसेनेशी कुठलाही संबंध राहणार नसल्याचंही जाधव यांनी स्पष्ट केलं. **** आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं हाँगकाँगचा २६ धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. भारतानं प्रथम फलंदाजी करतांना ५० षटकांत ७ बाद २८५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल हाँगकाँग संघाला ५० षटकात ८ बाद २४९ धावा करता आल्या. शतकी खेळी करणारा भारताचा सलामीवीर शिखर धवन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या स्पर्धेत आज भारताची पाकिस्तानशी लढत होणार आहे. **** लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातल्या तीन शाळांना 'स्वच्छ विद्यालय' या राष्ट्रीय पुरस्कारानं केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते काल नवी दिल्ली इथं गौरवण्यात आलं. यावेळी देशभरातल्या ५२ शाळांना ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र आणि ५० हजार रूपये, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. लातूर जिल्ह्यातल्या दोन शाळांना हा पुरस्कार मिळाल्यानं, या जिल्ह्याला विशेष पुरस्कारानं गौरवण्यात आलं. **** केंद्र सरकारच्या 'मिशन इंद्रधनुष्य' या योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात बालकांना लसीकरण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातल्या घाटंग्री प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका कल्पना कुदळे यांनी याबाबत माहिती दिली. माझं नाव कल्पना मानिकराव कुदळे. आरोग्य सेविका प्राथमिक आरोग्य केंद्र पोहणेर, उपकेंद्र घाटंग्री. येथे 'मिशन इंद्रधनुष्य' हा कार्यक्रम आहे. तर याच्यामध्ये माझ्या उपकेंद्रामध्ये पेंन्टाचे नऊ बुशटर आणि एक गोवर एक, असे एकूण बारा लाभार्थी राहिलेले होते. तर हे लाभार्थी बाहेरगावी असल्यामुळे, काही आजारी असल्यामुळे, हे लाभार्थी राहिलेले होते. या सर्व लाभार्थींना 'मिशन इंद्रधनुष्य' या कार्यक्रमात बोलावून बारा लाभार्थींना डोस देण्यात आले. या योजनेच्या लाभार्थी बालकाच्या पालक सुप्रिया लाड यांनी आपला अनुभव व्यक्त केला. माझं नाव सुप्रिया पांडुरंग लाड. राहणार घाटंग्री, जिल्हा उस्मानाबाद. मागच्या पाच तारखेला डोस होता पण मी येऊ शकले नाही. आणि हा 'मिशन इंद्रधनुष्य' याच्या फायद्यामुळे गेलेला डोस परत मिळाला. आणि म्हणून मी आभारी आहे. **** माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हिंगोली इथं काल काव्यांजली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अटलजी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक कविता सादर करण्यात आल्या. **** उस्मानाबाद इथं काल राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त पोषण मेळावा घेण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं. जिल्ह्यातल्या आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी गावागावात जाऊन पोषण आहाराबद्दल मार्गदर्शन करावं, असं आवाहन पाटील यांनी यावेळी केलं. जिल्ह्यातल्या अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृह, पाणी, वीज, तसंच स्वयंपाकाच्या गॅसची व्यवस्था १४व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. **** प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत अर्जदारांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी औरंगाबाद इथं समुपदेशन केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली आहे. मुद्रा योजना समन्वय समितीची जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काल झाली. त्यावेळी ते बोलत होते. हे समुपदेशन केंद्र सुरू करणारा औरंगाबाद जिल्हा हा पहिलाच जिल्हा ठरणार आहे. **** चीनमधल्या चँगझू इथं सुरु असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. तर सायना नेहवालचं या स्पर्धेतलं आव्हान मात्र पहिल्या फेरीतच संपुष्टात आलं. पुरुष दुहेरीत मनु अत्री आणि सुमित रेड्डी यांच्या जोडीनंही दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. **** जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या सीमा भोळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सीमा भोळे यांनीच फक्त उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर उपमहापौरपदी भाजपचेच अश्विन सोनवणे यांची निवड झाली. *****
0 notes