#निव
Explore tagged Tumblr posts
Text
Today's Horoscope-
मेष (चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ) आज के दिन आपका आत्मविश्वास तो बड़ा रहेगा परन्तु साथ मे आलस्य भी रहने से सोची हुई योजनाओ को सही दिशा नही दे सकेंगे। कार्य-व्यवसाय में लाभ के कई अवसर मिलेंगे परन्तु कुछ एक से ही संतोष करना पड़ेगा। आज कोई घरेलू कार्य के कारण भाग-दौड़ भी करनी पड़ेगी। सरकारी कार्य आज ना ही करें पूर्ण नही हो सकेंगे। संध्या का समय अधिक थकान वाला परन्तु दिन की अपेक्षा अधिक लाभदायक रहेगा आकस्मिक धन लाभ होने से थकान भूल जाएंगे। आज आप जिस कार्य की योजना बनाएंगे उसके संध्या बाद अथवा आने वाले कल में पूर्ण होने की संभावनाएं है। सेहत को लेकर परेशानी होगी शारीरिक दर्द अथवा कब्ज पित्त की शिकायत रहेगी।
वृष (ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो) आज के दिन आपको पूर्व में की गई गलतियों से ग्लानि अनुभव होगी फिर भी आज इससे शिक्षा लेने की जगह लापरवाही दिखाएंगे। कार्य व्यवसाय से आज धन की अच्छी आमाद हो जाएगी लेकिन व्यवहारिकता में कमी के कारण कुछ ना कुछ कमी अवश्य रहेगी। सहकर्मियों का ऊपर बेवजह क्रोध करना भारी पड़ सकता है संभल कर व्यवहार करें अन्यथा अकेले ही कार्य करना पड़ेगा। महिलाओं के मनोकामना आज पूरी होने में विघ्न आएंगे जिस वजह से गुस्से में रहेंगी जानबूझ कर कार्यों को बिगाड़ भी सकती है। घर के बुजुर्ग के ऊपर भी ध्यान दें आज आपसे नाराज हो सकते है। भाई बंधुओ से मेल जोल केवल स्वार्थ के लिए ही रहेगा।
मिथुन (का, की, कू, घ, ङ, छ, के, को, हा) आज का दिन भी आपके लिये हताशा से भरा रहेगा। पूर्व में मिली असफलता के कारण आज किसी भी कार्य को करने में उत्साह नही दिखाएंगे। मानसिक एवं शारीरिक विकार रहने के कारण मुश्किल से ही साहस जुटा पाएंगे। घर के बड़े बुजुर्गों से प्रोत्साहन मिलेगा परन्तु आज किसी की सांत्वना भी आपको पसंद नही आएगी। सीधी बातो का उल्टा जवाब देने से आस-पास का वातावरण कलुषित होगा। कार्य क्षेत्र पर अव्यवस्था के चलते सीमित साधनों से काम करना पड़ेगा परिणाम स्वरूप धन की आमद भी अल्प मात्रा में ही होगी। आज आप तंत्र-मंत्र में भी रुचि लेंगे। सरकारी कार्यो भी आज कागजी कमी के कारण अधूरे रहेंगे। लंबी यात्रा से बचें अपव्यव अधिक होंगे।
कर्क (ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो) आज का दिन वैसे तो आपके लिए वृद्धिकारक रहेगा धन लाभ आवश्यकता से अधिक ही होगा परन्तु आज आप अन्य लोगो से बराबरी करने के चक्कर मे स्वयं ही परेशान रहेंगे। महिलाये भी आज स्वयं को उपेक्षित अनुभव करेंगी। कार्य व्यवसाय में वृद्धि होने से आय के नए स्त्रोत्र बनेंगे पर आज आप जितना भी कमाई करे उससे संतोष नही होगा। ज्यादा कमाने के लोभ में अनैतिक कार्य भी कर सकते है आरम्भ में इससे लाभ ही होगा लेकिन बाद में कोई नई समस्या बनेगी। संध्या के समय आकस्मिक लाभ अथवा उपहार मिलेगा थकान भी इस अवधि में ज्यादा रहेगी। परिवार में किसी की जिद पूरी करने में खर्च भी करना पड़ेगा।
सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे) आज दिन के आरंभ में आप दिनचार्य को व्यवस्थित बनाने की योजना बनाएंगे लेकिन इसपर अमल नही करेंगे अपने काम की जगह अन्य के काम मे हस्तक्षेप करे बिना नही मानेंगे बिना मांगे सलाह देने से सम्मान कम हो सकता है। अपने कार्यो पर अधिक ध्यान दे परिस्थितियां आपके अनुकूल बनी हुई है धन लाभ के लिये आज ज्यादा भाग-दौड़ नही करनी पड़ेगी। सरकारी कार्य भी आज जोड़-तोड़ कर बन ही जायेंगे अधिकारी वर्ग का मूड समझना मुश्किल होगा फिर भी आपके लिये मददगार साबित होंगे। नौकरी पेशा लोग अपनी मांगे निसंकोच होकर रख सकते है देर अबेर पूरी होने की संभावना है। थोड़ी मानसिक दुविधा को छोड़ स्वास्थ्य उत्तम बना रहेगा ।
कन्या (टो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो) आज का दिन आपको अवश्य कोई यादगार सौगात देकर जाएगा आज आपका स्वभाव शांत एवं मिलनसार रहेगा हर किसी से जल्द ही घुल-मिल जाएंगे परन्तु अन्य लोग इसको गलत नजरिये से भी देख सकते है। महिलाओ के प्रति सम्मानजनक रवैया अपनाए विवाद से बचे रहेंगे��� व्यवसाइयों का काम-धंधा आज पहले से बेहतर चलेगा धन की आमद भी समय पर होने से आर्थिक उलझने नही रहेंगी फिर भी आज धन के लेनदेन में अधिक स्पष्टता बरते उधारी के कारण किसी से झगड़ा हो सकता है। नौकरी पेशा जातक आज जल्दी काम खत्म करने का प्रयास करेंगे परन्तु कोई नया काम आने से परेशानी होगी। घर का वातावरण सामान्य ही रहेगा आवश्यकताओं की पूर्ति पर खर्च होगा।
तुला (रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते) आपके लिये आज का दिन भी हानिकर रहेगा। आज आप मेहनत करने में कोई कसर नही छोड़ेंगे फिर भी धन संबंधित समस्या यथावत बनी रहेगी। मध्यान से पहले कोई अशुभ समाचार मिलने से मन विचलित रहेगा। व्यवसायी भी आज हानि की आशंका से प्रत्येक कार्य को डर कर करेंगे। किसी भी कार्य मे निवेश करने से बचे और अपने आस-पास के लोगो में स्वार्थ ना खोजे अन्यथा धन के साथ सम्मान हानि हो सकती है। संध्या बाद से स्थिति में सुधार आने लगेगा लेकिन मानसिक रूप से चंचलता बढ़ेगी भले बुरे का विवेक ना होने से काम उटपटांग होंगे इसे ठीक होने में थोड़ा समय लगेगा। परिजनों के स्वास्थ्य पर खर्च होगा। संध्या बाद का समय हर प्रकार से रा��त वाला रहेगा।
वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू) आज का दिन आपके लिये लाभदायक रहेगा। आज लोग आपसे अंदर ही अंदर ईर्ष्या का भाव रखेंगे परन्तु स्वयं के स्वार्थ के कारण व्यवहारिकता बनाये रखेंगे लोगों को आपसे काम पड़ता रहेगा आपभी लोगो की लाचारी का जमकर लाभ उठाएंगे। आज आप किसी से कुछ भी मांग सकते है कोई मना नही कर सकेगा। आर्थिक लाभ भी आज उम्मीद ना होने पर भी हो जाएगा। व्यवसायी वर्ग जिस भी काम मे हाथ डालेंगे उसमे सफल अवश्य होंगे। लेकिन शेयर सट्टे में निवेश आज ना करें भविष्य में हानि हो सकती है। आवश्यक कार्य संध्या से पहले पूर्ण कर लें इसके बाद सेहत प्रतिकूल होने की संभावना है कार्य अधूरे रह सकते है। संध्या के समय मानसिक उच्चाटन रहेगा।
धनु (ये, यो, भा, भी, भू, ध, फा, ढा, भे) आज के दिन आपको प्रातः काल से ही कुछ ना कुछ गड़बड़ होने का अंदेशा रहेगा लेकिन ज्यादा परेशान ना हों आज का दिन आपको अधिकांश कार्यो में सफलता दिलाएगा। आज आपके कार्यो में टांग अड़ाने वाले या सही मार्ग से भटकाने वाले भी मिलेंगे इनकी सुने अवश्य पर करें विवेक से ही। नौकरी वाले लोग कार्यो को जल्दी निपटाने के चक्कर मे गलती करेंगे स्वयं ही सुधार भी कर लेंगे लेकिन समय बर्बाद करके। व्यवसाय में आज बिक्री बढ़ेगी धन लाभ भी ठीक ठाक हो जायेगा खर्च आज कम रहने से बचत कर लेंगे। पारिवारिक वातावरण सामान्य बना रहेगा महिकाये शक की आदत से बचे कलह हो सकती है। आरोग्य में कुछ कमी रहेगी।
मकर (भो, जा, जी, खी, खू, खा, खो, गा, गी) आज के दिन आप अपने धार्मिक एवं परोपकारी स्वभाव का लाभ उठायेंगे। जन मानस में आपकी छवि भद्र इंसान के रूप में बनेगी लोग अपनी समस्याओं को सुलझाने के लिए आपसे परामर्श लेंगे। लेकिन आज अन्य लोगो की समस्या सुलझाने में ही समय खराब न हो इसका भी ध्यान रखें। व्यवसायी वर्ग जिस काम को करने में संकोच करेंगे उसी से अधिक लाभ कमा सकेंगे। निवेश आज बेझिझक होकर करें भविष्य के लिए लाभदायक रहेगा। पारिवारिक स्थिति शांत रहेगी लेकिन आवश्यकता पूर्ति समय पर ना करने पर स्त्री संतानों से नाराजगी हो सकती है। स्वास्थ्य में आज कुछ ना कुछ विकार लगा रहेगा वाहन से सावधान रहें।
कुंभ (गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा) आज के दिन आपके स्वभाव में भावुकता अधिक रहेगी लोग इसका नाजायज फायदा भी उठा सकते है। मध्यान से पहले आवश्यक कार्यो को पूरा कर लें इसके बाद परिस्थितियां कलहकारी बनने से अधिकाशं निर्णय गलत ही होंगे। धन लाभ की कामना थोड़े प्रयास के बाद पूर्ण हो जाएगी लेकिन आज बेमतलब के खर्च पर नियंत्रण रखें अन्यथा भविष्य की योजनाए बिगड़ेंगी। कार्य क्षेत्र पर मध्यान बाद तक व्यस्तता रहेगी इसका लाभ भी आशाजनक मिल जाए��ा इसके बाद किसी से धन को लेकर तकरार होने की संभावना है घर के सदस्य भी संध्या बाद मांगे पूरी ना होने पर उग्र रहेंगे। पत्नी को छोड़ अन्य कोई भी आपकी भावनाओं को नही समझ सकेगा।
मीन (दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची) आज के दिन कुछ ना कुछ कारण से भाग दौड़ लगी रहेगी। धन कमाने की लालसा आज कुछ ज्यादा ही रहेगी इसके लिए आप भूख प्यास की परवाह नही करेंगे लेकिन घर एवं व्यवसाय में तालमेल बैठाने के चक्कर मे कोई ना कोई काम अधूरा ही रह जायेगा। अतिआवश्यक कार्यो को संध्या से पहले पूर्ण करने का प्रयास करें अन्यथा इसके बाद लंबे समय के लिये टल सकते है। आज आपकी समाज के उच्चवर्गीय लोगो से जान पहचान बनेगी परन्तु सभी आपसे स्वार्थ सिद्धि के लिए व्यवहार करेंगे। परिजनों के अलावा आज कोई अन्य हितैषी नही मिलेगा। राजनीतिक सोच वाले लोगो से सावधान रहें। धन लाभ आज लेदेकर अवश्य ही होगा। सेहत का विशेष ध्यान रखें।
आपका दिन शुभ व मंगलमय हो। समस्या चाहे कैसी भी हो 100% समाधान प्राप्त करे:- स्पेशलिस्ट- मनचाही लव मैरिज करवाना, पति या प्रेमी को मनाना, कारोबार का न चलना, धन की प्राप्ति, पति पत्नी में अनबन और गुप्त प्रेम आदि समस्याओ का समाधान। एक फोन बदल सकता है आपकी जिन्दगी। Call Now: - +91 78888 78978/+1(778)7663945 फीस संबंधी जानकारी के लिए #Facebook page के message box में #message करें। आप Whatsapp भी कर सकते हैं। Get to Know More About Astrologer Gopal Shastri: - www.ptgopalshastri.com #famousastrologer #astronews #astroworld #Astrology #Horoscope #Kundli #Jyotish #yearly #monthly #weekly #numerology #gemstone #real #onlinepuja #remedies #lovemarraigespecilist #prediction #motivation #happinessisachoice
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
महिलांना आर्थिक ताकद देणं हाच लाडकी बहीण योजनेचा उद्देश - मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
प्रधानमंत्री आवास योजना शहरीचा दुसरा टप्पा राबवण्याला राज्यमंत्रिमंडळाची मंजुरी
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राला आपला कायम विरोध - विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती
दिवाळीत होणारी हंगामी भाडेवाढ मागे घेण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय
आणि
जालना इथं नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन
****
महिलांना आर्थिक ताकद देणं हाच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमागचा उद्देश असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आज जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या कुंभार पिंपळगाव इथं शेतकरी मे��ाव्याला ते संबोधित करत होते. लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार असून, लाडक्या बहिणींना लखपती करण्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. आचारसंहितेचा अडथळा येऊ नये, यासाठी या योजनेचे नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
या तुमच्या भावानं तुमच्या हक्काचे पैसे तुमच्या खात्यात टाकण्याचं काम केलेलं आहे. आणि आता तुम्हाला कुणाकडेही मागण्याची गरज नाही. हे करण्याचं काम आणि उद्देश एवढाच होता की आर्थिक ताकद माझ्या बहिणींना मिळाली पाहिजे.
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार संदिपान भुमरे उद्योगमंत्री उदय सामंत, सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, माजी मंत्री अर्जुन खोतकर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ब्ल्यू सफायर कंपनीच्या अन्नप्रक्रिया उद्योगाच्या दुसऱ्या युनिटचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं, यावेळी हिकमत उढाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी, वयोश्री योजना, सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षण भत्ता, आदी योजनांचा आढावा घेत, मराठवाड्याचा दुष्काळ दूर करण्याची तसंच दुष्काळी अनुदानातून जालना जिल्हा कधीही वगळला जाणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
****
मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही मार्गांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण पथकर माफी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
आज मुंबईतले पाचही टोलनाके बंद करून आलोय. म्हणजे आता तुम्हाला तिकडे जाताना गाडी उभी करायला लागणार नाही मुंबईच्या पाचही टोल नाक्यावर. खरं म्हणजे संपूर्ण ते टोलनाक पाचही आपण लाईट वेटच्या आपल्या गाड्यांना टोल माफी सूट दिलेली आहे.
आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
राज्यात प्रधानमंत्री आवास योजना शहरीचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
आगरी समाजासाठी महामंडळ स्थापन करणं, राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित करणं, खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणं, किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याला व्याजासह कर्जमाफी, तसंच अडचणीतल्या सहकारी उपसा जलसिंचन योजनांचं थकीत कर्ज माफ करण्यासही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
दमणगंगा एकदरे गोदावरी न���ी जोड योजना, आष्टी उपसा सिंचन योजनेसह, वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास आणि पुणे मेट्रो रेल टप्पा-दोन मधल्या रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा साजरा करणं, अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी तसंच उमेदसाठी अभ्यासगट स्थापन करणं आणि कौशल्य विद्यापीठाचं पद्मविभूषण रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ असं नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
****
माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या निधनाबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत शोक व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या दोघांपैकी धर्मराज कश्यप हा आरोपी अल्पवयीन नसल्याचं चाचणीतून सिद्ध झालं आहे. त्यामुळे त्याला देखील २१ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सिद्दीकी यांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवू. या प्रकरणातल्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत सांगितलं.
दरम्यान, सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणातील आणखी एक आरोपी प्रवीण लोणकर याला मुंबई पोलिसांनी पुण्यातून अटक केली. प्रवीणचा भाऊ शुभम फरार आहे. हे दोघंजण अकोल्यातल्या अकोट इथले रहिवासी आहेत. या दोघांनीच सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचल्याचा संशय आहे.
****
आपण निवडून आलो तरी आपला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राला कायम विरोध राहिल असं वंचित बहुजन आघाडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांवर त्यांनी टीका केली. अदिवासी आणि ओ बी सी समाजाची एकत्रित मोट आम्ही बांधत असून एक दोन दिवसात हे कार्य शंभर टक्के पूर्ण होईल नंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार असल्याचं, आंबेडकर यांनी नमूद केलं.
****
वरुण राजा मुचाकी आणि रोशनी वाछामी या नक्षलवादी दांपत्याने आज गडचिरोली इथं केंद्रीय राखीव दल आणि जिल्हा पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. वरुणच्या अटकेसाठी शासनाने ८ लाख रुपयांचं तर रोशनीसाठी २ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.
****
मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाचं विमान बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर आज सकाळी दिल्ली विमानतळावर ते तातडीनं उतरवण्यात आलं. विमानाची तपासणी केली असता कोणतीही आक्षेपार्ह वस्तू मिळाली ना��ी. मुंबईहून मस्कतला जाणाऱ्या इंडिगो विमानही बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर या विमानाची कसून तपासणी केली ��ात आहे. इंडिगोच्या मुंबईहून जेद्दाहला जाणाऱ्या विमानातही बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली. दरम्यान, मुंबई हावडा गाडीही बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर ही गाडी जळगाव रेल्वे स्थानकात थांबवण्यात आली. तिथं संपूर्ण गाडीची तपासणी केली असता कोणतीही आक्षेपार्ह वस्तू न मिळाल्यानं ही गाडी पुढे रवाना करण्यात आली.
****
दिवाळीत गर्दीच्या हंगामामुळे होणारी भाडेवाढ मागे घेण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. २५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान ही भाडेवाढ होणार होती. यासंदर्भातलं पत्रक शुक्रवारी महामंडळानं प्रसिद्ध केलं होतं. हे पत्रक मागे घेत असल्याचं एसटी महामंडळानं आज जाहीर केलं.
****
येत्या काळात प्रत्येक गिरणी कामगाराला घर मिळेल, अशी ग्वाही गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. गिरणी कामगारांना मुंबई महानगर क्षेत्रात सदनिका उपलब्ध करून देण्यासाठी पात्र प्रकल्प प्रवर्तकांना आज हेतू पत्र देण्यात आले त्यावेळी सावे बोलत होते. ही घरं पुढील तीन वर्षामध्ये उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती सावे यांनी दिली.
****
परळी वैजनाथ इथं क्रीडा संकुल उभारण्यासाठी जलालपूर इथली पाच हेक्टर ३० आर जागा मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे. याबाबातचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. ही जमीन क्रीडा विभागास हस्तांतरित करून क्रीडा संकूल उभारणीबाबतची पुढील कार्यवाही तातडीने सुरू करावी असे निर्देश पालकमंत्री ��नंजय मुंडे यांनी दिले आहेत.
****
जालना शहरातल्या चंदनझिरा भागात नऊ वर्षीय मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामुळे जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतलं आहे. या मुलीला गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार काल रात्री समोर आला. पीडित मुलीवर छत्रपती संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
नांदेड इथं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आसूड मोर्चा काढण्यात आला. युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात सोयाबीनला प्रति क्विंटल साडे आठ हजार रुपये तर कापसाला ११ हजार रुपये प्रति क्विंटल दर द्यावा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित द्यावी, नदीकाठच्या शेतकऱ्यांना दुहेरी अनुदान देण्यात यावे, शेतकऱ्यांचं कर्ज शंभर टक्के माफ करावं आदी मागण्या करण्यात आल्या.
****
वाशिम जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत समावेश करावा, सोयाबीन पिकाला रास्त भाव द्यावा, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, वीज समस्या दूर करावी, आदी मागण्यांसाठी रिसोड इथं आज महाविकास आघाडीतर्फे तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. आघाडीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते जवळपास ५०० ट्रॅक्टरसह मोर्चात सहभागी झाले होते.
****
आगामी फुले शाहू आंबेडकरी विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक ऋषीकेश कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. थायलंड इथं पटाया इंडियन असोसिएशन या संस्थेच्या भारतीय वंशाच्या सदस्यांच्या मदतीने येत्या पाच जानेवारी २०२५ रोजी बॅकॉक इथं हे संमेलन होणार आहे.
****
ऑलिंम्पिक स्पर्धेत नेमबाजी प्रकारात कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसळे आणि त्याच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना अनुक्रमे दोन कोटी रुपये आणि २० लाखांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह आज देण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्वप्नीलला सन्मानित करण्यात आलं.
पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत गोळाफेक प्रकारात रौप्य पदक जिंकणाऱ्या सचिन खिलारी याला तीन कोटी रुपये तर त्याचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांना ३० लाख रुपये तसंच बुडापेस्ट इथं बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील विजेते बुद्धीबळपटू विदीत गुजराथी आणि दिव्या देशमुख यांनाही प्रत्येकी एक कोटी रुपये देऊन सन्मानित करण्यात आलं.
****
0 notes
Video
youtube
प्रश्नः-ब्राह्मण झाड़ में निकले हुए पत्ते मुरझाते क्यों हैं? कारण और निव...
0 notes
Text
क्या लेके आया बंदे क्या लेके जायेगा लिरिक्स - Kya Leke Aaya Bande Kya Leke Jayega Lyrics
क्या लेके आया बंदे क्या लेके जायेगा लिरिक्स" एक धार्मिक भजन है जो मानव जीवन की अनमोलता और मृत्यु के विषय में विचार करता है। इस भजन के शब्दों में एक प्रश्न पूछा गया है कि जीवन में क्या लाया गया है और मृत्यु के बाद क्या ले जाया जाएगा। यह भजन मनुष्य को अपने कर्मों और धार्मिकता के महत्व को समझने पर प्रेरित करता है और उसे अच्छे कर्मों के माध्यम से अपने जीवन को उच्चतम उद्देश्य की ओर अग्रसर करने के लिए प्रेरित करता है।
क्या लेके आया बंदे क्या लेके जायेगा लिरिक्स
क्या लेके आया बंदे क्या लेके जायेगा
दो दिन की जिंदगी है दो दिन का मेला
इस जगत सराये में
मुसाफिर दो दिन का
क्यों व्यर्थ करे गुमान
मुरख धन दौलत का
बंद मुट्ठी आया जग मे
खाली हाथ जायेगा
दो दिन की जिंदगी है दो दिन का मेला
वो कहाँ गऐ बलवान
तीन पग धरती तोलणियाँ
जहा उनकी पड़ती धाक
नहि कोई शामा बोलणियाँ
निर्भय डोलणियाँ नर
गया वो अकेला
दो दिन की जिंदगी है दो दिन का मेला
नर छोड़ सक्या ना कोय
माया गिणी गिणाई न
गढ कोटा की निव छोडग्या
चिणी चिणाई न चिणी र
चिणाई संग चाल्या नही ढैला
दो दिन की जिंदगी है दो दिन का मेला
इसी तरह की और भी लिरिक्स पड़ने, सुनने और देखने के किए यह क्लिक करे LyricsWisdom.com
0 notes
Video
जिन ग्रामीणों घर मुख्यमंत्री ने किया भोजन उन्हें सपरिवार मुख्यमंत्री निव...
0 notes
Text
1 note
·
View note
Photo
#aparnaghatol #passionofmylife #passion #love#true#friends #friend #marathisuvichar #marathithoughts#quotes#thoughts#निव नाइनटी 90 (at Shegaon - शेगांव) https://www.instagram.com/p/CH8EMCIDbEl/?igshid=4duvv96yo3w2
#aparnaghatol#passionofmylife#passion#love#true#friends#friend#marathisuvichar#marathithoughts#quotes#thoughts#निव
0 notes
Link
0 notes
Video
youtube
नाशिक डिस्ट्रिक्ट प्रायमरी टिचर्स को.ऑ.क्रेडिट सोसायटी येवला लि.च्या निव...
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
आषाढी एकादशी भक्तिभावाने साजरी-पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा सांस्कृतिक भवनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
मुस्लिम धर्मियांच्या मोहर्रम निमित्त ताजियांच्या मिरवणुकांमध्ये भाविकांचा लक्षणीय सहभाग
आणि
सातारा जिल्ह्यात कोयनानगर परिसराला भूकंपा���ा सौम्य धक्का
****
आषाढी एकादशीचा सोहळा आज सर्वत्र उत्साहात भक्तिभावाने साजरा झाला. पंढरपूरसह राज्यभरातल्या विविध विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. आजच्या देवशयनी आषाढी एकादशीपासून हिंदुधर्मीयांच्या पवित्र चतुर्मासाला सुरुवात होत आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा सपत्निक करण्यात आली. मंदिराचं जतन संवर्धन करून मूळ रूपात मंदिर आणण्यासाठी शासनानं ७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आंध्रप्रदेशातल्या तिरुपती देवस्थानाच्या धर्तीवर पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शन व्यवस्थेसाठी १०३ कोटी रुपये निधीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज केली.
आषाढी वारीनिमित्त आरोग्य विभागाच्या वतीनं पंढरपुरात आरोग्य शिबीरं भरवण्यात आली असून, सुमारे ८ लाखांहून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला असून, आणखी सात लाख नागरिक या आरोग्य सुविधांचा लाभ घेतील, अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं.
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रु��्मिणी मंदिर समितीच्या वतीनं देण्यात येणाऱ्या 'श्री विठ्ठल निर्मल दिंडी‘ पुरस्कारांचं वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. देहूच्या श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या संत तुकाराम महाराज वंशज देहूकर दिंडीला एक लाखाचा प्रथम पुरस्कार तर पुण्याच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या दानेवाला निकम दिंडीला ७५ हजार रुपयांचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंदापूरच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या श्री गुरु बाबासाहेब आजरेकर दिंडीला ५० हजार रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पंढरपुरातल्या भक्ती मार्गावर बांधण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा सांस्कृतिक भवनाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं, या सांस्कृतिक भवनासाठी शासनानं ५ कोटी रुपये मंजूर केले असून, आणखी १० कोटी रुपये निधी देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. वारकऱ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
राज्यातल्या युवकांना, उद्योगांसोबत प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण अर्थात इंटर्नशिप देऊन, रोजगारासाठी सक्षम करणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा मुख्यमंत्र्यांनी आज पुनरुच्चार केला. या योजनेत १८ ते ३५ या वयोगटातल्या बेरोजगार तरुणांना उद्योगांमध्ये इंटर्नशिप आणि विद्यावेतन देण्यात येणार आहे.
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या योजनेचं स्वागत असल्याचं सांगत, वकिलांनाही असं विद्यावेतन देण्याची मागणी केली. राज्यात योग्य गुंतवणूक आणून युवकांना खात्रीशीर रोजगार मिळवून द्यावेत, असंही त्यांनी नमूद केलं.
****
आषाढीचा सोहळा आज राज्यभरात भक्तिभावाने साजरा झाला. शिर्डी इथं आज साईबाबा मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
संत नामदेव महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.
जालना शहरातल्या आनंदी स्वामी महाराज मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. आज सकाळी सुरू झालेली आनंदी स्वामी महाराजांच्या पालखीची मिरवणूक नगर प्रदिक्षणा घालून रात्री मंदिरात पोहचणार आहे. विविध साहसी खेळ हे या मिरवणुकीचं वैशिष्ट्य आहे.
छत्रपती संभाजीनगर नजिक असलेल्या पंढरपुरातही आज दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. शहराच्या सर्वच रस्त्यांवरून टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे पायी निघालेल्या भाविकांचे जत्थे लक्ष वेधून घेत होते.
आषाढी एकादशीच्या दिंडीच्या औचित्यानं परभणी जिल्ह्यातल्या मानवत रोड इथल्या जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयातून आज वृक्षदिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन, निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारे फलक हाती घेतले होते, या दिंडीत विठ्ठल रुक्मिणींचा सजीव देखावा करण्यात आला होता.
बुलढाणा जिल्ह्यात विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव इथं श्री संत गजाननमहाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती.
****
येत्या विधानसभा निवडणुकीत आपली सगळ्या २८८ जागा लढण्याची तयारी आहे, मात्र आघाडी असल्यामुळे ९० जागांवर दावा करणार असल्याचं, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीचे तीनही प्रमुख घटकपक्ष एकत्रितपणे ही निवडणूक लढवणार असून, प्रत्येकी नव्वद जागा लढवून बाकीच्या जागा अन्य मित्रपक्षांसाठी सोडण्याचा विचार आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.
****
लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघातून पराभूत झालेले उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राची पडताळणी करण्यासंदर्भात केलेल्या अर्जावर केंद्रीय निवडणूक आयोगानं जिल्हा निवडणूक विभागाला मॉकपोल अर्थात अभिरूप मतदान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार विखे यांनी आक्षेप घेतलेल्या चाळीस मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांची मेमरी रिकामी करून अभिरूप मतदान घेण्यात येणार आहे.
****
भारतातल्या सर्वात लांब सागरी पुलाचं दर्शन घडवणारं “ट्रान्स-हार्बर ट्रायम्फ: द अटल सेतू स्टोरी इन पिक्चर्स” या छायाचित्र प्रदर्शनाचं आज मुंबईत उद्घाटन झालं. मुंबईत दिलीप पिरामल आर्ट गॅलरीमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. अटल सेतूचा संकल्पनेपासून ते पूर्णत्वापर्यंतचा प्रवास दाखवणारी छायाचित्रं या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. दररोज दुपारी बारा ते रात्री आठपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुलं राहणार आहे.
****
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२४ साठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली असून, इच्छुक पात्र व्यक्ती येत्या २१ जुलैपर्यंत आपली नामांकनं शिक्षण मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर सादर करू शकतात. त्रिस्तरीय निवड प्रक्रियेतून ५० शिक्षकांची निवड होणार असल्याचं शिक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.
****
गडचिरोली जिल्हा हा भविष्यात राज्यातला सर्वात अग्रेसर जिल्हा असेल असा विश्वास, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यात वडलापेठ इथल्या प्रस्तावित भव्य पोलाद प्रकल्पाचं भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी इथे साडेतीनशे ��कर जागेवर हा दहा हजार कोटी रुपये मूल्याचा प्रकल्प उभारणार आहे.
****
वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाच्या संपत्तीची पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करणार आहे. खेडकर कुटुंबियांनी बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आता ही चौकशी होणार आहे. खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांच्यासह सात जणांच्या विरोधात शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून धमकावल्याप्रकरणी���ी गुन्हा दाखल असून, या प्रकरणी पोलिस या दोघांच्या शोधात आहेत.
****
मुस्लिम धर्मियांचा मोहर्रमचा सण आज भक्तिभावाने पाळण्यात आला. करबलाच्या मैदानात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसैन यांनी दिलेल्या बलिदानाचं स्मरण म्हणून हा दिवस पाळला जातो. या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर इथं आज मुस्लिम बांधवांच्या वतीनं ताजिये तसंच सवाऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली. शिया बांधवांच्या वतीनं मातमी जुलूसही काढण्यात आला. शेकडो नागरिक या मिरवणुकांमध्ये सहभागी झाले होते.
****
सातारा जिल्ह्यातल्या कोयनानगर आणि पोफळी परिसराला आज दुपारी साडेतीनच्या सुमाराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता दोन पूर्णांक आठ इतकी नोंदली गेली, या भूकंपाचा केंद्रबिंदू पाटण तालुक्यातल्या हेळवाक गावाजवळ होता.
****
पीएम सूर्यघर योजनेच्या प्रचारासाठी महावितरणच्या वाळूज शहर उपविभागातर्फे छत्रपती संभाजीनगर नजिक असलेल्या पंढरपूरच्या आषाढी एकादशी वारीमध्ये विशेष शिबीर लावून जनजागृती करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली ही सर्वात मोठी वारी असल्यामुळे महावितरणच्या या कँपला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
हवामान विभागानं कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या पाच दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज ॲलर्ट जारी केला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes
Video
youtube
प्रश्नः-ब्राह्मण झाड़ में निकले हुए पत्ते मुरझाते क्यों हैं? कारण और निव...
0 notes
Text
0 notes
Text
नागपूर येथे होणाऱ्या मिनी राज्य व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची निवड
0 notes
Text
1 note
·
View note
Text
मुख्यमंत्री निवास पर वीडियो कॉन्फ्रेंस के माध्यम से आयोजित पुलिस महानिरीक्षकों एवं जिला पुलिस अधीक्षकों की दो दिवसीय बैठक में संबोधित किया। कोई भी व्यक्ति कानून से ऊपर नहीं है, पुलिस इसी भावना को ध्यान में रखकर हर मामले में निष्पक्षता के साथ कार्रवाई सुनिश्चित करे। पीड़ित को न्याय दिलाना पुलिस का प्राथमिक कर्तव्य है। इसमें किसी तरह की लापरवाही बर्दाश्त योग्य नहीं है। थाने से लेकर पुलिस मुख्यालय स्तर तक फरियादियों की संवेदनशीलता के साथ सुनवाई कर उनकी पीड़ा को दूर किया जाए। हार्डकोर अपराधियों एवं संगठित अपराधों पर कड़ी कार्रवाई सुनिश्चित की जाए।
राज्य सरकार पुलिस महकमे का प्रतिबद्धता के साथ सुदृढ़ीकरण और आधुनिकीकरण कर रही है। संसाधनों को लेकर किसी तरह की कमी नहीं रखी जा रही है। अब पुलिस की जिम्मेदारी बनती है कि प्रदेश में अपराधों पर अंकुश लगाने और पीड़ितों को त्वरित न्याय दिलाने के दायित्व का पूरे समर्पण के साथ निर्वहन करे।
पुलिस हिरासत में मौतों पर चिन्ता व्यक्त करते हुए कहा कि ऐसी घटनाओं को सख्ती से रोका जाए। पुलिस अधीक्षक यह सुनिश्चित करें कि पुलिस हिरासत में मौतें न हों। न्याय में देरी भी न्याय नहीं मिलने के समान है। इसे ध्यान रखते हुए सभी जिलों के पुलिस अधिकारी तफ्तीश के समय को और कम करने का प्रयास करें तथा थानों में लम्बित मामलों को न्यूनतम स्तर पर लाएं। प्रदेश में शान्ति एवं कानून व्यवस्था को बनाए रखने के लिए नवाचार अपनाएं तथा भ्रामक सूचनाओं को रोकने के लिए सोशल मीडिया का उपयोग किया जाए। वरिष्ठ पुलिस अधिकारी गंभीर घटनाओं को लेकर समय-समय पर प्रेस ब्रीफिंग करें। निर्देश दिए कि यदि किसी भी पुलिसकर्मी की अपराधियों के साथ मिलीभगत पाई जाए तो उनके खिलाफ सख्त कार्रवाई अमल में लाई जाए। ऐसे पुलिसकर्मियों की अनिवार्य सेवानिवृत्ति और बर्खास्तगी तक की कार्रवाई की जाए। निर्देश दिए कि ऐसे कार्मिकों को अनिवार्य सेवानिवृत्ति देने के लिए गठित समितियों की बैठकें नियमित रूप से आयोजित की जाएं।
बदमाशों द्वारा पुलिसकर्मियों के साथ मारपीट की घटनाओं को गंभीरता से लेते हुए कहा कि ऐसी घटनाओं से पुलिस का इकबाल कमजोर होता है। निर्देश दिए कि जिला पुलिस अधीक्षक ऐसी घटनाओं पर प्रभावी अंकुश लगायें। कोई घटना होने पर कार्रवाई या धरपकड़ के लिए पर्याप्त जाब्ता भे��ें ताकि पुलिस के साथ मारपीट जैसी घटनाएं न हों। देशभर में साम्प्रदायिकता, तनाव और हिंसा का माहौल बढ़ रहा है। ऐसे में पुलिस के लिए आने वाला समय चुनौतीपूर्ण होगा। पुलिस ऐसे मामलों में कानून के अनुरूप सख्त कार्रवाई सुनिश्चित करे चाहे ऐसी घटनाओं में लिप्त व्यक्ति किसी भी जाति अथवा धर्म का हो।
निर्देश दिए कि सीआईडी सीबी में केस स्थानान्तरण के लिए पुलिस महानिदेशक एवं अतिरिक्त मुख्य सचिव गृह एक प्रोटोकॉल तैयार करें ताकि उन्हीं केस को सीआईडी सीबी को सौंपा जाए जिनकी तफ्तीश वहां से होना आवश्यक है। इससे सीआईडी सीबी पर अनावश्यक केसों का दबाव कम होगा और जांच की गुणवत्ता भी बेहतर होगी। महिलाओं को आत्मरक्षा कौशल का अधिकाधिक प्रशिक्षण दिया जाए। इससे उनका मनोबल मजबूत होगा और अपराधों को रोकने में मदद मिलेगी।
शेखावाटी सहित प्रदेश के अन्य क्षेत्रों में गैंगवार की घटनाओं को रोकने, महिला उत्पीड़न, छुआछूत एवं दलित समाज के व्यक्तियों के साथ अत्याचार के मामलों को गंभीरता से लेने तथा फरियादियों की उचित माहौल में सुनवाई करने के भी निर्देश दिए। पुलिस जनप्रतिनिधियों एवं जनता से निरन्तर संवाद भी कायम रखे। सुनवाई की व्यवस्था बेहतर होने से पुलिस को निष्पक्ष फीडबैक प्राप्त करने में आसानी होती है, जिससे कानून व्यवस्था बनाए रखने में मदद मिलती है।
हनुमानगढ़ जिले के पल्लू थाने में आरोपी की मौजूदगी में पुलिस कार्मिकों द्वारा होली मनाए जाने की घटना को गंभीरता से लेते हुए उन सभी पुलिस कार्मिकों पर कार्रवाई करने के निर्देश दिए जिन्हें आरोपी के संबंध में जानकारी थी। मेवात एवं अन्य क्षेत्रों में टटलूबाजी, एटीएम लूट, नकली सामान बनाने, ठगी आदि की घटनाओं को रोकने के लिए स्थानीय लोगों को जागरूक करने एवं शिक्षा से जोड़ने पर बल दिया। इसमें एनजीओ आदि संगठनों का भी सहयोग लिया जा सकता है।
गृह राज्य मंत्री श्री राजेन्द्र यादव ने कहा कि जिन जिलों में प्रकरणों के निस्तारण की पेंडेंसी राज्य औसत से कम है, वहां अभियान चलाकर पेंडेंसी को कम किया जाए। उन्होंने पड़ोसी राज्यों से अवैध हथियारों की तस्करी तथा मादक पदार्थों के अवैध व्यापार पर अंकुश लगाने के लिए योजनाबद्ध रूप से काम करने के निर्देश दिए। उन्होंने कहा कि नशीली दवाइयों के अवैध कारोबार को रोकने के लिए ड्रग्स निर्माता कंपनियों के रिकॉर्ड की भी जांच की जाए।
मुख्य सचिव श्रीमती ऊषा शर्मा ने कहा कि उद्यमियों एवं निवेशकों में कानून व्यवस्था को लेकर विश्वास बना रहे, इसके लिए जिला कल��्टर एवं एसपी विभिन्न औद्योगिक समूहों के साथ हर माह बैठक करें।
पुलिस महानिदेशक श्री एमएल लाठर ने कहा कि जिला पुलिस अधीक्षक अपने-अपने जिले के रिमोट क्षेत्र में स्थित थानों और चौकियों का भी नियमित निरीक्षण करें। उन्होंने विभिन्न जिलों में सट्टे सहित अन्य अवैध गतिविधियों को रोकने पर जोर दिया।
बैठक में अतिरिक्त मुख्य सचिव गृह श्री अभय कुमार, डीजी इंटेलिजेंस श्री उमेश मिश्रा, एडीजी अपराध श्री आरपी मेहरड़ा, एडीजी कानून व्यवस्था श्री हवासिंह घुमरिया, एडीजी सिविल राइट्स श्रीमती स्मिता श्रीवास्तव, एडीजी एसओजी श्री अशोक राठौड़ सहित अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। जयपुर एवं जोधपुर पुलिस कमिश्नर, विभिन्न रेंज के पुलिस महानिरीक्षक, पुलिस मुख्यालय के अधिकारी, सभी जिलों के एसपी, एएसपी एवं अन्य वरिष्ठ पुलिस अधिकारी भी वीसी से जुडे़। जिला पुलिस अधीक्षकों ने अपने-अपने जिलों में अपराध नियंत्रण की दिशा में उठाए गए कदमों एवं नवाचारों के संबंध में जानकारी दी।
0 notes