#निधी सिंह
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 06 October 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०६ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत ८०० लाभार्थी भाविकांची पहिली विशेष रेल्वे आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास आयोध्येकडं श्री राममंदिर दर्शनासाठी रवाना झाली आहे. रेल्वेस्थानकावर पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी रेल्वेला हिरवी झेंडी दाखवली. आज आयोध्येला पहिली विशेष रेल्वे सोडण्यात आली. यापुढं चारधाम, बौद्धगया, अजमेर अशा विविध धार्मिक स्थळांच्या भेटीला ६० वर्षांवरील नागरिकांना या योजनेतुन संधी मिळणार आहे. ही योजना सर्वधर्मीयांसाठी असल्याचं यावेळी पालकमंत्री सत्तार म्हणाले. यावेळी शिक्षक आमदार विक्रम काळे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांची उपस्थितीत होती.
****
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा तासाभरात छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघटनेच्या राज्यस्तरीय मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी ४ वाजता हर्सुल सावंगी परिसरात आयोजित करण्यात आलं आहे.
****
मुंबईच्या चेंबुर परिसरातल्या सिध्दार्थ नगर भागात दुमजली इमारतीस लागलेल्या आगित एकाच कुटुंबातील तीन लहान मुलांसह सात जणांचा मृत्यु झाला. आज पहाटे सव्वा पाचच्या सुमारास ही दुर्घटना झाली. इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानात शॉर्ट सर्कीट होवून आग लागली आणि ती हे कुटुंब राहात असलेल्या वरच्या मजल्यापर्यंत पसरली. आग आटोक्यात आणताना, दुर्घटनाग्रस्त सर्वांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र सर्वांना मृत घोषित करण्यात आलं.
****
कमी अंतराचा पल्ला असलेली हवाई सुरक्षा प्रणाली-व्हेरी शॉर्ट रेन्ज एअर डीफेन्स सिस्टीमची चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था - डी .आर.डी.ओ.तर्फे निर्मित हे चौथ्या पिढीतील क्षेपणास्त्र आहे. राजस्थानच्या पोखरण भागात यासाठी मागील दोन दिवसांत तीन परिक्षणं घेण्यात आली. खुप उंचावरील आणि वेगानं या क्षेपणास्त्रांनी लक्ष्याचा अचुक भेद केला आणि याच्या मारक क्षमतेची खातरजमा करण्यात आली. यामुळे संरक्षण दलांना हवाई धोक्यांचा निपटारा करण्यास बळकटी प्राप्त झाल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
****
वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी इथल्या संत सेवालाल संस्थानचे पहिले अध्यक्ष तथा या धर्मपिठाचे महंत संत सेवालाल महाराजांचे चौथे वंशज, नामदेव हंजारी महाराज यांचं काल पहाटे निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते.
बंजारा समाज बांधवांसाठी महत्वाचं तिर्थस्थान असणाऱ्या पोहरादेवी इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल पूर्वनियोजीत दौरा होता. त्यावेळी याठिकाणच्या विविध विकास कामांचं उद्घाटन- पायाभरणी, बंजारा विरासत संग्रहालयाचं उद्घाटन तसंच जगदंबा देवीसह संत सेवालाल महाराज मंदीराचं दर्शन असा कार्यक्रम पार पडला. या कारणामुळेच ही दु:खद माहिती काल जाहिरपणे कळवण्यात आली नाव्हती.
****
लातुर शहरातील पुरनमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील वसतिगृहात राहणाऱ्या ६० विद्यार्थिंनाना काल रात्री जेवण केल्यानंतर विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. बाधित विद्यार्थ्यांना विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिष्ठाता डॉ. उदय मोहित यांनी विद्यार्थिंनींच्या प्रकृत��मध्ये वेगात सुधारणा होत असल्याचं आज सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून, अन्नाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर खासदार डॉ. शिवाजी काळगे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर यांनी विद्यार्थिनींची भेट घेतली.
****
नांदेड जिल्ह्यास अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी ८१२ कोटी रुपयांच्या अपेक्षित नुकसानभरपाईच्या मागणीचा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करण्यात आला आहे. नांदेड जिल्हयात एक ते तीन सप्टेंबर,२०२४ दरम्यान ६२ मंडळात अतिवृष्टी होवून शेतीपीक -शेतजमीनीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला.ग्रामस्तरीय समितीमार्फत सदर नुकसानीचे संयुक्त पंचनामेही पुर्ण झाले. दरम्यान,राज्य शासनाकडून प्राप्त मान्यतेनुसार पीक नुकसान अनुदान वाटपाचे दर वाढविण्यात आले, तसंच अनुदान वाटपातील क्षेत्राची मर्यादा दोन वरुन तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली. त्यानुसार सदर निधी मागणीचा प्रस्ताव दाखल झाला आहे.
****
संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरु असलेल्या महिला टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत - पाकिस्तान लढत होणार आहे. साडेतीन वाजता हा सामना सुरू होईल. तसंच, भारत-बांगलादेश पुरुषांच्या तीन टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज सायंकाळी सात वाजता ग्वाल्हेर इथं खेळला जाणार आहे.
****
0 notes
Text
वि.ए. मार्शल आर्ट एकेडमी में बेल्ट ग्रेडिंग टेस्ट का हुआ आयोजन
मुरलीधर व्यास कालोनी, बीकानेर स्थित वि.ए. मार्शल आर्ट एकेडमी में कराटे कैंप एवं बेल्ट ग्रेडिंग टेस्ट आयोजित किया गया।डायरेक्टर एवं मुख्य प्रशिक्षक सेंसई विवेक अग्रवाल ने बताया की इस कैंप में कई प्रतिभागियों ने भाग लिया जिसमें शोर्य बोहरा, तेजस पंवार, नव्या तंवर, निधी तंवर, व्रतिका स्वामी, माधव व्यास, मान्यता व्यास, भुवनेश रतन रंगा, स्नेहा रामावत, अविका सिंह, राजवीर सिंह, आर्दश ��ुथार, नायरा…
0 notes
Text
Punit Pathak ने पत्नी के साथ शाहरुख खान के गाने पर किया रोमांटिक डांस, रिसेप्शन का Video खूब हो रहा है Viral
Punit Pathak ने पत्नी के साथ शाहरुख खान के गाने पर किया रोमांटिक डांस, रिसेप्शन का Video खूब हो रहा है Viral
[ad_1]
पुनीत पाठक (Punit Pathak) और निधी सिंह (Nidhi Singh) ने किया रोमांटिक डांस
खास बातें
पुनीत पाठक ने रिसेप्शन पार्टी में किया पत्नी के साथ रोमांटिक डांस
पुनीत और निधी का वीडियो खूब मचा रहा है धमाल
मुक्ति मोहन ने शेयर किया पुनीत और निधी का वीडियो
नई दिल्ली:
‘डांस इंडिया डांस’ और ‘डांस प्लस’ फेम पुनीत पाठक (Punit Pathak) अपनी गर्लफ्रेंड निधी सिंह (Nidhi Singh) के साथ शादी के बंधन में…
View On WordPress
#nidhi singh#nidhi singh career#punit pathak#punit pathak and nidhi singh dance video goes viral#punit pathak career#punit pathak dance with nidhi singh#punit pathak nidhi singh wedding dance video#punit pathak romantic dance on shah rukh khan#punit pathak romantic dance with nidhi singh#निधी सिंह#पुनीत पाठक#पुनीत पाठक ने निधी सिंह के साथ किया डांस
0 notes
Text
वारकरी सेवेचे कार्य अखंडपणे सुरू ठेवा - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
वारकरी सेवेचे कार्य अखंडपणे सुरू ठेवा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पुणे, दि.११: पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकरी बांधवांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेला जिज्ञासा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. वारकऱ्यांची सेवा सर्वश्रेष्ठ सेवा असून सेवेचे हे कार्य अखंडितपणे सुरू ठेवा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. सर परशुराम महाविद्यालयातील सभागृहात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र व विद्यार्थी निधी पुणे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत…
View On WordPress
0 notes
Text
वारकरी सेवेचे कार्य अखंडपणे सुरू ठेवा - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
वारकरी सेवेचे कार्य अखंडपणे सुरू ठेवा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पुणे, दि.११: पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकरी बांधवांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेला जिज्ञासा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. वारकऱ्यांची सेवा सर्वश्रेष्ठ सेवा असून सेवेचे हे कार्य अखंडितपणे सुरू ठेवा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. सर परशुराम महाविद्यालयातील सभागृहात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र व विद्यार्थी निधी पुणे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत…
View On WordPress
0 notes
Text
पंचायत राज प्रणालीमुळे लो���शाही प्रणालीला बळ मिळाले – राज्यपाल कोश्यारी
पंचायत राज प्रणालीमुळे लोकशाही प्रणालीला बळ मिळाले – राज्यपाल कोश्यारी
पंचायत राज प्रणालीमुळे लोकशाही प्रणालीला बळ मिळाले – राज्यपाल कोश्यारी पुणे : पंचायत राज प्रणालीमुळे ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींना अधिक शक्ती देण्याचे कार्य केंद्र सरकारने केले आहे. गावासाठी असणारा निधी सरळ ग्रामपंचायतींना देण्यात येत आहे. या माध्यमातून लोकशाही प्रणाली अधिक मजबूत होत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. जिल्हा परिषदेत आयोजित जिल्हा परिषदेच्या ‘मागील ६०…
View On WordPress
#Adventure#आताची बातमी#कोश्यारी#ट्रेंडिंग बातमी#न्यूज अपडेट मराठी#पंचायत#प्रणालीमुळे#प्रणालीला#फ्रेश बातमी#बळ#बातम्या#भारत देशातील बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी भाषेतील बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्राची बातमी#मिळाले?#राज#राज्यपाल#रेगुलर अपडेट#लोकशाही#वायरल बातमी
0 notes
Text
महेन्द्र नारायण निधीको १०१ औ जन्म ज्यन्तीको अवसरमा कार्यक्रम
महेन्द्र नारायण निधीको १०१ औ जन्म ज्यन्तीको अवसरमा कार्यक्रम
फाल्गुन १३ वीरगञ्ज । महेन्द्र नारायण निधी स्मृति प्रतिष्ठान वीरगञ्जले आज शुक्रबार १०१ औ जन्म ज्यन्ती एक कार्यक्रमको आयोजना गरि मनाएको छ । प्रतिष्ठान वीरगञ्जका अध्यक्ष जवाहर प्रसाद गुप्ताको अध्यक्षतामा भएको कार्यक्रममा वीरगञ्ज महानगरपालिकाकी उपप्रमुख सुश्री शान्ति कार्कीे, नेपाली काग्रेसका नेता डाक्टर हरेराम ठाकुर, दिलीप शर्मा बरामल, बिजय पौडेल, रामप्रसाद चौहान, अशोक कुमार कलबार, लालबाबु सिंह…
View On WordPress
0 notes
Text
राष्ट्रीय महिला सपा की कार्य कारिणी घोषित, किसे क्या मिली जिम्मेदारी पढ़ें
लखनऊ (यूपी) राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव की अनुमति से समाजवादी महिला सभा की राष्ट्रीय अध्यक्ष जूही सिंह ने अपनी 45 सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणी की पहली सूची जारी कर दी है। निधी यादव, श्रेया वर्मा उपाध्यक्ष, रचना सिंह यादव व समीना खालिद महासचिव बनाई गई है। इसके अलावा 22 सचिव जेबा रिजवान जहीर, अम्बेश कुमारी, निशा शर्मा, कृष्णा सिंह, राधा यादव, डा. सीमा सिंह पटेल, मीणा तिवारी, जाह्नवी यादव, दीपा…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 October 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
मराठी भाषेमुळे देशाचं सांस्कृतिक वैविध्य अधिक समृद्ध होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन, ठाणे तसंच वाशिम इथं विविध विकास कामांचं लोकार्पण
संविधान रक्षणासाठी आरक्षणाची मर्यादा काढण्याचं खासदार राहुल गांधी यांचं आश्वासन
छत्रपती संभाजीनगर इथं आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा
एनआयए तसंच एटीएसची छत्रपती संभाजीनगरसह जालन्यात कारवाई-तीन जण ताब्यात
मोसमी पावसाचा राज्यातून परतीचा प्रवास सुरू
आणि
महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत - पाकिस्तान सामना, तर भारत - बांगलादेश पुरुष संघांमध्ये आज पहिला टी ट्वेंटी सामना
****
मराठी भाषेमुळे देशाचं सांस्कृतिक वैविध्य अधिक समृद्ध होत असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल काल मुंबईत राज्य सरकारच्या वतीनं पंतप्रधानांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पैठणीचा शेला, मराठी भाषेचं बोधचिन्ह, संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा आणि कवीवर्य कुसुमाग्रजांचा काव्यसंग्रह देऊन पंतप्रधानांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देतांना, मराठी भाषेला हा सन्मान म्हणजे छत्रपती ��िवाजी महाराजांना राज्याभिषेकाच्या साडे तीनशेव्या वर्षात संपूर्ण देशाने केलेला मानाचा मुजरा असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. ते म्हणाले...
मराठी भाषेला हा दर्जा संपूर्ण देशाने छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या राज्यभिषेकाच्या तीनशे पन्नासव्या वर्षात केलेला मानाचा मुजरा आहे. मराठी भाषा का इतिहास बहोत समृद्ध रहा है। इस भाषा से ज्ञान की जो धारायें निकली उन्होंने कई पिढीयों का मार्गदर्शन किया है। और वो आज भी हमें रास्ता दिखाती है।
मराठी भाषेला हा दर्जा मिळाल्यानंतर या भाषेत संशोधन आणि शिक्षणाचं प्रमाण वाढेल, असं सांगत, जगभरात मराठी भाषा पोहोचली पाहिजे, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर, आदी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, काल ठाणे इथं, ठाणे आणि मुंबईतल्या ३२ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध नागरी विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आली, यामध्ये मुंबई मेट्रोच्या आरे ते वांद्रे कुर्ला संकुल या भूमिगत मेट्रो टप्प्याचं उद्घाटन, ठाणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी, तसंच नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्र विकासासाठी नैना प्रकल्पाच्या पायाभरणीचा समावेश आहे.
दरम्यान, वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी इथं विविध विकास कामांचं उद्घाटन तसंच पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय पशूसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राजीवरंजन सिंह, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी, देशाचं आर्थिक पातळीवर नेतृत्व करण्याची महाराष्ट्रात असीम क्षमता असून, सर्वांनी एकत्र येऊन विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रासाठी काम करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले...
साथीयों हमारे महाराष्ट्र मे देश के आर्थिक प्रगती का नेतृत्व करने की असीम क्षमता है। ये तभी होगा जब गांव, गरीब, किसान, मजदूर, दलित, वंचित सबको आगे बढाने का अभियान मजबुती से चलता रहेगा। मुझे विश्वास है, आप सब अपना आशीर्वाद बनाये रखेंगे। हम सब साथ मिलकर विकसित महाराष्ट्र, विकसित भारत के सपने को पुरा करेंगे।
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या १८ व्या, आणि प्रधानमंत्री नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या ५ व्या हप्त्याचं वितरण मोदी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत १ हजार ९२० कोटी रुपयांचे साडे सात हजाराहून अधिक प्रकल्प त्यांनी राष्ट्राला समर्पित केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थी महिलांना पंतप्रधानांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले.
शेतीला दिवसा वीज पुरवठा करणासाठी १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या पहिल्या पाच सौर ऊर्जा प्रकल्पांचं लोकार्पण पंतप्रधानांनी केलं. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अकोला, बुलडाणा आणि कोल्हापूर जिल्ह्यात हे सौर प्रकल्प आहेत. हे प्रकल्प उभारायला मदत करणाऱ्या ४११ ग्राम पंचायतींना २० कोटी ५५ लाख रुपये विकासनिधी त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पोहरादेवी इथल्या बंजारा विरासत संग्रहालयाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. या चार मजली संग्रहालयात बंजारा समाजाची माहिती देणारी १३ प्रदर्शनं आहेत. जगदंबा देवी आणि सेवालाल महाराजांचं दर्शन घेऊन, पंतप्रधानांनी बंजारा समाजातल्या मान्यवरांची भेट घेतली.
****
संविधानाचं रक्षण करायचं असेल तर आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा काढावी लागेल, असं मत, लोकसभेतले विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे. काल कोल्हापूर इथं संविधान सन्मान संमेलनात ते बोलत होते. आरक्षणाची ही मर्यादा इंडिया आघाडी हटवेल आणि संसदेत जातनिहाय जनगणनाही मंजूर करण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कसबा बावडा इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं.
दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी लंडनमध्ये कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना पुण्याच्या विशेष न्यायालयानं समन्स बजावलं आहे. येत्या २३ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहून बाजू मांडण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
****
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा, आज छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. शहरातल्या खडकेश्वर परिसरातल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर दुपारी दीड वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला जिल्ह्यातल्या लाभार्थी महिलांनी हजर राहण्याचं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.
“मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या लार्भार्थीचा सन्मान मेळावा आणि त्याच बरोबर शासकीय योजनेचा सुभारंभ माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. जिल्हाभरातील सर्व महिला भगिनीला विनम्र आहवान आहे की आपण या ��ार्यक्रमला उपस्थिती लावावी”
दरम्यान, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथल्या ८०० लाभार्थी भाविकांचा पहिला जत्था आज रेल्वेने अयोध्येला रवाना होणार आहे. याच योजनेअंतर्गत नांदेड इथून ज्येष्ठ नागरिकांना घेऊन पहिली रेल्वे येत्या १२ ऑक्टोबरला अयोध्येसाठी निघणार आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयए आणि दहशतवाद विरोधी पथक - एटीएसनं काल छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगाव इथं छापे टाकून चौघांना ताब्यात घेतलं. दहशतवादी संघटनांशी असलेले लागेबांधे आणि विघातक कृत्यातल्या सहभागाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं किराडपुरा भागातून एक आणि एन-6 परिसरातून एक अशा दोन जणांना तर जालना इथल्या चमडा बाजार भागातून एका तरुणाला ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.
****
मोसमी पावसाचा राज्यातून परतीचा प्रवास कालपासून सुरू झाला. नंदुरबार जिल्ह्यातून काल मोसमी पाऊस परतल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. उर्वरीत महाराष्ट्रातूनही पुढच्या आठवड्यात मोसमी पाऊस पूर्णपणे परतून जाईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
श्रीक्षेत्र माहूर इथल्या स्कायवॉक आणि लिफ्टच्या कामाला गती देण्यात आली असून, लवकरच हे काम पूर्ण होईल, असा विश्वास, नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला आहे. या कामासाठी ५१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मंदिर परिसरातील रस्ते तसंच इतर सुविधांचाही विकास केला जात असल्याचं राऊत यांनी सांगितलं.
****
नवरात्रादरम्यान तुळजापूर इथं येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून तीन ठिकाणी आरोग्य शिबीरं भरवण्यात आली आहेत. येत्या १८ तारखेपर्यंत ही शिबीरं चालणार आहेत. शहराकडे येणाऱ्या रस्त्यांवर १९ आरोग्य पथकं तैनात करण्यात आली असून, १३ रुग्णवाहिका तसंच आरोग्य दूतांची १५ पथकं तैनात आहेत.
****
संयुक्त अरब अमिराती इथं सुरु असलेल्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान संघात सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल. काल या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया - श्रीलंका, तसंच इंग्लंड - बांग्लादेश यांच्यात सामने झाले.
दरम्यान, भारत आणि बांगलादेश पुरुष संघांमध्ये तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांची मालिका आजपासून सुरु होत आहे. मध्य प्रदेशात ग्वाल्हेर इथं खेळवला जाणारा हा सामना सायंकाळी सात वाजता सुरू होईल.
****
कृष्णा खोऱ्यातून धाराशिव जिल्ह्याला मिळणारं हक्काचं सात टीएमसी पाणी डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात येईल , अशी माहिती, आमदार राणा जगजितसिंह पा��ील यांनी दिली. तुळजापूर तालुक्यातल्या सिंदफळ इथं पंपग्रह पाहणी दरम्यान ते वार्ताहरांशी बोलत होते.
****
परभणी जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांची नि:शुल्क आरोग्य तपासणी करण्याची सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉक्टर पी पी वावा यांनी केली आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आगामी तीन महिन्यात ही तपासणी पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली.
****
लातूर जिल्हा परिषदेच्या ११८ शाळांमधल्या क्रीडांगण विकासासाठी ‘खेलो लातूर’ उपक्रम राबवला जात आहे. औसा तालुक्यात चलबुर्गा इथल्या मैदानाचं उद्घाटन नुकतंच मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या हस्ते झाला.
****
0 notes
Text
agriculture news in Marathi 15 crores for animal husbandry schemes Maharashtra
agriculture news in Marathi 15 crores for animal husbandry schemes Maharashtra
पुणे ः पशुसंवर्धनाबरोबरच दूध आणि प्रक्रिया उद्योग, संलग्न पशुखाद्य, मांसनिर्मिती, मुरघास उद्योग आणि प्रयोगशाळा उद्योगांसाठी केंद्र सरकारने १५ हजार कोटींचा निधी राज्य शासनाला दिला आहे. या विविध उद्योगांसाठी ९० टक्के कर्ज आणि ३ टक्के व्याज सवलतीची योजना पशुसंवर्धन विभागाद्वारे जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रसाप सिंह यांनी दिली. केंद्र शासनाने गेल्या वर्षी पशुसंवर्धन…
View On WordPress
#Agriculture Marathi News#Agriculture News#Agriculture News Marathi#Farming News Marathi#Farming News Update Marathi#Marathi Agri News#Marathi Agri News Update
0 notes
Text
कांग्रेस में शामिल होने पर स्वागत करते पीसीसी अध्यक्ष प्रीतम सिंह
कांग्रेस में शामिल होने पर स्वागत करते पीसीसी अध्यक्ष प्रीतम सिंह
देहरादून: चकराता के विधायक एवं प्रदेश कांगे्रस कमेटी के अध्यक्ष प्रीतम सिंह, युवा नेता अभिषेक सिंह एवं चकराता की ब्लाक प्रमुख निधी राणा की उपस्थिति में चारखत कण्डमान के जुबलधार में भाजपा के 90 परिवारांे ने कांग्रेस पार्टी एवं प्रीतम सिंह के नेतृत्व में आस्था व्यक्त करते हुए सम्मिलित हुए। इस अवसर पर प्रीतम सिंह ने कांगे्रस पार्टी में सम्मिलित हुए सभी साथियों का गर्मजोशी के साथ स्वागत करते हुए…
View On WordPress
0 notes
Photo
पुनीत पाठक इस दिन मंगेतर निधी संग लेंगे साथ फेरे, कोरियोग्राफर ने शेयर की वेडिंग डेट पुनीत पाठक (Punit J Pathak) जल्द ही मंगेतर निधी मूनी सिंह संग साथ फेरे लेने वाले है| #bollywood#choreographer #punitjpathak#nidhimoonysingh #weddingdateout https://www.headlinehindi.com/entertainment-news-hindi/choreographer-punit-pathak-wedding-date-reveals-he-tie-the-knot-with-nidhi-moony-singh/?feed_id=30681&_unique_id=6039ff809e645
0 notes
Text
राज्यात लम्पी चर्म रोगाचे एकूण ६ हजार ७९१ पशुधन उपचाराने झाले बरे
राज्यात लम्पी चर्म रोगाचे एकूण ६ हजार ७९१ पशुधन उपचाराने झाले बरे
मुंबई, दि.23 : राज्यातील पशुसंवर्धन विभागाला दिलेल्या सूचना, मनुष्यबळ वाढ, पुरेशा लसमात्रा, पशुधनावर करण्यात आलेले उपचार आणि निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने ��ाज्यातील लम्पी चर्म रोग आटोक्यात येत असून एकूण ६ हजार ७९१ पशुधन उपचाराने बरे झाले असल्याचे, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. राज्यात दि. 23 सप्टेंबर 2022 अखेर 30 जिल्ह्यांमधील एकूण 1 हजार 666 गावांमध्ये फक्त 19 हजार…
View On WordPress
0 notes
Text
राज्यात लम्पी चर्म रोगाचे एकूण ६ हजार ७९१ पशुधन उपचाराने झाले बरे
राज्यात लम्पी चर्म रोगाचे एकूण ६ हजार ७९१ पशुधन उपचाराने झाले बरे
मुंबई, दि.23 : राज्यातील पशुसंवर्धन विभागाला दिलेल्या सूचना, मनुष्यबळ वाढ, पुरेशा लसमात्रा, पशुधनावर करण्यात आलेले उपचार आणि निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने राज्यातील लम्पी चर्म रोग आटोक्यात येत असून एकूण ६ हजार ७९१ पशुधन उपचाराने बरे झाले असल्याचे, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. राज्यात दि. 23 सप्टेंबर 2022 अखेर 30 जिल्ह्यांमधील एकूण 1 हजार 666 गावांमध्ये फक्त 19 हजार…
View On WordPress
0 notes
Text
विकासकामांसाठी कर्ज घेण्यावर आयुक्त ठाम
विकासकामांसाठी कर्ज घेण्यावर आयुक्त ठाम
विकासकामांसाठी कर्ज घेण्यावर आयुक्त ठाम भविष्यातही कर्ज काढण्याची गरज असल्याचे संकेत मुंबई : पालिकेच्या विविध मोठय़ा प्रकल्पांसाठी भविष्यात १७ हजार कोटींहून अधिक निधीची गरज भासणार असून हा निधी उभारण्यासाठी शिलकीतून अंतर्गत कर्ज घेऊन त्यातून विशेष प्रकल्प निधी उभारण्यावर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल ठाम आहेत. अंतर्गत कर्ज घेण्यास स्थायी समितीने विरोध दर्शवला होता. मात्र हा निधी उभारावाच ला��णार…
View On WordPress
0 notes
Text
विधानसभा अध्यक्ष ने की सिंचाई विभाग के अधिकारियों के साथ बैठक, कहा की बरसात से पहले नहरों की मरम्मत एवं बाढ़ सुरक्षा दीवार का कार्य प्रभावित क्षेत्र में प्रारंभ किए जाएं
New Post has been published on http://lokkesari.com/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a4%ad%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7-%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%bf.html
विधानसभा अध्यक्ष ने की सिंचाई विभाग के अधिकारियों के साथ बैठक, कहा की बरसात से पहले नहरों की मरम्मत एवं बाढ़ सुरक्षा दीवार का कार्य प्रभावित क्षेत्र में प्रारंभ किए जाएं
ऋषिकेश दिनांक 23 दिसंबर 2020। ऋषिकेश विधानसभा क्षेत्र के अंतर्गत सिंचाई विभाग द्वारा प्रस्तावित योजनाओं एवं निर्माणाधीन कार्यों की समीक्षा के संबंध में आज उत्तराखंड विधानसभा अध्यक्ष प्रेमचंद अग्रवाल ने सिंचाई विभाग के अधिकारियों के संग बैठक की।इस अवसर पर अग्रवाल ने 1157.65 लाख की लागत से आस्था पथ पर चल रहे पुनरोद्धार एवं बाढ़ सुरक्षा निर्माण कार्यों की समीक्षा की एवं सिंचाई विभाग द्वारा नाबार्ड को प्रस्तावित 27 करोड़ की योजना के संबंध में चर्चा की। तथा विधानसभाध्यक्ष ने सिंचाई विभाग के अधिकारियों से ऋषिकेश विधानसभा क्षेत्र के अंतर्गत कुंभ निधी से 1157.65 लाख की लागत से आस्था पथ का पुनरोद्धार एवं बाढ़ सुरक्षा निर्माण कार्यों के बारे में जानकारी ली।
इस अवसर पर अग्रवाल ने कार्य की गुणवत्ता एवं तय समय सीमा के अंतर्गत इसे पूरा करने के अधिकारियों को निर्देश दिए। अग्रवाल ने क्षेत्र के विकास के ��िए विस्तृत कार्ययोजना बनाने की बात अधिकारियों से कही। अग्रवाल ने रायवाला, हरिपुर कला, ठाकुरपुर, चक जोगी, गौहरीमाफी सहित अन्य क्षेत्रों में सिंचाई नहरें एवं बाढ़ योजना के कार्य के लिए कार्य योजना बनाने की बात कही। अग्रवाल ने कहा कि आने वाली बरसात से पहले कार्य योजना बनाकर नहरों की मरम्मत एवं बाढ़ सुरक्षा दीवार का कार्य प्रभावित क्षेत्र में प्रारंभ किए जाएं।
इस अवसर पर सिंचाई विभाग के अधिशासी अभियंता डीके सिंह ने विधानसभा अध्यक्ष के पूछने पर जानकारी दी कि ऋषिकेश विधानसभा क्षेत्र के अंतर्गत नाबार्ड मद में 27 करोड़ रुपये की योजना प्रस्तावित है जिसमें 8 करोड रुपये की लागत से रायवाला क्षेत्र में सॉन्ग नदी के दाएं तट पर स्थित ग्राम गौहरीमाफी में बाढ़ योजना का कार्य, लगभग 9 करोड रुपए की लागत से साहबनगर में बाढ़ सुरक्षा का कार्य, लगभग 2 करोड 60 लाख रुपए की लागत से रायवाला नहर का पुनरुद्धार एवं मरमत्त निर्माण कार्य, लगभग एक करोड़ 32 लाख रुपए की लागत से गौहरीमाफी नहर पुनरुद्धार एवं मरमत्त निर्माण कार्य, लगभग 94 लाख रुपए की लागत से हरिपुर नहर का पुनरुद्धार व मरम्मत एवं 5 करोड़ 70 लाख रुपए की लागत से लक्कड़ घाट सीवरेज ट्रीटमेंट प्लांट से ट्रीटमेंट के उपरांत निकले पानी से लक्कड़ घाट क्षेत्र हेतु सिंचाई नहर की योजना का कार्य प्रस्तावित है।जिस पर नाबार्ड के द्वारा धनराशि स्वीकृत होने के तत्पश्चात कार्य प्रारंभ होगा।
इस अवसर पर सिंचाई विभाग के अधीक्षण अभियंता आरके तिवारी, अधिशासी अभियंता डीके सिंह, सहायक अभियंता अनुभव नौटियाल, अपर सहायक अभियंता आशीष बिष्ट, अपर सहायक अभियंता कुलदीप सिंह मौजूद थे।
0 notes