#नवीन एक्सप्रेस
Explore tagged Tumblr posts
Text
प्रो कबड्डी 2022: बेंगलुरु बुल्स ने दबंग दिल्ली को 56-24 से हराया, जयपुर पिंक पैंथर्स से होगा मुकाबला
प्रो कबड्डी 2022: बेंगलुरु बुल्स ने दबंग दिल्ली को 56-24 से हराया, जयपुर पिंक पैंथर्स से होगा मुकाबला
अब तक एक सामान्य सीज़न के बाद (अपने स्वयं के मानकों के अनुसार), विकास कंडोला ने यह दिखाने के लिए सही अवसर चुना कि प्रो कबड्डी लीग के नौवें संस्करण से पहले नीलामी में उन्हें 1.7 करोड�� रुपये की कीमत क्यों मिली। बेंगलुरु बुल्स के रेडर ने सेमीफाइनल में जगह बनाने के लिए पहले एलिमिनेटर में दबंग दिल्ली पर xx की भारी जीत के लिए अपनी टीम का नेतृत्व किया। मुंबई में 17 दिसंबर को ग्रैंड फिनाले में जगह बनाने…
View On WordPress
#2022 में बेंगलुरु बुल्स बनाम दबंग दिल्ली#amit hooda dabang delhi#bengaluru bulls vs dabang delhi kabaddi#bengaluru bulls vs dabang delhi pro kabaddi#mahendra singh pkl#saurabh nandal pkl#vikash kandola pkl#vishal dabang delhi#अमन बेंगलुरु बुल्स#आशु मलिक पीकेएल#कबड्डी न्यूज#खेल समाचार#दबंग दिल्ली बनाम बेंगलुरु बुल्स आमने-सामने#नवीन एक्सप्रेस#नवीन कुमार#पीकेएल 9 प्लेऑफ़#पीकेएल 9 लाइव अपडेट#पीकेएल 9 लाइव स्कोर#पीकेएल आँकड़े#पीकेएल मैच ब्लॉग#पैक पीकेएल#प्रो कबड्डी 2022 लाइव#प्रो कबड्डी लाइव#बेंगलुरु बुल्स बनाम दबंग दिल्ली#ब्लॉग स्ट्रीट#भारत पीकेएल#विजय मलिक पीकेएल#सड़क विक्रेता#संदीप ढुल स्ट्रीट वेंडर
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 27 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 27 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
डिजिटल अरेस्ट सारख्या सायबर घोटाळ्यांना प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक नागरिकानं जागरुक राहण्याची आवश्यकता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते आज आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रम श्रृंखलेच्या तिसऱ्या आवृत्तीतल्या पाचव्या भागातून संवाद साधत होते. सायबर घोटाळ्याविरोधातल्या मोहिमेत सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. समाजातील सगळ्यांच्या प्रयत्नानेच या आव्हानाचा सामना करू शकतो, असं सांगताना, पंतप्रधानांनी या प्रकारापासून सावध राहण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं –
Digital सुरक्षा के तीन हैं – ‘रुको-सोचो-Action लो’। Call आते ही, ‘रुको’ - घबराएं नहीं, शांत रहें, संभव हो तो screenshot लें और Recording जरूर करें। अपनी व्यक्तिगत जानकारी न दें। दूसरा चरण कोई भी सरकारी Agency Phone पर ऐसे धमकी नहीं देती, न ही ऐसे पैसे की मांग करती है - अगर डर लगे तो समझिए कुछ गड़बड़ है। तीसरा चरण कहता हूँ - ‘एक्शन लो’। राष्ट्रीय साइबर हेल्पलाइन 1930 डायल करें, cybercrime.gov.in पर रिपोर्ट करें, परिवार और पुलिस को सूचित करें, सबूत सुरक्षित रखें। ��ाथीयों, digital arrest जैसी कोई व्यवस्था कानून में नहीं है, तमाम जांच एजेंसियाँ, राज्य सरकारों के साथ मिलकर काम कर रही हैं। लेकिन बहुत जरूरी है – हर किसी की जागरूकता, हर नागरिक की जागरूकता।
सुलेखन, लोककला, शास्त्रीय नृत्यकला, या सांस्कृतिक विषयांसह संरक्षण, अंतराळ आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या यशस्वी वाटचालीचा त्यांनी आढावा घेतला. फिट इंडिया अभियानाच्या अनुषंगाने पंतप्रधानांनी विविध मुद्यांच्या माध्यमातून व्यायामाचं महत्त्व विशद केलं.
उद्याच्या 'जागतिक ॲनिमेशन दिवसाच्या निमित्तानं बोलतांना, पंतप्रधानांनी ॲनिमेशनच्या जगात ‘मेड इन इंडिया’ आणि ‘मेड बाय इंडियन्स’ ह्यांचा प्रभाव असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत, भारताला जागतिक ॲनिमेशन ऊर्जा केंद्र बनवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन केलं. आपल्या आसपासच्या परिसरातल्या नवीन शोधाबाबत किंवा स्थानिक स्टार्ट-अपबाबत आत्मनिर्भर इनोव्हेशन ह्या हॅशटॅगसह सामाजिक संपर्क माध्यमांवर लिहिण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
सरदार पटेल आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती महोत्सवात सहभागी होण्याचं तसंच सरदार वन फाईव्ह झिरो तसंच बिरसामुंडा वन फाईव्ह झिरो या हॅशटॅगसह या दोन्ही राष्ट्रपुरुषांबाबतचे विचार सामाजिक संपर्क माध्यमांवरून सामायिक करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी ३१ ऑक्टोबरला होणारी राष्ट्रीय एकता दौड यंदा दिवाळीमुळे २९ ऑक्टोबरला होणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
सर्व देशवासियांना दीपावली आणि छट पूजेसह सर्व सणांच्या शुभेच्छा देतांना, vocal for local चा मंत्र लक्षात ठेवत, या सणांसाठीची खरेदी स्थानिक दुकानदारां��डूनच करण्याचं आवाहन करत, पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाचा समारोप केला.
दरम्यान, सैन्य दलाचा इफन्ट्री दिवस आज साजरा होत आहे. यानिमित्त पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
****
मुंबईत वांद्रे रेल्वे स्थानकावर आज पहाटे प्रवाशांच्या गर्दीने झालेल्या चेंगराचेंगरीत काही प्रवाशांची प्रकृती बिघडली. पहाटे सहा वाजेच्या सुमारास वांद्रे गोरखपूर एक्सप्रेस सुटण्याच्या वेळी ही घटना घडली. नऊ प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यापैकी दोन जण अत्यवस्थ आहेत.
****
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर केली. यात बीड जिल्ह्यातल्या गेवराईतून विजयसिंह पंडित, अहिल्यानगर जिल्ह्यात पारनेर मधून काशिनाथ दाते, नाशिक जिल्ह्यात निफाड इथं दिलीप बनकर आणि सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथून सचिन सुधाकर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
महिला क्रिकेटमध्ये भारत-न्यूझीलंड दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज खेळला जाईल. थोड्याच वेळात अहमदाबाद इथं हा सामना सुरु होत आहे. याआधीचा पहिला सामना भारतानं जिंकून एक-शून्य अशी आघाडी घेतली आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेनं, नांदेड-पनवेल-नांदेड आणि विजयवाडा-नांदेड या विशेष रेल्वे गाड्यांची प्रत्येकी एक फेरी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड-पनवेल नांदेड अशी अजून एक विशेष रेल्वे मनमाड - कल्याण मार्गे चालवण्याचं नियोजन होतं, मात्र प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी ही गाडी रद्द करण्यात आली आहे.
****
0 notes
Text
Vande Bharat: आता नवीन वंदे भारत एक्सप्रेस भगव्या रंगात रंगलेली दिसेल
https://bharatlive.news/?p=110540&wpwautoposter=1688852221 Vande Bharat: आता नवीन वंदे भारत एक्सप्रेस भगव्या रंगात रंगलेली ...
0 notes
Text
'काय' आहे गतीची 'बाईक एक्स्प्रेस' सेवा?
मुंबई: ऑलकार्गो ग्रुप कंपनीची एक भाग असणारी व भारतातील प्रमुख एक्सप्रेस लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन सोल्यूशन्स प्रदात्यांपैकी एक गतीने लिमिटेडने बाईक एक्सप्रेस ही सेवा सादर केली आहे. ही सेवा संपूर्णपणे सुसज्ज, सुरक्षित वेळेवर उपलब्ध असेल जोडीला ही बाईक वाहतूक सेवा संपूर्ण देशव्यापी सेवा नेटवर्कसह डिझाइन केली गेली आहे. व्यावसायिक, नवीन ठिकाणी स्थलांतरित होणारे विद��यार्थी, पर्यटक, दुचाकीस्वार तसेच…
View On WordPress
0 notes
Text
ओडिशा ग्रामीण चुनावों में वरिष्ठ नाम आते हैं क्योंकि बीजद नेताओं को पार्टी की नजर पकड़ने की उम्मीद है
ओडिशा ग्रामीण चुनावों में वरिष्ठ नाम आते हैं क्योंकि बीजद नेताओं को पार्टी की नजर पकड़ने की उम्मीद है
ओडिशा में आने वाले ग्रामीण चुनावों में एक अनोखी घटना देखने को मिल रही है। जबकि पंचायत चुनावों को आम तौर पर उच्च स्तर की राजनीति के लिए एक लॉन्चपैड माना जात�� है, ओडिशा में, उम्मीदवारों में कई नेता हैं जो विधायक हैं, यहां तक कि मंत्री भी हैं, और कुछ ऐसे भी हैं जो लंबे समय से जंगल में हैं। ऐसे समय में जब बीजद नवीन पटनायक के नेतृत्व में वन-मैन शो है और विश्वासपात्रों का एक तंग घेरा है, इन…
View On WordPress
0 notes
Text
ओडिशा ने दिसंबर में कोविद -19 की दूसरी लहर के लिए ब्रेक लगाया
ओडिशा ने दिसंबर में कोविद -19 की दूसरी लहर के लिए ब्रेक��लगाया
[ad_1]
द्वारा लिखित ऐश्वर्या मोहंती | भुवनेश्वर | 5 नवंबर, 2020 8:29:34 पूर्वाह्न
ओडिशा में स्वास्थ्य अधिकारियों द्वारा डोर टू डोर स्क्रीनिंग (एक्सप्रेस फोटो)
ओडिशा संभावित दूसरी लहर के लिए तैयार है कोविड -19 पिछले कुछ दिनों में उत्साहजनक संख्या दर्ज करने के बावजूद दिसंबर के दूसरे सप्ताह के दौरान।
एक अधिकारी ने कहा कि प्रक्षेपण…
View On WordPress
#ओड़िशा की खबरें#ओडिशा कोरोनावायरस#ओडिशा कोविद मामले और मौतें#ओडिशा दूसरी लहर#नवीन पटनायक#भारतीय एक्सप्रेस
0 notes
Text
दबंग दिल्ली 50-31 यूपी योद्धा हाइलाइट्स, प्रो कबड्डी 2022: परदीप ने 22 अंकों के साथ चमका; नवीन एंड कंपनी पर 19 अंकों की जीत के साथ यूपी अंक तालिका में चौथे स्थान पर पहुंच गया।
दबंग दिल्ली 50-31 यूपी योद्धा हाइलाइट्स, प्रो कबड्डी 2022: परदीप ने 22 अंकों के साथ चमका; नवीन एंड कंपनी पर 19 अंकों की जीत के साथ यूपी अंक तालिका में चौथे स्थान पर पहुंच गया।
नमस्ते और दबंग दिल्ली बनाम यूपी योद्धा गेम के स्पोर्टस्टार के कवरेज में आपका स्वागत है। दूसरा गेम चल रहा है, स्कोर को इस तरह पढ़ा जाएगा दबंग बनाम यूपी: फुल-टाइम अपडेट: यूपी योद्धा ने दबंग दिल्ली को 50-31 से हराया। 31-50 खेल के आखिरी रेड में आशु मलिक, और वह सुरक्षित रूप से वापस आने में विफल रहता है क्योंकि सुमित ने उसे इस खेल में यूपी के लिए 50वां अंक दिया। 31-49 जेम्स कामवेती रेड में आता है और…
View On WordPress
#dabang delhi vs up yoddhas#dabang delhi vs up yoddhas commentary#krishan dhull#manjeet dabang delhi#pardeep narwal#vijay kumar pkl#आशु मलिक पीकेएल#कबड्डी न्यूज#खेल समाचार#डबकी राजा#दबंग दिल्ली बनाम यूपी योद्धा लाइव#नवीन एक्सप्रेस#नवीन कुमार पीकेएल#पीकेएल 9 लाइव अपडेट#पीकेएल 9 लाइव स्कोर#पीकेएल आँकड़े#पीकेएल मैच ब्लॉग#प्रो कबड्डी 2022 लाइव#प्रो कबड्डी लाइव#ब्लॉग स्ट्रीट#योद्दाओं को सुमित करो#रोहित तोमर स्ट्रीट वेंडर#विजय मलिक पीकेएल#सड़क विक्रेता#सुरेंदर गिल
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 01 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा सुमारे २५८ मिलीमीटर अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरी ९९४ मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र यंदा या कालावधीत एक हजार २५८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
दरम्यान, नैर्ऋत्य मोसमी पाऊस अद्यापही देशातून परतलेला नाही. येत्या २४ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या तिसऱ्या आणि ��खेरच्या टप्प्यातल्या ४० जागांसाठी आज मतदान होत आहे. ३९ लाखांहून अधिक मतदार ४१५ उमेदवारांचं भवितव्य निश्चित करणार आहेत. या राज्यात तिन्ही टप्प्यात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी येत्या आठ तारखेला होणार आहे.
****
भारतीय तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात अठ्ठेचाळीस रूपये पन्नास पैसे इतकी वाढ केली आहे. या सिलिंडरची किंमत आता एक हजार सहाशे ब्याण्णव रुपये पन्नास पैसे इतकी झाली आहे. तर पाच किलो एलपीजी सिलिंडरच्या दरातही १२ रुपयांनी वाढ केली आहे. आजपासून हे दर लागू होत आहेत. दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
****
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेची ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ या नावानं निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. पेनाची निब हे या पक्षाचे चिन्ह असणार आहे.
****
प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मध्यरात्री अचानक पोटदुखीच्या तक्रारीनंतर त्यांना चेन्नईतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर एक छोटी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
प्रसिद्ध अभिनेते तथा माजी खासदार गोविंदा हे रिव्हॉल्वरची गोळी लागून जखमी झाले आहेत. आज पहाटे मुंबईत राहत्या घरी ही घटना घडली. रिव्हॉल्वर हातातून निसटून खाली पडल्याने, त्यातून गोळी सुटली, ही गोळी गोविंदा यांच्या पायात लागल्यानं, त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करून गोळी काढली असून, गोविंदा यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदा यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली.
****
लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यात तिरू नदीवर उभारण्यात आलेल्या सात बंधाऱ्यांचं लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आलं. या बंधाऱ्यांमुळे सुमारे ४९६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा निर्माण होऊन भूजल पातळीत वाढ होत असल्याचंही पवार यांनी यावेळी सांगितलं. याचबरोबर जळकोट इथंल्या नवीन शासकीय विश्रामगृह इमारतीचं लोकार्पणही पवार यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुणकुमार जैन यांनी काल नांदेड इथं महाराष्ट्रातल्या खासदारांशी सवांद साधला. मुंबई -जालना वंदे भारत एक्सप्रेस नांदेड पर्��ंत सुरू करावी, त्यासोबतच नांदेड - हैदराबाद या मार्गावर नवी वंदे भारत रेल्वे सुरू करावी अशी मागणी खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी केली. विभागांतर्गत गेल्या पाच वर्षात १ हजार १६६ कोटी रुपयांचा खर्च झाला असून, २६ हजार कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. नांदेड - बीदर, नांदेड - लातूर आणि बोधन - लातूर या मार्गाचे सर्व्हेक्षण सुरू असल्याचंही जैन यांनी सांगितलं.
****
उद्या गांधी जयंतीला नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या गावात स्वच्छ भारत दिवस साजरा केला जाणार आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी ही माहिती दिली. गावस्तरावर घेण्यात आलेल्या स्वच्छ माझे अंगण स्पर्धेतल्या पात्र कुटुंबांचा उद्या सन्मान करण्यात येणार आहे.
****
यवतमाळ जिल्ह्यात उद्यापासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून घरकुल तेथे शोषखड्डा हे अभियान राबवण्यात येणार आहे. नागरिकांनी वैयक्तिक शोषखड्डा अभियानाचा लाभ घेऊन आपलं गाव जलयुक्त, आरोग्यदायी करावं, त्याकरता प्रती वैयक्तिक शोषखड्डा ३ हजार ३९२ रुपये इतका निधी मिळणार आहे.
****
अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी नगर परिषदेच्या वतीनं स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत स्वच्छता दौड, परिसर स्वच्छता, स्वच्छता रॅली यांसारखे विविध उपक्रम राबवले जात आहेत. मोर्शी नगर परिषदेच्या सर्व शाळांमध्ये काल संस्कार स्वच्छता या संकल्पनेवर भिंती रंगवण्याची स्पर्धा घेण्यात आली. यासह शाळेत, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं.
****
कानपूर इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला सामना जिंकण्यासाठी ९५ धावांची आवश्यकता आहे. आज सामन्याच्या शेवटच्या दिवशी बांग्लादेशचा दुसरा डाव १४६ धावांवर संपुष्टात आला.
****
0 notes
Text
Vande Bharat: आता नवीन वंदे भारत एक्सप्रेस भगव्या रंगात रंगलेली दिसेल
https://bharatlive.news/?p=110540&wpwautoposter=1688850400 Vande Bharat: आता नवीन वंदे भारत एक्सप्रेस भगव्या रंगात रंगलेली ...
0 notes
Text
माहेश्वरी समाज के खेल महोत्सव के तहत शनिवार को क्रिकेट,बैडमिन्टन,टीटी,कैरम व शतरंज
माहेश्वरी समाज के खेल महोत्सव के तहत शनिवार को क्रिकेट,बैडमिन्टन,टीटी,कैरम व शतरंज
बीकानेर। उत्तरी राजस्थान प्रादेशिक माहेश्वरी सभा के बैनर तले चल रहे माहेश्वरी समाज के खेल महोत्सव के तहत शनिवार को क्रिकेट,बैडमिन्टन,टीटी,कैरम व शतरंज के अनेक मुकाबले हुए। रेलवे ग्राऊंड व सादुल क्लब मैदान में खेले गये मैचों में माहेश्वरी स्पोटर्स सीनियर,वीएमएसए नागपुर,माहेश्वरी वॉरियर्स,आरटी फाईटर,महाराष्ट्र सुपरकिंग नागपुर,टॉसपोर्ट एक्सप्रेस जोधपुर की टीमें विजय रही। प्रभारी नवीन बिहाणी ने…
View On WordPress
0 notes
Text
ओडिशा निकाय चुनावों से काफी आगे बैठे बीजद ने अभी तक रैंक और फाइल को मजबूत नहीं किया है
ओडिशा निकाय चुनावों से काफी आगे बैठे बीजद ने अभी तक रैंक और फाइल को मजबूत नहीं किया है
ओडिशा में ग्रामीण और शहरी स्थानीय निकाय चुनाव अगले महीने हो सकते हैं, लेकिन सत्तारूढ़ बीजू जनता दल (बीजद) अभी भी जमीनी स्तर पर पार्टी संगठन को फिर से सक्रिय करने के लिए कमर कसता नहीं दिख रहा है, जो तब से कार्रवाई से बाहर है। 2020 की शुरुआत में कोविड -19 महामारी का प्रकोप। पिछले साल नवंबर में बीजद ने राज्य के सभी 30 जिलों में निकाय चुनावों के लिए वरिष्ठ नेताओं को पर्यवेक्षक नियुक्त किया था।…
View On WordPress
#इंडियन एक्सप्रेस#एक्सप्रेस प्रीमियम#ओड़िशा की खबरें#ओडिशा निकाय चुनाव#ओडिशा निकाय चुनाव समाचार#नवीन पटनायक#बीजू जनता दल#बीजू स्वास्थ्य कल्याण योजना
0 notes
Text
चंदीगड न्यूज: शताब्दी आजपासून नवी ���िल्ली ते कालका दरम्यान धावणार - शताब्दी आजपासून नवी दिल्ली-कालका दरम्यान धावणार
चंदीगड न्यूज: शताब्दी आजपासून नवी दिल्ली ते कालका दरम्यान धावणार – शताब्दी आजपासून नवी दिल्ली-कालका दरम्यान धावणार
अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका आजपासून नवी दिल्ली ते कालका दरम्यान शताब्दी ट्रेन चालू होईल. नवी दिल्ली-कालका शताब्दी सुमारे दहा महिन्यांनंतर 8 फेब्रुवारीपासून ट्रॅकवर धावणार आहे. हीच गा��ी कालका ते चंडीगड मार्गे सकाळी दिल्लीला रवाना होईल. अंबाला विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार ही गाडी नवी दिल्ली रेल्वे…
View On WordPress
#आजच सुरू करा#चंदीगड हिंदी समचार#चंदीगडची बातमी#नवीन दिल्ली कालका शताब्दी#शताब्दी एक्सप्रेस#हिंदी मधील चंदीगडची बातमी#हिंदी मधील चंदीगडच्या ताज्या बातम्या
0 notes
Text
महानदी का जल स्तर बढ़ने के साथ हीराकुंड बांध 46 स्लुइस गेट खोलता है
महानदी का जल स्तर बढ़ने के साथ हीराकुंड बांध 46 स्लुइस गेट खोलता है
[ad_1]
द्वारा लिखित ऐश्वर्या मोहंती | भुवनेश्वर | प्रकाशित: 30 अगस्त, 2020 8:17:44 पूर्वाह्न
खोरधा के बालकाटी में, शुक्रवार 28 अगस्त, 2020 को भारी वर्षा के बाद भार्गवी नदी में जल स्तर बढ़ने के बाद, उनके सामान से लोग बाढ़ प्रभावित क्षेत्र में चले जाते हैं। (PTI Photo)
महानदी नदी का जल स्तर बढ़ने के साथ, ओडिशा के हीराकुंड बांध ने…
View On WordPress
#ओड़िशा की खबरें#ओडिशा में बाढ़#नवीन पटनायक बाढ़ पर#भारतीय एक्सप्रेस#महानदी नदी में बाढ़ आती है#हीराकुंड बांध खुलता है
0 notes
Text
15 अगस्त से पहले एक बार फिर से मध्य प्रदेश को मिली बड़ी सौगात
भोपाल, डेस्क रिपोर्ट। 15 अगस्त से पहले एक बार फिर से मध्य प्रदेश (MP) को बड़ी सौगात मिली है। दरअसल महत्वाकांक्षी अटल प्रगति पथ चंबल एक्सप्रेस वे के नवीन प्रस्तावित मार्ग को स्वीकृति दी जा चुकी है। इसकी मंजूरी मिलते ही बीहड़ और जंगल के अधिकांश हिस्से बाहर हो जाएंगे। वही इसकी लागत भी 275 करोड़ घटकर 9581 करोड़ हो गई है। वही चंबल एक्सप्रेस वे के प्रस्तावित मार्ग की लंबाई में 6 किलोमीटर की कमी देखने…
View On WordPress
0 notes
Text
प्रो कबड्डी 2022 टॉप रेडर, मोस्ट सुपर 10: अर्जुन देशवाल ने टॉप रेडर के रूप में नवीन को पछाड़ा; गुजरात जायंट्स बनाम हरियाणा स्टीलर्स के बाद स्कोर तालिका अपडेट की गई
प्रो कबड्डी 2022 टॉप रेडर, मोस्ट सुपर 10: अर्जुन देशवाल ने टॉप रेडर के रूप में नवीन को पछाड़ा; गुजरात जायंट्स बनाम हरियाणा स्टीलर्स के बाद स्कोर तालिका अपडेट की गई
अर्जुन देशवाल प्रो कबड्डी सीजन 9 के अपने दसवें सुपर 10 के साथ रेडिंग स्टैंडिंग में शीर्ष पर पहुंच गए। अर्जुन ने 15 नवंबर के शुरुआती मैच में जयपुर पिंक पैंथर्स को यू मुंबा को 32-22 से हराने में 13 अंकों की मदद की, जिससे वे अंक तालिका में दूसरे स्थान पर पहुंच गए। अर्जुन के पास इस सीजन में नवीन के जितने सुपर 10 हैं। दूसरी ओर, भरत 159 रेड अंकों के साथ दूसरे स्थान पर पहुंच गए और नवीन तीसरे स्थान पर…
View On WordPress
#arjun deshwal#maninder singh bengal warriors#pardeep narwal#rakesh pkl#कबड्डी#नरेंद्र तमिल थलाइवास#नवीन#नवीन एक्सप्रेस#पीकेएल 2022 सुपर 10 एस#पीकेएल 9 उच्चतम छापे अंक#पीकेएल 9 सुपर रेड#पीकेएल अद्यतन#पीकेएल आँकड़े#पीकेएल समाचार#प्रो कबड्डी#प्रो कबड्डी 2022#प्रो कबड्डी 2022 में सबसे ज्यादा रेड प्वाइंट#प्रो कबड्डी आँकड़े#प्रो कबड्डी न्यूज#प्रो कबड्डी न्यूज अपडेट#प्रो कबड्डी लीग#प्रो कबड्डी लीग न्यूज#बेस्ट रेडर पीकेएल 9#भारत पीकेएल#रात 9 बजे#सचिन पीकेएल#सुपर 10#सुपर छापा
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 09 May 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
आजपासून नवी दिल्लीत होत असलेल्या सशस्त्र दलांच्या दुसऱ्या परिवर्तन चिंतन संमेलनाचं अध्यक्षस्थान संरक्षण दलप्रमुख अनिल चौहान भूषवत आहेत. लष्कराच्या तीन्ही सशस्त्र दलांसाठीच्या प्रमुखांसाठी हे महत्वपूर्ण संमेलन असून या संमेलनाचा उद्देश नवीन सुधारणात्मक विचारांचा प्रारंभ करणं हा आहे.
****
नवी दिल्लीतल्या डॉक्टर राम मनोहर लोहीया रुग्णालयात गैरव्यवहार करणाऱ्या ११ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं अटक केली आहे. हे कर्मचारी, वैद्यकीय उपकरणं पुरवठादारांकडून पैसे घेणं, डॉक्टरांची भेट निश्चित करण्यासाठी रुग्णांकडून लाच घेणं तसंच बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र बनवणं असे प्रकार करत असल्याचं तपासात निष्पन्न झाल्यानं ही कारवाई करण्यात आली. सीबीआयनं १५ ठिकाणी छापे टाकून डॉक्टर्स तसंच पुरवठादारांविरुद्ध कारवाई करत १५ जणांविरुद्ध गुन्हे नोंदवले. अलिकडच्या काळात डॉक्टर्स तसंच वैद्यकीय उपकरणं पुरवठादारांविरुद्ध करण्यात आलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. गेल्या वर्षी गुन्हे अन्वेषण विभागानं दिल्लीत सफदरजंग रुग्णालयातल्या एका डॉक्टरला यासारख्याच एका गुन्ह्यासाठी अटक केली होती.
****
विमान उड्डाणं रद्द केल्याप्रकरणी नागरी उड्डयन मंत्रालयानं एयर इंडिया एक्सप्रेसला स्पष्टीकरण अहवाल मागितला असून या प्रकरणाचा तातडीनं निपटारा करण्याची सूचना केली आहे. मंत्रालयानं एयर इंडिया एक्सप्रेसला नागरी उड्डयन महानिदेशालयाच्या नियमांनुसार प्रवाशांसाठी आवश्यक त्या सुविधा सुनिश्चित करण्यासही सांगितलं आहे. आजारी असल्याचं कारण देत अनेक वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी सामुहिक रजा घेतल्यामुळं कालपासून एयर इंडिया एक्सप्रेसची अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली तर काही उड्डाणांना आज सकाळपर्यंत उशिरा झाला होता.
****
पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये तणाव वाढत आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या तुटवड्यासंदर्भात येत्या ११ तारखेला होणारं विरोध प्रदर्शन थांबवण्यासाठी पाकिस्तान प्रशासन पंजाब प्रांतच्या सैनिकांना या भागात तैनात करत असल्यानं हा तणाव वाढत आहे.
यू��ाइटेड कश्मीर पीपल्स नॅशनल पक्ष आणि संयुक्त अवामी ॲक्शन कमेटीनं शांततेच्या मार्गानं विरोध प्रदर्शन करणाऱ्यांवर कोणतीही जाचक कारवाई करु नये असं पाकिस्तान प्रशासनाला सूचित केलं आहे. हा विरोध दर्शवणाऱ्या आंदोलकांविरुद्ध बळाचा वापर करण्यात आल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोध प्रदर्शित करण्याचा इशाराही या दोन पक्षांनी दिला आहे.
दरम्यान, पंजाब प्रांतचे फ्रंटियर कोर, रेंजर्स आणि क्विक रिस्पाँस फोर्सचे जवान या भागात तैनात आहेत.
****
भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यात लाच प्रकरणी वैभव जाधव या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं सापळा रचून अटक केली. वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाकडं या तलाठ्यानं २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ठरलेली २० हजार रुपयांची लाच घेताना तलाठी वैभव जाधव याला सापळ्याची शंका आली आणि त्यानं लाच स्वीकारली नाही. मात्र, त्यानंतर आरोपी वैभव जाधव याला पथकानं ताब्यात घेत मोहाडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला.
दरम्यान, भंडारा शहरातील मुख्य बाजारपेठेत एका हॉटेलला काल मध्यरात्री आग लागली. अग्निशमन विभागाच्या दोन बंबांद्वारे ही आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटमुळं आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
****
नागपूर शहर आणि भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज मेघ गर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. यामुळं रब्बी हंगामातील शेतकऱ्यांनी कापून ठेवलेल्या धान पिकाचं नुकसान झालं आहे.
****
आज नांदेड इथून सुटणारी हुजूर साहिब नांदेड -अमृतसर सचखंड एक्सप्रेस तिच्या नियमितवेळेपेक्षा ११ तास उशीरानं म्हणजेच रात्री साडेआठ वाजता नांदेड रेल्वेस्थानकाहून अमृतसरला रवाना होईल, अशी माहिती दक्षीण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली आहे.
****
राज्यात काल सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं ४३ पूर्णांक सात दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. आज कोकणात हवामान कोरडं राहणार असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर इथं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि गारांसह पावसाचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे.
****
0 notes