#दारुचा
Explore tagged Tumblr posts
Text
Beer Wine : वाढत्या तळीरामांमुळं औरंगाबादेत दारुचा महापूर, आठ महिन्यांत ४० लाख लिटर बिअरची विक्री
Beer Wine : वाढत्या तळीरामांमुळं औरंगाबादेत दारुचा महापूर, आठ महिन्यांत ४० लाख लिटर बिअरची विक्री
Beer Wine : वाढत्या तळीरामांमुळं औरंगाबादेत दारुचा महापूर, आठ महिन्यांत ४० लाख लिटर बिअरची विक्री Wine And Beer Sale In Aurangabad : गेल्या आठ महिन्यांच्या काळात मराठवाड्यात मद्यविक्रीनं नवा विक्रम रचला आहे. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात तळीरामांनी तब्बल ४० लाख लिटर बिअर फस्त केली आहे. Wine And Beer Sale In Aurangabad : गेल्या आठ महिन्यांच्या काळात मराठवाड्यात मद्यविक्रीनं नवा विक्रम रचला आहे.…
View On WordPress
#४०#beer#wine#अपडेट न्यूज#आजची बातमी#आठ#आताची बातमी#ऑनलाईन बातम्या#औरंगाबादेत#ठळक बातम्या#तळीरामांमुळं#ताज्या घडामोडी#दारुचा#न्यूज फ्लॅश#बातम्या#बिअरची#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी बातम्या#मराठी समाचार#महापूर#महाराष्ट्र#महिन्यांत….#लाख#लिटर#लेटेस्ट बातमी#वाढत्या#विक्री
0 notes
Text
३१ डिसेंबर पूर्वसंध्येला "द दारूचा नव्हे, द दुधाचा" हा उपक्रम राबवावा
३१ डिसेंबर पूर्वसंध्येला “द दारूचा नव्हे, द दुधाचा” हा उपक्रम राबवावा
सावंतवाडी : ३१ डिसेंबर हा इंग्रजी महिन्याचा शेवटचा दिवस आपल्याकडे विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. ३१ डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या नावाने मोठ्या प्रमाणावर दारू पिऊन धिंगाणा घातला जातो.३१ डिसेंबरच्या पुर्व संध्येला ‘द दारुचा नव्हे, द दुधाचा’ हा उपक्रम राबवून नवीन वर्षाचे स्वागत करावे असे आवाहन नशा बंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र अंनिसं यांच्यावतीने करण्यात येत…
View On WordPress
0 notes
Text
पाटणा ट्रिप...
भाऊजींची बदली पाटण्याला झाली. बहिण, भाऊजी, त्यांच्या दोन मुली आणि एक मुलगा तिथे शिफ्ट झाले. अन काही दिवसातच आम्हालाही तिथे जाण्याचा योग आला! पत्राद्वारे समजले की बहिणीला घरात अपघात झाला आणि ती हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे. 1995 चा नोव्हेंबर महिना होता. त्यावेळी मोबाईलचा जमाना नसल्यामुळे सविस्तर समजत नव्हते. काय करावे कळेना. आई दादांशी फोनवर बोलणे झाले. ते पाटण्याला निघाले होते. आम्हीही जायचे ठरवले. रेल्वे स्टेशनवर जाऊन कुर्ला-पाटणा एक्स्प्रेसचे तिकीट काढले, अन ठरलेल्या दिवशी मी, सौ आणि तीन वर्षाची कन्या असे आम्ही तिघेजण औरंगाबादहुन रेल्वेने रात्री नऊ वाजता मनमाडला पोहोचलो. पहाटे साडे तीनची ट्रेन होती. प्लॅटफॉर्मवर बसून सोबत आणलेले जेवण खाऊन घेतले.
एवढ्या लांबचा प्रवास, तेही बिहारची राजधानी असलेल्या पाटण्याला यामुळे टेंशन होते. बिहारबद्दल, तिथल्या लोकांबद्दल, गुंडेगीरीबद्दल बरेच ऐकले होते. त्यामुळे मनात धाकधुक होती. लहान मुलीला घेऊन असे रात्री अपरात्री प्रवासाला निघालो होतो तेही अशा भयानक ठिकाणी!
वेटींग रुममध्ये जागा पाहुन बसलो. त्याचवेळी वेटींग रुमचा अॅटेंडंट झोकांड्या देत आत आला आणि दारुचा घम्म वास रुममध्ये भरला. तशा अवस्थेतच तो तिकीट तपासून नाव ��िहुन घेऊ लागला. नशेत असल्यामुळे त्याला काहीच समजत नव्हते. तशात तो बायकांना जवळ जाऊन बोलू लागला. माझ्या डोक्यात सनकच भरली. उठून त्याची गचांडी धरुन त्याला दोन गुद्दे ठेवून दिले अन धक्के मारत बाहेर काढले. वेटींग रुममधल्या सर्वांनी नि:श्वास सोडला. तिथून मेन प्लॅटफॉर्मवर जावून स्टेशन मास्तरला सर्व सांगितले. तो नेहमीच दारु पिऊन असा गोंधळ घालतो असे समजले. त्यांनी पोलिसाला पाठवून त्या अॅटेंडंटला हाकलून लावले. पोलिसांनी माझा जवाब घेतला. आता मलाच भीती वाटायला लागली! या प्रकरणामुळे इथेच थांबावे लागते की काय असे वाटू लागले. उगाच कम्प्लेंट केली असा विचार मनात आला. तितक्यात एक बाई तिथे आली. त्या अॅटेंडंटची ती बायको होती. कम्पेंट करु नका असे ती गयावया करु लागली. मलाही मनातून तेच पाहिजे होते. पोलिसांकडून कम्प्लेंट वापस घेतली आणि परत तो इकडे आला तर मात्र सोडणार नाही असा उगाच दम दिला आणि मनातल्या मनात हुश्श करुन वेटींग रुममध्ये बसलो. बिहार प्रवासाची सुरुवातच अशी झाली!
बरोबर पहाटे तीन विसला अनाऊंसमेंट झाली. कुणीतरी सांगितले की आमची बोगी अमुक अमुक ठिकाणी येईल. त्याप्रमाणे तिथे जाऊन थांबलो. काही वेळातच धाड धाड करत ट्रेन आली. बोगीचे दार बंद! दार वाजवतोय वाजवतोय, पण कुणी उघडायला तयार नाही! ट्रेन पाच मिनिटेच इथे थांबते हे कळले होते, त्यामुळे खूप घाबरुन गेलो. इतक्यात एका माणसाने ओरडून सांगितले ‘दाराला लाथ मारा. बिहारची ट्रेन आहे, तिला कडी नसते’. पडत्या फळाची आज्ञा मानून तसेच केले, अन आश्चर्य म्हणजे दार लगेच उघडले गेले! सामान आत सरकावून आम्ही आत चढलो अन त्याच वेळी ट्रेन सुरु झाली.
बोगीत अंधार गुडुप होता. अशा अंधारात बर्थ कसे शोधावे हा मोठा प्रश्न होता. तितक्यात टिसी आला. बाहेरच्या उजेडात त्याच्या छातीवरच्या बिल्ल्यावर देशपांडे असे वाचले. मराठी माणूस असल्यामुळे खूप टेंशन कमी झाले. त्याला तिकिट दाखवले. टॉर्चच्या उजेडात नंबर पाहून तो म्हणाला ‘बर्थपर्यंत मी घेवून जातो, तिथून पुढे तुम्ही तुमचे बघा. बोगीत आधीच लाईट नाही आणि सर्व बिहारी लोकं आहेत, कुणीच ऐकत नाही’. असे म्हणून तो सरसर पुढे गेलासुद्धा! या दोघींना तिथेच थांबवून मी त्याच्या मागे गेलो. साईडचे दोन बर्थ आमचे होते, आणि त्यावर दोघेजण पांघरुण घेवून झोपले होते! टिसीने त्यांना उठव��े. पांघरुण डोक्यावरुन बाजूला करुन तो खेकसला ‘का है? काहे नींद खराब कर रहे हो?’ ‘ये इनका बर्थ है, रिझर्वेशन है’ टिसी म्हणाला. त्यावर तो म्हणाला ‘तो का हुआ? रिझर्वेशन है तो का गाडी खरीद ली का?’
टिसीने माज्या हातात तिकीट ठेवले आणि ‘मी काय म्हटले होते? या ट्रेनमध्ये हे असेच असते’ असे म्हणत अंधारात गायबही झाला! मी हताश होवून सौला परिस्थिती सांगितली. कन्या तिच्या कडेवर मस्त झोपली होती. कसेबसे अंधारात चाचपडत एक मधले बर्थ रिकामे सापडले. त्यावर सामान टाकून या दोघींना त्यावर चढवले. त्यांची व्यवस्था लावून मी पहाटे उजाडेपर्यंत पॅसेजमध्ये बसून राहिलो!
उजाडल्यावर बोगीत फिरुन एका ठिकाणी जागा पाहिली. सामान घेऊन आम्ही तिघे तिथे बसलो. योगायोगाने बाजूला औरंगाबादलाच एका फरशीच्या दुकानात काम करणारा बिहारी कामगार होता. काटा काट्याने काढावा हे माहित असल्यामुळे त्याच्याशी गप्पा मारुन दोस्ती केली. आमच्या सोबतच त्याला चहा, नाष्टा दिला. तो म्हणाला ‘इस ट्रेन मे ऐसेही लोग सफर करते है. कुछ बोलो तो मारपीट करते है. इसीलिये ट्रेनमे कोई दखल नही देता. इसमे ना लाईट होती है, ना पानी.’ आम्ही लवकर उठलेले असल्यामुळे आम्हाला पाणी मिळाले होते. आमचे नशीब!
ट्रेनमध्ये येणार्या प्रत्येक टिसीला आमाची व्यथा सांगितली. पण कुणीच आमचा अधिकाराचा बर्थ आम्हाला रिकामा करुन दिला नाही. शेवटी जबलपूरला एका टिसीने (दया येवून) आम्ही जिथे बसलो होतो त्याच ठिकाणचे दोन बर्थ बदलून दिले तेव्हाच थोडी धाकधुक कमी झाली. तो संपूर्ण दिवस अन रात्र आम्ही टेंशनमध्येच काढली.
दुसर्या दिवशी पहाटे ट्रेनने बिहारमध्ये प्रवेश केला. बिहार सुरु झाल्यापासून आम्ही पहात होतो की ट्रेन अगदी आडरानात, छोट्या मोठ्या स्टेशनवर, असे कुठेही थांबायची. आमच्या सोबतच्या माणसाने सांगितले की ‘जिसको जहां उतरना है वो चेन खिंच लेता है. जहां मर्जी चढ जाव, जहां मर्जी उतर जाव. कोई कुछ नही बोलता.’ आम्हाला खूप आश्चर्य वाटले. असे सगळे अनुभव घेत दोन रात्री आणि एक संपूर्ण दिवसाचा प्रवास करुन शेवटी एकदाचे दुसर्या दिवशी सकाळी नऊ वाजता आम्ही पाटणा स्टेशनवर पोहोचलो! थंडीचे दिवस होते. पाटण्यात दिवसा आणि रात्रीच्या तापमानात विशेष फरक नसतो हे ऐकले होते, त्याची लगेच जाणीव झाली.
सायकल रिक्षात बसून बहिणीच्या घरी आलो. स्टेशन ते घर अंतर खूप लांब होते. आणि मुख्य रस्ता सोडून आतले सगळे रस्ते रेताड अन कच्चेच होते. साधारण आठ डिग्री तापमानात रिक्शावाला पेडल मारत, कधी खाली उतरुन धकलत आम्हाला योग्य ठिकाणी घेवून आला. त्याला किती पैसे द्यायचे हे विचारले तर त्याने पाच रुपये सांगितले. आम्हाला खूप आश्चर्य वाटले. एवढ्या अंतराचे आपल्याकडे नक्कीच तीस चाळीस रुपये घेतले असते. मी त्याला दहाची नोट दिली आणि ‘बाकी रहने दो’ असे म्हणालो. तेवढ्यावरच खुश होवून त्याने सामान पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचवून दिले. तो गेल्यानंतर शेवटचे सामान खालून वर घेवून येत असतांना खाली दारात उभे राहून आम्हाला पहात असलेल्या बहिणीच्या घरमालकाने विचारले ‘किथना दिया उसको?’ मी दहा रुपये दिले असे सांगितले. यावर तो म्हणाला ‘इथना क्युं दिया, उनको आदत पड जायेगी’.
मला तर अजून जास्त द्यायला पाहिजे असे वाटत होते, अन हे वेगळंच सांगत होते. तो बिचारा वरती मिळालेल्या पाच रुपयावरच किती खुश झाला होता. तेव्हाच लक्षात आले की बिहारमध्ये अति गरीब अति श्रीमंत या दोनच कॅटॅगिरी आहेत, अन हे लोक इतरत्र कामाला का जातात हेही लक्षात आले!
घरी येवून फ्रेश होवून मी भाऊजींसोबत हॉस्पीटलला गेलो. अपघातामुळे बहिणीचा पाय जायबंदी झाला होता. अजून दोन दिवस हॉस्पीटलायजेशन होते. आई दादा व आम्ही तिघेजण आल्यामुळे भाऊजींना आता घरची काळजी नव्हती. दोन भाच्या, एक भाचा आणि आमची कन्या खेळण्यात रमले होते. त्या दिवशी रात्री मी हॉस्पीटलमध्ये झोपायला गेलो. जातांना भाऊजींनी अंगठी, घड्याळ काढून ठेवायला सांगितले! इथल्या परिस्थितीचा त्यांना अनुभव असल्यामुळे कसलेही आढेवेढे न घेता मी त्यांनी सांगितले तसे केले.
दोन दिवसांनी बहिणीला डिस्चार्ज मिळाला. त्या आनंदात सौने मस्त पावभाजी केली. सर्वांनी ती आवडीने खाल्ली. भाऊजींसोबत भाजी मार्केटला जाऊन आम्ही भाजी आणली होती. येतांना लिट्टी चोखाचा आस्वाद घेतला आणि सर्वांसाठी घरी घेवून आलो.
त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही तिघे अनेक सूचना सोबत घेऊन ल्हासा मार्केटला गेलो. अंधार पडायच्या आत परत यायचे ही महत्वाची सूचना होती. पण त्या मार्केटमध्ये गरम कपड्यांची एवढी व्हरायटी होती की तिथून निघायला रात्रीचे आठ वाजले. यामुळे एक गोष्ट मात्र झाली. बिहार आणि पाटण्याच्या लोकांबद्दल जेवढे ऐकले होते तेवढे ते वाईट नव्हते. उलट आम्हाला खूप चांगला अनुभव आला. अतिशय चांगली वागणुक मिळाली होती. कदाचित यामुळेच उशीरापर्यंत तिथे थांबायला कसलीच भीती वाटली नाही. परत येतांना जाणवले की रस्त्यात कुठेही स्ट्रीट लाईट नाहीत. तरी रिक्षावाल्याने अगदी व्यवस्थित आम्हाला परत आणून सोडले.
दुसर्या दिवशी पाटणा दर्शन करावे असे ठरवले. टुरिझम ��िपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये गेलो. त्यांनी सांगितले की ‘आप सभी का नाम लिख दो, फोन नंबर देदो, जब भी पूरी बस का बुकिंग हो जायेगा आपको फोन करके बता देंगे! एक दिन भी लग सकता है या आठ दिन भी लग सकते है!’ राजधानीचे ठिकाण असल्यामुळे सर्व व्यवस्था असेल असे वाटले होते. पण आमचा भ्रमनिरास झाला. शेवटी एका टुर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे मारुती व्हॅन ठरवली. आम्ही तिघे आणि तिन्ही भाचे मिळून पाटण्यातील अनेक ठिकाणे पाह्यली. बिहार म्युझियम, गोलघर, गांधी सेतू सर्व पाहिले. म्युझियममध्ये हजारो वर्षापूर्वीचे झाडाचे भले मोठे खोड तसेच नालंदा विद्यापिठातल्या अनेक वस्तु पाहिल्या. गोलघर म्हणजे अतिशय उंच अन गोलाकार असे जूने धान्याचे कोठार होते. गांधी सेतू इतका मोठा होता की खाली गंगा नदीकडे पाहिले की समुद्र असल्यासारखाच भास होत होता. आणि एखादी गाडी पास झाली की पूल चांगलाच हादरायचा. तेव्हा भीतीने गाळण उडायची. दिवसभर सर्व पाहून संध्याकाळी आम्ही सुखरुप घरी पोहोचलो. आम्ही येईपर्यंत घरी सर्वांच्या जीवात जीव नव्हता!
भाऊजींची रजा संपली होती. त्या दिवशी जाऊन सही करुन यायचे होते म्हणून मीही त्यांच्यासोबत त्यांच्या ऑफिसला मोटारसायकलवर निघालो. विधान भवनापासून जवळच एका ठिकाणी खूप मोठा मोर्चा दिसला. चारा घोटाळ्याच्या विरुद्ध घोषणा देत अभाविपचे असंख्य विद्यार्थी मोर्चात दिसत होते. आम्ही बाजूने पुढे जात होतो. त्याचवेळी समोर बॅरिकेट्स लावलेले दिसले आणि खूप मोठ्या संख्येने पोलिस फोर्स दिसला. भाऊजी म्हणाले ‘आता काही खरे नाही, आपण परत जाऊत.’ पण आपल्या महारष्ट्रात असे अनेक मोर्चे पाहिले असल्यामुळे ‘काही होत नाही, चला बघूत तरी’ असे म्हणून मी मोटारसायकल पुढे घ्यायला लावली.
अन त्याच वेळेस काय झाले काही कळायच्या आत तो पोलिस फोर्स सर्व मोर्चेकर्यांना, तसेच दिसेल त्यांना मारत सुटला. पाण्याच्या फवार्याचाही जोरदार मारा सुरु झाला. एकच गोंधळ उडाला. रस्ता दिसेल तिकडे सर्वजण पळत सुटले. आमच्या मोटारसायकलवर काहीजण आदळले आणि तोल जाऊन ती खाली पडली. आम्ही पडता पडता वाचलो. मोटारसायकल तशीच सोडून आम्हीही पळत रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका दुकानाकडे पळालो. त्याचे शटर अगदी दोन फुटच बंद करायचे शिल्लक होते. आडवे झोपून सूर मारल्यासारखे आम्ही आत घुसलो अन शटर बंद झाले! आत बरेच लोक आश्रयाला आले होते. काचेतून आम्ही बाहेर पाहिले आणि ते दृश्य पाहून हातपायच गळाले! असे झोडपत होते पोलिस की स��ंगता सोय नाही! काहीजण रक्तबंबाळ झाले होते. आमच्या सोबत आतमध्ये एक मुलगीही रक्तबंबाळ अवस्थेत होती. तशा अवस्थेत आतूनच ती लालू प्रसाद मुर्दाबाद वगैरे घोषणा देवू लागली. दुकानदाराने तिला शांत बसायची विनंती केली, नाहीतर बाहेर जा असे सांगितले, तेव्हा ती शांत झाली.
बराच वेळ हा गोंधळ चालू होता. सर्वजणांची पांगापांग झाल्यावर काही जणांना पोलिस व्हॅनमध्ये कोंबून पोलिस निघून गेले तेव्हा सर्व शांत झाले. दुकानदाराने, हे नेहमीचेच असल्यामुळे, सराईताप्रमाणे शटर उघडले. भीतभीतच आम्ही बाहेर आलो. मोटारसायकल आडवी पडल्यामुळे पेट्रोल गळाले होते. नशीब तिला काही डॅमेज झाले नव्हते. किक मारुन तिथून जवळच असलेल्या भाऊजींच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथे घडलेला किस्सा भाऊजींनी सांगितला. कुणालाच यात काही विशेष घडले असे वाटले नाही! उलट प्रत्येकजण आपले वेगवेगळे अनुभव सांगत होता. एकजण म्हणाला ‘अपने ऑफिसमे एक नया आदमी आया था. ऑफिस आते वक्त रास्तेमे उसे कुछ लोगोंने अडाया और मोटरसायकल मांगी. इसने मना कर दिया. पिस्तुल निकाला और सरपे गोली मारी उन्होने, और मोटरसायकल लेके आरामसे निकल गये.’ यावर दुसरा म्हणाला ‘पागल था वो. मोटरसायकल मांगी तो दे देना था ना! काहे मना कर दिया? जान गवां दी खामखां!’ अशा एकाहुन एक धक्कादायक बातम्या ऐकून घामच फुटला. मघाचा अनुभव होताच, त्यात या चर्चेची भर पडली!
बहिणीची तब्येत आता बरीच सुधारली होती. आई दादा आणखी काही दिवस थांबणार होते. त्यामुळे आम्ही दुसर्या दिवशी परतीच्या प्रवासाला निघालो.
अशा रितीने पाटण्याचा, काही चांगला, काही भीतीदायक अनुभव घेऊन, आणि प्रदुषण रहित गुलाबी थंडीचा आनंद घेऊन येतांना जबलपूर, बनारस करुन आम्ही सुखरुप औरंगाबादला परत आलो...
नितीन कंधारकर
औरंगाबाद.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 April 2020 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०७ एप्रिल २०२० दुपारी १.०० वा. **** देशभरामध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या एकशे चौदा झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं आज ही माहिती दिली. कोरोना बाधीतांची संख्या चार हजार चारशे एकवीस झाली आहे. तिनशे पंचवीस रुग्ण यातून बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. **** महाराष्ट्रात आणखी २३ कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८९२ झाली आहे. नवीन २३ रूग्णांमध्ये १० रूग्ण मुंबईत आढळले असून पुणे शहरात चार, अहमदनर इथं तीन, बुलडाणा आणि नागपूर इथं प्रत्येकी दोन, तर सांगली आणि ठाण्यात प्रत्येकी एक रूग्ण आढळला आहे. राज्यात आतापर्यंत ५२ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यृ झाला आहे. दरम्यान, मुंबईत कोरोना रूग्णांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता प्रशासनानं काल मध्यरात्री पासून कल्याण आणि डोंबिवलीच्या सीमा अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी प्रतिबंधीत केल्या आहेत. **** पुणे जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत आणखी ३७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यामुळे रुग्णांची संख्या १४१ झाली आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्यानं ज्या भागात अधिक रुग्ण आढळत आहेत त�� भाग प्रतिबंधित करण्यात आले आहेत. काल मध्यरात्रीपासून पुढील आदेशांपर्यंत हे भाग प्रतिबंधित ठेवण्यात येणार आहेत. **** जालना शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळला तो परिसर जिल्हा प्रशासनानं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. या भागात विनापरवाना प्रवेश करण्यास मनाई असून उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. **** नाशिक शहरातील गोविंद नगर भागात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेने कडक उपाय योजना सुरू केल्या आहेत. रुग्णाच्या निवासस्थानापासून तीन किलोमीटर परिघात नागरिकांना आगामी चौदा दिवस निर्बंध घालण्याचे निर्देश प्रशसनानं दिले आहेत. **** अमरावती इथं एका ५९ वर्षीय कोरोना संशयीत नागरिकाचा काल रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. या इसमाचे लाळेचे नमूने तपासणीसाठी देण्यात आले असून, त्याचा अहवाल प्रलंबित आहेत. या नागरिकाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचं विलगीकरण करण्यात आलं असून आवश्यक तपासण्या केल्या जात आहेत. **** सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयानं कोरोना पडताळणीसाठी पाठवलेले आणखी पाच आहवाल नकारात्मक आले आहेत. रुग्णालयानं पाठवलेल्या ६३ पैकी फक्त एका नमुन्याचा अहवाल बाकी असून इतर सर्व अहवाल प्राप्त झालेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विलगीकरण कक्षामध्ये सध्या २२ व्यक्ती दाखल आहेत. **** टाळेबंदीच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या स्वस्त धान्य दुकानातून १ ते ५ एप्रिल या काळात २ हजार ९२३ मेट्रिक टन अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं आहे. ३७ हजार २३१ प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना आणि ६ हजार ८३१ अंत्योदय लाभार्थ्यांना हे अन्नधान्य वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांनी दिली आहे. **** सांगली जिल्ह्यातील तीन अधिकाऱ्यांनी टाळेबंदीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. केवळ शासकीय योजनाच नव्हे तर कृषी अधिकाऱ्यांनी शेती मालाला बाजारपेठ करून दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. **** तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मंदीरात कोरोना विषाणू संसर्गाचा पार्श्वभूमीवर आज प्रथमच भक्ता विना चैत्री पौर्णिमा साजरी केली जात आहे. चैत्री पौर्णिमेनिमित्त पार पाडले जात असलेले सर्व धार्मिक विधी केवळ पुजाऱ्यांच्या उपस्थीतीत पार पडत आहेत. रात्री उशिरा मंदिर परिसरात छबिना काढला जाणार असून जोगवा मागून चैत्री पोर्णिमेची सांगता होणार आहे. **** सलगच्या सुट्यांनंतर आज राज्यातल्या अनेक बँकांमध्ये जनधन खात्यातले पैसे उचलन्यासाठी स��ाळपासून महिलांची मोठी गर्��ी दिसून येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड इथल्या स्टेट बॅंक शाखेत खातेधारकांची मोठी गर्दी केली मात्र सुरक्षित अंतर ठेवून पैसे वाटप करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे निर्देश देऊनही जालना शहरातल्या बँकांसमोरील नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. या ठिकाणी नागरिक सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याची खबरदारी घेत नसल्याचं दिसत आहे. नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड इथंही सामाजिक आंतर पाळण्याची संकल्पना मोडीत काढून मोठी गर्दी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरुळ तसंच वैजापूर तालुक्यातील चोरवाघलगाव इथं आज विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार वाटप करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी पोषण आहार घेण्यासाठी न बोलावता पालकांना बोलवून शिस्तबद्ध रितीनं पोषण आहाराचं वाटप करण्यात येत आहे. **** परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा-पूर्णा मार्गावरील कात्नेश्वर शिवारातल्या गावठी दारुचा अड्ड्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. यावेळी पंचवीस लिटर दारु, एक दुचाकी, दोन ड्रम, गुळ, नवसागर, बाटल्या आदी साहित्य जप्त करण्यात आलं असून अर्धवट तयार एक हजार लिटर दारु नष्ट करण्यात आली. पूर्णा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ***** ***
0 notes
Text
नुकत्याच आई झालेल्या देबिनाच्या हातात दारुचा ग्लास? अभिनेत्री म्हणते, ग्लासमध्ये...
नुकत्याच आई झालेल्या देबिनाच्या हातात दारुचा ग्लास? अभिनेत्री म्हणते, ग्लासमध्ये…
नुकत्याच आई झालेल्या देबिनाच्या हातात दारुचा ग्लास? अभिनेत्री म्हणते, ग्लासमध्ये… देबिना सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे.ती अनेक व्हिडिओ शेअर करत असते. यानंतर तिचे चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात. परंतु अनेकदा ती ट्रोलही होत असते. देबिना सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे.ती अनेक व्हिडिओ शेअर करत असते. यानंतर तिचे चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात. परंतु अनेकदा ती ट्रोलही…
View On WordPress
#अभिनेत्री#आई#ग्लास#ग्लासमध्ये&8230;#झालेल्या#दारुचा#देबिनाच्या#नुकत्याच#भारत लाईव्ह मीडिया#मनोरंजन#मनोरंजन विश्व#म्हणते#सिने जगत#हातात
0 notes
Text
सिसोदियांच्या घरावर सीबीआयचे छापे
सिसोदियांच्या घरावर सीबीआयचे छापे
सिसोदियांच्या घरावर सीबीआयचे छापे नवी दिल्लीः राज्याच्या अबकारी धोरणासंदर्भात लाचलुचपतीच्या व भ्रष्टाचाराच्या संशयावरून सीबीआयने शुक्रवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकला. मनीष सिसोदिया यांच्या एका निकटच्या व्यक्तीने दारुचा परवाना मिळवण्यासाठी १ कोटी रु.ची लाच स्वीकारली होती, त्या संदर्भात आपले छापे असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. सीबीआयने आपल्या फिर्यादीत मनीष…
View On WordPress
#आताची बातमी#घरावर#छापे;#ट्रेंडिंग बातमी#न्यूज अपडेट मराठी#फ्रेश बातमी#बातम्या#भारत देशातील बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी भाषेतील बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्राची बातमी#रेगुलर अपडेट#वायरल बातमी#सिसोदियांच्या#सीबीआयचे
0 notes
Text
अकाली दलाच्या अध्यक्षांचे केजरीवाल यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य
अकाली दलाच्या अध्यक्षांचे केजरीवाल यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य
अकाली दलाच्या अध्यक्षांचे केजरीवाल यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केजरीवाल हे प्रत्येक आठवड्याला भगवंत मान यांना दारुचा बॉक्स पाठवतात. त्यांना म्हणतात की, सरकारी ऑफिसमध्ये बसा आणि मजा करा. तसेच, ते स्वतः पंजाबमधले सरकार चालवतात, असे सुखबीर सिंग म्हणाले. यामुळे वादंग निर्माण झाला आहे. केजरीवाल हे प्रत्येक आठवड्याला भगवंत मान यांना दारुचा बॉक्स पाठवतात. त्यांना म्हणतात की, सरकारी ऑफिसमध्ये बसा आणि…
View On WordPress
#अकाली#अध्यक्षाचे#आक्षेपार्ह#आजच्या घडामोडी#केजरीवाल#ठळक बातम्या#ताजी बातमी#दलाच्या#बातमी#बातमी विशेष#बातम्या#भारत लाइव्ह#भारत लाईव्ह न्यूज#भारत लाईव्ह मीडिया#महाराष्ट्र#महाराष्ट्र समाचार#महाराष्ट्राची बातमी#यांच्याबाबत#वक्तव्य
0 notes
Text
नवीन वर्षात दारुचा प्याला खाली ठेवा अन् दुधाचा प्याला हातात घ्या, व्यसनमुक्ती संघटनेचं अभियान
नवीन वर्षात दारुचा प्याला खाली ठेवा अन् दुधाचा प्याला हातात घ्या, व्यसनमुक्ती संघटनेचं अभियान
नवीन वर्षात दारुचा प्याला खाली ठेवा अन् दुधाचा प्याला हातात घ्या, व्यसनमुक्ती संघ��नेचं अभियान चंद्रपूर: आज सर्वत्र नवीन वर्षाचं स्वागत अतिशय धुमधडाक्यात केलं जातंय. काल रात्री उशीरा अनेकांनी पार्टी करुन नवीन वर्षाचं स्वागत केलं. तसंच रात्री झोपताना अनेकांनी नवीन वर्षाच्या निमित्ताने काहीतरी संकल्पही केला असेल. इकडे, चंद्रपुरात नवीन वर्षानिमित्त व्यसनाला दूर लोटूया म्हणत व्यसनमुक्ती संघटनेकडून…
View On WordPress
0 notes
Text
पोलीस ठाण्यात जप्त केलेला दारूसाठा गायब; 1400 पेट्या लंपास, तपासादरम्यान अधिकारीही हैराण! | Crime
पोलीस ठाण्यात जप्त केलेला दारूसाठा गायब; 1400 पेट्या लंपास, तपासादरम्यान अधिकारीही हैराण! | Crime
अवैधपणे दारुची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करत हा साठा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला होता. लखनऊ, 13 मार्च : उत्तर प्रदेशातील एटा (Etah) जिल्ह्यात एक विचित्र प्रकार समोर आला आहे. अवैधपणे दारुची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करत हा साठा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला होता. मात्र उत्तर प्रदेशातील या पोलीस ठाण्यातूनही दारुचा साठा गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या��ैकी 1400 बॉक्सेस पोलीस…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 October 2019 Time 18.00 to 18.05 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १९ ऑक्टोबर २०१९ सायंकाळी ६.०० ****
विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आज संपला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सगळीकडे पक्षाच्या नेत्यांच्या सभा, प्रचारफेऱ्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध पक्षाच्या उमेदवारांनी मिरवणुका काढून शक्ती प्रदर्शन केलं.
औरंगाबादमधे आज शेवटच्या दिवशी रिमझिम पावसात उमेदवारांनी वाहन रॅली, पदयात्रा काढून प्रचाराची सांगता केली. औरंगाबाद मध्य मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल, पूर्वचे अतुल सावे आणि औरंगाबाद पश्चिमचे उमेदवार संजय शिरसाट यांनी आपापल्या मतदारसंघात वाहन फेरी काढून प्रचाराची सांगता केली. औरंगाबाद मध्यचे महाआघाडीचे उमेदवार कदीर मौलाना यांनीही पदयात्रा काढली. एमआयएमचे असुदोद्दीन ओवेसी यांनी शहरातल्या विविध भागात पदयात्रा काढून कटकट गेट परिसरात सभा घेतली.
लातूरमध्ये भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार शैलेश लाहोटी यांच्या मिरवणुकीत बिदरचे खासदार भगवंत खुब्बा, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर सहभागी झाले होते. कॉंग्रेस पक्षाच्या रॅलीत अभिनेते रितेश देशमुख सहभागी झाले होते. निलंग्यात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. त्यांच्या रॅलीतही घटक पक्षाचे नेते सहभागी झाले होते.
अंबाजोगाई आणि परळी या दोन्ही मतदार संघात सत्ता परिवर्तन करणारे क्रांतीकारक होऊन गेले असून आताही ते सत्ता परिवर्तन करतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. अंबाजोगाई इथं महाआघाडीच्या नेत्यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
भाजपाचे नेते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आमदार संतोष दानवे यांच्या प्रचारार्थ भोकरदन मतदारसंघात कार्नर बैठकांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला. शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी मतदार संघातल्या ग्रामीण भागात प्रचार दौरा करून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. तर कैलास गोरंट्याल यांनीही कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला. राजेश टोपे यांनीही घनसावंगी मतदार संघात प्रचारसभा घेतली.
नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर इथं भाजपाचे उमेदवार भरत गावित यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज सभा झाली. राज्याच्या या निवडणुकीत ३७० कलमचा मुद्दा धरुन टिका करण्याच्या वि��ोधकांच्या वृत्तीचा त्यांनी यावेळी निषेध केला.
अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेड मतदारसंघात मंत्री राम शिंदे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, पंकजा मुंडे, खासदार सुजय विखे यांनी सभा घेतल्या. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील राम शिंदे यांच्या प्रचारार्थ कर्जत इथं सभेला संबोधित केलं. तर रोहित पवार यांच्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सभा घेतल्या.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर इथं श्रीरामपूरचे आघाडीचे उमेदवार लहु कानडे आणि शिर्डीचे सुरेश थोरात यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबईत बेलापूर, ऐरोली आणि ठाण्यामध्ये सभा घेतल्या.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांच्या प्रचार गाडीला अडवून गाडीची तोडफोड करण्यात आली. तसंच वाहन चालकाला दमदाटी करण्यात आल्याचं चालकांनी सांगितलं. हा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांनी केला असल्याचा आरोप शिवसेना पक्षानं केला आहे.
नांदेड-हिंगोली मार्गावर हिवरा पाटी इथं आचारसंहिता तपासणी पथकानं दोन लाख ३३ हजार १५९ रुपये किमतीचा दारुचा साठा आज जप्त केला. जवळपास १०० खोके भरुन हा साठा नांदेडहून माहूर इथं नेला जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. निवडणूक अधिकाऱ्यांची परवानगी न घेता हा माल वाहतूक करत असताना आढळून आल्यामुळे तपासणी पथकाने तो माल ताब्यात घेतला आहे.
****
लोकसभा निवडणुकीत स्वीप कार्यक्रमाच्या माध्यमातून संकल्पपत्रांचा विक्रम करणाऱ्या अहमदनगर जिल्हा निवडणूक यंत्रणेने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतही पुन्हा या विक्रमाला गवसणी घातली आहे. या उपक्रमाची ‘वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’मध्ये जागतिक विक्रम म्हणून नोंद झाली आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात कालपासून सर्वदूर होत असलेल्या पावसामुळे तेरणा, मांजरा या प्रमुख मोठ्या नद्यांमधून यावर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पाणी वाहात आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास आणि जनावरांना चारा मिळण्यास मदत होणार आहे. रब्बी हंगामातल्या पिकांच्या पेरण्यांना हा पाऊस उपयुक्त आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 August 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक -२९ ऑगस्ट २०१९ सकाळी ७.१० मि. **** अघोषित - घोषित शाळा आणि तुकड्यांना २० टक्के अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय ज्येष्ठ साहित्यिक तसंच कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ साखरेच्या निर्यात धोरणाला केंद्र सरकारची मंजुरी; वर्षभरात ६० लाख टन साखर निर्यात करणार आणि बीड जिल्ह्यात गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांसंदर्भातला चौकशी समितीचा अहवाल सरकारला सादर **** अघोषित प्राथमिक, माध्यमिक तसंच उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्या तसंच घोषित उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्यांना २० टक्के अनुदान मंजुरीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला. यापूर्वी २० टक्के अनुदान मंजूर असलेल्या शाळा तसंच तुकड्यांना वाढीव अनुदान देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं काल घेतला. राज्यभरात चार हजार ६२३ शाळा तसंच आठ हजार ८५७ तुकड्यांवरच्या ४३ हजार ११२ शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. यासाठी तीनशे चार कोटी रुपये अनुदानाला मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा दुसरा तसंच तिसरा टप्पा राज्य��त राबवण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या योजनेच्या अंमलबजावणीत ७५ हजार कृषी पंप बसवण्यात येणार असून त्यासाठी एक हजार ५३१ कोटी रुपयांच्या प्रकल्प खर्चालाही मंत्रिमंडळानं मंजूरी दिली. योजना प्रत्यक्ष सुरु झाल्यापासून १८ महिन्यात ती राबवण्यात येणार आहे. शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, शासन अनुदानित आयुर्वेद तसंच युनानी महाविद्यालयातल्या आंतरवासितांचं विद्यावेतन सहा हजार रुपयांवरून अकरा हजार रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. ज्येष्ठ साहित्यिक तसंच कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं काल घेतला, या निर्णयाचा राज्यातल्या २६ हजार साहित्यिक-कलावंतांना लाभ मिळणार आहे. यासह दारुचा अवैध साठा तसंच विक्री प्रकरणी शिक्षेत वाढ करण्यासाठी दारुबंदी अधिनियमात सुधारणा, कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन आणि संशोधन केंद्राची स्थापना, विघटनशील अर्थात ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मितीला चालना देण्यासाठी प्रोत्साहन अनुदान, अशा अनेक निर्णयांवर मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. **** वॉटर ग्रीड योजनेच्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या कामासाठी चार हजार कोटी रूपयांची निविदा काल प्रसिध्द झाली असून पुढच्या चार महिन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री इथं बोलत होते. यावेळी विविध सामाजिक संस्थाकडून २३ लाख ६१ हजार रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आले. सिल्लोड इथंही मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीसाठीचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. दरम्यान, जालना आणि औरंगाबादमध्ये देशातलं सर्वात मोठं औद्योगिक केंद्र निर्माण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी जालना इथं माहजनादेश यात्रेच्या सभेत बोलतांना दिली. मराठवाडा हा सातत्यानं दुष्काळग्रस्त असतो मात्र येणाऱ्या काळात मराठवाडा सुजलाम सुफलाम करण्यासाठी सरकार योजना राबवणार आहे, असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, ही महाजनादेश यात्रा आज देवगावफाटा मार्गे परभणी जिल्ह्यात येणार आहे. आज दुपारी सेलू तसंच पाथरी इथल्या जाहीर सभांना संबोधित करून, मानवत मार्गे ही यात्रा सायंकाळी पाच वाजेपर्यंत परभणी शहरात पोहोचेल. **** २०१९-२० च्या साखर हंगामादरम्यान अतिरिक्त साठ्याच्या समस्येवर उपाय म्हणून केंद्रीय मंत्रिमडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं साखरेच्या निर्यात धोरणाला मंजूरी दिली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री जावडेकर यांनी ही माहिती दिली. या आर्थिक वर्षात ��वळपास ६० लाख टन साखरेची निर्यात केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. २०२१-२२ पर्यंत देशात ७५ नवीन वैद्यकीय महाविद्यालयं स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजूरी दिली. यामुळं एमबीबीएसच्या १५ हजार सातशे अतिरिक्त जागा निर्माण होतील. ज्या ठिकाणी दोनशे खाटांचं जिल्हा रूग्णालय आहे त्या ठिकाणी ही महाविद्यालयं सुरू केली जातीलं असं जावडेकर म्हणाले. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** बीड जिल्ह्यात गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांसंदर्भात विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीनं आपला अहवाल काल सरकारला सादर केला. ऊस तोडणीसाठी जाण्यापूर्वी आणि जाऊन आल्यानंतर महिलांची वैद्यकीय तपासणी करावी. त्यासाठी महिलांना आरोग्य कार्ड देणं, ऊस तोडणीच्या ठिकाणी साखर कारखान्यांनी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणं, खासगी रुग्णालयांनी गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांबाबत जिल्हा शल्यचिकीत्सकांना अहवाल सादर करणं अशा महत्वपूर्ण शिफारशी समितीनं केल्या आहेत. या शिफारसींवर आरोग्य विभागासह संबंधित विभागांनी तातडीनं कार्यवाही करावी, असे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. **** राज्य परिवहन महामंडळाच्या ५७८ बस स्थानकांच्या बाधकामांसाठी सरकारकडून मोठा निधी प्राप्त झाला असून या बस स्थानकांमध्ये प्रवाशांना अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. औरंगाबाद शहरात मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुर्नबांधणी आणि सिडको इथल्या बसपोर्टचं भूमिपूजन रावते यांच्या हस्ते काल झालं. त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यामध्ये तीस बसस्थानकांचं बांधकाम करण्यात येत असल्याचं सांगतांना ते म्हणाले…. आमच्या सर्व बसस्थानकांमध्ये बाधकामांसाठी मोठा निधी प्राप्त झालेला आहे. आणि येत्या दहा वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या ५७८ ठिकाणी संपूर्ण अमूलाग्रह बदल दिसतील. मराठवाड्यामध्ये आता ३० नविन बसस्थानक बाधायल्या घेतलेली आहे. स्वच्छता गृह हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. आणि खास करून महिलांना करीता, हि बघवत नव्हती अवस्था. परंतू अजून एक स्वच्छता गृह बाधायला घेतलेली आहे. महाराष्ट्रामध्ये चित्तवर्धक तयार होणार आहे छोटी-छोटी आणि ती फक्त केवळ मराठी करीता असणार आहे. **** सोलापूर जिल्ह्यातले बार्शीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सोपल तसंच सोलापूरचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं स्वागत केलं. सोपल यांनी परवाच आमदारकीचा राजीनामा दिला होता. **** लातूर इथल्या श्री केशवराज विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त, घेण्यात ��लेल्या, ‘एक दिवस साहित्यिकाच्या सहवासात’ या उपक्रमाच्या शेवटच्या सत्रात काल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ अरुणा ढेरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. कोणत्याही वैचारीक प्रवाहाच्या मागे न लागता तटावर उभं राहून प्रवाहाला दिशा देण्याचं काम साहित्यिकाला करता आलं पाहिजे असं मत यांनी यावेळी व्यक्त केलं. **** वंजारी समाजाचं आरक्षण आठ टक्क्यांवरुन दहा टक्के करावं या मागणीसाठी या समाजातर्फे काल बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन समाजातर्फे देण्यात आलं. **** पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात ५० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांनाच माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक म्हणून नियुक्ती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं काल रद्द केला. फेब्रुवारी महिन्यात राज्य सरकारनं याबाबतचे आदेश जारी केले होते. ***** ***
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 August 2019 Time 18.00 to 18.05
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २८ ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.०० **** अघोषित प्राथमिक, माध्यमिक तसंच उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्या तसंच घोषित उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्यांना २० टक्के अनुदान मंजुरीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिक्षण मंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी ही माहिती दिली. यापूर्वी २० टक्के अनुदान मंजूर असलेल्या शाळा तसंच तुकड्यांना वाढीव अनुदान ���ेण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं आज घेतला. मुख्यमंत्री सौरकृषी पंप योजनेचा दुसरा तसंच तिसरा टप्पा राज्यात राबवण्यासही मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. या योजनेच्या अंमलबजावणीत ७५ हजार कृषी पंप बसवण्यात येणार असून त्यासाठी एक हजार ५३१ कोटी रुपयांच्या प्रकल्प खर्चालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. योजना प्रत्यक्ष सुरु झाल्यापासून १८ महिन्यात ती राबवण्यात येणार आहे. या दोन्ही टप्प्यात शेतकऱ्यांना तीन, पाच, तसंच साडे सात अश्वशक्ती क्षमतेचे सौर कृषी पंप देण्यात येणार आहेत. शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, शासन अनुदानित आयुर्वेद तसंच युनानी महाविद्यालयातल्या आंतरवासितांचं विद्यावेतन सहा हजार रुपयांवरून अकरा हजार रुपये करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यासह ज्येष्ठ साहित्यिक तसंच कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ, दारुचा अवैध साठा तसंच विक्री प्रकरणी शिक्षेत वाढ करण्यासाठी दारुबंदी अधिनियमात सुधारणा, कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन आणि संशोधन केंद्राची स्थापना, विघटनशील अर्थात ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मितीला चालना देण्यासाठी प्रोत्साहन अनुदान, अशा अनेक निर्णयांवर मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. **** वॉटर ग्रीड योजनेच्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या कामासाठी चार हजार कोटी रूपयांची निविदा आज प्रसिध्द झाली असून पुढच्या चार महिन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज महाजनादेश यात्रेतून औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री इथं जनतेशी बोलत होते. यावेळी विविध सामाजिक संस्थाकडून २३ लाख ६१ हजार रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आले. सिल्लोड इथंही मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीसाठीचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. सिल्लोडहून ही यात्रा जालना जिल्ह्यात भोकरदनकडे रवाना झाली. आज सायंकाळी जालना शहरातही मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. **** युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचं यवतमाळ इथं आगमन झालं, आदित्य ठाकरे यांनी तूर तसंच सोयाबीन या शेतमालाची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली. येलगुंडा गावात ठाकरे यांनी मेंढपाळ धनगर बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. वनमंत्र्यांशी चर्चा करून चराईसंदर्भात नव्याने कायदा करण्याची भूमिका मांडू असं आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिलं. बंजारा तसंच कोलाम आदिवासी बांधवांशी त्यांनी संवाद साधला. **** मध्य रेल्वेनं आज सोलापूर तसंच पुणे मंडळांतर्गत खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी, लातुर मुंबई नवीन रेल्वे, त्री साप्ताहिक हैदराबाद-पुणे रेल्वे नियमित करणे, लातूर इथं मंजूर पिटलाईनचे काम, कुर्डुवाडी-लातूररोड मार्गाचं दुहेरीकरण तसंच विद्युतीकरण, आदींसह एकूण ३० विविध मागण्या मांडल्या. रेल्वे प्रशासन या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचं, मंडळाकडून सांगण्यात आलं. **** मुद्रा बँक योजनेतंर्गत हिंगोली जिल्ह्यात सर्व बँकांनी पात्र लाभार्थ्यांना तत्काळ कर्ज मंजूर करुन या योजनेचा लाभ देण्याचे निर्देश मुद्रा बँक योजना समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिले आहेत. ते आज हिंगोली इथं या संदर्भात झालेल्या बैठकीत बोलत होते. **** सरकारी धोरणांमुळे सध्या क्रीडा विश्वाला आश्वासक दिवस आल्याचं विश्व विजेती बॅडमिंटनपटू पी,व्ही. सिंधू नं म्हटलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सिंधूने प्रत्येक शाळेने क्रीडांगण विकसित करून तरुणांना खेळाकडे आकर्��ित करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं नमूद केलं. ****
0 notes