#तारखा
Explore tagged Tumblr posts
Text
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
अंगणवाडी सेविकांना लवकरच पेन्शन सुरु करणार, मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणा अंगणवाडी सेविकांची व त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आपला विभाग घेईल, अशी ग्वाही आदिती तटकरे यांनी दिली.
View On WordPress
#lok sabha elections 2024 dates#lok sabha elections 2024 schedule#lok sabha elections date announcement#लोकसभा निवडणुका 2024 तारखा#लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक#लोकसभा निवडणुकीच्या तारखा
0 notes
Text
दहावी, बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा व वेळापत्रकाची घोषणा केली आहे. बारावीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 ते 18 मार्च 2025 दरम्यान तर दहावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 पर्यंत होणार आहे. दहावीचा पहिला पेपर मराठीचा असेल, तर बारावीची परीक्षा इंग्रजी विषयाने सुरू होईल. हे वेळापत्रक बोर्डाच्या https://mahahsscboard.in/mr…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 17 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.****
भाषा केवळ संवादाचं माध्यम नसून, सभ्यता आणि संस्कृतीचा आत्मा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अभिधम्म दिवस आणि पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानिमित्त नवी दिल्लीत, आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघ आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्यानं घेण्यात आलेल्या समारंभात ते आज बोलत होते. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा भगवान बुद्धांच्या महान वारशाचा सन्मान असल्याचं पंतप्रधान म्हणाले. करुणा आणि सद्भावनेमुळेच आपण जगाला अधिक चांगलं बनवू शकतो, याची आठवण हा अभिधम्म दिवस आपल्याला करुन देतो, असं त्यांनी नमूद केलं. अभिधम्म दिवसाचं आणि पाली भाषेचं महत्त्व, तसंच बौद्ध धम्माचा समृद्ध वारसा ���पण्यासाठी सरकारकडून सुरू असलेले प्रयत्न याविषयी त्यांनी भाष्य केलं. या कार्यक्रमात बौद्ध भिक्खूंचा सत्कार करण्यात आला.
****
हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदी नायबसिंह चैनी यांचा आज सलग दुसऱ्यांदा शपथविधी होणार आहे. पंचकुलामधल्या शालिमार मैदानावर हा शपथविधी होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. चैनी यांनी काल राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. चैनी यांच्या शपथविधीसाठी सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची परिषद आज चंडीगडमध्ये पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. राष्ट्रीय विकासाशी संबंधित मुद्यांवर परिषदेत चर्चा होणार आहे.
****
नागरिकत्व कायद्याचं कलम सहा ए संवैधानिक असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. आसाममधल्या अवैध स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याशी संबंधित हे कलम आहे. सरन्याया��ीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने आसाम करार हा बेकायदेशीर स्थलांतराच्या समस्येवर राजकीय उपाय असल्याचं नमूद केलं.
दरम्यान, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आहे. न्यायमूर्ती खन्ना येत्या ११ नोव्हेंबरला सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारतील.
****
बिहारमधल्या सिवान आणि सारन जिल्ह्यात मद्य सेवनामुळे २५ जणांचा मृत्यू झाला. त्यांनी सेवन केलेलं मद्य विषारी असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, सारनमध्ये आठ आणि सिवानमध्ये दहा दारू विक्रेत्यांना ताब्यात घेण्यात आल्याचं सिवानचे पोलिस अधिक्षक अमितेश कुमार यांनी सांगितलं.
****
विमानात स्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. १४ ऑक्टोबर रोजी आरोपीने समाजमाध्यमावरच्या बनावट खात्यावरुन चार विमानांमध्ये स्फोट होणार असल्याचं सांगितलं होतं. यात तीन आंतरराष्ट्रीय विमानं होती. धमकीमुळे दोन विमानांना उशीर झाला तर एक विमान रद्द करावं लागलं होतं.
****
विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणारा ‘रणांगण विधानसभेचं’ हा कार्यक्रम आजपासून आकाशवाणीवर सुरू होत आहे. दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी प्रसारित होणारा हा कार्यक्रम आमच्या Youtube चॅनलवरुनही आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचं वेळापत्रक अजून जाहीर झालं नसल्याचं मंडळानं स्पष्ट केलं आहे. या परीक्षांच्या तारखा प्रकाशित झाल्याची बातमी काही ठिकाणी प्रसारित झाल्याचं निदर्शनास आल्यामुळे मंडळानं हा खुलासा केला आहे.
****
डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला गटात उप-उपान्त्यपूर्व फेरीत भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूचा सामना आज चीनच्या हान यू हिच्याशी होणार आहे. पहिल्या सामन्यात प्रतिस्पर्ध्यानं सामना अर्ध्यावर सोडून दिल्यामुळे सिंधूला पुढे चाल मिळाली होती.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याचा खेळ आज दुसऱ्या दिवशी सुरु झाला, मात्र काही वेळानंतर पावसामुळे खेळ पुन्हा थांबवावा लागला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा भारताच्या तीन बाद १३ धावा झाल्या आहेत.
****
बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळ आज सकाळी आंध्र प्रदेशच्या टाडा गावाजवळ पोहोचलं. दुपारपर्यंत आंध्र प्रदेशमध्ये या वादळाचं कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून, अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तामिळनाडूजवळ चेन्नईपासून ३२० किलोमीटर वर समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून, त्याचा परिणाम म्हणून तामिळनाडूमध्ये आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढच्या तीन दिवसांत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात अनेक ठिकाणी सरासरीच्या तुलनेत अधिक तापमानाची नोंद झाली असून, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तापमानात घट झाल्याची नोंद हवामान विभागानं केली आहे.
****
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/central-lok-sabha-elections-dates-announced-the-election-will-be-held-in-seven-phases/
0 notes
Text
विद्यार्थ्यांनो, लागा परीक्षेच्या तयारीला! महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर
https://bharatlive.news/?p=184962 विद्यार्थ्यांनो, लागा परीक्षेच्या तयारीला! महाराष्ट्र बोर्डाच्या ...
0 notes
Text
Date Farming | खजूर खाल्ल्याने शरिसर होतात अमाप फायदे! म्हणूनच बाजारा
Date Farming | खजूर ही शरीसाठी प्रचंड फायद्याची मानली जाते. याचमुळे आतापर्यंत, जेव्हा तुम्ही सर्वोत्तम खजुरांबद्दल ऐकले असेल. तेव्हा तुम्ही ते दुबईहून आल्याचेही ऐकले असेल. ईद आणि रमजानच्या काळात दुबईतील खजूर आणि महागड्या खजुरांबद्दल खूप चर्चा होते, मात्र, आता या दुबईच्या खजुरांची जागा राजस्थानी खजुरांनी घेतली आहे. खरं तर, यावेळी राजस्थानमधील अनेक शेतकरी खजूराची (Date Farming ) लागवड करत आहेत. या खजुरीला देशातच नाही तर परदेशातही मागणी आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या खजूर आखाती देशांच्या खजूरांपेक्षा स्वस्त आहेत आणि त्यांची चवही त्यांच्यापेक्षा चांगली आहे. राजस्थानमध्ये खजूर कसे वाढत आहेत? काही वर्षांपूर्वीपर्यंत राजस्थानच्या शेतकऱ्यांना तिथे खजुराची शेती करता येईल, याचा विचार करणंही कठीण होतं. मात्र, आता ते शक्य झाले आहे. खरं तर, आता सेंट्रल एरिड झोन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी खजूराची अशी विविधता तयार केली आहे जी राजस्थानच्या कोरड्या हवामानात सहज तयार केली जाते. या खजूर विशेषतः राजस्थानच्या पश्चिम भागात वाढतात. या खजुराची खासियत काय आहे? या खजुरांबद्दलची सर्वात लोकप्रिय गोष्ट अशी आहे की त्या रासायनिक मुक्त पद्धतीने वाढवल्या जातात आणि शिजवल्या जातात. खरं तर, या तारखा फिनिक्स डॅक्टीलिफेरा या प्रजातीच्या आहेत. या प्रजातींच्या तारखांची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांना शिजवण्यासाठी कोणत्याही रसायनाची आवश्यकता नसते. ते रसायनांशिवाय सहज शिजवतात. या खास ��जूर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामध्ये असलेले फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि पोषक घटक आपल्या शरीराला आतून मजबूत करतात. तर, त्याच्या किमतीचा विचार करता, बाजारात या खजूरांची किंमत आखाती देशांतील खजूरांच्या किमतीपेक्षा खूपच कमी आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला या तारखा जितक्या फ्रेशर मिळतील तितक्या फ्रेशर तुम्हाला दुबईच्या डेट्स मिळणार नाहीत. कारण तेथून त्यांना भारतात आणण्यासाठी बराच वेळ लागतो. म्हणूनच तुम्ही याची लागवड करून मालामाल होऊ शकता. Read the full article
0 notes
Text
ITI Form 2023: कसा भरायचा आयटीआय ऑनलाईन फॉर्म?
DVET – (व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय) मुंबई, महाराष्ट्र आयटीआय फॉर्म 2023 आज पासून अर्ज सुरू होत आहे. व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण ��ंचालनालय मुंबई या अधिकृत वेबसाइट वर सर्व माहिती प्रकाशीत केली आहे. ज्यामध्ये अर्ज प्रक्रिया, पात्रता, महत्त्वाच्या तारखा आणि सर्वसाधारणपणे प्रवेश प्रक्रियेची इतर संबंधित माहिती समाविष्ट आहे. महाराष्ट्र व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाची प्रथम गुणवत्ता यादी हि 20 जुलै 2023 रोजी सायं (5:00pm) जारी केली जाईल आणि मगच पुढील प्रक्रिया पार पडेल. आणि आयटीआय फॉर्म 2023 अर्ज करण्यासाठी लागणारे महत्वाचे कागदपत्रे, महत्वाच्या तारखा प्रवेश फेऱ्या किती होणार हे सर्व खाली सविस्त्र पद्धतीत दिले आहे.
1 note
·
View note
Text
Amravati Rojgar Melava 2023: अमरावती रोजगार मेळावा 2023
Amravati Rojgar Melava 2023 - अमरावती रोजगार मेळावा 2023प्रिय उमेदवारांनो, तुम्ही अमरावती रोजगार मेळावा भारती 2023 मध्ये नोकरी शोधत आहात का? जर होय, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. अमरावती जॉब फेअरने खाजगी नोकरदारांसाठी एकूण विविध नोकऱ्या जाहीर केल्या आहेत. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार 21 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित केलेल्या कॅम्पस ड्राइव्हला उपस्थित राहू शकतात. तुम्हाला या लेखात शैक्षणिक पात्रता, पात्रता निकष, निवड प्रक्रिया, तसेच महत्त्वाच्या तारखा यासारखी विस्तृत माहिती मिळेल. त्यामुळे अमरावती मधील या भरती संबंधी सर्व माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचा किंवा पुढील लिंक फालो करा - Amravati Rojgar Melava 2023 Amravati Rojgar Melava 2023 - अमरावती रोजगार मेळावा 2023 Read the full article
0 notes
Text
*Mpsc विषयी बोलू काही...*
वास्तविकता आहे ही..
या वर्षभरात बऱ्याच जणांनी MPSC चा अभ्यास सोडून दिला... अनेक मुलांनी कुठेतरी काम करणे वा शेती सांभाळणे सुरु केले, मुलींची लग्न झाली, काही मुलींचा अभ्यास तर सुरु आहे पण आता घरचे अभ्यासासाठी पुण्याला वगैरे पाठवायला तयार नाहीयेत... अनेक विद्यार्थी जे मागच्या 5-6 वर्षांपासून अभ्यास करत आहेत, ते द्विधा मनःस्थितीत अडकले आहेत...अभ्यास पुढे सुरु ठेवणं जिकीरीचं बनलं आहे...चार पैसे कमव, आता वय झालय, आम्हाला लग्नाचं पण बघायचय...असा किती दिवस MPSC चा जुगार खेळत बसणार आहे? अशा पद्धतीचे प्रश्न जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांना घरुन विचारले जात आहेत आणि त्याला उत्तर देता देता पोरं कंटाळली आहेत...
नातेवाईक आणि समाजातील इतरही अनेक जणांना नेहमी तोंड द्यावं लागतं...खरं म्हणजे आजकाल गावाकडे MPSC म्हणजे हसण्याचा आणि चेष्टेचा विषय झालाय...MPSC करतोय म्हटलं की आधी मागच्या 4 5 वर्षात मान सन्मान मिळायचा पण आता लोक चक्क हसतात .परिस्थिती किती वेगाने फासे ओलांडते आणि आपण कुठपासुन कुठपर्यंत ढकललो जातो, याचा अंदाज लागायच्या आधीच विद्यार्थ्यांच पानीपत झालेल आसत. बर किमान लढायची संधी तरी मिळायला हवी ना, ती सुद्धा मिळत नाहीये. पुस्तक समोर घेऊन बसलेल्या मुला मुल���ंच्या नजरा मात्र शुन्यात हरवलेल्या दिसतायेत . लढण्यासाठी समोर शत्रू असावा लागतो पण तोच नेमका दिसत नाहीये, मग नक्की लढायच कुनासोबत. व्यथा मोठ्या आहेत, एखाद्या चित्रपटात शोभतील इतक्या दर्दभर्या कथा घडतायेत mpsc करणाऱ्या मुलांच्या आयुष्यात.
HR मधील 'महिला विकास वाचताना तो किती पुस्तकी व थोतांड आहे, हे त्या मुलीला विचारा जिला या वर्षी सगळं सोडून लग्न करुन सासरी जावं लागलं आणि तिला MPSC कायमची विसरावी लागते .HR मधील 'युवक विकास' वाचता वाचता चार पैशासाठी कशी सगळी स्वप्न सोडून, चांगली शैक्षणिक पात्रता असतानाही कुठतरी
10 - 12 हजारांवर काम कराव लागणाऱ्या पोरांना हा बदल इतक्या झटक्यात घडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.सिस्टिम वाईट असते हे मान्य पण किती ? आज लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न असणाऱ्या परीक्षांबाबत कुणीच बोलायला तयार नाही , हि खरं तर राज्यातील सर्व युवा नेत्यांच्या शरमेची गोष्ट आहे. कोरोना आहे मान्य पण म्हणून किमान तारखा तरी द्यायला हव्या होत्या. 2020 च्या परीक्षा 2021 अर्धे संपले तरी होत नसतील तर आयोग करतय काय? चला मान्य करु की सध्या परीक्षा घेणे शक्य नाही पण किमान तारखा तरी द्या. UPSC ने ज्या दिवशी परिक्षा पुढे ढकलली त्याच दिवशी पुढील तारखा
जाहिर केल्या , मग MPSC च घोड कुठ आडलय ? तुम्हाला सप्टेंबर मध्ये परिक्षा घ्यायच्यात घ्या काही हरकत नाही पण किमान तारखा तरी द्या . पुढच्या वर्षात काय होणार यांच्याबद्दल आयोग चकार शब्द काढायलाही तयार नाही. इतकी चालढकल आयोगासारख्या संस्थेकडून अपेक्षित नाही. हा फक्त परीक्षांचा प्रश्न नाही तर लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे , आता अभ्यास सोडला तर परत फिरणे अवघड आहे आणि अभ्यास सुरु ठेवायचा तर परीक्षांच्या तारखाच नाही...! बहुतेक विद्यार्थी गावी आहेत आणि गावी राहून अभ्यास करणे किती जिकिरीचं असतं हे ज्याचं त्याला माहीत त्यातच सगळ्यांची आर्थिक स्थिती ठीक नसते . त्यामुळे कधी नव्हे इतके प्रश्न सगळ्यांच्या समोर उभे राहिलेत. हे सगळे प्रश्न घेऊन प्रत्येकाने जमेल त्या माध्यमातून विविध नेत्यांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. दबाव तयार झाला तरच ही कोंडी फुटेल...त्यात विविध कोचिंग क्लासेस ने हि योग्य भूमिका घ्यायला हवी. अगोदर पोस्ट मिळवलेले किंवा सध्या कार्यरत असणाऱ्या आपल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा यात दबावगट म्हणून काम केले पाहिजे. हि वेळ सर्वांनी एकत्र येण्याची आहे... हे सगळे झाले तरच पुढे काहीतरी मार्ग निघेल , नाहितर परिक्षांचा घोळ असाच महिनो महिने कायम राहील. आणि मग कधीतरी स्वतःला पुरेशी संधी न देताच mpsc सोडुन द्यावी लागेल .पोटेंशिअल वाया घालवन पोटेंशिअल नसण्यापेक्षा लय वाईट आहे...
कॉपी पेस्ट आहे ..कुनी लिहीलय माहिती नाही पण वास्तविक स्थिती आहे हि 🙏
-वैभव वैद्य....
0 notes
Text
ठाकरेंचा विश्वासू शिलेदार, आदिवासींचा चेहरा म्हणून ओळख; आमदार आमश्या पाडवी शिंदे गटात
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होताच उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीत दोनदा पराभूत होऊनही ठाकरेंनी विधान परिषदेच्या माध्यमातून आमदार केलेला नेत्याने ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार आमश्या पाडवी यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आदल्या दिवसापर्यंत आपण…
View On WordPress
#eknath shinde amshya padvi entry#mla amshya padvi#mla amshya padvi shinde group entry#आमदार आमश्या पाडवी#आमदार आमश्या पाडवी शिंदे गट प्रवेश#एकनाथ शिंदे आमश्या पाडवी प्रवेश
0 notes
Text
IND vs ENG: हार्दिक पंड्याचा दावा आहे की फलंदाजांचा अहंका�� दुखावतो, शॉर्ट बॉल हृदयाच्या सर्वात जवळ असल्याचे सांगितले
IND vs ENG: हार्दिक पंड्याचा दावा आहे की फलंदाजांचा अहंकार दुखावतो, शॉर्ट बॉल हृदयाच्या सर्वात जवळ असल्याचे सांगितले
हार्दिक पांड्या त्याच्या शॉर्ट बॉल्सवर: गोलंदाजी करताना फलंदाजाचा अहंकार दुखावतो, असे भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचे मत आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिस-या वनडेत विजय मिळवल्यानंतर हार्दिक पांड्याने हे सांगितले. सामना संपल्यानंतर आशिष नेहरानेही त्याला सोनी वाहिनीवर विचारले की, त्याला असे का वाटले, त्यानंतर त्याने कारणही सांगितले. क्रिकेटमध्ये त्याच्या हृदयाच्या सर्वात जवळ काय आहे हेही…
View On WordPress
#ind vs eng 3rd od#इंग्लंड#इंग्लंड विरुद्ध भारत 2022#इंड वि इंजी#ऋषभ राजेंद्र प��त#क्रिकेट#भारत#भारत विरुद्ध इंग्लंड#भारत विरुद्ध इंग्लंड 3रा#हार्दिक पंड्या#हार्दिक पंड्या अहमदाबाद#हार्दिक पंड्या आयपीएल#हार्दिक पंड्या तारखा सामील झाला#हार्दिक पंड्या नंबर#हार्दिक पंड्या वय#हार्दिक पंड्याचं शतक#हार्दिक पंड्याच्या तारखांचा समावेश आहे#हार्दिक पांड्या#हार्दिक पांड्या अहमदाबाद#हार्दिक पांड्या कसोटी कारकीर्द#हार्दिक पांड्या गोलंदाजी#हार्दिक पांड्या बाउन्सर#हार्दिक पांड्या वय#हार्दिक पांड्या शॉर्ट बॉल#हार्दिक पांड्याचं घर कुठे आहे#हार्दिक पांड्याचा चित्रपट#हार्दिक पांड्याचा नंबर#हार्दिक पांड्याचा सर्वोत्कृष्ट स्कोअर काय आहे?#हार्दिक पांड्याची उंची#हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काही केल्या बंद होणार नाही, छत्रपती संभाजीनगर इथं महिला सशक्तीकरण मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभ्यासक डॉ.तारा भवाळकर यांची निवड
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथून पहिली रेल्वे अयोध्येकडे रवाना
आणि
लातूर शहरातल्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातल्या वसतिगृहात राहणाऱ्या ६० विद्यार्थिंनाना जेवणातून विषबाधा
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना काही केल्या बंद होणार नाही, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री ��कनाथ शिंदे यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं ��ज मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
पहिल्या दिवसापासून आम्ही सांगितलं, ही योजना बंद होणार नाही हा विश्वास याठिकाणी व्यक्त करतो. कारण याची सर्व पैशाची तरतूद आम्ही केलेली आहे. हे काम निवडणुका असू द्या नसू द्या आम्हाला तुम्हाला पैसे द्यायचे होते, कारण तुमच्या संसाराला हातभार लावायचा होता.
लाडकी बहिण योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील महिलांच्या खात्यात जमा झाले असून, महिलांना लखपती करण्याचं सरकारचं उद्दीष्ट असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारने केलेली कामं, आणि पुढच्या दोन वर्षात महायुती सरकारने केलेली कामं एकदा तपासून बघावी, असं सांगून त्यांनी विरोधकांवर टीका केली. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी चुकीचं नॅरटिव्ह पसरवलं, आता विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीच त्यांना उत्तर देतील, असं मुख्यमंत्री म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, खासदार भागवत कराड, पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
फडणवीस यांनी यावेळी बोलताना, शेतकऱ्यांसाठी दोन नवीन योजना आणल्याची माहिती दिली. राज्यातल्या शेतकऱ्याला पुढचे पाच वर्ष शेतीपंपाचं वीजेचं बिल माफ केलं असून, यापुढे हे बिल सरकार भरणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तर सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरुन सौर पंप देण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं.
रक्षाबंधनाच्या ओवाळणीनंतर आता बहिणींना भाऊबीजेची देखील ओवाळणी मिळणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं.
****
बुलडाणा जिल्ह्यात खामगांव इथं दोन हजार ३६५ कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. खामगाव तालुक्यातल्या पांदण रस्त्यांसाठी मार्चच्या बजेटमध्ये २५ कोटी देणार असल्याचं फडणवीस यांनी यावेळी जाहीर केलं. शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा जिगाव सिंचन प्रकल्प आणि वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पांमुळे खामगांवमधली गावं पाणीदार होणार असून, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी येणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. खामगांव इथल्या नवीन जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या कोन��िलेचं अनावरणही फडणवीस यांच्या हस्ते झालं.
****
चालू आर्थिक वर्षासाठी सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्यात आले असून, त्यांची संख्या आणखी वाढवणार असल्याचं राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे. केंद्र शासनाने या आर्थिक वर्षासाठी सोयाबीन करिता प्रति क्विंटल चार हजार ८९२ रुपये इतका हमीभाव घोषित केला आहे. आतापर्यंत सुमारे पाच हजार शेतकर्यांनी सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी केली असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन राज्य शासनानं केलं आहे.
****
दिल्लीत होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभ्यासक डॉ.तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. साहित्य महामंडळाच्या आज पुण्यात झालेल्या बैठकीत भवाळकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या बैठकीत संमेलनाच्या तारखा निश्चित करणं आणि कार्यक्रमांच्या रूपरेषेबाबतही चर्चा करण्यात आली.
लोकसाहित्याची स्त्रीवादी समीक्षा प्रस्थापित करण्यात डॉ. तारा भवाळकर यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. ललित लेखन, अनुवाद, व्याख्याने, आकाशवाणीसाठी लेखन, यासह मराठी विश्वकोश, समाजविज्ञान कोश, मराठी वाङमयकोश, आणि ग्रंथकोश यातल्या अनेक महत्त्वाच्या नोंदी त्यांनी लिहिल्या आहेत.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या –
अठ्ठ्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी, ज्या निवड समितीने माझी निवड केलीय, त्यांच्याबद्दल मी सुरवातीला कृतज्ञता व्यक्त करते. हा सन्मान हा केवळ माझा नाहीये. मी ज्या अभ्यास क्षेत्रामध्ये काम करत आलेय, त्या लोकसंस्कृती आणि नाटक विशेषतः आणि स्त्री विचार या सर्व प्रकारच्या विचारांचा आणि साहित्याचा सन्मान आहे.
****
मुंबईत मालाड इथं उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते झालं. यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
****
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर इथून ८०० जेष्ठ नागरिकांना घेऊन जाणारी जिल्ह्यातली पहिली रेल्वे अयोध्येकडे रवाना झाली. पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर या यात्रेकरुंना निरोप देण्यात आला. छत्रपती संभाजीनगरप्रमाणेच जालना जिल्ह्यात या योजनेसाठी ७९० अर्ज पात्र ठरले असून, त्याबाबतचं नियोजनही लवकरच करण्यात येईल, असं मंत्री सावे यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर विभागात जिल्हानिहाय तीर्थदर्शन योजनेचं नियोजन सुरू असून, जालना, नांदेड आणि बीड जिल्ह्यातूनही लवकरच प्रवासी रवाना होतील, अशी माहिती विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी यावेळी दिली.
****
लातूर शहरातल्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातल्या वसतिगृहात राहणाऱ्या ६० विद्यार्थिंनाना काल रात्री जेवणातून विषबाधा झाली. या विद्यार्थिनींना विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिष्ठाता डॉ. उदय मोहित यांनी विद्यार्थिंनींच्या प्रकृतीमध्ये वेगात सुधारणा होत असल्याचं आज सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून, अन्नाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. खासदार डॉ. शिवाजी काळगे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर - घुगे यांनीही आज या विद्यार्थिनींची भेट घेतली.
****
धाराशिव जिल्ह्यात १५ ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या खरेदी केंद्रातून मूग,उडीद आणि सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे.
किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यातही खरीप हंगामातल्या पिकांच्या खरेदीसाठी एक ऑक्टोबर पासून ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे. मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचा यामध्ये समावेश असून खरेदीसाठी तेरा केंद्रं निश्चित करण्यात आली आहेत. दहा ऑक्टोबर पासून मूग, उडिद तर पंधरा ऑक्टोबर पासून सोयाबिनच्या प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होणार असून शेतकऱ्यांनी कागदपत्रे वेळेत जमा करावेत असं आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केलं आहे.
****
मुंबईत चेंबूर इथल्या आज पहाटे एका दुमजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातल्या सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. इमारतीच्या तळमजल्यावरील विजेच्या तारांजवळ शॉर्टसर्किट झाल्यानं ही आग लागल्याचं अग्निशमन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये शासनाकडून मदत केली जाईल, तसंच यामध्ये जखमी असणाऱ्या दोघांचा उपचाराचा खर्च शासन करेल, असं मुख्यमंत्र्यांनी जहीर केलं.
****
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर - फलटण मार्गावर कारुंडे इथल्या पुलावर टेम्पो आणि कारच्या अपघातात चार जण जागीच ठार झाले, तर तीन जण जखमी झाले. आज दुपारी हा अपघात झाला.
****
महिलांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज दुबई इथं भारत-पाकिस्तान सामना सुरु असून, भारतीय महिलांना सामना जिंकण्यासाठी ३८ धावांची आवश्यकता आहे. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानच्या संघाने २० षटकात आठ बाद १०५ धावा केल्या. भारताकडून अरुंधती रेड्डीनं तीन, श्रेयांका पाटीलनं दोन, तर रेणुका सिंग, दीप्ती शर्मा आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी एक खेळाडू बाद केला.
दरम्यान, पुरुष क्रिकेटमध्ये आज भारत-बांग्लादेशदरम्यान तीन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना ग्वाल्हेर इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
नागपूर इथं शहर पोलीस आयुक्त रविन्द्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या व्यक्ती वर प्रतिबंध व्हावा, वाहतुक नियमांचं पालन, सायबर सुरक्षा आणि महिला सुरक्षा, प्रदूषण कमी व्हावं याकरता जनजागृतीपर सायक्लोथॉन स्पर्धा घेण्यात आली. यावेळी पोलिस आयुक्त सिंघल यांनी उपस्थितांना महिलांच्या सुरक्षेसंबधी मार्गदर्शन केलं.
****
0 notes
Text
या दिवसापासून ऑटो एक्स्पोची तारीख जाहीर केली जाईल
या दिवसापासून ऑटो एक्स्पोची तारीख जाहीर केली जाईल
ऑटो एक्स्पो 2023 तारीख आणि वेळापत्रक: ऑटो एक्स्पोच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. भारतातील सर्वात मोठा कार मेळा पुढील वर्षी जानेवारीमध्ये होणार आहे. ऑटो एक्स्पो 13 ते 18 जानेवारी 2023 दरम्यान इंडिया एक्स्पो मार्ट, ग्रेटर नोएडा येथे होणार आहे. सोसायटी ऑफ ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम-सियाम) चे महासंचालक राजेश मेनन यांनी सांगितले की, 11 जानेवारी हा दिवस केवळ माध्यमांसाठी आयोजित केला जाईल. 12…
View On WordPress
#www.autoexpo.in#ऑटो एक्सपो इंडिया#ऑटो एक्सपो नवीन तारखा#ऑटो एक्सपो बातम्या#ऑटो एक्स���पो २०२३#ऑटो एक्स्पो इंडिया 2023#ऑटो बातम्या हिंदी मध्ये#ऑटोमोबाईल शो#कोरोना महामारी#कोरोनाव्हायरस साथीच्या बातम्या#मोटर शो 2023#सियाम बातम्या
0 notes
Text
मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट निवडणूका एप्रिलमध्ये; संभाव्य तारखा जाहीर
https://bharatlive.news/?p=182733 मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट निवडणूका एप्रिलमध्ये; संभाव्य तारखा ...
0 notes
Text
हमीद...
१९६९-७० साल असावे. बैठकीत एक किडकिडीत मुलगा रोज आलेला दिसायचा. डोक्यावर गांधी टोपी, विजार अन सदरा घातलेला तो मुलगा ओसरीवर उखळाशेजारी बसून जेवण करायचा. आई ताट व��ढून त्याच्या समोर ठेवायची. दोन पायावर उकड बसून ��ाली मान घालून शांतपणे झटपट जेवण उरकायचा. मांडी घालून बसलेलं त्याला आम्ही कधी पाहिले नाही. जेवण झाले की ताट अंगणात मोरीवर धुऊन उखळाशेजारी खांबाला टेकवून ठेवायचा अन झर्रकन बैठकीत निघून जायचा. काहीच बोलायचा नाही. बैठकीत आम्ही जायचो तेव्हा तो कपाटातल्या फाईली काढून काहीतरी खरडत बसलेला दिसायचा. रात्री बैठकीतच झोपायचा.
तो कोण होता हे कळायचे आमचे वय नव्हते पण लवकरच तो आम्हाला आवडू लागला. कारण हात धरून तो आम्हाला बाजारात घेऊन जायचा. दोन पैशाची लिमलेटची गोळी घेऊन द्यायचा. आम्ही त्याच्यावर प्रचंड खुश होतो. त्याच्याशी बोलायला आम्हाला आवडू लागले. सर्वांचे ऐकून आम्हीही त्याला हमीद या नावाने हाक मारू लागलो. तोही आता बराच खुलला होता. पण फक्त आमच्यापुढेच. दादा, आई आणि तात्यांसमोर तो खाली मान घालूनच उभा असायचा. तोंडातून शब्द फुटायचा नाही. संध्याकाळी बैठकीत आम्ही त्याला बोलत बसायचो. बैठकीच्या खिडकीत तो आम्हाला उचलून बसवायचा अन गमती जमती सांगायचा.
हमीद आमच्या घरी आला तेव्हा पंधरा वर्षाचा होता. आमच्या घरीच रहायचा. सांगेल ती कामे करायचा. बैठक साफ करणे, फाईली तयार करणे, कोर्टाची डायरी लिहिणे, पक्षकारांना तारखा देणे, सकाळी बैठकीतले काम आटोपले की फायलींचा गठ्ठा घेऊन कोर्टात जाणे हे त्याचे नित्याचे काम. हे काम करणार्याला मोहरीर म्हणतात असे मोठेपणी समजले. याव्यतिरिक्त आईने सांगितलेले सामान बाजारातून आणून देणे, कधी बबर्या आला नसेल तर जनावरांना चारा टाकणे, पाणी भरणे, ओसरी झाडून देणे, रासणीला शेतात जाणे ही कामेही तो आनंदाने करायचा. सणासुदीला बुंदीचे लाडू खायला त्याला फार आवडायचे. हक्काने म्हणायचा ‘पोली नको, और लाडू वाडो’.
वाड्यासमोर असलेली ओमीताईंची बालवाडी संपून मी आणि बाळूने भारत विद्यालयात प्रवेश घेतला. आमच्या प्रवेशाचे काम हमीदनेच केले. त्यावेळी माझी जन्म तारीख गुरूजींनी विचारली. मी तोंडातल्या तोंडात एकोणीस जानेवारी सांगितली. लगेच हमीद गुरूजींना म्हणाला ‘उन्नीस बिन्नीस कुछ नही जी, छब्बीस जनवरी लिखो. अपना प्रजासत्ताक दिन है इतना अच्छा.’ गुरूजींनीही त्याचे ऐकले अन माझा नवीन वाढदिवस साजरा केला. नशीब वर्ष बदलले नाही. बाळूची मात्र तारीख बरोबर ठेवली पण वर्ष माझेच टाकले. हमीद कृपेने ��म्हा दोघा भावांच्या वयाचे अंतर फक्त तीन महिनेच राहिले!
आम्हाला शाळेत सोडवायलाही सुरूवातीला हमीद यायचा. उमरगा त्यावेळी लहान गाव होते. पण शाळा हायवेच्या पलिकडे असल्यामुळे आई हमीदला पाठवायची. पुढे काही दिवसातच आम्ही आमचे जायला लागलो.
आम्ही कधी कधी त्याच्यासोबत शेताला जायचो. झाडाखाली बसून तो मुकेशची गाणी म्हणायचा. ‘आ लौट के आजा मेरे मीत...’ हे त्याच्या आवडीचे गाणे. खूपदा तो तेच गाणे ऐकवायचा. त्याकाळी रेडीओ ऐकणे अन राजश्री थिएटरमध्ये सिनेमा पाहणे हीच करमणुकीची साधने होती. त्यात हमीदच्या गाण्याची भर पडली.
दिवाळी आली की आम्ही हमीद बरोबर जनता किराणा भांडारमध्ये जायचो. दोन पोते भरून सामान आणले जायचे. सामान लिस्टप्रमाणे तपासणे, बील चेक करणे आणि ते पोते घरी पोहोचवणे ही कामे हमीद करायचा. त्याकाळी आजच्यासारखे कोणतेही सामान कधीही मिळत नसे. दिवाळीतच सुवासिक तेल, उटणे, मोती साबण, विशिष्ट आगरबत्त्या, धुपबत्त्या मिळायच्या. दुकानात हे साहित्य पहायलाच आम्हाला मजा यायची. सामान आणणे झाले की आमचा तगादा सुरू व्हायचा फटाक्यासाठी. हमीदच आम्हाला भारत विद्यालयाच्या ग्राऊंडवर असलेल्या दळगडेच्या एकमेव स्टॉलवर घेऊन जायचा. काय काय घ्यायचे हे तोच ठरवायचा. त्याप्रमाणे सर्व फटाके घेऊन उड्या मारतच आम्ही घरी यायचो. घरी आल्याबरोबर प्रवीण, मी व बाळूचे वाटे व्हायचे. मग धुमधडाका!
दिवाळीचे दुसरे मोठे आकर्षण म्हणजे नवीन कपडे. ही जवाबदारीही हमीदचीच असायची. तो आम्हाला घेऊन अनिल ड्रेसेसमध्ये जायचा. त्याकाळी आतासारखी भरपूर व्हरायटी नसायची. सणासुदीला फक्त नवीन स्टॉक यायचा त्यातून आम्ही कपडे निवडायचो. त्यातही ‘ये तुमको अच्छा दिखताय जी’ म्हणत हमीद त्याच्या मनाचे घ्यायला लावायचा. नव्या कपड्याचा गठ्ठा घेऊन तो घरी येईपर्यंत आम्ही नाचतच घरी पोहोचायचो.
शेतात डवारा असला की हमीद आणि आम्ही शेतात झोपायला जायचो. रासणीच्या आदल्या दिवशी शेतातच अन्न शिजवले जायचे. गडी माणसे, आजुबाजूचे शेतकरी आणि आम्ही एकत्र जेवायचो. आई शिधा बांधून द्यायची. गार वार्यात बसून गड्यांनी बनवलेली भाकरी अन पिठलं खायला खूप मजा यायची. त्यात हमीदच्या गाण्याची आणि विनोदी किस्से सांगायची भर असायची.
हळूहळू हमीद घरचा महत्वाचा व्यक्ती झाला होता. आजारपण असो, दवाखाने असो, बाजार असो, पेरणी रासणी असो, लग्न कार्य असो, सणवार असो, त्याच्याशिवाय पान हलायचे नाही. सोलापूरहुन दादांनी गॅस कनेक्शन घेतले होते. तिथूनच सिलेंडर भरून आणावे लागायचे. हे कामही हमीदच करायचा. कधी कधी आम्ही त्याच्यासोबत सोलापूरला जायचो ते केवळ ऑटोरिक्षात बसायला मिळावे म्हणून!
आमच्याकडे निळ्या रंगाची हिल्मन कार होती. हमीद अर्धा मेकॅनिकच झाला होता. गाडीला हँडल मारणे, रेडिएटरमध्ये पाणी घालणे, कधी रस्त्यात पेट्रोल संपले तर एखाद्या ट्रकमध्ये जाऊन कॅनमध्ये पेट्रोल भरून आणणे अशा कामासाठी दूरच्या प्रवासात हमीदला सोबत घेतल्याशिवाय जमायचेच नाही.
हमीदचे लग्न गुलबर्ग्याला झाले तेव्हा प्रवीण त्या लग्नासाठी गेला होता. मोठा भाऊ दिलीप तिथेच इंजिनिअरिंगला होता. ते दोघे मिळून लग्नाला उपस्थित होते. लग्न झाल्यावर त्याने एक खोली भाड्याने घेऊन स्वतंत्र संसार सुरू केला. तोपर्यंत आमच्या घरीच रहायचा. दर ईदला आम्ही त्याच्या घरी जायचो. तिथेच आम्ही पहिल्यांदा शिरखुरमाचा आस्वाद घेतला. तसा शिरखुरमा परत कधी प्यायला मिळाला नाही.
आमच्या सर्वांचे बालपण, शैक्षणिक प्रवास अन लग्न हे सर्व हमीदच्या साक्षीने झाले. पुढे आम्हा सर्वांची मुलेही त्याच्या अंगाखांद्यावर खेळली. आमच्या सहवासात राहून त्याला आमची आवड निवड समजली होती. लग्नासाठी आलेल्या स्थळासोबत नाते जमेल की नाही हे ती आलेली पाहुणे मंडळी पाहुनच तो ओळखायचा. माझ्यावेळेस मुलगी आणि तिचे आईवडील पाहुनच तो म्हणाला ‘यहां पे जमताय देखो, तुम लिख के लो’. अन खरेच जमले!
असा हा हमीद. दादानंतर प्रवीणसोबतही मोहरीर म्हणून काम करत होता. कोर्टाचे काम करत करतच त्याने आपला प्रपंच सांभाळला. अंगात सदैव एकच ड्रेस. चप्पल कधी असायची कधी नाही. स्वत:वर खर्च न करता त्याने मुलांना वाढवले. खूप कष्ट केले. अन एक दिवस अचानक वयाच्या साठाव्या वर्षी हार्ट अॅटॅकने जग सोडून निघून गेला! आम्हा सर्वांनाच खूप वाईट वाटले. जवळपास पंचेचाळीस वर्ष अगदी प्रामाणिक सेवा देणारा अन सर्वांशी जीव लावणारा हमीद, अनेक आठवणी मागे ठेऊन काळाच्या पडद्याआड निघून गेला...
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
5 notes
·
View notes
Text
इंडियन बँक SO भर्ती 2023: 203 विशेषज्ञ अधिकारी पदांसाठी
Indian Bank SO Bharti 2023 - इंडियन बँक SO भर्ती 2023इंडियन बँक SO भर्ती 2023: इंडियन बँकेने इंडियन बँक SO भर्ती 2023 साठी अधिसूचना जारी केली. स्केल1, स्केल2, स्केल3 आणि स्केल4 मध्ये Specialist Officers (SO) पदांसाठी एकूण 203 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. पात्र उमेदवारांकडून 16 फेब्रुवारी 2023 रोजी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत आणि ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 असेल. इंडियन बँक SO भर्ती 2023 बद्दल अधिक तपशीलांसाठी जसे की महत्त्वाच्या तारखा, परीक्षा पॅटर्न आणि पात्रता खालील संपूर्ण लेखात पहा. Indian Bank SO Bharti 2023 - इंडियन बँक SO भर्ती 2023 Read the full article
0 notes