#डावखुरी
Explore tagged Tumblr posts
Text
धडाकेबाज डावखुरी फलंदाज स्मृती मंधाना कितवी शिकली? जाणून घ्या
धडाकेबाज डावखुरी फलंदाज स्मृती मंधाना कितवी शिकली? जाणून घ्या
धडाकेबाज डावखुरी फलंदाज स्मृती मंधाना कितवी शिकली? जाणून घ्या Smriti Mandhana Education Details:स्मृतीने तिचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील एका खासगी शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तिने चिंतामण राव कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रवेश घेतला. तेथून तिने कॉमर्स शाखेतील पदवी यशस्वीरित्या मिळवली आणि क्रिकेटमध्ये आपले करिअर केले.स्मृती मंधानाचा जन्म १८ जुलै १९९६ रोजी मुंबईत झाला. तिच्या आईचे नाव…
View On WordPress
#करियर#कितवी#घ्या#जाणून#जॉब#डावखुरी#धडाकेबाज#नौकरी#प्रायव्हेट जॉब्स#फलंदाज#भरती#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मंधाना#रोजगार#शासकीय भरती#शिकली#शिक्षण#सरकारी नौकरी#स्मृती
0 notes
Text
ICC महिला T20I खेळाडू क्रमवारीत: भारताची फिरकीपटू राधा यादवने 13व्या स्थानावर झेप घेतली | क्रिकेट बातम्या
ICC महिला T20I खेळाडू क्रमवारीत: भारताची फिरकीपटू राधा यादवने 13व्या स्थानावर झेप घेतली | क्रिकेट बातम्या
भारताची सहकारी दीप्ती शर्मासोबत राधा यादवचा फाइल फोटो.© ट्विटर श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या T20I मालिकेतील तिच्या शानदार कामगिरीच्या जोरावर, भारताची डावखुरी फिरकीपटू राधा यादवने ICC महिला T20I खेळाडूंच्या क्रमवारीत 13व्या स्थानावर झेप घेतली आहे. आयसी��ीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार, भारताने 2-1 ने जिंकलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत चार विकेट्स घेत राधा यादवने गोलंदाजांमध्ये सात…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 24 December 2019 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २४ डिसेंबर २०१९ दुपारी १.०० वा. **** स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत देशभरातला शहरी परिसर उघड्यावर शौचापासून मुक्त झाला आहे. या मोहिमेअंतर्गत देशभरातली ३५ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधली ४ हजार ३२० शहरं उघड्यावर शौचापासून मुक्त शह���ं म्हणून घोषित केली आहेत. यापैकी ४ हजार १६७ शहरांची बाह्य यंत्रणांच्या माध्यमातून तपासणी करून, ती शहरं उघड्यावर शौचापासूप मुक्त असल्याचं प्रमाणित केलं आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, सुमारे ६५ लाख ८१ हजार व्यक्तिगत, तर ५ लाख ८९ हजार सार्वजनिक शौचालयं बांधण्यात आली आहेत. **** देशांतर्गत हवाई प्रवासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं सुरु केलेल्या उडान या योजनेचा आतापर्यंत देशभरातल्या ३५ लाख नागरिकांनी लाभ घेतला आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये ही योजना सुरु झाली होती. या योजनेमुळे प्रवासाला लागणाऱ्या वेळेची मोठी बचत झाली आहे असं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे. पर्यटकांसाठी, तसंच आपत्कालीन वैद्यकीय स्थितीतही उडान योजना उपयोगी ठरल्याचं दिसून आलं आहे, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. **** जम्मू काश्मीरमध्ये एका पाकिस्तानी मुस्लीम महिलेला भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आलं आहे. खतिजा परवीन असं या महिलेचं नाव असून, भारतीय नागरिक असलेल्या मोहम्मद ताज यांच्याशी विवाह केल्याच्या आधारे त्यांना नागरिकता कायदा १९५५ अनुसार नागरिकत्व देण्यात आलं. पूंछ जिल्ह्याचे विकास आयुक्त राहुल यादव यांनी त्यांना यासंबंधीचं प्रमाणपत्�� प्रदान केलं. **** नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनात हिंगोली शहरा�� आज भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये व्यापारी, वकील, डॉक्टर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** नागपूर इथल्या अरुण जोशी यांची सलग दहाव्यांदा मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. गेल्या नऊ वर्षांत अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अरुण जोशी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यात प्रामुख्याने भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थान असलेला वाडा दत्तक घेणे, लडाख येथे सावरकरांच्या नावे गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थेच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू करणे अशा मोठ्या निर्णयांचा यात समावेश आहे. **** नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी परवा गुरुवारी निवडणूक होत आहे. औरंगाबादचे विभागीय महसूल आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांची नियुक्ती केली आहे. स्थायी समितीवर १६ पैकी १५ सदस्य काँग्रेसचे आहेत. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातल्या १६ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांसाठी येत्या ६ जानेवारीला निवडणूक होणार आहे. जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी याबाबतचे आदेश जारी केले. सभापती आणि उपसभापती यांची अडीच वर्षाची मुद्दत २० ऑगस्ट २०१९ रोजी संपली होती, मात्र राज्य विधानसभा निवडणुकीमूळे या पदांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. **** रायगड जिल्हात चंदनाची विक्री करताना काल पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन लाख रूपये किंमतीचं ६० किलो चंदन जप्त करण्यात आलं आहे. श्रीवर्धन तालुक्यात बोर्ली पंचतनजवळ काही तस्कर चंदनाची विक्री कऱण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस आणि वनखात्याने संयुक्त कारवाई करून या तिघांना अटक केली. **** अमरावती जिल्ह्यात पणन महासंघाने सुरू केलेल्या शासकीय केंद्राकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. या शासकीय केंद्रांवर बाजार भावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आपला कापूस खुल्या बाजारात विकत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** आंततराष्ट्रीय क्रिकेट मानांकनात भारतीय कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी फलंदाजांच्या क्रमवारीत अनुक्रमे पहिलं आणि दुसरं स्थान कायम राखलं आहे. वेस्ट इंडीजसोबत नुकत्याच झालेल्या सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केल्यानं, या दोघांचं स्थान अबाधित राहिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर या दोन्ही फलंदाजांच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. राहुलने अट्ट्याऐंशीव्या क्रमांकावरून एक्काहत्तराव्या तर श्रेयस एकशे चाराव्या क्रमांकावरून एक्क्याऐंशीव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. महिला क्रिकेट क्रमवारीत भारताची डावखुरी फिरकी गोलंदाज राधा यादव गोलंदाजीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दीप्ती शर्मा पाचव्या तर पूनम यादव सहाव्या स्थानावर आहे. ****
0 notes
Text
युवराज सिंगची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
��ुवराज सिंगची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
कसोटी : सामने ४० धावा १९००
वनडे : सामने ३०४ धावा ८७०१
टी : सामने ५८ धावा ११७७
मुंबई : डावखुरी आक्रमक फलंदाजी, जोडीला फिरकी गोलंदाजी, चपळ क्षेत्ररक्षण आणि सहज हार न मानण्याची वृत्ती यामुळं युवराजनं गेल्या दोन दशकांत क्रिकेटच्या मैदानात, विशेषतः मर्यादित षटकांच्या खेळात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. भारताला २०११ चा विश्वचषक जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलल्यानंतर दुर्दम्य…
View On WordPress
0 notes
Text
विश्वचषक क्रिकेट स्पर्धा (महिला) : स्मृती, हरमनप्रीतचा झंझावात; भारताची वेस्ट इंडिजवर मात
विश्वचषक क्रिकेट स्पर्धा (महिला) : स्मृती, हरमनप्रीतचा झंझावात; भारताची वेस्ट इंडिजवर मात
विश्वचषक क्रिकेट स्पर्धा (महिला) : स्मृती, हरमनप्रीतचा झंझावात; भारताची वेस्ट इंडिजवर मात पीटीआय, हॅमिल्टन महाराष्ट्राची डावखुरी फलंदाज स्मृती मानधना (११९ चेंडूंत १२३ धावा) आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर (१०७ चेंडूंत १०९ धावा) या अनुभवी जोडीने झळकावलेल्या शतकांच्या बळावर भारतीय महिला संघाने शनिवारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजला १५५ धावांनी नेस्तनाबूत केले. भारताने दिलेल्या ३१८ धावांच्या…
View On WordPress
0 notes
Text
क्रीडा : ..‘स्मृती’ सातत्य!
क्रीडा : ..‘स्मृती’ सातत्य!
क्रीडा : ..‘स्मृती’ सातत्य! अन्वय सावंत ‘मी ज्या वेळी नावारूपालाही आले नव्हते, त्या वेळी माझी आई मला जे काही करशील, ते शेवटपर्यंत कर, अशी सूचना द्यायची. कोणतीही गोष्ट अर्ध्यातच सोडणे योग्य नसल्याची तिची धारणा आहे. त्यामुळे मी कायमच माझ्या खेळावर खूप मेहनत घेते. विश्वतील सर्वोत्तम क्रिकेटपटू अशी ख्याती मिळवणे, हे माझे ध्येय आहे.’ भारताची डावखुरी सलामीवीर स्मृती मानधनचे हे काही वर्षांपूर्वीचे…
View On WordPress
0 notes