#झाल��
Explore tagged Tumblr posts
Text
“बाळ, काय झाल एकदम बरी आहेस ना. उठ उठ,” गायत्री नितारा जवळ आली आणि निताराला उठवल.
आणि तीथुन निघुन गेली....
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 04 October 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०४ ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.****
मराठी भाषा ही भारताचा अभिमान असून, या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात मोदी यांनी, हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरव असल्याचं म्हटलं आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल अशी खात्री असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या या निर्णयाचं स्वागत करताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या मराठी प्रेमी, तसेच साहित्यिक, संशोधकांनी केलेल्या प्रयत्नांचंही कौतुक केलं आहे.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, सांस्कृतिक वैभव जगभर पोहचेल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानून अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व मराठी भाषाप्रेमींचे अभिनंदन केलं आहे.
मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
****
नाशिक इथं रेल्वे सुरक्षा बलाचा ४० वा स्थापना दिन कार्यक्रम आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत होत आहे. कार्यक्रमाच्या सुरवातीला वैष्णव यांनी रेल्वे सुरक्षा बल परेडचं निरीक्षण केलं.
****
राज्य शासनानं युवकांच्या विकासासाठी कौशल्य विद्यापीठ स्थापन केलं, ही अत्यंत अभिमानाची बाब असून, राज्याच्या कौशल्य विकास विभागानं नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असं केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी म्हटलं आहे. मुंबईच्या एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालयात आय. टी. आय मुंबईचं नामकरण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई असं करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
****
काँग्रेस नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते खास��ार राहुल गांधी आजपासून दोन दिवस कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. कसबा बावडा इथल्या भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार असून, उद्या ते संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातल्या १ कोटी ९६ लाख ४३ हजार २०७ पात्र महिलांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्यातली लाभाची रक्कम जमा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात त्यांनी उर्वरित पात्र महिलांच्या खात्यातही लवकरच रक्कम जमा होईल, असं म्हटलं आहे.
****
राज्यात औद्योगिक विकासासाठी सरकारचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असून, राज्य परदेशी गुंतवणुकीत प्रथम क्रमांकावर आहे, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. नाशिक इथं आयोजित उद्यमात सकल समृद्धी- महाराष्ट्राची उद्योग भरारी या कार्यक्रमात ते काल बोलत होते. राज्यात, गेल्या तीन महिन्यांत ७५ हजार कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी, उद्योजकांबरोबर लघू उद्योगांनाही कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश, बँकांना दिल्याचं सामंत यांनी सांगितलं.
****
जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मूल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून युनेस्कोच्या शिष्टमंडळानं काल रायगड किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि राज्य पुरातत्व विभागाचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते. या पथकानं कुशावर्त तलाव, होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर, बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, हत्तीखाना, भवानी मंदिर आणि टकमक टोक, या महत्त्वपूर्ण ठिकाणांसह विविध ऐतिहासिक ठिकाणांना भेट दिली. तसंच किल्ल्याचा इतिहास आणि सद्यस्थितीबद्दल तपशीलवार माहिती घेतली.
****
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी संस्थाचालकांना कल्याणच्या विशेष न्यायालयानं एका गुन्ह्यात जामीन दिला पण दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्याचे आदेश दिले. या दुसऱ्या गुन्ह्यासाठी त्यांना आज न्यायालयात सादर केलं जाण्याची शक्यता आहे. अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना कर्जतमधून अटक झालीहोती. या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेच्या चकमकीतल्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीला गती देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले असून, चौकशीचा अहवाल १८ नोव्हेंबरला सादर करण्यास सांगितलं आहे.
****
लातूर जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा संकुल इथं कालसेरेब्रल पाल्सी, बहुविकलांग, दिव्यांग मुलांसोबत चालण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला नागरिकांचा, दिव्यांग मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
****
0 notes
Text
Be Irresistible, Click Here The official motivational channel of Jaya Kishori where she explores various topics such as spirituality, life coaching, relationships, ... झाल के रिश्ते जिंदगी की सबसे खूबसूरत चीज हर मोड़ पर साथ देने वाले रिश्ते दोस्ती के रिश्ते परिवार कृषि और हमसफर के साथ का रिश्ता प्रेशर क्यों कि कई रिश्ते जल्दी टूट जाते हैं खासकर कि हम अपना लाइफ पार्टनर खोजने की कोशिश कर रहे हैं हम इन रिलेशनशिप से इतनी कंफ्यूज होते हैं कि हमने संभाल सिचुएशन को हैंडल और हमारा रिश्ता जाता है कि कुछ बातें जिन्हें अगर ध्यान में रखा जाए तो हमारे रिलेशनशिप्स काफी हद तक सुधर सकते हैं और कम्यूनिकेशन आप कई बार नोटिस करेंगे कि कई झगड़े हमारे अपने पार्टनर से इसीलिए हो जाते हैं क्योंकि हम अपने मन में अजीब ऑप्शंस करते हम यह सोच लेते हैं कि वह ऐसा फील करता होगा या उसने ऐसा सोच के बोला होगा इससे बेहतर यह नहीं है कि हम उस अदरक ली पूछने कि उन्होंने ऐसी बात क्यों कहीं यह वह उस वक्त क्या सोच रहे थे आपको नहीं लगता बातें बहुत ज्यादा क्लियर हो जाएंगे और हम ऐसा नहीं करते हम अपने एग्जामिनेशंस करके रिश्तो के बीच गैप और बढ़ा देते इसलिए सबसे जरूरी है कम्युनिकेशन जो सोच रहे हो उनसे पूछ लो बातें मन में मत रखो कि ट्रस्ट हम जब-जब रिश्तो को कंट्रोल करने की कोशिश करेंगे तब रिश्ते टूटेंगे इसे अपने पार्टनर को एडवाइज देना इसको थे पर ऑर्डर करना फोर्स करना इस अच्छी टर्न ट्रोलिंग उन्हें क्या करना चाहिए क्या पहनना चाहिए किससे बात करनी चाहिए अल्टीमेटली उनका ही डिसीजन होना चाहिए ना कि आपका पोस्ट किया वोट सिर्फ और आप यह बात तभी समझेंगे जवाब उन पर ट्रस्ट करते होंगे उनके चॉइस इसको ट्रस्ट करते होंगे उनके डिफेंस को ट्रस्ट करते होंगे और सबसे ज्यादा जरूरी अपने रिश्ते को प्रस्तुत करते हुए इसे उस जरूरी है कि आप अपने रिलेशनशिप में ट्रस्ट रखिए कि अगर आप अपने पार्टनर पर भरोसा नहीं करते तो वह प्यार ज्यादा दिन तक टिकने नहीं वाला कि रिस्पेक्ट हम सब चाहते हैं कि हमारे पार्टनर में अच्छे चेंजेस आए वह अच्छे काम करें सक्सेसफुल हो अपने बेस्ट वर्ज़ंस हो और उसके लिए हम क्वांटिटी उनको बता���े रहते हैं कि उन्होंने क्या गलत किया कैसे गलत किया पर अगर आप उनके गलतियां उनको कांस्टेंट लेकिन जज करते हुए या क्रिटिसाइज करके बताएंगे तो फिर आप में और बाहर के लोगों में क्या फर्क हो या किसी को अच्छा बनाने के लिए उसकी बेइज्जती करने की जरूरत नहीं है उनकी इज्जत करते हुए भी हम उनके गलतियां ठीक से बता सकते हैं फॉर एग्जांपल एक हसबैंड अपनी वाइफ को सबके सामने बहुत ही लूट ली यह बताया कि उसने कितना गलत काम किया उसे एक काम भी ठीक से नहीं होता इतना समझाया फिर भी गलती कर दी है थे वहीं दूसरी तरफ एक हसबैंड अपनी वाइफ को प्राइवेटली बताता है कि आज पार्टी में उससे जो काम किया वह बहुत अच्छा था अगर थोड़ा सा अलग ढंग से करते तो शायद और अच्छा हो सकता था सबको और अच्छा लगता और उसका काम और निखर कर आता बाद दोनों एक ही कर रहे हैं अपने पार्टनर सकून की गलतियां बता रहे हैं पर दोनों के बताने का तरीका कितना लगा है कोई भी बात चाहे कितनी भी कड़वी हो अगर इज्जत के साथ की जाए तो इतनी बुरी नहीं लगती और आपके रिश्ते की मिठास को भी बरकरार लेकिन उन्हें जरूरी नहीं हर वक्त आपके पार्टनर को एडवाइस चाहिए या सजेशन चाहिए कभी-कभी उनको बस आप चाहिए आपके अंडरस्टैंडिंग चाहिए कभी उनको बस यह चाहिए कि आप बिना कुछ कहीं उनकी बातों को सुनने और एक्सेप्ट करें ना कोई एडवाइजर्स ना कोई सदस्य ना ही कोई दुश्मन बस आपका साथ तो कोशिश करें कभी-कभी सिर्फ उनकी बातें सुनी उन्हें इतना ही कहा कि वह आपसे हर बात शेयर कर सकते हैं बिना कुछ सोचे समझे और आप हमेशा उन्हें सुनने के लिए तैयार है बिना किसी जजमेंट के अलावा इस इसके या सजेशन या पार्टनर इज नॉट द बेस्ट वे सुनने में अजीब लगती है यही कह��ंगे ऐसा कौन होगा जो अपने पार्टनर को सब्सक्राइब करें ठीक से समझा तो आप इस बात से जरूर करें को कैसे यूज करते हैं हम बाहर का कचरा उसके अंदर डालते हैं उसी तरह बाहर का गुस्सा बाहर की नाराजगी अपने पार्टनर पर उतारते हो तो आप उसे ट्विट करते अपनी बातें शेयर करना थोड़ा स्पेस लोकनाथ अपने मूड को ठीक करने के लिए अपना अलोन टाइम मांगना इस ओके गुड अपने मूड को ठीक करने के लिए उन पर चिल्लाना उनसे रूलिंग बात करना बाहर का पूरा गुस्सा घर पर आकर शांत करना इस नोटों के वह आपके पार्टनर है हमसफ़र है जीवनसाथी है कोई डस्टबिन नहीं जिससे आकर बाहर का सारा कचरा उन पर डाल दिया जाए कुछ डाउट इस जूस नोटों के अनुसार टाइम तक विलेन दिस हुआ है [संगीत] हुआ है कॉल करो ...
0 notes
Text
0 notes
Text
0 notes
Text
Jamshedpur virangana holi Milan : अंतरराष्ट्रीय वीरांगना फाउंडेशन के होली मिलन में रही पारंपरिक फगुआ की धूम, प्रतिभागियों ने होली के देसी पकवानों का उठाया लुत्फ
जमशेदपुर : अंतरराष्ट्रीय क्षत्रिय वीरांगना फाउंडेशन की ओर से सरोज सिंह के नेतृत्व में जमशेदपुर के बिष्टुपुर में होली मिलन आयोजित हुआ. आयोजन में मुख्य अतिथि के रूप में राजश्री एवं अतिथि के रूप में मुदिता सिंह उपस्थित रहीं. होली मिलन समारोह में वीरांगनाओं ने एक दूसरे को अबीर गुलाल लगाकर बिल्कुल देसी अंदाज में ढोलक, झाल और अन्य वाद्य यंत्रों के साथ जमकर फगुआ गाया और होली के पारंपरिक पकवानों का…
View On WordPress
0 notes
Text
पालक-सेम की सब्जी और पलाश के फूलों से गया की महिलाएं बना रही हैं हर्बल गुलाल, विदेशों में है खूब डिमांड
Holi 2024 : होली एक ऐसा त्योहार है, जिसमें बड़े-छोटों का भेद मिट जाता है तो गिले-शिकवे भूलकर दुश्मन भी गले मिल जाते हैं. रंग-गुलाल से धरती-आसमान लाल हो जाते हैं और ढोल-झाल की ताल पर जमकर धमाल होता है. त्योहार के बाद भी आपकी खुशियां बरकरार रहें, इसके लिए जरूरी है कि केमिकल मिले रंग-गुलाल से बचा जाए. दरअसल, सब्जियों के पत्ते और फूलों से तैयार होता है गुलाल. प्रकृति का श्रृंगार कहे जाने वाले होली…
View On WordPress
0 notes
Link
0 notes
Video
youtube
पवार कुटुंब फोडण्यात भाजप यशस्वी झाल रोहित पवार
0 notes
Video
youtube
बंगाल का मशहूर मुरमुरा मसाला || Bangali झाल मूरी || Puffed Rice Recipe
0 notes
Text
“आई, एक मुलगी असण स्त्री असण गुन्हा असतो का ग ? मान्य आहे मी रात्री पर्यंत घरा बाहेर राहाते पार्टीज करते पण मी कधी ही आपली मर्यादा ओलांडली नाही कधीच तुम्ही दिलेले संस्कार सोडुन वागले नाही मग त्या बाहेरच्या लोकांना अधिकार दिला कोणी माझ्या आयुष्याशी खेळण्याचा ?” रडत रडत नितारा म्हणाली
“बेटा, काय झाल आहे एकदा निट समजेल अस सांगणार आहेस का? जिवाला घोर लाउ नकोस बाई आमच्या.” काळजीने गायत्री विचारते.
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१४ ऑक्टोबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १४१ व्या बैठकीचं उद्घाटन होणार आहे. ४० वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ही बैठक भारतात होत आहे.
****
ऑपरेशन अजय अंतर्गत इस्त्रायलमधल्या २३५ भारतीय नागरिकांना घेऊन दुसरं विमान आज सकाळी तेल अविव इथून नवी दिल्लीत दाखल झाल. दरम्यान, इस्रायल आणि हमास मधल्या युद्धात आतापर्यंत दोन हजार ८०० नागरीकांचा मृत्यू झाला आहे.
****
आठव्या ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिषदेची सांगता काल नवी दिल्लीत झाली. दोन दिवस चाललेल्या या परिषदेमध्ये स्पर्धात्मक कायदा आणि धोरण यातील दृष्टिकोन आणि आव्हानं या विषयावर चर्चा झाली. जगाच्या लोकसंख्येपैकी मोठी लोकसंख्या ब्रिक्स देशांमध्ये आहे, त्यामुळे इथल्या आर्थिक घडामोडी मोठ्या आहेत. तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि शाश्वत विकास ही काळाची गरज आहे, असं मत, कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाचे सचिव मनोज गोविल यांनी व्यक्त केलं.
****
हॉलिवूडचे विख्यात अभिनेते आणि निर्माते मायकल डग्लस यांना मानाचा सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला असून तो ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बहाल करण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली.
****
सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणार नसल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. त्याचवेळी विधीमंडळाची स्वायत्तता जपणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी, विधानसभा अध्यक्षांनी मंगळवारपर्यंत कालमर्यादा निश्चित करावी, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितल्याच्या पार्श्वभू��ीवर नार्वेकर बोलत होते.
****
बीड जिल्ह्यात हिवरापाडी इथल्या कामगारांचा रिक्षा पलटी होवून अपघात झाला. यात जखमी झालेल्या कामगारांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथं काल मेरी माटी मेरा देश अभियानाअंतर्गत अमृत कलश यात्रा काढण्यात आली. तुळजापूर तालुक्यातल्या १०८ ग्रामपंचायतींमधून प्रत्येक घरातली माती गोळा केलेला कलश काल पंचायत समितीत आणण्यात आला.
****
0 notes
Text
थाना मांडवा पुलिस टीम पर हथियारो सहित जानलेवा हमला कर हथियार लुट लेने वाला रणिया गैग का एक शातिर गुर्गा गिरफ्तार
विकास शर्मा जिला पुलिस अधीक्षक उदयपुर के द्वारा मांडवा पुलिस टिम पर हथियारो सहित जानलेवा हमला कर हथियार लुट लेने वाली रणिया गैंग के फरार वांछित अपरिधियों की गिरफ्तारी हेतु चलाये जा रहे अभियान के तहत राजेश कुमार कसाणा वृताताधिकारी वृत कोटडा के सुपरविजन में रामसिंह थानाधिकारी कोटड़ा, अशेक सिंह थानाधिकारी थाना मांडवा एवं वेलाराम सउनि जिला अपराध शाखा उदयपुर की टीमो के अथक प्रयास एंव लगातार पिछा करा रणीया गेंग के मुख्य गुर्गा सरवण को पिछले दिनो गुजरात बोर्डर से गिरफतार किया था तीनो टीमो द्वारा सयुक्त कार्यवाही के दोरान गत रात्री को खापा के जंगल से साथी अभियुक्त मुकेश उर्फ टीटा को गिरफ्तार किया जिससे पुछताछ की जा रही है।
-ःघटना का विवरणः- दिनांक 27.4.2023 को सांय पुलिस थाना माण्डवा टीम द्वारा एचएस रणीया पिता देवा, एचएस झाला पिता रणीया की सकुनत पर धरपकड दबीश कार्यवाही के दोरान थानाधिकारी जी के साथ अपराधी रणीया की गेंग द्वारा द्वारा इनके साथीयों के साथ मिलकर पुलिस जाप्ता पर पिस्टल, टोपीदार बन्दुक, चाकु, लाठीयों एवं पत्थरों से हमला कर जान से मारने की नियत से मारपिट कर गम्भीर चोटे कारित की है एवं राजकार्य में बाधा पहुंचाई एवं पुलिस जाप्ते के हथियार छीन लिये एवं वाहन को क्षतीग्रस्त कर दिया है। मौके पर हमला व मारपिट करने वाले रणीया एवं उसके पुत्र झाला उर्फ जालम चन्द एवं खातरु एवं उनके साथी होमा, मुकेश, सरवण, ई��्वर तथा रणीया की पत्नी काली एवं खातरु की पत्नी काली आदी करीब 30-35 लोग थे इस घटनाक्रम पर थाना मांडवा पर प्रकरण संख्या 35/2023 धारा 147,148,149,332,333,353,307,427,397 भादस व 3,5/25 आर्म्स एक्ट मे दर्ज कर अनुसंधान व मुल्जिमान की तलाश जारी है।
घटना की गंभीरता को देखते हुए विकास शर्मा जिला पुलिस अधीक्षक जिला उदयपुर द्वारा उक्त वारदात मे वांछित मुल्जिमानो की गिरफतारी हेतु राजेश कसाना वृताधिकारी वृत कोटडा के नेतृत्व में गठीत टीमो द्वारा वांछित मुल्जिमान रणिया व उनके साथीयो के संभावित ठिकाने, सिरोही बॉर्डर गुजरात बॉर्डर , थाना कोटडा व मांडवा के क्षेत्रो के जंगलो मे दबिश देकर तलाश की जाकर सुचना संकलन की जा रही है साथ ही मुखबीर तंत्र को मजबुत कर रखा है।
दिनांक 01.05.2023 की रात्री को मुखबिर सूचना अनुसार रणीया गैंग का मुख्य गुर्गा श्रवण पिता समाराम बुम्बडिया निवासी खारा कुपिया को वेरा कातरा के रास्ते से गुजरात भागते को गिरप्तार किया था गिरप्तारशुदा मुल्जिम श्रवण पिता समाराम जाति बुम्बडिया उम्र 30 साल निवासी खारा कुपिया पुलिस थाना मांडवा जिला उदयपुर के कब्जे से धारदार छुरी बरामद की गई।
दिनांक 04.05.2023 को रामसिंह थानाधिकारी कोटडा, अशोक सिंह थानाधिकारी थाना मांडवा एवं श्री वेलाराम सउनि जिला अपराध शाखा उदयपुर की टीम के अथक प्रयास एंव लगातार पिछा करा रणीया गेंग के दुसरे गुर्गा मुकेश उर्फ टीटा को मांडवा सर्कल मे सिरोही बोर्डर के समिप खापा के जंगलो से गिरफ्तार किया जिससे पुछताछ की जा रही है।
-ःगिरफ्तार मुल्जिमान का नाम पताः- मुकेश उर्फ टीटा पिता मीनीया जाति बुम्बडीया उम्र 30 साल निवासी आडावेला पुलिस थाना मांडवा जिला उदयपुर (राज.)
आपरधिक रिर्कोड :- अभियुक्त मुकेश के विरुद्व मारपीट,उद्वापन,लुट,बलवा आगजनी सहीत कुल 05 मामले पुर्व से दर्ज हो चालान हो रखा है अभियुक्त मुकेश वर्ष 2015 से अपराध की दुनिया मे हो रणीया गैंग से नजदीकी सम्पर्क मे रहा है।
-ःतरीका वारदात मुल्जिमान :-
रणीया पिता देवा बुम्बडिया नि. छापरला थाना मांडवा द्वारा विगत कई सालो से गैंग बना रखी है जिसके विरुद्व मारपीट लुट डकेती चौरी नकबजनी हत्या सरकारी कर्मचारीया पर जानलेवा हमला एवं आर्म्स एक्ट व आबकारी एक्ट सित 54 प्रकरण दर्ज हो चालान हो रखा ै रणीया हाल ही मे जैल से बाहर आने के बाद फिर से सक्रिय हो जिला सिरोही मे शराब के ढेके पर लुट की वारदात की तथा इसके पुत्र झाल उर्फ जालम चन्द द्वारा मामेर सर्कज मे शराब के ढेके से शराब लुट की वारदात की थी कोटडा व सिरोही मे ये लौग वांछित थे ओर दिनांक 27.04.23 को थानाधिकारी मांडवा द्वारा प्राप्त सुचना अनुसार रणीया के निवास पर दबिश दी गई इसी दोरान रणीया की गेंग द्वारा द्वारा इनके साथीयों के साथ मिलकर पुलिस जाप्ता पर पिस्टल, टोपीदार बन्दुक, चाकु, लाठीयों एवं पत्थरों से हमला कर जान से मारने की नियत से मारपिट कर गम्भीर चोटे कारित की है एवं राजकार्य में बाधा पहुंचाई एवं पुलिस जाप्ते के हथियार छीन लिये एवं वाहन को क्षतीग्रस्त कर दिया है। जिसमे थानाधिकारी मांडवा सहीत 09 पुलिस अधिकारीयो/कर्मचारीयो के चौटे आई।
अपराधी का निकाला गया जुलुस ���णीया गैंग के नजदीक रहे शातिर अभियुक्त मुकेश उर्फ टीटा पिता मीनीया जाति बुम्बडीया उम्र 30 साल निवासी आडावेला पुलिस थाना मांडवा जिला उदयपुर (राज.) का कस्बा कोटडा मे थाने से कोर्ट तक पैदल ले जाया गया जिससे आम जनता मे काफी चर्चा का विषय रहा।
0 notes
Text
कुख्यात सरग़ना अनिल दुजाना (Anil Dujana) मुठभेड़ में ढेर, चार दिन पहले ही छूटा था जेल से
यूपी एसटीएफ ने पश्चिमी उत्त्तर प्रदेश के कुख्यात गैंगस्टर अनिल दुजाना को एनकाउंटर में ढेर कर दिया है। एसटीएफ ने अनिल दुजाना को मेरठ में आज दोपहर जानी थाना क्षेत्र के भोला की झाल में एक एनकाउंटर में मार गिराया। खूंखार गैंगस्टर अनिल दुजाना उर्फ़ अनिल नागर पर हत्या, लूट, अपहरण सहित कई संगीन मामलों में मुकदमें दर्ज थे। एसटीएफ और यूपी ��ुलिस पिछले कई दिनों से अनिल दुजाना की तलाश में थी।
Noida big breaking news Update
इस खूंखार गैंग्स्टर पर 18 मर्डर सहित रंगदारी, लूटपाट, जमीन पर कब्जा, कब्जा छुड़वाना और आर्म्स एक्ट समेत 62 संगीन मुकदमें दर्ज हैं। साथ ही कुख्यात गैंगस्टर अनिल दुजाना पर रासुका और गैंगस्टर एक्ट भी लग चुका है। वह गैंगस्टर सुंदर भाटी पर एके-47 से हमले का आरोपी है। दुजाना 2012 से जेल में था और जनवरी 2021 में बेल पर बाहर आया। इसके बाद वह फिर से जेल में चला गया था। बताया जाता है कि चार दिन पहले ही वह जमानत पर जेल से बाहर आया था। उस पर बुलंदशहर पुलिस ने 25 हजार और नोएडा पुलिस ने 50 हजार का इनाम रखा था। पुराने केसों में में पेश नहीं होने से अदालत से गैरजमानती वॉरंट जारी कर रखा था।
Read more: https://chetnamanch.com/delhi-ncr/gautam-budh-nagar/noida/noida-big-breaking-news-notorious-gangster-anil-dujana-killed-in-encounter/
For more news updates visit: https://chetnamanch.com/
Follow us on Youtube: https://www.youtube.com/@ChetnaManch
#anil dujana#anil dujana gangster#anil dujana encounter#Noida news in hindi#hindi news#latest breaking news in hindi#Chetna Manch
0 notes