#झाले
Explore tagged Tumblr posts
Text
पूर्ण संत कडून नाम दिक्षा घेऊन सर्व कष्ट दूर झाले आणि पूर्ण परमात्माकोण आहे ते भेटलं
0 notes
Text
वणी, चंद्रपुर, आर्णी लोकसभा निवडणुकी साठी, आढावा बैठकांची तयारी सुरू

#जरी वेळेपुर्वी संबंधित लोकसभा क्षेत्र १३#वणी आर्णी चंद्रपुर लोकसभा क्षेत्र सध्या तरी निराधार#भारतिय निवडणुक आयोग तयारीला लागले#सर्वच राजकिय पक्षांसहित#अपक्ष उमेदवारही वाटाघाटीस सज्ज झाले
1 note
·
View note
Text
#AlKabir_Islamic
#SaintRampalJi
कबीर साहिब हे अल्लाह आहे!
जगातील सर्व मुस्लिम कुरानच्या पृथ्वीवर आगमन झाले म्हणून पूर्ण महिन्याच्या सर्व दिवशी रोजा ठेतले जातात. त्या रमज़ान महिन्यात जाणून घ्या पवित्र कुरान शरीफ मध्ये प्रमाण आहे, "अल्लाह कबीर आहे ज्यांनी ही संपूर्ण सृष्टी आपल्या वचनांनी रचली."

21 notes
·
View notes
Text
कुंभमेळ्यात झालेली चेंगराचेंगरी नसून मोक्षप्राप्ती झाली असं म्हणणारे साधु अथवा आज महाराष्ट्रात असलेलं..हे साधू महंत जे प्रकाशझोतात असतात किंवा आणले गेलेंले असतात अशें सदर गृहस्थ फार सद्सद्विवेकाचा आव आणून किर्तनादी गप्पा मारताना दुरचित्रवाणी वर दिसतात. देश या असल्या भोंदूंच्या जोखडातून मुक्त झाल्याशिवाय प्रगती अशक्य आहे.जगद्गुरू तुकाराम महाराजांनी ते फार अगोदरच सांगून ठेवलं आहे..
‘ऐसें कैसें झाले भोंदू। कर्म करोनि म्हणती साधु।।
अंगा लावुनिया राख। डोळे झांकूनि करिती पाप।।
दावूनि वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा।।
तुका म्हणे सांगों किती। जळो तयांची संगती।।
‘ऐसें संत झाले कळीं। तोंडी तमाखूचि नळी।।
स्नानसंध्या बुडविली। पुढें भांग ओढवली।।
भांगभुर्का हें साधन। पची पडे मद्यपान।।
तुका म्हणे अवघें सोंग। तेथें कैंचा पांडुरंग।।’
N_D_PATIL_25
3 notes
·
View notes
Text

श्��ीकृष्णजी यांच्या बासरीने फक्त गाई आणि गोपी, तर समर्थ परमेश्वर यांच्या बासरीने अखंड ब्रह्मांड कसे मोहित झाले पहा उदया सकाळी 5:55 वासता लोक शाही ण्यूज चैनल वर् आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर् देखील लाइव्ह पाहू शकता
2 notes
·
View notes
Text
मेघे ढाका तारा(মেঘে ঢাকা তারা) - A cloud clapped star.(१९६० )


सत्यजित रे, मृणाल सेन आणि ऋत्विक घटक या साधारण समकालीन असणाऱ्या महान बंगाली दिग्दर्शक त्रयीमधल्या ऋत्विक घटक या प्रतिभावान बंगाली दिग्दर्शकाचा "मेघे ढाका तारा" (१९६०) हा अत्यंत वास्तवदर्शी, मनाला चटका लावून जाणारा,अनेक कौटुंबिक, सामाजिक विषयांना हात घालणारा Partition Trilogy(मेघे ढाका तारा, कोमल गंधार, सुवर्णरेखा) मधला पहिला चित्रपट. ऋत्विक घटक यांनी स्वतः १९४३ सालचा दुष्काळ आणि फाळणी अनुभवल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव या चित्रपटावर आहे. किंबहुना त्याच पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक घडते.


चित्रपटाची सुरुवात कलकत्त्या जवळच्या गावात नदीकाठच्या रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या निता (सुप्रिया देवी) नावाच्या नायिकेच्या दृश्याने होते. निता कामावरून घरी जाताना नदीकाठी बसलेल्या तरुणाचं मन प्रसन्न करणारं शास्त्रीय गाणं ऐकते.
पुढे गावातून किराणा मालाच्या दुकानासमोरून चालत जात असताना दुकानदार तिला हाक मारून उधार चुकता करण्याची आठवण करून देतो. त्यानंतर चालत घराकडे जात असता, रस्त्याच्या पुढच्या वळणावर तिची जीर्ण झालेली चप्पल तुटते, त्यामुळे ती क्षणभर थांबते पण परत त्याकडे दुर्लक्ष करून चालू लागते. या आणि पुढील काही दृश्यांवरून तिची आणि एकूणच तिच्या कुटुंबाच्या बेतास बात आर्थिक परिस्थितीची जाणीव होते.
पुढे ती घरी पोहोचायच्या आधी,तिच्या घरात घडणाऱ्या दृश्यामध्ये तिचे वडील तिच्या आईकडे तिच्या भविष्याची, लग्नाची चिंता व्यक्त करतात. पण आई मात्र त्याकडे दुर्लक्ष करते कारण निता ही त्या घरातली एकटीच कमावती व्यक्ती आहे. तिचं जर लग्न लावून दिलं तर खाणार काय? असा खरंतर स्वार्थी प्रश्न तिच्या मनात असतो.(आई वडील सुद्धा परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांनी स्वार्थीपणाने वागू शकतात. चित्रपट बघताना अकबर- बिरबलाची गोष्ट आठवते.गरज पडल्यास, तलावात पाण्याची पातळी वाढू लागली की माकड तिच्या पिल्लाचा स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, त्याला पायाखाली ठेवून कसा उपयोग करते)
साधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय बंगाली कुटुंब जे फाळणीमुळे पूर्व बंगाल मधून विस्थापित होऊन पश्चिम बंगाल मध्ये कलकत्त्याजवळच्या स्थलांतरितांच्या गावात राहत आहे. वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. घराला हातभार म्हणून गावात गरीब मुलांच्या शिकवण्या घेतात ज्यातून फार काही मिळत नाही आणि पुढे अपघातामुळे तेही बंद हो��ं. दोन धाकटी भावंडं मंटु (द्विजू भवाल), गीता (गीता घटक जी ऋत्विक यांची पुतणी देखील आहे) आणि एक थोरला भाऊ शंकर(अनिल चॅटर्जी ) म्हणजे तो नदीकाठी गाणं गाणारा तरुण ज्याचं गाणं ऐकण्यासाठी ती क्षणभर थांबली होती.
ती घरी आल्यावर लक्षात येतं की महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे तिचा पगार झाला आहे. त्यामुळे घरातले सगळे जण तिच्याभोवती तिची खुशामत करत अपेक्षेने घुटमळत असतात. ती देखील धाकट्या भावंडांवरच्या ममतेपोटी काही ना काही प्रत्येकाच्या हातावर ठेवते. गाणं शिकणारा थोरला भाऊ शंकर हा देखील काही कमावत नाही. त्याचं म्हणणं आहे की गाणं पक्क झाल्याशिवाय मी कमावणार नाही. त्यामुळे घरात त्याला काही किंमत नाही. त्याला मात्र तिच्याबद्दल खरंच आपुलकी,प्रेम वाटतं, तो प्रेमाने तिला खुकी म्हणून हाक मारतो. तिचं देखील त्याच्यावर विशेष प्रेम आहे हे त्यांच्यात घडणाऱ्या प्रसंगातून दिसून येतं,ज्यात तिला आलेल्या प्रेमपत्रावरून चेष्टा मस्करी होताना दिसते. पण त्याचं प्रेम असून सुद्धा तो तिची अगतिकता, होणारी ओढाताण समजू शकत नाही. गाणं पक्क शिकून झाल्याशिवाय त्याला पैसे कमवायचे नाहीत.त्यांच्या बोलण्यातून असं देखील समजतं की आर्थिक तंगीमुळे तिला गाणं सोडावं लागलं.आई मात्र तिच्या या वागण्याबद्दल सारखी कुरबुर करत असते की असे पैसे वाटल्यामुळे घर खर्चाला पैसे कमी राहतात. त्यावर राहिलेला जवळपास सगळा पगार ती घरात खर्चासाठी म्हणून आईला देते. थोरला भाऊ शंकरकडे न्हाव्याकडे जाऊन दाढी करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, मग उरलेसुरले पैसे देखील ती त्याला देते.
थोड्या वेळाने दुपारी तिचा प्रियकर सनत (निरंजन रे) जो तिच्या वडिलांचा पूर्वीचा विद्यार्थी देखील आहे, तिला घरी भेटायला येतो. तेव्हा लक्षात येतं की ती नोकरी करता करता पीएचडी चा अभ्यास देखील करत आहे. तो देखील तिच्याबरोबर पीएचडी करत असला तरी शक्य असून कमावत नाही. त्यामुळे तो सुद्धा असतील तर काही पैसे दे म्हणून मागणी करतो. आणि लग्नाच्या विषयावर चर्चा करू पाहतो. पण घरातल्य��� सर्व जबाबदाऱ्यांमुळे तिचा कल साधारण ते लांबणीवर टाकण्याचा असतो. या दोघांचं आत काय बोलणं चालू आहे याकडे आईचं बारीक लक्ष असतं, त्यातून हीने लग्न केलं तर आपलं काय, ही भीती तिच्या चेहऱ्यावर जाणवते. निता जेव्हा त्याच्यासोबत बोलत असते तेव्हा आईने सांगितल्यानंतर गीता त्याला चहा आणून देते.दिसायला ��ोडी उजवी असलेली, पण शिक्षणाचे फारसे गम्य नसलेली गीता त्याच्यासमोर उगाचच तारुण्यसुलभ चंचलता दाखवते आणि त्याच्याशी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलते,त्याच्याशी Flirt करते. तो सुद्धा तिच्याकडे वळून, जरा जास्तच बारकाईने आणि उत्सुकतेने पाहत राहतो. तिला लग्न करण्याची घाई झालेली आहे हे ती नंतर एकदा आईला बोलून देखील दाखवते आणि आईचा सुद्धा या गोष्टीला पाठिंबा असतो. गीता निताला एकदा असं सुचवते देखील की लवकर लग्न कर,नाहीतर पुरुषांचं काही खरं नाही, कधी कोण आवडेल आणि कोणाबरोबर निघून जातील सांगता येत नाही! नंतरच्या एका प्रसंगात निता कामामुळे बाहेर गेलेली असताना सनत घरी येतो, त्यावेळी गीता त्याच्याशी गप्पा मारते आणि तिथून त्यांचंच लफडं सुरू होतं!
महाविद्यालयात शिकणारा धाकटा भाऊ मंटूला खेळामध्ये रस आहे म्हणून त्याला देखील ती आर्थिक मदत करते. त्याला पारितोषिक मिळतं, घरात सर्वजण त्याचं कौतुक करतात. त्यामुळे त्याला जवळच्या कारखान्यात नोकरी लागते, पैसे मिळून आपल्या मनासारखं जगता येईल म्हणून तो वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिक्षण अर्धवट सोडून नोकरी पकडतो आणि हळूहळू घरातला त्याचा वावर कमी होतो. वडील खरंतर Shelly आणि Keats च्या कविता उद्धृत करून स्वतःला आधुनिक म्हणवत असले तरी मुलाने कारखान्यात काम करणं हे काही त्यांना रुचलेलं नाही यातून त्यांची Bourgeoise मानसिकता दिसून येते. मंटू बाहेर मित्रांसोबत, नवीन प्रेयसी सोबत मुक्त राहता फिरता यावं यासाठी कारखान्या जवळ खोली घेऊन राहातो आणि घरी खर्चाला पैसे देण्यास मात्र नकार देतो.या सगळ्यात घरात होणाऱ्या अपमानांस कंटाळून शंकर गाणं शिकून,त्यात करीअर करण्यासाठी घर सोडून निघून जातो. त्यामुळे निता अजूनच एकटी पडते.
या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना निता स्वतःसाठी जगायचं जणू विसरून गेली आहे. सर्वांचं करता करता, तिच्याकडे तिच्यासाठी कधी काही शिल्लकच राहत नाही.शंकर आणि तिचं लहानपणापासून शिलाँग जवळच्या सुंदर टेकडीवर सहलीला जायचं स्वप्न होतं ते देखील अनेकदा ठरवून तिला पूर्ण करायला जमत नाही.
वडिलांचं आजारपण, घरखर्च हे सगळं निभावताना तिची पीएचडी तिला मधूनच अर्धवट सोडावी लागते. पण निता कधीही तक्रारीचा सूर लावत नाही. सनत देखील हल्ली फारसा भेटायला येत नाही असं तिच्या लक्षात येतं म्हणून ती त्याच्या खोलीवर जाते तर तिला तिथे समजतं की पीएचडी पूर्ण करून मगच नोकरी करणार असं म्हणणाऱ्या त्याने चक्�� नोकरी पकडली आहे आणि खोलीसुद्धा बदलली आहे. नवीन खोलीवर गेल्यावर तिला लक्षात येतं की आपल्या बहिणीबरोबरच आता त्याचं प्रेमप्रकरण चालू आहे. आणि ते दोघं लवकरच लग्न करणार आहेत. त्यानुसार गीताचं लग्न होतं. त्यात देखील आई तिच्यासाठी ठेवलेले दागिने गीताला देते. निता हे सगळं मूकपणे सहन करते.
एक दिवस कारखान्यात मंटूचा अपघात झाल्याची तार येते. मग त्यासाठी तिची धावपळ होते.पैशाची मदत मागावी म्हणून ती सनतकडे जाते तिथे बाहेर गेलेली गीता परत घरी आल्यावर दोघांना एकत्र बघून तिच्यावरच व्यभिचाराचा आळ घेते .अशा एकामागोमाग एक बसणाऱ्या धक्क्यामुळे ती आतून तुटत जाते पण तरीही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत, सोसत राहते. यासगळ्या घटनांत तिचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. तिचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ढासळतं. तिला क्षयरोग झाल्याचं समजतं पण गीताच्या बाळंतपणामुळे आणि एकूणच आलेलं नैराश्य यामुळे ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि स्वतःच घराच्या कोपऱ्यात एका बारक्या खोलीत राहू लागते किंवा तिला तिथे ठेवलं जातं.
अशात शंकर मुंबईला जाऊन एक यशस्वी गायक बनून परत येतो. परत आल्यावर घरात, गावात जिथे पदोपदी जिथे त्याचा अपमान केला जात होता तिथे सगळेजण त्याला मान देऊ लागतात, त्याची स्तुति करू लागतात. एकप्रकारे तो स्वतःचं म्हणणं "माझ्या हुशारीची सध्या कोणाला कदर नसली तरी वर्षा दोन वर्षात भरपूर पैसे आणि नाव कमाविन" हे खरं करून दाखवतो. घरी आल्यावर तो तिची स्थिति बघून तिला लगेच उपचारासाठी घेऊन जातो. तिला शिलाँगच्या निसर्गरम्य टेकड्यांवरील चांगल्या इस्पितळात उपचारासाठी ठेवतो.अशा तऱ्हेने तिचं स्वप्न पूर्ण व्हावं हा एक दैवदुर्विलास! तो तिला तिथे भेटायला गेल्यावर तिच्या दुःखाचा बांध फुटतो, तिचा आक्रोश आपल्यालाही प्रेक्षक म्हणून असह्य होतो. तिथेच त्याच्या मिठीत तिचा मृत्यू होतो.
संपूर्ण चित्रपटात एक गोष्ट जाणवत राहते ती म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय ? कुटुंबासाठी ,मित्रांसाठी त्यातून आपल्याला समाधान मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तरी देखील त्याग करणे किंवा त्याग करत राहणे याला प्रेम म्हणावे का? आणि निताने त्या सर्वाना मदत करून काय साधलं? खरं म्हणजे त्या सर्वाना वेळीच चार खडे बोल सुनावून तुम्ही सगळे सज्ञान आहात, तुम्हाला पोसण्याची जबाबदारी आता माझी नाही. तुमचे तुम्ही स्वतंत्र व्हा हे सांगण्यात तिचं स्वतःचं आणि तिच्या कुटुंबियांचंही हित नव्हतं का? म्हणजे केवळ वासनेच्या आहारी जाऊन बहीण, ��ईच्या संमतीने तिच्या प्रियकरासोबत भानगडी करत असताना यात स्वतःचं, बहिणीचं आणि सनतचं अंतिमतः नुकसान होणार हे दिसत असून ती विरोध का करत नाही?आणि याची प्रचिती लगेचच येते. बहीण जेव्हा तिच्यावर आळ घेते तेव्हा सनतच्या चेहऱ्यावर ज्या भावना दिसतात ते पाहता तो त्या लग्नात समाधानी नाही हे लगेच समजून येतं. नंतर जेव्हा सनत लग्न झाल्यावर एकदा तिच्याशी नदीकाठी बसून बोलतो आणि तिला पुन्हा प्रेमाबद्दल, नवीन सुरुवात करण्याबद्दल विचारतो तेव्हा ती त्याला नाही म्हणते आणि स्वतः हे मान्य करते की योग्य वेळी मी चुकीच्या व अन्यायकारक गोष्टींना विरोध केला नाही त्याचं फळ म्हणजे माझी आजची स्थिति आहे आणि निघून जाते. पण या सगळ्यात ती, सनत आणि तिची बहीण तिघेही असमाधानीच राहतात.
निता तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध का करत नाही? घरातला उत्पन्नाचा प्रमुख स्रोत तीच आहे. तिला हे सहज शक्य होतं की सगळ्यांना धुडकावून लावून बुद्धीला जे योग्य वाटेल ते करणे.
खरं तर प्रेमाच्या आणि वागण्या-बोलण्याच्या रीतींबद्दल अशा काही विचित्र कल्पना आपल्या समाजाने आपल्या मनात, विशेषतः स्त्रियांच्या मनांत भरून ठेवलेल्या आहेत की याहून वेगळं काही आयुष्य असू शकतं असा विचारच बऱ्याचदा आपल्याकडून केला जात नाही. बऱ्याचदा आपण एखादया बद्दल वाटणाऱ्या आकर्षणाला,घरातल्यांबद्दल वाटणाऱ्या ममतेला किंवा प्रेमापेक्षा प्रेमाच्या प्रतिकांनाच प्रेम समजून बसतो.प्रेम म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्रपणे, मुक्तपणे स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल त्यानुसार वागून आपलं आणि पर्यायाने इतरांचं, समाजाचं हित साधता येण्याचं स्वातंत्र्य.आपल्या उच्चतम संभावनेला गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य,ज्यामध्ये आपलं हित आहे.मग त्यासाठी पडतील ते कष्ट करून त्या दिशेने काम करणं, त्यासाठी लागणारं वातावरण दुसऱ्यालाही देणं म्हणजेच प्रेमपूर्ण असणं.जेव्हा इतर कोणी तुम्हाला किंवा तुम्ही इतर कोणाला, त्या उच्चतम संभावनेला गवसणी घालावी म्हणू��� निःस्पृह पणे मदत करता, तेव्हा ते प्रेम उच्चतम, उन्नत,अध्यात्मिक पातळी गाठतं किंबहुना तेव्हाच त्याला प्रेम म्हणतात.
निता जेव्हा घरातल्यांची विशेषतः भावंडांची, स्वतः काम करून कमावण्याची क्षमता असताना देखील त्यांना मदत करत राहते तेव्हा ती एक प्रकारे त्यांना त्यांच्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचण्यापासून रोखत असते, परावलंबी बनवत असते. आणि असं करताना ती स्वतःवर सुद्धा अन्याय करते कारण त्यांना मदत करण्यात अडकून राहील्या मुळे ती स्वतः सुद्धा त्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्या दृष्टीने वाटचाल करू शकत नाही.एखाद्या ताऱ्या प्रमाणे चमकण्याची क्षमता असून सुद्धा जणू ढगांनी वेढून, आच्छादून राहिल्यामुळे ती चमक कोणालाच ��िसू शकली नाही.तिने जर योग्य वेळीच चार खडे बोल तिच्या भावंडांना आणि आईला सुनावले असते तर या सर्व अन्यायकारक घटना ती रोखू शकली असती.
असा हा प्रेम,कुटुंबव्यवस्था,स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीवाद,नातेसंबंध,फाळणी आणि तिचे परिणाम,गरिबी, त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव, त्याचे नात्यांवर होणारे परिणाम अशा विविध मुद्द्यांचा धांडोळा घेणारा, जीवनाकडे अधिक सजगपणे आणि सखोलपणे बघायला शिकवणारा अत्यंत सुंदर चित्रपट.
चित्रपटातील फ्रेम्स (विशेषतः नदीकाठच्या क्षितिजाच्या पार्श्व भूमीवर धूर सोडत, आवाज करत निघालेली रेल्वे, किंवा शिलोंगच्या निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर घडणारे शेवटचे दृश्य) मधून ऋत्विक घटक यांचं दिग्दर्शक, कथाकार म्हणून वेगळेपण जाणवत राहतं. चित्रपटाचे पार्श्व-संगीत (ज्योतींद्र मोईत्रा) फारच प्रभावी ठरलं आहे.त्यात केलेला शास्त्रीय संगीताचा वापर विशेष लक्षात राहतो. सुप्रिया देवी या अभिनेत्रीने निताचे काम फारच सुरेख केलं आहे. तिच्यावर होणाऱ्या मानसिक आघातांच्या पार्श्व-भूमीवर येणारा चाबकाचा आवाज यामुळे त्या फ्रेम्स विशेष लक्षात राहतात. एकूणच बराच वेळ हा चित्रपट आपल्या मनात घर करून रेंगाळत राहतो.
अनेक चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला शतकातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असं म्हटलं आहे. मार्टिन स्कॉर्सीसी सारख्या विख्यात दिग्दर्शकाने सुद्धा घटक यांच्या चित्रपटांना नावाजलं आहे. तेव्हा नक्की पाहावा असा Must Watch Category मधला हा चित्रपट.
~ चैतन्य कुलकर्णी
3 notes
·
View notes
Note
List 5 things that make you happy, then put this in the askbox for the last 10 people who liked or reblogged something from you! :3
Majhi priye, kashi aahes? Coffee चे नशे झाले का? I hope पाण्याचे नशे सुद्धा करत असशील. आणि जरका करत नसशील, तर पाण्याची बादली ओतू का तुझ्यावर? 💌🫂
Asks from you <3
Comfort food like rice on a summer afternoon
@keishawithani
Reading cute manga
Babies giggling
Me mast ahe tuch bhetat nahi hehe
Ho panyachi badli oot majhya war anghol tari hoil lmfao
Open tag!!! Yes am lazy tdy 🤭
6 notes
·
View notes
Text
'लग्नानंतर मीच तडजोड करतीये, तो…'; वैवाहिक जीवनाविषयी नेहा पेंडसेने केला खुलासा
‘लग्नानंतर मीच तडजोड करतीये, तो…’; वैवाहिक जीवनाविषयी नेहा पेंडसेने केला खुलासाNeha pendse: शार्दुलने नेहासोबत तिसरं लग्न केलं असून यापूर्वी त्याचे दोन घटस्फोट झाले आहेत. बऱ्याचदा सोशल मीडियावर कलाकारांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच त्यांच्या खासगी आयुष्याचीही चर्चा रंगत असते. यात खासकरुन त्यांच्या वैवाहिक जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री ‘लग्नानंतर मीच…

View On WordPress
9 notes
·
View notes
Text
"लोकसभेच्या सेमीफायनल मध्ये भाजपची मुसंडी तर काँग्रेस एका राज्यात".....
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे.
Desember ६ ,२०२३

प्रतीक लांबट
मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत . मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. तेलंगणात केसीआरचे सिंहासन डळमळीत झाले आहे. तिकडे काँग्रेसने गड जिंकला आहे. ��ार राज्यांच्या २०२३ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल अनेक अर्थाने धक्कादायक होते. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) सोमवारी (04 डिसेंबर) मिझोराममध्ये मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात भाजपची आघाडी असल्याचे दिसून आले आहे . राजस्थानमध्ये दोन्ही पक्षांमध्ये निकराची लढत असल्याची चर्चा होती . मात्र, दोन्ही राज्यात भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवला. छत्तीसगडमध्येही तीच स्थिती होती. अंदाजानुसार तेलंगणात काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकांना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची सेमीफायनल म्हटले जात आहे.

देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे. आज चार राज्यांमध्ये जाहीर झालेल्या निवडणूक निकालात सायंकाळपर्यंत हाती आलेल्या कलानुसार काँग्रेसने (Congress) दोन राज्यातील सत्ता गमावली आहे. तर भाजप (BJP)तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करत आहे. यात मध्यप्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये या राज्यांचा समावेश आहे. तर तेलंगणात कॉंग्रेस बीआरएसची १० वर्षांची सत्ता उलथवून लावत पूर्ण बहुमतात सत्ता स्थापन करतांना दिसत आहे...
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी सात वाजेपर्यंत मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) २३० जागांपैकी ९४ जागांवर भाजपचे तर २७ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर भारत आदिवासी पक्षाचा उमेदवार विजयी झाला असून अजूनही १०८ जागांचा निकाल येणे बाकी आहे. तसेच राजस्थानमधील (Rajasthan) १९९ जागांपैकी १७७ जागांचे निकाल जाहीर झाले असून यात भाजपचे १०७, कॉंग्रेसचे ६०, भारत आदिवासी पक्ष ०३, बहुजन समाज पक्ष ०२ आणि अपक्ष ०५ जागांवर विजयी झाले आहेत. तर २२ जागांचे निकाल अद्याप येणे बाकी
आहे.
तसेच छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात अटीतटीची लढत सुरु असून येथील ९० पैकी ४��� जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यातील २४ जागांवर भाजपचे आणि १६ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर ५० जागांचा निकाल अद्याप हाती आलेला नाही. यासोबतच तेलंगणातील (Telangana) ११९ जागांपैकी ८७ जागांचे निकाल हाती आले असून याठिकाणी कॉंग्रेसचे ४९ बीआरएस २८, भाजप ०७, एमआयएम ०२ आणि सीपीआयचा उमेदवार एका जागेवर विजयी झाला आहे.

सध्या भाजप-कॉंग्रेसची या राज्यांत सत्ता
केंद्रात सत्तेत असलेला भाजप सध्या उत्तराखंड, हरियाणा, उत्तरप्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचलप्रदेश या राज्यांमध्ये सत्तेत आहे. तर महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या चार राज्यांत सत्ताधारी आघाडीचा भाग आहे. त्यानंतर आता मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तेत येणार आहे. तसेच कॉंग्रेसची कर्नाटक आणि हिमाचलप्रदेशमध्ये स्वबळावर सत्ता आहे. यांनतर आता तेलंगणात सत्तेत येणार आहे. तर बिहार आणि झारखंडमध्ये सत्ताधारी आघाडीचा भाग असून तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम सोबत काँग्रेसची युती आहे. मात्र, याठिकाणी काँग्रेस सत्तेत सहभागी नाही.
निवडणूक विभागाची आकडेवारी..
राजस्थानचा अंतिम निकाल
भाजप- 115
काँग्रेस- 69
भा.आदिवासी पा.-3
बीएसपी- 2
राष्ट्रीय लोक दल- 1
रा. लोकतांत्रिक पा.-1
अपक्ष – 8
एकूण- 199
छत्तीसगडचा अंतिम निकाल
भाजप- 54
काँग्रेस- 35
जीजीपी- 1
एकूण- 90
मध्य प्रदेशचा अंतिम निकाल
भाजप- 163
काँग्रेस- 66
भा. आदिवासी पार्टी- 01
एकूण- 230
तेलंगणाचा अंतिम निकाल
काँग्रेस- 64
बीआरएस- 39
भाजप- 08
एमआयएम- 07
सीपीआय-01
एकूण- 119
एकूणच देशात मोदी मॅजिक पुन्हा येणारं आणि काँग्रेस मुक्त भारत लवकरात होईल. अशी अनेकांची भुमिका दिसतें.
2 notes
·
View notes
Text
देवळाकडे सायकल ठेवली आणि दुर्बिण गळ्यात अडकवून चालायला सुरुवात केली. डोंगराच्या पायथ्याशी जाई पर्यंत अर्धा तास लागला. अंतर जेमतेम 100 ते 150 मीटर असेल पण तितक्यात खूप पक्षी दिसले. एका पिंपळाच्या झाडावर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. त्या खाली अजून एक झाड होत त्याला फळ आली होती. त्यावरही starling, bulbul, barbet असे सगळे होते. आजुबाजुला भातशेती होती. थोडी कापलेली, थोडी अजून कापायची बाकी होती.
थोडं पुढे गेल्यावर एका माडावर बाया सुगरणी च्या घरट्यांचे झोके होते. पंधरा दिव��ांपूर्वी गेले होते तेव्हा त्यांचं घरटी बनवण्याच काम चालू होतं. आज त्यामानानं जरा कमी बाया पक्षी दिसले.
डोंगर चढायला सुरवात केली तेव्हा कुणगे (भातशेती) संपून जंगल सुरू झालं. पक्षी दिसायचे कमी झाले पण call येत होतेच. ते call पण थोडे बदलले. Beat you, Malabar whistling thrush chi शीळ असे आवाज यायला लागले.
जंगलातले साग वाऱ्यावर आपली पानं झटकत होते. वाऱ्याबरोबर ती तरंगत खाली येत होती. संपूर्ण वाटेवर जाळीच्या सागपानांची चादर घातल्यासारखी दिसत होती.

या डोंगरात वर एक वाडी (वस्ती) आहे. आज तिथे जायचं ठरवून निघालेले. वाटेत त्याच वाडीतून सकाळी कामाला जाणारी किंवा dairy वर दूध नेणारी माणसं cross होत होती. डोंगरावर पूर्ण चढतीचा रस्ता आहे. वर थोड्या अंतरावर two wheeler जाते आणि तिथून पुढे पुन्हा पायवाट. मोठ्या गाडीचा रस्ता नाही.
वर वाडीत पोचले तेव्हा एक माणूस भेटला, त्याने सांगितलं की या वाडीला डोंगरवाडी म्हणतात आणि इथे 20 22 घरं आहेत. प्रत्येक घराच्या सभोवती आपापली भात शेती आहे त्यामुळे घरं एकमेकांच्या फार जवळ नाहीत.
थोडं पुढे एक पत्र्याची शेड दिसली. आधी वाटल स्मशान भूमी असेल. अजून जवळ गेल्यावर शेडच्या आत घंटा दिसल्या. मग वाटल की मंदिरच असेल, स्मशानात कुठे घंटा असतात. तरी मी तिकडे न वळत�� सरळ गेले पुढे. पुढे आणखी थोडी घरं दिसली. मग वाटलं की असं घरांच्या मधोमध स्मशान नसावं. परत येताना तिथे जाऊन पाहिलं. ते मंदिर नाही पण छोट देवस्थान होत. मग तिथेच थोडा वेळ बसले. आत दोन पाषाण ���हेत. एकावर भरपूर जास्वंदीची ��ुलं आणि दुसऱ्यावर फक्त 2 3 गुलाब वाहिलेले. पाषाणामागून छोटंसं हिरवं गवत डोकावत होत. तो अजूनही निसर्गातला देव आहे याची साक्ष जणू! निसर्गातला देव आणि देवातला निसर्ग! आजूबाजूला लावलेल्या टाइल्स पेक्षा डोळ्यांना हे जास्त सुखावणारं होत.

देवस्थानासमोर तुळस होती आणि त्यापुढे एक चाफ्याच झाड. तुळस सुकलेली पण जिवंत होती. तिच्या सुकलेल्या फांदीवर पण एक जास्वंदीच फुल वाहिलं होतं. हे कोकणातल्या तुळशी पूजेचं typical दृश्य आहे. काही फुलं तुळशी वृंदावनावर आणि एक तुळशीला.
हे सगळं बघता बघता मी सोबत आणलेली उकडलेली रताळी खाल्ली.
तितक्यात वरून एक घार उडत येऊन शेजारच्या झाडावर बसली. तसे 2 3 कावळे मोठ्याने ओरडू लागले आणि 2 pond heron पण ओरडत उडाले.
त्याच झाडाखाली देवाच्या बाजूने एक पाण्याचा छोटा झरा वाहतो. तो cross करून एक आजी वर आल्या. कमरेवर एक घमेले - त्यात डोक्याला आणि कमरेला काम करताना बांधायचे टॉवेल आणि एक कोयती (छोटा गोलाकार कोयता). माझी चौकशी करून ती पुढच्या कुणग्यात (शेतजमीन) गेली. डोक्याला, कमरेला बांधून तिनं भात कापायला सुरुवात केली. तिच्या मागोमाग 5 मिनिटांनी एक आजोबा आले. हातात एक पंचा आणि कोयती. त्या��नीही तिच्या सोबत जाऊन भात कापायला सुरुवात केली. थोड्या वेळाने ते दोघं एकाच लयीत काम करतायत अस वाटायला लागलं. थोडं कापून झालं तस आजोबांनी त्याच्या पेंढ्या बांधल्या. एक पेंढी डोक्यावर घेऊन ते तो झरा पुन्हा क्रॉस करून पलीकडे गेले. जाताना झऱ्याकडच्या झाडाच्या फांदीला त्यांचा डोक्यावरचा भात थोडा अडकला. परत येताना ते ती तेवढी अडकलेली फांदी कोयत्याने तोडून आले.
आणि मग एक एक पेंढी घेऊन जात राहिले. नंतर परत डोक्यावरचा भात झाडात अडकला नाही. आजी कापत होतीच. अशा माझ्या समोर जवळ जवळ 10 फेऱ्या त्यांनी मारल्या आणि एक कोपरा भात कापून झालं. आजींच्या सोबतीला एक दोन बगळे आणि drongo होते. तितक्यात मागच्या मोठ्या आंब्याच्या झाडावरून दोन मलबार pied hornbill उडत आले त्यांना थोडा वेळ बघून मी परत निघाले. येताना उतार असल्याने फार वेळ लागला नाही. वाटेत रस्त्यावरच एक खार दिसली. पटकन हातात घेता आली असती इतकी जवळ होती.
वाटेत जंगलात पडलेली 2 3 सागाची पानं मी मला घेतली, त्यावर चित्र काढायच्या ambitious project सोबत.

अशा प्रकारे आजची सुट्टीची सकाळ सफळ संपूर्ण!
2 notes
·
View notes
Text
#AlKabir_Islamic
#SaintRampalJi
कबीर साहिब हे अल्लाह आहे!
जगातील सर्व मुस्लिम कुरानच्या पृथ्वीवर आगमन झाले म्हणून पूर्ण महिन्याच्या सर्व दिवशी रोजा ठेतले जातात. त्या रमज़ान महिन्यात जाणून घ्या पवित्र कुरान शरीफ मध्ये प्रमाण आहे, "अल्लाह कबीर आहे ज्यांनी ही संपूर्ण सृष्टी आपल्या वचनांनी रचली."

17 notes
·
View notes
Text
अक्षय तृतीया ऑफर्स अधिक ग्राहकांपर्यंत आकर्षक पोस्टर्सद्वारे पोहचवायच्या आहेत का?
अक्षय तृतीया या शुभ मुहूर्तावर बिझनेस कसा वाढवायचा हे जाणून घ्या. जाणून घ्या या सणाचे धार्मिक महत्व, पूजा विधी आणि AdBanao App च्या मदतीने आकर्षक ऑफर पोस्टर्स तयार करून अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग.
वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येते. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त अक्षय तृतीय समजला जातो. हिंदूंसाठी अक्षय तृतीया हा अतिशय पवित्र दिवस आहे. अक्षय तृतीया हा सण संपूर्ण भारतभर अतिशय भक्तिमय आणि अध्यात्मिक ऊर्जेत साजरा केला जातो. तर हि अक्षय तृतीया ठरणार तुमच्या बिझनेस वाढीसाठी शुभ, कारण या अक्षय तृतीयेच्या खास मुहूर्तावर AdBanao Festival Maker App ��ेऊन आलाय तुमच्या बिझनेस वाढीसाठी, अक्षय तृतीया special social media posts, अक्षय तृतीया special offer ads, business banners, product ads, whatsapp stickers, आणि असा बरंच काही ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा बिझनेस १० पटीने वाढवू शकता.
तर आजच्या AdBanao च्या ब्लॉग मध्ये आपण बघुयात कि अक्षय तृतीया या सणाचे काय महत्व आहे आणि या सणाच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही तुमच्या ग्राहकांपर्यंत कसे पोहचु शकता.
अक्षय तृतीया या शब्दाचा अर्थ -
अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही असे, म्हणून असे म्हटले जाते कि अक्षय तृतीया हि असंही तिथी आहे कि ज्या दिवशी सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेलं कार्य मनुष्याच्या जीवनात कायम फळ देत असते. त्यामुळे असे म्हटले जाते कि या दिवशी दान पुण्य केले कि तुमच्या घरात आणि जीवनात समृद्धी आणि सुख कायम राहते. आणि यामुळेच या दिवशी लोक जास्तीत जास्त दान धर्म करतात.
अक्षय तृतीयेचा इतिहास काय आहे?
महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवसापासून महाभारत लिहायला सुरुवात केली. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली, याच दिवशी माता अन्नपूर्णाचा वाढदिवस सुद्धा साजरा केला जातो. याच दिवशी सतयुग आणि त्रेतायुग सुरु झाले असे मानले जाते. द्वापार युगाचा अंत आणि महाभारत युद्धाचा अंतही याच दिवशी झाला. भगवान विष्णू, परशुराम यांचा नर नारायण अवतार पण याच दिवशी झाला. यामुळे अक्षय तृतीया या सणाचे खूप मोठे महत्व आहे.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 16 April 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १६ एप्रिल २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून प्रशासनात आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीनं राज्य शासन आणि आय बी एम टेक्नॉलॉजी यांच्यात मुंबईत सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कराराअंतर्गत मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन ठिकाणी एआय कौशल्य आणि उत्कृष्टता केंद्र उभारली जाणार आहेत. मुंबईत भौगोलिक विश्लेषणासाठी, पुण्यात न्यायवैद्यकीय विज्ञानाच्या पायाभूत सुविधांसाठी तर नागपूरमध्ये प्रगत एआय संशोधना संदर्भातलं केंद्र स्थापन केलं जाणार आहे.
****
राज्यातल्या २० औद्योगीक प्रशिक्षण संस्थांमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार करण्यात आले. याअंतर्गत सूक्ष्म आणि लघु उद्योजकांच्या प्रशिक्षणासाठी मेळावे, ��संच आयटीआयमध्ये शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देऊन रोजगाराच्या संधी वाढवण्यात येणार आहेत. यासाठी २०२५-२६ पासून पुढील चार वर्षांत प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
****
राज्यातल्या उद्योग क्षेत्रातल्या गुंतवणूकीच्या संधी, उत्पादनांची निर्यातवृद्धी तसंच औद्योगिक विकासासाठी मुंबईत आज जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद होत आहे. यामध्ये प्रमुख उद्योग क्षेत्राबाबत चर्चासत्र, क्षेत्रांमधल्या गुंतवणूकीच्या संधी, इतर क्षमता असलेल्या गुंतवणूक आणि व्यवसाय संधीबाबत चर्चा, सामंजस्य करार स्वाक्षरी बाबत कार्यक्रम यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातले गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणं हा या परिषदेचा उद्देश आहे.
****
जलसंपदा विभागामार्फत राज्यात ३० एप्रिल पर्यंत जल व्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५चं आयोजन करण्यात आलं आहे. हिंगोली तालुक्यातल्या अंभेरी साठवण तलाव इथं अप्पर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्या हस्ते या कृती पंधरवड्याचं उद्घाटन आणि जलपूजन करण्यात आलं.
परभणी इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत या पंधरवड्याचं उद्घाटन झालं. सर्वसामान्य नागरिकांनी पुढाकार घेऊन या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं. यावेळी उपस्थितांना जलबचत प्रतिज्ञा देण्यात आली.
लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते जलपूजनाने या पंधरवड्याचं उद्घाटन झालं. पाण्याची उपलब्धता आणि त्याचा योग्य वापर याबाबत जनजागृती करणं ही काळाची गरज असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. जल व्यवस्थापन कृती पंधरवड्यांतर्गत गावोगावी चित्ररथाद्वारे जनजागृती केली जाणार असून, या चित्ररथाला जिल्हाधिकार्यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं शंभरावं विभागीय नाट्य संमेलन येत्या २४ एप्रिलपासून नागपुरमध्ये होणार आहे. परिषदेचे अध्यक्ष आणि अभिनेता प्रशांत दामले यांनी काल नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या संमेलनात व्यावसायिक नाटक, लोककलेवरील कार्यक्रम, स्थानिक शाखेचे आणि कलावंतांचं सादरीकरण तसंच बालकलावंतांची विशेष प्रस्तुती असणार आहे.
****
नाशिक शहरात द्वारका जवळील काठेगल्ली सिग्नल भागात काल रात्री बारा वाजेच्या सुमारास जमावाने दगडफेक केल्याने सुमारे २१ पोलीस जखमी झाले असून, तीन पोलीस वाहनांची तोडफोड करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या, त्यानंतर मध्यरात्री स्थिती नियंत्रणात आली. या सिग्नल जवळ असलेल्या बेका��देशीर दर्ग्याचं बांधकाम काल सकाळी महापालिकेच्या मदतीने शांततेत हटवण्यात आलं होतं.
****
महसूल गुप्तचर विभागानं नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका व्यक्तीकडून ७५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचं साडेसात किलोपेक्षा जास्त कोकेन जप्त केलं. अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत काल दुबईवरुन आलेल्या या प्रवाशाची झडती घेतली असता त्याच्याकडे हे कोकेन आढळलं. या कोकेनचा स्रोत, आणि यामागे एखादं तस्करीजाळं आहे का, याचा शोध घेण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालय अधिक तपास करत आहे.
****
कोल्हापूर जिल्ह्यात माद्याळ या गावातल्या शेतीतून ऊसामध्ये लावलेला दोन लाखाहून अधिक किमतीचा सुमारे बावीस किलो वजनाचा गांजा पोलीसांनी जप्त केला. पोलीसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं ही कारवाई करत, अंमली पदार्थांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यात जवळगाव इथं ५० वर्षापासून भुमीहिन दलीत कसत असलेली गायरान जमीन ताब्यात घेण्यासाठी शासनानी सुरू केलेली दडपशाही थांबवून त्यांची अतिक्रमणं नियमाकुल करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने काल परळी इथल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली.
****
पेरु इथं आयोजित आयएसएसफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने काल प्रत्येकी एक सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली. महिलांच्या १० मीटर एयर पिस्टल स्पर्धेत सुरुचि सिंहने सुवर्ण, तर मनु भाकरने रौप्य पदक जिंकलं. तर पुरुषांच्या १० मीटर एयर पिस्टल स्पर्धेत सौरभ चौधरीने कांस्य पदक जिंकलं.
****
0 notes
Text
तर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात घुसू , बच्चू कडू यांनी दिला इशारा
नगर शहरात घडलेल्या भिक्षेकरी मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी प्रहारचे बच्चू कडू यांनी केलेली आहे. ‘ आठ दिवसात या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल झाले नाहीत तर जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात घुसून आंदोलन करण्यात येईल सोबतच पालकमंत्र्यांना घेराव घालू ,’ असा देखील इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे बच्चू कडू यांनी सदर घटनेत मरण पावलेले सारंगधर वाघमारे यांच्या…
0 notes
Text
महागाईच्या आघाडीवर मोठा धक्का: पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये वाढ LPG gas prices
LPG gas prices सरकारने इंधन दरवाढीसंदर्भात केलेल्या घोषणेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने आज जाहीर केलेल्या निर्णयानुसार, पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ करण्यात येणार आहे. उद्या दिनांक ८ एप्रिल २०२५ पासून ही दरवाढ अंमलात येणार असून, याचा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होण्याची…
0 notes
Text
नवीन मराठी सिनेमा 'खविस'
मराठी सिनेमा दिवसेंदिवस वेगवेगळ्या विषयांवर आधारित प्रयोगशील चित्रपट सादर करत आहे. याच प्रयोगशीलतेतून जन्म घेतलेला एक नवीन चित्रपट म्हणजेच – ‘खविस’.

🎬 ���College Diary’ नंतर दिग्दर्शक अनिकेत घाडगे यांचा नवा सिनेमा
‘College Diary’ या यशस्वी सिनेमानंतर दिग्दर्शक अनिकेत जगन्नाथ घाडगे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत एका थरारक आणि गूढ कथेसह – ‘खविस’. पोस्टर पाहूनच अंगावर शहारे येतात, आणि प्रेक्षकांचा उत्साह अधिकच वाढतो. 🧙♂️ 'खविस' म्हणजे नेमकं काय?
‘खविस’ हा शब्द ऐकला की ग्रामीण भागातील अंधश्रद्धा, भयानक कथानकं आणि रात्री घडणाऱ्या रहस्यमय घटना डोळ्यासमोर उभ्या राहतात. खविस म्हणजे एक वाईट शक्ती – जो एखाद्या जागेवर वास करून तिथल्या लोकांना त्रास देतो. लोककथांमध्ये तो एक पिशाच्च, राक्षस किंवा दुष्ट आत्मा म्हणून ओळखला जातो.
🎥 चित्रपटाची वैशिष्ट्ये
लेखक-दिग्दर्शक: अनिकेत जगन्नाथ घाडगे
निर्माते: शशांक विनोद माथुरवाला
सह-निर्माते: अमोल घोडके, श्रीनिवास कुलकर्णी, प्रदीप लडकत
प्रॉडक्शन हाऊस: मधुरा प्रोडक्शन हाऊस
चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार: १६ मे २०२५
🌄 चित्रीकरण आणि लोकेशन्स
कोकणातील निसर्गरम्य ठिकाणी चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे, जे या भयपटाच्या वातावरणात भर टाकतात. गावं, जंगलं, अंधार आणि शांतता – ही पार्श्वभूमीच ‘खविस’ला एक रिअल थरारक स्पर्श देते.
👻 Pre-Release Buzz: 'खविस' मध्ये काय आहे वेगळं?
आजपर्यंत आपण हॉररपट पाहिले – पण ‘खविस’मध्ये काहीतरी नवं आहे, असं पोस्टर आणि टीमच्या प्रतिक्रियांवरून जाणवतं.
रुजलेल्या अंधश्रद्धेवर आधारित कथा
गूढ वातावरण
शहरी + ग्रामीण प्रेक्षकांना भुरळ घालणारी ट्रीटमेंट
दृश्यश्राव्य प्रभाव (VFX आणि साऊंड डिझाईन) वर भर
🔗 खविस कसा पा���ावा?
खविस १६ मे २०२५ पासून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये नक्की चौकशी करा.
📲 Trailer, Updates आणि Behind-the-Scenes
Instagram, YouTube, आणि Facebook वर. @eoamstudio @KhavisOfficial किंवा @AniketGhadge ह्या हँडल्स फॉलो करून तुम्ही खविसच्या अपडेट्स मिळवू शकता.
📢 ‘खविस’ फक्त सिनेमा नाही – अनुभव आहे!
मराठी सिनेमांमध्ये हॉरर आणि रहस्य या प्रकाराला आता एक नवे आयाम मिळणार आहे. जर तुम्ही Munja, Tumbbad, Kantara हे चित्रपट एन्जॉय केले असतील, तर खविस हे तुमच्यासाठी एक परफेक्ट थिएटर एक्सपीरियन्स असणार आहे.
तुम्ही खविस पाहणार आहात का? खाली कॉमेंट करून सांगा – आणि तुमच्या हॉररप्रेमी मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका!
#marathi#marathi language#marathi news#marathifilm#marathiblr#marathi cinema#movie#movies#artists on tumblr
1 note
·
View note