#जोडले
Explore tagged Tumblr posts
Text
तिळगुळाच्या गोडव्यासह बिझनेस मध्ये ग्राहकांची गर्दी वाढावा
मकरसंक्रांतीच्या परंपरा आणि महत्त्व जाणून घ्या! गोड सणासोबत तुमच्या व्यवसायाला वाढवण्यासाठी AdBanao app वापरा आणि स्पेशल पोस्टर्स, अॅड्स, आणि स्टिकर्स तयार करा
तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला, असं म्हंटल कि आपसूकच कोणता सण आहे हे आपल्याला कळते. जानेवारी महिन्यात येणारा एक महत्वाचा सण म्हणजे मकरसंक्रांती. भारतातील अनेक सण आणि उत्सव असे आहेत जे भारताच्या शेतीप्रधान संस्कृतीशी जोडले गेले आहेत. मकरसंक्रांती हि असाच आपल्या शेतीप्रधान संस्कृतीशी जोडलेला सण आहे. मकरसंक्रांती या सणाचे वैशिष्ट्य हे खूप मोठे आहे, Adbanao festival poster maker app च्या आजच्या blog मध्ये आपण मकरसंक्रांती विषयी महत्वाची माहिती जाणून घेऊया.
या मकरसंक्रांती मध्ये तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी आणि तुमच्या बिझनेस ला मोठं करण्यासाठी Adbanao best poster maker app तुमच्यासाठी घेऊन आलं आहे, मकरसंक्रांती विशेष posters, social media posts, मकरसंक्रांती offer ads, मकरसंक्रांती विशेष banner, product ads, मकरसंक्रांती विशेष whatsapp stickers आणि असा बराच काही ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा बिझनेस फक्त एक click मध्ये वाढवू शकता. तर आता आपण बघूया या मकरसंक्रांती चे महत्व.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• पंतप्रधान विमा योजनेच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय • गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याकडे वाटचाल सुरू - मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन • नववर्षाच्या पहिल्या दिवशी दोन वेगवेगळ्या अपघातात मराठवाड्यातल्या आठ भाविकांचा मृत्यू • ज्येष्ठ साहित्यिक सुधीर रसाळ आणि संजय आर्वीकर यांना विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर आणि • वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाअंतर्गत हिंगोली आणि नांदेडमध्ये वाचन उपक्रमांचं आयोजन
डीएपी खतांवर प्रतिटन साडे तीन हजार रुपये विशेष अनुदान पुढे चालू ठेवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. शेतकऱ्यांना डीएपी खताच्या ५० किलोच्या पोत्यावर एक हजार ३५० रुपये अनुदान मिळेल, त्याकरता केंद्रीय अर्थसंकल्पात तीन हजार ८५० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला. या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान विमा योजना तसंच पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना सुरू ठेवण्यावर मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केलं. या योजनेसाठीच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले… ‘‘प्रधानमंत्री फसल बीमा योजना उसका एनहांसमेंट उसके अलोकेशन को एनहान्स किया गया। 69,515 करोड किया गया। और ये जिस तरह का अभी तक का अनुभव आया है, जिस तरह से इस स्कीम मे युटीलायजेशन, जिस तरह से रिस्पॉन्स मिला है, जैसे किसानों के जीवन में जो रियल परिवर्तन आया है इस स्कीम से उसके कारण इस ॲलोकेशन को एनहांस किया गया है।’’
गेल्या आठ वर्षांच्या काळात पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक लाख ७० हजार कोटी रुपये वाटप करण्यात आलं असल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळानं नव्या वर्षातला पहिला निर्णय शेतकरी हिताचा घेतल्याचं नमूद केलं आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची पीकं अधिक सुरक्षित होतील, आणि नुकसानाची भीती कमी होईल, असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याचं स्वप्न साकारण्याकडे वाटचाल सुरू झाल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल गडचिरोलीत लॉईड्स मेटल कंपनीच्या डी आर आय प्रकल्पाच्या कोनशीलेचं अना��रण तसंच विविध उपक्रमांचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. गडचिरोली जिल्ह्यात सर्वार्थाने मोठं परिवर्तन दिसून येत असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. ते म्हणाले… ‘‘कोणसरीचा हा जो प्रकल्प, ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना मी केलं होतं, आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन या ठिकाणी करतोय. अनेक प्रकल्पांचा आज उद्घाटन भूमिपूजन होत आहे. दहा हजार लोकांना रोजगार मिळालाय. पाच हजारांना अजून दहा महिन्यांमध्ये काम पूर्ण झाल्यानंतर रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, ते आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपलं जे स्वप्न आहे की, गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं, त्याकडे वाटचाल आपली सुरू झाली आहे.’’
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉईड्स मेटल कंपनीची शाळा, रुग्णालय, कर्मचारी निवासस्थानं, जिमखाना आणि बालोद्यान आदी उपक्रमांचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं. दरम्यान, अहेरी ते गर्देवाडा या बस सेवेला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर ही बससेवा सुरू होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. ‘‘मला अतिशय आनंद आहे कार�� हा जो सगळा भाग आहे, या भागांमध्ये वर्षानुवर्ष धुळणवळणाची साधनं नव्हती. रस्ते नव्हते. आणि माओवाद्यांचा डॉमिनन्स असलेला असा हा भाग होता. आपल्या पोलिसांनी अतिशय चांगलं काम करत त्यांचा डॉमिनन्स संपवलाय. आणि आपल्या सगळ्या विभागांनी या ठिकाणी प्रशासनाने चांगलं काम केलं. रस्त्याचे काम असेल पीडब्ल्यूडी ने केलेलं पुलाचं काम असेल याच्यामुळे थेट आता छत्तीसगडला आपण जोडले गेलो आहोत. आणि ७५ वर्षानंतर पहिल्यांदा फर्स्ट सेवा या भागामध्ये सुरू होतेय. लोकांना एक मोठी सुविधा मिळते.’’
नक्षल चळवळीच्या नेत्या ताराक्का आणि त्यांच्या दहा सहकाऱ्यांनी काल आत्मसमर्पण केलं. या सर्वांच्या पुनर्वसनाची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. नक्षल चळवळीचा बिमोड करणाऱ्या सी सिक्स्टी जवानांचा यावेळी सत्कार करण्यात आला. गडचिरोली पोलीस दलाला पाच बस, १४ चारचाकी आणि ३० दुचाकींचं वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्ह्यातल्या विविध विकास कामांची त्यांनी यावेळी पाहणी केली.
कृत्रिम बुद्धीमत्ता - आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावं, यासाठी राज्याचं पहिलं एआय धोरण तयार करण्याचे निर्देश, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी दिले आहेत. काल आपल्या विभागाचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग, व्यवसाय उभे राहतील, तरुणांना रोजगार मिळतील आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करु शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत १५ रुपयांनी कपात केली आहे. मुंबईत आता १९ किलो वजनाचं एलपीजी सिलिंडर एक हजार ७५६ रुपयांना मिळेल. घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी देवदर्शनासाठी जातांना झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात मराठवाड्यातल्या आठ भाविकांचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर महाकाळा इथं, नादुरुस्त झाल्यामुळे उभ्या असलेल्या ट्रकला छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी भरधाव कार मागून धडकल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातले चार जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. काल दुपारी हा अपघात घडला. मृतांमध्ये दोन महिलांसह एका ११ वर्षीय मुलीचा समावेश आहे. या अपघातातले सर्वजण अक्कलकोटहून छत्रपती संभाजीनगरला परतत होते. जखमींना छत्रपती संभाजीनगर इथं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अन्य एका अपघातात सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोटमधल्या मैंदर्गी इथं भाविकांची चारचाकी गाडी आणि ट्रकची धडक होऊन चार भाविकांचा जागेवरच मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातले हे सर्व भाविक अक्कलकोटहून गाणगापूरला दर्शनासाठी जात होते.
विदर्भ साहित्य संघाच्या राज्यस्तरीय आणि अन्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यामध्ये कुसुमानिल स्मृती समीक्षा पुरस्कार संजय आर्वीकर यांच्या ‘आत्मप्रकाशया ग्रंथाला, तर स्वर्गीय गोपाळराव मुकुंदराव देशपांडे स्मृती संपादन पुरस्कार सुधीर रसाळ आणि वसंत पाटणकर यांच्या ‘वाङ्मयीन युगांतर आणि श्री. पु. भागवत या ग्रंथास प्राप्त झाला आहे. येत्या १४ जानेवारीला हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यात केळीगव्हाण इथल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं, आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते काल लोकार्पण झालं. पाच मेगावॅट क्षमतेच्या या सौर ऊर्जा प्रकल्पातून परिसरातल्या सहा गावांमधल्या अकराशे कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जाणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून दोन दिवसीय विद्वत परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेत अहिल्याबाईंच्या कार्यावर प्रकाश टाकणारी तज्ज्ञांची व्याख्यानं, तसंच नाट्य प्रयोग सादर केले जाणार आहेत.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगि��ी प्रदेशाचं एकोणसाठावं प्रदेश अधिवेशन आजपासून लातूर ��थं सुरु होत आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होईल. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात उद्या शुक्रवारी दुपारी शहरातून शोभायात्रा काढली जाणार आहे. या अधिवेशनात सहभाग घ्यावा, असं आवाहन स्वागत समिती अध्यक्ष प्रमोद मुंदडा यांनी केलं आहे.
“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत हिंगोली इथं शासकीय जिल्हा ग्रंथालयात वाचन कार्यशाळा आणि ग्रंथ प्रदर्शनाचं काल जिल्हा सांख्यिकी उपसंचालक एस. एम. रचावाड यांच्या हस्ते उद्घाटन झालं. हा उपक्रम येत्या १५ जानेवारीपर्यंत वाचन पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाअंतर्गत नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज सामूहिक वाचन करण्यात येणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३ मध्ये बनावट पिक विमा भरणाऱ्या किती शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात आली, याची सविस्तर माहिती देण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना केली आहे. यासंदर्भात त्यांनी काल एक निवेदन देऊन, गुन्ह्यांची माहिती, अपहाराची रक्कम याविषयी नव्याने माहिती देण्याची मागणी केली.
परभणी इथं जिंतूर मार्गावर तबलिगी इज्तेमा सुरु असल्यामुळे परभणी शहर वाहतूक मार्गात तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. वाहनधारकांनी पर्यायी वळण मार्गाचा वापर करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
बीड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मार्फत ‘100 दिवसांचे लक्ष्य अंतर्गत’ विद्यार्थ्यांना त्रुटी पुर्ततेसाठी तसंच तयार असलेले जात वैधता प्रमाणपत्र समिती स्तरावरून निर्गमित करण्यासाठी विशेष मोहिम आयोजित करण्यात आली आहे. या विशेष शिबीराचा जास्तीत जास्त अर्जदारांनी लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयानं केलं आहे.
देशाच्या उत्तर भागात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने रेल्वेगाड्या उशीराने धावत आहेत. दिल्लीहून सुटणाऱ्या किंवा तिथे पोहोचणाऱ्या बावीस गाड्या दोन तासांपर्यंत उशीराने धावत आहेत, अशी माहिती रेल्वे व्यवस्थापनाने दिली आहे.
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : २८
सुरळीत कार्य करणारं A.T.M. Card अचानक बंद पडल्याची तक्रार करायला बँकेत गेलेला अनंत बराच वेळ झाला तरी परतला नव्हता म्हणून शुभदा वाट बघत होती. 'मोबाईलवर काॅल करून विचारावं कां?' या विचारांत ती घुटमळत असतांनाच तिच्या मोबाईलवर अनंतचाच काॅल आला! तिनं काॅल घेत मोबाईल उचलून कानाशी धरला तशी अनंत म्हणाला, "शुभदा, माझं बँकेतलं काम झालं आहे आणि मी घरीच येत होतो,-- पण तेवढ्यात शेजारच्या सबनीसांचा फोन आला. बॅकेजवळच्याच एका चौकात मोटारसायकलचा धक्का लागून पडल्याने ते जखमी झाले आहेत; म्हणून मी त्यांच्या मदतीसाठी जात आहे ---" "अगबाई! पण जखमी अवस्थेतही सबनीस स्वत: तुमच्याशी बोलले कां?" "हो;--फार लागलेलं नाहीं म्हणाले, पण बरेच घाबरलेले वाटले! रजनीवहिनी अपघाताबद्दल ऐकूनच खुुप घाबरतील, म्हणून त्यांनी घरी कांही न कळवतां मलाच फोन केला! तूं वाट बघत असशील म्हणून तुला कळवलंय्;- पण मी सबनीसांना घरी घेऊन येईपर्यंत तू वहिनींना कांही बोलूं नको अपघाताबद्दल! जमलं तर काहीतरी बहाण्याने त्यांच्या घरी जा आणि तिथेच थांब!" "बरं!" म्हणून शुभदाने मोबाईल ठेवला. पण 'प्रत्यक्षात सबनीसांना काय-कितपत लागलं असेल?' या विचाराने तिच्याही काळजांत धडधडूं लागलं. घोटभर पाणी पिऊन तिनं कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवली आणि सगळं अवसान गोळा करुन, चेहरा शक्य तेवढा शांत ठेवायचा प्रयत्न करीत तिनं सबनीसांच्या फ्लॅटची बेल वाजवली.
"तूं होय!" दार उघडायला आलेल्या रजनी सबनीस तिला बघून म्हणाल्या, " मला वाटलं, दिनकरच आले! अग तासभर झाला;-- औषधं संपली होती ती आणायला म्हणून बाहेर पडले ते अजून आले नाहीत! मी कधीची वाट बघते आहे!" "हे सुद्धा जवळच बँकेत गेले आहेत, ते अजून परत आले नाहीत! वाट बघून कंटाळा आला, म्हणून तुझ्याशी गप्पा मारायला आले, तर इथेही तीच कथा!" म्हणत शुभदा हंसू लागली. ओळख झाल्यापासून रोजच गप्पा मारतां मारतां दोघी कधी अग-तूंगवर आल्या ते त्यांचं त्यांनाही समजलं नव्हतं! समवयस्क आणि बोलघेवडा स्वभाव यामुळे यामुळे त्यांचं सूत लौकरच छान् जुळलं होतं. " जेवायची वेळ होत आली आहे, तरी एवढ्या उन्हांत आतां बाहेर पडूं नका म्हणून सांगत होते;--पण ऐकतील तर शपथ!" रजनी तक्रार करीत म्हणाली, "---आणि त्यांत हल्ली जवळच एक केमिस्टचं दुकान आहे ते सोडून लांब दुसऱ्या केमिस्टकडे जातात;--कारण तो बिलामधे १२ % सूट देतो! संध्याकाळी त्याच्या दुकानांत जास्त गर्दी होते म्हणून आतांच भर उन्हांत गेले आहेत बघ!" एवढ्यांत शुभदाच्या मोबाईलवर अनंतचा पुन: काॅल आला. तो घेत ती म्हणाली, " हो, मी रजनीकडेच आहे! तुम्ही या दिनकरना घेऊन!!" तिच्या बोलण्याने गोंधळलेल्या रजनीवहिनींना शुभदाने थोडक्यात काय घडलं होतं ते सांगीतलं आणि धीर देत म्हणाली, " दिनकर आणि अनंत आतां येतीलच इतक्यांत ! दिनकर स्वतःच्या पायांनी चालत येताहेत, म्हणजे त्यांना मोठी वा गंभीर दुखापत झालेली नाहींये हे समजून घे;-- आणि काळजी करूं नको! मी दार उघडते, तोपर्य��त तूं आंत बेड तयार कर म्हणजे दिनकरना आल्या-आल्या त्याच्यावर पडतां येईल!"
पांच-सात मिनिटांतच सबनीसांना घेऊन अनंत आणि सोबत ३ तरुण आंत आले. हातांतल्या काठीच्या आधाराने सबनीस हळुंहळूं चालत असले तरी प्रत्येक पाऊल टाकतांना त्यांना होणाऱ्या वेदना चेहर्यावर स्पष्ट दिसत होत्या! हातां-पायांवर लहानमोठ्या जखमा झालेल्या होत्या आणि अंगातल्या कपड्यांवर रक्ताचे आणि धुळीचे डाग जागोजागीं दिसत होते! तोडांत पदराचा बोळा कोंबून, फुटणारं रडूं आवरण्याचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या पत्नीला धीर देण्यासाठी किंचित हंसण्याचा प्रयत्न करीत सबनीस म्हणाले, "रजनी, एवढी घाबरूं नकोस! मला अचानक एका बाईकने धक्का दिल्याने मी रस्त्यांत पडलो आणि जखमी झालो हे खरं असलं तरी मी हातीपायीं धड आहे ते बघितलंस ना?" आपल्या शेजारी उभ्या असलेल्या तिघां अनोळखी तरुणांकडे अंगुलीनिर्देश करीत ते पुढे म्हणाले,"या तिघांचे आपण खुप आभार मानायला हवेत की कुठलीही ओळख नसतांना त्यांनी मला आपणहून हरप्रकारे मदत केली! अचानकपणे जोराच्या धक्क्याने खाली पडल्यावर मी इतका गांगरून गेलो होतो, की मला कांही सुचेना! त्यांतच माझा चष्मा कुठंतरी पडल्याची भर! पण यांनी मला बसतं केलं! माझा चष्मा पडला होता तो एकाने शोधून दिला, दुसऱ्याने मला प्यायला पाणी दिलं आणि मग कुणाला फोन करायचा आहे कां विचारलं! एवढंच नव्हे, तर चष्मा फुटल्याने मला मोबाईल बघतां येईना म्हणून मग यांच्यापैकीच कुणी अनंतरावांचा नंबर शोधून त्यांना काॅल केला!" पाणावलेल्या डोळ्यांनी त्या तिघांकडे पहात रजनीवहिनींनी आभारासाठी हात जोडले. तेवढ्यांत सर्वांसाठी पाण्याचे ग्लास घेऊन तिथे आलेल्या शुभदाने तीव्र स्वरांत सबनीसांना विचारलं, " पण तुम्हांला असा धक्का देणाऱ्या त्या बाईकवाल्याचं काय? तो पळूनच गेला असेल ना?"
१९ जानेवारी २०२३
0 notes
Text
मन्या : वेल्डिंग आणि वेडिंगमध्ये काय फरक आहे?
Bandya : वेल्डिंगमध्ये पहिले ठिणग्या उडतात आणि नंतर कायमस्वरुपी एकत्र जोडले जातात. वेडिंगमध्ये पहिले एकत्र जोडले जातात आणि नंतर ठिणग्या उडतात.
😅😅😅😂😂😂🥲🥲🥲😁😁😁
0 notes
Text
मन्या : वेल्डिंग आणि वेडिंगमध्ये काय फरक आहे?
Pradip : वेल्डिंगमध्ये पहिले ठिणग्या उडतात आणि नंतर कायमस्वरुपी एकत्र जोडले जातात. वेडिंगमध्ये पहिले एकत्र जोडले जातात आणि नंतर ठिणग्या उडतात.
😅😅😅😂😂😂🥲🥲🥲😁😁😁
0 notes
Text
लग्नाला काही तास बाकी असतानाच ‘ नको ते ‘ घडलं अन लग्न मोडलं , नगर जिल्ह्यातील घटना
लग्नाला काही तास बाकी असतानाच ‘ नको ते ‘ घडलं अन लग्न मोडलं , नगर जिल्ह्यातील घटना
विवाह म्हटल्यानंतर दोन कुटुंबीयांचे नाते जोडले जाते मात्र नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान इथे एक वेगळाच प्रकार घडलेला असून हळदीच्या कार्यक्रमाच्या वेळी डीजेच्या तालावर नवरदेवाचे मित्रमंडळी बेधुंद झाल्याने अखेर लग्नास वधू कुटुंबीयांनी लग्नालाच नकार दिला आणि वर कुटुंबीय यांना अपमानित होऊन घरी जावे लागलेले आहे. टाकळीभान इथे एका ठिकाणी लग्नाची जय्यत तयारी करण्यात आलेली होती.…
0 notes
Text
चांनी
आज मी माझी वही चाळत असताना एका पानावर,( squirrel) खार, जिला कोकणात चांनी म्हणतात तिला संबोधून, निसर्गाच्या उत्पत्ती करण्याच्या वैविद्याकडे आणि उद्देशाकडे, लहान मुलाच्या औस्तुकाने, कुतूहलाने पाहिल्यावर,अधिक अधिक चित्तथरारक माहिती कशी मिळते यावर विवेचन केलेले वाचले.मला असं वाटतं की निसर्ग, आणि जग नावाच्या या सुंदर धरतीवर आपण एकमेकांना जोडले जातो. मला असं वाटतं की,जीवनाचे एक रहस्यमय वर्तुळ तयार…
0 notes
Text
मुंबई-इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी - केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
स्वीकृत योजनें���र्गत दोन्ही राज्ये व्यावसायिकरित्या जोडल्याने व्यापाराला चालना नवी दिल्ली, 2: मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडणाऱ्या 309 किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील दोन आणि मध्य प्रदेशातील चार जिल्ह्यांना रेल्वेसेवेने जोडले जाईल, ज्यामुळे या भागातील व्यापार वाढेल.या प्रकल्पाचा एकूण…
0 notes
Text
मिळवा फ्री टाटा प्ले कनेक्शन धमाका ऑफरमध्ये ₹2702 भरा तुमच्या टाटा प्ले अकाउंटमध्ये ₹3000 परत मिळवा.
धमाका 3K ऑफरमधून, टाटा प्ले साठी जे नवीन कस्टमर ₹2702 भरतील त्यांच्या टाटा प्ले अकाउंटमध्ये ₹3000 क्रेडिट केले जातील.आणि त्यांना कोणताही अतिरिक्त खर्च न करता एक टाटा प्ले HD कनेक्शन
देखील मिळेल | ही ऑफर भारतभरातील नवीन कस्टमसाठी लागू आहे.अधिक तपशीलासाठी कृपया आम्हाला -9823472226 ह्या नंबर वर कॉल करू शकता.
टाटाप्ले सह अंतिम मनोरंजन अनुभव अनलॉक करा!
टाटा प्ले एचडी कनेक्शन ऑफरसह तुमचे आवडते चॅनेल
आणि कार्यक्रम निवडण्याच्या स्वातंत्र्याचा आनंद घ्या.
आता, नॉन-स्टॉप मनोरंजनासाठी सज्ज व्हा कारण आम्ही तुमच्यासाठी एक आश्चर्यकारक डील आणत आहोत: तुम्ही ��क्त पे करा 2702 ₹ आणि मिळवा 3000 ₹ रिचार्ज बॅलन्स आणि त्यासोबत मिळवा टाटा प्ले एचडी कनेक्शन मोफत.
3000₹ बॅलन्स मधून तुमचा आवडीचा पॅकेज निवडा आणि 3000₹ बॅलन्स वापरा आणि जोपर्यंत 3000₹ बॅलन्स संपत नाही तोपर्यंत रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही.
ही ऑफर मर्यादित काळासाठी कोणतीही तडजोड न करता सर्वोत्तम मनोरंजनाचा आनंद घेण्याची तुमची संधी आहे. फक्त पे करा 2702₹ आणि मिळवा 3000₹ तुमच्या टाटा प्ले अकाउंट मध्ये सोबत मिळवा Tata Play HD कनेक्शन अगदी मोफत हा अविश्वसनीय करार चुकवू नका! त्वरा करा आणि
तुमचा मनोरंजन गेम पूर्णपणे नवीन स्तरावर
नेण्यासाठी आजच ऑफरचा लाभ घ्या! या विलक्षण ऑफरसह, तुम्हाला केवळ Tata Play HD Connection मिळत नाही तर तुमचे पसंतीचे चॅनेल निवडण्यासाठी आणि अखंड मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी 3000 रुपये शिल्लक देखील मिळत आहे. आमची रिचार्ज प्रक्रिया त्रासमुक्त आहे आणि एकदा तुम्ही रिचार्ज केल्यानंतर, तुमच्या आवडीनुसार तुमचे मनोरंजन पॅकेज कस्टमाइझ करण्याची लवचिकता तुमच्याकडे असेल.
( उदाहरणार्थ : 269₹ पॅकेज. तयार केलं तर 11 महिने 15 दिवस किंवा 335₹ पॅकेज. तयार केलं तर 9 महिने चालेल..)
👉फायदे:-
👉कस्टमर ला मिळणार 3000/- रिचार्ज बॅलन्स
👉नविन HD कनेक्शन सोबत फ्री इन्स्टॉलेशन
👉पॅकेज / चॅनल मनाप्रमाणे निवडण्याची संधी
👉रिचार्ज Pause करण्याची सुविधा
👉 जेव्हा वाटेल तेव्हा चॅनल टाकू शकता किंवा काढू
शकता.
👉Tata Play कंपनी per day चार्ज करते
👉सोबत 2 मोबाईल वर कनेक्शन फ्री..
👉 रिचार्ज करण्यास विलंब झाल्यास कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाही.
👉1 वर्षाची ऑनसाइट वॉरंटी
👉फ्री इंस्टॉलेशन अंड डिलिव्हरी
👉 त्याच दिवशी डिलिव्हरी
👉 युनिव्हर्सल रिमोट. HDMI केबल. या उत्पादनामध्ये डिश समाविष्ट केली जाईल.
👉डॉल्बी डिजिटल सराउंड साउंड
👉५× तीव्र प्रतिमा
👉१६.९ गुणोत्तर
👉१०८०i रिझोल्यूशन
👉मोफत इन्स्टॉलेशन-१० मीटर केबल फ्री नंतर १२ प्रति मीटर शुल्क आकारले जाईल.
👉२४×७ सेवा आणि सर्विस
👉कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध.
👉टीप :-हे कनेक्शन संपूर्ण भारतात उपलब्ध आहे
टाटा प्ले डीटीएच तुम्हाला एक खास अनुभव देईल, जो तुम्हाला इतर कोठेही मिळणार नाही. सर्व नवीनतम तंत्रज्ञान प्रदान करणार्या सर्वोत्तम DTH कनेक्शनसह तुमचे सर्व आवडते शो आणि चित्रपट तुमच्या घर��्या आरामात पहा. आता संपूर्ण कुटुंब एकत्र बसून क्रिकेट सामन्यांपासून ते डेली सोपपर्यंत टीव्ही पाहू शकते, प्रत्येकासाठी काहीतरी आहे. नव्याने लॉन्च केलेल्या कॉम्बो पॅकसह, तुम्हाला एकाच वेळी Netflix + 25 OTT aap + टीव्ही चॅनेलमध्ये प्रवेश मिळेल. म्हणूनच आपण आता म्हणतो, "एंटरटेनमेंट आणखीनच झिंगालाला..
टाटा प्ले बद्दल:👇
टाटा प्ले हे एकाच टाटा प्ले सबस्क्रिप्शनसह Pay TV आणि OTT सेवा प्रदान करणारे भारतातील अग्रगण्य सामग्री वितरण प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्मवर सध्या 600 हून अधिक चॅनेल आणि सेवा (HD, SD, परस्परसंवादी सेवा आणि मूव्ही शोकेस) आणि 25 प्रीमियम मनोरंजन Aap आहेत, ज्यामध्ये Netflix अलीकडेच मिक्समध्ये जोडले गेले आहे. याव्यतिरिक्त, टाटा प्ले भारतीय बाजारपेठेसाठी सानुकूलित केलेल्या सेवा ऑफर करते. टाटा प्ले विदेशी कहानियां, टाटा प्ले रोमान्स, टाटा प्ले क्लासिक टीव्ही, टाटा प्ले कॉमेडी, टाटा प्ले म्युझिक, टाटा प्ले फिटनेस, टाटा प्ले डान्स स्टुडिओ आणि बरेच काही.
टाटा प्लेच्या विस्तृत ऑफर आणि योजनांसह तुमचा टीव्ही पाहण्याची क्षमता वाढवण्यासाठी सज्ज व्हा, तुम्ही सर्वोत्तम टेलिव्हिजन प्रोग्रामिंगचा अनुभव घेऊ शकता. गुणवत्ता आणि स्पर्धात्मक किंमतीबद्दलची आमची वचनबद्धता तुम्हाला तुमच्या मनोरंजन गुंतवणुकीसाठी अपवादात्मक मूल्य मिळेल याची खात्री देते. तुम्ही तुमचा टाटा प्ले DTH कनेक्शन घेण्यासाठी तयार आहात का? पुढील स्तरावर अनुभव घेऊन? टाटा प्ले टीव्ही आमच्या सर्वसमावेशक टाटा प्ले पॅकेजेससह मनोरंजनाच्या संधी उपलब्ध करून देते
टाटा प्ले DTH मनोरंजनाचे जग येथे आहे. ताज्या नवीन टाटा प्ले ऑफर आणि योजनांसाठी आम्ही तुमचा विश्वासार्ह स्रोत आहोत ज्यामुळे तुम्हाला अप्रतिम किमतीत टॉप नॉच प्रोग्रामिंगमध्ये प्रवेश मिळेल. Tata Play विविध सेवा प्राधान्ये देत चॅनेल आणि शोची विस्तृत श्रेणी एक्सप्लोर करा. Tata Play वर, आम्ही तुमच्या टीव्ही पाहण्याच्या अनुभवाला गुणवत्ता आणि मूल्य देण्यासाठी वचनबद्ध आहोत टाटा प्लेसह आमची पॅकेजेसची विस्तृत श्रेणी तुम्हाला तुमच्या मनोरंजनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम सबस्क्रिप्शन मिळेल याची खात्री करते.
#siddharthdthservice
#tataplaychristmasoffer
#tataplaychristmasspecialoffer2024
#tataplaychristmaspecialoffer
#tataplaychristmasnewyearspecialoffer
#tataplaynewyearoffer
#tataplay
#tataplaynewconnectionoffer
#tataplaydhamaakaoffer
#tataplay3000cashbackoffer
#tataplayhd
#tataplay3000offer
#tataplaynewconnectinoffer
0 notes
Text
BSNL Recharge Plan: BSNL सध्या टेलिकॉम क्षेत्रात चर्चेत आहे, याचे एक मोठे कारण म्हणजे कंपनीचे स्वस्त रिचार्ज प्लॅन. अलीकडच्या काळात, BSNL ने आपल्या यादीत काही दमदार प्लान्स जोडले आहेत. आज आम्ही तुम्हाला एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत जो 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 70 दिवसांची Validity देतो.
हे पण पहा: 50MP कॅमेरा सह Motorola G45 भारतात होणार लॉन्च, फिचर्स झाली लीक
देशातील सरकारी टेलिकॉम एजन्सी BSNL कडे ग्राहकांसाठी अनेक रिचार्ज प्लान्स आहेत. खासगी कंपन्यांच्या दरवाढीनंतरही BSNL अजूनही जुन्या किमतीत रिचार्ज प्लान देत आहे. या कारणास्तव, जुलै महिन्यापासून लाखो लोकांनी त्यांचे नंबर BSNL कडे पोर्ट केले आहेत. तुम्हीही BSNL सिम वापरत असाल तर आजची बातम�� तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आम्ही तुम्हाला कंपनीच्या परवडण���ऱ्या प्लानबद्दल माहिती देणार आहोत.
0 notes
Text
Birthday Wishes For Girl Friend
हैप्पी बर्थडे तो युतुझा मी, माझी तूमे गोड ब्लेस यु चाल दारूचे ग्लास्सेस भरूवाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ! आयुष्यात हवं ते सारं काही मिळालं तरी या प्राप्तीचा मोहोत्सव करताना हवी असतात… काही आपली माणसं !आपण सगळेच एकमेकांशी इतके जोडले गेलोय कि कोणतंही अंतर आपल्याला एकमेकांपासून दुरावू शकत नाही..आजच्या या वाढदिवसानिमित्त म्हणूनच, आपल्या नात्याचं आणि या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करावसं वाटतंय…Many Many…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
पंतप्रधान विमा योजनेच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याकडे वाटचाल सुरू-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
नववर्षाच्या पहिल्या दिवशी दोन वेगवेगळ्या अपघातात ८ भाविकांचा मृत्यू
आणि
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम
****
पंतप्रधान विमा योजना सुरू राहणार असून या योजनेसाठीच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना सुरू ठेवण्यावर सरकारनं शिक्कामोर्तब केलं. या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दि��ी. ते म्हणाले –
प्रधानमंत्री फसल बीमा योजना उसका एनहांसमेंट उसके अलोकेशन को एनहान्स किया गया। 69,515 करोड किया गया। और ये जिस तरह का अभी तक का अनुभव आया है, जिस तरह से इस स्कीम मे युटीलायजेशन, जिस तरह से रिस्पॉन्स मिला है, जैसे किसानों के जीवन में जो रियल परिवर्तन आया है इस स्कीम से उसके कारण इस ॲलोकेशन को एनहांस किया गया है।
गेल्या आठ वर्षांच्या काळात पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक लाख ७० हजार कोटी रुपये वाटप करण्यात आलं असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळानं नव्या वर्षातला पहिला निर्णय शेतकरी हिताचा घेतल्याचं नमूद केलं आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची पीकं अधिक सुरक्षित होतील, आणि नुकसानाची भीती कमी होईल, असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याचं स्वप्न साकारण्याकडे वाटचाल सुरू झाल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज गडचिरोलीत लॉईड्स मेटल कंपनीच्या डीआरआय प्रकल्पाच्या कोनशीलेचं अनावरण तसंच विविध उपक्रमांचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. या जिल्ह्यात सर्वार्थाने मोठं परिवर्तन दिसून येत असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. ते म्हणाले –
कोणसरीचा हा जो प्रकल्प, ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना मी केलं होतं, आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन या ठिकाणी करतोय. अनेक प्रकल्पांचा आज उद्घाटन भूमिपूजन होत आहे. दहा हजार लोकांना रोजगार मिळालाय. पाच हजारांना अजून दहा महिन्यांमध्ये काम पूर्ण झाल्यानंतर रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, ते आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपलं जे स्वप्न आहे की, गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं, त्याकडे वाटचाल आपली सुरू झाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉईड्स मेटल कंपनीची शाळा, रुग्णालय, कर्मचारी निवासस्थानं, जिमखाना आणि बालोद्यान आदी उपक्रमांचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं.
दरम्यान, अहेरी ते गर्देवाडा या बस सेवेला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर ही बससेवा सुरू होत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. ते म्हणाले –
मला अतिशय आनंद आहे कारण हा जो सगळा भाग आहे, या भागांमध्ये वर्षानुवर्ष धुळणवळणाची साधनं नव्हती. रस्ते नव्हते. आणि माओवाद्यांचा डॉमिनन्स असलेला असा हा भाग होता. आपल्या पोलिसांनी अतिशय चांगलं काम करत त्यांचा डॉमिनन्स संपवलाय. आणि आपल्या सगळ्या विभागांनी या ठिकाणी प्रशासनाने चांगलं काम केलं. रस्त्याचे काम असेल पीडब्ल्यूडी ने केलेलं पुलाचं काम असेल याच्यामुळे थेट आता छत्तीसगडला आपण जोडले गेलो आहोत. आणि ७५ वर्षानंतर पहिल्यांदा फर्स्ट सेवा या भागामध्ये सुरू होतेय. लोकांना एक मोठी सुविधा मिळते.
नक्षल चळवळीच्या नेत्या ताराक्का आणि त्यांच्या १० सहकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण केलं. या सर्वांच्या पुनर्वसनाची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. नक्षल चळवळीचा बिमोड करणाऱ्या सी सिक्स्टी सैनिकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
****
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तसंच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामात पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य द्यावे, असे निर्देश ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. मंत्रालयात या योजनांच्या तसेच कंत्राटी कामगार वेतन थकबाकीबाबत झालेल्या आढावा बैठकीत गोरे बोलत होते. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील निकषात बदल करण्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यात येईल, जेणेकरुन कामात सुलभता निर्माण होईल. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पुढील कामे मंजूर करण्यासाठी बाह्य वित्तीय संस्थांकडून आर्थिक मदत घेण्याबाबत प्रयत्न करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
कृत्रिम बुद्धीमत्ता- आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे यासाठी राज्याचे पहिले एआय धोरण तयार करा, असे निर्देश माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी दिले आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचा शेलार यांनी आज आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग, व्यवसाय उभे राहतील. तरुणांना रोजगार मिळतील आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करु शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्याच्या सुमारे १० किमी अंतरावर असलेल्या सांकशी गडावर शिवभक्तांना पाण्याचे टाके साफसफाई करताना शिवकालीन तीन शिल्प मूर्ती सापडल्या आहेत. या मूर्ती काळाच्या ओघात पाण्याच्या टाक्यातील मातीच्या गाळात रुतून लुप्त झाल्या होत्या. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सेवेकरी आणि धारकरी शिवभक्त गेली अनेक वर्षे गड संवर्धन मोहीमा राबवून विविध गड किल्ले ��ांची साफसफाई करून आणि संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करतात. आजपर्यंत गडावर ४६ संवर्धन मोहिमा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून राबविण्यात आल्या आहेत.
****
नववर्षाच्या पहिल्या दिवशी देवदर्शनासाठी जातांना झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात ८ भाविक ठार झाले. जालना जिल्ह्यात धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील महाकाळा इथं महामार्गावर नादुरुस्त झाल्यामुळे उभ्या असलेल्या ट्रकला छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी भरधाव कार मागून धडकल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातले चार जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. आज दुपारी दोन वाजता हा अपघात घडला. अपघातग्रस्त कारमध्ये सहाजण होते. यातल्या चौघांचा जागीच मृत्यू झाल��� तर दोघे गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिलांसह एका ११ वर्षीय मुलीचा समावेश आहे. या अपघातातील मृत आणि जखमी सर्वजण छत्रपती संभाजीनगर इथले रहिवासी आहेत. ते अक्कलकोटहून छत्रपती संभाजीनगरला परतत होते.
अन्य एका अपघातात सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोटमधील मैंदर्गी इथं भाविकांची चारचाकी गाडी आणि ट्रकची धडक होऊन चार भाविक जागेवरच ठार झाले तर सात जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन महीला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. हे सर्वजण अक्कलकोटहून गाणगापूरला दर्शनासाठी जातांना हा अपघात झाला. गंभीर भाविकांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं.
****
विदर्भ साहित्य संघाच्या राज्यस्तरीय आणि अन्य वाङमय पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली, विदर्भातील प्रसिद्ध लेखकांसह नवोदित लेखकांच्या पुस्तकांना तसेच पाच राज्यस्तरीय पुरस्कार यावेळी दिले जातील. यामध्ये कुसुमानिल स्मृती समीक्षा पुरस्कार संजय आर्वीकर यांच्या ‘आत्मप्रकाश’ या ग्रंथाला तर स्वर्गीय गोपाळराव मुकुंदराव देशपांडे स्मृती संपादन पुरस्कार सुधीर रसाळ आणि वसंत पाटणकर यांच्या ‘वाङ्मयीन युगांतर आणि श्री. पु. भागवत’ या ग्रंथास प्राप्त झाला आहे. येत्या १४ जानेवारीला हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
****
‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमात रत्नागिरी राज्यात प्रथम ठरला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या भोवतीचं वातावरण तणावरहीत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘एक्झाम वॉरियर्स’ चळवळ सुरु केली आहे. त्याचाच भाग असलेल्या 'परीक्षा पे चर्चा' उपक्रमात २८ डिसेंबर रोजी रत्नागिरी राज्यात शून्यावर होता. मात्र दोन दिवसाच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी प्राथमिक तसंच माध्यमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तसंच सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेवून या कामास गती दिली. दोन दिवसात झालेल्या कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम ठरला आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात जिल्ह्यातील ७८ हजारावर विद्यार्थी, सव्वा आठ हजारावर शिक्षक आणि सुमारे साडे चार हजार पालकांचा सहभाग राहिला आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून दोन दिवसीय विद्वत परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या उपस्थितीत परिषदेचं उद्घाटन होईल. या परिषदेत अहिल्याबाईंच्या कार्यावर प्रकाश टाकणारे तज्ञांचे व्याख्यान, तसंच नाट्य प्रयोग सादर केले जाणार आहेत.
****
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रदेशचे एकोणसाठावे प्रदेश अधिवेशन उद्यापासून लातूर इथं होणार आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन आहे. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात शुक्र��ारी दुपारी शहरातून शोभायात्रा काढली जाणार आहे. अधिवेशनात सर्व नागरिकांनी उत्साहपूर्वक येणाऱ्या सर्व प्रतिनिधींचे स्वागत करावे आणि अधिवेशनात सहभाग घ्यावा, असं आवाहन स्वागत समिती अध्यक्ष प्रमोद मुंदडा यांनी केलं आहे.
****
“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत हिंगोली इथं शासकीय जिल्हा ग्रंथालयात वाचन कार्यशाळा आणि ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन आज जिल्हा सांख्यिकी उपसंचालक एस.एम.रचावाड यांच्या हस्ते झालं. हा उपक्रम येत्या १५ जानेवारीपर्यंत वाचन पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.
****
बीड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बीड मार्फत ‘१०० दिवसांचे लक्ष्य अंतर्गत’ विद्यार्थ्यांना त्रुटी पुर्ततेसाठी आणि तयार असलेले जात वैधता प्रमाणपत्र समिती स्तरावरून निर्गमित करण्यासाठी विशेष मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे. या विशेष शिबिराचा जास्तीत जास्त अर्जदारांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बीड कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.
****
0 notes
Text
बिलोली येथे पशुसंवर्धन विभाग, बीसीआरसी आणि कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या पशुसखी आणि शासनाच्या ‘मैत्री‘ प्रकल्प अंतर्गत कार्यरत असणारे पशुधन पर्यवेक्षक यांचा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात सहभागी विस्तार कार्यकर्त्यांना शासनाच्या महत्त्वाकांक्षी "पशुधन नोंदणी अभियान" बाबत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व पशूंची नोंदणी शासन स्तरावर करून त्यांना आधार क्रमांकाच्या धर्तीवर १२ अंकी बिल्ला क्रमांक देण्यात येणार आहे. यासाठी पशुसखी आणि पशुधन पर्यवेक्षक यांना घरोघरी जाऊन प्रत्येक पशुधनाची रीतसर नोंदणी घेऊन त्या प्रत्येक पशुधनाच्या कानामध्ये बिल्ले लावण्यात येणार आहेत. तसेच सदरील पशुधन हे पशुमालकाच्या नावाने त्यांच्या मोबाईल क्रमांक द्वारे जोडले जाणार आहे. म्हणजे भविष्यात प्रत्येक पशुधनाची ओळख त्याच्या बिल्ला क्रमांक आणि मालकाच्या नावावर शासनाकडे राहणार आहे. या कार्यक्रमात गाय वर्गीय, म्हैस वर्गीय आणि शेळी तसेच ��ेंढी यांची नोंद करणे आवश्यक आहे. म्हणूनच या सर्व प्रशिक्षणार्थींना याबाबत सखोल माहिती देऊन त्यांना कोणत्या पद्धतीने माहिती जमा करावी आणि बिल्ले कसे वापरायचे याबाबत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात आलेल्या विस्तार कार्यकर्ते सोमवार पासून बिलोली आणि नायगाव तालुक्यातील पशुधनाची नोंद घेण्यासाठी सुरुवात करतील. पशुपालकांना आव्हाहन आहे की, आपण आपल्या सर्व पशुधनाची नोंद आवश्य करून घ्यावी. येत्या १ जून पासून पशूंच्या खरेदी विक्री व्यवहार करण्यासाठी बिल्ले आवश्यक आहेत. तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यातून मिळणाऱ्या सर्व सुविधा जसे की लसीकरण, उपचार आणि कृत्रिम रेतन इ. करिता बिल्ले असणे बंधनकारक राहणार आहे. #animals #animallover #agriculture #farmer #मैत्री #पशुप्रेमी #पशुधन_नोंदणी_अभियान #बिल्ले
0 notes
Text
जीवन-बोध केला ज्ञानेश्वरा गाऊन ताटीचे अभंग,
रचनांमधून आपल्या जोडले समाजाचे विठूरायाशी बंध !!
#संत_मुक्ताबाई
#पुण्यतिथी । त्रिवार वंदन !
9049494938 | 8626020202
#Jagdamb
#Vyavsaywala
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#vitthal #mauli #vithuba #DhaneshwarMaharaj #sant #santmuktabai #punyatithi
0 notes
Text
20. मृत्यू आपल्याला मारत नाही
श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, असा कोणताही काळ, भूतकाळ, वर्तमान किंवा भविष्य नाही, जेव्हा तू, मी आणि रण���ंगणावर उपस्थित असलेले हे राजे लोक नव्हते, किंवा नसतील (2.12). ते पुढे म्हणतात की जे शाश्वत अस्तित्व अविनाशी आहे, त्याचे भौतिक पैलू नष्ट होणे निश्चित आहे आणि म्हणूनच पुढील लढाई लढली पाहिजे. हे शाश्वत अस्तित्व आत्मा किंवा चेतना इत्यादी अनेक नावांनी ओळखले जाते. त्यालाच श्रीकृष्ण देही म्हणतात.
निर्मितीच्या गाभ्यापासून श्रीकृष्ण प्रारंभ करतात आणि जीवाबद्दल बोलतात, असा जीव जो अविनाशी आहे, जो मोजता येत नाही, सर्वांना व्यापून आहे आणि शाश्वत आहे. दुसरे, याच शाश्वत जीवाला भौतिक बाजू आहे जी निश्चितपणे नष्ट होणार आहे. श्रीकृष्ण जेव्हा राज्यकर्त्यांबद्दल बोलतात तेव्हा ते त्यांच्यातील जीवित बाबीबद्दल बोलतात जी अविनाशी आहे आणि शाश्वत आहे.
आपण सगळेच दोन भागांचे बनलो आहोत. पहिला भाग म्हणजे शरीर आणि मन जे निश्चितपणे नष्ट होणार आहे. त्यांना सुख आणि दु:ख अशा दोन्ही बाबींना सामोरे जावे लागते आणि अर्जुनाला आता दु:खा��ा सामना करावा लागतो आहे. दुसरा भाग आहे देही, जो शाश्वत आहे. श्रीकृष्ण यावर भर देतात आणि सांगतात की आपण स्वत:ला शरीर आणि मनाशी (असत) न जोडता देहीशी (सत) जोडले पाहिजे.बुद्धत्व (ज्ञानप्राप्ती) तेव्हा प्राप्त होते जेव्हा ही ओळखच गळून पडते आणि ते केवळ अनुभवानेच समजूण घेता येऊ शकते आणि ते शब्दात व्यक्त करणे शक्य नसते.
गीतेच्या ज्या भागात श्रीकृष्ण अर्जुनाला लढण्यासाठी उद्युक्त करतात तो भाग समजून घेण्यासाठी सर्वात कठीण आहे. काही जण म्हणतात कुरुक्षेत्रातील युद्ध कधीच घडले नाही आणि ते केवळ आपल्या रोजच्या जगण्यातील संघर्षाचे रुपक आहे. अर्जुनाने माघार घेतल्याने युद्ध संपले असते असे नाही. जागृती आणि जाणीव या शस्त्रांच्या साहाय्याने युद्ध लढले पाहिजे हे श्रीकृष्ण वारंवार सांगतो. अर्जुनाने युद्धातून माघार घेतली तर अहंकारामुळे (अहम-कर्ता) तो कायम नैराश्याचा गुलाम राहील. त्यामुळे, श्रीकृष्ण त्याला सत समजून घेण्यास आणि युद्ध लढण्यास सांगतात.
0 notes
Text
सार अनावरण करणे: शिव राज्याभिषेक लोगोच्या मागे असलेल्या प्रतीकवादाचा शोध
शिवराज्याभिषेक लोगो: दिव्य महिमाची प्रतिकात्मक टेपेस्ट्री
अध्यात्म आणि भक्तीच्या क्षेत्रात, दैवी घटकांचे सार आणि महत्त्व अंतर्भूत करण्यात प्रतीके महत्त्वाची भूमिका बजावतात. शिवराज्याभिषेक लोगो या परंपरेचा पुरावा म्हणून उभा आहे, जो भगवान शिवाच्या राज्याभिषेकाशी संबंधित प्रगल्भ अध्यात्म प्रतिबिंबित करणारी गुंतागुंतीची प्रतीकात्मकता एकत्र करतो.
व्हिज्युअल एलिमेंट्स डीकोड करणे पहिल्या दृष्टीक्षेपात, लोगो एक व्हिज्युअल उत्कृष्ट नमुना म्हणून दिसतो, अखंडपणे रंग, आकार आणि पवित्र चिन्हे एकत्र करतो. राज्यभिषेक सोहळ्याच्या शाही पैलूवर जोर देऊन, शाही पोशाखाने सजलेली, भगवान शिवाची प्रमुख व्यक्ती मध्यवर्ती मंचावर येते. त्याचा दैवी चेहरा शांतता प्रकट करतो, तर प्रतीकात्मक तिसरा डोळा सर्वज्ञान आणि वैश्विक जागरूकता व्यक्त करतो.
गंगा नदी, भगवान शिवाच्या मॅट केलेल्या कुलूपांमधून वाहणारी, अध्यात्माच्या शुद्ध प्रवाहाचे प्रतीक आहे. प्रत्येक थेंब बारकाईने रचलेला आहे, जो भक्तीचा गुंतागुंतीचा तपशील आणि दैवी कृपेची परिवर्तनशील शक्ती दर्शवतो.
कमळ आणि नंदी: दैवी संरक्षक भगवान शिव हे कमळ आणि नंदी, पवित्र बैल आहेत. कमळ, त्याच्या पाकळ्यांसह सुंदरपणे फडफडतात, पवित्रता आणि ज्ञानाचे प्रतीक आहेत. नंदी, शिवाचा विश्वासू साथीदार, अटल भक्ती आणि सामर्थ्य प्रकट करतो. एकत्रितपणे, ते पालक म्हणून काम करतात, राज्याभिषेक समारंभाच्या पावित्र्याचे रक्षण करतात आणि आध्यात्मिक आणि पृथ्वीवरील क्षेत्रांच्या सुसंवादी संतुलनाचे प्रतीक आहेत.
रंग जे खंड बोलतात लोगोचा रंग पॅलेट हा केवळ सौंदर्याचा पर्याय नसून सखोल अर्थ असलेल्या रंगछटांची जाणीवपूर्वक निवड आहे. खोल निळी पार्श्वभूमी वैश्विक विस्ताराचे प्रतिनिधित्व करते, तर सोनेरी उच्चार शाश्वतता आणि दैवी तेज दर्शवितात. या रंगांचा परस्परसंवाद राज्याभिषेक समारंभाच्या आध्यात्मिक महत्त्वाशी ��्रतिध्वनित व्हिज्युअल सिम्फनी तयार करतो.
वारसा आणि परंपरा शिवराज्याभिषेक लोगो हे केवळ समकालीन डिझाइन नाही; हे प्राचीन परंपरांचे प्रतिबिंब आहे आणि भगवान शिव भक्तीचा चिरस्थायी वारसा आहे. भक्त लोगोमध्ये गुंतत असताना, ते एका अध्यात्मिक प्रवासात ओढले जातात, जे कालातीत विधी आणि पिढ्यानपिढ्या पार पडलेल्या पवित्र प्रतीकवादाशी जोडले जातात.
अधिक माहितीसाठी:-
प्रमुख मराठी लोगो
राणी दुर्गावती माहिती मराठीत
0 notes