Tumgik
#जीएन साईबाबा
trendingwatch · 2 years
Text
डीयू के पूर्व प्रोफेसर साईंबाबा के साथ जीवनदान कर रहे व्यक्ति में स्वाइन फ्लू का पता चला, अस्पताल में भर्ती
डीयू के पूर्व प्रोफेसर साईंबाबा के साथ जीवनदान कर रहे व्यक्ति में स्वाइन फ्लू का पता चला, अस्पताल में भर्ती
द्वारा पीटीआई नागपुर: दिल्ली विश्वविद्यालय के पूर्व प्रोफेसर जीएन साईंबाबा के साथ गैरकानूनी गतिविधि (रोकथाम) अधिनियम की विभिन्न धाराओं के तहत माओवादी संबंधों के लिए दोषी ठहराए गए एक व्यक्ति को स्वाइन फ्लू के साथ पाया गया है और उसे अस्पताल में भर्ती कराया गया है, एक अधिकारी ने गुरुवार को कहा। उपाधीक्षक दीपा आगे ने पीटीआई-भाषा को बताया कि नागपुर सेंट्रल जेल के कैदी पांडु नरोटे को 20 अगस्त को तेज…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 06 March 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.
****
घराणेशाहीच्या राजकारणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कडाडून टीका
अवकाळी पावसामुळे शेती पिकांच्या नुकसान भरपाईपोटी निधी वाटपास मंजुरी
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान
कथित नक्षलसमर्थक जीएन साईबाबा आणि इतर पाच जणांची निर्दोष मुक्तता
आणि
परभणी इथं गुंतवणूक परिषदेत नवीन ४१ उद्योग घटकांसाठी सामंजस्य करार
****
घराणेशाहीच्या राजकारणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कडाडून टीका केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं जाहीर सभेत बोलत होते. छत्रपती संभाजीनगरचं नामकरण, राम मंदिराची उभारणी तसंच, कलम ३७० रद्द करण्यासह सरकारने केलेल्या विविध कामांचा आढावा घेत, मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत केलेली कामं, काँग्रेसच्या चाळीस वर्षांच्या कार्यकाळापेक्षाही अधिक असल्याचा दावा, शहा यांनी केला. विरोधकांनी विरोध केलेल्या विकासकामांची यादी शहा यांनी वाचून दाखवली. इंडिया आघाडी देशासाठी नाही तर घराणेशाहीसाठी निवडणूक लढत असल्याचं ते म्हणाले. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी पंतप्रधानांचे हात बळकट करण्याचं आवाहन शहा यांनी जनतेला यावेळी केलं.
या सभेला केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉक्टर भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार अशोक चव्हाण, महायुतीच्या घटकपक्षांचे पदाधिकारी तसंच अनेक मान्यवर उपस्थित होते. संभाजीनगरच्या सभेपूर्वी शहा यांनी अकोला इथं सहा लोकसभा मतदारसंघांसाठी आढावा बैठक घेतली, तसंच जळगाव इथं भाजपच्या युवा संमेलनालाही संबोधित केलं. देशाला २०४७ मध्ये आत्मनिर्भर करण्याचा निर्धार व्यक्त करत, विरोधकांकडे विकासाचा कुठलाही अजेंडा नसल्याची टीका शहा यांनी केली.
****
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने काल मुंबई वगळता राज्यातल्या २० लोकसभा मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा संकल्प केल्याची माहिती, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
****
नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात महाराष्ट्र सरकार छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र स्थापन करणार आहे. त्यासाठी १० कोटी रुपये निधी सरकारनं मंजूर केला आहे.
****
मुंबईत वांद्रे ते कुर्ला स्थानकांदरम्यान वांद्रे कुर्ला संकुलामधून 'पॉड टॅक्सी' धावणार आहे. हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागिदारी तत्वावर सुरू करण्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मान्यता दिली. सहा प्रवाशांची क्षमता असलेल्या या टॅक्सी, कमाल ४० किलोमीटर प्रति तास वेगानं धावणार आहेत.
****
अवकाळी पावसामुळे डिसेंबर २०२३ आणि जानेवारी २०२४ या कालावधीत झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईपोटी, शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी, २४ कोटी ६७ लाख ३७ हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यास राज्य शासनानं मान्यता दिली आहे. याबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी ही माहिती दिली.
****
लेक लाडकी योजनेसाठी १९ कोटी ७० लाख रुपये निधी वितरीत करण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. जिल्हा तसंच तालुका स्तरावर शिबीरं भरवून हा लाभ देण्याची कार्यवाही करण्या�� येत असल्याचं मंत्री तटकरे यांनी सांगितलं.
****
नवमतदारांसाठी, मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. यावेळी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या नवमतदारांनी लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असं आवाहन मुंबई विद्यापीठाचे लोककला अकादमीचे विभागप्रमुख गायक डॉ गणेश चंदनशिवे यांनी केलं आहे.
धाराशिव शहरातल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात, नव मतदारांसाठी खुली भाषण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत नवमतदारांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला. प्रथमच मतदान करण्यास उत्सुक विद्यार्थिनींनी सर्वांना मतदानाचा संकल्प करण्याचं आवाहन केलं,
****
राज्यात नुकत्याच राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाचे पुरस्कार काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या अभियानादरम्यान राबवण्यात आलेल्या तीन उपक्रमांची ‘गिनीज बुक मध्ये नोंद झाली, याबद्दल, मुख्यमंत्र्यांनी सर्वांचं अभिनंदन केलं. या विक्रमांमध्ये १३ लाख ८४ हजार ४२६ विद्यार्थ्यांनी ‘वाचन सवय प्रतिज्ञा’ घेणं, ११ लाख २० हजार ३८६ विद्यार्थ्यांनी २४ तासांच्या कालावधीत शिक्षण विषयक हस्तलिखित अभिप्राय आणि फोटो बेसपोक प्लॅटफॉर्मवर अपलोड करणं, तसंच शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा वाचनाचं महत्त्व सांगणारा यूट्यूब वरचा व्हिडीओ, एकाच वेळी एक लाख ८९ हजार ८४६ विद्यार्थी आणि पालकांनी लाईव्ह पाहणं, या उपक्रमांचा समावेश आहे. पुरस्कारप्राप्त शाळांमध्ये नांदेड जिल्ह्यातल्या सगरोळी इथल्या छत्रपती शिवाजी हायस्कूल तसंच छत्रपती संभाजीनगर इथल्या भोंडवेपाटील शाळेचा समावेश आहे.
****
पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असून, यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. काल मंत्रालयात यासंदर्भात शिखर समितीच्या बैठकीत ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते. दरम्यान, ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेसाठी शासनानं संपादित केलेल्या जमिनीसाठी अजूनपर्यंत मोबदला न मिळालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला द्यावा, असे निर्देश पालकमंत्री भुमरे यांनी दिले आहेत.
****
दिल्ली विद्यापीठाचा माजी प्राध्यापक आणि कथित नक्षलसमर्थक जीएन साईबाबा आणि इतर पाच जणांची, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी सप्टेंबर २०२३ मध्ये सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. मुंबई उच्च न्यायालयाने, ऑक्टोबर २०२२ मध्ये या आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. महाराष्ट्र सरकारनं या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यावर सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आता दुसऱ्यांदा मुंबई उच्च न्यायालयानं साईबाबाची निर्दोष मुक्तता केली आहे.
****
परभणी इथं जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत स्थापित होणाऱ्या नवीन ४१ उद्योग घटकांसाठीचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यामधून जिल्ह्यात ४०० कोटीची गुंतवणूक होणं अपेक्षित असून, जवळपास एक हजार २०० लोकांना रोजगार उपलब्ध होईल. जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणं, गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणं, या उद्देशानं ही परिषद घेण्यात आली.
****
नांदेड जिल्हा परिषदेचा २२ कोटी ३६ लाख रुपयांचा अर्थसंकल्प काल झालेल्या विशेष बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करणवाल यांनी मंजूर केला. गतवर्षीच्या तुलनेत हा अर्थसंकल्प तीन कोटी १७ लाख रुपयांनी जास्त आहे.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्तविभागात कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय या अर्हतेसाठी इच्छुकांनी newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज येत्या १२ मार्चपर्यंत सी एस एन आर एन यू डॉट ॲडमिन ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर, किंवा, कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग- आकाशवाणी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर, या पत्यावर पाठवावेत.
****
नांदेड जिल्ह्यातल्या बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी उद्या गुरुवारी, पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याच��� आयोजन करण्यात आलं आहे. इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महास्वयम डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर नावनोंदणी करावी, असं आवाहन मार्गदर्शक केंद्राकडून करण्यात आलं आहे.
****
बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या ५०० विद्यार्थ्यांना काल रत्ना निधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्यानं मोफत चष्म्यांचं वाटप करण्यात आलं. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत करण्यात आलेल्या नेत्र तपासणी अहवालात या विद्यार्थ्यांना चष्म्याची आवश्यकता वर्तवण्यात आली होती.
****
0 notes
janchowk · 2 years
Text
दिल्ली विश्वविद्यालय परिसर में कैंपेन कर रहे छात्र-छात्राओं पर परिषद के गुंडों का जानलेवा हमला
दिल्ली विश्वविद्यालय परिसर में कैंपेन कर रहे छात्र-छात्राओं पर परिषद के गुंडों का जानलेवा हमला
नई दिल्ली। जीएन साईबाबा की रिहाई के लिए अभियान चला रहे छात्रों और छात्राओं पर दिल्ली विश्वविद्यालय के पास विद्यार्थी परिषद के गुंडों ने हमला किया है। जिसमें कई युवा और युवतियों को गंभीर चोटें आयी हैं। हालांकि घायल छात्रों की ओर से थाने में शिकायत दर्ज करा दी गयी है। बावजूद इसके परिषद के गुंडे घायलों को अस्पताल में भी घेरे हुए हैं। भगत सिंह छात्र मोर्चा की ओर से जारी विज्ञप्ति में बताया गया है कि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
365store · 2 years
Text
Supreme Court News:जानें किस मामले में फंसे साईबाबा, जिसमें हाईकोर्ट ने किया था बरी...अब सुप्रीम कोर्ट ने पलट दिया फैसला
Supreme Court News:जानें किस मामले में फंसे साईबाबा, जिसमें हाईकोर्ट ने किया था बरी…अब सुप्रीम कोर्ट ने पलट दिया फैसला
छवि स्रोत: इंडिया टीवी उच्चतम न्यायालय हाइलाइट स्थिर रहने की स्थिति में माओ से साईबाबा का मुकाबला होने का है लड़ाई दिल्ली के प्रोफेसर प्रोफेसर जीएन साईबाबा की समस्याएँ सुप्रीम कोर्ट समाचार:तनाव के हिसाब से बढ़ाया जाता है। फिर भी साईबाबा को कॉन्टैक्ट के जैसा महसूस होता है। एक में साईबाबा की ओर से बैटरी होने पर अन्य केसों में साईबाबा की ओर से बैटरी होती है। उच्च स्थिति वाले मामले की स्थिति के…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darkwombatnacho · 2 years
Text
Maharashtra: साईबाबा को सुप्रीम कोर्ट से लगा झटका, जेल से रिहाई पर लगी रोक; अदालत ने ये मांग भी ठुकराई
Maharashtra: साईबाबा को सुप्रीम कोर्ट से लगा झटका, जेल से रिहाई पर लगी रोक; अदालत ने ये मांग भी ठुकराई
GN Saibaba s release stayed:HN/ नक्सली संगठनों से संबंध रखने के मामले में दिल्ली यूनिवर्सिटी के पूर्व प्रोफेसर जीएन साईबाबा को सुप्रीम कोर्ट से झटका लगा है. सुप्रीम कोर्ट ने साईबाबा को बरी किये जाने के बॉम्बे हाईकोर्ट के फैसले को निलंबित करते हुए रिहाई पर रोक लगा दी है. साईबाबा को फिलहाल जेल में रहना होगा.  सुप्रीम कोर्ट ने हाउस अरेस्ट रखे जाने की मांग भी ठुकरा दी है बॉम्बे HC ने बरी कर दिया…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sabkuchgyan · 2 years
Text
साईबाबा को नहीं छोड़ा जाएगा, SC में नहीं टिक सकता हाईकोर्ट का आदेश
साईबाबा को नहीं छोड़ा जाएगा, SC में नहीं टिक सकता हाईकोर्ट का आदेश
दिल्ली यूनिवर्सिटी के पूर्व प्रोफेसर जीएन साईंबाबा को सुप्रीम कोर्ट से बड़ा झटका लगा है. उच्चतम न्यायालय ने हाईकोर्ट आज एक विशेष सुनवाई में बंबई उच्च न्यायालय की नागपुर पीठ के 14 अक्टूबर के आदेश को निलंबित कर दिया, जिसने साईंबाबा और अन्य को बरी कर दिया था। सुप्रीम कोर्ट ने साईंबाबा की नजरबंदी की मांग को भी खारिज कर दिया। अदालत ने कहा कि इसे स्वीकार नहीं किया जा सकता, क्योंकि उसे एक गंभीर अपराध का…
Tumblr media
View On WordPress
0 notes
navabharat · 2 years
Text
न्यायालय ने साईबाबा, अन्य को बरी करने के बंबई उच्च न्यायालय के फैसले को निलंबित किया
न्यायालय ने साईबाबा, अन्य को बरी करने के बंबई उच्च न्यायालय के फैसले को निलंबित किया
नयी दिल्ली: उच्चतम न्यायालय ने माओवादी संबंध मामले में दिल्ली विश्वविद्यालय के पूर्व प्रोफेसर जीएन साईबाबा और अन्य को बरी करने के बंबई उच्च न्यायालय के आदेश को शनिवार को निलंबित कर दिया। उच्च न्यायालय ने शुक्रवार को साईबाबा तथा अन्य को बरी किया था। उच्चतम न्यायालय के न्यायमूर्ति एम आर शाह और न्यायमूर्ति बेला एम त्रिवेदी की पीठ ने साईबाबा के इस अनुरोध को भी खारिज कर दिया कि उनकी शारीरिक अक्षमता और…
Tumblr media
View On WordPress
0 notes
telnews-in · 2 years
Text
Plea Against Ex Professor GN Saibaba's Release In Supreme Court Tomorrow
Plea Against Ex Professor GN Saibaba’s Release In Supreme Court Tomorrow
बॉम्बे हाईकोर्ट ने पिछले दिन जीएन साईबाबा को बरी कर दिया था। नई दिल्ली: पैराप्लेजिक शिक्षाविद् जी.एन., जिन्हें आठ साल पहले माओवादियों की मदद से देश के खिलाफ युद्ध छेड़ने के आरोप में गिरफ्तार किया गया था। साईंबाबा को बरी किए जाने के खिलाफ दायर याचिका पर बॉम्बे हाईकोर्ट शनिवार को सुनवाई करेगा. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता ने दृढ़ता से तर्क दिया कि सख्त आतंकवाद विरोधी कानून यूएपीए के तहत बरी किए जाने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
hindimaster · 2 years
Text
Pandu Narote Passed Away In Nagpur Due To A Serious Infection Of H1N1 Flu
Pandu Narote Passed Away In Nagpur Due To A Serious Infection Of H1N1 Flu
Pandu Narote Passed Away In Nagpur: दिल्ली विश्वविद्यालय (Delhi University) के पूर्व प्रोफेसर जीएन साईबाबा (GN Saibaba) के साथ गिरफ्तार यूएपीए-आरोपी पांडु नरोटे (Pandu Narote) का एच1एन1 फ्लू (H1N1 Flu) के गंभीर संक्रमण के कारण नागपुर (Nagpur) में निधन हो गया है.  2017 में, जीएन साईंबाबा को नक्सलियों से कथित संबंधों के लिए आजीवन कारावास (Life Improsonment) की सजा सुनाई गई थी.  Source link
View On WordPress
0 notes
everynewsnow · 3 years
Text
पूर्व दिल्ली विश्वविद्यालय के प्रोफेसर जीएन साईबाबा ने जेल में बंद वोलेन कैप का विरोध किया, वकील कहते हैं: रिपोर्ट
पूर्व दिल्ली विश्वविद्यालय के प्रोफेसर जीएन साईबाबा ने जेल में बंद वोलेन कैप का विरोध किया, वकील कहते हैं: रिपोर्ट
जीएन साईंबाबा व्हीलचेयर-बाध्य है जिसमें 90 प्रतिशत शारीरिक अक्षमता है। (फाइल फोटो) नागपुर: माओवादी लिंक के लिए नागपुर केंद्रीय कारागार में आजीवन कारावास की सजा काट रहे दिल्ली विश्वविद्यालय के पूर्व प्रोफेसर जीएन साईबाबा के वकील ने रविवार को आरोप लगाया कि जेल अधिकारियों ने ऊनी टोपी को लेने से इनकार कर दिया।कई अन्य आइटम जो उनके परिवार ने उनके लिए भेजे थे। जेल के एक वरिष्ठ अधिकारी ने हालांकि कहा कि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
newshindiplus · 4 years
Text
साईबाबा को कैंसर पीड़ित मां से मिलने के लिए नहीं मिली थी जमानत, 4 दिन बाद मां का निधन
��ाईबाबा को कैंसर पीड़ित मां से मिलने के लिए नहीं मिली थी जमानत, 4 दिन बाद मां का निधन
[ad_1]
Tumblr media
जीएन साईबाबा डॉक्टर ने बताया था कि जीएन साईबाबा (GN Sai baba) की मां गोकराकोंडा सूर्यवती 48 घंटे से ज्यादा नहीं जिंदा रह सकती. उनकी मां की आखिरी इच्छा थी कि वो अपने बेटे को देख सके, लेकिन कोर्ट ने इसकी नहीं दी थी.
View On WordPress
0 notes
trendingwatch · 2 years
Text
जीएन साईबाबा के समर्थन में कैंपस में विरोध प्रदर्शन के दौरान डीयू के 40 छात्र, शिक्षक हिरासत में
जीएन साईबाबा के समर्थन में कैंपस में विरोध प्रदर्शन के दौरान डीयू के 40 छात्र, शिक्षक हिरासत में
द्वारा पीटीआई NEW DELHI: पुलिस ने शनिवार को दिल्ली विश्वविद्यालय के कला संकाय में विरोध प्रदर्शन कर रहे लगभग 40 छात्रों और शिक्षकों को पूर्व प्रोफेसर जीएन साईबाबा की रिहाई के लिए दबाव बनाने की अनुमति के बिना हिरासत में लिया, अधिकारियों ने कहा, सुप्रीम कोर्ट द्वारा बॉम्बे हाईकोर्ट द्वारा उनकी बरी करने पर रोक लगाने के कुछ घंटे बाद माओवादियों से जुड़े मामले में वाम समर्थित अखिल भारतीय छात्र संघ ने…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जाहीर सभेसाठी छत्रपती संभाजीनगर प्रशासन सज्ज
संयुक्त अरब अमिराती आणि बांगलादेशाला ६४ हजार टन कांदा निर्यातीला परवानगी
कथित नक्षलसमर्थक जीएन साईबाबा आणि इतर पाच जणांची निर्दोष मुक्तता
आणि
मुंबईत वांद्रे ते कुर्ला स्थानकांदरम्यान 'पॉड टॅक्सी' सेवेला राज्य सरकारची मंजुरी
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आता थोड्या वेळात छत्रपती संभाजीनगर इथं जाहीर सभा होणार आहे. सव्वा सहाच्या सुमारास क्रांतीचौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शहा यांची ही सभा होणार आहे. रात्री आठच्या सुमारास ते छत्रपती संभाजीनगरहून रवाना होतील. दरम्यान, अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात पोलिस विभागाने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात वाहतुकीमध्ये आज रात्री १२ वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे. जुनी मल्टिपर्पज शाळा ते नारळीबाग चौक, आयटीआय ते खडकेश्वर टी पॉईंट, मिल कॉर्नर ते खडकेश्वरमार्गे महात्मा फुले चौक हे रस्ते बंद राहणार असून, संध्याकाळच्या सुमारास क्रांती चौकातली वाहतूकही तीन तास बंद राहणार आहे.
दरम्यान, आज सकाळी छत्रपती संभाजीनगरइथून शहा यांनी अकोला शहराला भेट दिली. या वेळी त्यांनी सहा लोकसभा मतदारसंघांसाठी आढावा बैठक घेतली, या आढावा बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकतें उपस्थित होते.
****
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत परवा रविवारी ३ मार्चला राज्यातल्या ० ते ५ वर्षांपर्यंतच्या ९५ लाख ६४ हजार ६१३ बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. आता यानंतर ग्रामीण भागात ३ दिवस आणि शहरी भागात ५ दिवस तीव्र पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार असून घरोघरी जाऊन, तीन मार्चला डोस घेऊ न शकलेल्या बालकांचं लसीकरण करण्यात येत आहे. २७ मार्च २०१४ या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेनं भारत देश पोलिओ मुक्त असल्याचे प्रमाणित केलं आहे, मात्र पोलिओग्रस्त असणाऱ्या देशांमधून होणाऱ्या स्थलांतरामुळे देशात पोलिओ रुग्ण आढळण्याच्या धोका उद्भवू शकतो, यासाठी ही मोहीम राबवली जाते.
****
संयुक्त अरब अमिराती आणि बांगलादेश या दोन देशांना ६४ हजार ४०० टन कांदा निर्यात करण्याला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. बांगलादेशला ५० हजार टन तर संयुक्त अरब अमिरातीला १४ हजार ४०० टन कांदा निर्यात केला जाणार आहे. देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी आणि कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं डिसेंबर २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घातली होती, या निर्णयात आता ही सूट देण्यात आली आहे. याशिवाय, टांझानिया या देशाला ३० हजार मेट्रिक टन बिगर बासमती पांढरा तांदूळ आणि गिनी बिसाऊ या देशांना ८० हजार टन तुकडा तांदूळ निर्यात करायलाही केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे.
****
आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी भरलेल्या आयकर विवरण पत्रात त्रुटी असलेल्या करदात्यांशी आयकर विभाग संपर्क साधणार आहे. काही ठिकाणी विवरण पत्रात दिलेली माहिती आणि प्रत्यक्षात झालेले आर्थिक व्यवहार यात तफावत असल्याचं, तर काहींनी विवरण पत्रच दाखल केलं नसल्याचं आयकर विभागाला आढळून आलं आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षाचं सुधारित विवरण पत्र भरण्याची मुदत या महिनाअखेरीस संपणार आहे.
****
नवमतदारांसाठी, मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. यावेळी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या नवमतदारांनी लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असं आवाहन मुंबई विद्यापीठाचे लोककला अकादमीचे विभागप्रमुख, गायक डॉ गणेश चंदनशिवे यांनी केलं आहे.
बाईट - डॉ गणेश चंदनशिवे, मुंबई
धाराशिव लोकसभा मतदारसंघात अठरा वर्षे पूर्ण झालेल्या ८६ हजार नवमतदारांची नावं मतदान यादीत नोंदवली गेली आहेत. या मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून धाराशिव शहरातील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात नव मतदारांसाठी खुली भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नवमतदारांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला. प्रथमच मतदान करण्यास उत्सुक विद्यार्थिनींनी सर्वांना मतदानाचा संकल्प करण्याचं आवाहन केलं.
बाईट - गायत्री मोर, धाराशिव
****
पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असून, यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. आज मंत्रालयात यासंदर्भात शिखर समितीची बैठक झाली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीला छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
दरम्यान, ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेसाठी शासनानं संपादित केलेल्या जमिनीसाठी अजूनपर्यंत मोबदला न मिळालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला द्यावा, असे निर्देश पालकमंत्री भुमरे यांनी दिले आहेत. जिल्ह्यातल्या विविध विकासकामांचा आढावा आज भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीत घेण्यात आला, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
****
दिल्ली विद्यापीठाचा ��ाजी प्राध्यापक आणि कथित नक्षलसमर्थक जीएन साईबाबा आणि इतर पाच जणांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी सप्टेंबर २०२३ मध्ये सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. मार्च २०१७ मध्ये गडचिरोली सत्र न्यायालयानं साईबाबा आणि इतर आरोपींना नक्षलवाद आणि देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांमध्ये दोषी ठरवलं होतं. या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेनंतर उच्च न्यायालयानं ऑक्टोबर २०२२ मध्ये या आरोपींची निर्दोष सुटका केली होती. महाराष्ट्र सरकारनं या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यावर सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आता दुसऱ्यांदा मुंबई उच्च न्यायालयानं साईबाबाची निर्दोष मुक्तता केली आहे.
****
मुंबईत वांद्रे ते कुर्ला स्थानकांदरम्यान वांद्रे कुर्ला संकुलामधून 'पॉड टॅक्सी' धावणार असून या टॅक्सीच्या एकूण सुमारे पावणेनऊ किलोमीटरच्या मार्गामध्ये ३८ स्थानकं असणार आहेत. प्रति पॉड सहा प्रवाशांची क्षमता असलेल्या या टॅक्सी कमाल ४० किमी प्रति तास वेगानं धावतील. हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागिदारी तत्वावर सुरू करण्याला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. या प्रकल्पामुळे वांद्रे स्थानक ते वांद्रे कुर्ला संकुल हा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे
मुंबईतल्या सुमारे १५ हजार घरांचा पुनर्विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संयुक्त करारही आज करण्यात आला.
****
लेक लाडकी योजनेसाठी १९ कोटी ७० लाख रुपये निधी वितरीत करण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. पिवळया तसंच केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात एक एप्रिल २०२३ नंतर जन्माला आलेल्या मुलींना हे अनुदान देण्यात येणार आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत ३६ जिल्ह्यात १९ कोटी ७० लाख रुपये निधी वितरीत करण्यात आला असून जिल्हा तसंच तालुका स्तरावर शिबीरं भरवून हा लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचं मंत्री तटकरे यांनी सांगितलं.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्तविभागात कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय या अर्हतेसाठी इच्छुकांनी newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज येत्या १२ मार्चपर्यंत सीएसएन आरएनयू डॉट ॲडमिन ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर, किंवा, कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग- आकाशवाणी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर, या पत्यावर पाठवावेत.
****
0 notes
janchowk · 3 years
Text
जेल में बंद जीएन साईबाबा कोरोना संक्रमित
जेल में बंद जीएन साईबाबा कोरोना संक्रमित
नागपुर केंद्रीय कारागार में पहले ही कई गंभीर बीमारियों से जूझ रहे 90 प्रतिशत विकलांग और व्हीलचेयर पर बैठने को मजबूर दिल्ली विश्वविद्यालय के पूर्व प्रोफेसर जीएन साईबाबा कोविड-19 संक्रमित हो गए हैं। यह जानकारी जेल अधीक्षक अनूप कुमरे ने आज शनिवार को देते हुए बताया कि साईबाबा के साथ जेल के तीन अन्य कैदी भी संक्रमित पाए गए हैं। जेल अधीक्षक ने कहा है कि जीएन साईबाबा कल कोविड-19 से संक्रमित पाए गए।…
Tumblr media
View On WordPress
0 notes
globalnews4u · 4 years
Photo
Tumblr media
DU के पूर्व प्रोफेसर जीएन साईबाबा को जेल में कोविड-19 की चपेट में आने का खतरा जीएन साईबाबा (फाइल फोटो) नई दिल्ली: माओवादियों से कथित संबंधों के चलते नागपुर केन्द्रीय कारागार में बंद दिल्ली विश्वविद्यालय के पूर्व प्रोफेसर जीएन साईबाबा ने आशंका जतायी है कि वह जेल में कोरोना वायरस की चपेट में आ सकते हैं क्योंकि यह बीमारी उनके ''काफी करीब पहुंच चुकी'' है.साईबाबा के परिवार ने यह बात कही है.
0 notes
onlyhitlyrics · 4 years
Link
माओवादियों से कथित संबंधों के चलते नागपुर केन्द्रीय कारागार में बंद दिल्ली... from NDTV Khabar - Latest https://ift.tt/3j66k6Q
0 notes