#जिथे
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
गौर से देखो इस शख्स को… ऑर्केस्ट्रात गाणं गायला जिथे गेला, तिथेच संसार थाटला; 4 राज्यात 6 बायका; असा घावला तावडीत
गौर से देखो इस शख्स को… ऑर्केस्ट्रात गाणं गायला जिथे गेला, तिथेच संसार थाटला; 4 राज्यात 6 बायका; असा घावला तावडीत
गौर से देखो इस शख्स को… ऑर्केस्ट्रात गाणं गायला जिथे गेला, तिथेच संसार थाटला; 4 राज्यात 6 बायका; असा घावला तावडीत पाटणा: हिंदू विवाह कायद्यानुसार व्यक्तिला एकच लग्न करण्याचा अधिकार आहे. पण अनेकदा पुरुष आणि महिला लपूनछपून अनेक विवाह करताना दिसतात. बिहारच्या जमूई जिल्ह्यातही अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने एक दोन नव्हे तर सहा लग्न केले. सहाही पत्नींशी संसार करत आहे. एवढच नव्हे तर त्याला…
View On WordPress
0 notes
alkabirislamic · 8 months ago
Text
#AlKabir_Islamic
#SaintRampalJi
मोहम्मदजीं चा मोक्ष नाही झाला!
फरिश्ते जिबराईल मोहम्मदजी ना खेचरा वर बसवून वर घेऊन गेले. जिथे त्यांनी हजरत मुसा, इसा, आणि इब्राहिम जी यांना बघितले. या वरून हे सिद्ध होते की त्यांचा पण मोक्ष नाही झाला आहे, तर मुस्लिम समाजातील लोकांचा मोक्ष कश्याप्रकारे संभव आहे?
Tumblr media
23 notes · View notes
sujeetsharma · 2 years ago
Text
Happy Mothers Day.
10:08 PM - 14 May 2023
Found a beautiful poetry of Bulle Shah and the second stanza is awesome, one should always be polite and gentle with their parents.
उसदे नाल यारी कदी ना रखियो,
जिसनु अपने ते गुरूर होवे,
माँ बाप नू बुरा न आखियो,
चाहे लख ऊना दा कुसूर होवे,
राह चलदे नू दिल न देइयो,
चाहे लख चेहरे ते नूर होवे,
ओ बुलेया दोस्ती सिर्फ उथे करियो,
जिथे दोस्ती निभावन दा दस्तूर होवे !
Sujeet...
5 notes · View notes
glorious-maharashtra · 12 days ago
Text
0 notes
gitaacharaninmarathi · 14 days ago
Text
52. गुंडाळणे शहाणपण आहे 
श्रीकृष्ण म्हणतात, “ज्याप्रमाणे कासव सर्व बाजूंनी आपले अंग काढून घेतो, त्याचप्रमाणे मनुष्य जेव्हा आपल्या इंद्रियांच्या वस्तूंपासून सर्व बाजूंनी आपली इंद्रिये काढून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर होते” (2.58).
श्रीकृष्ण इंद्रियांवर भर देतात कारण ते आपले अंतरंग आणि बाह्य जग यांच्यातील प्रवेशद्वार आहेत. श्रीकृष्ण सांगतो की जेव्हा आपण स्वतःलाच्या इंद्रियांना उपभोगवस्तूंची आसक्ती व्हायला लागते तेव्हा आपण आपल्या संवेदनावर ताबा मिळविला पाहिजे जसे की कासव धोक्यार्चा जाणीव झाल्यावर आपले अवयव आत ओढून घेते.
इंद्रियांचे दोन भाग असतात. एक म्हणजे नेत्रगोलक आणि दुसरे नियंत्रक, मेंदूचा भाग जो या नेत्रगोलकावर नियंत्रण ठेवतो.
संवेदी परस्परसंवाद दोन स्तरांवर होतो. एक इंद्रिय म्हणजे वस्तूंचे सतत बदलणारे बाह्य जग आणि संवेदना साधन (नेत्रगोलक) जे पूर्णपणे स्वयंचलित आहे. जेव्हा फोटॉन नेत्रगोलकापर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांच्या भौतिक गुणधर्मांनुसार प्रभाव पडतो. दुसरे संभाषण नेत्रगोलक आणि त्याचे नियंत्रक यांच्यात घडते.
पाहण्याची इच्छा हे डोळ्याच्या विकासाचे कारण आहे आणि ती इच्छा इंद्रियांच्या नियंत्रित भागामध्ये अजूनही आहे. याला प्रेरित धारणा म्हणून ओळखले जाते जिथे आपल्याला जे पहायचे आहे ते आपण पाहतो आणि जे ऐकायचे आहे ते आपण ऐकतो. क्रिकेटच्या खेळाप्रमाणेच आपल्याला असे वाटते की विरोधी पक्षाच्या बाजूने अधिक निर्णय घेतले जात आहेत आणि त्यामुळे पंच अन्यायकारक आहे असा निष्कर्ष काढतो.
जेव्हा श्रीकृष्ण इंद्रियांचा उल्लेख करतात, तेव्हा ते इंद्रियांच्या नियंत्रित भागाबद्दल बोलतात ज्यामुळे इच्छा उत्पन्न होते. म्हणून जेव्हा आपण शारीरिकरित्या आपल्या इंद्रियांना बंद करतो तेव्हाही, मन आपल्या इच्छा जिवंत ठेवण्यासाठी आपली कल्पनाशक्ती वापरते कारण मन हे या सर्व नियंत्रकांचे संयोजन आहे.
या वैज्��ानिक श्लोकाद्वारे श्रीकृष्ण आपल्याला इंद्रियांच्या भौतिक भागापासून नियंत्रक वेगळे करण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत जेणेकरून आपण नेहमी उत्तेजक किंवा निराशाजनक बाह्य परिस्थितीपासून परम स्वातंत्र्य (मोक्ष) प्राप्त करू शकू. कोणत्याही परिस्थितीत केव्हा आत्मसमर्पण करायचे हे जाणून घेण्यातच शहाणपण आहे.
0 notes
atulgaikwad7038 · 17 days ago
Text
जसे गीतेतील श्लोक १८ अध्याय 62 श्रीकृष्ण अर्जुनाला सांगता तू त्या परमेश्वराला शरण जा जिथे गेल्यावर परतून या जन्म आणि मृत्यू मध्ये येत नाही तो परमात्मा हे कबीर साहेब आहेत त्यांची भक्ती केवल संत रामपाल जी महाराज हे सांगत आहेत
0 notes
arunpangarkar2 · 24 days ago
Text
आदर्श अर्थ वितरण प्रणाली चळवळ तथा गरीबी निर्मूलन चळवळ
0 notes
Text
Tumblr media
असा कोणता लोक आहे जिथे वृद्धावस्था नाही पहा उदया सकाळी 5:55 वाजता लोक शाही ण्यूज चैनल वर् आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर् देखील लाइव्ह पाहू शकता
0 notes
vishnulonare · 1 month ago
Text
Tumblr media
असा कोणता लोक आहे जिथे वृद्धावस्था नाही?
अवश्य पहा सकाळी 5.55 वा. LOKशाही न्यूज़ चैनल वर. आमच्या सोशल मिडिया प्लेटफॉर्म वर देखील LIVE पाहू शकता.
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक : 21.10.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर-मराठवाड्यातल्या १६ मतदारसंघांचा समावेश-भोकरमधून श्रीजया चव्हाण तर फुलंब्रीतून अनुराधा चव्हाण यांना संधी 
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची विधानसभा निवडणुकीसाठी संमिश्र भूमिका
कळमनुरीचे आमदार संतोष लक्ष्‍मण बांगर यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा
कृषी उत्पादनांचा भाव आणि किरकोळ विक्री किंमतीतली तफावत कमी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार
आणि
महिला टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंड अजिंक्य-बंगळुरू कसोटीतही न्यूझीलंडचा आठ गडी राखून विजय
सविस्तर बातम्या
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ९९ उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. यामध्ये मराठवाड्यातल्या १६ मतदारसंघांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात किनवट इथून भीमराव केराम, भोकर - श्रीजया अशोक चव्हाण, नायगाव - राजेश पवार, तर मुखेड विधानसभा मतदारसंघातून तुषार राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हिंगोली मतदारसंघातून तान्हाजी मुटकुळे,
जिंतूर - मेघना बोर्डीकर, परतूर - बबनराव लोणीकर, बदनापूर - नारायण कुचे, तर भोकरदन मतदारसंघातून संतोष दानवे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री मतदारसंघातून अनुराधा चव्हाण,
औरंगाबाद पूर्व - अतुल सावे, तर गंगापूर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत बंब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केज मतदारसंघातून न���िता मुंदडा,
 निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर, औसा - अभिमन्यू पवार, आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून राणा जगजितसिंह पाटील निवडणूक लढवणार आहेत.
याशिवाय नागपूर दक्षिण - पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस,
कामठी - चंद्रशेखर बावनकुळे, जामनेर - गिरीश महाजन, शिर्डी- राधाकृष्ण विखे पाटील, मुंबईत मलबाद हिल मधून मंगलप्रभात लोढा, तर कुलाबामतदार संघातून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी उद्या २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असून अर्जांची छाननी ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी संमिश्र भूमिका जाहीर केली आहे. काल आंतरवाली सराटी इथं झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत त्यांनी ही भूमिका विशद केली. ज्या मतदारसंघात निवडून येण्याची शक्यता आहे, तिथं उमेदवार उभे करावेत, अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव मतदार संघात मराठा आरक्षणाला समर्थन देणाऱ्या उमेदवाराला मतदान करावं आणि जिथे आपला उमेदवार उभा नसेल, तिथे जो उमेदवार बॉण्डपेपरवर आपल्या मागण्यांना समर्थन देईल, त्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय जरांगे यांनी जाहीर केला.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची काल मुंबईत बैठक झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान, आमदार आदित्य ठाकरे यांनी काल मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्या संदर्भात होती असं ठाकरे यांनी भेटीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
****
दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी काल मुंबईत आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. बीड विधानसभेसाठी आपण पक्षाकडे प्रस्ताव दिला असून, संघ��नेच्या सामाजिक कार्याला राजकीय जोड देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं ज्योती मेटे यावेळी म्हणाल्या.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतरही अनेक पक्षांचे नेते पक्षांतर करत आहेत.
Byte…
माजी आमदार कपिल पाटील यांनी काल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दिल्ली इथं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. 
**
नंदूरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.
**
वंचित बहुजन आघाडीचे माजी पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांनी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. मुंबई इथं पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. देवळे यांनी यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीतील आपल्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्���त्वाचा राजीनामा दिला होता.
**
बीड इथले भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी काल भारतीय जंतापक्षातुन बाहेर पडत असल्याचं  काल जाहीर केलं. आपली पुढची राजकीय दिशा लवकरच स्‍पष्ट करु, असं मस्के यांनी सांगीतलं आहे.
****
बीड जिल्ह्यात सहाही विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदार संघात मतदान यंत्रांचं प्रथमस्तरीय संगणकीकृत सरमिसळ काल करण्यात आली. यावेळी दोन हजार ८९७ बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि तीन हजार १३८ व्हीव्हीपॅटचं वाटप विधानसभा मतदार संघांना करण्यात आलं.
****
लातूर इथंही काल ही प्रक्रिया पार पडली, जिल्ह्यात ६ विधानसभा मतदारसंघातील २ हजार १४२ मतदान केंद्रांसह एका सहाय्यकारी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष लक्ष्‍मण बांगर यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याच्या कारणावरून कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  १८  ऑक्टोबर रोजी कळमनुरी इथं  कार्यकर्त्यांना संबोधित करताना मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या वक्तव्यातून झाल्याचं याबाबतच्या वृत्��ात म्हटलं आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश बोथीकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी भुत्ते यांनी बांगर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज ठाणे जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
कृषी उत्पादनं आणि बागायती उत्पादनांचा शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि या उत्पादनांची बाजारातली किरकोळ विक्री किंमत यातली तफावत कमी करण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत एका कृषी परिषदेत ही माहिती दिली. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचं काम ही समिती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कृषी संशोधनाचे फायदे प्रयोगशाळेपासून शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढच्या महिन्यापासून ‘कृषी चौपाल’ उपक्रमाचा प्रारंभ केला जाणार असल्याची माहिती चौहान यांनी दिली.
****
दिवाळी आणि छटपूजा या सणांसाठी उत्तर आणि पूर्वेकडच्या राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं ५७० विशेष फेऱ्या जाहीर केल्या आहेत. मुंबई, पुणे आणि नागपूरसह विविध ठिकाणांहून या फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. १३२ फेऱ्या मुंबईहून, तर १४६ फेऱ्या पुण्याहून निघणार आहेत. तर १०८ फेऱ्या लातूर, सावंतवाडी, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणी पोचणार आहेत. दक्षिणेकडच्या करीमनगर, कोचुवेली, काझिपेट आणि बेंगळुरूसाठी ८४ फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
****
महिला टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघानं विजेतेपद पटकावलं आहे. काल दुबईमध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ५ बाद १५८ धावा केल्या, उत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेचा संघ ९ बाद १२६ धावाच करु शकला. न्यूझीलंडची अमेलिया कीर ही सामनावीर आणि मालिकावीर ठरली.
****
बंगळूरु कसोटीत न्यूझीलंडनं भारतावर आठ गडी राखून विजय मिळवत, तीन सामन्यांच्या मालिक���त एक-शून्य अशी आघाडी घेतली. पहिल्या डावात अवघ्या ४६ धावा करणाऱ्या भारतीय संघानं, दुसऱ्या डावात उभारी घेत न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवलं होतं. मात्र, ३५६ धावांची पिछाडी भरून काढल्यावर भारतीय फलंदाजांना आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. विजयासाठी ठेवलेलं १०७ धावांचं माफक आव्हान पाहुण्या संघानं केवळ दोन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं.
****
परभणी इथं कालपासून राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धांना सुरुवात झाली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं.
१४ वर्षाखालील मुले मुली यांच्यातल्या या तीन दिवसीय स्पर्धेत एकूण २०० खेळाडू सहभागी झाल्याचं क्रीडा अधिकारी कविता लावंदे यांनी सांगितलं
****
लातूर जिल्ह्यात, सध्याच्या सणाच्या काळात भाडेवाढ करणाऱ्या खाजगी वाहतूकदारांकडून वाजवीपेक्षा जास्त प्रवासी भाडे आकारल्यास प्रवाशांनी त्याची तक्रार करावी, यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या ई-मेल सुविधेचा वापर करावा असं आवाहन विभागीय प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर येथील विश्व हिंदू परिषदेच्या अंतर्गत  येणाऱ्या मंदिर अर्चक पुरोहित आसामच्या वतीने काल शहरातील धार्मिक परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या अभियानात शहरातील विविध संस्था,  संघटना तसंच उपासना मंडळाचे १६०० पदाधिकारी सहभागी झाले होते.
****
नांदेड जिल्ह्यात दोन दिवसात अतिवृष्टीची नोंद झाली. काल सकाळी अप्पर मानार धारणाचे पाच तर विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला आहे. यंदा १०६ पूर्णांक ९३ टक्के पावसाची नोंद झाली असून, पावसानं सरसरी ओलांडल्याचं वृत्त आहे.
****
0 notes
manoasha · 1 month ago
Text
जबाबदारीत हरवलेलं बालपण ,  संघर्ष आणि उभारणी
Sibling bond of unconditional love. काउंसलरच्या दृष्टिकोनातून: जबाबदारीमुळे हरवलेलं बालपण – एक केस स्टडी मागील वर्षी मी एक महत्त्वपूर्ण केस ऑनलाइन काउंसलिंगद्वारे हाताळली, जी मला खूपच जवळची वाटते. आताच मला त्या केस संदर्भात feed back मिळाला, जो खूपच सकारात्मक आहे.ही केस मुंबईहून होती, जिथे एक 12 वर्षांची मुलगी, अनन्या (बदललेलं नाव), आपल्या लहान भावाच्या जबाबदारीखाली दबलेली होती. हे प्रकरण फक्त��
Tumblr media
View On WordPress
0 notes
shrikrishna-jug · 1 month ago
Text
रात्रीच्या वेळी आकाशाकडे बघून मिळणारं स्वास्थ्य.
असाच मी एकदा शेतावरच्या पडवीत आराम खुर्चीत बसून विश्रांती घेत होतो. ती रात्रीची वेळ होती. माझ्या मनात आलं की,एका वेळी अशक्य असलेलं दुसऱ्या वेळी शक्य होऊ शकतं.मी माझी वही काढली आणि त्यात लिहायला सुरुवात केली.तेच पान खूप दिवसांनी आज मी वाचत होतो. जिथे दोन दगड घासून आग निर्माण करता येते, तिथे सूर्यापासून वीज निर्माण करण्यापर्यंतचा बदल घडवून आणता येतो, ह्या गोष्टी माणसाने आपल्या बुद्धीचातुर्यावर…
0 notes
drsamratjankar12 · 2 months ago
Text
ॲनल फिस्टुला किंवा फिस्टुला-इन-ॲनो ही एक ॲनोरेक्टल स्थिती आहे जिथे गुदा कालवा आणि पेरियानल त्वचेदरम्यान एक असामान्य बोगदा तयार होतो. गुदेच्या आतील भागात आठ ते दहा ग्रंथी असतात, जे आपल्या स्रावाने मलमार्ग सुगम ठेवतात. या ग्रंथींमध्ये इन्फेक्शन होणे किंवा सूज येणे हा प्रकार वारंवार घडत असतो. याने रुग्णाला विशेष त्रास होत नाही आणि त्यामुळे त्याकडे विशेष लक्षही दिले जात नाही; पण एखाद्या वेळी हा आजार उग्ररूप धारण करतो आणि त्यामुळे अनेक पेच निर्माण होतात. या त्रासाची सुरुवात गुदेमध्ये दुखण्यापासून होते आणि मलमार्गात काहीतरी बाहेर येण्यास तत्पर आहे, असा भास होऊ लागतो. हे दुखणे खाली बसल्यावर, खोकल्यानंतर शौच झाल्यावर अधिक तीव्र असते. थंडी वाजून ताप येणे, वारंवार लघवी करायची इच्छा होणे असेही घडते. दुखऱ्या जागेवर हात लावून बघताना तिथे एखादी गाठ किंवा सुजलेला भाग जाणवतो. आत पू असल्यामुळे तो भाग टंच आणि गरम लागतो. जर या अवस्थेतही त्याकडे दुर्लक्ष केले गेले, तर ती गाठ फुटते आणि पू वाहू लागतो. रुग्णाला दुखणे कमी वाटायले लागते, ताप उतरून जातो आणि काही दिवसाने आराम होतो. मात्र, हा आराम अस्थायी स्वरूपाचा असतो. कारण अनेकदा त्याची परिणिती भगंदरमध्ये होते आणि वारंवार त्रास देऊ लागते. जेव्हा पू भरलेली गाठ आपोआपच फुटते तेव्हा ती बाहेर त्वचेवर एक छिद्र बनवते आणि तसेच छिद्र मलाशयामध्येही तयार होते. ही दोन्ही छिद्रे एका गुहेसारख्या मार्गाद्वारे आपसात जोडलेली असतात. या दोन तोंडाच्या व्रणालाच ‘फिश्चुला’ असे म्हणतात. या गुहेसारख्या जागेमध्ये विष्ठा आणि अन्य दूषित पदार्थ जमा होत राहतात. हे मार्ग स्थायी स्वरूपाचे होऊन जातात. छिद्र नेहमी उघडे राहते. जेव्हा या मार्गामध्ये जमा होणारी घाण त्या जागेच्या क्षमतेपेक्षा अधिक होते, तेव्हा हा जमलेला स्राव बाह्य छिद्रावर जोर देतो आणि ते छिद्र मोठे होऊ लागते. त्यातून पातळ पू झिरपू लागतो. हे स्रवणे काही दिवसांपर्यंत सुरू राहते आणि आतली जागा रिकामी झाल्यावर छिद्र हळू-हळू पुन्हा बंद व्हायला लागते; पण आतले छिद्र आणि मार्ग मात्र तसेच राहतात. ज्यामुळे पुन्हा मल त्यात जमा होऊ लागतो आणि या दुष्टचक्राची पुनरावृत्ती होत राहते. हा क्रम वर्षानुवर्षे चालू राहतो. काही रुग्णांना वारंवार होणाऱ्या या विकृतीमुळे दोन किंवा अधिक छिद्रे उत्पन्न होतात. त्या प्रत्येकातून पू वाहात राहतो. जीर्णावस्थेत पोहोचलेल्या जुन्या भगंदरच्या आत कॅन्सर होण्याचीही शक्यता असते.
0 notes
kaizengastrocare · 2 months ago
Text
ॲनल फिस्टुला किंवा फिस्टुला-इन-ॲनो ही एक ॲनोरेक्टल स्थिती आहे जिथे गुदा कालवा आणि पेरियानल त्वचेदरम्यान एक असामान्य बोगदा तयार होतो. गुदेच्या आतील भागात आठ ते दहा ग्रंथी असतात, जे आपल्या स्रावाने मलमार्ग सुगम ठेवतात. या ग्रंथींमध्ये इन्फेक्शन होणे किंवा सूज येणे हा प्रकार वारंवार घडत असतो. याने रुग्णाला विशेष त्रास होत नाही आणि त्यामुळे त्याकडे विशेष लक्षही दिले जात नाही; पण एखाद्या वेळी हा आजार उग्ररूप धारण करतो आणि त्यामुळे अनेक पेच निर्माण होतात. या त्रासाची सुरुवात गुदेमध्ये दुखण्यापासून होते आणि मलमार्गात काहीतरी बाहेर येण्यास तत्पर आहे, असा भास होऊ लागतो. हे दुखणे खाली बसल्यावर, खोकल्यानंतर शौच झाल्यावर अधिक तीव्र असते. थंडी वाजून ताप येणे, वारंवार लघवी करायची इच्छा होणे असेही घडते. दुखऱ्या जागेवर हात लावून बघताना तिथे एखादी गाठ किंवा सुजलेला भाग जाणवतो. आत पू असल्यामुळे तो भाग टंच आणि गरम लागतो. जर या अवस्थेतही त्याकडे दुर्लक्ष केले गेले, तर ती गाठ फुटते आणि पू वाहू लागतो. रुग्णाला दुखणे कमी वाटायले लागते, ताप उतरून जातो आणि काही दिवसाने आराम होतो. मात्र, हा आराम अस्थायी स्वरूपाचा असतो. कारण अनेकदा त्याची परिणिती भगंदरमध्ये होते आणि वारंवार त्रास देऊ लागते. जेव्हा पू भरलेली गाठ आपोआपच फुटते तेव्हा ती बाहेर त्वचेवर एक छिद्र बनवते आणि तसेच छिद्र मलाशयामध्येही तयार होते. ही दोन्ही छिद्रे एका गुहेसारख्या मार्गाद्वारे आपसात जोडलेली असतात. या दोन तोंडाच्या व्रणालाच ‘फिश्चुला’ असे म्हणतात. या गुहेसारख्या जागेमध्ये विष्ठा आणि अन्य दूषित पदार्थ जमा होत राहतात. हे मार्ग स्थायी स्वरूपाचे होऊन जातात. छिद्र नेहमी उघडे राहते. जेव्हा या मार्गामध्ये जमा होणारी घाण त्या जागेच्या क्षमतेपेक्षा अधिक होते, तेव्हा हा जमलेला स्राव बाह्य छिद्रावर जोर देतो आणि ते छिद्र मोठे होऊ लागते. त्यातून पातळ पू झिरपू लागतो. हे स्रवणे काही दिवसांपर्यंत सुरू राहते आणि आतली जागा रिकामी झाल्यावर छिद्र हळू-हळू पुन्हा बंद व्हायला लागते; पण आतले छिद्र आणि मार्ग मात्र तसेच राहतात. ज्यामुळे पुन्हा मल त्यात जमा होऊ लागतो आणि या दुष्टचक्राची पुनरावृत्ती होत राहते. हा क्रम वर्षानुवर्षे चालू राहतो. काही रुग्णांना वारंवार होणाऱ्या या विकृतीमुळे दोन किंवा अधिक छिद्रे उत्पन्न होतात. त्या प्रत्येकातून पू वाहात राहतो. जीर्णावस्थेत पोहोचलेल्या जुन्या भगंदरच्या आत कॅन्सर होण्याचीही शक्यता असते. https://www.kaizengastrocare.com/
1 note · View note
atulgaikwad7038 · 23 days ago
Text
जिथे गेल्यावर आपण परतून जन्म आणि मृत्यू च्या फेऱ्यात येत नाही तो थान
0 notes
gitaacharaninmarathi · 2 months ago
Text
44. संतुलित निर्णय घेणे
आपण सर्वजण आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी विविध घटकांच्या आधारे अनेक निर्णय घेतो. श्रीकृष्ण ‘योगः कर्मसु कौशलम्’ म्हणजेच समतेच्या योगात प्रत्येक कृती सुसंवादी असते असे सांगून या निर्णय क्षमतेला पुढच्या स्तरावर नेण्यासाठी प्रोत्साहित करतात (2.50). फुलाच्या सौंदर्य आणि सुगंधाप्रमाणे पसरलेल्या सुसंवादाचा अनुभव घेण्यासाठी कर्ता आणि अहंकार सोडून देणे हे आहे.
कर्ता म्हणून, आमचे सर्व निर्णय स्वतःसाठी आणि आमच्या कुटुंबासाठी आनंद मिळवण्यासाठी आणि दुःख टाळण्याच्या दिशेने निर्देशित केले जातात. प्रवासाचा पुढील स्तर म्हणजे संतुलित निर्णय घेणे, विशेषत: जेव्हा आपण संस्था आणि समाजासाठी जबाबदार असतो, तथापि, कर्ता अजूनही उपस्थित असतो.
श्रीकृष्ण त्या सर्वोच्�� स्तराविषयी बोलत आहेत जिथे कर्तात्वाचा त्याग केला जातो आणि अशा व्यक्तीद्वारे जे काही केले जाते ते सुसंवादी असते. सर्वव्यापी चेतना त्यांच्यासाठी कर्ता बनते.
सर्व निर्णयकर्त्यांसाठी हा प्रवासातील अत्यंत महत्वाचा टप्पा असतो आणि म्हणूनच भारतीय प्रशासनिक सेवेचे घोषवाक्य हे ‘योगः कर्मसु कौशलम’ असे निर्धारित करण्यात आले आहे.
हे भावना, पूर्वग्रह आणि आठवणींनी न ओळखण्याबद्दल आहे. अशी ओळख योग्य संदर्भात तथ्य समजून घेण्याची आपली क्षमता कमी करते, ज्यामुळे चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता वाढते. एकमेकांच्या संपर्कातून निर्माण होणारे सुख-दु:खाचे ध्रुव संपर्कात येताच लवकरच केंद्रस्थानी परततात. 
कायद्याची अंमलबजावणी किंवा कोणतीही निर्णयप्रक्रिया ही काही दरवेळेस सुखद असते असे नाही. मध्यभागी स्थिर राहिल्याने आपण निर्विकारपणे कौतुक आणि टीका दोन्हींचा स्वीकार करू शकतो.
असे संतुलित अवस्थेत, मध्यभागी उभे राहणार्‍यांमध्ये अमर्यादित बुद्धिमत्ता, ऊर्जा आणि सहानुभूती निर्माण होण्याची शक्यता असते. अशा क्षमतांनी युक्त असलेली व्यक्ती अगदी भौतिक जगाच्या निकषांनी बघितले तरीही इतरांनी निश्चितपणे मात देऊ शकते. पृथ्वीवर जीवन विकसित होऊ शकते कारण ते मध्यभागी उभे आहे (सूर्यापासून फार दूर नाही, फार जवळही नाही) आणि त्यामुंळेच आपल्याला जीवनदायी पाणी हे द्रवस्वरूपात प्राप्त होऊ शकते.
0 notes