#जमेना!
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
पाकिस्तानची हवा इंग्लंडला जमेना! ‘या’ कारणांमुळे संघातील अनेक खेळाडू पडले आजारी
पाकिस्तानची हवा इंग्लंडला जमेना! ‘या’ कारणांमुळे संघातील अनेक खेळाडू पडले आजारी
पाकिस्तानची हवा इंग्लंडला जमेना! ‘या’ कारणांमुळे संघातील अनेक खेळाडू पडले आजारी लाहोर – कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानात दाखल झालेल्या इंग्लंड संघातील अनेक खेळाडू व सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांना अज्ञात विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हे खेळाडू व सपोर्ट स्टाफ अचानक कसे आजारी पडले याचा शोध आता तेथील वैद्यकीय तज्ज्ञ घेत आहेत. तब्बल 17 वर्षांनंतर इंग्लंडचा कसोटी क्रिकेट संघ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
ayurvedainitiative-blog · 1 year ago
Text
● *मनोबल....* ●
°°°°°°°°°°°°°°°°°°°
एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. *जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हा राजा त्यात विजयी झाला.*
काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होत चालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले.मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. *एकेदिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता.सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे हत्ती पुढेपुढे गेला आणि दलदलीत फसला.*
वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्य नव्हते,त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला.त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावत आले,परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना.*तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली.*
कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल,पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही.*भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले.* राजापर्यंत हि वार्ता गेली.त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला,राजा शेजारीच उभा होता.
त्याने राजाला असा सल्ला दिला,*"महाराज..! तत्काळ युद्धाचे नगारे वाजवा,सैन्य या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा."* राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकुम दिला.मग काय म्हणता,नगारे वाजू लागले.
सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या,आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या.*त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेर पडला.*
*त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते.राजाने जुन्या माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले.*
ध्यानात ठेवा...
निराश���वादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते.
*जर नशीब काही 'चांगले' देणार असेल तर त्याची सुरुवात 'कठीण' गोष्टीने होते आणि नशीब जर काही 'अप्रतिम' देणार असेल तर त्याची सुरुवात 'अशक्य' गोष्टीने होते.*
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
0 notes
shaharvarta11 · 3 years ago
Text
लग्न जमेना म्हणून टॉवरवर चढून बसला पण उतरताच येईना मग ..
लग्न जमेना म्हणून टॉवरवर चढून बसला पण उतरताच येईना मग ..
आंदोलन करण्यासाठी आज काल कोण काय करेल याचा नेम राहिलेला नाही अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे उघडकीला आली असून आळंदी शहरालगत केळगाव हद्दीत एक व्यक्ती उच्चदाब विद्युत वाहिनीच्या टावरवर चढला होता. तब्बल 12 तासांपेक्षा अधिक तो टॉवरवर बसून होता. सुदैवाने त्याला विजेचा धक्का बसला नाही मात्र त्याला खाली उतरवण्यासाठी पोलीस महावितरण कंपनी आणि स्थानिक नागरिक यांच्या नाकीनऊ आले. अखेर रविवारी वीस…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sanjay-ronghe-things · 2 years ago
Text
तुझं माझं जमेना
तुझं माझं जमेनातुझ्याविना करमेना ।कधी भांडण न तंटातरीही का जमेना ।मनात ओढ कायमम्हणूनच हो गमेना ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
ironcyclegalaxy · 3 years ago
Text
title :प्रेग्नंन्सी - एक मानसिक आव्हान / Pregnancy a mental challenge
वैदेही...वय वर्षे २८. एक अखंड उत्साहाचा झरा.. सुंदर, लाघवी एका MNC मध्ये टीम लीडर. स्वतः चे निर्णय धडाडीने घेऊन कोणतही काम वेळेच्या आधी पूर्ण करणारी. त्यामुळे तिची अशी एक पॉझिटिव्ह ‘इमेज’ होती कंपनी मध्ये . घरी ती आणि सुशांत दोघेच तो ही तिला अगदी अनुरूप ; प्रत्येक गोष्टीत तिला बरोबर घेऊन चालणारा.
सकाळी उठून वेळेत व्यायाम , डाएट चा ब्रेकफास्ट आणि मग ९ वाजता घर सोडले की रात्री ९ ला च दोघे घरी येत. विकेंड ला मस्त हिंडायचे ट्रेकिंग आणि पार्टीज... आयुष्य मस्त जगत होते.... नवीन पिढीच ही; मग प्रेग्नंन्सी चे प्लॅनींग ही परफेक्ट होते त्यांचे... लग्नानंतर 2 वर्षात स्वतः चे घर घेतले आणि आर्थिकस्थैर्य आल्यावर आत्ता तिसऱ्या वर्षी प्लॅन केल्याप्रमाणे प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली सगळं कसं आखीव रेखीव सुरु होते.पण..... जशी टेस्ट पॉझिटिव्ह आली तशी वैदेही ला उलट्या मळमळ सुरू झाली.. काही खाता येईना, अशक्त पणा आला , रात्री सारखे बाथरूम ला उठावे लागे त्यामुळे झोप नीट होईना, पोट नीट साफ होईना चीड चिडेपणा वाढला(ही सगळी प्रेग्नंन्सी ची नॉर्मल लक्षणे असतात आणि तुमचे बाळ नीट वाढत आहे हे दर्शवतात ) ति��े सगळे रुटीन च बिघडले. त्यातच मला दाखवून गेल्यावर मी तिला तपासून काही औषधे लिहून दिली आणि आता काय काय काळजी घ्यायला पाहिजे जसे की ट्रॅव्हलिंग नको, बाहेरचे खाणे टाळावे, रात्री 8 तास झोप घेणे आवश्यक आहे आणि हेवी आणि पोटाचे व्यायाम नको असे सांगितले.
इतके सगळे शारीरिक बदल आणि घ्यायची काळजी याच्याशी जुळवून घेताना तिची तारांबळ उडाली. ऑफिस मध्ये तिला गरज पडेल तशी रजा आता घ्यावी लागत असे, रात्री उशिरा पर्यंत पूर्वी सारखे काम करणे शक्य होईना, तिच्या परफॉर्मन्स वर परिणाम होऊ लागला तिच्या कलिग्ज आणि सिनियर्स चा ही असता ती गरोदर आहे म्हटल्यावर तिच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.(हे तुमच्या पैकी खूप जणींनी अनुभवले असेल)लवकरच ती सुट्टी वर जाणार म्हटल्यावर मुख्य डिसीजन्स घेताना पूर्वी इतके तिच्या मताला महत्व दिले जाईना, तिला तिच्या कामाची ओव्हर दुसऱ्या कलिग ला देऊन साधे काम करण्याचा सल्ला देण्यात आला.
आधीच शारीरिक बदल आणि प्रेग्नंन्सी मूळे आलेली बंधने ( ट्रेकिंग आणि पार्टीज बंद, बाहेर खाणे बंद ) त्यात च ऑफिस मध्ये कमी झालेले तिचे महत्व, तिने सुट्टी घेतली तरी सुशांत सकाळी ऑफिस ला गेला की पूर्वीसारखा रात्रीच घरी येत असे त्याला आपले काम कमी करणे नेहमी शक्य होत नसे त्यामुळे तिला घरी आलेला एकटे पणा या मुळे ती ‘नैराश्याच्या गर्तेत’ सापडली आणि सुशांत घाबरून तिला माझ्या कडे समुपदेशना साठी घेऊन आला.
दुसरी केस प्रियांका ची . प्रियांका ‘होममेकर’! लग्नानंतर मस्त चालले होते.ती , नितीश सासू सासरे आणि लहान दीर असे एकत्रच राहात. चुणचुणीत प्रियांका ने सर्वाना आपलेसे करून टाकले होते आपल्या वागण्याने... रोजची घरची बाहेरची कामे , सणवार,पै पाहुणे, कुळाचार सारे काही ती अगदी धडाडीने सांभाळत असे . त्यामुळे प्रियांकाचे नेहमी गुणगान होत असे घरातील सर्व गोष्टी तिला विचारून च केल्या जात. तीन वर्षे पटापट सरली आणि प्रियांकाने गोड बातमी दिली सगळे खूष!पण या बरोबर चालू झालेल्या उलटी मळमळ आणि इतर लक्षणांनी प्रियांका बेजार झाली तिला पूर्वी सारखी प्रत्येक गोष्ट परफेक्ट आणि वेळच्या वेळी जमेना....त्यातच लहान दिराचे नुकतेच लग्न झाले होते त्यामुळे नवीन ‘ जाऊ’आता घरातील सर्व गोष्टी सांभाळू लागली . साहजिकच आता तिचे गुणगान होत असे आणि आता तिच्या मताला जास्त किंमत दिली जाई. शारीरिक बदल आणि बदलती परिस्थिती यामुळे प्रियांका ‘नैराश्याच्या गर्तेत’ सापडली .
अशा कितीतरी वैदेही आणि प्र���यांका ज्या प्रेग्नंन्सी च्या पहिल्या तीन महिन्यात ‘नैराश्याच्या गर्तेत’सापडतात त्यांना आम्ही पाहतो. आणि याचे मुख्य कारण म्हणजे ‘प्रेग्नन्सी साठीची मानसिक तयारी आणि मनाची मशागत केलेली नसणे’.
आजकाल सजगतेमुळे नवीन लग्न झालेली जोडपी आर्थिक तयारी पूर्ण झाल्यावरच मुलाचा विचार करतात पण कित्येक वेळा ही जोडपी मानसिक तयारी न करताच प्रेग्नंन्सी ला सामोरी जातात आणि मग परिस्थिती शी जुळवून घेता घेता बेजार होतात.
पूर्वी प्रेग्नंन्सी शी निगडित असणाऱ्या कॉम्प्लिकेशन्स चे प्रमाण २०% होते, म्हणजे ८०% स्त्रियांना गरोदरपणात काही अडचण न येता त्या सहज आपले गरोदरपण निभावून नेऊ शकत असत . कुटूंबातून असलेला मानसिक आधार हा त्याचे मुख्य कारण होते.
बदलती जीवनशैली, उशिरा लग्न त्यामुळे उशिरा प्रेग्नंन्सी, विभक्त कुटुंब पद्धती , आहारातील बदल, वैद्यकीय क्षेत्रातील सुधारणा(यामुळे कित्येक धोके आपण आधीच ओळखू शकतो) यामुळे आता प्रेग्नंन्सी कॉम्प्लिकेशन्स चे प्रमाण आता ४०% पर्यंत वाढले आहे. म्हणजे तुम्ही जर ६०% च्या गटात आला तर तुमची प्रेग्नंन्सी सहज पणे पार पडते; पण जर तुम्ही उर्वरित ४०% च्या गटात आला तर मात्र तुमची अशा परिस्थितीला सामोरं जाण्याची मानसिक तयारी हवी.
मानसिक तयारी म्हणजे नक्की काय करायचे?
पहिली पायरी म्हणजे ‘आता मी गरोदर आहे आणि पुढचे ९महिने माझे बाळ हीच माझी पहिली जवाबदारी आहे त्यामुळे त्याच्यासाठी जरुरी असणाऱ्या सर्व गोष्टी मी आनंदाने करणार आहे ‘ हे स्वतः ला पुन्हा पुन्हा सांगायचे.अशी सकारात्मक मानसिकता तयार झाली की बऱ्याच गोष्टींकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलतो आणि मग लहान सहान गोष्टींचा आपल्या ला त्रास होत नाही.
1. उलटी मळमळ, रात्री पुन्हा पुन्हा बाथरूम ला जावे लागणे, पोट साफ न होणे, जास्त झोप येणे, चिडचिड होणे इत्यादी गोष्टी या हॉर्मोन्स च्या बदला मुळे होत असतात आणि याला प्रेग्नंन्सी च्या ‘वेलकम साईन्स’ असे म्हणतात. म्हणजे या गोष्टी बाळाची वाढ नीट होत आहे हे दर्शवतात. तीन महिन्यांनी यातील बऱ्याच गोष्टी आपोआप कमी होतात.त्यामुळे ह्या गोष्टींशी कसे ऍडजस्ट होता येईल याचा विचार करायला हवा. गरज पडल्यास स्त्री रोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधे घेणे, पुरेशी विश्रांती घेणे ,आहारातील बदल यांनी या गोष्टींवर मात करता येते. 2. काही वेळेला पहिल्या 3 महिन्यात काहीच पचत नसेल तर पेशंटला ऍडमिट करून सलाईन लावण्याची गरज असते त्यासाठी नोकरी करणाऱ्या स्त्रियांना सुट्टी ची आवश्यक ता असते. कित्येक वेळा पहिल्या 3 महिन्यात च प्रेग्नंन्सी मुळे सुट्टी घ्यावी लागेल हे पेशंटच्या पचनी पडत नाही आणि त्या साठी ते पटकन तयार होत ��ाहीत आणि मग परिस्थिती हाता बाहेर जाते. 3. काही वेळेला अचानक उद्भणारे धोके जसे की रक्तस्त्राव होणे आणि त्यामुळे पूर्ण विश्रांती घ्यावी लागणे गरजेचे असते त्यासाठी ही पेशंट मानसिक रित्या तयार नसतात आणि मग एक अश्या परिस्थितीशी जुळवून घेताना त्यांना अवघड जाते. 4. प्रवास आणि हुंदडण्यावर पाहिले 3 महिने बंधने असतात या गोष्टीशी आजच्या तरुणाई ला जुळवून घेणे अवघड जाते. ‘अगदी जवळच जातोय डॉक्टर मग तर चालेल ना?’ असे विचारून त्यांना डॉक्टरांकडून प्रवासाच्या सुरक्षिततेची हमी हवी असते. 5. प्रवासाचे जाऊ द्या हल्ली तर मॉल्स मध्ये फिरताना पण काळजी घ्यायला हवी. तिथली गर्दी त्यामुळे होणारे इन्फेक्शन, पार्कींग पासून मॉल पर्यंत आणि नंतर मॉल मध्ये नकळत भरपूर चालले जाते त्यामुळे ज्यांना इतके चालण्याची रोजची सवय नसते त्या गरोदर मुली हल्ली कित्येक वेळा पोट आणि पाठ दुखी घेऊन येतात. 6. विकेंड पार्टी ज आणि त्यामधील ‘सिगारेट आणि अल्कोहोल वर गरोदरपणात पूर्ण बंदी’ हे कित्येक मुलींच्या पचनी पडत नाही. (दुर्देवाने गरोदर असताना ही सिगारेट न सोडू शकणाऱ्या मुली आजकाल बघायला मिळतात)’पॅसिव्ह स्मोकिंग’ सुद्धा नको असे सांगितल्यावर ‘डॉक्टर मी एकटीनेच का स्मोकिंग सोडायचे बाळ दोघांचे आहे तर याने ही स्मोकिंग सोडायला हवे’ या प्रकारचे संवाद आता नवीन नाहीयेत. यातून विसंवाद होऊन मग जोडप्याची मानसिक ओढाताण होते. 7. म्हणायला जरी ‘WE ARE PREGNANT', छान वाटत असले तरी निसर्ग नियमा नुसार कित्येक गोष्टीतून मुलींनाच जावे लागते आणि त्यासाठी मानसिक दृष्टया कणखर व्हावे लागते. 8. नोकरीच्या ठिकाणी एखादी मुलगी गरोदर आहे म्हंटल्यावर तिच्या कडे बघायचा पूर्ण टीम चा दृष्टीकोन एकदम बदलतो. आता काय ही फारशी पूर्वी सारखी ऍक्टिव्ह राहू शकणार नाही आणि डिलिव्हरी नंतर ची सुट्टी त्यामुळे महत्वाच्या जवाबदारी आणि निर्णय यातून या मुलींना नकळत बाजूला काढले जाते आणि धडाडीने काम करणाऱ्या या मुली एकदम ता बदलाशी जुळवून घेऊ शकत नाहीत व त्यांची चिडचिड वाढते किंवा एकदम त्या डिप्रेशन मध्ये जातात. या बदलाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. ‘ बरे झाले आता मी माझ्या प्रेग्नंन्सी कडे आणखी चांगल्या पद्धतीने पाहू शकेन ‘असा विचार करून पुन्हा पुन्हा स्वतः ला समजवायला हवे. 9. ‘होम मेकर ‘ मुली सुद्धा या परिस्थितीतून जातात. गरोदर असताना पूर्वी इतके टापटीप सगळे न जमल्याने त्यांची चिडचिड होते. आतापर्यंत च्या त्यांच्या चटपटीतपणामुळे घरच्यांच्या त्यांच्या कडून अपेक्षा ही वाढलेल्या असतात. अशा वेळी शांतपणाने जे माझ्या आणि बाळासाठी सर्वोत्तम आहे तेच मी आता करणार हे त्यांनी स्वतः ला बजावून सांगायला हवे. 10. गरोदर पणात १० ते १२ किलो वजन वाढणे बाळाच्या योग्य वाढीसाठी गरजेचे असते.ही वजनातील वाढ आणि त्यामुळे होणारे बाह्यरुपतील बदल स्वीकारण्याची मुलींची मानसिक तयारी झालेली नसते. अनेकदा मुली या वाढणाऱ्या वजनाची काळजी करत बसतात आणि पुरेसा आहार घेत नाहीत. त्यामुळे बाळाची वाढ ही नीट होत नाही. तसेच डिलिव्हरी नंतर ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पासून च त्यांना वजन कमी करायचे वेध लागतात. योग्य पध्दतीने स्तनपान करण्यासाठी पुरेसा आहार आवश्यक असतो आणि स्तनपान नीट केले की वजन अपोआप कमी होते हे सत्य आहे आणि त्याप्रमाणे मनाची तयारी करणे गरजेचे आहे. 11. प्रेग्नंन्सी मुळे येणाऱ्या ‘स्ट्रेचमार्क्स’ने ही अनेक मुली व्यथित होतात. बाळाच्या वाढीसाठी त्वचा ताणली जाणे गरजेचे असते. त्वचा ताणली गेल्यानेच बाळाला वाढायला जागा मिळते .त्यामुळे कोणत्याही क्रीम ने ‘ स्ट्रेचमार्क्स’ जात नाहीत ही वस्तुस्थिती समजावून घेणे गरजेचे आहे. याबद्दल मी कुठेतरी वाचले होते ‘you call them strech marks; but I see them as first drawing made by my baby' (स्ट्रेचमार्क्स हे माझ्या बाळाने काढलेले पाहिले चित्र आहे) म्हणजे किती सकारात्मक मानसिकतेने एखाद्या गोष्टी कडे आपण बघू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे नाही का? सारांश – आर्थिक तयारी बरोबरच पुरेशी विश्रांती, जीवनशैली तील आवश्यक असे लहान सहान बदल,गरज पडेल तेव्हा राजा घेणे आणि ९महिने बाळासाठी सर्वोत्तम असे बदल करण्याची मानसिक तयारी करून जर आपण प्रेग्नंन्सी ला सामोरे गेलो तर होणारी मानसिक ओढाताण टाळता येईल नाही का?
0 notes
mahampsc · 3 years ago
Text
तिमिराची मोजदाद
करोना-टाळेबंदीच्या वर्षात महिलांना, बालकांना लक्ष्य करणारे गुन्हे काहीसे कमी झाले; पण वंचितांवरील अत्याचार वाढलेच… सरकारने नागरिकांवर दाखल केलेल्या गुन्ह्यांची संख्याही वाढल्याचे २०२०चा राष्ट्रीय गुन्हे नोंद अहवाल सांगतो… आकडेवारी आणि विश्वासार्हता यांचे नाते ‘तुझं माझं जमेना पण तुझ्यावाचून गमेना’ असेच असते. अगदी ताज्या- गेल्या मंगळवारी प्रसृत झालेल्या- राष्ट्रीय गुन्हेविषयक आकडेवारीनेही याचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Text
'तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना'; अजित पवारांची युतीवर टीका
‘तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना’; अजित पवारांची युतीवर टीका
आघाडीच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर जाणार आहे. तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना हा युतीचा अनुभव सर्वांना पाहायला मिळत आहे अशी ट��काही अजितदादा पवार यांनी भाजप – सेनेच्या युतीबाबत केली. सुसंस्कृत महाराष्ट्राच्या विचाराला तिलांजली देण्याचे काम या भाजप सरकारकडुन सुरु आहे असा आरोप अजित पवार यांनी केला.शिर्डीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यातील पुरपरिस्थितीला भाजप सरकारचा भोंगळ कारभार जबाबदार…
View On WordPress
0 notes
amolsangpal · 6 years ago
Text
पती-पत्नीचं नातं
पतीपत्नीच्या नात्याला कुठल्याच नात्याची सर येत नाही. खरं कि नाही! टॉम अँड जेरी सारखं वागून सुद्धा सतत बहरत जात. संसाराच्या वेलीला हळूहळू फुलं लागतात आणि सगळंच सुगंधित होऊन जात. एखाद्या दिवशी नवरा मित्र वाटतो तर दुसऱ्या दिवशी वैरी. दोन विभिन्न विचारांचे आणि शरीराचे व्यक्ती एकाच नात्यात गुंतलेले असतात. आणि तो गुंता पतीपत्नीच्या सुरेख नात्याचा असतो... "ये मोह मोह के धागे तेरी उँगलियों से जा उलझे....."
"दिमाख कुठे पेंड खायला गेलं होत कोण जाणे, ह्या असल्या माणसाशी लग्न केलं मी, मला काय स्थळांची कमी होती, जन्माचा वैरी नशिबाने भेटलाय." शेजारच्या काकू रडू रडू बोलत होत्या. ऐकून मलाही हसावं कि काय अस्संच झालं. मीही मज्जा म्हणून घरातून आवाज दिला, "काकू काय झालं", "काय सांगू तुला,  दुष्मनाशीच लग्न झाल���य माझं." काकू रडतंच म्हणाल्या, "जाऊ द्या ना  काकू, खुप प्रेम आहे, हो, काकानचं, तुमच्यावर". मी अगदी मनातून बोलली. "कसलं प्रेम, वीस वर्ष झाले लग्नाला, मी म्हटलं आता मुरेल हा माणूस, पण कसलं, अजूनही वैरी आहे माझा. मला नेहमीच धारेवर धरण्यासाठी तयार असतो. कधी एका शब्दाचं कौतुक नाही, पण चुका मोजायला नेहमी तयार." काकू हुंदके देतं आणि स्वयंपाक करता करता कुरकुरत होत्या.
पंधरा दिवसा आधीचीच गोष्ट होती, शेजारच्या काकू काकांचा २० वा लग्नाचा वाढदिवस मोठ्या थाटात झाला होता. तेव्हा काकू काकांची फार स्तुती करत होत्या. आणि ते खरंही होत. त्या म्हणाल्या होत्या कि, "लग्नानंतर नवऱ्याच्या रूपात जिवाभावाचा दोस्त भेटला मला, यांनी साथ दिलं म्हणून मी नोकरी करू शकले." अजूनही त्या दोघांचं कार्यक्रमातलं संभाषण माझ्या मनातून जात नव्हतं आणि आज अचानक हे एकल तेव्हा हे नेमकी काय व्याख्या असायला पाहिजे पतीपत्नीच्या नात्याला उमगतच नव्हतं.
मनातल्या मनात हसतं, मी आपली आत आले, आणि स्वयंपाकाला लागले, माझं मिक्सर काम करत नव्हतं, ह्यांना म्हटलं, "जरा मिक्सर बघा ना. मी भाजी कापून घेते. तर पतीदेव पटकन बोलले, "साधं मिक्सर तुला बघता येत नाही, एवढ्या डिग्र्या लावतेस ना नावासमोर". हे एकल्यावर माझाही पारा भडकला, आता इथे माझी डिग्री कशी काय  आली, असं म्हणतच भांडायला मी समोर गेले. महाशय बेडवर लोळून मोबाईल वर गेम खेळत होते. चांगलेच चिडले मी, तर मला म्हणतात, "बरोबर तर आहे, इंजिनीर आहेस ना! तेवढंही जमत नाही. तुझे आई बाबा तर मोठे सांगतात.... आमची मुलगी इंजिनीर आहे, तिला सगळं येत."
शब्दाला शब्द एवढे वाढले, दोन दिवस एकमेकांकडे बघणंही बंद. जसे जन्माचे वैरी याच जन्मात भेटला. मग काय, "दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है, उम्र भर का गम हमें इनाम दिया है...... " अशी परिस्थिती होती.
पण काय करता, जाणार कुठे, तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी गत. त्यातल्या त्यात पाण्यात राहून मगराशी वैर कोन घेणार. एकमेकांशी कितीही ठरवलं, तरी एका घरात बोलावच लागते,  झालं, हळु हळू बोलणं सुरु.
दोन दिवसांनी मिक्सर बरोबर करून दिला, सांगताना मलाही समजून सांगितला, मीही गुमान एकूण घेतलं.
दुसऱ्या दिवशी, ऑफिस मधून येताना, सहज शेजारच्या काकू कडे डोकावलं तर काका काकू चहा पीत गप्पा मारत होते. जणू दोन जिवाभावाचे मित्र रमून गप्पा करत होते. मीही मस्करी केली, काय काका आज घरी, "अग हिला नाटक बघायला घेऊन गेलो होतो, त्याच्याच गप्पा चालू आहेत, काका हसूनच बोलले." मीही म्हटलं, "कुठलं"?  दोघेही एकदम बोलले, "तुझं माझं जमेना" ... आणि कुणालाच हसू आवरलं नाही.
मी हसतच घरात पाय ठेवला, तर, आमचे पतीदेव चक्क लवकर घरी, आणि घरातून अद्रकच्या चहाच सुगंध येत होता. घरात आल्याआल्या गरमागरम चहा मिळाला, ह्यांनी मला तयार व्हायला सांगितलं, आणि आम्ही बाहेर निघालो, मीही विचारलं नाही, कुठे जातोय म्हणून, दोघही काका काकूंच्या, ऑफिसमधल्या गप्पा करत होतो. वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. अचानक, हे मला म्हणाले, "उत्तर इथेच", मी गाडीतून बाहेर उतरले तर सामोरं नाट्य सभागृह होत आणि बोर्ड लागला होता "तुझं माझं जमेना."..
एक अनोळखी नातं, पण, आपली स्वतःची जबरदस्त ओळख बनवतं.
रक्ता पलीकडल, पण, दोघांच्याही धमन्यांन मधून रक्त बनून वाहत,भूतकाळ नसलेलं, पण भविष्यासाठी भक्कम असलेलं, नाजूक, पण न तुटणार.
जगातलं अतिशय पवित्र नातं, मनापासून ते शरीरापर्यंत निभवलं जातं.
कधी दोस्त तर कधी दुश्मन म्हणून आयुष्याच्या प्रवासात शेवटपर्यंत सोबत असतं पती पत्नीचं नातं.
सर्व विवाहित जोडप्यांना समर्पित!
Posted here as liked.
Source: Internet/Social Media
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
BCCI । भारताच्या टी-20 संघातून रोहित-कोहलीचा पत्ता कट होणार?
BCCI । भारताच्या टी-20 संघातून रोहित-कोहलीचा पत्ता कट होणार?
BCCI । भारताच्या टी-20 संघातून रोहित-कोहलीचा पत्ता कट होणार? मुंबई – बीसीसीआयने ( BCCI ) नवोदितांची बांधणी करत आगामी काळातील भारताच्या टी-20 संघाबाबत मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यातच रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह अन्य काही खेळाडूंना टी-20 संघातून आपले स्थान गमवावे लागेल, असे सूचक वक्तव्यही बीसीसीआयच्या सूत्रांनी केले आहे. पाकिस्तानची हवा इंग्लंडला जमेना! ‘या’ कारणांमुळे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
adisjournal · 7 years ago
Text
आस
By Pridatko Oleksandr (Ukraine) [Public domain], via Wikimedia Commons
लागली ग आज पहा, धार पाऊस संतत, तुला जमेना यायला, हीच मनी आहे खंत.
जर नाही तू सोबत, काय कामी हा एकांत तुझ्या विना सखे माझे, नाही होत मन शांत,
संध्या उलटून जाते, मी एकाकी गर्तेत, कशी काढावी कळेना, विरहाची सारी रात.
सैरभैर जीव झाला, वाटे कैद मी घरात, तुझ्या भेटीचीच ��स, फक्त आहे या मनात…
Transcript to roman script
Lāgalī ga āja…
View On WordPress
0 notes
beautifullboness-blog1 · 7 years ago
Text
Reema Lagoo Lifestyle, Income, Net worth, Husband, Death Cause & Family
http://www.youtube.com/watch?v=wxT8DePFP5Y Reema Lagoo Lifestyle, Biography, Income, Net worth,Husband, Death Cause & Family watch other videos Salman Khan Income, House, Net Worth,Cars,Bikes, Family & Luxurious LifeStyle -https://www.youtube.com/watch?v=AhnU_MhcbBQ Vinod Khanna Biography, Net Worth, Family & Luxurious Cars Collection -https://youtu.be/oAmEDQ_l8wY Salman Khan Net Worth & Luxurious Cars,Bikes Collection -https://youtu.be/dGpIRViFj60 ------------------------------------ #-For More Click Here and Subscribe-# http://www.youtube.com/c/BishalXetrey - Follow on Goggle+ http://www.google.com/+BishalXetrey - Facebook https://www.facebook.com/BisHalXeTrey/ - Twitter https://twitter.com/BishalXetrey #LIKE #COMMENT #SUBSCRIBE And Leave Ur Suggestion ---------------------------- Reema Lagoo Biography, Age, Height, Husband, Family, Wiki, Death Cause Reema Lagoo age,height, weight Reema Lagoo biography, income net worth Reema Lagoo Death Reason,,, house,,, रीमा लगु (1958-2017) एक शानदार भारतीय अभिनेत्री थी, जो हिंदी और मराठी सिनेमा में कई सहायक और मातृभाषा भूमिका निभा रहे थे। लगभग चार दशकों तक उनकी मराठी अवस्था में उपस्थिति थी। उन्होंने मराठी धारावाहिक तुजा मजा जमेना में एक प्रमुख भूमिका निभाई। She is well known for playing the main character's mother in hit Hindi movies like Maine Pyar Kiya, Aashiqui, Saajan, Hum Aapke Hain Kaun, Vaastav, Kuch Kuch Hota Hai,"Kal Ho Naa Ho"and Hum Saath Saath Hain. -------------------------- music credit Song: Venemy - Need You Now (feat. Danica)[NCS Release] Music provided by NoCopyrightSounds. Video Link: https://youtu.be/li_tpwcMEQQ Download/Stream: http://ncs.io/NeedYouNowCr [Venemy] • http://soundcloud.com/venemyofficial • http://facebook.com/VenemyOfficial • http://twitter.com/VenemyOfaficial [ccw-atrib-link]
http://cybermondayplanet.com/index.php/2017/05/20/reema-lagoo-lifestyle-income-net-worth-husband-death-cause-family/
0 notes
mahampsc · 3 years ago
Text
Editorial page corona virus infection corona lockdown restriction Crimes targeting children akp 94 | तिमिराची मोजदाद
Editorial page corona virus infection corona lockdown restriction Crimes targeting children akp 94 | तिमिराची मोजदाद
करोना-टाळेबंदीच्या वर्षात महिलांना, बालकांना लक्ष्य करणारे गुन्हे काहीसे कमी झाले; पण वंचितांवरील अत्याचार वाढलेच…सरकारने नागरिकांवर दाखल केलेल्या गुन्ह्यांची संख्याही वाढल्याचे २०२०चा राष्ट्रीय गुन्हे नोंद अहवाल सांगतो… आकडेवारी आणि विश्वासार्हता यांचे नाते ‘तुझं माझं जमेना पण तुझ्यावाचून गमेना’ असेच असते. अगदी ताज्या- गेल्या मंगळवारी प्रसृत झालेल्या- राष्ट्रीय गुन्हेविषयक आकडेवारीनेही याचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Photo
Tumblr media
‘सगळ्या नवऱ्यांना शिवसेनेसारखी बायको पाहिजे, लफडी कळली तरी सोडत नाही’ अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपला मतदान केले आहे. सेनेला सर्वाधिक जागा मिळूनही त्यांना सत्तेपासून दूर रहावे लागले. भाजप आणि राष्ट्रवादीच्या या युतीवर शिवसेनेने आजच्या अग्रलेखातून टीका केली आहे.  भाजप व राष्ट्रवादीचे हे लफडे जुनेच आहे व आमचे कोणतेही अनैतिक संबंध नाहीत असे ते उगाच सांगत असतात. असा घणाघात शिवसेनेने आजच्या सामना अग्रलेखातून भाजप आणि राष्ट्रवादीवर केला आहे. या पार्शवभूमीवर आता नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनवर टीका केली आहे. 'असंख्य नवरे बोलत असतील.. बायको शिवसेने सारखी पाहिजे!! लफडी कळली तरी सोडत नाही.. जास्तच जास्त तर काय..एक सामन्यातून अग्रलेख!! बाकी संसार सुरु!!' अशा खोचक शब्दात राणे यांनी शिवसेनवर टीका केली आहे.  महत्वाच्या बातम्या – ‘विखे पाटील म्हणजे आतून कीर्तन वरून तमाशा’ भाजप व राष्ट्रवादीचे लफडे जुनेच आहे – शिवसेना मी ‘चौकीदार ही चोर है’ अशा नावाने मोदींवर चित्रपट बनवेल भाजप – शिवसेना म्हणजे तुझं माझं जमेना अन् तुझ्यावाचून करमेना
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
भाजप - शिवसेना म्हणजे तुझं माझं जमेना अन् तुझ्यावाचून करमेना
भाजप – शिवसेना म्हणजे तुझं माझं जमेना अन् तुझ्यावाचून करमेना
आगामी निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेची युती होणार असून लोकांची ते दिशाभूल करत आहेत. असा आरोप नारायण राणे यांनी केला. कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘तुझं माझं जमेना अन् तुझ्यावाचून करमेना’ अशी स्थिती भाजप आणि शिवसेनेची झाली आहे. दोघांना एकमेकांची गरज आहे. एकत्र आले नाही तर सत्ता येणार नाही हे त्यांना माहीत आहे. पाच विधानसभा निवडणुकीत त्यांना फटका बसला आहे. त्यामुळे ते युती करणारच…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
गोमू संगतीनं माझ्या तू 'युती' करशील का?
गोमू संगतीनं माझ्या तू ‘युती’ करशील का?
केंद्रात आणि राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता असताना आणि हे दोन्ही पक्ष गेल्या २५ – ३० वर्षांपासूनचे मित्रपक्ष असताना, दोन्ही पक्षातली खडाजंगी काही नवीन नाही. या-ना त्या कारणावरुन एकमेकांवर शरसंधान साधायला दोन्ही पक्ष एकमेकांसमोर येत असतात.
मात्र म्हणतात ना, ‘तुझं माझं जमेना नि तुझ्यावाचून करमेना’. असंच काहीसं सेना-भाजप युतीचं आहे. हेच नेमकं एका व्हिडओतून अत्यंत खुमासदार पद्धतीने मांडलं आहे. हा…
View On WordPress
0 notes