#चाहत्यांनी
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगाट हिला अंतिम लढतीस अपात्र ठरवल्याबद्दल भारतीय ऑलिम्पिक संघाकडून तीव्र निषेध;सर्व शक्यतांची पडताळणी करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश
कृषीपूरक व्यवसायांसाठी कमी व्याजदरात कमी मुदतीची कर्ज उपलब्ध करून देण्याची रिझर्व्ह बँकेची इतर बँकांना सूचना
राज्यातल्या जलप्रकल्पांची क्षमतावाढ करण्याची गरज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून व्यक्त
आणि
तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचं भारतासमोर विजयासाठी २४९ धावांचं आव्हान
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिला अपात्र ठरवल्याबद्दल भारतीय ऑलिम्पिक संघाने आंतरराष्ट्रीय कुस्तीसंघाकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. केंद्रीय क्रीडामंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत याबाबत केलेल्या निवेदनात ही माहिती दिली. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष पी टी उषा यांना योग्य कार्यवाही करण्याचे तसंच सर्व शक्यता पडताळून पाहण्याचे निर्देश दिले असल्याचं, मांडवीय यांनी सांगितलं. विनेश फोगाट यांना या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कुस्ती प्रशिक्षण तसंच इतर व्यवस्थापनाकरता केंद्र सरकारकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या आर्थिक मदतीचं विवरणही क्रीडामंत्र्यांनी सदनासमोर सादर केलं.
या मुद्यावरुन आज लोकसभेत विरोधकांनी गदारोळ केला. यासंदर्भात क्रीडामंत्र्यांनी जबाब देण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती.
��रम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनेश प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रपतींनी या स्पर्धेत विनेशच्या आतापर्यंतच्या कामगिरीचं कौतुक करत, भावी विश्वविजेत्यांसाठी ती प्रेरणा ठरेल, सध्याच्या प्रसंगात सगळा देश तिच्यासोबत असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधानांनी ट्वीटरवरच्या संदेशातून विनेशला धीर देत, ती विजेत्यांमधली विजेती असल्याचं म्हटलं आहे. या परिस्थितीवर मात करून विनेश दमदार पुनरागमन करेल, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.
ऑलिम्पिकच्या कुस्ती प्रकारात ५० किलो वजनी गटात विनेश फोगाट आज रात्री सुवर्णपदकासाठीची कुस्ती खेळणार होती. मात्र आज सकाळी तिचं वजन काही ग्रॅम जास्त भरल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आलं.
दरम्यान कुस्तीच्या ५३ किलो वजन गटात आज भारताच्या अंतिम पंगालचं आव्हान संपुष्टात आलं. महिलांच्या सांघिक टेबल टेनिस स्पर्धेत आज मनिका बत्रा, श्रीजा अकुला आणि अर्चना कामत यांच्या संघाचा उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीच्या संघाने पराभव केला.
****
ॲथलेटिक्स मध्ये उंच उडी, ट्रिपल जंप या प्रकारातल्या पहिल्या फेरीत भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. तर तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीच्या अंतिम फेरीत अविनाश साबळे सहभागी होणार आहे. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री दीड वाजेनंतर ही शर्यत होईल. भारोत्तोलनात महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाई चानू सहभागी होणार आहे.
****
दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत दोन कांस्य पदकं जिंकणारी नेमबाज मनु भाकर आणि एक कांस्यपदक पटकावणारा महाराष्ट्राचा स्वप्नील कुसाळे आज स्वदेशी परतले. आज सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर युवा आणि क्रीडा मंत्रालयाचे अधिकारी आणि क्रीडा चाहत्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं.
****
गेल्या दशकभरात कर संरचनेत मोठे बदल करण्यात आल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज लोकसभेत वित्त विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देत होत्या. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाला तसंच, छोट्या व्यावसायिकांनाही मोठा फायदा झाल्याचं अर्थमंत्र्यांनी नमूद केलं. विरोधकांनी केलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले.
****
वायनाड भूस्खलन दुर्घटनेतल्या पीडितांसाठी केंद्र सरकारनं पुनर्वसन निधी द्यावा, अशी मागणी लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज सदनात केली. या दुर्घटनेला राष्ट्रीय आपत्ती जाह���र करावं, अशी मागणीही त्यांनी केली. या दुर्घटनेच्या बचाव आणि मदत कार्यात उत्तम काम केल्याबद्दल राहुल गांधी यांनी केंद्र आणि राज्य सरकार, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, नौदल, तटरक्षक दल, अग्निशमन विभाग तसंच केरळलगतच्या राज्यांची प्रशंसा केली.
****
भारतीय रिझर्व्ह बँक -आरबीआयनं, विविध कृषी पूरक व्यवसायांसाठी कमी व्याजदरात अल्पावधीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत. यानुसार, शेतकऱ्यांना ७ टक्के व्याजदरानं ३ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जाईल. विहित मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजात अतिरिक्त ३ टक्क्यांची सूट दिली जाणार आहे. हे अल्प मुदतीचं कर्ज मिळवण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक असल्याचं आरबीआयनं म्हटलं आहे.
****
राज्यातल्या जनतेला पिण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसं पाणी उपलब्ध होण्यासाठी सध्याच्या जलप्रकल्पांची क्षमतावाढ करणं गरजेचं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. हिंगोली, बीड, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतल्या जलसंपदा विभागाशी संबंधित प्रलंबित योजनांच्या संदर्भात आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करून एका प्रकल्पातलं अतिरिक्त पाणी दुसऱ्या प्रकल्पात नेण्याचं नियोजन करावं, असे निर्देश त्यांनी दिले. या जिल्ह्यांत आवश्यक त्या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचं रूपांतर बॅरेजेसमध्ये करून पाणी साठवण क्षमतेत वाढ करण्याची कार्यवाही गतीनं करण्याची सूचनाही पवार यांनी केली आहे.
****
राज्य सरकार येत्या ९ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबवणार असून, अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकवण्यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन योजना राबवून पावणे चार लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासह वैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्पालाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली.
आदिवासी विभागातल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ, विना परवानगी झाड तोडण्यासाठीच्या दंडाची रक्कम पन्नास हजार रुपये, लहान शहरांतल्या पायाभूत सुविधांना वेग देणं, इत्यादी निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेनं भारताला २४९ धावांचं लक्ष्य दिलं आहे. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत सात बाद २४८ धावा केल्या आहेत. भारताच्या रियान परागनं सर्वाधिक तीन बळी घेतले. श्रीलंका या मालिकेत शून्य एकने आघाडीवर आहे.
****
बीड जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसायिक आढळल्यास कडक कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीची जिल्हास्तरीय बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. नागरिकांना बोगस डॉक्टर आढळल्यास त्यांनी ती माहिती प्रशासनाला द्यावी, असं आवाहनही या बैठकीतून करण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या, क्षयरोगमुक्त असलेल्या शहाऐंशी ग्रामपंचायतींचा आज गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी यावेळी, संपूर्ण जिल्हा क्षयरोगमुक्त करण्याच्या दृष्टीनं जिल्ह्यातल्या आरोग्य संस्थांना मार्गदर्शन केलं.
****
जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त परभणी इथे स्तनपान जागरूकता सप्ताह राबवण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातलं सामुदायिक विज्ञान महाविद्यालय आणि परभणीचं जिल्हा रुग्णालय यांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबवला. यावेळी महाविद्यालयातल्या विद्यार्थिनींनी विविध कार्यक्रमांमधून स्तन्यदा मातांना स्तनपानाचं महत्व सांगितलं.
****
सुधारित फौजदारी कायद्यांविषयी माहिती देणाऱ्या मल्टीमिडिया चित्र प्रदर्शनाचं आज नांदेड जिल्हा आणि सत्र न्यायालयात उद्घाटन झालं. नांदेड इथला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा केंद्रीय संचार ब्यूरो, जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय आणि नांदेडचं जिल्हा माहिती कार्यालय, यांनी संयुक्तपणे हे प्रदर्शन आयोजित केलं आहे. सोप्या भाषेत साकारण्यात आलेलं हे प्रदर्शन उद्यासुद्धा सकाळी १० पासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं असणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज कोविडचे तीन नवे रुग्ण आढळले, सध्या शहरात कोविडचे १३ सक्रीय रुग्ण असल्याचं, महानगरपालिकेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या आठ तालुक्यातल्या सातशे वीस गावात घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासह स्वच्छतेची विविध कामं पूर्ण झाली आहेत.
****
0 notes
Text
महेंद्रसिंग धोनी म्हणतो, 'मी पुन्हा येईन'
https://bharatlive.news/?p=102594 महेंद्रसिंग धोनी म्हणतो, 'मी पुन्हा येईन'
“चाहत्यांनी केलेल्या ...
0 notes
Text
Nikki Tamboli | चाहत्यांनी केली निक्की तांबोळी हिची थेट कतरिना कैफ हिच्यासोबत तुलना, अभिनेत्रीने केले बोल्ड फोटोशूट - Nikki Tamboli did a special photoshoot in a black saree
निक्की तांबोळी हिला खरी ओळख ही बिग बाॅसमधून मिळालीये. निक्की तांबोळी हिने जबरदस्त असा गेम बिग बाॅसच्या घरात खेळला आहे. निक्की तांबोळी ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असून आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
Mar 25, 2023 | 7:25 PM
निक्की तांबोळी ही कायमच चर्चेत असते. विशेष म्हणजे निक्की तांबोळी कायमच आपले बोल्ड फोटो हे सोशल मीडियावर शेअर करते. सोशल मीडियावर निक्की तांबोळी हिची फॅन फाॅलोइंगही जबरदस्त आहे.
निक्की तांबोळी हिचे नाव सुकेश चंद्रशेखर याच्या प्रकरणात आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. यानंतर यावर मोठा खुलासा काही दिवसांपूर्वी निक्की तांबोळी हिने केला.
नुकताच निक्की तांबोळी हिने सोशल मीडियावर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. निक्की तांबोळी हिचे हे फोटो पाहून इंटरनेटचा पारा चांगला वाढलाय. विशेष म्हणजे निक्की तांबोळी हिचे हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.
काळ्या रंगाच्या साडीमध्ये निक्की तांबोळी हिने हे खास फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये निक्की तांबोळी हिचा लूक बोल्ड आणि जबरदस्त असा दिसतोय. निक्की तांबोळी हिने हे फोटो इंस्टावर शेअर केले.
निक्की तांबोळी हिचे हे फोटोशूट आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. चाहते या फोटोवर कमेंट करताना दिसत आहेत. एका चाहत्याने निक्की तांबोळी हिच्या या फोटोवर कमेंट करत म्हटले की, निक्की तांबोळी ही कतरिना कैफ हिलाही बोल्डनेसमध्ये मागे टाकत आहे. Read the full article
0 notes
Text
मोरगावच्या मित्र परिवारांचा उपक्रम : रक्तदान शिबिरात चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद; ‘त्या’ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जन्मदिनी 102 मित्रांचे रक्तदान
अर्जुनी-मोरगाव : सामाजिक बांधिलकी जोपासून आपआपल्या स्वभाव वैशिष्ट्यांनी गोतावळा निर्माण करून मित्रत्वाचे ऋणानुबंध निर्माण करणारे ��ासकीय सेवेत कार्यरत असणारे महानुभाव एखादाच असतो. परिसरात लोकोपयोगी उपक्रम राबवून सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून जाण्याच्या कार्यशैलीने सामान्य जनतेच्या गळ्यातला ताईत बनणाऱ्या एका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जन्मदिनी मित्रपरिवारातील चाहत्यांनी पाच पाच पन्नास नव्हे तर…
View On WordPress
0 notes
Text
अनुपमा: रुपाली गांगुली गौरव खन्ना शो अपकॉमिंट ट्रॅकवर चाहते रागावले म्हणतात की हे घृणास्पद आहे ताज्या टीव्ही बातम्या
अनुपमा: रुपाली गांगुली गौरव खन्ना शो अपकॉमिंट ट्रॅकवर चाहते रागावले म्हणतात की हे घृणास्प�� आहे ताज्या टीव्ही बातम्या
अनुपमा: रुपाली गांगुली गौरव खन्ना शो अपकॉमिंट ट्रॅकवर चाहते रागावले म्हणतात की हे घृणास्पद आहे ताज्या टीव्ही बातम्या ,
View On WordPress
#अनुपमा#अनुपमा 2 ऑगस्ट 2022#अनुपमा आगामी ट्विस्ट#अनुपमा उर्फ रुपाली गांगुली#अनुपमा खरे नाव#अनुपमा पूर्ण भाग#अनुपमाचे चाहते संतापले#अनुपमाच्या प्रोमोमुळे चाहते संतापले#अनुपमाच्या प्रोमोवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया#अल्पना बुच#गौरव खन्ना#चाहत्यांनी अनुपमाला लक्ष्य केले#टीव्ही गप्पाटप्पा#टीव्ही ताज्या बातम्या#टीव्ही नवीनतम गप्पाटप्पा#टीव्ही बातम्या#पारस कळनावट#पारस काळनावत#बामणे#मदलसा शर्मा#मनोरंजन गप्पाटप्पा#मनोरंजन बातम्या#मुस्कान#यूट्यूबवर अनुपमा#राजन शाही#रुपाली गांगुली#रुपाली गांगुली शो#सागर पारेख#सुधांशू पांडे
0 notes
Text
टिपू सुलतान जयंती निमित्त आयोजित कव्वालीच्या कार्यक्रमात नोटांची उधळण
टिपू सुलतान जयंती निमित्त आयोजित कव्वालीच्या कार्यक्रमात नोटांची उधळण
टिपू सुलतान जयंती निमित्त आयोजित कव्वालीच्या कार्यक्रमात नोटांची उधळण नोटांची उधळण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. गायकाची कव्वाली आवडल्याने कव्वालीच्या चाहत्यांनी गायकावर केली नोटाची उधळण सोलापुरातील किडवाई चौकात हा प्रकार घडला आहे.
View On WordPress
0 notes
Text
BCCI अध्यक्षांच्या मोठ्या खुलाशानंतर MS धोनी चे चेन्नईला परत येण्याची शक्यता चाहत्यांनी साजरा केल्याने ट्विटरवर IPL2023 ट्रेंड | क्रिकेट बातम्या
BCCI अध्यक्षांच्या मोठ्या खुलाशानंतर MS धोनी चे चेन्नईला परत येण्याची शक्यता चाहत्यांनी साजरा केल्याने ट्विटरवर IPL2023 ट्रेंड | क्रिकेट बातम्या
एमएस धोनीची फाइल इमेज© BCCI/IPL बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सर्व राज्य असोसिएशनला लि��िलेल्या पत्रात म्हटले आहे की इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 होम आणि वे फॉरमॅटमध्ये खेळली जाईल. या बातमीने चेन्नई सुपर किंग्जच्या सर्व चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या काही सीझनमध्ये, कोविड निर्बंधांमुळे, आयपीएल मर्यादित ठिकाणी खेळला गेला आणि सीएसकेच्या चाहत्यांना त्यांचा ‘थाला’ पाहता आला नाही. एमएस धोनी…
View On WordPress
0 notes
Text
ऋषभ पंतच्या शानदार शतकावर चाहत्यांनी दिली अशी प्रतिक्रिया, पाहा सोशल मीडियावर प्रतिक्रिया
ऋषभ पंतच्या शानदार शतकावर चाहत्यांनी दिली अशी प्रतिक्रिया, पाहा सोशल मीडियावर प्रतिक्रिया
ऋषभ पंतच्या शतकावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना एजबॅस्टन येथे खेळवला जात आहे. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने शानदार खेळी केली. त्याने 111 चेंडूत 146 धावा केल्या. ऋषभ पंतने आपल्या खेळीत 20 चौकार आणि 4 षटकार मारले. या सामन्यात भारतीय संघ 5 गडी गमावून 97 धावांवर झुंजत होता, मात्र ऋषभ पंत आणि अष्टपैलू रवींद्र…
View On WordPress
0 notes
Text
0 notes
Text
दिशा पटानीने फाटके कपडे घालून दाखवल्या तिच्या हालचाली, व्हिडिओ व्हायरल ! चाहत्यांनी घेतला क्लास
दिशा पटानीने फाटके कपडे घालून दाखवल्या तिच्या हालचाली, व्हिडिओ व्हायरल ! चाहत्यांनी घेतला क्लास
सिटी टाइम्स | अभिनेत्री दिशा पटानीने तिच्या कारकिर्दीत मोजकेच चित्रपट केले आहेत पण लोकप्रियतेच्या बाबतीत ती इंडस्ट्रीतील बड्या सुपरस्टार्सपेक्षा पुढे आहे. इंस्टाग्रामवर, जिथे अमिताभ बच्चन यांचे सुमारे 30 मिलियन फॉलोअर्स आहेत, तर दुसरीकडे तिचे सुमारे 51 मिलियन फॉलोअर्स आहेत. दिशा पाठणीचे लोकप्रियतेचे मुख्य कारण म्हणजे ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अनन्या पांडेने घातला शॉर्ट ड्रेस की चालणे…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 07 August 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट ५० किलो वजनी गटात अपात्र ठरली आहे. आज ती सुवर्ण पदकासाठी खेळणार होती. या गटाच्या ठरलेल्या वजन मर्यादेपेक्षा विनेशचं ��जन काही ग्रॅम जास्त भरल्यानं तीला अपात्र घोषित करण्यात आलं. त्यामुळे ती आता स्पर्धेतून बाहेर गेल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, या मुद्यावरुन आज लोकसभेत विरोधकांनी गदारोळ केला. यासंदर्भात क्रीडामंत्र्यांनी जबाब देण्याची मागणी विरोधकांनी लाऊन धरली.
ऑलिंपिक स्पर्धेत आज महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेत आज मनिका बत्रा, श्रीजा अकुला आणि अर्चना कामत या खेळाडूंच्या चमूची जर्मनीविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे. दुपारी दीड वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
ॲथलेटिक्स मध्ये उंच उडी, ट्रिपल जंप या प्रकारातल्या पहिल्या फेरीत भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. तर तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीच्या अंतिम फेरीत अविनाश साबळे सहभागी होणार आहे. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री दीड वाजेनंतर ही शर्यत होईल. भारोत्तोलनात महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाई चानू सहभागी होणार आहे.
दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेत दोन कांस्य पदकं जिंकणारी नेमबाज मनु भाकर आज स्वदेशी परतली. आज सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आणि क्रीडा चाहत्यांनी तिचं जल्लोषात स्वागत केलं.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज कोलंबो इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेत श्रीलंका एक - शून्यनं आघाडीवर आहे.
****
दहावा राष्ट्रीय हातमाग दिवस आज साजरा करण्यात येत आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिल्लीतल्या विज्ञान भवनात या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते संत कबीर पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.
****
माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी इंडस्ट्री देशातल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांपर्यंत पोहचवून, या क्षेत्रातल्या क्रांतीचा लाभ देशाचा प्रत्येक नागरिकाला मिळवून देण्याची सरकारची योजना आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी आज लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली आहे. सरकारनं देशभरात पासष्ट सॉफ्टवेअर पार्क्स उभारली असून त्यातली सत्तावन्न दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमध्ये असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
प्रस्तावित वक्फ सुधारणा विधेयकाद्वारे सध्याच्या वक्फसंबंधित कायद्यांमध्ये लक्षणीय सुधारणा करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. या कायद्याचं सध्याचं वक्फ कायदा १९९५, हे नाव बदलून त्याजागी, एकत्रित वक्फ व्यवस्थापन, सशक्तिकरण, कार्यक्षमता आणि विकास कायदा १९९५, अर्थात, Unified Waqf Management, Empowerment, Efficiency and Development Act, 1995, असं केलं जाणार आहे. तसंच, वक्फ बोर्डाच्या कार्यकारिणींमध्ये मुस्लिम महिला आणि बिगर मुस्लिमांना योग्य प्रतिनिधीत्व मिळावं, हे सुनिश्चित केलं जाणार आहे. याशिवाय बोहरा आणि आगाखानी समाजांसाठी स्वतंत्र औकाफ मंडळ स्थापन करण्याची सूचनाही या विधेयकात समाविष्ट आहे. वक्फ बोर्डाचं काळानुर���प आधुनिकीकरण करणं आणि या मध्ये सर्वसमावेशक प्रतिनिधीत्व आणणं, हा या विधेयकाचा उद्देश आहे.
****
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि खासदार पियूष गोयल लोकसभेवर निवडून गेल्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या तीन सप्टेंबरला मतदान होणार आहे. निवडणूक आयोगानं आज या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला.
****
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गुन्हे दाखल केले नाहीत; म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि न्यायमूर्ती वाय.जी. खोब्रागडे यांनी महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभार पाहणाऱ्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना अवमाननेची नोटीस पाठवली आहे. त्याचप्रमाणे धाराशिव जिल्हाचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे आणि पोलीस अधीक्षक यांना प्रत्यक्ष उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
****
नांदेड जिल्ह्यातल्या किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, नायग��व, देगलूर आणि मुखेड या विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार याद्या तयार झाल्या आहेत. राजकीय पक्षापासून सामान्य नागरिकांपर्यंत प्रारूप यादी सर्वांसाठी खुल्या असून, नागरिकांनी आपआपल्या नावाची तपासणी करून घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
****
पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांत झालेल्या समाधानकारक पावसामुळे जायकवाडी धरणातला पाणीसाठा आता सुमारे चोवीस टक्क्यांवर पोहचला आहे. आज सकाळी सहा वाजता या धरणाची पाणीपातळी एक हजार पाचशे चार फूट, तर एकूण पाणीसाठा एक हजार दोनशे सत्तावन्न पूर्णांक पाच दशलक्ष घनमीटर इतका होता.
****
0 notes
Text
अभिनेत्रीने केला ‘तसा’ व्हिडीओ व्हायरल ; चाहत्यांनी फटकारले !
https://bharatlive.news/?p=92034 अभिनेत्रीने केला ‘तसा’ व्हिडीओ व्हायरल ; चाहत्यांनी फटकारले !
जळगाव ...
0 notes
Text
Jr NTR | "..तर मी चित्रपटात काम करणं बंद करेन"; चाहत्यांवर का भडकला ज्युनियर एनटीआर? - junior ntr tells fans i will stop doing movies if you ask repeatedly rrr naatu naatu oscar
ज्युनियर एनटीआरचा केवळ दक्षिणेतच नाही तर देशभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. ऑस्कर पुरस्कारानंतर तो जेव्हा भारतात परतला, तेव्हासुद्धा विमानतळावर असंख्य चाहत्यांनी गर्दी केली होती.
Junior NTR Image Credit source: Twitter हैदराबाद : एस. एस. राजामौली यांच्या RRR या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ऑस्कर पुरस्कार पटकावला. लॉस एंजिलिसमधील या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावल्यानंतर साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर नुकताच भारतात परतला. यावेळी विमानतळावर चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. त्यानंतर ज्युनियर एनटीआरने हैदराबादमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात त्याने केलेल्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. हा तोच कार्यक्रम आहे, ज्यामध्ये एका चाहत्याने ज्युनियर एनटीआरला मागून घेरलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. Read the full article
0 notes
Text
बापरे! क्रिकेटपटूं शेन वॉर्न मागे ठेवून गेला, इतक्या कोटींची संपत्ती, वाचून व्हाल चकित…
बापरे! क्रिकेटपटूं शेन वॉर्न मागे ठेवून गेला, इतक्या कोटींची संपत्ती, वाचून व्हाल चकित…
जगातील अव्वल दर्जाचा फिरकीपटू तसंच एक दिग्गज कर्णधार अशी ख्याती असलेला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज स्पिनर शेन वॉर्न याचा वयाच्या ५२ व्य वर्षी शुक्रवारी म्हणजेच ४ मार्चला सायंकाळच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे समोर आले होते. दिग्गज स्पिनर शेन वॉर्नचा मृत्यू झाल्याने क्रिकेट विश्वासाठी ही हादरवणारी बातमी आहे. शेनच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांनी मित्रांनी तसेच त्याच्या सोबतच्या अनेक…
View On WordPress
#ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्न#क्रिकेट#खेळ#ताज्या बातम्या#फिरकीपटू शेन वॉर्न#मराठी बातम्या#मोठी बातमी#वायरल फोटो#वायरल बातमी#शेन वॉर्न#शेन वॉर्न निधन#शेन वॉर्न मृत्यू#शेन वॉर्न संपत्ती#सोशल मीडिया
0 notes
Text
खतरों के खिलाडी 12 मध्ये रुबीना दिलैक आणि जन्नत जुबेर यांच्यात लढत आहे
खतरों के खिलाडी 12 मध्ये रुबीना दिलैक आणि जन्नत जुबेर यांच्यात लढत आहे
स्टंट रिअॅलिटी शो खतरों के खिलाडी १२ गेल्या आठवड्यापासून टीव्हीवर सुरू झाला. या सीझनमध्ये अभिनेते आणि प्रभावशाली दिसतात. हा सीझन लोकांचे प्रचंड मनोरंजन करतो. या शोशी संबंधित सर्व फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर येत आहेत. शोचा होस्ट रोहित शेट्टी देखील स्पर्धकांसोबत मस्ती करताना दिसत आहे. ‘खतरों के खिलाडी 12’ ची ताजी बातमी समोर आली आहे रुबिना दिलीक आणि जन्नत जुबेर मारामारी झाली आहे. यावर रुबिना…
View On WordPress
#खतरों के खिलाडी १२#खतरों के खिलाडी 12 रुबिना दिलीक जन्नत जुबैर#जन्नत जुबेर#टीव्ही बातम्या#ताज्या टीव्ही बातम्या#मनोरंजन बातम्या#रुबिना दिलीक#रुबिना दिलीक जन्नत जुबेर#रुबिना दिलीकच्या चाहत्यांनी जन्नत जुबेरला लक्ष्य केले
0 notes
Text
गूड न्यूज.... युवराज सिंगच्या घरी पाळणा हलला, नव्या 'युवराज'चं झालं आगमन... - good news.... indian former cricketer yuvraj singh and his wife hazel blessed with baby boy
गूड न्यूज…. युवराज सिंगच्या घरी पाळणा हलला, नव्या ‘युवराज’चं झालं आगमन… – good news…. indian former cricketer yuvraj singh and his wife hazel blessed with baby boy
नवी दिल्ली : भारताच्या दोन्ही विश्वविजयांमध्ये सिंहाची भूमिका बजावणाऱ्या युवराज सिंगने आज आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. युवराज आणि त्याची पत्नी हेझल कीच यांना पूत्ररत्न झालं आहे. त्यामुळे भारताच्या सिक्सर किंगच्या घरी नव्या युवराजचं आगमन झालं आहे, अशी प्रतिक्रीया बऱ्याच चाहत्यांनी व्यक्त केली आहे. युवराजने याबाबतचे ट्विट करत आपल्या घरी आनंदाची बातमी आल्याचे सर्वांना सांगितले आहे.…
View On WordPress
0 notes