#चाणक्य चौक
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
नीट यूजी गैरप्रकार प्रकरणी ४० याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस प्रारंभ
कष्टकरी तसंच दिव्यांगांच्या हक्कासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचा ९ ऑगस्टला राज्यव्यापी मोर्चा
पश्चिम महाराष्ट्रात येत्या ७ ऑगस्ट पासून मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली
आणि
स्वीडीश खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलचं आव्हान संपुष्टात
****
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठीची नीट यूजी परीक्षा पुन्हा घ्यायची झाली तर त्याकरता ठोस कारणं हवीत, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. नीट यूजी परीक्षेत गैरप्रकार प्रकरणी दाखल ४० याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू झाली. या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने आतापर्यंतच्या चौकशीचा अहवाल आज बंद लिफाफ्यातून न्यायालयासमोर सादर केला. तो आताच जाहीर केला तर पुढच्या तपासावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याचं सीबीआयने म्हटलं आहे. अशा परीक्षेतल्या गैरप्रकारांचे गंभीर सामाजिक दुष्परिणाम होतात अशा शब्दात न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, नीट यूजी पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबाआयनं बिहारची राजधानी पाटणा इथल्या एम्स महाविद्यालयातल्या चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं, त्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती सीबीआयनं दिली आहे.
****
गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात पोलिसांनी काल केलेल्या कारवाईत नक्षली चळवळीतल्या दोन दलमचा बिमोड झाल्याचं समोर आलं आहे. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले, त्या सर्वांवर मिळून ३० लाख रुपयांचं बक्षीस होतं. दरम्यान, या चकमकीत जखमी झालेल्या पोलिसांवर नागपूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीचा धोका टळला असल्याचं नीलोत्पल यांनी सांगितलं.
दरम्यान, छत्तीसगडमध्ये विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेजवळ काल रात्री नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात विशेष कार्यदलाचे दोन पोलिस हुतात्मा झाले तर चार पोलिस जखमी झाले.
****
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शेतकऱ्यांना पिस्तुल दाखवत धमकावल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मनोरमा खेडकरला आज सकाळी रायगड जिल्ह्यात महाड इथून अटक केली. त्यानंतर तिला न्यायालयात हजर करत, पोलिसांनी तिला सात दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली, न्यायालयाने तुर्तास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
****
राज्यात एक हजार महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत १ हजार ९५८ महाविद्यालयांनी यासंबंधी अर्ज दाखल केले असून येणाऱ्या काळात अधिक महाविद्यालयांना या उपक्रमात सामावून घेतलं जाणार आहे. महाविद्यालयात ऑगस्टपासून प्रशिक्षण कार्यक्रम सुरु होणार असून या अंतर्गत प्रतिवर्षी १५० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी १५ ते ४५ वयोगटातील सर्व युवक-युवती पात्र असणार आहेत.
****
विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकारी तसंच नेत्यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीस शिवसेनेचे प्रमुख नेते, उपनेते, उपस्थित होते.
****
कोल्हापूर जिल्ह्यात विशाळगड इथं झालेल्या प्रकाराचा मुख्य सूत्रधार शोधावा अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. हल्लेखोरांना पाठीशी न घालता या प्रकरणाची सरकारने उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली. अतिक्रमणाचा प्रश्न सरकारने सुसंवादातून सोडवला असता तर ही घटना घडली नसती असंही त्यांनी नमूद केलं.
****
कष्टकरी, शेतकरी, निराधार, दिव्यांग यांच्या हक्कासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने येत्या ९ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी मोर्चाचा इशारा देण्यात आला आहे. प्रहार जन शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौक त�� विभागीय आयुक्त कार्यालय असा हा मोर्चा निघणार आहे. आपल्या मागण्या सरकारने मान्य केल्या, तर येत्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या बाजूने प्रचार करू, अन्यथा विरोधात प्रचार करण्याची भूमिका बच्चू कडू यांनी स्पष्ट केली.
****
मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात येत्या ७ ऑगस्ट पासून पश्चिम महाराष्ट्रात मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढण्यात येणार आहे, या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या जनजागृती रॅलीची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातून होत असून १३ ऑगस्टला नाशिक इथं समारोप होणार आहे, रॅलीच्या नियोजनाबाबत पश्चिम महाराष्ट्रातल्या समन्वयकांशी आज आंतरवाली इथं चर्चा झाल्याची माहिती जरांगे यांनी दिली. दरम्यान, येत्या २० जुलैपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. यापूर्वीच्या उपोषणावेळी सरकारच्या शिष्टमंडळानं दिलेलं कुठलेही आश्वासन पाळलं नाही. त्यामुळे पुन्हा उपोषणाचा निर्णय घेतल्याचं, त्यांनी सांगितलं.
****
औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नामांतर करण्याच्या निर्णयाविरोधात सामाजिक कार्यकर्ते हाशीम उस्मानी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उस्मानी यांनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली होती, मात्र उच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली होती.
****
लोककवी, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णा भाऊ साठे यांना आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थेच्या वतीने अभिवादन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आज सकाळपासून विविध संघटना तसंच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत, धाराशिव जिल्ह्यातली कोणतीही पात्र महिला, या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन नियोजन करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात यासंबंधी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. कालपर्यंत जिल्ह्यातून एक लाख ३० हजार ७७३ महिलांचे अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ८९ हजार ३१९ महिलांचे अर्ज पात्र झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
****
लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक पात्र महिलेला मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी, जिल्हा प्रशासन विविध उपक्रम राबवत आहे. जिल्ह्यातल्या उदगीर नगरपालिकेत या योजनेसाठी घरोघरी जावून महिलांचे अर्ज भरून घेण्याचा उपक्रम राबवला जात आहे. यासाठी १८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
स्वीडीश खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलचं आव्हान आज संपुष्टात आलं. आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाच्या मरियानो नवोने सुमितवर ६-४, ६-२ अशी मात केली. दरम्यान, नागलचा या स्पर्धेत पराभव झाला अस��ा तरी त्यानं, एटीपी क्रमवारीत पुरुष एकेरी प्रकारात ६८ व्या स्थानावर झेप घेत आपल्या कारर्कीदीतला नवीन उच्चांक गाठला आहे.
****
महिलांच्या आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेला उद्यापासून श्रीलंकेतील दाम्बुला इथं सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतले सर्व सामने रनगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात खेळवले जातील. ए गटात संयुक्त अरब अमिरात आणि नेपाळ यांच्यात होणाऱ्या सामन्यानं या स्पर्धेला सुरुवात होईल. ए गटात भारत, नेपाळ, पाकिस्तान, संयुक्त अरब अमिरात यांचा समावेश असून बी गटात श्रीलंका, बांग्लादेश, थायलंड, आणि मलेशिया यांचा समावेश आहे. या स्पर्धेतला उपांत्य सामना २६ जुलैला तर अंतिम सामना २८ जुलैला होणार आहे.
****
जालना जिल्ह्यात दुचाकी आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपचा अपघात होऊन जीप रस्त्यालगतच्या विहिरीत पडल्याची दुर्घटना आज दुपारनंतर घडली, बदनापूर तालुक्यातल्या चनेगाव इथले काही भाविक पंढरपूर वारीकरून जालना इथं परतत असतांना ही दुघर्टना घडली, जीपमधल्या पाच भाविकांचे मृतदेह आतापर्यंत हाती आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ, आज नांदेड शहरातल्या महात्मा फुले चौकात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं तीव्र निदर्शने करण्यात आली. जिल्हाप्रमुख माधव पावडे यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्ते यात सहभागी झाले.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या जोगवाडा सोस परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
****
नशा मुक्ती भारत अभियान अंतर्गत आज धाराशिव जिल्ह्यात पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांना नशा मुक्तीची प्रतिज्ञा देण्यात आली. तनिष्का मगर या विद्यार्थिनींने प्रतिज्ञेचं वाचन केलं. विद्यालयाचे प्राचार्य के. वाय. इंगळे, यांच्यासह सर्व शिक्षक आणि कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होता.
****
संपूर्ण देशभरात जातनिहाय जनगणना करावी, तसंच आरक्षणाची ५० टक्के कमाल मर्यादा हटवावी, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगर इथं पक्षाचे शहर सचिव अभय टाकसाळ यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. या मागण्यांचं निवेदन ज��ल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं
****
बीड जिल्ह्यात जात प्रमाणपत्र पडताळणीतील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी विशेष अभियान राबवलं जाणार आहे. २२ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत हे अभियान आयोजित करण्यात आलं आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त एस आर मकरंद यांनी ही माहीती दिली आहे.
****
0 notes
Text
कलश यात्रा के साथ शुरू हुआ 24 कुंडी गायत्री महा यज्ञ का शुभारंभ
कलश यात्रा के साथ शुरू हुआ 24 कुंडी गायत्री महा यज्ञ का शुभारंभ
कलश यात्रा का नगर में कई स्थानों पर हुआ भव्य स्वागत युवराज सिंह चौहान-नगर गायत्री प्रज्ञा पीठ के तत्वाधान में मंगलवार 6 दिसंबर को नगर की जीवनदायिनी कंठाल नदी सोयत कला के तट पर स्थित मां गायत्री मंदिर से प्रातः 9 बजे कलश यात्रा का शुभारंभ हुआ बैंड बाजों के साथ प्रारंभ हुई कलश यात्रा नगर के भावसार मोहल्ला चाणक्य ब्राह्मण मोहल्ला छतरी चौक माधव चौक बस स्टैंड होती हुई छतरी कॉलोनी में स्थित…
View On WordPress
0 notes
Text
जोगबनी: नप कर्मियों ने नशा मुक्त समाज बनाने का लिया संकल्प
जोगबनी: नप कर्मियों ने नशा मुक्त समाज बनाने का लिया संकल्प
जोगबनी । (हि.प्र.) नगर पंचायत जोगबनी सभागार में जनप्रतिनिधि व पदाधिकारियों के साथ जोगबनी… Source link
View On WordPress
#Anita Devi#Chanakya Chowk#Hindi News#Hindustan#Jogbani#News in Hindi#Sanjay Kumar#SSB#अनिता देवी#एसएसबी#चाणक्य चौक#जोगबनी#संजय कुमार#हिन्दुस्तान
0 notes
Text
किराए की कार में भागते दो गठिया पीड़ित
किराए की कार में भागते दो गठिया पीड़ित
[ad_1]
राजकोट, ता। गुरुवार, 8 अक्टूबर, 2020
विपुल उर्फ धीरू परबत मांगरोलिया (मुंबई, विरार पश्चिम, विराटनगर मेन रोड, चाणक्य चौक, श्यामगार्डन अपार्टमेंट, मूल चंपारण, ता। विश्वेदबर) और दिव्या में रहते हैं। पटोदिया (रेस। नंदनी रेजीडेंसी, रामवाटिका के बगल में, वेलनजा गाँव, सूरत, मूल चंपारण, ता। विश्ववाद) को क्राइम ब्रांच ने जब्त कर लिया और दोनों कारों को जब्त कर लिया गया। इस बात की जांच चल रही है…
View On WordPress
0 notes
Photo
चाणक्य मिष्ठान भंडार पर उपभोक्ताओं को दिनदहाड़े लूटा जा रहा बदायूं शहर के धूर्त मानसिकता के कुछेक व्यापारी अभी भी सुधरने को तैयार नहीं हैं। सरकार, प्रशासन और विभागीय सख्ती के बा��जूद कुछेक व्यापारी उपभोक्ताओं को खुलेआम लूटते नजर आ रहे हैं। गुणवत्ता में कमी आई है, वहीं डिब्बे भी मिठाई के दाम में ही जबरन थोपे जा रहे हैं। उपभोक्ता आपत्ति करता है, फिर भी लुटेरी मानसिकता के व्यापारी मनमानी करते नजर आ रहे हैं। बात फिलहाल सुभाष चौक पर स्थित चाणक्य मिष्ठान भंडार की है, यहाँ मिठाई की गुणवत्ता में निरंतर कमी आ रही है, साथ ही साफ-सफाई भी नहीं रहती, यह सब सुधारने की जगह उपभोक्ताओं को डिब्बा मिठाई के मूल्य में ही दिया जा रहा है। विभिन्न प्रकार की मिठाईयों के अलग-अलग दाम हैं। चार सौ रूपये प्रति किग्रा से लेकर हजार रूपये प्रति किग्रा तक की मिठाईयां हैं, जो डिब्बे में भर कर ही तौली जा रही हैं, जिससे सौ ग्राम से भी अधिक वजन का डिब्बा हजार रूपये किग्रा वाली मिठाई के साथ हजार रूपये किग्रा के दाम में ही बेचा जा रहा है। किसी उपभोक्ता को बिल नहीं दिया जाता, जिससे जीएसटी की चोरी भी की जा रही है। सरकार और प्रशासन की सख्ती के चलते विभागीय अफसरों द्वारा जिले भर के व्यापरियों को चेतावनी पहले ही दी जा चुकी है कि डिब्बा मिठाई के साथ न तौलें, साथ ही अफसरों ने व्यापारियों के प्रतिष्ठानों पर नोटिस भी लगवा रखा है, जिस पर लिखा है कि मिठाई डिब्बा के बिना तौली जायेगी, इसके बावजूद चाणक्य मिष्ठान भंडार पर दिनदहाड़े खुलेआम उपभोक्ताओं को लूटा जा रहा है। सर्वाधिक नुकसान वर्थ डे केक खरीदने वाले उपभोक्ताओं को होता है। वर्थ डे केक रखने का डिब्बा सबसे भारी होता है, जिसे केक के साथ ही तौल कर केक के मूल्य में ही डिब्बा जबरन दिया जाता है। खाद्य विभाग के अभिहित अधिकारी चंद्रशेखर मिश्रा ने बताया कि चाणक्य मिष्ठान भंडार के स्वामी के विरुद्ध विधिवत कार्रवाई की जायेगी। (गौतम संदेश की खबरों से अपडेट रहने के लिए एंड्राइड एप अपने मोबाईल में इन्स्टॉल कर सकते हैं एवं गौतम संदेश को फेसबुक और ट्वीटर पर भी फ़ॉलो कर सकते हैं, साथ ही वीडियो देखने के लिए गौतम संदेश चैनल को सबस्क्राइब कर सकते हैं)
0 notes
Text
31 अक्टूबर को सरदार पटेल की जयंती पर जन अभियान का आयोजन
भारतीय स्वतंत्रता संग्राम के लौह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल ने स्वतंत्रता के पश्चात् भारत की एकजुटता के लिए पुरजोर तरीके से पूरी मज़बूती के साथ काम किया। जिससे एक नए राष्ट्र का उदय हुआ। देश की एकता की रक्षा करने के समक्ष कई चुनौतियां स्पष्ट रूप से विद्यमान थीं। सरदार पटेल ने लाजवाब कौशल के साथ इन चुनौतियों का सामना करते हुए देश को एकता के सूत्र में बांधने के कार्य को पूरा किया और एकीकृत भारत के शिल्पकार के रूप में पह��ान हासिल की। ऐसे में 31 अक्टूबर के दिन उनकी बहुमूल्य विरासत का जश्न मनाने के लिए देश उनकी जयंती को राष्ट्रीय एकता दिवस के रूप में मनाता है। हाल के वर्षों में इस जश्न को आगे बढ़ाते हुए, इस वर्ष राष्ट्रीय एकता दिवस और अधिक व्यापक में आयोजित होने जा रहा है। इस दिन को भारत के इतिहास में सरदार पटेल की महत्वपूर्ण भूमिका को उजागर क��ने के लिए देश की एकता की शपथ लेने, जन अभियान चलाने, अर्द्धसैनिक मार्च पास्ट, रन फॉर यूनिटी, पोस्टर और प्रश्नोत्तरी प्रतियोगिता और प्रदर्शनियों के रूप में चिन्हित किया जाएगा। इस अवसर पर राष्ट्रीय स्तर के साथ-साथ देशभर में समारोह आयोजित किए जाएंगे। केन्द्रीय गृह मंत्री श्री राजनाथ सिंह ने इस अवसर पर कार्यक्रम आयोजित करने के संबंध में उपयुक्त व्यवस्था करने के लिए राज्यों के मुख्यमंत्रियों को पत्र लिखा है। यह अवसर वाकई काफी पवित्र है, क्योंकि देश को न सिर्फ भारतीय स्वतंत्रता संग्राम के साहसी व्यक्ति के प्रति सम्मान व्यक्त करना है, बल्कि इसी समय पर नई पीढ़ी को उनके बारे में शिक्षित एवं जागरूक भी करना है। सरदार भारत के राजनीतिक एकीकरण के पिता रूपी नायक का नाम था। उन्होंने भारतीय संघ में कई छोटे राज्यों के विलय की व्यवस्था की। उनके मार्गदर्शन और सशक्त निश्चय के अंतर्गत कई राज्य संयुक्त रूप से बड़ी संस्थाओं में तब्दील होने के बाद भारतीय संघ में शामिल हुए। क्षेत्रवाद ने राष्ट्रवाद का मार्ग प्रशस्त किया, क्योंकि उन्होंने लोगों से बड़ा सोचने और मज़बूत बनने का आह्वान किया। आज भारत का प्रत्येक हिस्सा आज़ादी के बाद के शुरुआती दिनों में सरदार पटेल द्वारा किए गए कार्य का महोत्सव मनाता है। राष्ट्रीय राजधानी में राष्ट्रीय एकता दिवस का शुभारंभ संसद मार्ग स्थित सरदार पटेल चौक पर स्थित सरदार पटेल की प्रतिमा पर प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी द्वारा पुष्पांजलि अर्पित कर होगा। इसके बाद प्रधानमंत्री मेजर ध्यानचंद नेशनल स्टेडियम में ‘रन फॉर यूनिटी’ को हरी झंडी दिखाकर रवाना करेंगे, जिसमें करीब 15,000 छात्र और पूर्व सैनिक, सुप्रसिद्ध एथलीट एवं एनएसएस स्वयंसेवकों सहित विभिन्न क्षेत्रों के लोग हिस्सा लेंगे। रन फॉर यूनिटी को हरी झंडी दिखाने के दौरान सुश्री पीवी सिंधु (बैडमिंटन), सुश्री मिताली राज (क्रिकेट) और सरदार सिंह (हॉकी) सहित खेल के क्षेत्र की विभिन्न जानी-मानी हस्तियां मौजूद रहेंगी। रन फॉर यूनिटी दौड़ नेशनल स्टेडियम से शुरू होकर सी-हेक्सागन मार्ग, इंडिया गेट – शाहजहां रोड रेडियल – इंडिया गेट से गुजरेगी और कुल 1.5 किलोमीटर की दूरी तय करेगी। भारतीय खेल प्राधिकरण के अनुभवी प्रशिक्षक इस दौड़ की निगरानी करेंगे। रेलवे, संस्कृति, पर्यटन, सूचना एवं प्रसारण और आवास एवं शहरी कार्य मंत्रालय के साथ-साथ केन्द्र सरकार के कई अन्य मंत्रालय एवं विभाग एकता का संदेश लोगों तक पहुंचाने के लिए विभिन्न कार्यक्रम आयोजित करने के कार्य में संलग्न हैं। राजधानी के दिल यानी कनॉट प्लेस स्थित सेंट्रल पार्क और चाणक्यपुरी के शांति पथ पर रोज़ गार्डन में सरदार पटेल पर प्रदर्शनी आयोजित की जाएगी। सरदार पटेल को अपने संकल्प की शक्ति के लिए जाना जाता है। कार्यक्रम को महोत्सव का रंग देने के लिए इस अवसर पर शहनाइयां बजाई जाएंगी। इस दिन को चिन्हित करने के लिए आकाशवाणी और दूरदर्शन पर विशेष कार्यक्रम आयोजित किए जाएंगे और दूरदर्शन पर “सरदार” नामक एक विशेष फिल्म दिखाई जाएगी। सरदार पटेल पर लिखी छह पुस्तकों के नवीन संस्करणों का विमोचन भी किया जाएगा और ये पुस्तकें ई-पुस्तक के रूप में उपलब्ध होंगी। सरदार वल्लभभाई पटेल की जयंती मनाने के लिए सरकार राष्ट्र की एकता, अखंडता और सुरक्षा को संरक्षित और मज़बूत करने के प्रति सरकार के समर्पण को दर्शाने के क्रम में 31 अक्टूबर को देशभर में एक विशेष अवसर के तौर पर राष्ट्रीय एकता दिवस (नेशनल यूनिटी डे) के रूप में मनाती है। सरदार पटेल गणतंत्र भारत के संस्थापकों में से एक हैं, जिन्होंने अपने जीवनकाल में भारत के उप प्रधानमंत्री और गृहमंत्री जैसी अहम जिम्मेदारियों का निर्वहन किया है। पिछले वर्ष 31 अक्टूबर 2016 को रन फॉर यूनिटी के अवसर पर प्रधानमंत्री ने कहा था कि “आज हम कश्मीर से कन्याकुमारी, अटक से कटक और हिमालय से महासागर तक हर तरफ तिरंगा देख रहे हैं। आज हम देश के हर एक हिस्से में तिरंगा देख सकते हैं और इसका पूरा श्रेय सरदार वल्लभभाई पटेल को जाता है।” इसी दिन श्री मोदी ने नई दिल्ली में प्रगति मैदान के पास सरदार वल्लभभाई पटेल के जीवन पर बने एक स्थायी डिजिटल संग्रहालय का उद्घाटन भी किया। प्रत्येक भारतीय को एकता की शिक्षा देने के लिए उन्होंने भारत के विभिन्न राज्यों के लोगों के बीच घनिष्ठ एवं मज़बूत संबंध स्थापित करने के अंतर्गत ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’पहल का शुभारंभ किया। प्रधानमंत्री ने सरदार पटेल की जयंती के उपलक्ष्य में एक डाक टिकट भी जारी की थी। सरदार के असाधारण दृष्टिकोण और सामरिक कुशाग्रता का जश्न मनाते हुए, एक वर्ष पूर्व रन फॉर यूनिटी 2015 के दौरान प्रधानमंत्री ने कहा था कि ‘चाणक्य के बाद, केवल सरदार पटेल ही वह व्यक्ति थे, जो देश को एकता के सूत्र में बांध सके।’ गुजरात के आणंद के पास स्थित करमसाद गांव के एक साधारण भूस्वामी के यहां 31 अक्टूबर 1875 को जन्मे सरदार क�� नाम वल्लभभाई ज़वेरभाई पटेल रखा गया था। एक युवा वकील के रूप में अपनी कड़ी मेहनत के ज़रिए उन्होंने पर्याप्त पैसा बचाया ताकि वह इंग्लैंड में उच्च शिक्षा प्राप्त कर सकें। आगामी समय में वह एक निडर वकील के तौर पर बड़े हुए, जिसे जनहित के मुद्दों पर कड़े एवं निडर अधिवक्ता के रूप में जाना जाता था। राजस्व दरों को लेकर 1928 में प्रधान कमांडर के रूप में बारदोली किसान आंदोलन के आयोजन के दौरान उन्होंने किसानों को कहा कि वे लंबे समय तक परेशानियां सहने के लिए तैयार रहें। अंततः सरदार के नेतृत्व में चल रहा यह आंदोलन सरकार पर दबाव बनाने और परिवर्तित दरों को वापस कराने में सफल रहा। एक ग्राम सभा में एक किसान ने सरदार पटेल को संबोधित करते हुए कहा कि ‘आप हमारे सरदार हैं।’ बारदोली आंदोलन ने सरदार वल्लभभाई पटेल को राष्ट्रीय परिदृश्य पर पहचान दिलाई। भारत की एकता के निर्माता को सच्ची श्रद्धांजलि देने के लिए गुजरात के वडोदरा के नज़दीक साधु बेट नामक द्वीप पर 3.2 किमी की दूरी पर नर्मदा बांध की ओर सरदार पटेल का 182 मीटर ऊंचा (597 फीट) ‘स्टैच्यु ऑफ यूनिटी’ निर्माणाधीन है। सुप्रसिद्ध मूर्तिकार राम वी. सुतार द्वारा डिज़ाइन की गई इस प्रतिमा को करीब 20,000 वर्ग मीटर क्षेत्र में फैलाने की योजना है और इसके आसपास करीब 12 किलोमीटर के क्षेत्र में एक कृत्रिम झील होगी। इस प्रतिमा के निर्माण कार्य का शुभारंभ 31 अक्टूबर 2014 को किया गया था। निर्माण कार्य शुरू होने से करीब एक वर्ष पूर्व इस परियोजना की औपचारिक रूप से घोषणा की गई थी। निर्माण कार्य संपन्न होने के बाद, यह दुनिया की सबसे ऊंची प्रतिमा होगी। Read the full article
#आकाशवाणी#इंडिया गेट#कश्मीर#केन्द्रीय गृह मंत्री श्री राजनाथ सिंह#गुजरात#दूरदर्शन#नेशनल यूनिटी डे#पर्यटन#पीवी सिंधु#प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी#बारदोली आंदोलन#बेट#भारतीय स्वतंत्रता संग्राम के लौह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल#राष्ट्रीय एकता दिवस#रेलवे#संस्कृति#सूचना एवं प्रसारण
0 notes
Text
जोगबनी हत्याकांड का एक आरोपी गिरफ्तार
जोगबनी हत्याकांड का एक आरोपी गिरफ्तार
जोगबनी । (हि प्र) जोगबनी पुलिस ने रविवार को बॉर्डर के पास चाणक्य चौक Source link
View On WordPress
#Chanakya Chowk#Hindi News#Hindustan#India#Mohammad Rustom#Nepal#News in Hindi#Rahul Ram#चाणक्य चौक#नेपाल#भारत#मोहम्मद रुस्तम#राहुल राम#हिन्दुस्तान
0 notes