#चमोली हवामान
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 07 July 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०७ जूलै २०२३ दुपारी १.०० वा.
****
मुंबई भेटीवर आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज राजभवनातल्या भूमिगत बंकरमध्ये तयार केलेल्या 'क्रांती गाथा' या स्वातंत्र्यलढ्यातल्या क्रांतिकारकांच्या दालनाला भेट दिली. राज्यपाल रमेश बैस यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपतींनी यावेळी बंकर मध्ये ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगढची राजधानी रायपूर इथं जवळपास सात हजार ६०० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांची पायाभरणी केली. यामध्ये रायपूर-धनबाद आणि रायपूर-विशाखापट्टणम इकॉनॉमिक कॉरिडॉरचा समावेश आहे. हे प्रकल्प प्रामुख्याने रस्ते आणि रेल्वे जोडणी आणि मूलभूत पायाभूत सुविधांच्या विकासाशी संबंधित आहेत. या प्रकल्पांमुळे छत्तीसगडच्या आदिवासी भागात सुविधा आणि विकासाचा नवा प्रवास सुरू होईल, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
यानंतर पंतप्रधान तेलंगणामध्ये काजीपेठ इथं रेल्वे कारखान्याचं भूमीपूजन, तसंच वारंगळ इथं विविध पायाभूत योजनांचं कोनशीला अनावरण करणार आहेत.
****
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. आज सकाळी अनंतनाग जिल्ह्यातल्या नुनवान-पहलगाम आणि गंदरबल जिल्ह्यातल्या बालटाल या दोन्ही यात्रा मार्गांवर पाऊस झाला. यात्रा मार्गावरील हवामान सुधारल्यानंतरच यात्रा पुन्हा सुरू होईल, असं प्रशासनानं सांगितलं आहे. काल संध्याकाळपर्यंत ८५ हजार भाविकांनी श्री अमरनाथच्या पवित्र गुफेचं दर्शन घेतलं आहे.
दरम्यान, उत्तराखंडमधल्या चमोली इथं डोंगरावरून दगड पडल्यानं बद्रीनाथ महामार्गही बंद आहे. गेल्या दहा दिवसांत हा महामार्ग चौथ्यांदा बंद करण्यात आला आहे.
****
मोदी आडनाव मानहानी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पुनर्विचार याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मोदी आडनावाबद्दल केलेल्या विधानावरून राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे, यावर गांधी यांनी उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती.
****
आपण भारतीय जनता पक्षातच राहणार असल्याचं, पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. त्या आज परळी इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं चुकीचं वृत्त एका माध्यमामध्ये देण्यात आलं होतं, अशा प्रकारच्या बातम्यांमुळे एखाद्याची विश्वासार्हता संपते, त्याची कारकिर्द संपुष्टात येऊ शकते, त्यामुळे माध्यमांनी खात्री करुन बातम्या द्याव्या, असं त्या म्हणाल्या. चुकीचं वृत्त देणार्या माध्यमाविरोधात मानहानीचा दावा करणार असल्याचंही पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य निवडणूक आयोगातर्फे पाच जुलै रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मतदार यादीबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात प्रत्यक्षात कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली नसल्याचं, राज्याचे निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा आयोगानं प्रसिद्ध केल्याचं वृत्त माध्यमांमध्ये प्रसारित झालं होतं, त्या पार्श्वभूमीवर मदान यांनी हे स्पष्टीकरण दिलं. ग्रामपंचायत निवडणूक वगळता अन्य सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयानं ‘जैसे थे चे’ आदेश दिले आहेत, त्यामुळे निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
****
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भू वारसा स्थळांच्या जनजागृती मोहीमेअंतर्गत आज अजिंठा इथं 'अजिंठा लेणी - एक भू वारसा स्थळ' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. खाण मंत्रालय आणि भारतीय भू वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात अजिंठा लेण्यांचं भौगोलिक स्थान, भारतीय भू वैज्ञानिक सर्वेक्षण विभागानं अजिंठा लेणी संवर्धनासाठी सूचवल्या नुसार करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात येणार आहे.
****
समृद्धी महामार्गावर नुकत्याच घडलेल्या ��ुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयानं आता पुण्यातून राज्यात आणि राज्याबाहेर जाणार्या सर्व खासगी प्रवासी बस गाड्यांची तपासणी सुरु केली आहे. त्यासाठी स्वंतत्र पथकं तैनात करण्यात आली असून, शहराच्या विविध भागात असणार्या खासगी प्रवासी बस गाड्यांच्या थांब्यांवर ही तपासणी केली जात आहे.
****
पुढचे दोन ते तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. या काळात विदर्भात अनेक ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असं हवामान विभागानं सांगितलं आहे.
//************//
0 notes
Text
[Hindi] पहाणे वर बर्बबरी आणि मैदानी क्षेत्र बारिश चालू, काल पासून क्रियाकलाप कमी शक्यता / [Hindi] पर्वतांमध्ये हिमवर्षाव आणि मैदानावर पाऊस सुरू, क्रियाकलाप उद्या संकुचित
[Hindi] पहाणे वर बर्बबरी आणि मैदानी क्षेत्र बारिश चालू, काल पासून क्रियाकलाप कमी शक्यता / [Hindi] पर्वतांमध्ये हिमवर्षाव आणि मैदानावर पाऊस सुरू, क्रियाकलाप उद्या संकुचित
वेटर ऑनलाईन मार्च 23, 2021 1:53 दुपारी | स्कायमेट वेदर टीम पहाटेच्या काळातील बर्बबरी आणि मैदानी क्षेत्रातील लोकांबरोबर बौछारें थडगे तीन दिवसांच्या स्थानांची पसंती होते. यानि बदलले हंगाम आज हॅट्रिक आहे. उत्तर भारत पहाटे राज्ये गेल्या 2 दिवसांपासून भारी बारिश आणि बर्बरी आहे. कल यानि 22 मार्चचा मौसम सर्वात जास्त सक्रिय झाला आहे. गेल्या 24 घंट्यांमधील अनेक स्थानांवर बारिश ��ा प्रकारची नोंद झालीः…
View On WordPress
#अप हवामान अंदाज#आज हवामान अंदाज#उत्तर प्रदेश पाऊस#उत्तर भारतात पाऊस आणि बर्फवृष्टी#उत्तर भारतात बर्फवृष्टी#उत्तरखंडखंड आपत्ती#उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी#काश्मीरमध्ये पाऊस#काश्मीरमध्ये हिमवृष्टी#काश्मीरमध्ये हिमस्खलन#चमोली ह��ामान#जम्मू कश्मीर हवामान#ट्रेंडिंग हवामान बातमी#ताजी हवामान बातमी#दिल्ली पाऊस#पंजाब हवामान#पाश्चात्य त्रास#राजस्थान हवामान#हरयाणा मध्ये पाऊस#हवामान बातम्या थेट अद्यतन#हिमाचल प्रदेश हवामान#हिमाचल प्रदेशात पाऊस#हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी#हिमाचल प्रदेशात हिमस्खलन
0 notes
Text
देशाच्या या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता!
देशाच्या या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता!
हवामान इशारा हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उत्तराखंड राज्यात 2 दिवसांच्या स्वच्छ हवामानानंतर पाऊस, हिमवृष्टीची मालिका 27 एप्रिलला पुन्हा परतणार आहे. वास्तविक, हवामान खात्याने 28 एप्रिल रोजी उत्तरकाशी, चमोली, पिथौरागड जिल्ह्यात पाऊस, बर्फवृष्टी आणि वीज कोसळण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर राजस्थानमधील हवामान पुढील days दिवस मुख्यत: कोरडे राहील. पुढील 72 तासात किमान आणि कमाल तापमानात दोन ते चार…
View On WordPress
0 notes
Text
उत्तराखंड चमोली बातम्या लाइव्ह अपडेट्स: एका आठवड्यानंतर बोगद्यातून मृतदेह सापडले - उत्तराखंड चमोली थेट
उत्तराखंड चमोली बातम्या लाइव्ह अपडेट्स: एका आठवड्यानंतर बोगद्यातून मृतदेह सापडले – उत्तराखंड चमोली थेट
बोगद्याच्या आतील मृतदेह सापडले – फोटो: अमर उजाला अमर उजाला ई-पेपर व��चा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका तपोवन प्रदेशात हवामान खराब, बोगद्याच्या आत बचावकार्य सुरूच आहेतपोवन परिसराचे वातावरण दुपारनंतर आणखी खराब झाले आहे. परिसर ढगाळ आहे. पाऊस झाला नसला तरी थंडी वाढली आहे. त्याचबरोबर बोगद्यातून मोडतोड हटवण्याचे कामही सुरू आहे.…
View On WordPress
#ishषीगंगा वीज प्रकल्प#आज उत्तराखंडची बातमी#आज भारतीय बातमी#आजची बातमी#आपत्ती#इंडिया न्यूज#उत्तराखंड#उत्तराखंड चामोली बातमी#उत्तराखंडखंड हिमनद ब्रेक न्यूज#उत्तराखंडखंड हिमनदी#उत्तराखंडखंड हिमनदीचा ब्रेक#उत्तराखंडखंड हिमनदीची बातमी#उत्तराखंडखंड हिमस्खलन#उत्तराखंडचा पूर#उत्तराखंडचा हिमनदी फुटला#उत्तराखंडची ताजी बातमी#उत्तराखंडची बातमी#उत्तराखंडमधील आपत्ती#उत्तराखंडमध्ये ग्लेशियर फुटला#उत्तराखंडमध्ये पूर#गूगल बातमी#ग्लेशियर क्रॅक झाला#चमोली#चमोली उत्तराखंड#चमोली जिल्हा#चमोली बातमी#चमोली हिंदी समचार#चमोलीमध्ये हिमस्खलन#चामोली ग्लेशियर ब्रेक#चामोली हिमनदी
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ०८ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता ****
संसदेच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलेलं भाषण आत्मनिर्भर भारताला मार्ग दाखवणारं असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला पंतप्रधान उत्तर देत आहेत.
दरम्यान, लोकसभेत आजपासून अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरु होणार आहे.
****
उत्तराखंडमधल्या चमोली जिल्ह्यात हिमनदीच्या प्रकोपानंतर आलेल्या पुरानं प्रभावीत झालेल्या परिसरात, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून बचाव आणि मदत कार्य वेगानं सुरु आहे. याठिकाणी काल सकाळी भूस्खलन झाल्यानं, धौलीगंगा नदीला अचानक पूर आला, या पुरामुळे तपोवन परिसरातल्या रैणी गावाजवळच्या ऋषिगंगा जलविद्युत प्रकल्पाचं मोठं नुकसान झालं आहे. आतापर्यंत आठ जणांचे मृतदेह सापडले असून, १५० जण बेपत्ता आहेत.
****
यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे जागतिक पटलावर उदयाला येत असलेल्या, ‘आत्मनिर्भर’ भारताच्या संकल्पाचा एक योजनाबद्ध दस्तऐवज असल्याचं, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते, परिवहन, संरक्षणासह, देशाला अर्थशक्ती बनवण्याचा एक सुदृढ पाया रचला जात असल्याचं, जावडेकर म्हणाले.
****
राज्य नगर परिषद तसंच नगर पंचायत कर्मचारी संघटनेच्या गाभा गटाची काल परभणी इथं बैठक झाली. या बैठकीत कोषागार कार्यालयाकडून वेतन मिळण्यासह अन्य मागण्यांवर चर्च�� करण्यात आली. या मागण्यांवर सरकारनं महिनाभरात विचार न केल्यास आंदोलन छ���डण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
****
भारत आणि इंग्लंडदरम्यान चेन्नई इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात, आजच्या चौथ्या दिवशी, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या आठ बाद ३१८ धावा झाल्या होत्या. वॉशिंग्टन सुंदर ७० धावांवर खेळत आहे. भारत २५६ धावांनी पीछाडीवर आहे.
****
जगातील हवामान बदलामुळे पेट्रोल, डिझेलवर चालणारी वाहनं आता बंद करावी लागतील, यापुढे फक्त इथेनॉल आणि सीएनजी वर चालणारी वाहनं वापरात आणावी लागतील, असं मत कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केलं आहे. सांगली जिल्ह्यात मीरज इथं बांबू लागवड चर्चासत्रात ते काल बोलत होते. वातावरणात कार्बन वाढवणाऱ्या बाबी आपण टाळल्या पाहिजेत, असं पटेल यांनी नमूद केलं.
****
0 notes