#क्षेत्रात
Explore tagged Tumblr posts
Text
साहित्य क्षेत्रात सरकारने ढवळाढवळ करु नये
साहित्य क्षेत्रात सरकारने ढवळाढवळ करु नये
साहित्य क्षेत्रात सरकारने ढवळाढवळ करु नये फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरूंगातील आठवणी व चिंतन या पुरस्काराला राज्य सरकारचा यशवंतराव चव्हाण वाड्मय (अनुवाद) हा जाहीर झालेला पुरस्कार रद्द करण्यात आला आहे. Go to Source
View On WordPress
0 notes
Text
गोंदिया जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात भूकंप | राष्ट्रवादी कॉंग्रेसला भगदाड, आमदार पुत्राचा 15 नगरसेवकांसह शिंदे गटात प्रवेश
अर्जुनी-मोरगाव : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादीचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे सुपुत्र डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांनी सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगावच्या 15 नगरसेवकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्��वारी साडे अकरा वाजताच्या सुमारास हा प्रवेश झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे गोंदिया जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात भूकंप…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०९ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वच पक्षांचा जोमाने प्रचार सुरु, मराठवाड्यात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा • भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज अकोला आणि नांदेड इथं सभा • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीत बंडखोरी करणारे आठ जण निलंबित • मतदार जनजागृतीसाठी 'उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा' या विशेष अभियानाचा शुभारंभ आणि • दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा ६१ धावांनी विजय
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वच पक्षांचा जोमाने प्रचार सुरु असून, सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी राज्याच्या दौर्यावर असून, आज त्यांच्या अकोला आणि नांदेड इथं सभा होणार आहे. नवीन नांदेड मध्ये कौठा इथल्या मैदानावर ही सभा होईल. दरम्यान, मोदी यांनी काल धुळे आणि नाशिक इथं जाहीर सभा घेतल्या. धुळे इथं सभेला संबोधित करताना त्यांनी, महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याचं काम केवळ महायुतीचं सरकारच करु शकतं, असं सांगितलं. महिला सक्षमीकरण, युवकांना रोजगार, आदिवासींचे हक्क इत्यादी क्षेत्रात युती सरकारने राबवलेल्या योजनांचा उल्लेख त्यांनी केला. महाविकास आघाडीने अनेक विकासप्रकल्पांच्या मार्गात खोडा घातला असा आरोप करत, आघाडीमध्ये आपसात भांडणं अस��्याबद्दल त्यांनी टीका केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल धाराशिव इथं ��ाराशिव मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे आणि तुळजापूर मतदारसंघाचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. राज्यात महायुतीचं सरकार आल्यावर पहिल्या शंभर दिवसांचं व्हिजन मांडत त्यानुसार काम करणार असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. आज त्यांची परभणी इथं सभा होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघात उमेदवार जनसंवाद आणि पदयात्रेवर भर देत आहेत. काल औरंगाबाद मध्य मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सुहास दाशरथे यांनी मतदारसंघात पदयात्रा काढून नागरीकांशी संवाद साधला. महाविकास आघाडीचे औरंगाबाद मध्यचे उमेदवार बाळासाहेब थोरात तसंच औरंगाबाद पूर्व मतदार संघातले एम आय एम पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी नागरिकाशी संवाद साधला. पैठण मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी आडूळ इथं प्रचार सभा घेतली. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं आज विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या तीन प्रचार सभा होणार आहेत. महायुतीच्या उमेदवारांसाठी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सिडको परिसरात बजरंग चौक इथं संध्याकाळी सभा होईल. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सिडको एन-फोर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं तसंच एम आय एम पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांची हर्सुल परिसरात संध्याकाळी सभा होणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथं महायुतीचे उमेदवार तानाजी मुटकुळे यांच्या प्रचारार्थ भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सभा घेतली. लोकसभेला फेक नरेटीव्ह पसरवून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला आणि महायुतीचं मोठं नुकसान केलं, आता विधानसभेला मात्र फेक नरेटीव्ह चालणार नाही, असं त्या म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल परभणी जिल्ह्यात सेलू इथं जिंतूर विधानसभा मतदारसंघातले पक्षाचे उमेदवार विजय भांबळे, तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथं महाविकास आघाडीचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. पवार यांच्या आज बीड जिल्ह्यात परळी, आष्टी आणि बीड इथे सभा होणार आहेत. लातूर शहर विधानसभेचे काँग्रेस उमेदवार अमित देशमुख यांच्या प्रचारार्थ काल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सभा झाली. महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आल्यास लातूरला सोयाबीनचं विशेष केंद्र उभारणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल जालना इथं सभा घेतली.
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणार्या आठ जणांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निलंबित केलं आहे. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी यासंदर्भातलं पत्रक जारी केलं. यामध्ये नांदेड इथले विश्वंभर पवार, पूजा व्यवहारे, आनंद सिंधीकर यांचा ��मावेश आहे.
राज्यात येत्या २० तारखेला होणार्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन अभिनेते सुनिल बर्वे यांनी केलं आहे.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचं, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं आहे. या निवडणुकीत युवकांनी मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं: जिल्हाधिकारी स्वामी यांची, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचे वृत्त विभाग प्रमुख समरजीत ठाकूर यांनी घेतलेली ही मुलाखत, आज सकाळी साडे अकरा वाजता आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन प्रसारित होणार आहे. आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर, या यू- ट्यूब चॅनेलवर देखील आपल्याला ही मुलाखत ऐकता येईल.
विधानसभा निवडणूकीत निवडणूक आयोगाच्या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृतीसाठी 'उत्सव निवडणुकीचा,अभिमान महाराष्ट्राचा' या विशेष अभियानाचा शुभारंभ काल मुंबईत करण्यात आला. यावेळी ‘ये पुढे मतदान कर’ या महाराष्ट्र मतदान गीताचं लोकार्पण करण्यात आलं. याअंतर्गत राज्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती अभियान कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे सदिच्छा दूत श्रीगौरी सावंत आणि निलेश सिंगीत, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, मतदार गीताचे गायक मिलिंद इंगळे, दिग्दर्शक रोहित शेट्टी, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर इथं या कार्यक्रमाचा शुभारंभ स्मार्ट सिटी सभागृहात करण्यात आला. आपल्या देशाची निवडणूक प्रक्रिया ही जगात आदर्श आणि पारदर्शक आहे, जास्तीत जास्त लोकांचा प्रतिनिधित्व करणारा प्रतिनिधी पाहिजे, त्याकरता सर्वांनी मतदान करणं आवश्यक असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. याअंतर्गत नांदेड जिल्हास्तरीय कार्यक्रम शहरातल्या तिरंगा ध्वज कॉर्नर या ठिकाणी घेण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात नांदेडकरांनी मतदान करण्याची शपथ घेतली.
मतदार जनजागृतीसाठी धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं स्वीप कक्षाच्या वतीने तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना मतदानाची शपथ देण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत्या २० तारखेला मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारताने ���१ धावांनी जिकंला. काल डर्बन इथं झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने २० षटकात आठ बाद २०२ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ अठराव्या षटकात एक चेंडु शिल्लक असतांना १४१ धावसंख्येवर सर्वबाद झाला. ५० चेंडूत १०७ धावा करणारा भारताचा संजु सॅमसन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
बीड जिल्ह्यात पाडळसिंगीच्या टोलनाक्याजवळ चारचाकी गाडीला अज्ञात वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात पिता-पुत्र जागीच ठार झाले, तर चार जण जखमी झाले. काल सकाळच्या सुमारास नातेवाईकाच्या लग्नासाठी मुंबईहून बीडकडे येणाऱ्या सय्यद कुटुंबियांच्या गाडीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. यात सय्यद हमीद आणि सय्यद मुदस्सीर या पिता पुत्राचा मृत्यू झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं स्थानिक गुन्हे शाखेनं एका महिलेकडून १८ लाख रोख रक्कम जप्त केली. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या तपासणीत ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, पाटोदा तालुक्यातल्या भाकरेवस्ती इथं गुन्हे शाखेनं डीजे साहित्य चोरणारी टोळी पकडली असून, ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवाशांची वाढती मागणी आणि गर्दीचा ताण कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड - मुंबई - नांदेड रेल्वेच्या दोन विशेष फेऱ्या करण्याचं ठरवलं आहे. ही गाडी उद्या दहा नोव्हेंबरला रात्री अकरा वाजता नांदेड इथून सुटेल आणि परवा ११ नोव्हेंबरला दुपारी अडीच वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथं पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मुंबईहून दुपारी साडेतीन वाजता निघून मंगळवारी सकाळी सव्वासहा वाजता नांदेडला पोहोचेल.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा उद्या १० नोव्हेंबरला होत असून, बीड इथल्या १६ परीक्षा केंद्रांवर ही परिक्षा होत आहे.
0 notes
Text
आफ्रिकन संघ (African Union)
जागतिक राजकारणात (World Politics) आर्थिक, राजकीय, सामाजिक, सुरक्षा, व मानवी हक्क अश्या विविध-क्षेत्रात सक्रियपणे काम करणाऱ्या अनेक संघटनांचे जाळे निर्माण झालेले दिसून येते. त्याच-पद्धतीने जगाच्या वेगवेगळ्या राजकीय विभागात (Political Continent) देखील अश्या विविध विषयावर काम करणाऱ्या अनेक स्वरूपाच्या संघटना आकार घेताना दिसून येत आहेत, जसे युरोपियन संघ, सार्क इ. त्या अनेक संघटनापैकी आफ्रिका खंडाचे…
View On WordPress
0 notes
Text
0 notes
Text
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय, बार्शी येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न
कृषि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कृषि क्षेत्रात येत असलेले नवनवीन तंत्रज्ञान अभ्यास करून त्याचा वापर शेतकऱ्याच्या फायद्यासाठी करावा तसेच स्पर्��ा परीक्षांचा अभ्यास करून आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे करावे असे आवाहन श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार श्री. जयकुमार शितोळे यांनी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालय बार्शी येथील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभप्रसंगी…
0 notes
Text
Ravindra Bhegade : सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत 'मावळरत्न' पुरस्कार प्रदान, रवींद्र भेगडे मित्र परिवाराकडून यशस्वी आयोजन
एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे (Ravindra Bhegade) युवा मंचतर्फे मावळ तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या , सन्मानीय व्यक्तिमत्वांच्या मावळरत्न पुरस्कार सन्मान सोहळा वडगाव मावळ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सन्मानमूर्तींमध्ये हभप डॉ. सदानंद मोरे (संत साहित्य) , रामदास काकडे (उद्योग), हभप बाळासाहेब काशीद (अध्यात्म), सूर्यकांत…
0 notes
Text
Kolhapur : देशाच्या सहकार क्षेत्रात महिलांचे विशेष योगदान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे गौरवोद्गार
Kolhapur : महिलांची प्रगती ही देशाच्या उन्नती आणि विकासामध्ये महत्वाची आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची कोल्हापूरात प्रतिक्रिया. वारणा समूहाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला राष्ट्रपतींची हजेरी, तरुणांना केले उद्योजक बनण्याचे आवाहन. महाराष्ट्र टाइम्स.कॉमराष्ट्रपती द्रुपदी मुर्मू यांनी महिलांच्या योगदानाचे कौतुक केले नयन यादवाड, कोल्हापूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज कोल्हापूर दौऱ्यावर होत्या,…
View On WordPress
#droupadi murmu on sahakar kshetra#droupadi murmu on womens contributaion#द्रोपदी मूर्मु#महिलाचे योगदान#राष्ट्रपती द्रोपदी मूर्मु#वारण समूह सुवर्ण वर्ष#सहकार क्षेत्र
0 notes
Text
कृषी क्षेत्रात स्वावलंबी बनण्यासाठी शेतीसोबत जोडव्यवसायाचे ज्ञान आवश्यक – राज्यपाल कोश्यारी
कृषी क्षेत्रात स्वावलंबी बनण्यासाठी शेतीसोबत जोडव्यवसायाचे ज्ञान आवश्यक – राज्यपाल कोश्यारी
कृषी क्षेत्रात स्वावलंबी बनण्यासाठी शेतीसोबत जोडव्यवसायाचे ज्ञान आवश्यक – राज्यपाल कोश्यारी पुणे : कृषीमध्ये आधुनिक ज्ञान आणि प्राचीन ज्ञानाचा संगम करून पुढे जाण्याची गरज आहे. नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासह दुग्धव्यवसाय आणि शेतीशी निगडित जोडव्यवसायांतील सर्वांगीण ज्ञान प्राप्त करुन काम केल्यास कृषी क्षेत्रात स्वावलंबी बनणे शक्य आहे, असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त…
View On WordPress
#Adventure#आवश्यक!#आहे#कृषी#कोश्यारी#क्षेत्रात#गंभीर#जोडव्यवसायाचे#ज्ञान!#बनण्यासाठी#मुद्दा#राज्यपाल#शेतीसोबत#स्वावलंबी
0 notes
Text
BSNL Recharge Plan: BSNL सध्या टेलिकॉम क्षेत्रात चर्चेत आहे, याचे एक मोठे कारण म्हणजे कंपनीचे स्वस्त रिचार्ज प्लॅन. अलीकडच्या काळात, BSNL ने आपल्या यादीत काही दमदार प्लान्स जोडले आहेत. आज आम्ही तुम्हाला एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत जो 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 70 दिवसांची Validity देतो.
हे पण पहा: 50MP कॅमेरा सह Motorola G45 भारतात होणार लॉन्च, फिचर्स झाली लीक
देशातील सरकारी टेलिकॉम एजन्सी BSNL कडे ग्राहकांसाठी अनेक रिचार्ज प्लान्स आहेत. खासगी कंपन्यांच्या दरवाढीनंतरही BSNL अजूनही जुन्या किमतीत रिचार्ज प्लान देत आहे. या कारणास्तव, जुलै महिन्यापासून लाखो लोकांनी त्यांचे नंबर BSNL कडे पोर्ट केले आहेत. तुम्हीही BSNL सिम वापरत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आम्ही तुम्हाला कंपनीच्या परवडणाऱ्या प्लानबद्दल माहिती देणार आहोत.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०२ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या सणामध्ये आज बलिप्रतिपदा अर्थात विक्रम संवत्सराचा पाडवा साजरा होतो आहे. पती-पत्नीच्या नात्यात दिवाळीच्या पाडव्याचं विशेष महत्त्व असून व्यापारी वर्गाच्या नवीन आर्थिक वर्षाची सुरुवातही आजपासून होते. कृषीवलांच्या संस्कृतीमध्येही बळीराजाची आगळी महती आहे. गावागावांमध्ये सुरू असणाऱ्या काकड आरतीमध्ये आज अन्नकुट अर्थात गोवर्धन पूजेची परंपरा जपली जाते.
दिवाळी आणि छटपूजा सणांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं आज आणि उद्या म्हणजे २ आणि ३ नोव्हेंबर रोजी अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत दोन्ही दिवस मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेल या स्थानकांवरून गोरखपूर, दानापूर, छपरा, काझीपेठ या ठिकाणांसाठी प्रत्येकी ५ गाड्या सोडल्या जाणार आहेत. त्याचबरोबर हडपसर-हिसार-हडपसर दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी सोडण्याचा निर्णयही मध्य रेल्वेनं घेतला आहे. ४ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान ही गाडी सोडण्यात येणार आहे.
प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय युवा पुरस्कार २०२२-२३ साठी अर्ज करण्याचं आवाहन केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी युवकांना केलं आहे. १५ ते २९ वर्ष वयोगटातल्या व्यक्ती तथा संस्था-संघटनांना विकास आणि समाज सेवेच्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य तथा योगदानासाठी हे पुरस्कार दिले जातात. या क्षेत्रांमध्ये मानवाधिकाराला प्रोत्साहन देण्यासठी केलेलं कार्य तसंच सामुहिक सेवांचा समावेश आहे. गृह मंत्रालयाच्या पोर्टलवर येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे. वैयक्तिक समाजसेवेसाठी १ लाख रुपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र तर संस्था संघटनांना ३ लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
भारत-अमेरिका संयुक्त विशेष सैन्य दलाच्या वज्र प्रहार सरावाच्या पंधराव्या आवृत्तीसाठी भारतीय सैन्य दल आज अमेरिकेला रवाना झालं. हा सराव २ ते २२ नोव्हेंबर दरम्यान अमेरिकेतील इदाहो मधील ऑर्चर्ड कॉम्बॅट ट्र��निंग सेंटर इथे आयोजित केला जाणार आहे. भारतीय आणि अमेरिकेच्या सैन्यादरम्यानचा हा या वर्षातील दुसरा सराव असेल. परस्पर सहकार्याने केलं जाणारं कार्य, संयुक्तता आणि विशेष मोहिमांच्या रणनीतींची परस्पर देवाणघेवाण वाढवून भारत आणि अमेरिका यांच्यातील लष्करी सहकार्याला चालना देणं हे वज्र प्रहार या सरावाचं उद्दिष्ट आहे. या सरावामुळे वाळवंटी आणि अर्ध वाळवंटी वातावरणात संयुक्त विशेष दलाची मोहीम राबवण्याची एकत्रित क्षमता वाढेल. उच्च दर्जाची शारीरिक तंदुरुस्ती, संयुक्त नियोजन आणि संयुक्त रणनीतिक अभ्यास यावर या सरावात भर दिला जाईल. संयुक्त सरावात भाग घेणाऱ्या दोन्ही देशांच्या तुकड्यांमध्ये प्रत्येकी ४५ जवान असतील.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे येत्या मंगळवारपासून म्हणजे ५ नोव्हेंबरपासून आपल्या प्रचार दौऱ्याला प्रारंभ करणार आहेत. पहिल्या दिवशी ते रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील. पहिल्या टप्प्यात ८ विधानसभा मतदारसंघांचा दौरा उद्धव ठाकरे करणार आहेत. ५ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता ते रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा मतदारसंघांसाठी प्रचार करतील. दुसऱ्या दिवशी ६ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता भिवंडी ग्रामीण विधानसभा, सायंकाळी ७ वाजता वांद्रे-कुर्ला संकुल मैदानात महाविकास आघाडीची सभा, ७ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता दर्यापूर विधानसभा, सायंकाळी ५ वाजता बडनेरा विधानसभा, ८ नोव्हेंबर दुपारी ३ वाजता बुलढाणा विधानसभा, सायंकाळी ५ वाजता मेहकर विधानसभा, सायंकाळी ७ वाजता परतूर विधानसभा असा उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या संयुक्त प्रचाराचा प्रारंभ येत्या बुधवारी ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मुंबईत बीकेसी मैदानावर ६ नोव्हेंबरला महाविकास आघाडीची सभा होणार असून या सभेला लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
विधानसभा निवडणूकमध्ये आरोप-प्रत्यारोप वाढू लागले आहेत.मुंबईतील प्रतिष्ठेचा बनलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आम्हाला विश्वासात न घेता आपल्या मुलाला उमेदवारी दिली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. या मतदारसंघात सध्या शिवसेनेचा आमदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी आपण माघार घेणार नसल्याचे पुन्हा स्पष्ट केले आहे.
0 notes
Text
भाषांतर संस्थाः संपूर्ण मार्गदर्शन | PEC Translation
भाषा मानवाच्या संवादाचे मुख्य साधन आहे. विविध भाषांमध्ये संवाद साधण्याची गरज वाढत असल्याने, भाषांतराचे महत्त्वही वाढले आहे. या संदर्भात, PEC Translation सारख्या संस्थांनी बहुभाषिक संवाद साधण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ह्या ब्लॉग पोस्टमध्ये, PEC Translation आणि त्यांच्या कार्यपद्धतींची सखोल माहिती घेऊया.
PEC Translation चा परिचय
PEC Translation ही एक वर्ल्ड क्लास भाषांतर सेवा पुरवणारी संस्था आहे. ह्या संस्थेचे उद्दिष्ट म्हणजे विविध भाषांमधील सामंजस्य निर्माण करणे, ग्राहकांच्या आवश्यकतांसाठी परिपूर्ण भाषांतर देणे, आणि व्यवसायिक व वैयक्तिक संवादासाठी उपयुक्त सेवा प्रदान करणे. यामध्ये तांत्रिक भाषांतर, वैद्यकीय भाषांतर, कायदेशीर भाषांतर, साहित्यिक भाषांतर, आणि इतर प्रकारच्या भाषांतर सेवांचा समावेश होतो.
PEC Translation च्या सेवा
PEC Translation विविध प्रकारच्या भाषांतर सेवांची ऑफर देते. या सेवांचा विस्तार खालीलप्रमाण��:
तांत्रिक भाषांतर:
तांत्रिक दस्तऐवज, मॅन्युअल, कॅटलॉग, आणि इतर तांत्रिक सामग्रीचे भाषांतर करण्यात येते. हे कार्य तज्ञांच्या टीमद्वारे केले जाते, जे विशिष्ट क्षेत्रातील ज्ञानासह भाषेविषयीही प्रवीण असतात.
वैद्यकीय भाषांतर:
वैद्यकीय दस्तऐवज, संशोधन पेपर, रिपोर्ट्स व इतर वैद्यकीय सामग्रीचा समावेश होतो. हे सर्वामध्ये अत्यंत अचूकता आणि गोपनीयता आवश्यक आहे, जे PEC Translation सुनिश्चित करते.
कायदेशीर भाषांतर:
कायदेशीर कागदपत्रे, करार, आणि इतर कायदेशीर दस्तऐवजांचे भाषांतर. येथे अचूकता अत्यावश्यक असते कारण कायदेशीर प्रक्रियांमध्ये एक निरुपण चूकही गंभीर परिणाम करू शकते.
साहित्यिक भाषांतर:
काव्य, कथा, निबंध, आणि इतर साहित्यिक निर्मितींचे भाषांतर. विविध भाषांमधील सांस्कृतिक आणि भाषाशुध्दतेच्या पार्श्वभूमीवर हे कार्य अत्यंत दुश्कर असते.
व्यावसायिक भाषांतर:
व्यावसायिक दस्तऐवज, मार्केटिंग सामग्री, वेबसाइट्स, आणि इतर व्यावसायिक संप्रेषणाचे भाषांतर.
PEC Translation चा कार्यप्रणाली
PEC Translation ची कार्यप्रणाली अत्यंत सुसंगत आणि प्रभावी आहे. खालील प्रक्रियांद्वारे प्रत्येक प्रोजेक्टची काळजी घेतली जाते:
ग्राहकाची आवश्यकता समजणे:
प्रत्येक प्रोजेक्टच्या प्रारंभिक टप्प्यात, PEC Translation ग्राहकांच्या आवश्यकतांची कल्पना करून घेतो. यामध्ये दस्तऐवजाचे स्वरूप, प्रकल्पाची आवडती भाषा, आणि अंतिम मुदत यांचा समावेश असतो.
तज्ञांचा संघ:
एकदा आवश्यकता स्पष्ट झाल्यानंतर, संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा एक समूह निश्चित केला जातो. यामध्ये वैद्यकीय, कायदेशीर, तांत्रिक, किंवा साहित्यिक क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असतो.
भाषांतर प्रक्रिया:
भिन्न भाषांतर तंत्रांचा वापर करून दस्तऐवजाचे भाषांतर करण्यात येते. आवश्यकतेनुसार, शब्दकोशांमध्ये आणि इतर साधनांचा वापर केला जातो.
गुणवत्तेची तपासणी:
भाषांतर पूर्ण झाल्यानंतर, ते जाणकारांच्या समक्ष पुनः तपासले जाते. विविधच टप्प्यात गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया निश्चितपणे पाळली जाते.
अंतिम वितरण:
एकदा दुरुस्त्या झाल्यावर, आवश्यक खाती, फॉरमॅट्स आणि देयक व्यवस्थापनानुसार अंतिम दस्तऐवज ग्राहकाला वितरीत केला जातो.
PEC Translation चा विशेष गुणधर्म
गुणवत्ता आणि अचूकता: PEC Translation ही अचूकता आणि गुणवत्तेवर प्��ाधान्य देते. त्यांच्या कामाची गुणवत्ता आणि विश्वसनीयता हीच त्यांची ओळख आहे.
वेग आणि वेळेवर वितरण: सध्या व्यस्त जगामध्ये वेळेवर वितरण महत्त्वाचे आहे. PEC Translation या बाबतीत कटिबद्ध आहे.
ग्राहक समाधान: PEC Translation च्या अंतिम उद्दिष्टांपैकी एक म्हणजे ग्राहकांचे समाधान. ग्राहकांच्या फीडबॅकवर काम करून, त्यांनी आपला सातत्याने सुधारणा केली आहे.
PEC Translation ही एक आंतरराष्ट्रीय दर्जाची भाषांतर सेवा पुरवणारी संस्था आहे, जी विविध प्रकारच्या भाषांतर सेवा प्रदान करते. त्यांच्या कार्यपद्धतीतील सुसंगतता, गुणवत्ता नियंत्रण, आणि ग्राहक समाधान यामुळे त्यांना या क्षेत्रात एक महत्वपूर्ण स्थान मिळाले आहे. आजच्या जागतिक स्पर्धामध्ये, PEC Translation सारख्या संस्थांनी बहुभाषिक संवाद साधण्यासाठी एका पुलाचं कार्य केलं आहे. या संस्थेशी जोडून, आपण आपल्या संवादाला नवीन आयाम देऊ शकतो.
आपले विचार आणि अनुभव शेअर करण्यासाठी, आमच्या टिप्पणी विभागात सांगा, तसेच भाषांतराच्या सेवा मिळवण्यासाठी PEC Translation शी संपर्क साधण्यास विसरू नका!
0 notes
Text
0 notes
Text
सगरोळी येथे राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत (एन. एल. एम.) एकदिवसीय प्रशिक्षण व कार्यशिबीर संपन्न..
कार्यक्रमासाठी वक्ते आणि मार्गदर्शक म्हणून डॉ. मंगेश पाटील, कोल्हापूर राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत येणाऱ्या शेळीपालन, कुक्कुटपालन, वराह पालन आणि गाढव पालन या महत्वाकांक्षी योजना आणि त्यांसाठी आवश्यक असणारे कागदपत्र, नियम, अटी आणि प्रस्ताव दाखल करताना आणि त्यानंतर घडणाऱ्या प्रत्येक प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. यादरम्यान उपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थीना असल��ल्या सर्व शंका आणि अडचणी बाबत विस्तृत माहिती दिली. एन. एल. एम. अंतर्गत शेतकऱ्यांना मोठ्या स्व��ूपामध्ये शेळीपालन आणि कुक्कुटपालन या व्यवसायात उतरता यावे आणि त्याद्वारे स्थानिक पातळीवर चांगल्या प्रतीची आणि शुद्ध जातीची करडे आणि कुक्कुटपिल्ले उपलब्ध व्हावीत या उद्देशाने ५० % पर्यंत अनुदान देऊन नवीन उद्योजक तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या योजनेंतर्गत सुमारे एक कोटी रुपयांपर्यंत प्रकल्प शेतकऱ्याला उभारता येतो. याच अनुषंगाने शेतकऱ्यांनाहो योजना राबविताना येणारी दुसरी अडचण म्हणजे चारा व्यवस्थापन आणि चारा लागवड नियोजन. यासाठी कार्यक्रमास लाभलेले दुसरे मार्गदर्शक डॉ. प्रफुल्ल पाटील, प्रक्षेत्र व्यवस्थापक,पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर यांनी चारा व्यवस्थापन आणि चारा लागवड नियोजन तसेच, डॉ. संतोष शिंदे, पशुधन विकास अधिकारी, त्र्यंबकेश्वर, नाशिक यांनी कमीत कमी खर्चामध्ये आणि संसाधनामध्ये यशस्वी शेळीपालनाची पंचसूत्री बाबत त्र्यंबकेश्वर येथील आदिवासी शेतकऱ्यांकडील शेळीपालनाची उदाहरणे देऊन विस्तृत माहिती दिली.
राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत (एन. एल. एम.) सुरु होणाऱ्या “पशुसंवर्धन पंधरवडा २०२४” याचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्दिष्ट सहभागींच्या कौशल्य आणि ज्ञानात वाढ करून पशुधन व्यवस्थापनात सुधारणा करणे आणि या क्षेत्रात उद्यमशीलता वाढविणे असे होते. राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग म्हणून हे आयोजन करण्यात आले होते, जेणेकरून पशुधन उत्पादकता वाढवता येईल आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेला आधार मिळू शकेल. कार्यक्रमामध्ये इच्छुक शेतकरी, पशुसंवर्धन विभागाचे विविध पदाधिकारी, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) इतर महत्त्वाच्या व्यक्ति अश्या एकूण ११० व्यक्तींचा समावेश होता. #agriculture#animals#poltryfarming#Goatfarminginindia#KrishiVigyanKendra#skills
1 note
·
View note