#कोविशिल्ड
Explore tagged Tumblr posts
Text
Braking news:-
कोविशिल्ड बनाने वाली कंपनी ने कबूला- वैक्सीन से 'हार्टअटैक' हो सकता है,|The company making Covishield admitted that the vaccine can cause 'heart attack'.
#Modi's Naya Bharat
1 note
·
View note
Text
क्यों भारत बायोटेक का नेजल वैक्सीन एक व्यवहारिक विकल्प हो सकता है | Corona Virus Nasal Vaccine
क्यों भारत बायोटेक का नेजल वैक्सीन एक व्यवहारिक विकल्प हो सकता है | Corona Virus Nasal Vaccine
Covid-19 Nasal Vaccine/Corona Virus Nasal Vaccine-कोविड-19 के लिए देश का पहला इंट्रानेजल वैक्सीन, जिसे बांह में सुई वाला इंजेक्शन मारने के बजाय नाक के माध्यम से दिया जाता है, अब 18 वर्ष से अ���िक उम्र के लोगों के लिए बूस्टर खुराक के रूप में उपलब्ध होगा। जिन लोगों ने कोविशिल्ड और कोवाक्सिन ले लिया है, वे अब भारत बायोटेक द्वारा विकसित नाक के टीके को बूस्टर खुराक के रूप में ले सकते हैं। सुई रहित टीका…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 24 December 2022
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २४ डिसेंबर २०२२ सकाळी ७.१० मि.
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 24 December 2022
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २४ डिसेंबर २०२२ सकाळी ७.१० मि.
ठळक बातम्या
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ; माजी सैनिकांच्या निवृत्तीवेतनासंदर्भात वन रँक वन पेन्शन योजनेत सुधारणेलाही मान्यता
काँग्रेस पक्ष कोविड अनुरूप वर्तणुकीचं पालन करत नसल्याची केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांची टीका
सीमा प्रश्नी राज्य सरकार सोमवारी विधीमंडळात ठराव मांडणार;विरोधकांचं सदनाबाहेर ठिय्या आंदोलन
उमेश कोल्हे हत्याप्रकरणी आमदार रवी राणा यांचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप
आयसीसीआय बँकेच्या म���जी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयकडून अटक
औरंगाबाद शहराला एक जानेवारीपासून तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या आराखड्यास मान्यता
पीकविम्याच्या मागणीसाठी हिंगोली जिल्हा कृषी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा
आणि
बांगलादेशाविरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव ३१४ धावांवर संपुष्टात
सविस्तर बातम्या
गरीबांना मोफत धान्य पुरवठा करणाऱ्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला. माजी सैनिकांच्या निवृत्तीवेतनासंदर्भात वन रँक वन पेन्शन योजनेत सुधारणेलाही केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मान्यता दिली. एक जुलै २०१९ पासून पूर्वलक्षी प्रभावाने ही सुधारणा लागू होईल. याचा देशभरातल्या २५ लाखाहून अधिक निवृत्त सैनिकांना लाभ होईल.
****
संसदेचं हिवाळी अधिवेशन काल अनिश्चित काळासाठी संस्थगित झालं. ७ डिसेंबरला सुरू झालेलं हे अधिवेशन २९ डिसेंबरला संपणार होतं. या अधिवेशनात लोकसभेत ९ विधेयकं मांडण्यात आली त्यापैकी ७ विधेयकं मंजूर झाली. राज्यसभेनं या अधिवेशनात ��� विधेयकं मंजूर केली. ३१ खाजगी विधेयकंही सभागृहात मांडण्यात आली.
****
काँग्रेस पक्ष कोविड अनुरूप वर्तणुकीचं पालन करत नसल्याची टीका माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी केली आहे. ते काल संसद भवन परिसरात बातमीदारांशी बोलत होते. सरकारला काँग्रेसची यात्रा थांबवायची असल्याचा आरोप ठाकूर यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले...
Byte…
एक और कोविड-19 के प्रोटोकॉल को पालना काँग्रेस पार्टी नही कर रही। बी एफ सेवन जो नया व्हेरिएंट आया है, दुनिया भर एक चिंता का विषय बना है। और राहुल गांधीजी की यात्रा मे ही हिमाचल प्रदेश के मुख्यमंत्री जिनके साथ वो गले में हाथ डालकर चल रहे थे वो पॉजिटीव्ह पाये गये। क्या राहुल गांधी भी कोविड पॉजिटीव्ह है? क्या उन्होंने अपना टेस्ट करवाया है? ऐसे कितने और नेता काँग्रेस के पॉजिटीव्ह पायेंगे इस यात्रा में? भारत जोडो यात्रा दो महिने चल रही है किसको फरक पडता है? लेकिन इसका फरक पडता है की इनके कारण, हजारो लोग अगर संक्रमित होते है तो उसका दबाव स्वास्थ विभाग पर पडता है। अस्पतालों पर पडता है, फ्रंट लाईन वर्कर्स को चिंता करनी पडती है।
****
चीनसह अन्य देशांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी काल सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी रुग्णालयात आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असण्यावर भर द्यावा, मागच्या काळात कोविड परिस्थितीचा सामना करतांना दाखवलेली एकता आणि सहयोग यावेळेसही तसाच कायम असावा असं, मांडवीय यांनी यावेळी सांगितलं.
****
भारत बायोटेकच्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ही लस कोविन ऍपवर उपलब्ध होणार आहे. कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन या लसी घेतलेले नागरिक देखील भारत बायोटेकची ही लस घेऊ शकतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
सिक्कीम इथं भारतीय सैन्य दलाचं वाहन दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात १६ सैनिक हुतात्मा तर ४ सैनिक जखमी झाले. लाचेन परिसरात काल सकाळी हा अपघात झाला. या घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे.
****
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी राज्य सरकार येत्या सोमवारी विधीमंडळात ठराव मांडणार आहे. सीमा संरक्षण राज्य मंत्री शंभुराज देसाई यांनी काल विधान भवन परिसरात ही माहिती दिली. ते म्हणाले...
Byte…
आजच आपण ठराव करणार होतो, त्यांच्या ठरावापेक्षा प्रभावी ठराव. आपली बाजू भक्कमपणाने मांडणारा. त्या मराठी भाषिक लोकांच्या पाठीशी महाराष्ट्र आहे. शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि महाराष्ट्रातील १३ कोटी जनता आहे हे दाखवणारा, हे स्पष्ट करणारा एक अतिशय विस्तृत ठराव. भरभक्कम ठराव मांडण्याचा आज आपण निश्चित केलं होतं. पण विद्यमान सदस्य टीळक ताईंच्या निधनामुळे आज कुठलंही कामकाज झालं नाही. आपला अतिशय चांगला रिजोल्युशन, चांगला ठराव सोमवारी विधानसभेत, विधान परिषदेत पास करण्याचं आपण नियोजन केलेलं आहे.
दरम्यान, सीमा प्रश्नासंदर्भात राज्य सरकार केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवणार आहे. गृहमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत दिलेला शब्द कर्नाटकचे मुख्यमंत्री पाळत नसल्याकडे गृहमंत्र्यांचं या पत्रातून लक्ष वेधणार असल्याचं, देसाई यांनी सांगितलं.
****
आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेली कारवाई आणि कर्नाटक सरकारविरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी काल विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केलं. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीनं हे आंदोलन केलं. शिंदे - फडणवीस सरकारने आवाज दाबण्यासाठी पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
****
उमेश कोल्हे हत्याप्रकरणावरुन आमदार रवी राणा यांनी काल विधानसभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. हे हत्या प्रकरण दाबण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका काँग्रेस नेत्याच्या सांगण्यावरुन पोलिसांना फोन केला होता, असा आरोप रवी राणा यांनी केला. ते म्हणाले...
Byte…
जेव्हा त्यांची भर चौकात हत्या करण्यात आली उमेश कोल्हेंची, राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन उद्धवजी ठाकरे यांना फोन आला, की हा पूर्ण तपास रॉबरीच्या दिशेने करा. त्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि मी सुद्धा देशाचे गृहमंत्री अमित शहाजींकडे गेलो. त्यांना विनंती केली आणि त्यांनी एन आय ए ची चौकशी लावली. तेव्हा एन आय ए ची टीम दिल्लीवरून अमरावतीला आली अध्यक्ष महोदय, तेव्हा लक्षात आलं की नुपूर शर्माची पोस्टचं उमेश कोल्हेंनी समर्थन केलं म्हणून भर चौकामध्ये त्यांची हत्या केली. मी मागणी करतो अध्यक्ष महोदय, की एस आय टी च्या माध्यमातून याची चौकशी झाली पाहिजे.
शंभूराज देसाई यांनी यावर उत्तर देताना, या प्रकरणी विस्तृत अहवाल राज्याच्या गुप्तचर विभागाकडून घेण्यात येईल आणि तो येत्या १५ दिवसात सादर करण्याचे आदेश देण्यात ये��ील, असं जाहीर केलं. याप्रकरणाचा तपास चुकीच्या दिशेनं नेण्यासाठी दबाव आणण्यात आला का, पोलिसांना कोणी कोणी फोन केले? याचा मुद्देसूद अहवालही गुप्तचर विभागाकडून घेण्��ात येईल आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला जाईल, असंही देसाई यांनी सांगितलं आहे.
****
आयसीसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआय नं काल दिल्लीत अटक केली. आयसीआयसीआय बँकेने २००९ ते २०११ या कालावधीत व्हिडिओकॉन समूहाला सुमारे १ हजार ८७५ कोटी रुपये कर्ज दिलं होतं. या कर्जप्रकरणात अनियमितता केल्याच्या आरोपावरुन ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी व्हिडिओकॉनचे वेणुगोपाल धूत यांच्याविरोधातही सीबीआयनं २०१९ मध्ये गुन्हा नोंदवला आहे.
****
मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना ७ कोटी ५९ लाख रुपये निर्वाह भत्ता देण्यात आल्याची माहिती मंत्री संजय राठोड यांनी काल विधान परिषदेत दिली. राज्यात मागासवर्गीय मुलामुलींची ४४१ शासकीय वसतीगृहं आहेत. वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी संवाद हा उपक्रम राबवण्यात आला असून यात अनेक गृहपालांविरुध्द तक्रारी प्राप्त झाल्या, यातील दोषी आढळलेल्या २८ गृहपालांविरुद्ध कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती राठोड यांनी दिली आहे.
****
अनुसूचित जमातीची प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर रिक्त झालेली तीन हजार ८९८ पदं तातडीनं भरणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल विधानसभेत दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार जागांमध्ये आरक्षणाप्रमाणे अनुसूचित जमातीच्या जागा भरण्यात येतील, अशी माहिती केसरकर यांनी दिली.
****
अल्पसंख्याक समाज विकास योजनांसाठी असणारा निधी अखर्चित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल तसंच रिक्त पदभरतीसंदर्भात तत्काळ कार्यवाही केली जाईल, अशी माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल विधानसभेत दिली.
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे औरंगाबाद महापालिकेने सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी तातडीने अंमलबजावणीची तयारी सुरू केली आहे. याअंतर्गत तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने तयार केलेल्या आराखड्यास मान्यता मिळाली आहे. येत्या एक जानेवारीपासून ६० टक्के शहराला तीन दिवसांआड तर ४० टक्के शहराला सहा दिवसांआड पाणी मिळणार आहे. हा प्रयोग शहरात दर महिन्यात दोन टप्प्यात आळीपाळीने राबवला जाणार आहे.
****
हिंगोली इथं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी काल जिल्हा कृषी कार्यालयावर मोर्चा का��ला. विमा कंपनीकडून अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळालेली नसल्यानं हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी आणि विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी येत्या १५ दिवसांत संरक्षित रक्कम तसंच प्रलंबित १३ कोटी ८९ लाख रुपये देण्याचं लेखी आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतलं.
****
‘क्रोमॅटिक २०२२’ या जागतिक छायाचित्र स्पर्धेत औरंगाबाद इथले प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांच्या ‘हत्तीचे धुलीस्नान’ या फोटोला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. या १९६ देशातील फोटाग्राफर सहभागी झाले होते.
****
अंधांसाठीचा टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल राष्ट्रपती भवनात भेट घेतली. अनेक आव्हानांचा सामना करत उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल राष्ट्रपतींनी या संघाचं अभिनंदन केलं.
****
बांगलादेशाविरुद्ध ढाका इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव काल ३१४ धावांवर संपुष्टात आला. भारतानं बिनबाद १९ धावसंख्येवरून काल सकाळी खेळ पुढे सुरू केला. ऋषभ पंतने सर्वाधिक ९३ धावा तर श्रेयस अय्यरने त्याखालोखाल ८७ धावा केल्यानं भारताच्या धावसंख्येला आकार आला. कालच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा बांगलादेशच्या बिनबाद सात धावा झाल्या होत्या. या कसोटीत भारत ८० धावांनी आघाडीवर आहे.
****
औरंगाबाद इथे येत्या बुधवारी २८ तारखेपासून विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या विभागीय क्रीडा संकुलात दोन दिवस या स्पर्धा घेण्यात येतील.
****
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील मठाचे मठाधीश रेणुकाचार्य शिवाचार्य महास्वामी यांचं काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते ६५ वर्षांचे होते.
****
औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू असलेल्या ७३ व्या अखिल भारतीय वाणिज्य परिषदेत दोन दिवसात ५९२ शोधनिबंध सादर झाले, परिषदेचे संयोजन सचिव डॉ.वाल्मिक सरवदे यांनी ही माहिती दिली. या परिषदेत देशभरातून १ हजार ५४७ प्रतिनिधी सहभागी झाले. एकूण ९१२ शोधनिबंध प्राप्त झाले, त्यापैकी ५९२ निबंधांचं प्रत्यक्ष वाचन करण्यात आलं. आज या परिषदेचा समारोप होत आहे.
****
मराठवाड्यात काल वेळ अमावस्येचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. उस्मानाबाद, लातूर, आणि बीड जिल्ह्यात काल शेतांमधून नागरिकांनी या सणानिमित्त शेतात पूजा करून वनभ���जनाचा आनंद लुटला.
****
कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कालपासून नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथल्या सप्तश्रृंगी देवी मंदिरात, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात, शिर्डी इथल्या साईबाबा मंदिरात तसंच तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात भाविकांना मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. भाविकांनी सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाचंही पालन करावं, असं मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं आहे.
****
0 notes
Text
कोविशिल्ड 225 रुपयांना, उद्यापासून 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना बूस्टर डोस मिळणार
कोविशिल्ड 225 रुपयांना, उद्यापासून 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना बूस्टर डोस मिळणार
कोविशिल्ड 225 रुपयांना, उद्यापासून 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना बूस्टर डोस मिळणार उद्यापासून म्हणजेच 10 एप्रिल 2022 पासून 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना बूस्टर डोस घेता येणार आहे. भारत सरकारच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं याबाबतचं पत्रक काढत घोषणा केलीय. कोव्हिडवरील लशीचा दुसरा डोस घेतल्याला 9 महिने पूर्ण झाल्यानंतरच बूस्टर डोस घेता येणार आहे. हा बूस्टर डोस केवळ खासगी…
View On WordPress
0 notes
Text
मधेपुरा के एक बुजुर्ग ने किया कोरोना के 11 टीके लेने का दावा, बिलकुल है स्वास्थ
मधेपुरा के एक बुजुर्ग ने किया कोरोना के 11 टीके लेने का दावा, बिलकुल है स्वास्थ
Bihar: बिहार में कोरोना ब्लास्ट के बाद पटना में महज 4 दिनों में ही 500 से ज्यादा लोग संक्रमित हो गए हैं, कोरोना की रफ्तार तेज होने के बाद अब वैक्सिंग से आनाकानी करने वाले लोग भी वैक्सीन लेने में दिलचस्पी लेने लगे हैं, बिहार के मधेपुरा के बुजुर्ग ने 11 बार टीका लेने का रिकॉर्ड बना लिया है, बुजुर्ग का दावा है कि उसने 11 बार वैक्सीन ली है। बुजुर्ग ने किया कोरोना के 11 टीके लेने का दावा दरअसल 11 बार…
View On WordPress
#Bihar#breaking news#Naye subah#Patna news#नईसुबह न्यूज़#बिहार लेटेस्ट न्यूज़#मधेपुरा#11 बार#bihar Corona news#Bihar crime news#Bihar headline#Bihar news#daily news#local news#news#उदाकिशुनगंज अनुमंडल#कोरोना वैक्सीन#कोविशिल्ड#कोवैक्सीन#ब्रह्म देव मंडल#मधेपुरा के एक बुजुर्ग ने किया कोरोना के 11 टीके लेने का दावा#रिकॉर्ड#वैक्सीनेशन
0 notes
Text
नीतीश सरकार ने बनाया रिकॉर्ड, नंबर वन हुआ बिहार, भागलपुर में सबसे अधिक वैक्सीनेशन
नीतीश सरकार ने बनाया रिकॉर्ड, नंबर वन हुआ बिहार, भागलपुर में सबसे अधिक वैक्सीनेशन
कोरोना रोधी टीका उपलब्ध होते ही बिहार में शुक्रवार को टीकाकरण ने फिर रफ्तार पकड़ ली। बिहार 24 घंटे में सर्वाधिक टीकाकरण के मामले में देश में नंबर वन हो गया। दूसरे स्थान पर उत्तर प्रदेश और तीसरे पर… Source link
View On WordPress
#Bihar#Corona Vaccination#Corona vaccine#covaccine#Hindi News#Hindustan#kovshield#News in Hindi#vaccination#कोरोना वैक्सीन#कोरोना वैक्सीनेशन#कोविशिल्ड#कोवैक्सीन#बिहार#वैक्सीनेशन#हिन्दुस्तान
0 notes
Text
कोविशिल्ड के बीच विस्तारित गैप यथोचित दृष्टिकोण
कोविशिल्ड के बीच विस्तारित गैप यथोचित दृष्टिकोण
एंथोनी फौसी ने कहा कि प्रभावोत्पादक दृष्टिकोण से भी यह “विस्तारित अंतराल” फायदेमंद है। वाशिंगटन: सीओवीआईडी -19 टीकाकरण अभियान को नाटकीय रूप से समाप्त करना भारत में संकट को समाप्त करने के लिए महत्वपूर्ण है और गुरुवार को एक्सक्लूसिव इंटरव्यू में व्हाइट हाउस के मुख्य चिकित्सा सलाहकार डॉ। एंथनी फौसी ने एएनआई को एक “उचित दृष्टिकोण” कहा। “जब आप बहुत मुश्किल स्थिति में होते हैं, तो जिस तरह से आप भारत…
View On WordPress
0 notes
Text
कोविशिल्ड की दो खुराक के बीच 12-16 सप्ताह के अंतराल को बढ़ाएं, गर्भवती महिलाएं टीका ले सकती हैं: पैनल
कोविशिल्ड की दो खुराक के बीच 12-16 सप्ताह के अंतराल को बढ़ाएं, गर्भवती महिलाएं टीका ले सकती हैं: पैनल
आधिकारिक सूत्रों ने गुरुवार को कहा कि एक सरकारी पैनल ने कोविशिल्ड कोविद -19 वैक्सीन की दो खुराक के बीच के अंतर को बढ़ाकर 12-16 सप्ताह करने की सिफारिश की है। राष्ट्रीय तकनीकी सलाहकार समूह द्वारा टीकाकरण (एनटीएजीआई) में कोवाक्सिन के खुराक अंतराल के लिए कोई बदलाव नहीं किया गया है, जिसने हाल ही में अपनी बैठक आयोजित की। सूत्रों ने कहा कि एनटीएजीआई ने यह भी कहा है कि जिन लोगों के प्रयोगशाला परीक्षण में…
View On WordPress
#covishield अद्यतन#इंडियन एक्सप्रेस#कोवाक्सिन#कोविड 19 खबरें#कोविड 19 टीका#को���िशिल्ड#कोविशिल्ड के बीच अंतर पहली दूसरी खुराक#कोविशिल्ड वैक्सीन की खुराक#कोविशिल्ड वैक्सीन डोज़ गैप#नए नियम
0 notes
Text
कोरोना वैक्सीन का बढ़ेगा उत्पादन, सीरम इंस्टीट्यूट और भारत बायोटेक ने किया इतनी डोज बनाने का वादा
कोरोना वैक्सीन का बढ़ेगा उत्पादन, सीरम इंस्टीट्यूट और भारत बायोटेक ने किया इतनी डोज बनाने का वादा
कोरोना वैक्सीन का बढ़ेगा उत्पादन, सीरम इंस्टीट्यूट और भारत बायोटेक ने ऐसा डोज बनाने का वादा किया है। Source link
View On WordPress
0 notes
Text
दिल्ली में वैक्सीन की कमी
दिल्ली में वैक्सीन की कमी
नई दिल्ली: दिल्ली के स्वास्थ्य मंत्री सत्येंद्र जैन ने सोमवार को आरोप लगाया कि राष्ट्रीय राजधानी जल्द ही वैक्सीन स्टॉक खत्म करेगी और केंद्र सरकार से वैक्सीन की आपूर्ति बढ़ाने का आग्रह करेगी। जैसा कि कई मीडिया रिपोर्टों के हवाले से, जैन ने आज रिपोर्टों से बात करते हुए कहा, “दिल्ली में कोवाक्सिन के केवल एक दिन बचे हैं और कोविशिल्ड के केवल तीन से चार दिन हैं। हमें जल्द से जल्द टीकों की जरूरत…
View On WordPress
#ऑक्सीजन संकट#कोरोना वैक्सीन#कोरोनावाइरस#कोवाक्सिन#कोविड -19#कोविशिल्ड#टीका की कमी#दिल्ली#मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल#स्वास्थ्य मंत्री सत्येंद्र जैन
0 notes
Text
कोविशिल्ड के 50 लाख टीके ब्रिटेन नहीं भेजेगा भारत
कोविशिल्ड के 50 लाख टीके ब्रिटेन नहीं भेजेगा भारत
कोरोना संक्रमण को रोकने के लिए सावधानियां और टीकाकरण ही उपाय है। भारत सरकार ने पहले 45 साल से अधिक उम्र के लोगों को टीका लगवाया और अब 18 साल से 44 साल आयु वालों को टीका लगाया जा रहा है। हालांकि टीकों की कमी इस काम में बड़ी बाधा बन रही है। इस बीच, केंद्र सरकार ने एक बड़ा फैसला लिया है, जिसका फायदा भारत के लोगों को मिलेगा। मध्यप्रदेश में इन हॉस्पिटलों की निरस्त हुई मान्यता, FIR दर्ज केंद्र सरकार…
View On WordPress
#केंद्र सरकार#केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालय#कोरोना संक्रमण#कोविशिल्ड#ब्रिटेन#भारत सरकार#सीरम इंस्टिट्यूट#vicharodaya
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक �� २३ डिसेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
****
सिक्कीम इथं सैन्य दलाचं वाहन दरीत कोसळून १६ सैनिक हुतात्मा.
संसदेचं हिवाळी अधिवेशन मुदतीच्या सहा दिवस आधीच अनिश्चित काळासाठी संस्थगित.
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी राज्य सरकार येत्या सोमवारी विधीमंडळात ठराव मांडणार.
जागतिक छायाचित्र स्पर्धेत औरंगाबाद इथले छायाचित्रकार बैजू पाटील यांचा दुसरा क्रमांक.
आणि
बांगलादेशाविरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव ३१४ धावांवर संपुष्टात.
****
सिक्कीम इथं भारतीय सैन्य दलाचं वाहन दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात १६ सैनिक हुतात्मा तर ४ सैनिक जखमी झाले. लाचेन परिसरात आज सकाळी हा अपघात झाला. या घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे.
****
संसदेचं हिवाळी अधिवेशन आज अनिश्चित काळासाठी संस्थगित झालं. ७ डिसेंबरला सुरू झालेलं हे अधिवेशन २९ डिसेंबरला संपणार होतं. लोकसभेत आज सकाळी सदनाचं कामकाज सुरू होताच सभापती ओम बिर्ला यांनी ही घोषणा केली. या अधिवेशनात एकूण १३ बैठका झाल्या. ६८ तास ४२ मिनिटे कामकाज चाललं. या अधिवेशनात सदनात ९ विधेयकं मांडण्यात आली त्यापैकी ७ विधेयकं मंजूर झाली. अधिवेशन काळात सभागृहानं ९७ टक्के काम केल्याचं बिर्ला यांनी सांगितलं.
राज्यसभेत १०२ टक्के कामकाज झाल्याचं राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी सांगितलं. राज्यसभेनं या अधिवेशनात ९ विधेयकं मंजूर केली. ३१ खाजगी विधेयकंही सभागृहात मांडण्यात आली. गोंधळामुळे सभागृहाचा १ तास ४६ मिनिटं वेळ वाया गेला, असंही सभापतींनी सांगितलं.
****
काँग्रेस पक्ष कोविड अनुरूप वर्तणुकीचं पालन करत नसल्याची टीका माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी केली आहे. ते आज संसद भवन परिसरात बातमीदारांशी बोलत होते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेल्या एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोविड संसर्ग झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. शेजारी देशांमधून आलेल्या कोविडच्या नव्या उप-प्रकारचा प्रादुर्भाव पाहता, खबरदारी घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारला काँग्रेसची यात्रा थांबवायची असल्याचा आरोप ठाकूर यांनी फेटाळून लावला.
****
भारत बायोटेकच्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ही लस कोविन ऍपवर आजपासून उपलब्ध होणार आहे. कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन या लसी घेतलेलेही भारत बायोटेकची लस घेऊ शकतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, कोविड संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक होत आहे.
****
महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नी राज्य सरकार येत्या सोमवारी विधीमंडळात ठराव मांडणार आहे. सीमा संरक्षण राज्य मंत्री शंभुराज देसाई यांनी आज विधान भवन परिसरात ही माहिती दिली. कर्नाटक सरकारनं नुकत्याच संमत केलेल्या विधेयकापेक्षा हा ठराव अधिक सक्षम असेल, अशी माहितीही देसाई यांनी दिली. हा ठरा�� आजच मांडला जाणार होता, मात्र आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे हा निर्णय पुढे ढकलल्याचं देसाई यांनी सांगितलं. दरम्यान, सीमा प्रश्नासंदर्भात राज्य सरकार केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवणार आहे. गृहमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत दिलेला शब्द कर्नाटकचे मुख्यमंत्री पाळत नसल्याकडे गृहमंत्र्यांचं या पत्रातून लक्ष वेधलं जाणार आहे.
****
आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिव देहावर आज पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी मुक्ता टिळक यांच्या पार्थिव देहाचं अंत्यदर्शन ��ेऊन श्रद्धांजली अर्पण केली.
****
आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेली कारवाई आणि कर्नाटक सरकारविरोधात महाविकास आघाडीच�� आमदारांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केलं. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीनं हे आंदोलन केलं. शिंदे - फडणवीस सरकारने आवाज दाबण्यासाठी पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
****
प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असून परिवहन विभागाच्या परवान्याचे नियम आणखी कडक करण्यात येणार असल्याचं शंभुराज देसाई यांनी सांगितलं. नाशिक - औरंगाबाद मार्गावर खाजगी बसला झालेल्या अपघातात १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती, त्या पार्श्वभूमीवर आमदार सचिन अहिर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. बसच्या तपासणीसाठी भरारी पथकांची क्षमता वाढवली जाणार असल्याचंही देसाई यांनी सांगितले
****
राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या संसदीय अभ्यासवर्गातून सुसंस्कृत आणि अभ्यासू युवापिढी राजकारणात येईल विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे. नागपूर इथं राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात द्विसभागृह पद्धतीमध्ये परस्परांतील समन्वय आणि संसदीय लोकशाहीतील वरिष्ठ सभागृहाचे महत्त्वपूर्ण योगदान’ याविषयावर दानवे बोलत होते. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात ही युवापिढी महत्त्वाची भूमिका निभावेल असं ते यावेळी म्हणाले.
****
उमेश कोल्हे हत्याप्रकरणावरुन आमदार रवी राणा यांनी आज विधानसभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. हे हत्या प्रकरण दाबण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका काँग्रेस नेत्याच्या सांगण्यावरुन पोलिसांना फोन केला होता, असा आरोप रवी राणा यांनी केला. या हत्या प्रकरणाचा तपास चुकीच्या दिशेने नेण्यातही तत्कालीन सरकारचा हात आहे. त्यामुळे याप्रकरणाची आणि उद्धव ठाकरे यांची विशेष पथकामार्फत चौकशी व्हावी, अशी मागणीही राणा यांनी केली.
****
‘क्रोमॅटिक २०२२’ या जागतिक छायाचित्र स्पर्धेत औरंगाबाद इथले प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांच्या ‘हत्तीचे धुलीस्नान’ या फोटोला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. या १९६ देशातील फोटाग्राफर सहभागी झाले होते. जीम कार्बेट नॅशनल पार्कमध्ये सतत आठ दिवस प्रयत्नांनंतर बैजू पाटील यांनी हा क्षण टिपता आला. या छायाचित्रात एका कोल्ह्याने त्याच्या तोंडात शिकार पकडलेली दिसते. हत्तीच्या पार्श्वभूमीवर सूर्याची पहाटेची किरणे आणि कोल्ह्यांचा अंडरएक्स्पोज फोटो यामुळे या फोटोचं सर्वत्र कौतुक होत आहे.
****
बांगलादेशाविरुद्ध ढाका इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव आज ३१४ धावांवर संपुष्टात आला. भारतानं कालच्या बिनबाद १९ धावसंख्येवरून आज खेळ पुढे सुरू केला. मात्र कर्णधार के. राहुल १० धावांवर तर शुभमन गील २० धावांनी पायचीत झाला. चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली प्रत्येकी २४ धावा काढून तंबूत परतले. ऋषभ पंतने सर्वाधिक ९३ धावा तर श्रेयस अय्यरने त्याखालोखाल ८७ धावा केल्यानं भारताच्या धावसंख्येला आकार आला. उमेश यादव १४, मोहम्मद सिराज सात, तर अक्षर पटेल चार धावांवर बाद झाले. जयदेव उनादकट १४ धावांवर नाबाद राहिला. आजचा खेळ थांबला तेव्हा बांगलादेशच्या बिनबाद सात धावा झाल्या आहेत. कसोटीत भारत ८० धावांनी आघाडीवर आहे.
****
सोलापूर इथं हिताची पेमेंटस सर्व्हिसेस कंपनीच्या एटीएम मधून सुमारे १० लाख रुपये चोरणाऱ्या तिघांना सोलापूर पोलिसांनी अटक केली. राहुल खान, मोहम्मद असिम खान, आणि मोहम्मद सलिम खान अशी या तिघांची नावं असून, ते हरियाणातले रहिवासी आहेत. या तिन्ही आरोपींकडून पोलिसांनी एक कार, १२ एटीएम कार्ड आणि ३० हजार रुपये असा मुदेमाल जप्त केला. या तिघांनी ऑक्टोबर महिन्यात वेगवेगळ्या एटीएममधून हे पैसे चोरल्याची माहिती पोलिस निरीक्षक विकास देशमुख यांनी दिली.
****
राज्यात आनंदाचा शिध्याचा ९७ टक्के शिधापत्रिकाधारकांनी लाभ घेतल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांची आज विधान परिषदेत दिली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. ज्याठिकाणी जास्त दरानं शिधा वाटप झालं तिथं गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसंच शिधा पोहचण्यास उशीर झाल्यानं सहा कोटी ५१ लाख ८०५ रुपये दंड ठोठावण्यात आल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं
****
मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना ७ कोटी ५९ लाख रुपये निर्वाह भत्ता देण्यात आल्याची माहिती मंत्री संजय राठोड यांनी आज विधान परिषदेत दिली. सदस्य डॉ.मनिषा कायंदे यांच्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. राज्यात मागासवर्गीय मुलामुलींची ४४१ शासकीय वसतीगृहं आहेत. वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी संवाद हा उपक्रम राबवण्यात आला असून यात अनेक गृहपालांविरुध्द तक्रारी प्राप्त झाल्या, यातील दोषी आढळलेल्या २८ गृहपालांविरुद्ध कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती राठोड यांनी दिली.
****
0 notes
Text
जुलाई तक रहेगी भारत में कोरोना वैक्सीन की किल्लत-अदार पूनावाला
जुलाई तक रहेगी भारत में कोरोना वैक्सीन की किल्लत-अदार पूनावाला
भारत कोरोना संक्रमण की दूसरी लहर से जूझ रहा है। हालात दिनों-दिन विकट होते रहे हैं। रोजाना साढ़े तीन लाख नए मरीज सामने आ रहे हैं। ऐसे में कोरोना के खिलाफ भारत की लड़ाई का सबसे मजबूत हथियार वैक्सीनेशन ही माना जा रहा है, लेकिन भारत में कोविशील्ड बनाने वाली वाली सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया के प्रमुख अदार पूनावाला ने कहा है कि भारत में वैक्सीन की उसलत जुलाई महीने तक बनी रहेगी। अदर पूनावाला का ये बयान…
View On WordPress
#अदार पूनावाला#को विभाजित वैक्सीन#कोरोना वैक्सीन#कोरोना वैक्सीनेशन#कोविशाल्ड#कोविशिल्ड#सीरम संस्थान#सेरम इंस्टीट्यूट
0 notes
Text
कोरोना टीकाकरण समाचार ओल्ड एज मैन महाराजगंज में पहला खुराक कोवासीन दूसरा खुराक कोविल्ड प्राप्त करें - यूपी में बड़ी लापरवाही: बुजुर्ग को पहले डोज कोविक्सिन, दूसरा कोविशील्ड की लगाई
कोरोना टीकाकरण समाचार ओल्ड एज मैन महाराजगंज में पहला खुराक कोवासीन दूसरा खुराक कोविल्ड प्राप्त करें – यूपी में बड़ी लापरवाही: बुजुर्ग को पहले डोज कोविक्सिन, दूसरा कोविशील्ड की लगाई
{“_id”: “6077db348ebc3ec86f6c2048”, “slug”: “कोरोना-टीकाकरण-समाचार-बूढ़े-बूढ़े-आदमी-पहले-खुराक-कोवासीन-दूसरी-खुराक-कोविशिल्ड-इन-महाराजगंज”, ”प्रकार”: “प्रकार”: कहानी “,” स्थिति “:” प्रकाशित करें “,” title_hn “:” u092f u0942 u092a u0940 u092e u0947 u0902 u09cc _09cc _09cc u0940 “u0940 u0940 ” u0939 u0940: u092c u0941 u091c u0941 u0930 u094d u0917 u0915 _0915 u09b _0939 u0932 _0940 _0940…
View On WordPress
#एज#ओलड#क#कर#करन#कवकसन#कवलड#कवशलड#कवसन#कोरोना की खुराक#कोरोना टीकाकरण अद्यतन#कोरोना टीकाकरण समाचार#कोविशिल्ड#खरक#गोरखपुर न्यूज़ हिंदी में#गोरखपुर हिंदी समचार#टककरण#टीकाकरण समाचार#डज#दसर#नवीनतम गोरखपुर समाचार हिंदी में#परपत#पहल#बजरग#बड#बूढ़े आदमी कोरोना खुराक#म#मन#महरजगज#महराजगंज में कोरोना
0 notes
Text
कोवाक्सिन स्टॉक्स अंतिम दिन तक, 3-4 दिन कोविशिल्ड के लिए
कोवाक्सिन स्टॉक्स अंतिम दिन तक, 3-4 दिन कोविशिल्ड के लिए
नई दिल्ली: दिल्ली में केवल एक दिन के लिए कोवाक्सिन है और लगभग चार दिनों के लिए कोविशिल्ड पर्याप्त है, राज्य सरकार ने केंद्र को एक एसओएस में कहा है। दिल्ली के स्वास्थ्य मंत्री सत्येंद्र जैन ने आज कहा, “दिल्ली में कोवाक्सिन का केवल एक दिन बचा है और कोविल्ड के केवल तीन से चार दिन हैं। हमें जल्द से जल्द टीके लगाने की जरूरत है।” मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ने ��हले टीकों की कमी का संकेत दिया था, यह…
View On WordPress
#COVID-19#Satyendra Jain#कोरोनावाइरस#कोवाक्सिन#कोविशिल्ड#डेल्ही में कोविड -19 टीकाकरण#दिल्ली#दिल्ली के स्वास्थ्य मंत्री
0 notes
Text
महाराष्ट्र: बीएमसी ने 18-44 शॉट लगाए, पहली खुराक पर रखा
महाराष्ट्र: बीएमसी ने 18-44 शॉट लगाए, पहली खुराक पर रखा
केवल तीन दिनों के लिए- 17 मई से 19 मई तक- मुंबई में बृहन्मुंबई महानगर पालिका (BMC) टीके स्लॉट्स के लिए अनिवार्य ऑनलाइन बुकिंग और 60 वर्ष से अधिक आयु वालों के लिए वॉक-इन पंजीकरण के लिए कोविशिल्ड की दूसरी खुराक के लिए पात्रता पंजीकरण कराएगी। और कोवाक्सिन, सभी उम्र के लोग हैं जिन्हें कोवाक्सिन की दूसरी खुराक और विशेष रूप से परहेज करना है। इन तीन दिनों के लिए, किसी को पहले खुराक नहीं दी जाएगी, बुधवार…
View On WordPress
#इंडियन एक्सप्रेस न्यूज़#कोरोनावाइरस के केस#कोविड टीकाकरण#कोविड मृत्यु#कोविशिल्ड#बीएमसी ने 18-44 शॉट्स लगाए#महाराष्ट्र समाचार#मुंबई खबर
0 notes