#कोटींनी
Explore tagged Tumblr posts
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 21.09.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 21 September 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त नागरिकांमध्ये सागरी प्रदूषणाविषयी जागरुकता निर्माण करणं आणि स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणं यासाठी आज मुंबईत जुहू किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.
आपला सागरी किनारा स्वच्छ असेल तर आपल्याकडे पर्यटनासाठी पर्यटक येतील. त्यामुळे किनाऱ्यावरची स्वच्छता ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. स्वच्छता ही आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेची आहे, ही बाब विचारात घेऊन डीप क्लिन ड्राइव्ह ही मोहीम हाती घेण्यात आली आहे आणि ही मोहीम अशीच पुढे सुरू राहणार असल्याचही ते म्हणाले. 'स्वच्छता हीच सेवा' या मोहिमेत राज्यातल्या जवळपास चार हजार गावांचा सहभाग असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यासह देशातल्या किनारपट्टीवरच्या सर्व १३ राज्यांमध्ये आज ही स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.
****
आम आदमी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आतिशी मार्लेना आज दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. हा शपथ ग्रहण सोहळा आज दिल्लीतल्या राज निवास इथे होईल, दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना आतिशी यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य गोपाल राय, कैलाश गहलोत, सौरभ भारद्वाज, इमरान हुसैन आणि मुकेश अहलावत यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.
****
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २४ आणि २५ सप्टेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. शहा यांच्या २४ तारखेला नागपूर, छत्रपती संभाजीनगर इथं आणि २५ तारखेला नाशिक, तसंच कोल्हापूर इथं भाजप कार्यकर्त्यांशी संवाद बैठका होणार आहेत.
****
राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या मतदान केंद्रांचं सुसूत्रीकरण करण्यात आलं आहे. या सुसूत्रीकरण कार्यक्रमामुळे बृहन्मुंबई क्षेत्रातल्या मतदान केंद्रांची संख्या १० हजार १११ झाली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या तुलनेत मतदान केंद्रांच्या संख्येत २१८ ने वाढ झाली आहे. यामध्ये प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी पूर्वी असणारी सरासरी १ हजार ५०० मतदारांची संख्या आता सरासरी १ हजार २०० पर्यंत असेल. मतदान केंद्रांची संख्या वाढल्यामुळे मतदानाचं प्रमाण आणि वेग वाढण्यास मदत होणार आहे.
****
मागील पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी केली जावी. हैदराबाद, मुंबई आणि सातारा गॅझेट लागू करावं. अंतरवाली सराटीसह राज्यात मराठा आंदोलनाच्या निमित्तानं दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जावे या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क असून बीड शहर पोलिस ठाणे अंतर्गत विशेष पोलिस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार हिंसक घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. तसंच जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. हा बंद शांततेत करण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांनी केलं आहे.
****
२०२३-२४ या आर्थिक वर्षात देशभरात डिजिटल पद्धतीने झालेल्या व्यवहारांमध्ये वाढ झाली असून १९ हजार कोटी डिजिटल व्यवहार झाले आहेत . २०१७-१८ या ��र्थिक वर्षात २ हजार कोटींहून अधिक डिजिटल व्यवहार झाले होते. या कालावधी दरम्यान युपीआय अर्थात यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस च्या माध्यमातून झालेल्या व्यवहारांमध्ये देखील ९० कोटींनी वाढ झाली असून १३ हजार कोटींहून अधिक युपीआय व्यवहार या काळात झाले आहेत. तर २०२३-२४ या आर्थिक वर्षात युपीआयच्या माध्यमातून २०० लाख कोटी रुपयांची देवाणघेवाण देशभरात झाली आहे. सध्या संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर, भूतान, नेपाळ, श्रीलंका, फ्रान्स, आणि मॉरीशस या ७ देशांमध्ये युपीआय व्यवहार सुरु आहेत.
****
राज्यातल्या सर्व विभागांमध्ये आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
****
भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नईत सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशी भारतानं ३ गडी बाद ८१ धावसंख्येवरुन खेळाला सुरुवात केली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या ३ गडी बाद १४५ धावा झाल्या आहेत. तत्पुर्वी भारताचा पहिला डाव ३७६ धावांवर संपुष्टात आला. तर बांगलादेशचा संघही आपल्या पहिल्या डावात १४९ धावांवर सर्वबाद झाला. काल दुसऱ्या दिवशीच्या खेळात भारतानं ३०८ धावांची आघाडी घेतली होती.
****
0 notes
Text
पुणे : मेट्रोचा खर्च सव्वादोन हजार कोटींनी वाढला
https://bharatlive.news/?p=170465 पुणे : मेट्रोचा खर्च सव्वादोन हजार कोटींनी वाढला
पुणे : इस्रायल आणि ...
0 notes
Text
साडेचार हजार वाहनचालकांची ३0 कोटींनी फसवणूक
भंडारा : कमी पैशात वाहन खरेदीचे आमिष दाखवून वाहनचालकांची फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. यात भंडारासह नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील साडेचार हजार वाहनचालकांचा समावेश असून फसवणुकीची रक्कम सुमारे ३0 कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे. याप्रकरणी भंडारा पोलिसात गुन्हा नोंदवून एकाला अटक करण्यात आली आहे. परंतु, या प्रकरणात संबंधित शोरुम चालक आणि फायनान्स कंपनीतील दोषींवरही कारवाई करण्यात यावी, अशी…
View On WordPress
0 notes
Text
0 notes
Text
बीड जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी, त्याला सगळं वेळेवर मिळाले तर सोने पिकवील - पालकमंत्री धनंजय मुंडे
बीड जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी, त्याला सगळं वेळेवर मिळाले तर सोने पिकवील – पालकमंत्री धनंजय मुंडे
पीक कर्जाचे उद्दिष्ट 400 कोटींनी वाढविण्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेंचे निर्देश बीड, दि. 2 (जि. मा. का.) : बीड जिल्ह्यातील शेतकरी ऊस पिकवतो आणि ऊस तोडून बांधून कारखान्यावर ��ोचवतो, असा कष्ट करणारा वर्�� आहे, त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या सोयी-सवलती वेळेत मिळाल्या तर ते सोने पिकवू शकतात, त्यामूळेच खरीप हंगामाचे नियोजन आत्तापासून करावयास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ग्रामसभातून ग्राम…
View On WordPress
0 notes
Text
loksatta editorial on chinese apps ban in india zws 70
loksatta editorial on chinese apps ban in india zws 70
गेल्या वर्षी चिनी लष्करी अतिक्रमणाचा निषेध म्हणून आपल्या सरकारने जवळपास २५० हून अधिक चिनी अॅप्सवर बंदी घातली बंदी घालूनही चिनी अॅप्स��े भारतीय वापरकर्ते दरमहा एक कोटींनी वाढत राहिले याकडे ना सरकारी विभागांचे लक्ष, ना बंदीसमर्थक संघटनांचे, याला काय म्हणावे? देशाच्या आर्थिक राजधानीतील एका षोडशवर्षीयाने आपल्या पालकांचे दहा लाख रुपये आभासी खेळात उडवले हा विषय काही संपादकीयाचा नाही. आपल्या…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 March 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ मार्च २०२३ सायंकाळी ६.१०
****
राज्याच्या सत्तासंघर्षात राज्यपालांच्या भूमिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त.
उपमुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर विधानसभेत अर्थसंकल्पावरची चर्चा पूर्ण.
राज्यात दोघांचा एच थ्री एन टू संसर्गाने मृत्यू; आरोग्य प्रशासनाला सतर्कतेचा इशारा.
आणि
पैठण इथल्या नाथषष्ठी सोहळ्याची काल्याच्या कीर्तनाने सांगता.
****
राज्याच्या सत्तासंघर्षात राज्यपालांच्या भूमिकेबाबत सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. आज प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर झालेल्या सुनावणीत तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातर्फे विधीज्ञ तुषार मेहता यांनी युक्तीवाद केला. सत्तेत सहभागी असलेल्या आमदारांनी दिलेल्या पत्राच्या आधारावर राज्यपाल बहुमत चाचणीचे आदेश कसे काय काढू शकतात, असं विचारत, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. शिंदे गटाचे आमदार जर शिवसेनेचे सदस्य असतील, तर सभागृहात बहुमताचा संबंधच काय, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. सुमारे तीन वर्ष सत्तेत राहिल्यानंतर ३४ आमदारांनी अचानक भूमिका कशी काय बदलली, असा प्रश्नही न्यायालयाने शिंदे गटाच्या भूमिकेवरही विचारला आहे.
****
नाशिकहून मुंबईकडे निघालेल्या आदिवासी तसंच शेतकरी मोर्चेकऱ्यांशी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे तसंच सहकार मंत्री अतुल सावे चर्चा करणार आहेत. आज या मोर्चाला सामोरं जाण्यासाठी निघाल्याचं, दादा भुसे यांनी विधीमंडळ परिसरात सांगितलं. ते म्हणाले –
(नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे)
माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सुचनेनुसार मी स्वतः आणि माननीय मंत्री महोदय सावे साहेब आम्ही दोघेही जे पी गावित साहेबांच्या नेतृत्वाखालच्या मोर्चाचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी त्यांच्या मागण्यांच्या चर्चा करण्यासाठी नाशिकच्या दिशेने जात आहोत. आताच्या घडीला कसारा सोडून तो मोर्चा मुंबईच्या साईडला येत आहे. मला वाटतं की साधार��तः दोन अडीस तासामध्ये कदाचित खराडीच्या आसपास तो मोर्चा असेल आणि त्याठिकाणी त्यांच्या शिष्टमंडळासोबत आम्ही चर्चा करणार आहोत.
विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शेकाप नेते जयंत पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर सरकारकडून मोर्चेकऱ्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलं होतं.
दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा केलं आहे. ते आज विधानसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होते. प्राथमिक शिक्षक तसंच आरोग्य सेवक संघटनेनं संपातून माघार घेत, यासंदर्भात स्थापन समितीशी चर्चा करण्याची तयारी दर्शवल्याची माहिती फडणवीस यांनी दिली, ते म्हणाले –
(उपमुख्यमंत्��ी देवेंद्र फडणवीस)
आम्ही युनियन्सलाही विनंती केली आहे की, जो निर्णय होईल तो पुर्वलक्षी प्रभावाने लागू करू. मात्र मला या गोष्टीचा आनंद आहे की, काही युनियन्स काल फुटल्या. विशेषतः प्राथमिक शिक्षकांची युनियन आहे. त्यांनी सांगितलं की, आम्हाला हे मान्य आहे, आम्ही ही कमिटी मान्य करू. त्यानंतर आरोग्य सेवकांची संघटना आली, त्यांनी देखील त्याठिकाणी सांगितलं की आम्हाला हे मान्य आहे. आता माझी इतरही संघटनांना विनंती आहे आणि या सभागृहालाही विनंती आहे, आपण सगळ्यांनी देखील त्यांना विनंती करावी आणि हा संप जो आहे, तो परत घ्यायला लावावा.
****
राज्याचा अर्थसंकल्प सर्व क्षेत्र आणि घटकांना सामावून घेणारा असून यात शेतकरी, महिला, आरोग्य क्षेत्र आणि रस्ते निर्मितीसाठी भरीव तरतूद करण्यात आल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. विधानसभेत अर्थसंकल्पावरच्या सर्वसाधारण चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री बोलत होते. विरोधी पक्षांनी केलेले अनेक आरोप फडणवीस यांनी पुराव्यासह खोडून काढले. शेती क्षेत्राचा विकास दर सातत्यानं १० टक्क्यापेक्षा अधिक असून सेवा आणि उद्योग क्षेत्राचा विकासदरही वाढत असल्याचं सांगत राज्याचा विकास दर कमी झाल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. राज्याचं जी एस टी संकलन एक लाख अठरा हजार कोटी इतके असून ते देशात सर्वात जास्त आहे. वित्तीय तूट कमी राखण्यात सरकारला यश आलं आहे, राज्यातील गुंतवणूक दोन लाख ३७ हजार कोटींनी वाढली असल्याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं.
केंद्र सरकारनं मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी २० हजार कोटी रुपयांचा निधी दिल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
नादुरुस्त विद्युत रोहित्र तात्काळ बदलण्यासाठी निरंतर वीज योजना सुरु क��ण्यात येणार असून, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होण्यासाठी सौर ऊर्जीकरणावर भर देण्यात येत असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. दरम्यान, विधानसभेत अर्थसंकल्पावरची चर्चा आज पूर्ण झाल्याचं, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.
****
शासकीय, निमशासकीय नोकऱ्यांचं खाजगीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याचा आरोप करत यासंदर्भातील शासन निर्णय मागे घ्यावा अशी मागणी विरोधकांनी आज विधान परिषदेत केली. यासंदर्भात शिक्षक सदस्य कपिल पाटील यांनी स्थगन प्रस्ताव मांडत, सरकारने खाजगीकरणासाठी नऊ कंपन्यांना कंत्राट दिलं असून यावर सगळं कामकाज बाजूला ठेवून चर्चा करावी असं अशी मागणी केली.
विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा मांडला. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी, कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नेमण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या काळात घेतला गेला होता, त्यावर आता आक्षेप घेऊ नये, असं नमूद केलं.
****
ज्येष्ठ अभिनेते समीर खख्खर यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. श्वास घेण्यास त्रास होण्याच्या तक्रारीवरून त्यांना काल बोरीवलीच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. दूरदर्शनवरील ‘नुक्कड’ या मालिकेत खोपडी या व्यक्तिरेखेमुळे खख्खर यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. ‘पुष्पक’, ‘शहेनशाह’, ‘रखवाला’, ‘दिलवाले’, ‘राजा बाबू’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून त्यांनी विविध भूमिका साकारल्या. त्यांच्या निधनानं अभिनय क्षेत्रातून दु:ख व्यक्त होत आहे.
****
राज्यात एच थ्री एन टू विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आरोग्य प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. या विषाणूने अहमदनगर आणि नागपूर इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला, या रुग्णांना इतरही अनेक आजार झाल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी दिली. सध्या राज्यात साडे तीनशेहून अधिक लोकांना एच थ्री एन टू विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं आहे.
अहमदनगर इथल्या एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला २३ वर्षीय युवक हा छत्रपती संभाजीनगर इथला रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या युवकाने अनेक ठिकाणी प्रवास केल्याचं निष्पन्न झालं आहे. त्याच्यावर अहमदनगर इथं एका रुग्णालयात उपचार सुरू असताना, त्याचा मृत्यू झाल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदीप सांगळे यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या पैठण इथल्या नाथषष्ठी सोहळ्याची सांगता आज प्रथेप्रमाणे शेकडो दिंड्यातील फडावर महा��ाज मंडळींनी सकाळी काल्याचं कीर्तन करून हजारो वारकऱ्यांच्या साक्षीनं भगवान श्री कृष्णाची दहीहंडी फोडून कालाष्टमी उत्सव साजरा केला. त्यानंतर वारकऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे. सायंकाळी सूर्यास्तासमयी नाथ समाधी मंदिरात नाथ वंशजांच्या हस्ते तर संत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळाच्या वतीनं नाथमंदिर महाद्वारा बाहेरील परिसरात दहीहंडी फोडून या सोहळ्याची सांगता होणार आहे.
****
अहमदनगर जिल्हयात पाथर्डी तालुक्यातल्या दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीना कॉप्या पुरवणाऱ्या जमावाकडून भरारी पथकावर दगडफेक करण्यात आली. दहावीची आज भूमिती विषयाची परीक्षा होती. टाकळी मानूर इथल्या जय भवानी माध्यमिक विद्यालयात २१७ विद्यार्थी परीक्षा देत होते, त्यांना कॉप्या पुरवण्यासाठी आलेल्या जमावानं भरारी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमकी देत परीक्षा केंद्रात प्रवेश केला, मात्र कर्मचाऱ्यांनी अडवणूक केल्यानंतर जमावानं दगडफेक केली. यात भरारी पथकातील पंचायत समितीचे अभियंता रामेश्वर शिवणकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं “आवाज छात्रशक्तीचा” हे जिल्हा संमेलन आज घेण्यात आलं. खुल्या निवडणुकांमुळे सामाजिक शैक्षणिक समस्या सोडवण्याची आणि नेतृत्व करण्याची संधी सामान्य कुटुंबातील तरुणांना मिळेल.
****
0 notes
Text
तेजीचा माहौल! सेन्सेक्स उसळला, गुंतवणूकदार ३ लाख कोटींनी मालामाल
https://bharatlive.news/?p=152569 तेजीचा माहौल! सेन्सेक्स उसळला, गुंतवणूकदार ३ लाख कोटींनी ...
0 notes
Text
सांगलीत हळदीची उलाढाल २८० कोटींनी घटली
सांगलीत हळदीची उलाढाल २८० कोटींनी घटली
[ad_1]
सांगली ः कोरोना विषाणूमुळे बाजार समित्या बंद होत्या. याचा फटका हळद व्यापारावर झाला आहे. सांगलीतील बाजार समितीत स्थानिक हळदीची आवक २ लाख क्विंटलने कमी झाली असून परराज्यातील हळदीची आवकच झाली नाही. त्यामुळे बाजार समितीची २८० कोटींनी उलाढाल कमी झाली आहे.
सांगलीची बाजारपेठ हळदीसाठी देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे इथल्या बाजारपेठेत स्थानिक, हळदीबरोबर आंध्र प्रदेश, कर्नाटकसह अन्य राज्यांतून हळद…
View On WordPress
#Agriculture Marathi News#Agriculture News#Agriculture News Marathi#Farming News Marathi#Farming News Update Marathi#Marathi Agri News#Marathi Agri News Update
0 notes
Photo
बँकांचा शेतकऱ्यांना दिलासा…. आतापर्यंत 1 हजार 807 कोटींचे #पीक_कर्ज वाटप गतवर् DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK बँकांचा शेतकऱ्यांना दिलासा....आतापर्यंत 1 हजार 807 कोटींचे #पीक_कर्ज वाटप गतवर्षापेक्षा 340 कोटींनी अधिक कर्ज वितरण : जिल्हाधिकारी सूरज मांढरे
0 notes
Text
महाराष्ट्रावर पावणेपाच लाख कोटींचा कर्जाचा बोजा
महाराष्ट्रावर पावणेपाच लाख कोटींचा कर्जाचा बोजा
मुंबई : राज्यातील महसुली उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली असून ही महसुली तूट २० हजार २९३ कोटींनी वाढली आहे. परिणामी राज्यावर एकूण ४ लाख ७१ हजार ६४२ कोटींचं कर्ज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ५७ हजार कोटींची वाढ झाली आहे.
अर्थमंत्री अजित पवार हे शुक्रवारी (दि.६ मार्च) राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी विधानसभेत राज्याची आर्थिक पाहणी अहवाल २०१९-२० मांडला. यात…
View On WordPress
0 notes
Text
1 July 2019 Present Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
http://tinyurl.com/yyz2vsds चालू घडामोडी (1 जुलै 2019) रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रासाठी रशियाशी 200 कोटींचा करार : भारतीय हवाई दलाची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने भारताने रशियासोबत आणखी एक महत्वाचा करार केला आहे. रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रासाठी भारताने रशियासोबत 200 कोटी रुपयांचा करार केला आहे. तर त्यानुसार, आणीबाणीच्या परिस्थितीसाठी आपल्या एमआय-35 या लढाऊ हेलिकॉप्टरसाठी रशियाकडून ही रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे (स्ट्रम अटाका) खरेदी केली जाणार आहेत. तसेच 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्लानंतर सरकारकडून तिन्ही सैन्य दालांना आपत्कालीन अधिकार देण्यात आले होते. यानुसार, तिन्ही सैन्य दले आपल्या गरजेनुसार 300 कोटी रुपयांची शस्त्रास्त्रे तत्काळ प्रभावाने खरेदी करुशकतात. भारताकडून याच आपत्कालीन नियमांचा वापर करुन रशियासोबत स्ट्रम अटाका क्षेपणास्त्रांचा करार करण्यात आला आहे. भारताला येत्या तीन महिन्यांत या क्षेपणास्त्रांचा पुरव��ा सुरु होणार आहे. स्ट्रम अटाका ��े क्षेपणास्त्र एसआय-35हेलिकॉप्टरमध्ये लावल्यानंतर शत्रूचे रणगाडे आणि इतर शस्त्रांपासून वाचण्याची क्षमता वाढणार आहे. तर एमआय-35 भारतीय हवाई दलाचे थेट हल्ला करणारे हेलिकॉप्टर आहे. भारत रशियाकडून इंग्ला-एस एअर डिफेन्स क्षेपणास्त्रही तत्काळ खरेदी करणार आहे. स्विस बँकांतील निधीत भारत 74 व्या क्रमांकावर : स्वित्झर्लंडमधील मध्यवर्ती स्विस नॅशनल बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार तेथे गुंतवण्यात आलेल्या पैशाचा विचार करता भारताचा 74 वा क्रमांक लागला असून ब्रिटन पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचे स्थान एक अंकाने घसरले आहे. तसेच काळा पैसा ठेवणाऱ्यांसाठी स्वित्झर्लंड हे नंदनवनच मानले जाते.अर्थात ही आकडेवारी अधिकृत असल्याने यात काळ्या पैशाचा अचूक अंदाज येत नाही. शिवाय या आकडेवारीत अनिवासी भारतीय, भारतीय यांनी त्यांच्या परदेशातील संस्थांच्या नावाने ठेवलेला पैसा समाविष्ट नाही. तर 2018 मध्ये जगातून स्विस बँकांत ठेवण्यात आलेला निधी 99 लाख कोटींनी कमी झाला असून ही घसरण four टक्के आहे. भारतीय संस्था व व्यक्ती यांनी स्विस बँकात ठेवलेला निधी 6 टक्क्य़ांनी कमी होऊन 2018 मध्ये 6757 कोटी रूपयांवर आला आहे. गेल्या दोन दशकातील ही नीचांकी पातळी आहे. स्विस बँकेत अनेक देशातील संस्था व नागरिकांचा काळा पैसा ठेवलेला आहे. गेल्या वर्षी भारताचा 73 वा क्रमांक लागला होता. वर्षभरापूर्वी भारताचा 88 वा क्रमांक होता पण त्यानंतर तो 73 पर्यंत आला. ‘जीएसटी’मध्ये नवीन सुधारणांची आज घोषणा : वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीस दोन वर्षे पूर्ण होत असताना अर्थ मंत्रालयाने या अप्रत्यक्ष कर पद्धतीत काही सुधारणा करण्याचे ठरवले आहे. नवीन विवरणपत्र पद्धत,रोख खतावणी पद्धतीत सुसूत्रता, एकच कर परतावा वितरण प्रणाली यांचा त्यात समावेश असून याबाबतची घोषणा आज केली जाणार आहे. केंद्रीय अर्थ व कंपनी कामकाज राज्यमंत्री अनुराग ठाकूर हे आज विविध खात्यांचे सचिव व अधिकारी यांची बैठक घेणार असून जीएसटी द्विवर्षपूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानही भूषवणार आहेत. तर भारतीय अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी पद्धतीमुळे आमूलाग्र बदल झाले असून बहुस्तरीय करपद्धत, गुंतागुंतीची अप्रत्यक्ष कररचना यांची जागा साध्या, पारदर्शक, तंत्रज्ञानस्नेही करप्रणालीने घेतली आहे. तसेच अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, 1 जुलै पासून प्रायोगिक तत्त्वावर नवीन करविवरणपत्र प्रणाली राबवली जाणार आहे व ती 1 ऑक्टोबरपासून अनिवार्य करण्यात येई��. मोहम्मद शमी ठरला पहिला भारतीय गोलंदाज : आतापर्यंत भारताच्या गोलंदाजांना जे जमले नव्हते ते भारताचा वेगवान गोलंदाज मोहमम्द शमीने यंदाच्या विश्वचषकात करून दाखवले आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तर शमीने पाच फलंदाजांना बाद करण्याचा पराक्रम केला. पण विश्वचषकात पाच बळी मिळवारा तो सहावा गोलंदाज ठरला. तसेच या सामन्यात शमीने पाच बळी मिळवत शमीने इतिहास रचला आहे. विश्वचषकात एकाच डावात पाच बळी घेणारा शमी भारताचा सहावा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी आशिष नेहरा, व्यंकटेश प्रसाद, युवराज सिंह, रॉबिन सिंह, कपिल देव यांनी विश्वचषकात पाच बळी मिळवले होते. तर विश्वचषकातील सामन्यात पाच बळी मिळवणारा शमीला हा सहावा गोलंदाज ठरला असला तरी सलग तीन सामन्यांमध्ये चारपेक्षा जास्त बळी एकाही भारतीय गोलंदाजाला मिळवता आलेले नाही. त्यामुळे सलग तीन सामन्यांमध्ये चारपेक्षा जास्त बळी मिळवणारा शमी हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर क्रिकेट विश्वातही असा पराक्रम करणारा तो पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. कारण यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या नावावर होता. दिनविशेष : 1 जुलै – महाराष्ट्र कृषिदिन 1 जुलै – भारतीय वैद्य दिन मानवी शरीराचे सर्वप्रथम छायाचित्र घेण्यात अमेरिकन डॉक्टरांना 1 जुलै 1934 मध्ये यश आले. 1 जुलै 1947 मध्ये फिलिपाइन्सच्या वायूदलाची स्थापना झाली. सोमालिया व घाना हे देश 1 जुलै 1960 मध्ये स्वतंत्र झाले. रवांडा व बुरुंडी हे देश 1 जुलै 1962 मध्ये स्वतंत्र झाले. 1 जुलै 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची स्थापना झाली. चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा Source link
0 notes
Text
एप्रिल-ऑगस्ट 2021 मध्ये गाझियाबाद मद्याची विक्री 200 कोटींनी वाढली
एप्रिल-ऑगस्ट 2021 मध्ये गाझियाबाद मद्याची विक्री 200 कोटींनी वाढली
जेव्हा कोविड -१ of च्या दुसऱ्या लाटेने लोकांना घरीच राहण्यास भाग पाडले, तेव्हा अनेकांनी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फळे आणि ज्यूसवर विसंबून राहिले. पण उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यातील लोकांच्या बाबतीत असे नव्हते, कारण ते दारूचा आनंद घेत होते. विशेषत: गाझियाबाद शहरातील उत्पादन शुल्क विभागाचे आकडे धक्कादायक आहेत. जर तुम्ही 2021 मधील अल्कोहोलच्या वापराची तुलना गेल्या वर्षीच्या एप्रिल-ऑगस्टशी…
View On WordPress
0 notes
Text
loksatta editorial on chinese apps ban in india zws 70 | ‘बंदी’ ही शब्दसेवाच!
loksatta editorial on chinese apps ban in india zws 70 | ‘बंदी’ ही शब्दसेवाच!
बंदी घालूनही चिनी अॅप्सचे भारतीय वापरकर्ते दरमहा एक कोटींनी वाढत राहिले याकडे ना सरकारी विभागांचे लक्ष, ना बंदीसमर्थक संघटनांचे, याला काय म्हणावे? देशाच्या आर्थिक राजधानीतील एका षोडशवर्षीयाने आपल्या पालकांचे दहा लाख रुपये आभासी खेळात उडवले हा विषय काही संपादकीयाचा नाही. आपल्या सुपुत्राची ‘चाल’ ओळखू न शकणारे पालक त्याच्या उद्योगांसाठी दहा लाख रु. सहज उपलब्ध करून देत असतील तर तो हे दिव्य चिरंजीव…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 14 August 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १४ ऑगस्ट २०२० सकाळी ७.१० मि. ****
· कर भरण्यास सक्षम असलेल्या नागरिकांनी स्वत:हून पुढे येण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन.
· स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज देशाला संबोधित करणार.
· राज्यात आणखी ११ हजार ८१३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, ४१३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.
· उस्मानाबादमध्ये सात, औरंगाबाद आणि परभणीत प्रत्येकी सहा, नांदेड पाच, लातूर दोन तर जालना आणि हिंगोलीत प्रत्येकी एका रुग्णाचं निधन तर बीडमध्ये ६७ नवे रुग्ण.
· कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात धार्मिक स्थळं सुरु करण्यास परवानगी देऊ शकत नाही - राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात स्पष्टीकरण.
आणि
· संपत्ती दानापेक्षाही प्राण वाचवणारं देहदान, अवयवदान मोलाचं - अवयवदान चळवळीतले कार्यकर्ते डॉ.रवी वानखेडे.
****
कर भरण्यास सक्षम असलेल्या नागरिकांनी स्वत:हून कर भरण्यासाठी पुढे यावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कर सुधारणांतर्गत ‘पारदर्शी कराधान - इमानदार का सम्मान’ या वेब पोर्टलचं दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते.
प्रत्यक्ष कराच्या रचनेबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले -
Corporate Tax के मामले में हम दुनिया में सबसे कम tax लेनेवाले देशों मे से एक है। साथियों, कोशिश ये है की हमारी tax प्रणाली seamless हो, painless हो, faceless हो। Seamless याने Tax Administration हर tax payer को उलझाने के बजाय समस्या को सुलझाने के लिए काम करें। Painless यानी technology से लेकर rules तक सबकुछ simple हों। Faceless यानी tax payer कौन हैं और tax officer कौन है इससे मतलब ही नही होना चाहिये।
भारतानं कर प्रशासनाच्या क्षेत्रात एक नवीन आदर्श विकसित केला असून, करदात्यांनी दिलेल्या प्रत्येक पैशाचा सदुपयोग करणं हे सरकारचं कर्तव्य असल्याचं सांगतानाच, आत्मनिर्भर भारतासाठी करदात्यांनी कर भरणं आवश्यक असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं. कर विवरणपत्र दाखल करणाऱ्यांच्या संख्येत गेल्या सहा वर्षांत अडीच कोटींनी वाढ झाली, मात्र एकशे तीस कोटी लोकसंख्येत फक्त दीड कोटी लोक कर भरतात, हे प्रमाण अत्यंत कमी असल्याचं ते म्हणाले.
****
देशाचा ७४वा स्वातंत्र्य दिन उद्या साजरा होत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद, आज देशाला संबोधित करणार आहेत. हे संबोधन हिंदी मध्ये संध्याकाळी सात वाजता, तर इंग्रजीमध्ये साडे सात वाजता, आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन प्रसारित केलं जाणार आहे. राष्ट्रपतींच्या भाषणाचा प्रादेशिक भाषेतला अनुवाद रात्री साडे नऊ वाजता प्रसारित होणार आहे.
****
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती गंभीर असून, ते अद्याप कोमात असल्याचं, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या दिल्लीतल्या सैन्य रुग्णालयातल्या डॉक्टरांनी सांगितलं. मेंदूत रक्ताची गुठळी झाल्यामुळे मुखर्जी यांच्यावर सोमवारी दहा तारखेला शस्त्रक्रिया झाली होती, तेव्हापासून ते कृत्रिम श्वसन यंत्रणेवर आहेत.
****
राज्यात काल आणखी ११ हजार ८१३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या पाच लाख ६० हजार १२६ झाली आहे. काल ४१३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत १९ हजार ६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल नऊ हजार ११५ ��ुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत तीन लाख ९० हजार ९४८ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ४९ हजार ७९८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल सात कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर यापूर्वीच्या १३ मृत्यूंची काल अधिकृतरित्या नोंद घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात मृतांचा आकडा काल २०ने वाढून ९४ इतका झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येनं तीन हजाराचा टप्पा पार केला आहे. काल आणखी १५५ बाधित रुग्ण आढळल्यानं जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या तीन हजार ४८ झाली आहे. त्यापैकी एक हजार ५५० रुग्ण बरे झाले असून, सध्या एक हजार ४०४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी ३३५ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या १७ हजार ९६७ झाली आहे. तर काल २५६ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार २५४ रुग्ण बरे झाले असून, ५७२ जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सध्या चार हजार १४१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
दरम्यान, औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीत प्लाझ्मा थेरपीला कालपासून सुरुवात झाली. कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या एका ४२ वर्षीय गंभीर रुग्णाला हा प्लाझ्मा देण्यात आला. पुढील २४ तासात गरज असल्यास दुसऱ्यांदा प्लाझ्मा देण्यात येणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी दिली.
****
परभणी जिल्ह्यात काल सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २५ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या एक हजार २७६ झाली आहे. तर काल २० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात आतापर्यंत ५१४ जण बरे झाले असून, ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यात सध्या ६९६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात काल पाच कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी ८२ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये आरटीपीसीआर चाचणीत २९, तर अँटिजेन चाचणीत ६३ रुग्ण बाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या तीन हजार ६९९ झाली आहे. तर काल ७१ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार १२७ रुग्ण बरे झाले असून, १७४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या एक हजार ४१९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, नांदेड इथं महात्मा गांधी मार्गावरच्या १९९ कपडा व्यापाऱ्यांची काल अँटिजेन चाचणी करण्यात आली, यापैकी १२ व्यापारी बाधीत आढळले.
****
लातूर जिल्ह्यात काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २६८ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये आरटीपीसीआर चाचणीत २२, तर अँटिजेन चाचणीत २४६ बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या चार हजार ६९६ इतकी झाली आहे. त्यापैकी दोन हजार ४७९ रुग्ण बरे झाले असून, लातूर जिल्ह्यात सध्या एक हजार ९४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
जालना जिल्ह्यात काल एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला, तर आणखी १२२ रुग्णा���ची नोंद झाली. अँटीजेन चाचणीत बाधित आढळून आलेल्या ४५ रुग्णांचा यात समावेश आहे. जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या आता तीन हजार २४५ झाली आहे. उपचारानंतर संसर्गमुक्त झालेल्या १४८ रुग्णांना काल सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार ५७ रुग्ण बरे झाले असून, १०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या एक हजार ८३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, जालना शहरात काल तीन ठिकाणी करण्यात आलेल्या फेरीवाल्यांच्या अँटीजेन चाचण्यांमध्ये १६ विक्रेत्यांना कोरोना विषाणू संसर्गाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.
****
हिंगोली जिल्ह्यात काल एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत या आजारानं ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येनं एक हजाराचा टप्पा पार केला आहे. काल आणखी ६१ रुग्णांची नोंद झाल्यानं जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या एक हजार ३७ झाली आहे. तर काल १२ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात आतापर्यंत ६८६ रुग्ण बरे झाले असून, सध्या ३४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
बीड जिल्ह्यात काल आणखी ६७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या दोन हजार ३२६ झाली आहे. त्यापेकी ७८६ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत या आजारानं ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यात सध्या एक हजार १० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मुंबईत काल आणखी बाराशे कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ४८ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात दोन हजार ३८८ नवे रुग्ण, तर ७० मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात ६४६ नवे रुग्ण आढळले, तर २० जणांचा मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यात एक हजार २२६, नागपूर ७२७, अहमदनगर ५२८, रायगड ४४०, सोलापूर ३३५, पालघर ३११, सांगली ३१३, सातारा २४७, यवतमाळ ७४, धुळे ६४, नंदुरबार ६१, वाशिम ५९, तर गडचिरोली जिल्ह्यात काल आणखी २३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.
****
राज्यभरात दूध दरवाढीसाठी काल तिसऱ्या टप्प्यातल्या आंदोलनाला सुरूवात झाली. या आंदोलना दरम्यान ५ लाख पत्रं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवली जाणार आहेत.
दरम्यान, दुधाला प्रतिलिटर किमान ३० रुपये दर मिळावा यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि किसान सभेनं केली आहे. आपली आर्थिक भागीदारी असलेल्या दूध भूकटी कंपन्यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी सरकार मधील काही घटक मुख्यमंत्री ठाकरे यांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
****
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात धार्मिक स्थळं सुरु करण्यास परवानगी देऊ शकत नाही, असं राज्य सरकारनं काल मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केलं. पर्युषण काळात मंदीरात जाऊन पूजा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका जैन समाजानं दाखल केली होती, त्यावर राज्य सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं. न्यायालयानेही हा मुद्दा संवेदनशील असल्याचं नमूद करत सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
****
संपत्ती दानापेक्षाही प्राण वाचवणारं देहदान, अवयवदान मोलाचं आहे, असं प्रतिपादन अवयवदान चळवळीतले कार्यकर्ते डॉ. रवी वानखेडे यांनी केलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं जागतिक अवयवदान दिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात ते काल बोलत होते. नाशवंत मानवी शरीर मातीत विलीन करण्यापेक्षा आपली देहरूपी संपत्ती मरणोत्तर दान केली, तर अनेकांचे प्राण वाचवल्याचं पुण्य मिळेल, असं ते म्हणाले. अवयवदान चळवळीतले समन्वयक पुरुषोत्तम पवार यांचही यावेळी व्याख्यान झालं. कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी यावेळी अवयव दानाचा संकल्प केला.
****
राज्यात काल विविध ठिकाणी पाऊस झाला.
नाशिक जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे गंगापूर धरणाचा जलसाठा साठ टक्के झाला आहे.
परभणी जिल्ह्यात काल दिवसभर रिमझिम पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्हा आणि परिसरातही काल दिवसभर पावसाची संततधार सुरु होती. नांदेड शहरातही दिवसभर ढगाळ वातावरण होतं असं ��मच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात काल दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. कन्नड तालुक्यातल्या शिवना टाकळी मध्यम प्रकल्पाच्या दोन दरवाजातून काल तीन तास ९०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता पुरुषोत्तम कडवे यांनी दिली.
****
केंद्र सरकारच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या ‘कचरा मुक्त भारत अभियानां’तर्गत औरंगाबाद जिल्ह्यात विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. यामध्ये आतापर्यंत जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता संदेश रंगवणं, ग्रामस्तरावरील शासकीय, निमशासकीय इमारतींची साफसफाई करून दर्शनी भागावर स्वच्छता तसंच पाणी वापरा विषयक प्रबोधनात्मक घोषवाक्य रंगवणं आदी कामं करण्यात आली. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची ‘कचरा मुक्त माझे गाव’ या विषयावर दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरातल्या आठ खासगी रुग्णालयांना समर्पित कोरोना रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आलं आहे. त्यात चिरायू हॉस्पीटल, लाईफलाईन हॉस्पीटल, आधार हॉस्पीटल, परभणी आयसीयू, नावंदर हॉस्पीटल, स्पंदन हॉस्पीटल, यशोदीप हॉस्पीटल आणि प्रफुल्ल पाटील मल्टी सूपर स्पेशालिटी हॉस्पीटल यांचा समावेश आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठी वर्गणी जमा करण्यासंदर्भात धर्मदाय आयुक्तांकडून परवानगी घेण्याची सूचना धर्मदाय सहआयुक्तांनी केली आहे. येत्या २२ तारखेपर्यंत मंडळांनी डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट चॅरिटी डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर किंवा कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत अर्ज करण्याचं आवाहन केलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातल्या अंभई आणि बनकिन्होळा परिसरात शेकडो एकरच्या मका पिकावर नाकतोडे आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कृषी सहाय्यक, मंडळ अधिकाऱ्यांनी याठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना औषध फवारणी आणि योग्य तो सल्ला दिला असल्याचं तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड इथल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अधिकाऱ्यांनी पीक कर्ज मंजुर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी सुरु केलेलं उपोषण काल मागे घेण्यात आलं. पीककर्ज मंजूर करावं या मागणीसाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह ३१ शेतकरी उपोषणाला बसले होते.
****
��ँकांनी कर्जविषयक लादलेल्या नियम अटी रद्द करून शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावं, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नांदेड महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी काल एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. नांदेड जिल्ह्यात दरवर्षी जून-जुलै महिन्यात मिळणारं पीक कर्ज या वर्षी ऑगस्ट महिना उजाडला तरी शेतकऱ्यांना मिळालं नसून, शेतीची कामं सोडून शेतकऱ्यांना बँकेने लादलेल्या नियम अटीची पूर्तता कराण्यात फिरावे लागत असल्याचं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे.
****
हिंगोली इथल्या एका इसमाचा मृत्यू सौदी अरेबियात झाला असतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे हिंगोलीत झाल्याचं प्रमाणपत्र मिळविणारे माजी नगरसेवक शेख मुन्तजीम शेख मौला यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपालिकेनं याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तहसील कार्यालयातला तलाठी प्रमोद सूर्यवंशी याला पाच हजार रुपयांची लाच घेतांना काल रंगेहाथ पकडण्यात आलं. तक्रारदारास शेतीच्या वाटणीपत्राआधारे सातबारा नोंदणीसाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
0 notes
Text
Kirit Somaiya:उद्धव ठाकरेंच्या अहंकारामुळे मेट्रोचे काम रखडले, 10,000 कोटींनी वाढली किंमत, किरीट सोमय्यांचे तिखट वार सुरुच .
Kirit Somaiya:उद्धव ठाकरेंच्या अहंकारामुळे मेट्रोचे काम रखडले, 10,000 कोटींनी वाढली किंमत, किरीट सोमय्यांचे तिखट वार सुरुच .
Kirit Somaiya:उद्धव ठाकरेंच्या अहंकारामुळे मेट्रोचे काम रखडले, 10,000 कोटींनी वाढली किंमत, किरीट सोमय्यांचे तिखट वार सुरुच . स्वार्थामुळे आरे कारशेडची जागा बदलण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. ठाकरे सरकारच्या निर्णयामुळे मेट्रो 3 चे काम 3 वर्षे पुढे गेले, यामुळे १० हजार कोटींनी या प्रकल्पाची किंमत वाढली याला जवाबदार उद्धव ठाकरेच आहेत. असा आरोपही किरीट…
View On WordPress
#10000#kirit#somaiya:उद्धव#अहंकारामुळे#आजची बातमी#आताची बातमी#काम#किंमत#किरीट#कोटींनी#ठळक बातमी#ठाकरेंच्या#ताजी बातमी#तिखट#बातम्या#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र समाचार#मेट्रोचे#रखडले;#राजकारण#वाढली#वार!#सुरुच
0 notes