#किरकोळ
Explore tagged Tumblr posts
Text
Katraj Crime News : किरकोळ वादातून पुण्यात हॉटेलमध्ये हाणामारी; मालकाकाडून ग्राहकावर प्राणघातक हल्ला
Katraj Crime News : किरकोळ वादातून पुण्यात हॉटेलमध्ये हाणामारी; मालकाकाडून ग्राहकावर प्राणघातक हल्ला
Katraj Crime News : किरकोळ वादातून पुण्यात हॉटेलमध्ये हाणामारी; मालकाकाडून ग्राहकावर प्राणघातक हल्ला Dhankawadi Crime News : धनकवडीतील एका हॉटेलमध्ये मालक आणि ग्राहकात झालेला वाद हाणामारीपर्यंत पोहचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. Dhankawadi Crime News : धनकवडीतील एका हॉटेलमध्ये मालक आणि ग्राहकात झालेला वाद हाणामारीपर्यंत पोहचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. Go to Source
View On WordPress
#crime#katraj#news#अपडेट न्यूज#आजची बातमी#आताची बातमी#ऑनलाईन बातम्या#किरकोळ#ग्राहकावर#ठळक बातम्या#ताज्या घडामोडी#न्यूज फ्लॅश#पुण्यात#प्राणघातक#बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र#मालकाकाडून#लेटेस्ट बातमी#वादातून#हल्ला;#हाणामारी#हॉटेलमध्ये
0 notes
Text
आमदार मोनिकाताई राजळे यांच्यावर दगडफेक , मतदान केंद्रावर गेल्या असता..
पाथर्डी तालुक्यातील शिरसाठवाडी इथे मतदान केंद्रावर आमदार मोनिकाताई राजळे आलेल्या असताना त्यांच्यावर काल संध्याकाळी दगडफेक करण्यात आली. दगडफेकीपासून स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी मतदान केंद्राच्या खोलीत स्वतःला कोंडून घेतले होते. सदर घटनेत मोनिकाताई राजळे आणि त्यांचे चार समर्थक किरकोळ ��खमी झालेले आहेत . पोलिसात गुन्हा दाखल करण्यास राजळे यांनी नकार दिलेला आहे पाथर्डी तालुक्यातील शिरसाठवाडी इथे…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 20 November 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 20 November 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
विधानसभेची मतदान प्रक्रिया पूर्ण-पाच वाजेपर्यंत राज्यात ५८ पूर्णांक २२ शतांश टक्के मतदान
अंबाजोगाई तालुक्यात मतदान केंद्रांवर हल्ला;मतदान यंत्रांची तोडफोड-प्रशासनाच्या कारवाईनंतर मतदान प्रक्रिया सुरळीत-सर्व मतदान सुरक्षित असल्याचा निर्वाळा
बीड इथं अपक्ष उमेदवाराचा हृदयाघाताने मृत्यू तर परळीत मतदान केंद्र अधिकाऱ्याला हृदयविकारा���ा झटका
मतदान गोपनीयता भंग प्रकरणी हिंगोली तसंच परभणीत दोन मतदारांविरोधात गुन्हा दाखल
आणि
निवडणूक विभागाकडून राज्यभरात लक्षवेधक मतदान केंद्रांची उभारणी-मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
****
राज्य विधानसभेच्या २८८ जागांसह नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आज किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली. संध्याकाळी सहा वाजता मतदानाची वेळ संपली तेव्हा, राज्यभरातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या चार हजार १३६ उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं. आता येत्या शनिवारी २३ तारखेला होणाऱ्या मतमोजणीपर्यंत ही सर्व मतदान यंत्र सीलबंद अवस्थेत पूर्ण सुरक्षेत ठेवण्यात येणार आहेत.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यभरात ५८ पूर्णांक २२ शतांश टक्के मतदानाची नोंद झाली. अंतिम आकडेवारीनंतर हे प्रमाण काही टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६० पूर्णांक ८३ टक्के मतदान झालं. बीड जिल्ह्यात ६० पूर्णांक ६२ टक्के, हिंगोली - ६१ पूर्णांक १८ टक्के, जालना - ६४ पूर्णांक १७ टक्के, लातूर - ६१ पूर्णांक ४३ टक्के, नांदेड ५५ पूर्णांक ८८ टक्के, धाराशिव - ५८ पूर्णांक ५९ टक्के, तर परभणी जिल्ह्यात ६२ पूर्णांक ७३ टक्के मतदान झालं.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी ५३ पूर्णांक ७८ टक्के मतदान झालं.
गडचिरोली जिल्ह्यात दुपारी ३ वाजता मतदानाची वेळ संपली. तीन वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात सरासरी ६९ पूर्णांक ६३ टक्के मतदान झालं.
****
बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातल्या घाटनांदूर, चोथेवाडी, मुरंबी आणि जवळगाव आदी गावांमध्ये जमावानं लाठ्याकाठ्या आणि दगड घेऊन मतदान केंद्रांवर हल्ला केला. यावेळी व्हीव्हीपॅट मशीनसह मतदान यंत्रांची तोडफोड ���रण्यात आली. धनंजय मुंडे यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, निवडणूक आयोगानं या घटनेचं संपूर्ण फुटेज तपासून तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या ठिकाणचं मतदान यंत्र बदलून मतदान प्रक्रिया सुरळीत झाल्याची तसंच सर्वांनी केलेलं मतदान सुरक्षित असल्याची माहिती बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिली –
परळी मतदारसंघातील मौजे घाटनांदूर तालुका अंबाजोगाई येथील मतदान केंद्रावर काही अज्ञात व्यक्तिंनी मतदान यंत्राला क्षती पोहचवण्याचा प्रयत्न केला. ही मतदान यंत्रे बदलून नव्याने मतदानाची कार्यवाही सुरू झाली. यापूर्वी मतदान यंत्रामध्ये ज्यांनी मतदान केलं आहे, त्यांची सर्व मते सुरक्षित आहेत.
****
परळी वैजनाथ इथल्या सरस्वती विद्यालयाच्या मतदान केंद्राचे केंद्राध्यक्ष जालिंदर जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. रुग्णालयात झालेल्या प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागानं दिली आहे.
****
बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब नारायण शिंदे यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. आज दुपारी मतदान प्रक्रिया सुरू असतांना, मतदान केंद्राबाहेर शिंदे यांना हृदयविकाराचा धक्का बसला, त्यात त्यांचं तत्काळ निधन झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातल्या रामनगर गावातल्या ग्रामस्थांनी पायाभूत सुविधांच्या अभावामुळे मतदानावर बहिष्कार घातल्याचं वृत्त आहे.
****
धाराशीव जिल्ह्यातल्या परंडा शहरातल्या मतदान केंद्रावरच्या मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे मतदान काही काळ बंद झालं होतं, मात्र यंत्रात दुरुस्ती केल्यावर मतदान प्रक्रिया सुरळीत झाली.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथल्या एका मतदान केंद्रात मोबाईलसह प्रवेश करून मतदान प्रक्रियेचं चित्रीकरण करून ते समाज माध्यमावर जाहीर करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संतोष शिवाजी आमले, असं या तरुणाचं नाव असून त्याच्यावर बाळापूर पोलिस ठाण्यात आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
****
परभणी शहरातल्या शारदा महाविद्यालयाच्या मतदान केंद्रात शेख सुलेमान या व्यक्तीनं स्वत:चा मतदान करतानाचा फोटो समाजमाध्यमावर टाकल्यामुळे त्याच्याविरुद्ध गोपनीयतेचा भंग करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
निवडणुकीमध्ये पैसे उपलब्ध करून देण्यासाठी बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सीचा अवैध वापर करण्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचा सहभाग असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षानं आज पुन्हा एक��ा केला आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा तपास व्हावा, अशी मागणी केली आहे. बिटकॉईनद्वारे सुमारे दोनशे पस्तीस कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप पात्रा यांनी केला.
दुसरीकडे, माध्यमांना हाताशी धरून भाजपा आपल्यावर क्रिप्टो करन्सीच्या बाबतीत खोटे आरोप करत असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. अशा खोट्या बातम्या देणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पटोले यांनी दिला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातल्या बिटकॉईनच्या कथित देण्याघेण्याच्या या प्रकरणात आज सक्तवसुली संचालनालयानं छत्तीसगडमध्ये छापे घातल्याचं वृत्त आहे.
****
मतदारांचा उत्साह वाढवण्याच्या हेतूनं निवडणूक विभागानं राज्यभरात विविध ठिकाणी लक्षवेधक मतदान केंद्रं तयार करण्यात आली होती. त्यात महिला विशेष, युवक विशेष, दिव्यांग विशेष, हरित अशा विविध प्रकारची मतदान केंद्रांचा समावेश होता. सर्व मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधांसह दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
शंभरी पार केलेले अनेक मतदार, तसंच दिव्यांग मतदारांनीही प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन उत्स्फुर्तपणे मतदान केलं. गडचिरोली तसंच हिंगोली जिल्ह्यातली महिला संचालित सखी मतदान केंद्रं, धुळे जिल्ह्यातलं आदर्श मतदान केंद्र, भंडाऱ्यातल्या बेला आणि रत्नागिरीच्या खेडशी इथली दिव्यांग मतदान केंद्रं, उत्तर नागपूरच्या पाचपावली इथं तृतीयपंथीयांसाठी उभारलेलं इंद्रधनुष्याच्या रंगांचं मतदान केंद्र आकर्षणाचं केंद्र ठरली.
छत्रपती संभाजीनगर इथंही महापालिकेअंतर्गत येणाऱ्या चार विधानसभा मतदार संघांमध्ये सर्व सोयींनी सुसज्ज अशी, चार आदर्श मतदान केंद्रं उभारण्यात आली होती.
****
राज्यभरात आज मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून आला. मूळ अंबाजोगाई इथले रहिवासी असलेले आणि सध्या युरोपात नॉर्वे इथं कार्यरत असलेले गणेश कोदरकर यांनी नॉर्वेहून चोवीस तासांचा प्रवास करत मतदानाला हजेरी लावली. आपला अनुभव त्यांनी आकाशवाणीशी बोलतांना या शब्दांत व्यक्त केला –
माझं नाव गणेश कोदरकर. आजच्या दिवशीच्या मतदानासाठी मी नार्वेवरून आलेलो आहे. नॉर्वे मध्ये मी काम करतो. आणि आजच्या दिवसासाठी खास अंबाजोगाईला माझ्या गावी येऊन मतदान केलंय. ही आवश्यक गोष्ट आहे. आणि प्रत्येकाने केली पाहिजे.
****
लातूर जिल्ह्यात अहमदपूर इथं रितेश कासनाडे आणि आदित्य पांचाळ या नवमतदारांनी आज पहिल्यांदा मतदान केलं, मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेल्या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथे ९५ वर्��ांच्या दृष्टीहीन आजी शशिकला पंडितराव राऊत यांनी मतदानकेंद्रावर प्रत्यक्ष येऊन मतदानाचा हक्क बजावला. १९६२ पासून आपण प्रत्येक निवडणुकीत मतदानाचं कर्तव्य पार पाडल्याचं या आजींनी सांगितलं.
नांदेड इथे १०५ वर्षांच्या शशिकलाबाई पोशट्टी टिप्रेसवार या आजींनी मतदान केंद्रावर प्रत्यक्ष येऊन सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
हिंगोली शहरात सकाळपासून मतदानाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कळमनुरी विधानसभा मतदारसंघात मौजे हिवरा इथं विठ्ठल मुंडे या १०५ वर्षाच्या वृद्ध नागरीकाने मतदानाचा हक्क बजावला.
जालन्यात तृतीयपंथीयांनी जैन विद्यालयातल्या मतदान केंद्रावर मतदानाचा अधिकार बजावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
जालना आणि परभणीसह अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रांवर सायंकाळी साडे पाच वाजेनंतरही मतदारांच्या मतदानासाठी लांबचलांब रांगा लागल्याचं पहायला मिळत आहे.
****
0 notes
Video
tumblr
सर्व चार हंगामांसाठी तुम्ही निवडू शकता अशा संयोगांचा विचार करा. तुम्हाला तपशीलवार माहिती आणि इतर मॉडेल्ससाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 🌎 www.theclothshop.net 🌍 किरकोळ आणि होलसेल ♦️ जगभरात शिपिंग ♦️ दरवाज्यावर पैसे देणे, पैसे हस्तांतरण ♦️ आमच्या वेबसाइटवर कार्ड किश्त पर्याय ♦️ फोन: 9915712012 B – 33, 325/5 जवळ, जीटी रोड वेस्ट, जालंधर बायपास, सरूप नगर, लुधियाना, पंजाब 141008 #फॅशनप्रेमी #फॅशन #फॅशनशैली #फॅशनिस्टा #फॅशनब्लॉगर #शैली
0 notes
Text
Pune : किरकोळ वादातून तरुणावर कात्रीने वार
एमपीसी न्यूज – किरकोळ वादातून तरुणावर कात्रीने वार करण्यात आल्याची घटना गुलटेकडी भागात ( Pune ) घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एकाला अटक केली. गुलटेकडी भागात दोन दिवसांपूर्वी कारागृहातून जामीन मिळवून बाहेर पडलेल्या गुंडाने एका तरुणाचा खून केल्याची घटना घडली होती. किरकोळ वादातून तरुणावर कात्रीने वार आतिष सतीश अडागळे (वय 29 , रा. औद्योगिक वसाहत, गुलटेकडी) असे जखमी…
0 notes
Text
मुथूट एक्झिमचे ठाणे जिल्ह्यात सुरु केले आहे गोल्ड पॉईंट सेंटर
ठाणे :
मुथूट एक्झिम (प्रायव्हेट लि. ही मुष्ट पप्पाचन ग्रुप (जी मुथूट ब्लू म्हणूनही ओळखली जाते) ची मोल्यवान धातूची शाखा असून आज त्यांनी ठाण्यातील नागरिकांना उच्चतम सुविधा पु��वण्यासाठी त्यांचे गोल्ड पॉईंट सेंटर उघडण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे ते महाराष्ट्र राज्यातील तिसरे आणि भारतातील २३ वे केंद्र बनले आहे. आजपासूनच ग्राहकांना या नव्याने उघडलेल्या गोल्ड पॉईंट केंद्राला भेट देता येईल, जिथे ग्राहकांना सोन्याच्या उच्चतम गुणवत्तेचे, वाजवी, योग्य, विशेष व किफायतशीर विक्रीचा आणि पुनर्वापर करण्याचा अनुभव घेता येईल. हे केंद्र शॉप नंबर ०१, ०२, तळमजला, आकाश चेंबर्स, टेंभी नाका, सिव्हिल हॉस्पिटलजवळ, ठाणे गाव, ठाणे पश्चिम-४००६०१ येथे उघडण्यात आले आहे.
संस्थेने २०१५ मध्ये कोईम्बतूरमध्ये पहिले गोल्ड पॉईंट सेंटर सुरु केले होते आणि तेव्हापासूनच सुरू झालेल्या मुथूट एक्झिमचा नंतर उल्लेखनीय असा विस्तार झाला, ज्यामध्ये खालील शहरांचा समावेश आहे. मुंबई, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, नोएडा, जयपूर, पुणे, हैदराबाद, इंदूर, गुरुग्राम, म्हेसूर आणि मदुराई, या व्यतिरिक्त विजयवाडा आणि एर्नाकुलम (कोची) यांचाही समावेश आहे. मुथूट गोल्ड पॉईंट हा मुथूट एक्झिमचा एक प्रमुख उपक्रम असून, ग��राहकांना वैज्ञानिक अचूकता, स्पष्टपणा/ प्रामाणिकपणा आणि त्यांच्या गरजांवर प्राथमिक भर वचनबद्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांचे सोने विकण्यासाठी विश्वासार्ह आणि किफायतशीर मिळू शकेल. सोन्याच्या आयातीवर अवलंबून राहण्याचा दर कमी करण्याच्या उद्देशाने मुथूट एक्झिम भारतीय बाजारपेठेत देशांतर्गत सोन्याच्या पुनर्वापरावर लक्ष केंद्रित करत आहे.
या शुभारंभाबद्दल बोलताना मुथूट एक्झिमचे सीईओ केयूर शाह म्हणाले की ठाणे हे भारतातील एक परिपूर्ण संतुलित महानगर म्हणून विकसित झाले आहे. ठाणे हे भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या नजीक असल्याने त्याची सहज उपलब्धता नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात किफायतशीर शहरांपैकी एक बनवते. नवीन शाखा हे आमच्या ग्राहकांच्या आणखी जवळ जाणारे एक पाऊल आहे आणि हे पाऊल आमच्या ग्राहकांना पारदर्शक आणि वैज्ञानिक चाचणी-मूल्यांकनाची अनोखी आणि उद्योग प्रणीत / उद्योग प्रथम प्रक्रिया आणि त्या बदल्यात त्यांच्या सोन्याचे योग्य मूल्यांकन प्रदान करण्याच्या निरंतर वचनबद्धतेचा एक भाग आहे.
मुथूट पप्पाचन ग्रुपचे कार्यकारी संचालक आणि मघट एक्प्रिमचे व्यवस्थापकीय संचालक थॉमस यांनी या शुभारंभाचे महत्व अधोरेखित करताना म्हणाले की आम्ही राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याची योजना आखत असताना अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची खात्री करून आमच्या गोल्ड पॉइंट सेंटर्सच्या मदतीने ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना एक अनोखी आणि सर्वसमावेशक सुविधा प्रदान करत आहोत. महाराष्ट्र राज्यातील तिसरी शाखा ही ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आमच्या विस्तार योजनांचा एक भाग असून पारदर्शकता आणि विश्वास या मुख्य आधारस्तंभासह किरकोळ सोन्याच्या मूल्यांकन क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचा हेतू आहे.
मुथूट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड ही मुकूट पप्पाचन पुपची मोल्यवान धातू निर्माण करणारी कंपनी आहे. मोल्यवान धातूंच्या जगात नाविन्यपूर्ण उत्पादने आणणे आणि वेगवेगळ्या ऑफर देऊ करणे, ही खासियत आहे. देशातील संघटित क्षेत्रात सुवर्ण पुनर्वापर केंद्र सुरू करणारा हा पहिला संघटित क्षेत्रातील खेळाडू होता. २०१५ मध्ये कोईम्बतूर येथे सुरु केलेल्या पहिल्या गोल्ड पॉईट केंद्रासह मुट एक्झिम हळूहळू मुंबई, बंगलुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, मदुराई, विजयवाडा, एलांकुलम, नोएडा, पुणे, हैदराबाद, इंदूर, गुडगाव, विशाखापट्टणम आणि म्हेसूर येथे विस्तारले आहे. मुट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेडचे हे रिटेल सेंटर्स सोन्याचे एकत्रीकरण आणि पुनर्वापरासाठी असून ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत उच्च दर्��ाची गुणवत्तापूर्ण उत्पादने मिळवून देण्यास सुलभता आणतात.
१८८७ मध्ये स्थापन करण्यात आलेली मुथूट पप्पाचन ग्रुप ही देशव्यापी अस्तित्वासह भारतीय व्यवसायाच्या दृष्टीकोनातून आणि ग्राहकांसाठी दर्जे दार उत्पादने व सेवा प्रदान करणारी एक महत्वपूर्ण संस्था आहे मुथूट पप्पाचन समूहाने किरकोळ (रिटेल) व्यापारात -आपली मुळे रोवल्यानंतर आर्थिक सेवा, आदरातिथ्य, ऑटोमोटिव्ह, रियल्टी, आयटी सव्हीसेस, आरोग्य सेवा, मौल्यवान धातू, जागतिक सेवा आणि पर्यायी ऊर्जा यासह विविध क्षेत्रांमध्ये विविधता आणली. सध्या मुथूट पप्पाचन ग्रुपचे ३०,००० पेक्षा अधिक कर्मचारी आहेत, जे देशभरातील ५२०० पेक्षा अधिक शाखांद्वारे ग्राहकांना सेवा प्रदान करत आहेत. मुथूट पप्पाचन फाऊंडेशन म्हणजेच समूहाची उडठ शाखा आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि उपजीविका यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या समूह कंपन्यांसाठी CSR उपक्रम राबविते.
Publication Name: Gavkari
Website Link: https://www.muthootexim.com/index.php
0 notes
Text
जालन्यात हळदीच्या कार्यक्रमात एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी..डिजेवर नाचत असताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून दोन जणांवर तलवार, दगड, लाठ्या काठ्यांनी मारहाण.
घटनेत एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी.. व्यंकटेश तुकाराम गायकवाड असं मयत तरुणाचे नाव.. जमखी तरुणावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु.. जो पर्यंत आरोपीला अटक होत नाही, गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत मयाताचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा पवित्रा.. मयताच्या नातेवाईकांची इन कॅमेरा शव विच्छेदनाची मागणी.. One died and the other seriously injured in Jalna. जालन्यात हळदीच्या…
View On WordPress
0 notes
Text
नाशिकमध्ये ६१ तर दिंडोरीत ६२.६६ टक्के मतदान!
नाशिक (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीत नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदारसंघांत किरकोळ वाद वगळता लोकशाहीचा मतोत्सव शांततेत पार पडला. शहरासह ग्रामीण भागात तळपत्या उन्हात मतदानासाठी मतदारांमध्ये अभूतपूर्व उत्साह दिसून आला. रात्री ११ वाजता प्राप्त माहितीनुसार, नाशिकमध्ये ६१ व दिंडोरीत ६२.६६ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. उशिरापावेतो मतदान प्रक्रिया सुरू असल्यामुळे अंतिम टक्केवारीत वाढ होण्याची…
View On WordPress
0 notes
Text
Abhay Yojana Maharashtra 2023 अभय योजना महाराष्ट्र थकबाकीतून मुक्त होण्याची संधी ?
Abhay Yojana Maharashtra 2023
Abhay Yojana Maharashtra https://www.24taasmarathi.com/abhay-yojana-maharashtra-2023/
नमस्कार मित्रांनो ,आज आपण पाहणार आहोत कि अभय योजना 2023, या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे.चला तर मग मित्रांनो पाहुयात ,काय आहे अभय योजना आणि त्यासाठी काय लागणार आहे, कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतील, सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ कसा घेता येईल इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
अभय योजना काय आहे ?
श्री विलासराव देशमुख अभय योजना 2023 बद्दल
योजनेअंतर्गत, सरकार ग्राहकांना एकाच वेळी मूळ रक्कम जमा केल्यावर 100% व्याज आणि विलंब शुल्क माफी देणार आहे . ज्या ग्राहकांकडे हाय टेन्शन कनेक्शन आहेत त्यांना अतिरिक्त 5% सूट मिळेल.
या योजनेनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील जे थकीत अर्जदार ३० एप्रिल २०२३पर्यंत संपूर्ण रकमेचा भरणा करतील, अशा अर्जदारांचे १०० टक्के विलंब शुल्क माफ करण्यात येईल व अल्प उत्पन्न गटातील जे अर्जदार या तारखेपर्यंत संपूर्ण रकमेचा भरणा करतील, अशा अर्जदारांचे एकूण विलंबशुल्काच्या २५ टक्के एवढे विलंब शुल्क माफ करण्यात येईल.
या योजनेचा लाभ कसा घेता येईल ?
अभय योजना 2023
महाराष्ट्र राज्य शासनाने वस्तू व सेवा कर विभागा अंतर्गत नवीन योजना जाहीर केली आहे.
व्हॅट, बीएसटी, सीएसटी अशा कायद्यानंतर्गत असलेल्या थकबाकीतून मुक्त होण्याची ही सुवर्णसंधी आहे.
30 जून 2017 पर्यंतच्या कालावधीच्या थकबाकी करिता अभय योजना ही लागू होणार आहे.
वैधानिक आदर्श नुसार रुपये दोन लाख किंवा कमी असलेली थकबाकी निलंबित करण्यात येईल.
रुपये दोन लाख पेक्षा जास्त थकबाकीसाठी विवादित करात 50 ते 70 टक्के तसेच व्याजात 85 ते 90% व शास्तीच्या 95 टक्के सवलत मिळणार आहे.
रुपये 50 लाखापर्यंत थकबाकी असणाऱ्या व्यापाऱ्यांना एकत्रित 20 टक्के रक्कम भरून थकबाकीतून मुक्त होण्याचा पर्याय आहे.
तसेच रुपये 50 लाखांपेक्षा जास्त थक बाकीदारांसाठी हप्ते समितीचा पर्याय उपलब्ध आहे.
अभय योजना
https://i0.wp.com/marathicorner.com/wp-content/uploads/2023/08/Screenshot-2023-08-18-144909.png?resize=840%2C412&ssl=1
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे ग्राहक त्यांचेकडील किरकोळ पाणी पुरवठा व ठोक पाणी पुरवठ्याची मूळ पाणीपट्टीची रक्कम पूर्णत: भरतील त्यांना विलंब आकारात सवलत देण्यात येईल.
नोंदणीच्या दिनांकापासून पहिल्या तिमाहीत पूर्ण थकबाकी रक्कमा भरल्यास योजना सुरू होण्याच्या दिनांकास देय असलेली विलंब आकाराची संपूर्ण रक्कम 100 टक्के विलंब आकार माफ होईल.
नोंदणीच्या दिनांकापासून दुसऱ्यातिमाही अखेर पूर्ण थकबाकी रक्कम भरल्यास योजना सुरू होण्याच्या दिनांकास देय विलंब आकार रक्कमेच्या 90 टक्के विलंब आकार माफ होईल व उर्वरित 10 टक्के रक्कम ग्राहकांना भरावयाची आहे.
नोंदणीच्या दिनांकापासून तिसऱ्या तिमाही अखेर पूर्ण थकबाकी रक्कम भरल्यास योजना सुरू होण्याच्या दिनांकास देय विलंब आकार रक्कमेच्या 80 टक्के विलंब आकार माफ होईल.
व उर्वरित 20 टक्के रक्कम ग्राहकांना भरावयाची आहे.नोंदणीच्या दिनांकापासून चौथ्या तिमाहीअखेर पूर्ण थकबाकी रक्कम भरल्यास योजना सुरू होण्याच्या दिनांकास देय विलंब आकार रक्कमेच्या 70 टक्के विलंब आकार माफ होईल. व उर्वरित 10 टक्के रक्कम ग्राहकांना भरावयाची आहे.
अभय योजना Application कसे करावे?
अर्जदार केवळ ऑनलाइन पद्धतीने
अर्जदार केवळ ऑनलाइन पद्धतीने अभय योजना 2023 साठी अर्ज करू शकतात. अर्जदार फॉर्म-I आणि फॉर्म-IA मध्ये ऑफलाइन एक्सेल टेम्प्लेट डाउनलोड करू शकतो, जसे की MAHAGST पोर्टलच्या डाउनलोड सेगमेंटमध्ये इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये प्रदान केले आहे: –
फॉर्म-1:- कोणत्याही वैधानिक आदेशाच्या देय रकमेविरुद्ध आमनेस्टी अर्ज करण्यासाठी.
फॉर्म-1अ:- परताव्याच्या थकबाकीसाठी ऍम्नेस्टी अर्ज करण्यासाठी किंवा फॉर्म- 704 नुसार थकबाकी
योजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या पायऱ्या
योजनेसाठी अर्ज ऑनलाइन सबमिट करण्यासाठी; अर्जदाराला MAHAGST पोर्टलवर जाणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील स्टेप्स खालीलप्रमाणे आहेत
फॉर्म-I आणि फॉर्म-IA टेम्प्लेटमधील सेटलमेंट (माफी) साठी अर्ज डाउनलोड करणे.
अर्जाच्या प्रकारानुसार साचा भरणे म्हणजे थकबाकी च्या वर्गानुसार फॉर्म-I किंवा फॉर्म-IA भरणे.
अर्जाचे प्रमाणीकरण करणे
ऍम्नेस्टी ��ेम्प्लेटची .txt फा��ल तयार करणे जी वापरकर्त्याने भरलेली असेल आणि प्रमाणित केली आहे.
लॉग-इन क्रेडेन्शियल्स वापरून MAHAGST पोर्टलवर प्रवेश करा.
पूर्वी तयार केलेली Form-I/Form-IA .txt फाइल अपलोड करणे.
अर्जाशी संबंधित कागदपत्रे अपलोड करणे.
अर्ज सादर करणे.
कर्जमाफीच्या अर्जाची पोचपावती घेणे.
Mahila kisan yojana Maharashtra 2023 महिला किसान योजना महाराष्ट्र 2023?
पेमेंट करण्याची प्रक्रिया काय आहे?
MAHAGST website वर जा
ई-पेमेंटवर तुमचा माऊस पॉइंट ठेवा. टाइल फ्लिप होईल आणि पर्याय payment चा प्रदर्शित होईल.
तुमचा TIN, Captcha प्रविष्ट करा आणि पुढील बटण दाबा.
कायदा, फॉर्म आयडी, आर्थि��� वर्ष, कालावधी आणि स्थान निवडा. रक्कम प्रविष्ट करा आणि नंतर पेमेंटसाठी पुढे जा दाबा.
पुढील बटणावर क्लिक करून परतावा धोरणास सहमती द्या आणि नंतर पेमेंट गेटवे निवडाआणि Proceed वर क्लिक करा
Draft chalan प्रदर्शित केले जाईल.
मेक पेमेंट वर क्लिक करा
पेमेंट गेटवे पेज दिसेल त्यामध्ये तुमची जी बँक असेल ती निवडा.
Proceed for Payment वर क्लिक करा
गेटवे तुम्हाला बँकेच्या वेबपृष्ठावर पुनर्निर्देशित करेल
तुमचे नेट बँकिंगचे लॉगिन क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि पेमेंट करा.
अंतिम transaction पावती तयार केली जाईल. ती डाऊनलोड करून ठेवा.
Conclusion
मित्रांनो , ह्या लेख मध्ये आम्ही अभय योजना 2023 या योजनेबद्दल माहिती दिली आहे जसे कि उद्दिष्ट ,ती योजना म्हणजे काय इत्यादी. आता भय नाही, अभय! अशी टॅग लाईन असलेली ही योजना थकबाकी मुक्ती देणारे आहे. मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल. धन्यवाद !
Abhay Yojana Maharashtra 2023अभय योजना महाराष्ट्र थकबाकीतून मुक्त होण्याची संधी ?
Abhay Yojana Maharashtra 2023 अभय योजना महाराष्ट्र थकबाकीतून मुक्त होण्याची संधी ?
Abhay Yojana Maharashtra 2023अभय योजना महाराष्ट्र थकबाकीतून मुक्त होण्याची संधी ?
Abhay Yojana Maharashtra 2023 अभय योजना महाराष्ट्र थकबाकीतून मुक्त होण्याची संधी ?
0 notes
Text
सोन्याच्या दरात किरकोळ घट; प्रति दहा ग्रॅमचा दर…
सोन्याच्या दरात किरकोळ घट; प्रति दहा ग्रॅमचा दर…
सोन्याच्या दरात किरकोळ घट; प्रति दहा ग्रॅमचा दर… नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार दिल्ली सराफात सोन्याचा दर 35 रुपयांनी कमी होऊन 54,054 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 251 रुपयांनी कमी होऊन 65,928 रुपये प्रति किलो झाला. जागतीक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,772 डॉलर व चांदीचा दर 22.30 प्रति औंस या पातळीवर गेला होता. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस या संस्थेचे उपाध्यक्ष नवनीत…
View On WordPress
0 notes
Text
’ तुम्हाला जिवंत सोडणार नाही ‘ म्हणत घरापुढे आले अन..
नगर शहरात किरकोळ कारणावरून कायदा हातात घेण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार तारकपूरजवळ घडलेला आहे. एका तरुणाला मारहाण केल्याच्या आरोपावरून सहा जणांच्या विरोधात तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल कर��्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार , आशिष उदय पटेकर ( वय 35 राहणार तारकपूर ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून शुभम साळवे , यश पंडित , राजश्री पंडित, स्नेहल गोसावी , राजेश शिंदे , यश…
0 notes
Text
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:24.10.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
रशियातल्या कझान इथं सोळाव्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी ��ाल्यानंतर काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मायदेशी आगमन झालं. ब्रिक्स शिखर परिषद अतिशय फलदायी होती, असं त्यांनी सांगितलं. या शिखर परिषदेत अनेक मुद्यांवर जगभरातल्या विविध नेत्यांसोबत पंतप्रधानांची चर्चा झाली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, तिथलं सरकार आणि जनतेचे त्यांनी आभार मानले.
****
देशातल्या नागरिकांकडून रोख रकमेचा वापर कमी होत असल्याचं, भारतीय रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. गेल्या तीन वर्षात डिजिटल व्यवहारांचं प्रमाण १९ टक्क्यांवरून ४८ टक्क्यांपर्यंत वाढलं आहे. यात यूपीआयचा वाटा महत्त्वाचा आहे, असं बँकेच्या अर्थतज्ज्ञांच्या एका शोधनिबंधात म्हटलं आहे. २०१६ मध्ये सुरू झालेल्या यूपीआयचा गेल्या ५ वर्षांत किरकोळ डिजिटल व्यवहारांत सर्वाधिक वाटा असल्याचं, या अहवालात म्हटलं आहे.
****
महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये घटक पक्षाला जागा मिळल्यानं नाराज झालेल्या इच्छुकांचा पक्षांतराचा ओघ सुरूच आहे. माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सुरेंद्र तथा बाळ माने यांनी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. नाशिकमधल्या येवला लासलगाव मतदार संघातले शिवसेनेचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तर शिक्षक मतदार संघातले माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी राष्ट्रवादी पक्षातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं झालेल्या महायुतीच्या पक्ष मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी खासदार निलेश राणे यांनी काल शिवसेना पक्षात प्रवेश केला.
भंडारा पवनी विधानसभा क्षेत्र हे अनुसूचित जमाती करता राखीव असून, काँग्रेसनं या मतदारसंघातून बौद्ध समाजातला उमेदवार द्यावा, अशी मागणी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी करत आहेत. असे न केल्यास बंडखोरी करुन आपला उमेदवार उभा करु, असा इशारा देण्यात आला आहे.
****
येत्या २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत गोवा इथं होणाऱ्या ५५व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ऑस्ट्रेलिया ‘कंट्री ऑफ फोकस’ राहणार आहे. ऑस्ट्रेलियाची वैविध्यपूर्ण सांस्कृतिक पार्श्वभूमी ��णि ओळख दाखवणारे सात चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित केले जाणार आहेत. फिल्म बजार, संयुक्तरित्या चित्रपट निर्मितीच्या संधी, ऑस्कर पुरस्कार विजेते सिनेमॅटोग्राफर जॉन सीएल महोत्सवात उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
****
साहित्य संमेलनाचा अध्यक्ष स्त्री आहे की पुरुष याचा संबंध नाही, अध्यक्षपदासाठी व्यक्ती लायक आहे की नाही हे बघितलं गेलं पाहिजे, असं स्पष्ट मत साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी व्यक्त केलं. दिल्ली इथं होणाऱ्या ९८व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर भवाळकर यांचा महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, आणि सरहद, यांच्यातर्फे काल पुण्यात जाहीर सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला ही आनंदाची बाब असली, तरी मराठी माणसांनी मराठी भाषा बोलली, लिहिली आणि वाचल्याशिवाय मराठी भाषा टिकणार नाही असंही भवाळकर यांनी सांगितलं.
****
महात्मा फुले कृषि विद्यापीठानं संशोधित केलेल्या विविध पिकांच्या १८ वाणांना कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात स्थान मिळालं आहे. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी केलेलं संशोधन राष्ट्रीय पातळीवर पोहोचलं आहे.
****
राज्यात आचारसंहिता लागू असून, अनेक ठिकाणी कारवाया करुन अवैध वाहतुकीला आळा घातला जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी काल रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्यवाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई करून एक कोटी सहा लाख ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.
दुसरी कारवाई लांजा तालुक्यातल्या देवधे तिठा इथं एका कारवर करण्यात आली. त्यामध्ये ५९ लिटर विदेशी मद्य आणि ३० लिटर देशी मद्याची अवैध वाहतूक होत असल्याचं दिसून आलं. हा मद्यसाठा आणि वाहन असा चार लाख ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
****
जळगाव जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी ऑपरेशन ऑल आऊट, कोंबिंग नाकाबंदी करून एक कोटी ४५ लाख रुपये रोख रक्कम जप्त केल���. तर धुळे पोलिसांनी सहा पिस्तुलं, आठ जिवंत काडतुसं, १६ तलवारी, एक कोयता, गुप्ती अशी घातक शस्त्रे आणि अन्य वस्तू जप्त केल्या. पोलिसांनी १७ फरार आरोपींना अटक केली असून, २४ लाखांचा बेकायदेशीर मद्यसाठा देखील जप्त केला आहे.
****
पालघर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या दुप्पट पावसाची नोंद झाली आहे. यामुळे भात आणि नाचणी पिकांचं मोठं नुकसान झालं असून, शासनानं या हंगामात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
****
भारत आणि जर्मनी यांच्या दरम्यान काल नवी दिल्लीत झालेल्या सामन्यात भारताला दोन गोल्सनी पराभव स्वीकारावा लागला. राजधानी दिल्ली मध्ये सुमारे दहा वर्षांनी आंतरराष्ट्रीय हॉकी सामने होत आहे.
****
0 notes
Text
RBI | कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा! थेट बँकेनेच दिले ‘हे’ अधिकार; आता बँका परतफेडीसाठी लावणार नाहीत तगादा
RBI | अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने किरकोळ असुरक्षित कर्जाशी संबंधित जोखीम हायलाइट करणारी एक चेतावणी नोट जारी केली आहे. RBI च्या चिंतेची पुष्टी करताना, क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड (CIBIL) अहवाल असेही सूचित करतो की वैयक्तिक कर्जे आणि क्रेडिट कार्ड, जे मोठ्या प्रमाणात असुरक्षित आहेत, डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत सर्वात जलद वाढ झाली. परंतु अधिक चिंतेची बाब म्हणजे, या श्रेणीतील वैयक्तिक कर्जावरील (Loan Rule) डिफॉल्ट प्री-कोविड पातळीच्या तुलनेत वाढले आहेत.
कर्ज भरणा
अशा स्थितीत सर्वात मोठा प्रश्न आहे की तुम्ही डिफॉल्टर असाल तर पुढे काय करणार? कर्ज वसूल करणाऱ्या एजंटांकडून होणारा छळ कसा हाताळायचा हे माहीत नसलेल्या अनेकांसाठी हा खूप तणावपूर्ण अनुभव असू शकतो. डिफॉल्टर असल्यामुळे क्रेडिटच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे क्रेडिट स्कोअर कमी होतो आणि व्याजदर जास्त होतात. बँकांनी डीफॉल्ट प्रकरणे सहानुभूतीने हाताळली पाहिजेत आणि वैयक्तिक निराकरणे ऑफर केली पाहिजेत. तर डिफॉल्टरच्या कायदेशीर अधिकारांमध्ये नोटीस ��्राप्त करणे, कर्ज वसुलीच्या वाजवी पद्धती, तक्रार निवारण, कायदेशीर मदत मागणे आणि निष्पक्ष क्रेडिट रिपोर्टिंग यांचा समावेश होतो. कर्ज न भरल्यास डिफॉल्टरला कोणते कायदेशीर अधिकार आहेत आणि त्यांनी कोणती पावले पाळली पाहिजे.
रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनी थकबाकीदारांना काही दिलासा दिला आहे का?
आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांमुळे थकबाकीदारांना निश्चितच दिलासा मिळाला आहे. ते थकबाकीदारांना त्यांच्या कर्जाची पुनर्रचना करण्यास आणि लहान पेमेंट करण्याची परवानगी देतात, ज्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या त्यांच्या पायावर परत येण्यास मदत होऊ शकते. मार्गदर्शक तत्त्वे दीर्घ परतफेड कालावधीसाठी देखील प्रदान करतात, ज्यामुळे डिफॉल्टर्सना त्यांचे कर्ज व्यवस्थापित करणे सोपे होऊ शकते. समजा तुमच्याकडे 10 लाखांचे कर्ज आहे जे तुम्ही फेडण्यास असमर्थ आहात. RBI मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तुम्ही कर्जाची पुनर्रचना करू शकता जेणेकरून तुम्हाला आता फक्त 5 लाख भरावे लागतील आणि उर्वरित 5 लाखांची परतफेड दीर्घ कालावधीत केली जाईल. हे तुमच्यासाठी तुमचे कर्ज व्यवस्थापित करणे आणि आर्थिकदृष्ट्या ट्रॅकवर परत येणे सोपे करू शकते.
डिफॉल्टर असण्याचा तुमच्या क्रेडिट आरोग्यावर परिणाम होतो का, कसा?
डिफॉल्टर असल्याने तुमच्या क्रेडिट स्वास्थ्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भविष्यात कर्ज मंजूर करणे अधिक कठीण होईल. तुम्हाला कर्जावर जास्त व्याजदर देखील द्यावे लागतील. हे असे आहे कारण कर्जदार कर्जदार म्हणून तुमच्या जोखमीचे मूल्यांकन करण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर वापरतात. तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असल्यास, सावकार तुम्हाला जास्त जोखीम म्हणून पाहतील आणि तुम्हाला कर्ज देण्याची शक्यता कमी असेल. समजा तुमचा क्रेडिट स्कोअर ७५० आहे. हा एक चांगला क्रेडिट स्कोअर मानला जातो आणि तुम्ही तुलनेने कमी व्याजदरासह कर्जासाठी मंजूरी मिळवू शकाल. तथापि, जर तुमचा क्रेडिट स्कोअर 600 वर आला, तर तुम्हाला धोकादायक कर्जदार मानले जाईल आणि तुम्हाला कर्जावर जास्त व्याजदर द्यावे लागतील.
डिफॉल्ट प्रकरणे हाताळताना बँकांना काही सल्ला?
जेव्हा डिफॉल्ट प्रकरणे हाताळण्याची वेळ येते तेव्हा बँकांना सहानुभूती आणि समजूतदारपणाने परिस्थिती हाताळण्याचा सल्ला दिला जातो. हे ओळखणे महत्त्वाचे आहे की व्यक्तींना आर्थिक आव्हाने किंवा अनपेक्षित परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो ज्यामुळे डिफॉल्ट होऊ शकते. संघर्षाचा दृष्टिकोन स्वीकारण्याऐवजी, बँका एक खुले आणि आश्वासक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात.
डिफॉल्टरने कोणत्या स्टेप्स पाळल्या पाहिजेत?
किरकोळ कर्जावर डिफॉल्टचा सामना करताना डिफॉल्टरने परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी त्वरित कारवाई करणे महत्वाचे आहे. येथे काही पायऱ्या आहेत ज्यांचा डिफॉल्टरने विचार केला पाहिजे: - परिस्थितीचे मूल्यांकन करा. - सावकाराशी संवाद साधा. - आर्थिक परिस्थितीचे मूल्यांकन करा. - परतफेड योजनेची वाटाघाटी करा. - व्यावसायिक मदत घ्या. - पेमेंटला प्राधान्य द्या. - क्रेडिट स्कोअर संरक्षित करा. - कर्ज पुनर्रचना किंवा सेटलमेंट एक्सप्लोर करा. थकबाकीदारांना कायदेशीर अधिकार काय आहेत? भारतातील डिफॉल्टर���सचे कायदेशीर हक्क कायदे आणि नियामक फ्रेमवर्कद्वारे मोठ्या प्रमाणावर संरक्षित आहेत. अलीकडे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँक आणि वित्त कंपन्यांना जाणूनबुजून डिफॉल्टर किंवा फसवणूक म्हणून वर्गीकृत खात्यांवर कंपाऊंड सेटलमेंट किंवा तांत्रिक राइट-ऑफ करण्याचे निर्देश दिले. याचा अर्थ असा होतो की फसवणुकीत गुंतलेली एखादी हेतुपुरस्सर अपराधी किंवा कंपनी यापुढे त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाईमुळे सावकारांद्वारे पूर्वग्रहाला सामोरे जाणार नाही. याव्यतिरिक्त, ज्या कर्जदारांनी समझोता करार केला होता त्यांना आता किमान 12 महिन्यांच्या कालावधीनंतर नवीन कर्जासाठी अर्ज करण्याची संधी आहे. Read the full article
0 notes
Text
Today’s Horoscope 06 September 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
एमपीसी न्यूज – Today’s Horoscope 06 September 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य आजचे पंचांग आजचा दिवस – शुक्रवार तारीख – 06.09.2024. शुभाशुभ विचार- शुभ दिवस. आज विशेष- हरितालिका तृतीया. राहू काळ – दुपारी 10.30 ते 12.00 दिशा शूल – पश्चिमेस असेल. आज नक्षत्र- हस्त 09.25 पर्यंत नंतर चित्रा. चंद्र राशी – कन्या 23.01 पर्यंत नंतर तूळ. —————————- मेष (शुभ रंग- गुलाबी) काही किरकोळ वाटणाऱ्या कामातही ऐन…
0 notes
Text
मुथूट एक्झिमचे ठाणे जिल्ह्यात गोल्ड पॉईंट सेंटर सुरू
ठाणे : मुध्ट एक्झिम (प्रायव्हेट लि. ही मुथूट पप्पाचन ग्रुप ची मौल्यवान धातूची शाखा असून आज त्यांनी ठाण्यातील नागरिकांना उच्चतम सुविधा पुरवण्यासाठी त्यांचे गोल्ड पॉईंट सेंटर उघडण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे ते महाराष्ट्र राज्यातील तिसरे आणि भारतातील २३ वे केंद्र बनले आहे. आजपासूनच ग्राहकांना या नव्याने उघडलेल्या गोल्ड पॉईंट केंद्राला भेट देता येईल, हे केंद्र शॉप नंबर ०१.०२, तळमजला, आकाश चेंबर्स, टेंभी नाका, सिव्हिल हॉस्पिटलजवळ, ठाणे गाव, ठाणे पश्चिम येथे उघडण्यात आले आहे. संस्थेने २०१५ मध्ये कोईम्बतूरमध्ये पहिले गोल्ड पॉईंट सेंटर सुरु केले होते आणि तेव्हापासूनच सुरू झालेल्या मुथूट एक्झिमचा नंतर उल्लेखनीय असा विस्तार झाला, ज्यामध्ये खालील शहरांचा समावेश आहे. मुंबई, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, नोएडा, जयपूर, पुणे, हैदराबाद, इंदूर, गुरुग्राम, म्हैसूर आणि मदुराई, या व्यतिरिक्त विजयवाडा आणि एर्नाकुलम (कोची) यांचाही समावेश आहे. मुथूट गोल्ड पॉईंट हा मुथूट एक्झिमचा एक प्रमुख उपक्रम असून ग्राहकांना वैज्ञानिक अचूकता, स्पष्टपणा/ प्रामाणिकपणा आणि त्यांच्या गरजांवर प्राथमिक भर देणारा अतुलनीय अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांचे सोने विकण्यासाठी विश्वासार्ह आणि किफायतशीर मिळू शकेल.सोन्याच्या आयातीवर अवलंबून राहण्याचा दर कमी करण्याच्या उद्देशाने मुथूट एक्झिम भारतीय बाजारपेठेत देशांतर्गत सोन्याच्या पुनर्वापरावर लक्ष केंद्रित करत आहे. या शुभारंभाबद्दल बोलताना मुथूट एक्झिमचे सीईओ केयूर शाह म्हणाले की, ठाणे हे भारतातील एक परिपूर्ण संतुलित महानगर म्हणून विकसित झाले आहे. ठाणे हे भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या नजीक असल्याने त्याची सहज उपलब्धता नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात किफायतशीर शहरांपैकी एक बनवते. नवीन शाखा हे आमच्या ग्राहकांच्या आणखी जवळ जाणारे एक पाऊल आहे. हे पाऊल आमच्या ग्राहकांना पारदर्शक व वैज्ञानिक चाचणी-मूल्यांकनाची अनोखी आणि उद्योग प्रणीत / उद्योग - प्रथम प्रक्रिया व त्या बदल्यात त्यांच्या सोन्याचे योग्य मूल्यांकन प्रदान करण्याच्या आमच्या निरंतर वचनबद्धतेचा एक भाग आहे. मुयूट पप्पाचन ग्रुपचे कार्यकारी संचालक आणि मुकूट एक्झिमचे व्यवस्थापकीय संचालक थॉमस मुथूट यांनीही या शुभारंभाचे महत्व अधोरेखित करत माहिती दिली. राज्यातील तिसरी शाखा ही ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी विस्तार योजनांचा एक भाग असून पारदर्शकता व विश्वास या मुख्य आधारस्तंभास किरकोळ सोन्याच्या क्षेत्रात क्रांती घडवण्याचा हेतू आहे.
Publication Name: Pudhari
Website Link: https://www.muthootexim.com/index.php
0 notes