#ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 27 December 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २७ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या पार्थिव देहाचं दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. डॉ सिंग यांचं काल रात्री निधन झालं, त्यांचा पार्थिव देह नवी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी डॉ सिंग यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण केलं, तसंच डॉ सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांची भेट घेऊन सांत्वन केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनीही डॉ सिंग यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
डॉ सिंग यांच्या पार्थिव देहावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून, आजचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेऊन माजी पंतप्रधान डॉ सिंग यांना सरकारकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
डॉ मनमोहनसिंग यांना जगभरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. अफगाणिस्ताने माजी राष्ट्रपती हमीद करझई, मालदीवचे माजी राष्ट्रपती मोम्मद नशीद, रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह, यांच्यासह अनेक नेत्यांनी डॉ सिंग यांच्या आठवणींना उजाळा देत, शोक व्यक्त केला आहे.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे अत्यंत शांत विनम्र मितभाषी व्यक्तिमत्व होते. त्यांची अर्थतज्ज्ञ म्हणून कामगिरी जागतिक दर्जाची होती. त्यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली, या शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डॉ. सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मकर संक्रांतीच्या सणादरम्यान होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेत दक्षिण मध्य रेल्वेनं पूर्णा तिरूपती पूर्णा, नांदेड इरोड नांदेड, आणि तिरूपती अकोला तिरूपती या गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, गुंटूर- औरंगाबाद गाडी उद्या २८ तारखेला रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे परवा २९ तारखेला सुटणारी औरंगाबाद ग���ंटूर गाडीही धावणार नसल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात आज पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, राज्यात अनेक जिल्ह्यात आजपासून तीन दिवस गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान, अकोल, वाशीम जिल्ह्यात तुरळक पाऊस होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
लातूर इथं उद्या २८ डिसेंबर पासून अखिल महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे यांच्यावतीने दोन दिवशीय मुख्याध्यापकांचं ६१ वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन होत आहे. दोन दिवस असणआऱ्या या संमेलनाचं उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार असून, संमेलनाध्यक्ष म्हणून प्राचार्य बाबुराव जाधव तर स्वागताध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे असणार आहेत, अशी माहिती लातूर जिल्हा माध्यमिक व आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी दिली आहे.
महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या आयसीसी चॅम्पियनशिप मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवशीय सामना आज वडोदरा इथं सुरू आहे. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त आलं तेव्हा वेस्ट इंडिज संघाने १९ षटकात ३ खेळाडू बाद ८० धावा केल्या आहेत. तीन सामन्यांच्या या मालिकेतले दोन सामने भारताने जिंकले आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्याच्या पहिल्या डावावर यजमान संघानं पकड मजबुत केली आहे. मेलबर्न इथं होत असलेल्या या सामन्यात, ऑस्ट्रेलिया संघानं आपल्या पहिल्या डावात ४७४ धावा केल्या आहेत. शेवटचं वृत्त हाती आली तेंव्हा भारतीय संघानं पहिल्या डावात २ बाद ८२ धावा केल्या आहेत. या मालिकेत दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीत आहेत.
अग्नीवीर योजनेअंतर्गत सैन्यदलात कारकून तसंच सामान्य श्रेणीत विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी बेळगावी इथल्या मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर इथं दोन जानेवारी २०२५ पासून नऊ जानेवारीपर्यंत भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. वीरपत्नी, हुतात्मा सैनिकाचे भाऊ, माजी सैनिक, तसंच विशेष प्रावीण्यप्राप्त क्रीडापटूंसाठी हा मेळावा आहे. सर्व निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची या मेळाव्यात शारीरिक चाचणी तसंच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. साडे सतरा ते २१ वर्ष वयोगटातले युवक यासाठी पात्र असती��. सामान्य श्रेणीसाठीचा उमेदवार ४५ टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण तर कारकून श्रेणीसाठी ६० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयानं केलं आहे.
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यात हवामान बदलामुळे भुईमुग पिकावर टीका रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसून येत आहे. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत बाधा येत असल्याने रब्बीच्या भुईमूग पिकाच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज जिंतूर कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
0 notes
Text
कर्ली एम्ब्रोस विलक्षण स्पेल 1993 ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज कसोटी सामन्यात पर्थ | भास्कर स्पेशलः २ ago वर्षांपूर्वी इतिहास रचलेल्या या क्रिकेटपटूने अवघ्या balls२ चेंडूत १ धावा देऊन wickets विकेट्स घेतल्या.
कर्ली एम्ब्रोस विलक्षण स्पेल 1993 ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज कसोटी सामन्यात पर्थ | भास्कर स्पेशलः २ ago वर्षांपूर्वी इतिहास रचलेल्या या क्रिकेटपटूने अवघ्या balls२ चेंडूत १ धावा देऊन wickets विकेट्स घेतल्या.
डिजिटल डेस्क (भोपाळ). 25 वर्षांपूर्वी 30 जानेवारी 1993 रोजी ऑस्ट्रेलियाच्या पर्थ क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यात एक कसोटी सामना खेळला गेला. गोलंदाजीमुळे हा सामना इतिहास बनला. वेस्ट इंडीजच्या महान गोलंदाजांच्या अतिरिक्त-सामान्य स्पेलमुळे हा सामना आजही आठवला आहे. वास्तविक, हा पराक्रम वेस्ट इंडियन गोलंदाज कुर्तली Ambंब्रोजने केला होता. कुर्ले Ambंब्रोसच्या जबरदस्त गोलंदाजीसमोर…
View On WordPress
#dainikbhaskarhindi ब्रेकिंग न्यूज#dainikbhaskarhindiMedia#ऑस्ट्रेलिया#ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज#कर्टली Ambंब्रोस वेस्ट इंडिज#कर्टली एम्ब्रोजः 32 बॉलमध्ये 1 बाद 7#कर्टली एम्ब्रोस किर्ली एम्ब्रोस#कर्ली एम्ब्रोस रेकॉर्ड#क्रिकेट#क्रीडा बातम्या#क्रुली एम्ब्रोझ#खेळ#गोलंदाज#गोलंदाज कुरळे एम्ब्रोस#ताजी बातमी#ताज्या हिंदी बातम्या#दैनिक भास्कर हिंदी#दैनिक भास्करकिंदीची बातमी#दैनिकभास्कर हिंदी#दैनिकभास्करीहिंदी#भास्करकिंदी बातमी#वेस्ट इंडीजचा गोलंदाज#हिंदी बातम्या#हिंदी बातम्या आज#हिंदी बातम्या थेट#हिंदी मध्ये बातमी
0 notes
Text
ICC T20 विश्वचषक 2022 च्या आधी ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांच्या T20 मालिकेसाठी भारताचा दौरा करणार आहे IPL 2022 नंतर पहिल्या दुसर्या मालिकेची घोषणा टीम इंडियाचे संपूर्ण पॅक वेळापत्रक
ICC T20 विश्वचषक 2022 च्या आधी ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांच्या T20 मालिकेसाठी भारताचा दौरा करणार आहे IPL 2022 नंतर पहिल्या दुसर्या मालिकेची घोषणा टीम इंडियाचे संपूर्ण पॅक वेळापत्रक
भारतीय क्रिकेट संघ सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. FoxSports.com.au च्या रिपोर्टनुसार, “ऑस्ट्रेलियाचा संघ झिम्बाब्वे, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि भारताविरुद्ध तीन T20 सामने खेळणार आहे.” ही मालिका ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकाच्या तयारीसाठी आहे. -नोव्हेंबर. असेल टीम इंडियाचे खेळाडू सध्या आयपीएल 2022 खेळत आहेत आणि मे अखेरपर्यंत…
View On WordPress
#२०२२ चा भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा#ICC T20 विश्वचषक 2022#आयपीएल २०२२#टीम इंडिया#भारताचा इंग्लंड दौरा#भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
0 notes
Text
विंडीज, आफ्रिकेचे खेळाडू संपूर्ण ‘आयपीएल’साठी उपलब्ध
विंडीज, आफ्रिकेचे खेळाडू संपूर्ण ‘आयपीएल’साठी उपलब्ध
विंडीज, आफ्रिकेचे खेळाडू संपूर्ण ‘आयपीएल’साठी उपलब्ध वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू मा��्च-एप्रिल महिन्यात होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पूर्ण हंगामासाठी उपलब्ध असतील. यंदा २७ मार्चपासून मुंबई आणि पुणे येथे ‘आयपीएल’चा १५वा हंगाम खेळवण्यात येण्याची शक्यता असून ऑस्ट्रेलिया, इंग्लंडचे काही नामांकित खेळाडू विविध दौरे तसेच वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतील काही सामन्यांना मुकण्याची…
View On WordPress
0 notes
Text
23 वर्षांपूर्वी याच दिवशी कुंबळेने पाकिस्तानला धूळ चारली होती, कसोटी डावात 10 बळी घेतले होते.
23 वर्षांपूर्वी याच दिवशी कुंबळेने पाकिस्तानला धूळ चारली होती, कसोटी डावात 10 बळी घेतले होते.
या दिवशी अनिल कुंबळेने भारत विरुद्ध पाकिस्तान विरुद्ध १० विकेट्स घेतल्या: भारतीय संघाचा माजी गोलंदाज अनिल कुंबळेने आपल्या कारकिर्दीत अनेक ऐतिहासिक विक्रमांची नोंद केली आहे. तो टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. त्याने ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेसह अनेक मोठ्या संघांविरुद्ध चांगली गोलंदाजी केली आहे. पण यादरम्यान एक सामना त्याच्यासाठी खूप खास होता. 23 वर्षांपूर्वी याच दिवशी…
View On WordPress
#अनिल कुंबळे#अनिल कुंबळे रेकॉर्ड#अनिल कुंबळेचा विक्रम#अनिल कुंबळेने 10 बळी घेतले#अनिल कुंबळेने 10 विकेट्स घेतल्या#कसोटी सामना 10 विकेट्स#कुंबळेचा टीम इंडियाचा विक्रम#टीम इंडिया#दिल्ली#दिल्ली कसोटी#दिल्ली कसोटी १९९९#दिल्ली चाचणी#दिल्ली चाचणी 1999#भारत पाकिस्तान दिल्ली कसोटी#भारत पाकिस्तान दिल्ली चाचणी#भारत विरुद्ध पाकिस्तान#भारतीय गोलंदाज अनिल कुंबळे
0 notes
Text
"त्याची उर्जा थोडी कमी झाली": विराट कोहलीला ब्रेकचा कसा फायदा होईल, ऑस्ट्रेलिया ग्रेट स्पष्ट करतो | क्रिकेट बातम्या
“त्याची उर्जा थोडी कमी झाली”: विराट कोहलीला ब्रेकचा कसा फायदा होईल, ऑस्ट्रेलिया ग्रेट स्पष्ट करतो | क्रिकेट बातम्या
ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन वाटते विराट कोहली या आठवड्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेपूर्वी क्रिकेटमधून एक महिन्याच्या विश्रांतीनंतर मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या टवटवीत होईल. कोहली त्याच्या कारकिर्दीचा सर्वात वाईट टप्पा सहन करत आहे आणि नोव्हेंबर 2019 पासून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावलेले नाही. वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिका गमावल्यानंतर…
View On WordPress
0 notes
Text
U-19 विश्वचषक, दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका थेट क्रिकेट स्कोअर आणि अपडेट्स | क्रिकेट बातम्या
U-19 विश्वचषक, दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका थेट क्रिकेट स्कोअर आणि अपडेट्स | क्रिकेट बातम्या
अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका आमनेसामने आहेत.© ICC अंडर-19 विश्वचषक, दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका थेट क्रिकेट स्कोअर आणि अद्यतने:अँटिग्वा येथे रविवारी अंडर-19 विश्वचषकाच्या सुपर लीग प्लेऑफ सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका आमनेसामने आहेत. ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंडवर विजय मिळवून श्रीलंकेने ड गटात अव्वल स्थान पटकावले होते. त्यांना मात्र सुपर लीगच्या…
View On WordPress
#आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2022#क्रिकेट एनडीटीव्ही स्पोर्ट्स#दक्षिण आफ्रिका u19#दक्षिण आफ्रिका अंडर-19 विरुद्ध श्रीलंका अंडर-19 01/30/2022 सौस्लु01302022207944#श्रीलंका u19
0 notes
Text
'हा' आहे वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारणारा संघ!
‘हा’ आहे वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारणारा संघ!
[ad_1]
नवी दिल्ली: क्रिकेटमध्ये स���रूवातीचा काळ हा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या लढतीचा होता. या दोन्ही संघांनी क्रिकेटवर बरीच वर्ष वचस्व ठेवले होते. त्यानंतर वेस्ट इंडिज, मग भारत आदी संघांनी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला कट्टर देण्यास सुरूवात केली. भारतीय क्रिकेट संघवनडेतील सर्वोत्तम संघ मानला जातो. सध्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ शानदार कामगिरी करत आहे. त्याआधी महेंद्र सिंह धोनीच्या…
View On WordPress
#Indian cricket team#maximum fours hit in odi#maximum fours in odi#Team India#टीम इंडिया#भारतीय क्रिकेट संघ#वनडेत सर्वाधिक चौकार
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 July 2017 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०५ जुलै २०१७ दुपारी १.००वा.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी काल जारी केलेल्या संयुक्त निवेदनात, जागतिक शांततेसाठी धोका निर्माण करणाऱ्या दहशतवादाला रोखण्याचा इरादा व्यक्त केला आहे. इस्त्राईल भेटीच्या आजच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्राईलचे राष्ट्रपती रियवेन रिव्हलीन यांची भेट घेणार आहेत, तसंच इस्त्राईलचे विरोधी पक्षनेते आयजॅक हरजोग यांनाही भेटणार आहेत. इस्त्राईलमधल्या भारतीय समुदायालाही पंतप्रधान मोदी आज तेल अव्हीव्ह इथे संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांच्या या भेटीमध्ये या दोन्ही देशांदरम्यान अनेक महत्वाचे करार होण्याची अपेक्षा आहे. **** आंतरखंडीय बॅलेस्टिक प्रक्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्याचं उत्तर कोरियानं जाहीर केल्यानंतर, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची आज तातडीची बैठक होत आहे. अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांनी मागणी केल्यानंतर आज दुपारी ही बैठक होत आहे.अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी ही चाचणी घेतल्यानंतर अमेरिकेनं, उत्तर कोरियाचा मित्रदेश चीननं याप्रकरणात हस्तक्षेप करण्याची इच्छा दर्शवली आहे, तर जागतिक सत्तांनी याबाबत उत्तर कोरियासोबत चर्चा करून मार्ग काढावा, असं चीननं म्हटलं आहे. ***** सुरक्षा स्थितीमध्ये सुधारणा झाल्यामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यात लागू असलेला सशस्त्र दल विशेष अधिकार अधिनियम अर्थात अफ्स्पा, अंशत: हटवण्याचा विचार गृहमंत्रालय करत आहे. या राज्यांमधली सुरक्षा स्थिती आधीपेक्षा चांगली झाल्यामुळे, या राज्यांच्या सरकारांशी याबाबत चर्चा केल्यानंतर, या अधिनियमाला अंशत: सूट देण्याचा विचार असल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. *** वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यापासून वस्तुंच्या किमती आणि पुरवठ्याच्या स्थितीवर सरकार देखरेख ठेवत आहे या कायद्याच्या अंमलबजावणी नंतर वस्तूची किंमत वाढली असेल,तर उत्पादकानं त्या वस्तुंच्या पाकिटावर जुनी आणि सुधारित अशा दोन्ही किंमती छापणं आणि हा बदल किमान दोन वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करणं आवश्यक आहे, असं ग्राहक कार्य सचिव अविनाश श्रीवास्तव यांनी कळवलं आहे. वस्तुची किंमत कमी झाली असल्यास, उत्पादकानं फक्त पाकिटावर दोन्ही किंमती छापणं पुरेसं आहे. या क��ाची अंमलबजावणी योग्य रीतीनं होत असल्याची शहानिशा करण्यासाठी केंद्र सरकारनं दोनशे अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. *** पश्चिम बंगालच्या उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यात, फेसबुक या सोशल माध्यमावरच्या एका आपत्तीजनक संदेशानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यातली इंटरनेट सेवा आज बंद करण्यात आली आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं काल अर्धसैनिक दलाचे तिनशे जवान तिथे तैनात केले आहेत. भारतीय जनता पक्षाचे दार्जिलिंगचे खासदार आणि केंद्रीय मंत्री एस.एस. अहलुवालिया यांनी, राज्य सरकारनं परिस्थिती नीट न हाताळल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारनं या प्रकरणी अहवाल द्यावा, असा आदेश आज गृह मंत्रालयानं दिला आहे. ***** राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना समाजवादी पक्षाचे नेते शिवपालसिंह यादव यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतीत समाजवादी पक्षात मतभेद झाल्याचं चित्र असून, पक्षनेते अखिलेश यादव यांनी मीरा कुमार यांना तर मुलायम सिंह यांनी कोविंद यांना याआधीच पाठिंबा जाहीर केला आहे. **** माहितीच्या अधिकाराअंतर्गत, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नागरिकत्वाबद्दलच्या माहितीची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला ही माहिती पंधरा दिवसांच्या आत द्यावी, असे निर्देश केंद्रीय माहिती आयोगानं गृह मंत्रालयाला दिले आहेत. उज्जैन इथल्या एका व्यक्तीनं याबाबत आधी परराष्ट्र मंत्रालयाकडे मागणी केली होती. परराष्ट्र मंत्रालयानं ही याचिका गृह मंत्रालयाकडे पाठवली होती.या पार्श्वभूमीवर मुख्य माहिती आयुक्त आर के माथूर यांनी हे निर्देश दिले आहेत. **** आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये आज इंग्लंडच्या डर्बी इथे भारतीय संघाचा सामना श्रीलंकेच्या संघाशी होणार आहे. हा सामना दुपारी तीन वाजता सुरू होईल. या स्पर्धेत भारतीय संघानं पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि आणि इंग्लंड संघांवर सलग विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संघाचे सहा-सहा गुण मिळवले असून, चांगल्या रन रेटमुळे भारतीय संघ प्रथम क्रमांकावर आहे. **** बाविसावी आशियायी ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा आजपासून ओडिशाची राजधानी भुवनेश्वर इथे सुरू होत आहे. या स्पर्धेत आशियातल्या ४४ देशांचे बाराशेहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. ****
0 notes