#उलटली
Explore tagged Tumblr posts
Text
दुर्दैवी! सहलीला निघालेली विद्यार्थ्यांची बस उलटली; दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, तर ६ जण जखमी
दुर्दैवी! सहलीला निघालेली विद्यार्थ्यांची बस उलटली; दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, तर ६ जण जखमी
दुर्दैवी! सहलीला निघालेली विद्यार्थ्यांची बस उलटली; दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, तर ६ जण जखमी मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात रविवारी रात्री विद्यार्थ्यांची बस उलटल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बसमध्ये एकूण ४८ जण प्रवास करत होते. बस लोणावळा येथून चेंबूरच्या दिशेने चालली होती. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून घाट उतरत असताना ही बस पलटली आहे. या दुर्दैवी घटनेत दोन…
View On WordPress
#“..तर#६#आहे#उलटली#गंभीर#जखमी#जण#जागीच#दुर्दैवी#दोन#निघालेली#बस#मुद्दा#मृत्यू#विद्यार्थ्यांचा#विद्यार्थ्याची#सहलीला
0 notes
Text
भरधाव कार उलटली : 19 वर्षीय तरुण जागीच ठार
कार चालक किरकोळ जखमी अर्जुनी मोरगाव : भरधाव वेगाने जात असलेली चारचाकी अनियंत्रित होवून रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात जावून कोसळल्याने कारमध्ये बसलेला युवक गाडीतून 60 ते 70 फुटांवर जावून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आजसोमवार, दि.3 एप्रिल रोजी सकाळी साडे सहा ते सात वाजेच्या दरम्यान अर्जुनी मोरगाव – नवेगावबांध मार्गावर माॅ. पेट्रोल पंप परिसरात घडला. यात डेव्हिड धनराज रहिले (वय 19)…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 30 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
मराठवाड्यात भिषण दुष्काळाची परिस्थिती मुळे जनावरांना दावणीपर्यंत चारा उपलब्ध करून द्यावा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, बँकाकडून सुरू असलेली कर्जवसुली थांबविण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी छत्रपती संभाजीनगर इंथ वार्ताहारांशी बोलताना केली. ते मराठवाड्यातील दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले होते. शेतकऱ्यांना मोफ वीज, बियाणे, खते उपलब्ध करून द्यावेत असेही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, मराठवाड्यात दुष्काळ पडल��ला असताना राज्याचे कृषीमंत्री परदेश दौऱ्यावर जातात. या मंत्र्यांसह राज्य शासनाला शेतकऱ्यांचं काही देणघेणं राहिलेलं नाही. त्यांचं फक्त टेंडरवरच लक्ष असल्याची टिकाही यावेळी वडेट्टीवार यांनी केली.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. इंथली माणसे त्यांच्या प्रगतीशील मूल्य आणि आदरातिथ्य यासाठी ओळखले जातात. हे सुंदर राज्य आणि तिथली जनता समृद्ध राहून विकासाच्या वाटेवर पुढे जावी, अशी इच्छा राष्ट्रपती मुर्मु यांनी व्यक्त केली.
****
चार मे पासून सुरू झालेल्या उत्तराखंडमधील चारधाम यात्रेत आतापर्यंत १३ लाख ३६ हजार भाविकांनी दर्शन घेतलं आहे. केदारनाथ इंथ दर्शनासाठी दररोज २० हजारांहुन अधिक भाविक पोहचत आहेत. राज्य शासनानं यात्रेसाठी केलेली तयारी भाविकांच्या गर्दीमुळं अपुरी पडत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अनेक भाविकांना गर्दीमुळं केदारनाथाचं दर्शन घेणं शक्य होत नाही. १० मे पासून आतापर्यंत केदारनाथाचं ५ लाख ५१ हजार भाविकांनी दर्शन घेतलं आहे.
****
नागरिकत्व सुधारणा कायदा-सीएए अंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पश्चिम बंगाल राज्यात सुरू झाली आहे. हरियाणा आणि उत्तराखंड राज्यातही अर्जदारांच्या पहिल्या संचाला नागरिकत्व बहाल करण्यात आलं आहे.
****
महावितरणने एकापेक्षा जास्त वीज जोडण्या असलेल्या ग्राहकांसाठी वीज जोडण्यांची बिले एकाच ठिकाणाहून ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. तसंच वेळेत बिल भरल्यास एक टक्का सूटही देण्यात येणार आहे. एकापेक्षा जास्त वीज जोडण्या आणि त्यांच्या बिल भरण्याच्या वेगवेगळ्या तारखा अशी समस्या असलेल्या सरकारी तसंच खाजगी कंपन्यासाठी या सुविधेचा फायदा होणार आहे. किमान दहा वीज कनेक्शन असलेला कोणताही सरकारी विभाग किंवा खासगी कंपनीला या सुविधेसाठी महावितरणच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येईल किंवा जवळच्या महावितरण कार्यालयात याबाबत मार्गर्शनाची सोय करण्यात आली आहे.
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी याबाबत मार्गदर्शन केले आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात जिंतूर जवळ खाजगी बस उलटून झालेल्या अपघातात १५ प्रवासी जखमी तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बस जोधपूरहून हैदराबादकडे जात होती. चालकाने अ��ानक ब्रेक दाबल्यामुळ��� बसचे चाक फुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला उलटली. नांदेड ते औंढा नागनाथ मार्गावरील जिंतुर टी पॉइंट जवळील टोलनाक्या जवळ आज सकाळी साडे सात च्या दरम्यान हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सोलापूर इथं काल कृषि विभागाकडून पिकावरील किडरोग सर्वेक्षण आणि सल्ला प्रकल्प अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं. डाळींब ही जिल्ह्याची ओळख असून रेशीम शेतीसाठी इथं पोषक वातावरण आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी डाळींब आणि रेशीम उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं. यावेळी कृषी अधिकारी आणि तज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं.
****
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून अवमान केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांतीचौक इथं तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आलं.
नांदेडमध्ये आज सकाळी रेल्वेस्टेशन भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आव्हाड यांच्या छायाचित्रास जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, माजी अध्यक्ष प्रवीण साले, यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
****
दिल्लीतील कथीत आबकारी घोटाळ्याच्या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजवारील यांनी नियमीत जामीन देण्याच्या मागणीसाठी स्थानिक राऊज अवेन्यू न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज दुपारी दोन वाजता सुनावणी होणार आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं केजरीवाल यांना १० मे रोजी १ जूनपर्यंत लोकसभा निवडणूकीतील प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजुर केला होता.
****
0 notes
Text
navbharat group
https://gondiatoday.com/divine-tales/marle-divine-story-of-lord-shivane-sudamala-unknown-story/#google_vignette
तुम्हाला माहीत आहे का…. श्रीकृष्णाचा बालपणीचा मित्र सुदामा याचेही असे रूप होते ज्यामुळ��� भोलेनाथला त्याचा वध करावा लागला होता. यावर विश्वास ठेवणे जरा अवघड आहे पण इतिहासाची पाने उलटली तर हे सत्य समोर येते… पण विचार करण्याची बाब आहे… त्यांनी असे का केले….
खरं तर…. सुदामा आणि विराजा दोघेही स्वर्गातील गोलोकात राहत असत… तर सुदामा विराजावर प्रेम करत असे पण विराजाचे कृष्णावर प्रेम होते…. एकदा विरजा आणि कृष्ण एकमेकांमध्ये तल्लीन झाले होते, तेवढ्यात राधा तिथे आली.
मग काय व्हायचं….. विराजाला श्रीकृष्णासोबत पाहून राधाने विराजाला गोलोकातून पृथ्वीवर राहण्याचा शाप दिला…. इतकेच नाही तर काही कारणांमुळे त्याने सुदामाला पृथ्वीवर राहण्याचा शापही दिला. त्यामुळे त्याला स्वर्गातून पृथ्वीवर यावे लागले.
काही वर्षांनंतर, जेव्हा शापाची फळी येण्याची वेळ आली, तेव्हा दैत्य राजा डंभच्या घरी सुदामाचा जन्म झाला, त्याचे नाव शंखचूड होते आणि विराज धर्मध्वजाच्या ठिकाणी तुळशीच्या रूपात जन्मला.
यानंतर राजदंब राक्षसाचा तुळशीशी विवाह झाला. माता तुळशीशी विवाह करून शंखचूर्ण आपल्या राजधानीत परतला. कृपया सांगा, शंखचूर्णाला ब्रह्माजीकडून वरदान मिळाले होते की जोपर्यंत तुळशी तुमच्यावर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही जिंकू शकणार नाही. यासोबतच त्यांना शंखाच्या सुरक्षेसाठी संरक्षक कवचही देण्यात आले होते.
तर कालांतराने शंखचूर्ण हळूहळू प्रत्येक युद्ध जिंकत होता… त्यानंतर तो तिन्ही जगाचा स्वामी झाला. शंखचुर्णाच्या क्रूर अत्याचाराने व्यथित झालेल्या देवतांनी ब्रह्मदेवाकडे उपाय मागितला.
0 notes
Text
रायगड संशयास्पद बोट प्रकरण: मुंबईत शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत एफआयआर दाखल, तपासात 2 हेलिकॉप्टरही सापडले
रायगड संशयास्पद बोट प्रकरण: मुंबईत शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत एफआयआर दाखल, तपासात 2 हेलिकॉप्टरही सापडले
याप्रकरणी मुंबईतील काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र एटीएसचे पथक दहशतवादी दृष्टिकोनातून अधिक तपास करत आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्याजवळ संशयास्पद बोट पकडली हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनारी आहे. संशयास्पद बोट शस्त्राच्या बाबतीत एफआयआर नोंदवा केले गेले आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक…
View On WordPress
0 notes
Text
62 वर्षीय फ्रेंच खलाशी स्पेनच्या बाहेर पडलेल्या बोटीखाली 16 तास जगला
62 वर्षीय फ्रेंच खलाशी स्पेनच्या बाहेर पडलेल्या बोटीखाली 16 तास जगला
एक बचाव जहाज आणि तीन हेलिकॉप्टर तातडीने रवाना करण्यात आले. माद्रिद: स्पेनच्या अटलांटिक महासागरात 62 वर्षीय फ्रेंच खलाशी त्याच्या पलटलेल्या नौकेखाली 16 तास जिवंत राहिल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली आहे, असे स्पॅनिश कोस्टगार्डने गुरुवारी सांगितले. लॉरेंट कॅम्परुबीने सोमवारी रात्री 8:30 च्या सुमारास जीन सोलो सेलर नावाची बोट स्पेनच्या वायव्य गॅलिसिया प्रदेशातील सिसारगास बेटांपासून 14 मैल (22…
View On WordPress
0 notes
Text
सांगलीत बचावकार्य करताना बोट उलटली; १६ जणांचा मृत्यू
सांगलीत बचावकार्य करताना बोट उलटली; १६ जणांचा मृत्यू
ब्रह्मनाळ गावात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत तब्बल १६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात तीन पुरुष, पाच महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. तर, काही जण थोडक्यात बचावले आहेत. सर्व नागरिक ब्रह्मनाळचे रहिवासी आहेत. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पुरानं थैमान घातलं असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
हे बचावकार्य सुरू असतानाच पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावात आज बोट उलटली. उलटलेल्या…
View On WordPress
0 notes
Text
नियोजनबद्ध विकासासाठी सिंधुदुर्गनगरी विकास नियोजन व विचार विनिमय करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात यावे
नियोजनबद्ध विकासासाठी सिंधुदुर्गनगरी विकास नियोजन व विचार विनिमय करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात यावे
सामाजिक कार्यकर्ते सुशील निब्रे यांची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदन देऊन मागणी सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी निर्मितीला पंचवीस वर्षे उलटली तरी जिल्हा मुख्यालयाचा विकास होऊ शकलेला नाही. केवळ विकासाची स्वप्ने दाखवली गेली. झालेले विकास प्रकल्प वापरावीना ओस पडलेत. त्यामुळे नियोजनबद्ध विकासासाठी सिंधुदुर्गनगरी विकास नियोजन व विचार विनिमय करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात यावे.…
View On WordPress
0 notes
Text
Sushant Singh Rajput मृत्यू प्रकरणाला नवं वळण, प्रसिद्ध अभिनेत्याच्या दाव्याने खळबळ
Photo Credit- Facebook/ Sushant sinh rajput मुंबई | बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) मृत्यू होऊन 2 वर्षे उलटली आहेत. सुशांतच्या मृत्यूची बातमी समोर आली सगळ्यांनाच धक्का बसला. त्याच्या मृत्यूला 2 वर्ष होऊनपण त्याच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम आहे. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा आरोप अनेकांनी केला. सुशांतचं मृत्यूप्रकरण खूप गाजलं, याचा तपास झाला पण त्याचा नेमका मृत्यू कसा झाला हे अद्यापही एक कोडं आहे. सुशांतच्या मृत्यूवरून अनेक तर्��-वितर्क लावले जात असताना बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या (Amir Khan) भावाने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्याच झाली असल्याचा दावा फैजल खानने (Faizal Khan) केला आहे. दरम्यान, हा खटला पुन्हा कधी सुरू होणार आणि सर्वांसमोर सत्य कधी येणार हे तर वेळच सांगेल, असंही फैजल खान म्हणाला. मात्र, फैजल खानने केलेल्या या दाव्यामुळे सुशांतच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. Read the full article
0 notes
Text
' .. म्हणून देवाने माझ्या घरी तीन लक्ष्मी पाठवल्या आहेत ' , महिलेने तिळ्या मुलींना दिला जन्म
‘ .. म्हणून देवाने माझ्या घरी तीन लक्ष्मी पाठवल्या आहेत ‘ , महिलेने तिळ्या मुलींना दिला जन्म
देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे उलटली तरी अनेक नागरिकांच्या मानसिकतेत मुलगा आणि मुलगी यात भेदभाव करण्याचे सुरू असून अनेकदा मुलगी झाल्यानंतर पत्नीलाच दोषी ठरवून तिचा छळ केल्याची प्रकरणे आहेत मात्र मध्यप्रदेशात एक आदर्शवत प्रकरण समोर आले असून राजगड येथे आई-वडिलांना तीन मुलींच्या पाठीवर मुलगा हवा होता मात्र त्यांना पुन्हा एकदा तब्बल तीन मुली झाल्या त्यावेळी वडिलांनी ‘ नियतीच्या मनात असंच होतं हा…
View On WordPress
0 notes
Text
बागमती नदीत ३० मुलांना घेवून जाणारी बोट उलटली, १० बेपत्ता
https://bharatlive.news/?p=139689 बागमती नदीत ३० मुलांना घेवून जाणारी बोट उलटली, १० बेपत्ता
पुढारी ...
0 notes
Text
‘समृद्धी’वर अपघात; भरधाव कार उलटली, युवतीचा मृत्यू
नागपूर : ‘समृद्धी’ महामार्गावरील अपघाताची मालिका अद्यापही कायमच आहे. नागपुरातील लग्नसमारंभ आटोपून गावी परतणाऱ्या युवतीचा समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यू झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार उलटली. यात पूजा प्रेमचंद (रवी) दरवळकर (२५) रा. वायगाव (निपाणी) हिचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. जखमींवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अरुणा प्रकाश राऊतकर, अनुप प्रकाश राऊतकर, अशी जखमींची…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०९ ऑगस्ट २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना आदरांजली वाहण्यासाठी, देशभरात आजपासून मेरी माटी मेरा देश अभियान सुरु होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून मेरी माटी मेरा देश अभियानाबद्दल माहिती दिली.
मेरी माटी मेरा देश अभियानाचा राज्यस्तरीय प्रारंभ मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यावेळी उपस्थित होते. या अभियानाच्या शिलाफलकाचं अनावरण आणि पुरातन वास्तू जतनांच्या विविध कार्यक्रमांचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं.
दरम्यान, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सोनेरी पर्व अर्थात ऑगस्ट क्रांती दिन आज साजरा होत आहे. ब्रिटिशांना भारत छोडो हा निर्वाणिचा इशारा याच दिवशी देण्यात आला होता. भारत छोडो चळवळीत सहभागी झाल��ल्या सर्व महान नेत्यांना अभिवादन करत असल्याचं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. आता भारत, भ्रष्टाचार, वंशवाद आणि तुष्टीकरणाला देशातून हद्दपार करा, असा नारा देत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
लोकसभेत आज सरकारविरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु राहणार आहे. काल काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी सुरु केलेल्या चर्चेत तृणमूल काँग्रेसचे सौगत रॉय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव, शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत, शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे यांनी सहभाग घेतला होता.
****
जेष्ठ कवी ना. धों. महानोर आणि महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त माजी प्राचार्य प्रतापराव बोराडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं काल सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत शोकप्रस्तावाचं वाचन करुन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
****
जालना जिल्ह्यात मंठा - जालना मार्गावर एसटी बसच्या अपघातात ४२ प्रवासी जखमी झाले. काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ही बस बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळील खड्डयात उलटली.
//*************//
0 notes
Text
' .. म्हणून देवाने माझ्या घरी तीन लक्ष्मी पाठवल्या आहेत ' , महिलेने तिळ्या मुलींना दिला जन्म
‘ .. म्हणून देवाने माझ्या घरी तीन लक्ष्मी पाठवल्या आहेत ‘ , महिलेने तिळ्या मुलींना दिला जन्म
देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे उलटली तरी अनेक नागरिकांच्या मानसिकतेत मुलगा आणि मुलगी यात भेदभाव करण्याचे सुरू असून अनेकदा मुलगी झाल्यानंतर पत्नीलाच दोषी ठरवून तिचा छळ केल्याची प्रकरणे आहेत मात्र मध्यप्रदेशात एक आदर्शवत प्रकरण समोर आले असून राजगड येथे आई-वडिलांना तीन मुलींच्या पाठीवर मुलगा हवा होता मात्र त्यांना पुन्हा एकदा तब्बल तीन मुली झाल्या त्यावेळी वडिलांनी ‘ नियतीच्या मनात असंच होतं हा…
View On WordPress
0 notes
Text
मस्कतहून युरोपला बोट जात होती, मालक ऑस्ट्रेलियन, फडणवीसांनी दिले अपडेट्स
मस्कतहून युरोपला बोट जात होती, मालक ऑस्ट्रेलियन, फडणवीसांनी दिले अपडेट्स
या संशयास्पद बोटीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिले आहे. फडणवीस म्हणाले की, ही बोट मस्कतहून युरोपात भटकत रायगड किनाऱ्यावर आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फाइल) मुंबईला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनारी सापडले. संशयास्पद बोट उपमुख्यमंत्री बद्दल देवेंद्र फडणवीस विधानसभेत निवेदन केले. फडणवीस म्हणाले की, मस्कतहून युरोपला…
View On WordPress
0 notes
Text
'सैराट'मधील प्रिन्स अडचणीत; कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? | Sairat fame Prince actor Suraj Pawar may get arrested nrp 97
‘सैराट’मधील प्रिन्स अडचणीत; कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? | Sairat fame Prince actor Suraj Pawar may get arrested nrp 97
प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट हा चित्रपट घराघरात लोकप्रिय आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन ६ वर्ष उलटली आहे. मात्र अजून या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. या चित्रपटातील काही सीन तर प्रेक्षकांमध्ये एवढे लोकप्रिय झाले होते की त्याची जोरदार चर्चा झाली होती. या चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांच्यासोबतच प्रिन्स ही भूमिकाही गाजली. या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेला…
View On WordPress
0 notes