Tumgik
#उदयनराजेंचं
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“मुजरा महाराज… तुमच्याशी बोलावसं वाटतंय…”, उदयनराजेंचं छत्रपती शिवाजी महाराजांना 640 शब्दांचं भावनिक पत्र
“मुजरा महाराज… तुमच्याशी बोलावसं वाटतंय…”, उदयनराजेंचं छत्रपती शिवाजी महाराजांना 640 शब्दांचं भावनिक पत्र
“मुजरा महाराज… तुमच्याशी बोलावसं वाटतंय…”, उदयनराजेंचं छत्रपती शिवाजी महाराजांना 640 शब्दांचं भावनिक पत्र मुंबई : उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना भावनिक पत्र लिहिलं आहे. उदयनराजेंचं पत्र जशास तसं मुजरा महाराज, महाराज… आज खुप गरज वाटतेय आपल्याशी बोलायची. आम्ही आपल्याशी अंश-वंश म्टशन नाही तर आपला एक सर्वसामान्य मावळा म्हणून एक शिवभक्त म्हणून बोलतीय. आपण स्वराज्याचा पाया रचला, त्याला…
View On WordPress
0 notes
marathitv9-blog · 5 years
Link
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
छत्रपती उदयनराजे भोसलेंची संपत्ती किती?
छत्रपती उदयनराजे भोसलेंची संपत्ती किती?
काल छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून भव्य रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्तीही समोर आली आहे.
उदयनराजेंचं वार्षिक उत्पन्न किती?
2014 ते 2019 या पाच वर्षांच्या काळात उदयनराजेंचं वार्षिक उत्पन्न निम्म्यानं घसरल्याचं चित्र आहे. 2014 साली 2 कोटी असलेले वार्षिक उत्पन्न 2018 अखेरीस एक कोटींपर्यंत आलं आहे. उदयनराजेंच्या…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
“…होय आम्ही भ्रष्टाचार केला!”; उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंना जाहीर आव्हान; साताऱ्यात युद्ध पेटलं!
“…होय आम्ही भ्रष्टाचार केला!”; उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंना जाहीर आव्हान; साताऱ्यात युद्ध पेटलं!
“…होय आम्ही भ्रष्टाचार केला!”; उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंना जाहीर आव्हान; साताऱ्यात युद्ध पेटलं! शिवेंद्रराजे आणि उदयनराजे भोसले या दोघांमधलं शीतयुद्ध सगळा महाराष्ट्र पाहतो आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणं, खोचक टीका करणं हे सातत्याने सुरू असतं. साताऱ्यातल्या विकासकामांबद्दलची टीकाटिप्पणी, श्रेयवाद अशा छोट्या-छोट्या लढाया सतत सुरूच असतात. निवडणुका जवळ आल्या की खासदार उदयनराजेंना इनोव्हेटिव्ह…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years
Text
साताऱ्यात उदयनराजेंना राष्ट्रवादीचं तिकीट फायनल..?
साताऱ्यात उदयनराजेंना राष्ट्रवादीचं तिकीट फायनल..?
साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांनी  शरद पवारांची सातारच्या पत्रकारांसमवेत दिल्लीत भेट घेतली. उदयनराजेंचं तिकीट फायनल असल्याचे संकेत यावेळी शरद पवारांनी दिले. उदयनराजेंना सातारामधून शरद पवारांनी ग्रिन सिग्नल दिला अशा सध्या चर्चा आहे
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत असलेल्या ११ मतदारसंघात कोण उमेदवार आहेत, हे जवळपास निश्चित झाले आहे.
View On WordPress
0 notes