#उत्स्फूर्त प्रतिसाद
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 30 December 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ३० डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो आज स्पेडेक्स मिशन अंतर्गत अतिशय महत्त्वाचं प्रक्षेपण करणार आहे. हे प्रक्षेपण करुन अंतराळ क्षेत्रात एक मोठी झेप घेण्यासाठी इस्रो सज्ज झालं आहे. या प्रक्षेपणानंतर असं तंत्रज्ञान असलेला अंतराळ क्षेत्रातला भारत चौथा देश बनणार आहे. अंतराळामध्ये दोन उपग्रहांना किंवा अंतराळ यानांना जोडण्याचं म्हणजेच डॉपिंग करण्याचं तंत्रज्ञान सध्या केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन पीएसएलव्ही सी - 16 या प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या वर्षांतलं इस्रोचं हे शेवटचं प्रक्षेपण असून, जागतिक अंतराळ समुदायात यामुळे भारताचं स्थान अतिशय बळकट होणार आहे.
राज्यात खरीप हंगामात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणांमध्ये मुबलक पाणी साठा आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागानं निश्चित केलं असून, त्याच्या अंमजबजावणीला सुरुवातही झाली आहे. राज्यात २०२४-२५ या वर्षात ५० हजार वनराई बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट कृषी विभागानं ठेवलं आहे. त्यापैकी सद्य:स्थितीत १४ हजार १०९ वनराई बंधारे बांधून तयार झाले आहेत. या बंधाऱ्याद्वारे सुमारे एक लाख हेक्टरवरील रब्बी पिके, भाजीपाला, फळबागा, फुलशेतीला पाणी उपलब्ध होणार आहे. तसंच भूगर्भातली पाणीपातळी वाढण्यासही मदत होईल, असं कृषी आयुक्तालयानं म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात ८६५, लातूर एक हजार २५३, कोकण - ९६३, नाशिक - दोन हजार १३४, पुणे एक हजार ८७२, कोल्हापूर क हजार पाच, अमरावती तीन हजार ५६६, तर नागपूर विभागात दोन हजार ४५० वनराई बंधारे तयार झाले आहेत.
जेजुरी इथं खंडोबा देवाची सोमवती यात्रा आज होत आहे. दुपारी श्री खंडोबा देवाच्या पालखी सोहळ्याचं गडावरून प्रस्थान होईल. या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत.
मराठवाड्याच्या अनेक भागात आज वेळ अमावस्येचा सण साजरा होत आहे. शेतजमिनीप्रति कृतज्ञता म्हणून लातूर, धाराशिव तसंच नांदेड आणि बीड जिल्ह्याच्या काही भागात हा दिवस साजरा होतो. या दिवशी शेतात विशेष पूजा आणि सहभोजनाचं आयोजन केलं जातं.
अकोला इथं काल राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप झाला. या प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात राज्यातल्या साडेआठ लाख शेतकऱ्यांनी भेट देऊन कृषीचं प्रगत तंत्रज्ञान जाणून घेतलं.
नवीन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीनं मध्य रेल्वेनं फलाट तिकीट विक्रीवर निर्बंध घातले आहेत. येत्या दोन जानेवारीपर्यंत लातूर रेल्वे स्थानकासह मध्य रेल्वेच्या १४ स्थानकात फलाट तिकीट विक्री करण्यात येणार नसल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे. दरम्यान, नवीन वर्ष स्वागतासाठी ठिकठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. नाशिकमध्ये धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढत असून, वणी इथं नववर्षाच्या निमित्तानं सप्तशृंगी देवीचं मंदिर २४ तास खुलं ठेवण्यात येणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांचं प्रमाणही मोठं आहे. या पार्श्वभूमीवर, समुद्रकिनारी होणाऱ्या घटना आणि मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी रत्नागिरी पोलीस दल सज्ज असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. बुलडाणा जिल्ह्यातल्या संत नगरी शेगाव इथं भक्तांची गर्दी लक्षात घेता संत श्री गजानन महाराज संस्थान मधल्या श्रीं चं समाधी स्थळ, आणि मंदिरातले सर्व विभाग भक्तांच्या दर्शनासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री खुलं राहणार आहे.
लातूर, धाराशिव आणि बार्शी इथल्या प्रवाशांसाठी महत्त्वाच्या असलेल्या हरंगुळ -पुणे-हरंगुळ रेल्वेगाडीला मुदतवाढ मिळाली आहे. या गाड्यांची मुदत आज संपत होती. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी या गाडीला मुदतवाढ देण्याबाबत मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे मागणी केली होती.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत रायगड जिल्ह्यात एकूण पाच कार्यकारी निरीक्षक पथकं असून, दोन भरारी निरीक्षक पथकं नेमण्यात आली आहेत. त्यांना रायगड जिल्ह्यातल्या मद्यविक्री आस्थापनांमध्ये परराज्यातलं मद्य तसंच बनावट मद्य विक्री होणार ��ाही याबाबत सर्व पथकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात ड्रंक अँड ड्राईव्ह प्रतिबंधक मोहीम राबवण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, नवीन वर्षात अपघात मुक्त जिल्हा करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
पालघर जिल्ह्यातल्या बोईसर - तारापूर औद्योगिक वसाहतीमधल्या एका केमिकल कंपनीत काल लागलेल्या आगीत तीन कंपन्या जळून खाक झाल्या. कंपनीतल्या कामगारांनी वेळ राहता त्यांच्या पळ काढल्याने सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या आठ बंबांच्या मदतीने अग्नीशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर काल रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
0 notes
nagarchaufer · 3 months ago
Text
‘ ईव्हीएम हटाव देश बचाव ‘ कोल्हापुरात नागरिक उतरले रस्त्यावर 
`ईव्हीएम हटाव देश बचाव`च्या मागणीला कोल्हापुरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाअसून विधानसभा निवडणुका पुन्हा घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे . निवडणूक आयोगाची आकडेवारी देखील गोंधळात टाकणारी असल्याने मतदारांमध्ये संशयाचे वातावरण आहे.  पुण्यामध्ये ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन केले त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून येथील ‘ आम्ही भारतीय’ च्या वतीने पापाची तिकटी…
0 notes
news-34 · 3 months ago
Text
0 notes
6nikhilum6 · 5 months ago
Text
Alandi : आळंदी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
Alandi : आळंदी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद – MPC…
0 notes
gajananjogdand45 · 1 year ago
Link
https://marmikmaharashtra.com/blood-donation-camp-by-hingoli-district-police-force-80-blood-donors-donated-blood/
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
तळेगाव येथे मराठा आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद
https://bharatlive.news/?p=184378 तळेगाव येथे मराठा आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद
तळेगाव स्टेशन; पुढारी ...
0 notes
nashikfast · 2 years ago
Text
त्रिमूर्ती चौकातील दत्त मंदिरात रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
अश्विनी भालेराव, नाशिक (दि.१०): मीता इन्व्हेस्टमेंट्स आणि जनकल्याण रक्त केंद्र, नाशिक’ यांच्या संयुक्त विद्यमाने नविन सिडकोतील त्रिमूर्ती चौक या परिसरातील दत्त मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.नाशिकमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. सध्या नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सातत्याने रक्ताची कमी जाणवत आहे. रक्तदाते सुद्धा अलीकडच्या काळात कमी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
विज्ञानप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे नागपूरमधील भारतीय विज्ञान काँग्रेस ठरली संस्मरणीय
विज्ञानप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे नागपूरमधील भारतीय विज्ञान काँग्रेस ठरली संस्मरणीय
एक लाखावर नागरिकांची विद्यापीठ परिसराला भेट नागपूर : येथे गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या भारतीय  विज्ञान काँग्रेसचा समारोप आज झाला. एक लाखांहून अधिक विज्ञानप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे नागपूरने यजमानपद भूषविलेली 108 वी भारतीय विज्ञान काँग्रेस संस्मरणीय ठरली. नागपूर विद्यापीठाच्या शंभराव्या वर्षातील भारतीय विज्ञान काँग्रेसचे आयोजन ही अनोखी भेट ठरली. येथील राष्ट्र्रसंत तुकडोजी महाराज…
Tumblr media
View On WordPress
0 notes
cinenama · 2 years ago
Text
कराटेवीर झाले लाटांवर स्वार...
आत्मविश्वास वाढवत, मनातील भिती घालवत, स्वतःला प्रेरित करण्यासाठी मिरामार समुद्र किनारी ‘द वर्ल्ड शोतोकान कराटे डो- फेडरेशन’ने आयोजित करण्यात आलेल्या पारंपारिक जपानी वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
समृद्धी महामार्ग लोकार्पण सोहळ्याच्या शिर्डी इंटरचेंज येथील लाईव्ह प्रक्षेपण कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
समृद्धी महामार्ग लोकार्पण सोहळ्याच्या शिर्डी इंटरचेंज येथील लाईव्ह प्रक्षेपण कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिर्डी, दि.११ डिसेंबर (उमाका वृत्तसेवा) – हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याच्या वाहतूक व दळणवळण सेवेचे लोकार्पण नागपूर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  ११ डिसेंबर रोजी करण्यात आले. नागपूर येथील मुख्य सोहळ्याचे शिर्डी इंटरचेंज येथे थेट दृकश्राव्य प्रक्षेपण करण्यात आले. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 04 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
आंध्र प्रदेशातल्या तिरुमला तिरुपती इथल्या श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रसादाच्या लाडूमधल्या कथित भेसळ प्रकरणी स्वतंत्र विशेष तपास पथक - एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. या पथकात केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयचे दोन अधिकारी, आंध्र प्रदेश पोलिस दलातले दोन कर्मचारी आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या अधिकार्यांचा समावेश असेल. यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं, याप्रकरणी आरोप - प्रत्यारोपांच्या आधारे कोणतंही निरीक्षण नोंदवलेलं नसून, न्यायालयाच्या निर्णयाला राजकीत रंग देऊ नये, असं स्पष्ट केलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पाच ऑक्टोबरला राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. वाशिम इथं होणाऱ्या एका कार्यक्रमात पी.एम. किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचे ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीतले अनुक्रमे १८ वा आणि पाचवा हप्ता मोदी यांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे.
त्यानंतर ठाणे इथं मुंबई मेट्रो लाईन तीन सह विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या नवीन इमारतीचं भूमीपूजन, नवी मुंबई विमानतळालगतच्या परिसरातल्या विविध कामांची सुरुवात यावेळी होणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधानांच्या या दौर्याचा आढावा घेऊन, कार्यक्रम स्थळांची पाहणी केली.
****
महाराष्ट्रातल्या बौद्ध धार्मिक स्थळं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित स्थळांचं आणि स्मारकांचा विकास करण्यात येणार असल्याचं, केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितलं. नागपूर इथं आज दीक्षाभूमीचे दर्शन घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या स्थळांचा विकास करण्यासाठी संबंधित सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्थांसोबत समन्वय साधण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेनेच आपलं ��रकार काम करत असून, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर मार्गक्रमण करत असल्याचं, रिजिजू  यावेळी म्हणाले.
****
नाशिक इथं रेल्वे सुरक्षा बलाचा ४० वा स्थापना दिन कार्यक्रम आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाच्या सुरवातीला वैष्णव यांनी रेल्वे सुरक्षा बल परेडचं निरीक्षण केलं.
****
काँग्रेस नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी आजपासून दोन दिवस कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. कसबा बावडा इथल्या भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार असून, उद्या ते संविधान सन्मान संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातल्या १ कोटी ९६ लाख ४३ हजार २०७ पात्र महिलांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्यातली लाभाची रक्कम जमा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात त्यांनी उर्वरित पात्र महिलांच्या खात्यातही लवकरच रक्कम जमा होईल, असं म्हटलं आहे.
****
लातूर जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग,  जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र,  आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा संकुल इथं काल सेरेब्रल पाल्सी, बहुविकलांग, दिव्यांग मुलांसोबत चालण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला नागरिकांचा, दिव्यांग मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी यावेळी सेरेब्रल पाल्सी, दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.
****
खरीप हंगाम  २०२४-२५  मध्ये हमीभावाने मूग,  उडीद,  सोयाबीन खरेदीसाठी नांदेड जिल्ह्यात १३ खरेदी केंद्र निश्चितह  करण्यात आली आहेत. सध्या ऑनलाईन नोंदणी सुरु असून, प्रत्यक्षात मुग, उडीद खरेदी दहा ऑक्टोबर पासून, तर सोयाबीन खरेदी १५ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. मुखेड तालुक्यातल्या मुखेड, धनज, बेटमोगरा, जांब, किनवट तालुक्यातल्या गणेशपूर, देगलूर तालुक्यातल्या वन्नाळी, नायगाव तालुक्यातल्या रातोळी, हदगाव तालुक्यातल्या मानवाडी फाटा, याठिकाणी ही खरेदी केंद्र सुरु झाली आहेत.
****
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी येत्या सोमवारी सात तारखेला मुदखेड आणि उमरी इथं उद्योग मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या पात्र, होतकरू, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी सदर मेळाव्यास उपस्थित राहून, या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केलं आहे.
****
परभणी इथं विविध तपासणी केलेल्या ४ हजार ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या १७ हजार सहाय्यक साधनांचं आज मोफत वाटप करण्यात येणार आहे. एकाच मतदार संघात सर्वाधिक लाभार्थी असणारा हा देशभरातला पहिलाच उपक्रम असल्याची माहिती परभणीचे आमदार डॉ.राहु��� पाटील यांनी दिली.
****
महिलांच्या आयसीसी टी-ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेत आज भारताचा सामना न्यूझीलंडसोबत होणार आहे. दुबई इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे सात वाजता सुरु होईल. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज दरम्यान देखील आज सामना होणार आहे.
****
0 notes
nagarchaufer · 2 years ago
Text
नगरमधील ' डॉग शो ' ला जिल्ह्यातून उस्फुर्त प्रतिसाद
नगर शहरात अहमदनगर कॅनल क्लब यांनी आयोजित केलेल्या डॉग शो ला शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला असून 22 तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून तर पाच वाजेपर्यंत गंगा उद्यानच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत हा शो आयोजित करण्यात आलेला होता. नगर जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांनी तसेच बहुतांश डॉग मालकांनी या शोला हजेरी लावलेली होती. शहरातील बहुतांश डॉग मालकांना यासंदर्भात पहिल्यापासून माहिती होती मात्र…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 3 months ago
Text
0 notes
6nikhilum6 · 5 months ago
Text
Pimpri : अग्निसुरक्षा प्रमाणपत्राबाबतच्या शिबिरास व्यवसायधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
Pimpri : अग्निसुरक्षा प्रमाणपत्राबाबतच्या शिबिरास व्यवसायधारकांचा उत्स्��ूर्त प्रतिसाद! – MPC…
0 notes
gajananjogdand45 · 1 year ago
Link
https://marmikmaharashtra.com/in-the-spirit-of-the-district-level-youth-festival-the-spontaneous-response-of-the-youth-to-various-competitions/
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
‘राईझ अप सीझन 2’ कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
https://bharatlive.news/?p=179338 ‘राईझ अप सीझन 2’ कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे; पुढारी ...
0 notes