#आशिया २०२२
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 11 September 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ११ सप्टेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सौदी अरेबियाचे युवराज तथा पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अजीज अल-सौद यांची भेट घेणार आहेत. युवराज तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. अठराव्या जी - ट्वेंटी शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ते शनिवारी नवी दिल्लीत पोहोचले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात युवराज यांचं स्वागत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युवराज यांच्यातील बैठकीनंतर भारत-सौदी धोरणात्मक भागीदारी परिषदेच्या पहिल्या बैठकीसाठी करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत. 
****
२०२२-२३ सालाचे शांती स्वरुप भटनागर पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. विज्ञान आणि औद्योगिकी पुरस्कार भौतिक विज्ञानासाठी डॉक्टर वासुदेव दासगुप्ता यांना तर शांती स्वरुप भटनागर विज्ञान आणि औद्योगिकी पुरस्कार रसायन विज्ञानासाठी डॉक्टर देवव्रत मैती यांना जाहीर झाला आहे. दासगुप्ता यांना, दाट खगोल भौतिकीय वातावरणातील न्यूट्रिअन्सच्या सुसंगत परस्परसंवादावर त्यांच्या अग्रगण्य संशोधनासाठी तसंच गडद पदार्थाचे स्वरूप आणि त्याच्या अप्रत्यक्ष शोधाची पद्धत यासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
बीड जिल्ह्यात ६५ गावांमध्ये मराठा समाज कुणबी असल्याच्या एकूण ९१२ नोंदी आढळल्या आहेत. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी ��ासनाला पाठवला आहे. दरम्यान, मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायमूर्ती संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीतर्फे मराठवाड्यातील कुणबी नोंदीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मागवण्यात आली होती.
****
सामान्य जनतेची शासनाकडून खोळंबलेली कामं स्वराज्य संघटनेतर्फे मार्गी लावणार असल्याचं स्वराज्य संघटनेचे संस्थापक तसंच माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात गोंदेगाव इथं येवला लासलगाव मतदार संघातल्या पहिल्या स्वराज्य शाखेच्या फलकाचं अनावरण त्यांनी आज केलं, त्यावेळी ते बोलत होते. केवळ राजकारण न करता सुराज्य ह्या संकल्पनेनुसार काम करुन गोरगरिबांना न्याय देण्याची आपली भूमिका असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. 
****
अकोला जिल्ह्यात ५२ महसूल मंडळांतील नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यात २५ टक्के अग्रीम एका महिन्याच्या आत जमा करावी अशी अधिसूचना अकोल्याच्या प्रभारी जिल्हाधिकारी बी. वैष्णवी यांनी जारी केली आहे. जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या बैठकीत काल ही अधिसूचना जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स विमा कंपनीने एका महिन्याच्या आत कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आले आहेत.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक इथले माजी आमदार नितीन भोसले यांनी काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचं स्वागत केलं. भोसले हे २००९ मध्ये नाशिक पश्चिम मतदार संघातून निवडून आले होते, त्यानंतर मात्र दोन वेळा त्यांचा पराभव झाला होता, त्यानंतर ते पक्षात सक्रिय नव्हते असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यातील दुध विक्रेत्यांनी उच्च प्रतीचं, भेसळ विरहीत दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचीच विक्री करावी, असं आवाहन अप्पर जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय दुध भेसळ प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष बाबासाहेब पारधे यांनी केलं आहे. भेसळ रोखण्यासाठी मोबाईल टेस्टिंग व्हॅनद्वारे तपासणी करण्यासाठी धडक मोहिम राबविण्यात येणार आहे. हलक्या प्रतीचं, भेसळयुक्त दुध आणि दुग्धजन्य पदार्थ, मुदतपूर्व तारीख नसल्यास दंडात्मक तसंच कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचं जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी वाय. आर. नागरे यांनी कळवलं आहे.
****
बारा ज्योर्तिंलिंगापैकी ��ठवे ज्योर्तिंलिग असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथं आज शेवटच्या श्रावण सोमवारी भाविकांनी शिवलिंगाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतला भारत-पाकिस्तान दरम्यानचा सामना काल पावसामुळे स्थगित करण्यात आला होता. कोलंबो इथं होत असलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं पंचवीसाव्या षटकाच्या पहील्या चेंडूपर्यंत दोन बाद १४७ धावा केल्या होत्या. या सामन्यासाठी आजचा दिवस राखीव ठेवला असून भारत आपला डाव दोन बाद १४७ या धावसंख्येवरुन पुढे सुरु करेल. सामन्यावर आजही पावसाचं सावट आहे. 
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात पायाभूत सेवा देखभालीच्या कारणामुळे आजपासून १७ सप्टेंबरपर्यंत काही रेल्वेगाड्या पूर्णत: रद्द तर काही अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Virat Kohli Video: नवी मोहीम, नवा लुक… विराट कोहलीची 'ही' हेअरस्टाईल पाहिली का?
Virat Kohli Video: नवी मोहीम, नवा लुक… विराट कोहलीची ‘ही’ हेअरस्टाईल पाहिली का?
Virat Kohli Video: नवी मोहीम, नवा लुक… विराट कोहलीची ‘ही’ हेअरस्टाईल पाहिली का? india vs bangladesh odi series, Virat Kohli hairstyle: आशिया कप २०२२ पासून विराट कोहली उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्यानंतर विराटने टी-२० विश्वचषकातही चमकदार कामगिरी केली. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने ६ सामन्यात एकूण २९६ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ४ अर्धशतके झळकावली होती. india vs…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी पत्रकारांचा फोन पकडला, पाक विरुद्ध एसएल म्हटल्यावर तुम्ही भारतीय आनंदी व्हावे
व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी पत्रकारांचा फोन पकडला, पाक विरुद्ध एसएल म्हटल्यावर तुम्ही भारतीय आनंदी व्हावे
व्हायरल व्हिडिओ: रमीज राजा यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी चे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून) जिंकत आले आहेत. पंतप्रधान दुबईत पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील आशिया चषक अंतिम परिणामानंतर रमीज राजा यांनी एका कला सोशल मीडियावर अनेक क्रिकेटप्रेमींचा विरोध केला आहे. एका पत्रकाराने दिलेल्या प्रश्नावर भडकून रमीज राजा यांनी चक्क फोन हातून खेचून त्याचे मलाच समजले आहे. या बदलाचा एक व्हिडियो सध्या सोशल…
Tumblr media
View On WordPress
#PAK वि SL अंतिम थेट#PAK विरुद्ध SL#आज काय ट्रेंडिंग आहे#आज ट्रेंडिंग#आज ट्रेंडिंग बातम्या#आज ट्रेंडिंग विषय#आजचे ट्रेंडिंग न्यूज#आजचे ट्रेंडिंग व्हिडिओ#आजच्या ट्रेंडिंग बातम्या#आता ट्रेंडिंग#आता ट्रेंडिंग बातम्या#आशिया २०२२#आशिया कप 2022#आशिया कप 2022 पाक वि एसएल फायनल#आशिया कप 2022 फायनल#आशिया चषक २०२२ लाइव्ह मॅच स्कोअर टुडे#एशिया कप 2022 थेट#चर्चेतील विषय#जगभरातील ट्रेंडिंग बातम्या#जागतिक ट्रेंडिंग बातम्या#टीम पाकिस्तान#टीम श्रीलंका#ट्रेंडिंग कथा#ट्रेंडिंग न्यूज#ट्रेंडिंग न्यूज मराठी#ट्रेंडिंग बातम्या#ट्रेंडिंग मजेदार व्हिडिओ#ट्रेंडिंग विषय#ट्रेंडिंग व्हिडिओ#ट्रेंडिंग सेलिब्र��टी बातम्या
0 notes
loksutra · 2 years ago
Text
IND vs ENG विराट कोहली एकदिवसीय मालिका संपल्यानंतर इंग्लंडमध्ये परतणार: अहवाल
IND vs ENG विराट कोहली एकदिवसीय मालिका संपल्यानंतर इंग्लंडमध्ये परतणार: अहवाल
भारत आणि इंग्लंड यांच्यात रविवारी मँचेस्टरमध्ये होणारा तिसरा एकदिवसीय सामना विराट कोहलीचा पुढील महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या आशिया चषक २०२२ पूर्वीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल. इंग्लंडनंतर टीम इंडिया वनडे आणि टी-20 मालिका खेळण्यासाठी कॅरेबियन दौऱ्यावर जाणार आहे. विराट या दौऱ्यावर जाणार नाही. आता असे वृत्त आहे की माजी कर्णधार यूकेमध्ये आपल्या कुटुंबासोबत काही वेळ घालवण्यासाठी भारतात परतणार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
Ahmednagar Artist : कलेच्या माध्यमातून नगरचे नाव आशिया खंडात पोहचले - सागर चाबुकस्वार
#Ahmednagar Artist : कलेच्या माध्यमातून नगरचे नाव आशिया खंडात पोहचले - सागर चाबुकस्वार #Artist #Drawing
(Photo Rutuja Ahmednagar) Ahmednagar Artist : अहमदनगर (दि २६ मार्च २०२२) प्रतिनिधी – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 300 पेन्सिल व 100 पेन वापरुन कोलाज हे चित्र साकारुन, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांप्रती सनी माघाडे यांनी जो कृतज्ञता भाव व्यक्त केला, त्याची दाखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व महाराष्ट्र बुक रेकॉर्डमध्ये झाली. त्याचप्रमाणे एशिया बेस्ट आर्टिस्ट म्हणून झालेला सन्मान हा नगरकरांसाठी अभिमानास्पद आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 3 years ago
Text
महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान कोविड नियमांचे काटेकोर पालन व्हावे - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान कोविड नियमांचे काटेकोर पालन व्हावे – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
मुंबई, दि. १ – एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशनद्वारे येत्या २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. या स्पर्धेच्या तयारीचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज आढावा घेतला. या स्पर्धेत आशिया खंडातील १२ देशांचे संघ सहभागी होत असून स्पर्धा कालावधीत कोविड नियमांचे काटेकोर पालन व्हावे, असे निर्देश त्यांनी दिले. मुंबई फुटबॉल अरेना, नवी मुंबईतील…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 June 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ जून २०२३ सायंकाळी ६.१०
****
केंद्र सरकार देशातल्या गरिबांच्या कल्याणासाठी झटत असल्याचं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचं प्रतिपादन.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकला उद्या साडेतीनशे वर्षे पूर्ण, राज्य सरकारच्या वतीने रायगडावर विशेष सोहळा.
दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या.
आषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी तात्पुरती स्वच्छता गृह उभारण्याच्या कामासाठी २१ कोटी रुपये निधी मंजूर.
आणि
आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या पुरुष कनिष्ठ गटाच्या अंतिम सामन्यात आज भारत-पाकिस्तान आमनेसामने.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार गरिबांच्या कल्याणासाठी झटत असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत भाजपाच्या महा जनसंपर्क अभियाना अंतर्गत आयोजित व्यापाऱ्यांच्या परिषदेत बोलत होते. देशाच्या विकासाचं काम नुकतंच सुरु झालं असून आपल्याला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे, असं त्यांनी अधोरेखित केलं. ते म्हणाले –
नरेंद्र मोदीजी की सरकारने भारत की अर्थव्यवस्था को दुनिया की सबसे तेजी से बढने वाली अर्थव्यवस्था भी बनाया। भारत की अर्थव्यवस्था दुनिया की पांचवी सबसे बडी अर्थव्यवस्था है। कोई ऐसा क्षेत्र न��ी जहां पर भारत आगे ना बढ रहा हो। ये मोदीजी की सराहना पुरी दुनिया कर रही है। दुनिया के बडे बडे नेता आज भारत मे और भारत के नेतृत्व मे उम्मीद देखते है। और हम सब भारतीयों को उस पर खरा उतरना है। मुझे पूर्ण आशा की अगले एक वर्ष मे भी भारत उतनी तेजी से ही बढेगा। क्यूं की अभी जो एक रिपोर्ट आई है, उसमे भी भारत की अर्थव्यवस्था को सात पाईंट दो फिसदी की दर से आगे बढता हुआ बताया है।
कुस्तीगीरांच्या आंदोलनाबद्दल बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की, सरकार या विषयाची संवेशनशीलपणे हाताळणी करत आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला उद्या साडेतीनशे वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं शासनातर्फे रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. सकाळी साडेआठ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन होणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून समारंभाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी होळीचा माळ, राज सदर, जगदीश्वर मंदिर इथं मंडप उभारण्यात आले आहेत. लोकांच्या सोयीसाठी आराम कक्ष, नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून आज आणि उद्या तसंच ४ ते ६ जून रोजी मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय सांस्कृतिकमंत्री किसन रेड्डी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सामंत, प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
****
देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर २०२२-२३ या आर्थिक वर्षात ७ पूर्णांक २ दशांश टक्के राहिला तर या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च २०२३ या तीन महिन्यात ६ पूर्णांक १ दशांश टक्के राहिला. केंद्र सरकारने तसंच रिझर्व बँकेनं हा दर ७ टक्के पर्यंत पोहोचेल असा अंदाज वर्तवला होता. प्रत्यक्षात तो दोन दशांश टक्के जास्त असल्याचं सांख्यिकी मंत्रालयाच्या आकडेवारीत दिसून आलं आहे. गेल्या तिमाहीत सेवा, निर्यात आणि कृषी क्षेत्राने अपेक्षेपेक्षा खूपच चांगली कामगिरी केल्यामुळे जीडीपी दरात ही वाढ झाली आहे. गेल्या वर्षी अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर १३ पूर्णांक १ दशांश टक्के नोंदला गेला आहे. गेल्या आर्थिक वर्षात जीडीपी दर ७ पूर्णांक २ दशांश टक्के राहिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ ला ��ेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल उद्या ज���हीर करण्यात येणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर उद्या दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. तर विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत १४ जून रोजी दुपारी तीन वाजता वितरीत करण्यात येणार आहेत.
****
आषाढी एकादशी निमित्त पुणे, सातारा, सोलापूर या जिल्हयांतून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत असणाऱ्या भाविकांना स्वच्छता-सोयीसुविधा पुरविण्यासाठी ग्रामविकास विभागाकडून २१ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. या निधीतून तात्पुरते शौचालय, निवारा आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
पंढरपूर इथल्या आषाढी वारीसाठी नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथून श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं उद्या प्रस्थान होणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीनं तीस लाख रुपये मंजूर केले असून, वारीच्या दरम्यान विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं, नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सांगितलं.
****
पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध प्रकल्पांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीची बैठकीत मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. भंडारा आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्यांच्या किनाऱ्यावर होत असलेला देशातील सर्वोत्तम असा गोसीखुर्द जलपर्यटन प्रकल्प वेळेपूर्वी जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
****
१९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत जवळपास ८४ रुपयांची कपात झाली आहे. आता हा सिलिंडर एक हजार ८५६ रुपये ५० पैशांऐवजी एक हजार ७७३ रुपयांना मिळणार आहे. घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
****
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेदच्या माध्यमातून सेंद्रिय शेती कार्यक्रमाअंतर्गत उस्मानाबाद तुळजापूर आणि लोहारा तालुक्यातील १५ गावातील साडे तीनशे महिला शेतकरी या सेंद्रिय शेती उत्पादक झाल्या असल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितलं आहे. उमेदच्या माध्यमातून २०२० ते २०२२ या कालावधीत सेंद्रिय शेती प्रकल्प राबविण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना या माध्यमातून ज्वारी��ारखे सेंद्रिय तृणधान्य आणि मूग, उडीद, तूर आदी कडधान्य उत्पादन प्राप्त होणार आहेत. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन गुप्ता यांनी केलं आहे.
****
नागपूर इथल्या भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्सला रुग्णालय आणि आरोग्य सेवा पुरवण्यासाठीच्या कार्यासाठी राष्ट्रीय मान्यता प्रमाणपत्र प्राप्त झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. या संस्थेने दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्यात विशेष विक्रम केला आहे, असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. असं प्रमाणपत्र मिळवणारी नागपूरची संस्था ही देशातल्या आयुर्विज्ञान संस्थांमधली पहिली संस्था आहे.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेतली जाणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा औरंगाबाद जिल्हा केंद्रावर येत्या रविवारी ४ जून रोजी होणार आहे. १५ हजार ३४९ उमेदवार ही परीक्षा देणार असून एक हजार सहाशे अधिकारी, कर्मचारी यांची व्यवस्थापनेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
****
शिवसेनेच्या ३८व्या वर्धापनदिनानिमित्तानं शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या वतीनं शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती इथं आज सकाळी महाआरती करण्यात आली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवानी यांच्या हस्ते ही आरती करण्यात आली. “आता जिंकेपर्यंत लढायचं” या संपर्क मोहिमेचं उद्या २ जून ते २५ जूनपर्यंत जिल्हाभरात आयोजन करण्यात आलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात कांद्यासह शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे गावागावात चावडीवर बैठक होऊन नेत्यांना गावबंदी केली जात आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात शेतकऱ्यांनी टोमॅटो स्त्यावर फेकून निषेध नोंदवला होता तर चार दिवसांपूर्वी कांदे रस्त्यावर फेकून वणी इथं आंदोलन केलं होतं. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू केला जाण्याची शक्यता आहे.
****
आशिया चषक हॉकी २०२३ पुरुष कनिष्ठ गट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. ओमानमधल्या सलालाह स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्टेडियमवर भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री साडेनऊ वाजता सामना सुरू होईल. या स्पर्धेत भारत - पाकिस्तान हे दोन्ही संघ अपराजित राहिले आहेत. साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत राहिला होता. ब गटात भारत अव्वलस्थानी होता.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ मे २०२३ दुपारी १.०० वा.****
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज बंगळुरू इथं पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबांना २०० युनिट मोफत वीज आणि दहा किलो तांदूळ मोफत देण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे. महिला कुटुंब प्रमुखांना दरमहा दोन हजार रुपये, बेरोजगार पदवीधरांना तीन हजार रुपये आणि बेरोजगार पदविकाधारकांना एक हजार ५०० रुपये दे���ार असल्याचं खरगे यांनी सांगितलं. सार्वजनिक वाहतूक बसमध्ये सर्व महिलांना मोफत प्रवास, अनुसूचित जातींसाठी १५ वरून १७ टक्के आरक्षण आणि अनुसूचित जमातींसाठी तीन वरुन सात टक्के आरक्षण, मुस्लिमांना चार टक्के आरक्षण बहाल करण्याचं आश्वासन त्यांन�� दिलं. याशिवाय राज्यात सत्तेत आल्यास बजरंग दलावर बंदी घालण्याचं आश्वासनही काँग्रेसनं जाहीरनाम्यात दिलं आहे.
****
भारत आणि चीनच्या नेतृत्वाखालील आशिया पॅसिफिक क्षेत्राचा विकास २०२२ मध्ये तीन पूर्णांक आठ  टक्क्यांच्या तुलनेत यावर्षी चार पूर्णांक सहा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असल्याचं, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी - आय एम एफनं म्हटलं आहे. आपल्या प्रादेशिक आर्थिक सर्वेक्षण अहवालात आय एम एफनं, आशिया आणि पॅसिफिक बाबत ही माहिती दिली. हा प्रदेश जागतिक विकासात सुमारे ७० टक्के योगदान देईल, असं आयएमएफनं या अहवालात नमूद केलं आहे.
****
२१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या ५० दिवसांच्या उलटगणतीच्या निमित्तानं आयुष मंत्रालयाच्या वतीनं जयपूर इथं आज योग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यावेळी उपस्थित होते. आयुष्यात यश प्राप्त करण्यासाठी आपल्या सर्वांना योगाचा अभ्यास नियमित केला पाहिजे, असं सोनोवाल यावेळी म्हणाले.
****
लेखक आणि महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं आज कोल्हापुरात निधन झालं, ते ८९ वर्षांचे होते. द गिफ्ट ऑफ अँगर: अॅंड अदर लेसन्स फ्रॉम माय ग्रन्डफादर महात्मा गांधी, हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांनी क्रिश्चियन ब्रदर्स युनिव्हर्सिटीमध्ये अहिंसेशी संबधित एक संस्था स्थापन केली होती. अरुण गांधी यांच्या पार्थिवावर आज कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यातल्या वाशी इथं गांधी फौंडेशनच्या जागेत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
देशात गेल्या २४ तासात तीन हजार ३२५ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, दहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सहा हजार ३७९ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ४४ हजार १७५ रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७२ शतांश टक्के इतका आहे. 
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' च्या सुधारित आवृत्तीचं आज मुंबईत प्रकाशन झालं. या नव्या आवृत्तीत ७५ पानं वाढवण्यात आली असून, शरद पवार यांच्या २०१५ ते २०२२ पर्यंतच्या राजकीय घडामोडींच्या प्रवासाबद्दल भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह विविध राजकीय पक्षांचे नेते यावेळी उपस्थित आहेत.
****
राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकर्यांचं मोठं नुकसान झालं असून, सरकारने आता पंचनाम्यासाठी वेळ न घालवता शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ भरीव मदत ��मा करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. शेतकरी सन्मान योजना फसवी असून, यातून शेतकऱ्यांना काहीही मदत मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळाली नाही, तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा पटोले यांनी दिला. 
****
परभणी इथल्या प्रस्तावित जिल्हा स्त्री रुग्णालयाची जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी काल पाहणी केली. या ��ुग्णालयाचं काम अधिक गतीनं आणि दर्जात्मक करण्याची काळजी घ्यावी, जिल्ह्यातल्या महिलांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला यावेळी दिले. विद्युत उपकरणं, स्वच्छता, उद्वाहन यंत्रणा, सुरक्षा भिंतीचं बांधकाम, वहानतळ आदी व्यवस्था काटोकोरपणे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नागरिकांना आरोग्य सुविधा नजिकच्या रुग्णालयात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग प्रयत्नरत असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाल्या.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात सामना होणार आहे. सायंकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
अमेरिकेच्या ग्लोबल फोरकास्ट सिस्टीमनं वर्तवलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात ११ ते १५ मे दरम्यान मान्सूनपूर्व चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. मोचा नामक हे वादळ बांगलादेशसह ओडिशात धडकण्याची शक्यता असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
//**********//
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 December 2022 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १३ डिसेंबर २०२२ दुपारी १.०० वा. ****
अरुणाचल प्रदेशात तवांग भागात नऊ डिसेंबरला चीननं घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतानं चोख प्रत्यूत्तर दिल्यानं चीनला माघार घ्यावी लागली, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत सांगितलं. तवांग भागात भारत आणि चिनी सैन्यात चकमक झाल्याचा मुद्दा आज संसदेत विरोधी पक्षांनी उपस्थित केला. त्यावर संरक्षण मंत्री निवेदन देत होते. या चकमकीत एकही भारतीय सैनिक हुतात्मा किंवा जखमी झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे दोन्ही सदनांचं कामकाज काही वेळासाठी स्थगित करण्यात आलं होतं.
****
संसदेवर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्यातल्या आज २१ वर्ष पूर्ण झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्वीटर द्वारे या हल्ल्यातल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्र्यांनी संसद भवन इथं हुतात्म्यांना अभिवादन केलं.
****
जी -ट्वेंटी राष्ट्रांनी विकासासाठी डेटा सामायिक करण्यासाठी तत्त्वे मांडण्याचं आवाहन, भारताचे जी 20 शेर्पा अमिताभ कांत यांनी केलं आहे. जी-20 समूह देशांच्या विकास कृतीगटाची बैठक आजपासून मुंबईत सुरु झाली. या बैठकीत डेटा फॉर डेव्हलपमेंट: रोल ऑफ जी20, या विषयावर कांत बोलत होते. नॅशनल डेटा अॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म, देशातल्या महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांचा का��ापालट करण्यासाठी डेटाचा वापर यासारख्या भारताच्या पद्धती त्यांनी यावेळी सांगितल्या. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी या मेळाव्याला संबोधित करताना, डेटा वापरात भारताची भुमिका स्पष्ट केली.
****
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आज विधान भवनात पार पडली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह इतर सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. मराठवाडा, विदर्भातल्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी नागपुरचं हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्यात यावं, अशी मागणी अजित पवार यांनी यावेळी केली. ही मागणी विचारात घेऊन अधिवेशनकाळात नागपूर इथल्या पुढील बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्याचं विधानसभा अध्यक्षांनी मान्य केलं. मराठवाड्यासह राज्यातल्या नागरिकांना, सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन मराठवाडा मुक्ती संग्रामाचं अमृतमहोत्सवी वर्ष साजरं करण्यात यावं, मराठवाडा मुक्तीचा संघर्ष नव्या पिढीपर्यंत घेऊन जावा, विधीमंडळ सदस्यांना सभागृहाच्या कामकाजात अधिकाधिक भाग घेता यावा, यासाठी सभागृहाचं कामकाज सकाळी साडेनऊ वाजेपासून सुरु व्हावं, आदी मागण्याही पवार यांनी केल्या.
****
राज्यातल्या कृषी ग्राहकांसाठी स्वतंत्र कृषी कंपनी स्थापन करण्यासाठी माजी ऊर्जा सचिव जयंत कावळे यांच्या अध्यक्षेतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याच्या निषेधार्थ उस्मानाबाद इथं आज वीज कर्मचारी आणि संघटनानी निदर्शनं केली. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांमध्ये कोणत्याही पद्धतीच्या खाजगीकरणाचा एकतर्फी निर्णय सरकार आणि प्रशासनाने घेतला तर त्याविरोधात संघर्ष समिती मध्ये सहभागी ३० संघटनानी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
****
अकोला इथल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातल्या तीन पिक वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्रदान करण्यात आली. यामध्ये तुर पिकाचा पीडीकेव्ही आश्लेषा वाण, ज्वारी पिकाचा रब्बी हुरडा वाण ट्रॉम्बे अकोला सुरुची आणि तांदुळाचा पीडीकेव्ही साधना या वाणांचा समावेश आहे. या वाणांमुळे आधुनिक शेती व्यवसायाला हातभार लागणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात वारंगा फाटा- हदगांव मार्गावर सकाळी फिरायला गेलेल्या मुलांना कारने धडक दिल्यानं एका मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. आज पहाटे हा अपघात झाला. कळमनुरी ताल���क्यातल्या कुर्तडी इथले हे किशोरवयीन मुलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. धडक दिलेली कार घटनास्थळावरुन पसार झाली असून, पोलिसांचा तपास सुरु आहे.
****
स्पेनमध्ये सुरु असलेल्या एफ आय एच हॉकी नेशन्स करंडक स्पर्धेत भारतीय महिला संघाची विजयी आगेकूच कायम आहे. काल झालेल्या दुसर्या सामन्यात भारतानं जपानवर दोन - एक असा विजय मिळवला. साखळी सामान्यातला भारताचा अंतिम सामना उद्या दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे.
****
‘ऑप्टिमिस्ट आशियाई आणि ओशेनियन चॅम्पियनशिप २०२२’ या नौकानयन स्पर्धेला आजपासून मुंबई इथं सुरुवात होत आहे. या स्पर्धेत आशिया आणि ओशनिया प्रदेशातल्या १३ देशांमधले १०५ स्पर्धक सहभागी झाले आहेत.
//**********//
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date : 29 November 2022 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक : २९ नोव्हेंबर २०२२ दुपारी १.०० वा. ****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 29 November 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २९ नोव्हेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
जनतेपर्यंत योग्य बातमी पोहोचवण्याची जबाबदारी प्रसार माध्यमांवर असून, बनावट बातम्यांपासून प्रसारमाध्यमांना सावध राहण्याची गरज असल्याचं, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज आशिया प्रशांत प्रसारण संघटनेच्या ५९व्या सर्वसाधारण बैठकीत ते बोलत होते. नागरीकांपर्यंत बातम्या पोहोचवण्याआधी आकाशवाणी आणि दूरदर्शन ही माध्यमं बातमीची सत्यता पडताळून पाहतात, या माध्यमांच्या या तंत्राचं ठाकुर यांनी कौतुक केलं. त्यामुळे आकाशवाणी आणि दूरदर्शन ही माध्यमं विश्वासार्ह असल्याचं ते म्हणाले. कोविड महामारीच्या काळात या दोन्ही माध्यमांनी अतिशय महत्त्वाची कामगिरी केली, १०० पेक्षा जास्त कर्मचारी गमावल्यानंतरही या महामारीच्या काळात अथक वार्तांकन केलं, असं ठाकुर यांनी सांगितलं. आशिया प्रशांत प्रसारण संघटनेच्या बैठकीच्या माध्यमातून भारतीय माध्यमांना आव्हानांचा सामना करण्याबाबत आणि जागतिक स्तरावर प्रसारण करण्याबाबत अधिक ज्ञान प्राप्त करता येईल, असं ते म्हणाले.
****
सध्याच्या परिस्थितीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर अतिशय महत्त्वाचा असून, भारताचा विकास भारतीय तंत्रज्ञानाशी जोडलेला असल्याचं, परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज सातव्या जागतिक तंत्रज्ञान परिषदेत ते बोलत होते. जिओ डीजिटल व्यवस्था आणि त्याचे परिणाम ही या परिषदेची संकल्पना आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि कार्नेगी इंडिया यांच्या विद्यमानं आयोजित भू तंत्रज्ञानावर आधारित हा मुख्य वार्षिक कार्यक्रम आहे.
****
गुजरात मधल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून, संध्याकाळी पाच वाजता प्रचाराची सांगता होणार आहे. गुजरात विधानसभेसाठी पाहिल्या टप्प्यात येत्या एक तारखेला आणि दुसऱ्या टप्प्यासाठी पाच तारखेला मतदान होणार आहे. प्रचाराच्या माध्यमातून सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
****
राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएनं आज दिल्ली-एनसीआर, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमधल्या २० ठिकाणी छापे टाकले. गँगस्टर आणि दहशतवाद संबंधांचा तपास एनआयए करत असून, त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. लॉरेन्स बिष्णोई, नीरज बावना आणि टिल्लू ताजपुरिया यांच्यासह सहा गँगस्टर्सची चौकशी करण्यात आल्यानंतर हे छापे टाकले जात आहेत.
****
मुंबईत आतापर्यंत गोवरच्या मृत्यूची संख्या १४ वर पोहोचली असून, गोवर बाधितांची संख्या ३०३ वर पोहोचली आहे. संशयीत रुग्णांची संख्या चार हजार ६२ वर पोहोचली आहे. मुंबईत गोवर आजाराचा झपाट्यानं फैलाव ��ोत असून, बालकांची योग्य ती काळजी घ्यावी आणि लसीकरण करुन घ्यावं, असं आवाहन पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमरे यांनी केलं आहे. विशेष गोवर रूबेला लसीकरण मोहिम एक डिसेंबर पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
नाशिक जिल्ह्यातल्या गोंदे ते पिंपरी सदो या समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचं सहा पदरीकरण करण्यासाठी केंद्र शासनानं मान्यता दिली आहे. या कामासाठी सातशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. येत्या १८ डिसेंबरला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या रस्ता रुंदीकरणाच्या कामाचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. या सहा पदरी मार्गामुळे नाशिक मुंबई महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टळणार आहे, तसंच उत्तर महाराष्ट्रातल्या नागरिकांना समृद्धी महामार्गावरून मुंबईला अत्यंत कमी वेळात जाणं शक्य होणार असल्याचं, गोडसे यांनी सांगितलं.
****
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे औरंगाबादहून पैठण आणि पाचोडला जाणाऱ्या महामार्गांवरील वाहतूक काळी काळ विस्कळीत झाली होती.
****
औरंगाबाद - नगर महामार्गावर इसारवाडी फाटा इथं आज सकाळी राज्य परिवहन महामार्गाची बस आणि बैलगाडीच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक बैल दगावला. नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातल्या मानिकपुंद या गावाचं गिरे कुटूंब ऊसतोडीसाठी जात असतांना नाशिक - औरंगाबाद एस टी बसनं त्यांच्या बैलगाडीला धडक दिल्यानं हा अपघात झाला.
****
कतार इथं सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय वेळेनुसार रात्री साडे आठ वाजता इक्वेडोर आणि सेनेगल, नेदरलँड्स आणि कतार, तर रात्री साडे बारा वाजता अमेरिका आणि इराण, वेल्स आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय क्रिकेट सामना उद्या क्राईस्टचर्च इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
//**********//
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
PAK vs SL Asia Cup 2022 : महत्त्वपूर्ण झेल सोडल्यानंतर शादाब खानची भावनिक पोस्ट; म्हणाले, "चूक झाली..."
PAK vs SL Asia Cup 2022 : महत्त्वपूर्ण झेल सोडल्यानंतर शादाब खानची भावनिक पोस्ट; म्हणाले, “चूक झाली…”
काल ११ सप्टेंबरला चर्चा आशिया कप २०२२ च्या अंतिम परिणामचा श्रीलंकेने पाकिस्तान २३ धावांनी केला. श्रीलंकेने सहाव्यांदा या चषकाच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. हा सामना जोरदार आणि अटीतटीचा ��रला. पहिल्या १० षटकांमध्ये श्रीलंकेतून निसटला असे वाटते. कारणही तसेच होते. श्रीलंके बसचे पाच माघारी ५८ धावून परतले. हा संघी पाकिस्तानी गोलंदाजी खूप कमी कुवत होता. मात्र, पाकिस्तानच्या शादाब खानने सोडलेल्या दोन…
Tumblr media
View On WordPress
#PAK वि SL अंतिम थेट#PAK विरुद्ध SL#PAK विरुद्ध SL आशिया कप 2022#SL वि PAK लाइव्ह स्ट्रीमिंग#आशिया कप 2022#आशिया कप 2022 pak vs sl फायनल थेट मराठीत#आशिया कप 2022 पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका थेट अद्यतने#आशिया कप 2022 फायनल#आशिया कप 2022 लाइव्ह स्ट्रीमिंग#आशिया चक २०२२#आशिया चषक 2022 अंतिम लाइव्ह अपडेट्स मराठीत#आशिया चषक २०२२ पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका फायनल लाइव्ह#आशिया चषक २०२२ लाइव्ह मॅच स्कोअर टुडे#एशिया कप 2022 थेट#एसएल वि पाक लाइव्ह स्ट्रीमिंग#टीम पाकिस्तान#टीम श्रीलंका#दुबई स्टेडियम#पाक वि एसएल#पाकिस्तान#पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका ०९/११/२०२२ pksl09112022215327#पाकिस्तान विरोधी श्रीलंका फायनल अपडेट#पाकिस्तान श्रीलंका फायनल मॅच अपडेट#पाकिस्तान श्रीलंका लाइव्ह मॅच स्कोअर#श्रीलंका
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
आशिया कप 2022 च्या अंतिम फेरीत श्रीलंकेकडून पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर PAK VS SL व्हिडिओ दिल्ली पोलिसांनी मजेदार मेम शेअर केले
आशिया कप 2022 च्या अंतिम फेरीत श्रीलंकेकडून पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर PAK VS SL व्हिडिओ दिल्ली पोलिसांनी मजेदार मेम शेअर केले
PAK VS SL व्हायरल व्हिडिओ: सायबर बाहेर, रहदारीचे नियम आणि अनेक विषय जागरुकता पुढे अलीकडे पोलिसही मीमचा आधार घेतात. आशियाच अंतिम विजयानंतर दिल्ली असेच एक ट्विट करून सुरक्षेचे स्थान भाष्य केले आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा व्हिडीओ वापरणे हे हटके मी भारतीय क्रिकेटप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. तुम्‍ही तुम्‍ही तुम्‍ही तुम्‍ही पाहू शकता की असिफ अली आणि शादाब खान यांनी कालच्‍या गुणतना आदक गुणाची विकेट…
Tumblr media
View On WordPress
#PAK vs SL Memes#PAK वि SL अंतिम थेट#PAK विरुद्ध SL#PAK विरुद्ध SL आशिया कप 2022#SL वि PAK लाइव्ह स्ट्रीमिंग#आशिया कप 2022#आशिया कप 2022 pak vs sl फायनल थेट मराठीत#आशिया कप 2022 पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका थेट अद्यतने#आशिया कप 2022 फायनल#आशिया कप 2022 लाइव्ह स्ट्रीमिंग#आशिया चक २०२२#आशिया चषक 2022 अंतिम लाइव्ह अपडेट्स मराठीत#आशिया चषक २०२२ पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका फायनल लाइव्ह#आशिया चषक २०२२ लाइव्ह मॅच स्कोअर टुडे#एशिया कप 2022 थेट#एसएल वि पाक लाइव्ह स्ट्रीमिंग#टीम पाकिस्तान#टीम श्रीलंका#दिल्ली पोलीस#दुबई स्टेडियम#पाक वि एसएल#पाकिस्तान#पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका ०९/११/२०२२ pksl09112022215327#पाकिस्तान विरोधी श्रीलंका फायनल अपडेट#पाकिस्तान श्रीलंका फायनल मॅच अपडेट#पाकिस्तान श्रीलंका लाइव्ह मॅच स्कोअर#श्रीलंका
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
आशिया कप फायनल: श्रीलंकेचा चषक ऑफ ग्लोरी, पाकिस्तानचा पराभव झाला | क्रिकेट बातम्या
आशिया कप फायनल: श्रीलंकेचा चषक ऑफ ग्लोरी, पाकिस्तानचा पराभव झाला | क्रिकेट बातम्या
प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करताना लोकशाहीच्या मृत्यूनंतर तुकडे-तुकडे करणाऱ्या श्रीलंका या देशाला क्रिकेटच्या खेळपट्टीवर 11 योग्य नायक सापडले. दसुन शनाकाच्या अनाकलनीय संघाने रविवारी येथे पाकिस्तानचा 23 धावांनी धुव्वा उडवत सहाव्या आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले. हा एक विजय होता जो फक्त क्रिकेटचा नव्हता तर त्याहूनही अधिक सखोल ऐतिहासिक आणि राजकीय महत्त्वाचा होता. भानुका राजपक्षेच्या 45 चेंडू-71 च्या…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
भारताची जर्सी परिधान करण्यासाठी आशिया चषक फायनलमधून माघार घेतली: चाहत्यांनी अग्निपरीक्षा सामायिक केली. | क्रिकेट बातम्या
भारताची जर्सी परिधान करण्यासाठी आशिया चषक फायनलमधून माघार घेतली: चाहत्यांनी अग्निपरीक्षा सामायिक केली. | क्रिकेट बातम्या
काही भारतीय चाहत्यांनी असा दावा केला की त्यांना गेटवरच पाठवले गेले.© ट्विटर दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी आशिया चषक फायनलमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका आमनेसामने येत असताना, काही भारतीय चाहत्यांनी असा दावा केला की त्यांना गेटवर पाठवले गेले. एका चाहत्याने असा आरोप केला की पोलीस भारतीय संघाच्या जर्सीमध्ये प्रवेश करू शकत नाही असे म्हणत चाहत्यांना दूर ढकलत आहेत. ‘भारत आर्मी’च्या ट्विटर हँडलवर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
आशिया चषक अंतिम ड्रेस रिहर्सलमध्ये वानिंदू हसरंगाने श्रीलंकेला पाकिस्तानचा पराभव करण्यास मदत केली | क्रिकेट बातम्या
आशिया चषक अंतिम ड्रेस रिहर्सलमध्ये वानिंदू हसरंगाने श्रीलंकेला पाकिस्तानचा पराभव करण्यास मदत केली | क्रिकेट बातम्या
स्पिनर वानिंदू हसरंगा आशिया कप फायनलच्या ड्रेस रिहर्सलमध्ये शुक्रवारी श्रीलंकेच्या गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानवर पाच गडी राखून सहज विजय मिळवला. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-20 विश्वचषकाच्या सराव स्पर्धेत रविवारी होणाऱ्या विजेतेपदाच्या लढतीत दोन्ही संघांनी आधीच आपले स्थान निश्चित केले आहे. हसरंगाने दुबईत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानला 19.1 षटकांत 121 धावांत…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
आशिया चषक सामन्यानंतर भारत विरुद्ध अफगानिस्तान वृद्ध व्यक्तीने विराट कोहलीला नमन केले सर्वात सुंदर क्षण
आशिया चषक सामन्यानंतर भारत विरुद्ध अफगानिस्तान वृद्ध व्यक्तीने विराट कोहलीला नमन केले सर्वात सुंदर क्षण
IND vs AFG व्हायरल व्हिडिओ: भारताचा स्टार खेळाडू आणि कर्णधार विराट कोहल अफगाणिस्तान विरुद्ध विरोधत १०२० दिवस स्पष्टपणे तीन वर्षांनंतर प्रथम क्रमांक लगावले आहे. आशिया चषक टी-२० क्रिकेट टीम अफगाणिस्तानच्या विरोधात ‘अव्वल चार’ फेरीतील गुणत कोहलची बॅट तळपल्यावर त्याने क्रिकेटचा सामना ७१वे आणि टी२० क्रिकेटमध्ये प्रथम विजय साकारले. यानंतर किंग कोहलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र एका वृद्ध क्रिकेट…
Tumblr media
View On WordPress
0 notes