#आर्थिक सर्वेक्षण
Explore tagged Tumblr posts
nidarchhattisgarh · 2 years ago
Text
आर्थिक सर्वेक्षण : विकास के दावे खोखले ; बेरोजगारी, असमानता और कर्जदारी बढ़ी -- किसान सभा
आर्थिक सर्वेक्षण : विकास के दावे खोखले ; बेरोजगारी, असमानता और कर्जदारी बढ़ी — किसान सभा   SCG news desk Raipur :- अखिल भारतीय किसान सभा से संबद्ध छत्तीसगढ़ किसान सभा ने कहा है कि कल छत्तीसगढ़ विधानसभा में वर्ष 2022-23 का जो आर्थिक सर्वेक्षण पेश किया गया है, उन आंकड़ों के आधार पर ही यह कहा जा सकता है कि विकास के दावे खोखले है और वास्तविकता यह है कि प्रदेश में बेरोजगारी, आर्थिक असमानता और कर्जदारी बढ़ी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
vinodtawde · 2 years ago
Photo
Tumblr media
आर्थिक सर्वेक्षण के अनुसार हमारा कृषि क्षेत्र निरंतर सशक्त हो रहा है। पिछले छह वर्षों के दौरान 4.6 प्रतिशत की अभूतपूर्व वार्षिक वृद्धि के साथ 2021-22 में कृषि निर्यात सर्वकालिक 50.2 बिलियन अमरीकी डॉलर के उच्‍च स्‍तर पर पहुँचा है। https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1894981… 
2 notes · View notes
goldi1234r · 3 days ago
Text
छत्तीसगढ़ आर्थिक सर्वेक्षण वस्तुनिष्ठ (अध्ययवार)(L-1) II संपूर्ण तैयारी II cgpscbheem academy  https://www.youtube.com/watch?v=nB8MFCZqvac
#currentaffairs #cgpsc #cgpsctestseries2024 #mahilasupervisor 
0 notes
airnews-arngbad · 6 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०४ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• भविष्यातल्या आव्हानांसाठी नवी पिढी घडवण्यावर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भर दिल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन-नायगाव इथलं नियोजित स्मारक पाच वर्षांत पूर्ण करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही • शेतीच्या नुकसानाचं आता उपग्रहाव्दारे सर्वेक्षण-केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती • कामाच्या ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित वातावरणाची आवश्यकता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्याकडून व्यक्त आणि • जालना इथं ३० लाख रुपये लाच मागणाऱ्या सहायक निबंधकासह दोघांना अटक
भविष्यातल्या आव्हानांसाठी नवी पिढी घडवण्यावर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अधिक भर दिल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल दिल्लीत विविध विकास कामांचं लोकार्पण केल्यानंतर नागरिकांशी बोलतांना पंतप्रधान म्हणाले.. “हमे सिर्फ बच्चों को सिर्फ पढाना ही नही है, बल्की वर्तमान और भविष्य की जरूरतों के लिए नई पिढी को तयार करना है। नई नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मे इसी बात का ध्यान रखा गया है। नई राष्ट्रीय श���क्षा निती गरीब परिवार का बच्चा हो, मध्यम परिवार की संतान हो अब वो अपनी मातृभाषा मे पढकर के डॉक्टर भी बन सकता है। इंजिनियर भी बन सकता है। और बडी से बडी अदालत में मुकदमा भी लड सकता है।’’
दरम्यान, आज नवी दिल्लीत ग्रामीण भारत महोत्सव २०२५ चं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. '२०४७ पर्यंत विकसित भारत' ही या महोत्सवाची संकल्पना आहे. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी काल त्यांना अभिवादन केलं. महिला सक्षमीकरणाच्या जननी आणि शैक्षणिक तसंच सामाजिक सुधारणा क्षेत्रातल्या अग्रणी असलेल्या सावित्रीबाईंचं कार्य सतत प्रेरणा देत असल्याचं, पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना काल सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. सावित्रीबाईंच्या जन्मगावी, सातारा जिल्ह्यातल्या नायगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. माजी मंत्री छगन भुजबळ, इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. गेल्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नायगाव इथं घोषणा केलेलं सावित्रीबाईंचं स्मारक त्यांच्या द्वी शताब्दी जयंतीपूर्वी तयार करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं. या स्मारकासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले… ‘‘स्मारक हे केवळ पुतळ्यापुरतं मर्यादित नाहीये. स्मारक पुतळ्यांसोबत विचारांचंदेखील झालं पाहिजे, आणि मी आपल्याला यानिमित्ताने शब्द देतो, की निश्चितपणे अशा प्रकारचं जे स्मारक आहे, ते याठिकाणी आम्ही पूर्ण करून दाखवू. बरोबर पाच वर्षांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची द्विशताब्दी सुरू होणार आहे. त्या द्विशताब्दीपूर्वी हे स्मारक तयार ठेवलं पाहिजे. जिल्हाधिकारी तुम्हाला मी जबाबदारी देतो यातलं पहिलं काम दहा एकर जमीन अधिगृहीत करण्याकरता तात्काळ कारवाई सुरू करा.’’ ** सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मुंबईत मंत्रालयात तर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर इथं सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन ��भिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि धाराशिव इथं विविध शासकीय कार्यालयं, लोकप्रतिनिधी तसंच पक्ष संघटनांकडून सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. हिंगोली जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला मेळावा घेण्यात आला. जास्त कर्ज मिळालेल्या गटांचा तसंच ग्रामीण भागात उत्कृष्ट काम करणारे सीआरपी अर्थात समुदाय संसाधन प्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला.
मराठवाड्याच्या हक्काच्या कृष्णा खोऱ्यातील पाण्याबाबत पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन सर्व आढावा घेणार असल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल तुळजापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. 'दुष्काळ तिथे पाणी' यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नदी जोड प्रकल्प हाती घेतला असून यामुळे कुठेच दुष्काळ भासणार नाही, असं सांगत लवकरच धाराशिव जिल्ह्यात पाणी येईल अशी ग्वाही पाटील यांनी दिली.
दरम्यान, जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासंदर्भात मेंढगिरी समितीच्या शिफारसींचं मूल्यांकन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने एक समिती गठीत करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. पूर्वीच्या अहवालानुसार जायकवाडीत ६५ टक्के पाणी शिल्लक असेल तरीही नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याची शिफारस होती, मात्र नव्या शिफारसीनुसार जायकवाडीत ५८ टक्के पाणी साठा असेल तरीही, वरच्या धरणातून पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. या नव्या अहवालावर हरकती आणि सूचना मागवण्यात येणार असून, यासंदर्भात नाशिक इथं पाणी परिषद घेणार असल्याचं, आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितलं आहे. त्या काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या नुकसानाचं, आता उपग्रहाव्दारे सर्वेक्षण केलं जाणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. ते काल नाशिक इथं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विकास केंद्रात किसान संवाद मेळाव्यात बोलत होते. उपग्रहाद्वारे सर्वेक्षणामुळे नुकसानाचं अचूक मोजमाप होऊन शेतकऱ्यांना अपेक्ष���त भरपाई मिळू शकेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. ते म्हणाले… ‘‘फसल खराब हुई तो सॅटेलाईट के आधार पर रिमोट सेन्सिंग से इमेज लेंगे। फसल के नुकसान का आकलन करेंगे। और वो आकलन परफेक्ट होगा और जितना नुकसान होगा फसल का, फसल का उत्पादन कम होगा, उसका आकडा होगा सीधा किसान के अकाऊंट मे डीबी��ी के माध्यम से डाल दिया जायेगा।’’
कामाच्या ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होणं आवश्यक असल्याचं, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. त्या काल लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होत्या. या संदर्भात कार्यालयातल्या प्रत्येक सहकाऱ्याची जबाबदारी महत्त्वाची असल्याचं त्यांनी नमूद केलं. दरम्यान, महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनानिमित्त लातूर इथं दोन दिवसीय पोलीस प्रदर्शनाचं रहाटकर यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. या प्रदर्शनात पोलिस दलातल्या विविध विभागांची माहिती आणि शस्त्र पाहता येणार आहेत.
जालना इथल्या ३० लाख रुपये लाच मागणाऱ्या सहायक निबंधकासह आणखी एकास अटक करण्यात आली आहे. संजय अर्जुनराव राख आणि सहकार अधिकारी शेख रईस शेख जाफर अशी त्यांची नावं असून, मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेविरुध्द दाखल तक्रार अर्ज निकाली काढण्यासाठी या दोघांनी लाच मागितली होती. या दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्रिकेट सिडनी इथं सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं कालच्या एक बाद नऊ या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास प्रारंभ केला. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा, ऑस्ट्रेलियाच्या पाच बाद १०१ धावा झाल्या होत्या. दरम्यान, या कसोटीत काल भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, भारताचा पहिला डाव अवघ्या १८५ धावांवर संपुष्टात आला.
छत्रपती संभाजीनगर इथल्या गरवारे क्रीडा संकुलावर आजपासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआयकडून १९ वर्षांखालील महिलांची क्रिकेट स्पर्धा सुरू होत आहे. या मैदानावर फ्लड लाईट्स आणि खेळपट्टीचं काम पूर्ण झाल्यावर प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा होणार आहे.
लातूर इथं सुरू असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एकोणसाठाव्या प्रदेश अधिवेशनात काल भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. या यात्रेचा समारोप जाहीर सभेत करण्यात आला. परिषदेच्या राष्ट्रीय मंत्री शालिनी वर्मा यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.
पारंपारिक लोककलांचे संवर्धन आणि कलाकरांना प्रोत्साहन हे आपलं ध्येय असून, कलाकारांना शासकीय अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी म्हटलं आहे. ते काल नांदेड इथं माळेगाव यात्रेत लोककला महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. विविध कलावंतांचा यावेळी चिखलीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले आ��ि अनिता घोडेले या दाम्पत्याने काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशसोहळा पार पडला.
आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा पाठवला असून आपल्याला देण्यात आलेली सुरक्षा काढून टाकावी अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
0 notes
coralsoulperson · 15 days ago
Video
youtube
छत्तीसगढ़ आर्थिक सर्वेक्षण वस्तुनिष्ठ (अध्ययवार)(L-1) II संपूर्ण तैयारी II cgpscbheem academy https://youtu.be/nB8MFCZqvac?si=mHQN4Mwl32kNdhgl #cgpscnotifiaction2024 #cgpsctaiyaari # #currentaffairs #cgpsc #cgpsctestseries2024
0 notes
indlivebulletin · 18 days ago
Text
जाति जनगणना के मुद्दे पर राहुल गांधी को आया कोर्ट का नोटिस, गुस्साई कांग्रेस बोली- जजों को हटाया जाना चाहिए
लोकसभा चुनाव के दौरान ‘जाति जनगणना’ और आर्थिक सर्वेक्षण संबंधी टिप्पणी पर बरेली कोर्ट ने लोकसभा में विपक्ष के नेता और कांग्रेस नेता राहुल गांधी को नोटिस जारी किया है। नोटिस में विपक्ष के नेता को 7 जनवरी को अदालत में पेश होने का निर्देश दिया गया है। मामले में याचिकाकर्ता पंकज पाठक ने कहा कि हमें लगा कि राहुल गांधी ने चुनाव के दौरान जातीय जनगणना पर जो बयान दिया है।  वह देश में गृहयुद्ध शुरू करने की…
0 notes
jkstvnews · 8 months ago
Text
कुरुक्षेत्र:- PM मोदी के विकसित भारत का दावा, बनाम राहुल गांधी के पांच न्याय’ का चुनाव
लोकसभा चुनावों के तीन चरण पूरे हो चुके हैं और अब चुनाव अपने चौथे चरण की ओर है।तीन चरणों के मतदान को लेकर चुनाव आयोग के शुरुआती आंकड़े बदलने के बावजूद पिछले चुनावों से मतदान का प्रतिशत कम रहा है। जमीन पर भी चुनाव बेहद ठंडा और अनपेक्षित सा दिख रहा है। हालांकि, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कांग्रेस के चुनाव घोषणा पत्र को मुस्लिम लीग का बताने से लेकर आर्थिक सर्वेक्षण को लेकर महिलाओं के मंगलसूत्र, संपत्ति और पिछड़ों दलितों का आरक्षण छीनकर उसे मुसलमानों में बांट देने का आरोप लगाते हुए चुनाव को गरमाने की पूरी कोशिश की है और अब तो खुद प्रधानमंत्री मोदी ने तेलंगाना की चुनावी सभा में आरोप लगाया कि जो राहुल गांधी पिछले पांच साल से रोज अंबानी अदाणी के नाम की माला जपते थे, अब उनका नाम क्यों नहीं ले रहे हैं। क्या उनके साथ कोई डील हो गई है और क्या बोरों में भरकर टेंपों में लाद कर काला धन उनके पास आ गया है। 
इसी दिन प्रधानमंत्री ने कांग्रेस नेता सैम पित्रोदा के भारत की विवधता को लेकर रंग और चेहरों पर दिए गए एक बयान को निशाना बनाते हुए भी कांग्रेस पर हमला करते हुए देश को रंग और नस्ल के आधार पर बांटने का आरोप लगाया है।अपने नेता के इस चुनावी राग में गृह मंत्री अमित शाह, रक्ष�� मंत्री राजनाथ सिंह और पार्टी अध्यक्ष जेपी नड्डा समेत सभी भाजपा नेताओं ने अपनी आवाज़ उठाकर इन मुद्दों को लगतार उठाया है।
कुरुक्षेत्र:- PM मोदी के विकसित भारत का दावा, बनाम राहुल गांधी के पांच न्याय’ का चुनावउधर कांग्रेस नेता राहुल गांधी भाजपा के जीतने पर संविधान बदलने ,लोकतंत्र खत्म करने और पिछड़ों दलितों वंचितों और गरीब सवर्णों के अधिकार छीनकर सब कुछ चंद उद्योगपति मित्रों को देने का आरोप भाजपा और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर लगातार लगा रहे हैं। भले ही मोदी ने राहुल पर अंबानी-अदाणी का नाम लेने की बात कही हो, लेकिन राहुल न सिर्फ अदाणी का नाम ले रहे, बल्कि मोदी के आरोप का जवाब देते हुए भी अंबानी-अदाणी का नाम लेते हुए उनके यहां ईडी सीबीआई भेजने की बात कही है। राहुल के इस चुनावी नाद में पार्टी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महासचिव प्रियंका गांधी समेत सभी कांग्रेस नेता अपनी आवाज दे रहे हैं।
Tumblr media
सवाल है कि चुनाव किस ओर जा रहा है। क्या हर चुनाव में अपना विमर्श चलाकर माहौलबंदी करने वाले PM नरेंद्र मोदी इस चुनाव को भी हिंदुत्व और धार्मिक ध्रुवीकरण के अपने पुराने बहु परीक्षित सियासी एजेंडे को लेकर उसे केंद्रित करने में कामयाब हो रहे हैं या फिर चुनाव पूरी तरह से विकेंद्रित होकर स्थानीय समीकरणों, मुद्दों और राहुल गांधी द्वारा उठाए जा रहे जातीय जनगणना, पांच न्याय जैसे वादों
चुनाव प्रचार प्रसार रैलियों और रोड शो में सारे दल एक से बढ़कर एक दिखाई दे रहे है , लेकिन दूसरी तरफ पिछले दो चरणों में मतदाता उदासीन दिख रहे है । जमीन पर भी चुनावों में इस बार वैसी लहर नजर नहीं आ रही है जो 2014 और 2019 में साफ दिखाई देती थी और जिस पर सवार होकर BJP व नरेंद्र मोदी ने दो बार सरकार बनाई है । जहां पिछले दोनों लोकसभा चुनावों में बदलाव, राष्ट्रीय सुरक्षा, हिंदुत्व की चाशनी में राष्ट्रवाद की घुट्टी और हिंदू मुस्लिम ध्रुवण जैसे राष्ट्रीय विमर्श और केंद्रीय मुद्दों पर जोर रहा। उन दोनों चुनावों में मतदाताओं ने न जाति देखी न दल सिर्फ देखा तो नरेंद्र मोदी का चेहरा और भरोसा किया तो उनके वादों पर, लेकिन इस बार का चुनाव किसी एक या दो राष्ट्रीय मुद्दों पर न होकर पूरी तरह फ़ैल गया है। हर राज्य हर लोकसभा क्षेत्र में अलग अलग मुद्दे अलग अलग समीकरण और परिस्थितियों का पूरा जोर है। कहीं सांसदों के खिलाफ गुस्सा है तो कहीं जातीय ���मीकरण भारी हैं।
यह भी पड़े :- शिवराज सिंह चौहान ने कांग्रेस और राहुल गांधी पर जमकर निशाना साधा | इनकी सही जगह भारत नहीं, इटली है
यह भी पड़े :- ईवीएम: सुरक्षित, विश्वसनीय और छेड़छाड़ बाधक, चुनाव आयोग का सुप्रीम कोर्ट में स्‍पष्‍ट जवाब
1 note · View note
sharpbharat · 9 months ago
Text
Jamshedpur bjp attacks congress : कांग्रेस के घोषणापत्र में वित्तीय और संस्थागत सर्वेक्षण करने के वादे पर भाजपा ने कांग्रेस पर बोला हमला, कहा- कांग्रेस लोगों की संपत्ति हड़पने का देख रही सपना, घोषणा पत्र में शामिल किया तुष्टिकरण का हिडेन एजेंडा
जमशेदपुर : भाजपा ने कांग्रेस के घोषणा पत्र पर निशाना साधा है. भाजपा ने आरोप लगाया कि कांग्रेस आर्थिक सर्वेक्षण के नाम पर देश के आम लोगों की संपत्ति हड़पने का सपना देख रही है. वित्तीय और संस्थागत सर्वेक्षण के नाम पर जनता की गाढ़ी कमाई की गयी धन, दौलत, संपत्ति, घर और जमीन जायदाद कांग्रेस और इंडी एलायंस जब्त करने की फिराक में है. बुधवार को भाजपा ने प्रेस-वार्ता कर कांग्रेस द्वारा जारी घोषणापत्र में…
Tumblr media
View On WordPress
0 notes
erupse · 9 months ago
Text
एक जना प्राविधिकको भरमा ६० वटा योजना
खानेपानी, जलस्रोत तथा सिँचाइ डिभिजन कार्यालय म्याग्दीले चालु आर्थिक वर्षमा ६० वटा सिँचाइका योजना सञ्चालन गरेको छ । ती सबै योजनाको प्राविधिक जिम्मेवारी एकजना सब इन्जिनियरलाइ तोकिएको छ । सर्वेक्षण, लागत अनुमान तयार, नापजाँच, अनुगमन र मूल्याङ्कन गर्ने जिम्मेवारी सब इन्जिनियर अञ्जन खत्रीलाइ तोकिएको हो । म्याग्दी भौगोलिकरुपमा विकट र दुर्गम हिमाली जिल्ला हो । “नमिलेको भूगोल र अधिकांश कच्ची सडक भएको…
View On WordPress
0 notes
rightnewshindi · 10 months ago
Text
आदिवासी भारत के असली मूलनिवासी, इसलिए बीजेपी कहती है वनवासी; राहुल गांधी
आदिवासी भारत के असली मूलनिवासी, इसलिए बीजेपी कहती है वनवासी; राहुल गांधी
Rahul Gandhi News: भारत जोड़ो न्याय यात्रा अब अपने आखिरी चरण पर है। आज इस यात्रा का 59वां दिन है। महाराष्ट्र के नंदुरबार में एक राजनीतिक जनसभा को संबोधित करते हुए राहुल ने चुनाव जीतने के बाद कई बड़े फैसलों का वादा किया। उन्होंने कहा, केंद्र में सत्ता में आने के बाद कांग्रेस जाति जनगणना और आर्थिक, वित्तीय सर्वेक्षण कराएगी। महाराष्ट्र के आदिवासी समुदाय के बीच आयोजित इस रैली में राहुल गांधी ने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
goldi1234r · 17 days ago
Text
छत्तीसगढ़ आर्थिक सर्वेक्षण वस्तुनिष्ठ (अध्ययवार)(L-1) II संपूर्ण तैयारी II cgpscbheem academy  https://www.youtube.com/watch?v=nB8MFCZqvac
#adjective #some #any #cgvyapamenglishmcqs #preposition
0 notes
airnews-arngbad · 26 days ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १५ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 December 2024 Time: 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १५ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर इंथल्या राजभवनात हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी होत आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आज सकाळपासूनच संभाव्य मंत्र्यांना शपथविधीसाठी भ्रमणध्वनीद्वारे राज्य नेतृत्वाकडून कळविण्यात येत असल्याचं वृत्त आहे. राज्य सरकारमधील सहभागी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनाही त्यांच्या नेतृत्वांनी मंत्रीपदाची शपथ घेण्याविषयीची माहिती दिली आहे. नागपूरमध्ये तब्बल ३३ वर्षांनंतर मंत्रीमंडळ विस्ताराचा कार्यक्रम होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीमध्ये मुख्य सचिवांच्या चौथ्या संमेलनाला संबोधित करणार आहेत. तींन दिवस होणाऱ्या या संमेलनाला पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सुरुवात झाली. राज्यांच्या मदतीनं साधलेल्या विकासचं मूल्यमापन करणं आणि कार्यान्वित करणं, हा या संमेलनामागचा उद्देश आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित भागीदारीला सशक्त करणं तसंच सहकारी संघराज्यवाद, जलद आर्थिक वृद्धी आणि विकासामध्ये योग्य ताळमेळं हे या संमेलनातील चर्चेचे विषय आहेत. या संमेलनात सर्व राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशांचे मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी आणि तज्ञ सहभागी झाले आहेत.
राज्यभरात उद्यापासून कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र म्हणजेच कुसुम ही विशेष मोहिम राबवली जाणार आहे. आरोग्य विभागाकडून होणाऱ्या नियमित तपासणीत गेल्यावर्षी वीस हजार नवे कुष्ठरूग्ण आढळून आले आहेत. केंद्र सरकारनं २०२७ सालापर्यंत कुष्ठरोगाचा प्रसार शून्यावर आणण्याचं उद्दीष्ट निश्चित केलं असून, ते साध्य करण्यासाठी कुष्ठरुग्णांचा शोध घेतला जात आहे. आशा स्वयंसेविका तसंच पुरूष स्वयंसेवकांच्या मदतीनं प्रत्यक्ष सर्वेक्षण केलं जाणार आहे. यासाठी जिल्हा, तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इंथल्या श्री योगेश्वरी देवी मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाची आज सांगता होत आहे. सकाळी आठ वाजता होम हवनास सुरुवात झाली असून, दु��ारी साडेबारा वाजता पूर्णाहुतीचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी पाच वाजता देवीच्या पालखीची मिरवणूक अंबाजोगाई शहरातून काढण्यात येणार आहे. या नवरात्र महोत्सवामध्ये जवळपास दहा हजाराहून अधिक भाविक मंदिरामध्ये आराध बसले होते, अशी माहिती योगेश्वरी मंदिर समितीचे सचिव अशोक लोमटे यांनी दिली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं महामार्गावर ‘राजमार्ग साथी’ या नावानं नवीन गस्ती वाहनांना सुरुवात केली आहे. ही वाहनं आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा उपकरणांनी सुसज्ज असून यामुळे वाहतूक कोंडी कमी व्हायला आणि प्रवास सुरक्षित व्हायला मदत होणार आहे. यात बसवलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक कोंडी, रस्त्यांवरचे खड्डे आणि इतर अडथळे शोधायलाही मदत होणार आहे.
राज्यात सर्वत्र थंडीचा जोर वाढत आहे. परभणी जिल्ह्यात आज सर्वाधिक नीचांकी तापमान ४ पूर्णांक ६ डिग्री सेल्सिअस नोंदलं गेलं. उत्तर भागात होणारी हिमवृष्टी आणि उत्तरे कडून येणार थंड वारे तसेच आपल्या भागात असलेले कोरडे वातावरण यामुळं पारा खाली जात असल्याचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे हवामान विभाग प्रमुख डॉ.कैलास डाखोरे यांनी सांगितलं. कडाक्याच्या थंडीचा रबी पिकांना फायदा होत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात खामगाव- चिखली मार्गावर अमडापूर नजीक दुचाकीला अज्ञात वाहनानं धडक दिल्याने दुचाकीवरील तीन तरुण ठार झाले. घटनेनंतर अज्ञात वाहनाचा चालक फरार झाल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगड तालुक्यातल्या वायुगळती प्रकरणी जिंदाल कंपनीच्या दोन व्यवस्थापक आणि दोन अभियंते अशा चौघाजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयगड पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. नियमित देखभाल-दुरुस्तीचं काम करताना निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, बाधित सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.
चित्रपट निर्माते, दिग्दर्शक राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षाला कालपासून सुरुवात झाली. आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच सामाजीक आशयही वृद्धिंगत करण्यात त्यांच्या चित्रपटांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. केवळ भारतातच नव्हे तर विशेषत्वानं रशियासह जगभरातल्या चित्रपट रसिकांनी राज कपूर यांच्या चित्रपटांना अखंड दाद दिली.
��स्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी मालिकेतल्या तिसऱ्या सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघानं ७० षटकात ३ बाद २३४ अशी आश्वासक सुरुवात केली आहे. आज सकाळी खेळ सुरू झाल्यानंतर यजमानांचे तीन गडी ७५ धावांवर बाद झाले होते. सामन्याचा पहिला दिवस तेरा षटके वगळता पावसामुळे वाया गेला. पाच सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत आहेत.
जळगाव शहरातील फातेमा नगरात अवैध गॅस भरणा केंद्रावर पोलिसांनी छापा टाकला. भरवस्तीत घरातच सुरू असलेला कारखाना उद्धस्त करीत पोलिसांनी व्यावसायिक आणि घरगुती अवैध ३४ गॅस सिलेंडर जप्त केले आहेत.
0 notes
coralsoulperson · 17 days ago
Video
youtube
छत्तीसगढ़ आर्थिक सर्वेक्षण वस्तुनिष्ठ (अध्ययवार)(L-1) II संपूर्ण तैयारी II cgpscbheem academy https://youtu.be/nB8MFCZqvac?si=mHQN4Mwl32kNdhgl #cgpscnotifiaction2024 #cgpsctaiyaari # #currentaffairs #cgpsc #cgpsctestseries2024
0 notes
indlivebulletin · 2 months ago
Text
यह संकेत है कि नवंबर में देश के विनिर्माण और सेवा क्षेत्र का प्रदर्शन मजबूत रहा
मुंबई: चालू माह नवंबर में देश में आर्थिक गतिविधियों खासकर सेवा क्षेत्र का प्रदर्शन मजबूत देखा जा रहा है. देश के विनिर्माण और सेवा क्षेत्रों के प्रदर्शन पर, नवंबर के लिए एचएसबीसी फ्लैश इंडिया कंपोजिट आउटपुट इंडेक्स अक्टूबर में 59.10 से बढ़कर 59.50 रहा। यह समग्र सूचकांक नवंबर महीने के लिए विनिर्माण और सेवा क्षेत्रों के प्रदर्शन का अनुमान प्रदान करता है। सर्वेक्षण रिपोर्ट में कहा गया है कि नए…
0 notes
prabudhajanata · 11 months ago
Text
रायपुर: (Chhattisgarh Ban) अखिल भारतीय किसान सभा से संबद्ध छत्तीसगढ़ किसान सभा ने आज विधान सभा में पेश वर्ष 2024-25 के बजट को राष्ट्रवाद की चाशनी में लिपटा कॉर्पोरेटपरस्त और चुनावी जुमालेबाजी वाला बजट करार दिया है, जिसमें प्रदेश के कृषि संकट से निपटने के लिए कोई कारगर कदम नहीं उठाये गए हैं। किसान सभा ने केंद्र और राज्य सरकार की किसान विरोधी और कॉर्पोरेटपरस्त नीतियों के खिलाफ 16 फरवरी को 'छत्तीसगढ़ ग्रामीण बंद का आह्वान किया है। आज यहां जारी एक बयान में किसान सभा के राज्य संयोजक संजय पराते, सह-संयोजक ऋषि गुप्ता व वकील भारती ने कहा है कि कल पेश आर्थिक सर्वेक्षण ने प्रदेश में खेती-किसानी और किसानों की दुर्दशा को सामने लाया था। इससे निपटने के लिए कृषि क्षेत्र में सार्वजनिक निवेश बढ़ाने की जरूरत थी, लेकिन इसकी पूरी तरह उपेक्षा की गई है, जो भाजपा की नीतियों के अनुरूप ही है। उन्होंने कहा कि बजट में ग्रामीण क्षेत्रों में रोजगार के नाम पर 2887 करोड़ रुपए आबंटित किए गए हैं, जिससे ग्रामीण क्षेत्रों में प्रति परिवार औसतन 32 दिनों का ही रोजगार सृजन होगा, जबकि मनरेगा मांग के आधार पर न्यूनतम 100 दिनों के रोजगार की गारंटी देता है। मनरेगा में रोजगार पाने के लिए जो नए नियम बनाए गए हैं, उससे प्रदेश के 17 लाख ग्रामीण परिवार पंजीयन कार्ड होने के बावजूद मनरेगा में रोजगार की पात्रता से वंचित कर दिए है। किसान सभा नेताओं ने कहा कि कृषि उन्नति योजना के अंतर्गत आबंटित 10000 करोड़ रुपयों की राशि से केवल 100 लाख टन धान खरीदी के मूल्य अंतर की ही भरपाई हो पाएगी, जबकि इस वर्ष ही 145 लाख टन की खरीदी हुई है और 2 लाख से अधिक किसानों का 30 लाख टन धान खरीदा नहीं गया है। इस मद में कम -से कम 18000 करोड़ रुपयों का प्रावधान किया जाना चाहिए था। इससे इस योजना के जारी रहने पर ही प्रश्न चिन्ह लग गया है। वैसे भी भाजपा की केंद्र सरकार किसानों को बोनस या इनपुट सब्सिडी देने के खिलाफ है। भूमिहीन कृषि मजदूरों को प्रति वर्ष 10000 रूपये की सहायता देने की योजना का भी यही हाल है। प्रदेश में कृषि मजदूरों के 6 लाख परिवार है, लेकिन बजट आबंटित किया गया है केवल 500 करोड़ रुपए ही। इससे 10% कृषि मजदूरों तक भी इस योजना का फायदा नहीं पहुंचेगा। किसान सभा ने कहा है कि जितनी लोक लुभावन घोषणाएं बजट में की गई है, उसका असली उद्देश्य आम जनता को फायदा पहुंचाना नहीं, केवल चुनावी लाभ बटोरना है। इसलिए इन योजनाओं में पात्रता के नाम पर ऐसी शर्तें थोपी जा रही हैं, जिससे अधिक से अधिक लोग इन योजनाओं के दायरे से ही बाहर हो जाए। वैसे भी भाजपा का चरित्र वादों को पूरा का करने का नहीं, जुमलेबाजी करने का ही है। छत्तीसगढ़ के इस बजट की अधिकांश घोषणाएं भी जुमलेबाजी साबित होने जा रही है��� इस प्रदेश के प्राकृतिक संसाधनों की जो कॉरपोरेट लूट हो रही है, बजट इस बारे में पूरी तरह चुप्पी साध ली गई है और तकनीक के उपयोग के नाम पर कॉरपोरेट पूंजी के प्रवेश के रास्ते ही खोले गए हैं। किसान सभा ने कहा है कि भाजपा की किसान विरोधी कॉरपोरेटपरस्त नीतियों और किसान विरोधी बजट के खिलाफ संयुक्त किसान मोर्चा के आह्वान पर 16 फरवरी को छत्तीसगढ़ ग्रामीण बंद का आयोजन किया जाएगा।
0 notes
kvksagroli · 11 months ago
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
शेती शिवाय समृध्द राष्ट्र होणे शक्य नाही डॉ. इंद्र मणी, सगरोळीत कृषी तंत्रज्ञान महोत्सवात यशस्वी शेतकऱ्यांचा सन्मान, खाद्य महोत्सव व विविध उपक्रम पाहण्यासाठी शेतकऱ्यांची अलोट गर्दी… मातीतील सेंद्रिय घटक संपले आहे, परंतु यामध्ये बदल केल्यास पुन्हा आपली जमीन सदृढ बनवू शकतो यासाठी सेंद्रिय, नैसर्गिक शेतीकडे वळावे तसेच एकात्मिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन वनाम कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले. कृषी पूरक उद्योगांची कास धरावी यासाठी शासन विशेष प्रयत्न करीत आहे. कृषी विज्ञान केंद्राने उभे केलेले प्रात्यक्षिक प्रकल्प वाखाणण्याजोगे आहेत. येथील प्रत्येक कोपरा शिकण्यासारखा असून शेती शिवाय समृध्द राष्ट्र होणे शक्य नाही असेही ते म्हणाले. बदलते हवामान व बिघडते आरोग्य यासाठी शेती व आहारात बदल करणे अत्यावश्यक झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पूर्वी सारखेच भरड धन्य म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी, राळ इत्यादी पिकांची लागवड आधुनिक पद्धतीने करावी यासाठी बीजप्रक्रिया व खताचे नियोजन करावे असे डॉ. प्रीतम भुतडा यांनी भरड धान्याचे आहारातील महत्व आणि सुधारित तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन करताना सांगितले. गणपत पवार यांनी भरडधान्य प्रक्रिया उद्योगासाठी शेतकऱ्यांनी सामुहिक पद्धतीने प्रयत्न करावा असे आवाहन केले. जिल्ह्यातील उद्योजक महिला तथा बचत गटांनी खाद्य महोत्सवात सहभाग नोंदविल असून आपली उत्पादने विक्रीसाठी ठेवली आहेत. नाबार्ड, महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद, कृषी विज्ञान केंद्र व विद्यापीठाच्या सहकार्याने अनेक स्वयंसेवी बचत गट व महिलांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम केले, महिलांना स्वावलंबी बनविले अशा सर्व उद्योजक महिला व बचतगटांनी या खाद्य महोत्सवात सहभाग घेतला आहे. महोत्सवात शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, शेती अवजारे, ड्रोन तंत्रज्ञान, भूजल सर्वेक्षण, भरड धान्य व पदार्थ, विविध यंत्र इत्यादी पन्नासहून अधिक विविध कंपन्यांनी आपले स्टॉल उभारले असून शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढवण्यासाठी व शेतकऱ्यांना शेतीतील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाबद्दल जागरूक करण्यासाठी महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण कृषी प्रकल्प स्पर्धा-२०२४ आयोजन केले होते. या स्पर्धा मध्ये विद्यार्थ्याना प्रथम व द्वितीय पारितोषिक देण्यात आले #kvksagrolli #krushived2024 #climatechange #agriculture
0 notes